अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण...

45
*अयाय एकोणिसावा ार * ॥ ी गणेशाय नमः जयजयाजी आन दक दा । जयजयाजी अभेदा । माझ नमन त या पदा । असो सवदा अनयभा ॥१॥ हे राघा रघ पती । पा आता शी गती । माझा अ त पहाशी ककती ? । ह का ह कळेना ॥२॥ खया रोरा शी करोरता । नाह शोभत अन ता । याचा कचार का ह कचा । करा आप या ये काळ ॥३॥ मी दीनाण माररत हा का । मला दगा देऊ नका । हे जगदीशा जगनायका । पाा दासगण स ॥४॥

Upload: others

Post on 20-Feb-2020

16 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

*अध्याय एकोणिसावा प्रारंभ*

॥ श्री गणशेाय नमः ॥

जयजयाजी आनंदकंदा । जयजयाजी अभदेा ।

माझें नमन तझु्या पदा । असो सर्वदा अनन्यभार्ें ॥१॥

ह ेराघर्ा रघपुती । पार् आता ंशीघ्र गती ।

माझा अतं पहाशी ककती ? । हें काहंीं कळेना ॥२॥

खर् या रोरांशी करोरता । नाहीं शोभत अनंता ।

याचा कर्चार काहंीं कचत्ता । करा आपलु्या ये काळीं ॥३॥

मी दीनर्ाणें माररतों हाकंा । मला दगा दऊंे नका ।

ह ेजगदीशा जगन्नायका । पार्ा दासगणसू ॥४॥

Page 2: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

महाराज असता ंशगेारं्ातं । कर्प्र एक काकशनार ।

जो खडेंरार्ाचा होय सतु । गद ेउपनारं् जयाचें ॥५॥

तो आला दशवना । समराांच्या र्ंकदले चरणा ं।

मकूतव पाहून त्याच्या मना । आनंद झाला अकतशय ॥६॥

माझ्या सन्माननीय र्कडलानें । जीं जीर्न्मकु ताचीं लषणेणें ।

कलकहलीं अनभुर्ानें । त्याची प्रत्यषणे मकूतव ही ॥७॥

माझें भाग्य धन्य धन्य । म्हणनू हें पाहण्या चरण ।

आलों खामगारं्ाहून । त्याचें सारवक झालें कीं ॥८॥

तों समराांनीं लीला केली । कोपरकखळी मारली ।

काकशनाराच्या पारीस भली । आपलु्या परमकृपनेें ॥९॥

जा तझुा हते परुला । र्ाट पाह ेतारर्ाला ।

या भाषणें घोंटाळला । काकशनार मानसीं ॥१०॥

म्हण ेकाम ना माझें ये राई ं। मी न आलों मागण्या काहंीं ।

तारर्ाला कशपाई । र्ाट पहातो काय हें ? ॥११॥

त्याचें गढू कळेना । पसुण्या छाती होईना ।

कनमटुपणें र्ंदनू चरणा । गलेा कनघनू खामगारं्ीं ॥१२॥

Page 3: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तों तारर्ाला कशपाई । उभा दारांत होता पाही ।

तार घतेली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥

तारेंत हा मजकूर । तमुचा केला तक ुंर ।

मनुसफीच्या हुद्दयार्र । मोशी तालकुयाकारणें ॥१४॥

तें पाहता ंआनंदला । कोपरकखळीचा अरव कळला ।

त्या काकशनार पतंाला । पहा संताचंें ज्ञान कैसें ? ॥१५॥

असो एकदा ंनागपरुीं । समराांची गलेी स्र्ारी ।

गोपाळ बुटीकचया घरीं । त्याच्या अकत आग्रहानें ॥१६॥

ही भोसल्याची राजधानी । परू्वकालीं होती जाणी ।

त्या शहराची आज कदनीं । दनैा झाली कर्बधु हो ॥१७॥

स्र्ाततं्र्यरूपी प्राण गेला । खरा धनी याचक ररला ।

परकयाचंा बोलबाला । झाला जया शहरातं ॥१८॥

गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।

रस्त्यानें कफरे मोटार । अकत जोराने कर्बधु हो ॥१९॥

असो हा मकहमा काळाचा । नाहीं दोष कर्णाचा ।

र्ाडा गोपाळ बुटीचा । होता कसताबडीर्र ॥२०॥

Page 4: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

त्या भव्य सदनातं । नेऊन रेकर्ले सद गुुंनार ।

जैसा र्ाघ ककल्ल्यातं । कोंडोकनया टाकार्ा ॥२१॥

बटुीचा ऐसा कर्चार । या कसताबडीर्र ।

महाराज रेर्ार्े कनरंतर । जाऊं न द्यार्ें शगेारं्ा ॥२२॥

अकू्ररानें कृष्णाला । जैसा मररेुमाजीं नलेा ।

तोच प्रकार येरें झाला । काय र्णवन करार्ें ? ॥२३॥

शगेारं् पडलें भणभणीत । अर्घ ेलोक दःुकखत ।

कर्नकर्ती हरी पाटलाप्रत । महाराज येरें आणा हो ॥२४॥

कुडीमधनू गलेा प्राण । कोण पसुे कतजलागनु ? ।

तसैें समराांर्ाचंनू । शगेारं् हें प्रते पहा ॥२५॥

तमु्हीं गारं्च ेजमेदार । करा याचा कर्चार ।

बटुी मोरा सार्कार । तरेें न आमचुा लाग लाग े॥२६॥

टककर हत्तीहत्तींची । होणें आह ेयोग्य साची ।

येरें आम्हासंम कोल्याची । नाहीं मळुीं ककंमत ॥२७॥

जंबमुाळीसी लढायाला । माुंती हाच योग्य ररला ।

कजंकार्या कणावला । झाली योजना अजुवनाची ॥२८॥

Page 5: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तमु्हीं नागपरुाप्रती जार्ें । समराांसी घऊेन यार्ें ।

आम्हा ंअर्घयासं सखुर्ार्ें । हीच आह ेकर्नंकत ॥२९॥

इकडे बटुीच्या घरातं । आजदु ेराकहलें सतं ।

जेर्ीं हकस्तनापरुातं । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥

महाराज म्हणती बटुीसी । जाऊं द ेमज शगेारं्ासी ।

या आपलु्या भव्य सदनासी । रेर्नू आम्हा ंघऊंे नको ॥३१॥

तें बटुी मळुींच मानीना । समराव जाऊं दईेना ।

अनागोंदीचा रामराणा । बटुी र्ाटे कनःसशंय ॥३२॥

बटुी भाकर्क होता जरी । अहतंा नव्हती गलेी खरी ।

श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या राई ंर्सतसें ॥३३॥

रोज ब्राह्मणभोजन । समराांपढुे सदा भजन ।

परी शगेारं्च ेयेत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥

जाऊं न दईे दशवना । शगेारं्च ेलोकानंा ।

कबगरपरर्ानगी श्रीमतंसदना । जाता ंन ये कर्णासी ॥३५॥

शगेारं्च ेलोक भले । जरी आणार्या गलेे ।

परी न काहंी उपाय चाले । गेले तसेंच आले परत ॥३६॥

Page 6: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

इकडे भक्त पाटील हरी । काहंीं मडंळीं बरोबरी ।

घऊेन कनघाला नागपरुीं । समराांसी आणार्या ॥३७॥

बसला अकग्नररातं । त्याच र्ेळीं र्दलें संत ।

त्या गोपाळबटुीप्रत । येणें रीकत तें ऐका ॥३८॥

अरे गोपाळा ! पाटील हरी । कनघाला यार्या नागपरुीं ।

तो येण्याच्या आतं परी । मला येरनू जाऊं द े॥३९॥

तो येरें आल्यार्र । शातंता नाहीं राहणार ।

तो पडला जमेदार । याचा कर्चार करार्ा ॥४०॥

तझु्या धनाच्या जोरार्री । उडया या जाण कनधावरी ।

तो मनगटाच्या बळार्री । नेईल मजला येरनू ॥४१॥

हरी पाटील तेरें आला । कशपायानें अटकार् केला ।

परी तो न त्यानें माकनला । प्रर्ेश केला सदनातं ॥४२॥

गोपाळ बुटीकचया घरीं । पगंत होती रोर खरी ।

पाटील आल्याच्या अर्सरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥

ताटें चादंीचीं अर्घयासं । कशसमच ेपाट बसण्यास ।

होत्या पातळ पदाराांस । र्ाटया जर्ळ चादंीच्या ॥४४॥

Page 7: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

नानाकर्ध पकर्ान्नें । होती भोजनाकारणें ।

मध्यभागा आसन त्यानें । माकंडले समरव बसण्यास ॥४५॥

ऐशी बटुीची श्रीमंती । कतच ेर्णवन करंू ककती ? ।

ज्याला कुबेर बोलती । लोक नागपरू प्रातंींचा ॥४६॥

असो हरी पाटील सदनातं । आले समराव नेण्याप्रत ।

तों महाराज कनघाले धारं्त । द्वारीं त्यास भटेार्या ॥४७॥

र्ासंरा गाय पाहून । जैसी येई धारं्नू ।

तसैे स्र्ामी गजानन । पाटलासारीं धारं्लें ॥४८॥

चाल हरी शगेारं्ासी । येरे मळुी न राहणें मसी ।

तू ंआलास न्यार्यासी । हें फार बरें झालें ॥४९॥

समरव जाऊं लागले । ते गोपाळाने पाकहले ।

अनन्यभार्ें चरण धररले । समराांच ेयेऊन ॥५०॥

कर्षणेपे माझा गुुंराया ! । नका करंू या समया ।

दोन घासं घऊेकनया । इकच्छत स्रला मग जार्ें ॥५१॥

तसैेंच बटुी पाटलासी । बोलूं लागले कर्नयेसी ।

तमु्ही घऊेन प्रसादासी । जार्ें हेंच मागणें ॥५२॥

Page 8: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

येरें न रहाती महाराज । हें समजनू आलें आज ।

पकं्तींत माझी राखा लाज । तमु्हीच पाटील येधर्ा ं॥५३॥

आत्ताचं समरव गलेे जरी । लोक उपाशी उरतील तरी ।

आकण अर्घया नागपरुीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥

भोजनें होईपयांत । महाराज राकहल ेतरे ।

शगेारं्ची समस्त । मंडळी पकं्तीस जेर्ली ॥५५॥

भोजनोत्तर तयारी । कनघण्याची ती झाली खरी ।

दशवनाची भीड भारी । झाली बटुीच्या र्ाडयातं ॥५६॥

कुटंुब गोपाळ बटुीचें । जानकाबाई नारं्ाचें ।

परम भाकर्क होतें साचें । गहृलक्ष्मीच होती जी ॥५७॥

कतनें केली कर्नर्णी । महाराजाचं ेचरणीं ।

माझा हते ुमनींच्या मनीं । बसूं पाहतो गुुंराया ! ॥५८॥

तई ंमहाराज बोलले । तझु्या मना मीं जाणीतलें ।

ऐसें म्हणनू लाकर्लें । कंुकंू कतच्या कपाळास ॥५९॥

आणखी एक पतु्र तलुा । परम सद गणुी होईल भला ।

अतंी जाशील र्ैकंुराला । सौभाग्यासह बाळे तू ं! ॥६०॥

Page 9: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

ऐसा आशीर्ावद दऊेन । कनघत ेझाले दयाघन ।

त्या कसताबडीहूंन । आले रघजूीच्या घरीं ॥६१॥

हा भोसला राजा रघजूी । उदार मनाचा भक्त गाजी ।

ज्यानें रेकर्ला राम राजी । आपलु्या शदु्ध र्तवनें ॥६२॥

त्याचें लौकककीं राज्य गलेें । जें अशाश्वत होतें भलें ।

शाश्वत स्र्रूपाचें आलें । सद गुुंभक्तीचें राज्य घरा ॥६३॥

उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।

त्याचा घऊेन पाहुणचार । रामटेकासी गलेे पढुें ॥६४॥

तरेें रामाचें दशवन । घऊेन आले परतनू ।

शगेारं्च्या मरा जाण । हरीपाटलासमर्ते ॥६५॥

धार-कल्याणच ेरंगनार । जे रोर साध ुमोंगलाईत ।

होत ेत ेभटेण्याप्रत । समराां आल ेशगेारं्ीं ॥६६॥

अध्यात्माचीं बोलणीं । साकेंकतक केलीं दोघानंी ।

त्याचा भार्ारव जाणण्या कोणी । तरेें नव्हता समरव ॥६७॥

श्रीर्ासदुरे्ानंद सरस्र्ती । कमवमागी ंज्याची प्रीकत ।

कृष्णातटाका ज्याची महती । माणगारं्ी जन्म ज्याचंा ॥६८॥

Page 10: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।

बोलत ेझाले गुुंर्र । स्र्ामी गजानन कसद्धयोगी ॥६९॥

अरे बाळा उदकयक । माझा बंध ुयेतो एक ।

मजलागीं भटेण्या दखे । त्याचा आदर करार्ा ॥७०॥

तो आह ेकमवर भारी । म्हणनू उद्या ंपरातंरीं ।

कचधं्या न पडंू द्या कनधावरी । अगंण स्र्च्छ रेर्ा रे ॥७१॥

कचधंी कोरें पडेल जरी । तो कोपले कनधावरी ।

जमदग्नीची आह ेदसुरी । प्रकतमा त्या स्र्ामीची ॥७२॥

तो कर् हाडा ब्राह्मण । शकुचभूवत ज्ञानसंपन्न ।

हें त्याचें कमवरपण । कर्चापरी समजार्ें ॥७३॥

ऐसें बाळास आदले कदर्शीं । सागंत ेझाले पणु्यराशी ।

तों एक प्रहर कदर्सासी । स्र्ामी पातले तें राया ं॥७४॥

एकमेकासंी पाहता ं। दोघ ेहसंले तत्त्र्ता ं।

हषव उभयताचं्या कचत्ता । झाला होता अकनर्ार ॥७५॥

एक कमावचा सागर । एक योगयोगेश्वर ।

एक मोगरा सुंदर । एक तरू गलुाबाचा ॥७६॥

Page 11: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

एक गगंा भागीररी । एक गोदा कनकिती ।

एक साषणेात पशपुती । एक शषेशायी नारायण ॥७७॥

स्र्ामी जेव्हा ंमरातं आले । तवे्हा ंगजानन होत ेबैसले ।

आपल्या पलंगार्री भले । कचटकया करानें र्ाजर्ीत ॥७८॥

स्र्ामी येता ंकचटकी राबंली । दृष्टादृष्ट दोघा ंझाली ।

तैं स्र्ामींनीं कर्चाररली । आज्ञा परत जार्या ॥७९॥

फार बरें म्हणनू । गजाननें तकुकर्ली मान ।

स्र्ामी गलेे कनघनू । बाळास कौतकु र्ाटलें ॥८०॥

बाळ म्हण ेगुुंराया । हें दृश्य पाहूकनया ।

संशय उपजला कचत्ता राया ं। त्याची कनर्कृत्त करा हो ॥८१॥

त्याचंा मागव अगदी कभन्न । तमुच्या या मागावहून ।

ऐसें साच असनू । तमुचा बंध ुकसा तो ? ॥८२॥

ऐसा प्रश्न ऐककला । समरव दतेी उत्तर त्याला ।

बरर्ा प्रश्न बाळा केला । त्र्ा ंहा आज आम्हातंें ॥८३॥

ईश्वराकडे जाण्याच े। तीन मागव असती साच े।

ह ेकतन्ही मागव ज्ञानाच े। गारं्ा जाऊन कमळतात ॥८४॥

Page 12: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

स्र्रूपें त्याचंीं कभन्न कभन्न । कदसतीं पाहणाराकंारण ।

तणेें घोटाळा र्ररतें मन । पाहाणाराचंें राजसा ! ॥८५॥

सोर्ळें ओर्ळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनषु्ठान ।

या कृत्यालंागनू । अगंें म्हणार्ीं कमावचीं ॥८६॥

ही अगंे जो आचरी । कनरालसपणें खरी ।

तोच समजार्ा भरू्रीं । ब्रह्मर्ते्ता कमवर ॥८७॥

अकधक न्यनू येरें होता । कमवमागव न ये हाता ं।

म्हणनू कर्शषे तत्परता । रेकर्ली पाकहज ेआचरणीं ॥८८॥

येरें एर्ढीच खबरदारी । घयार्ी लागत ेजाण खरी ।

पराकंारणें दुुंत्तरीं । कदा त्यानें ताडंू नये ॥८९॥

आता ंभकक्तमागावचें । ऐक हें लषणेण साचें ।

भकक्तपरंानें जाणाराचें । मन पाकहज ेशदु्ध अती ॥९०॥

मलीनता मनारायीं । अशंहेी राकहल्या पाही ।

त्याच्या हाता ंयेत नाहीं । भकक्तरहस्य बापा रे ! ॥९१॥

दया प्रमे लीनता । अगंीं पाकहज ेतत्त्र्तां ।

श्रर्णीं पजूनीं आस्रा । पाकहजे त्याची कर्शषे ॥९२॥

Page 13: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

मखुामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणनू ।

ऐशीं अगंे असतीं जाण । या भकक्तमागावला ॥९३॥

या अगंासंह जो भक्ती करी । त्यालाच भटेे श्रीहरी ।

भकक्तमागावची नये सरी । त्याचा कर्कध सोपा असे ॥९४॥

परी तो करण्या आचरण । कमावहून करीण जाण ।

जेर्ीं गगनानें जर्ळपण । नेत्रालंागीं कदसतसे ॥९५॥

आता ंयोगमागव कतसरा । सागंतों मी ऐक खरा ।

या योगमागावचा पसारा । दोघापंेषणेा ंजास्त असे ॥९६॥

परी हा पसारा कनियेंसी । आह ेज्याचा त्याच ेपासीं ।

योगमागव साधण्यासी । बाहरेचें न काहंीं लाग े॥९७॥

जेर्ढें आह ेब्रह्माडंातं । तरे्ढें आहें कपडंातं ।

त्या कपडंातंील साकहत्य । घऊेन योग साधार्ा ॥९८॥

आसनें रेचक कंुभक । इडाकपगंलेच ेभदे दखे ।

धौती मदु्रा त्राटक । कळलें पाकहजे मानर्ा ं॥९९॥

कंुडली आकण सषुमु्ना । याचं ेज्ञान पाकहजे जाणा ।

आधी योग करणारानंा । तरीच तो साधले ॥१००॥

Page 14: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

या कतन्ही मागाांचें । अकंतम फळ ज्ञान साचें ।

परी तें ज्ञान प्रमेाचें । र्ीण असता ंकामा नये ॥१॥

जें जें कृत्य प्रमेार्ीण । तें तें अर्घें आह ेशीण ।

म्हणनू प्रमेाचें रषणेण । करणें कतन्ही मागाांत ॥२॥

काळा गोरा खजुा रोर । कुरूप आकण सुदंर ।

ह ेशरीराच ेप्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥

आत्मा अर्घयाचंा आह ेएक । तरेें न पडे कदा फरक ।

शरीरभदे व्यार्हाररक । त्याचें कौतकु काहंीं नसे ॥४॥

तीच या कतन्हीं मागाांची । कस्रकत ततंोतंत साची ।

बाय स्र्ुंपें कभन्न त्याचंीं । परी मळू कारण एक असे ॥५॥

मकुकामास गले्यार्र । मागाांचा न उरें कर्चार ।

जो मागी चालतो नर । महत्त्र् त्याचें त्यास र्ाटे ॥६॥

पर चालण्या आरंभ झाला । परी मकुकामास नाहीं गलेा ।

अशाचाच होतो भला । तटंा परंाकभमानानें ॥७॥

या कतन्ही मागाांच ेत ेपारं । मकुकामीं पोंचल्या होती संत ।

मग तयाचं्या संबंधांत । द्वतै नसे एतलुेंही ॥८॥

Page 15: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

र्कसष्ठ, र्ामदरे्, जमदग्नी । अत्री, पाराशर, शाकंडल्य मनुी ।

ह ेकमवमागावच्या सेर्नीं । मकुकामासी पोंचले ॥९॥

व्यास, नारद, कयाधकुूमर । माुंती, शबरी, अकू्रर ।

उद्धर्, सदुामा, पारव, कर्दरू । ह ेगलेे भकक्तमागें ॥११०॥

श्रीशकंराचायव गुुंर्र । मकच्छंद्र, गोरख, जालंदर ।

ह ेचढले कजना रोर । या योगमागावचा ॥११॥

जो र्कसष्ठा लाभ झाला । तोच कर्दरुाच्या पदरीं पडला ।

तोच मकच्छंद्रानें भोकगला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥

तीच प्ररा पढुें चालली । येरें न शकंा घयार्ी मळुीं ।

कमवमागावची रकषणेली । बजू श्रीपादर्ल्लभें ॥१३॥

नरकसहं सरस्र्ती यकतर्र । तसैेच झाले साचार ।

करकाण ज्याचं ेगाणगापरू । र्ाडी, औदुबंर ख्यात जगीं ॥१४॥

नामा, सारं्ता, ज्ञानेश्वर । सनेा, कान्हु, चोखा महार ।

दामाजीपतं राणदेार । गलेे भकक्तमागाांनीं ॥१५॥

शखे महमंद श्रीगोंद्यातं । आनंदी स्र्ामी जालन्यातं ।

सजुी अजंनगारं्ातं । दरे्नार चाहात ेयोगाच े॥१६॥

Page 16: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तसैेंच आह ेसापं्रत । कमवमागी र्ासदुरे् रत ।

मी धरला भकक्तपरं । आकणक बहुता जणानंीं ॥१७॥

पळुसच ेधोंडीबरु्ा । सोनगीरचा नाना बरर्ा ।

जालन्याचें यशर्ंतरार्ा । भकक्तपरं साध्य झाला ॥१८॥

खाल्ला आम्मा ती कर्दहेी । तेंर्ीं कशडीच ेबाबा साई ।

गलुाबरार्ाचंें रायीं । ज्ञानदृकष्ट अस ेरे ॥१९॥

पहा चादंरू तालकुयाचा । र्रखडेें नामें ग्रामाचा ।

आडकूजी नामें संत साचा । गलेा याच र्ाटेनें ॥१२०॥

मरु् हा गारं्चें संतरत् न । कझगं्राजी तो होय जाण ।

तरे्ीं नागपरूच ेताजदु्दीन । भकक्तमागावसी चाहात े॥२१॥

या अर्घया संताचंें । आचरण कभन्न प्रकारचें ।

परी अकधकारी कैर्ल्याच े। ते बैसले होऊनी ॥२२॥

मागव असो कोणताही । त्याचें मळुीं महत्त्र् नाहीं ।

जो मकुकामास जाई । त्याचें कौतकु करणें असे ॥२३॥

आम्ही ही भार्ंडें सारी । येतें झालों भमूीर्री ।

कैर्ल्याच्या मागावर्री । भाकर्क आणनू सोडार्या ॥२४॥

Page 17: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

जें ज्याला आर्डेल । कतकडे तो जाईल ।

आकण मोषणेरूपी भोगील फल । त्या त्या परंा आचरोनी ॥२५॥

आता ंनको पसुूंस काहंीं । हें न कोणा सागं ेपाही ।

कनर्ातं बसूं द ेये रायीं । कपसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥

ज्याची कनष्ठा बसेल । र्ा ! जो माझा असेल ।

त्याचेंच कायव होईल । इतराचंी ना जरूर मला ॥२७॥

ज्यासी अनतुाप झाला । ब्रह्मज्ञान सागंण ेत्याला ।

उगीच तकव टी र्ात्रटाला । स्फोट त्याचा करंू नये ॥२८॥

कोणी काहंीं म्हणोत । आपण असार्ें कनर्ातं ।

तरीच भटेे जगन्नार । जगद गुुं जगदात्मा ॥२९॥

ऐसा उपदशे ऐककला । बाळाभाऊच्या नेत्रालंा ।

प्रमेाश्रूंचा लोटला । परू तो न आर्रे त्या ॥१३०॥

अष्टभार् दाटले । शरीरा रोमाचं उमटले ।

र्ैखरीचें संपलें । काम तणेें सहजची ॥३१॥

मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साध ुरोर ।

र्र् हाड प्रातंाचा उद्धार । करार्यासी अर्तरला ॥३२॥

Page 18: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

साळुबाई नारं्ाची । एक असे कण्र् शाखचेी ।

ती होती महाराजाचंी । मनापासनू भकक्तण ॥३३॥

कतला महाराज एके कदनीं । ऐशा परी र्दले र्ाणी ।

डाळपीर घऊेनी । स्र्यंपाक करी अहोरात्र ॥३४॥

जे येतील तयानंा । साळु घाल भोजना ।

येणचे तू ंनारायणा । कप्रय होशील कनःसंशय ॥३५॥

ती साळुबाई मरांत । आह ेअजनूपयांत ।

जी र्जैापरूची अस ेसत्य । माहरे र्ाडेंघोडें कजचें ॥३६॥

प्रल्हादबरु्ा जोशाला । होता कृपचेा योग आला ।

तो न तया फलद झाला । तयाकचया ददुरै्ें ॥३७॥

खामगारं्च्या साकन्नध्यासी । जलंब गारं् पररयेसी ।

त्या गारं्चा रकहर्ासी । तळुशीराम एक असे ॥३८॥

पतु्र या तळुशीरामाचा । आत्माराम नारं्ाचा ।

होता तलैबदु्धीचा । र्ेदाध्ययनीं प्रमे ज्याचें ॥३९॥

हा धमवपीर र्ाराणसी । जी भागीररीच्या तटा काशी ।

तरेें गलेा अध्ययनासी । र्ेदर्ेदागं स्मतृीच्या ॥१४०॥

Page 19: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

प्रत्यहीं भागीररीचें स्नान । माधकुरीचें सरे्ी अन्न ।

गुुंगहृातें जाऊन । करी अध्ययन श्रतुीचें ॥४१॥

श्रोत ेकर्द्यारी ना तरी । अध्ययना जाती दशेार्री ।

कशकण्याऐर्जीं परोपरी । करंू लागती चनै ते ॥४२॥

चनैीमाजीं गुतंल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।

कबरूड आबं्यालागनू । लागता ंनाश रसाचा ॥४३॥

आत्माराम नव्हता यापरी । कर्र्ेकसंपन्न सदाचारी ।

कर्द्या अर्घी करून परुी । आला कनजदशेातें ॥४४॥

स्र्दशेीं येता ंशगेारं्ासी । गलेा असे अकत हषी ।

हकजरी ती द्यार्यासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥

तो र्ेदकर्द्येचा जाणता । गजानन केर्ळ ज्ञानसकर्ता ।

आत्माराम र्ेद म्हणता ं। कोरें कोरें चकुतसे ॥४६॥

त्या चकुीची दुुंस्ती । करंू लागले सद गुुंमतूी ।

आत्मारामाच ेसंगती । र्ेद म्हणती महाराज ॥४७॥

ऐकता ंत्याचंें र्ेदाध्ययन । तन्मय होती कर्द्वान ।

न होय सराफार्ाचंनू । ककंमत त्या कहर् याची ॥४८॥

Page 20: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

शरे्टीं समराांचपेाशीं । आत्माराम राकहला आदरेंसी ।

मध ुटाकुनी मकषणेकेसी । जाणें कैसें आर्डेल ? ॥४९॥

प्रत्यहीं सेर्केारण । यार्ें त्यानें जलंबाहून ।

चकुकर्ला ना एकही कदन । ऐसा एककनष्ठ भक्त तो ॥१५०॥

समराांच्या पिात । हाच होता मरातं ।

पजूा अचाव करण्याप्रत । सद गरंुूच्या समाधीची ॥५१॥

मोबदला न घतेा ंभली । एककनष्ठ सेर्ा केली ।

शरे्टीं त्यानेंच अकपवली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥

इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।

येरें न दृकष्ट ककंमतीर्र । दणेें आह ेभाग पहा ॥५३॥

कभकल्लणीनें रामाला । बोरें दऊेन र्श केला ।

तसैाच प्रकार हाही झाला । म्हणनू केलें र्णवन ॥५४॥

स्र्ामी दत्तात्रय केदार । दसुरा नारायण जामकर ।

कनव्र्ळ दधुाचा ज्यांचा आहार । तो दधुाहारी बरु्ा ॥५५॥

ऐसे श्रोत ेकतघे जण । स्र्ामींच ेभक्त कनर्ावण ।

ज्यानंी आपलुें तनमन । समरवचरणीं अकपवलें ॥५६॥

Page 21: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

मोरगारं् भाकरे नारं्ाचा । गारं् बाळापरू तालकुयाचा ।

तरेील माुंतीपतं पटर्ार् याचा । र्तृ्तान्त ऐका रोडासा ॥५७॥

श्रोत े! त्या मोरगारं्ांत । माुंतीपतंाच्या शतेांत ।

कपकाचंें रषणेण करण्याप्रत । कतमाजी नामें माळी होता ॥५८॥

तो माळी खळ्याभीतरीं । कनजला कनशीच्या अर्सरीं ।

गाढ झोंप लागली खरी । ते अर्सरी तयाला ॥५९॥

उलटून गलेे दोन प्रहर । कंुभाराच ेदहार्ीस खर ।

खळ्यातं येऊनी दाण्यार्र । पडले असती पाडंयाच्या ॥६०॥

राखणदार झोंपी गलेा । गदवभासी आनंद झाला ।

त ेखाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालनूी ॥६१॥

हा पाडंया माुंतीपतं । महाराजाचंा होता भक्त ।

म्हणनू सद गुुंरायाप्रत । लीला करणें भाग आले ॥६२॥

षणेणांत जाऊनी मोरगारं्ासी । हाकं माररली कतमाजीसी ।

अरे ! जागा होई त्र्रेसी । रासेसी गाढर्ें पडलीं ना ॥६३॥

ऐसें मोरयानें बोलनू । कतमाजीस जाग ेकरून ।

महाराज पार्ले अतंधावन । खळ्यामधनू तधेर्ा ं॥६४॥

Page 22: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

कतमाजी उरून पाहता ं। गाढर्ें कदसली तत्त्र्ता ं।

म्हण ेकाय करंू आता ं। मालक राग ेभरेल कीं ॥६५॥

कपकाचें रषणेण करण्यासारी । त्यानें रेकर्लें आह ेमसी ।

कर्श्वासघात आज कदशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥

तो कर्श्वासला माझ्यार्र । मी कनजता झालों कनसरू ।

रास ही कनम्यार्र । खाऊन टाकली गाढर्ानंी ॥६७॥

आता ंसमजतू मालकाची । कोण्या रीकत ंघालूं साची ।

पहा त्या र्ेळीं इमानाची । ककंमत होती लोकासं ॥६८॥

ना तरी हल्लींच ेनोकर । कनमकहराम कशरजोर ।

नफातोटयाची कतळभर । काळजी न त्यानंा मालकाच्या ॥६९॥

कतमाजी तसैा नव्हता । हळहळ लागली त्याच्या कचत्ता ।

म्हण ेकाय जाऊन सागं ूआता ं। मी पाडंयाकारणें ॥१७०॥

काहंीं असो चकुीची । माफी माकगतली पाकहजे साची ।

उदार बकुद्ध माुंतीची । आह ेतो षणेमाच करील ॥७१॥

ऐसें मनाशीं बोलनू । उदयास येता ंनारायण ।

कतमाजी गारं्ातं येऊन । पाय धरी पतंाचं े॥७२॥

Page 23: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

महाराज माझ्या झोंपेनीं । बडुकर्लें तमु्हालंागनूी ।

दहार्ीस गाढर्ानंी । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥

ती नकुसान ककती झाली । ती पाकहजे पाकहली ।

खळ्यामाजीं जाऊकन भली । म्हणजे मज र्ाटेल बरें ॥७४॥

माुंती म्हणाले त्यार्र । खळ्यातं यार्या साचार ।

र्ेळ ना मला कतळभर । मी कनघालों शगेारं्ा ॥७५॥

दशवन घऊेन सद गरुूचें । त्या गजानन महाराजाचंें ।

उद्या ंसकाळीं धान्याचें । काय झालें ते पाहीन ॥७६॥

ऐसें बोलनू शगेारं्ाला । माुंतीपतं येता ंझाला ।

दशवनासारी मरांत गेला । दहा अकराच ेसमुारास ॥७७॥

महाराज होत ेअसनार्री । जग ूपाटील समोरी ।

बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जर्ळ पाटलाच्या ॥७८॥

माुंतीनें दशवन । घतेा ंकेलें हास्यर्दन ।

तझु्यासारी मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥

तमु्ही माझ ेभक्त होता ं। मला राखण्या लाकर्ता ं।

झोपाळू नोकर रेकर्ता ं। आकण आपण कनजता ंखशुाल घरीं ॥१८०॥

Page 24: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

माुंती काल रात्रीला । खळ्यातं कतमाजी झोपीं गेला ।

गाढर्ाचंा सळुसळुाट झाला । त ेरास भषणेू ंलागले ॥८१॥

म्हणनू मी जागें केलें । जाऊन कतमाजीसी भले ।

रास साभंाळण्या साकंगतलें । आकण आलों कनघनू ॥८२॥

ऐसी खणू पटताषंणेणीं । माुंतीनें जोडून पाकण ।

मस्तक रेर्कूनया ंचरणीं । ऐसें र्चन बोलला ॥८३॥

आम्हा ंसर्वस्र्ीं आधार । आपलुाच आह ेसाचार ।

लेंकराचा अर्घा भार । मातकेचया कशरीं असे ॥८४॥

आमचुें म्हणनू जें जें काहंीं । तें अर्घेंच आह ेआपलुे आई ! ।

सत्ता त्यार्री नाहीं । तमु्हारं्ीण कर्णाची ॥८५॥

खळें आकण जोंधळा । अर्घाची आह ेआपला ।

कतमाजी नोकर नारं्ाला । व्यर्हार दृष्टीं आह ेकीं ॥८६॥

ब्रह्माडंाचें संरषणेण । आपण कररता ंयेरनू ।

लेंकरासारीं त्रास पणूव । माता सोसी र्रच्यार्री ॥८७॥

मी लेंकरंू आपलुें । म्हणकूनया आपण केलें ।

खळ्यातं तें जाऊन भलें । मोरगारं्ी संरषणेण ॥८८॥

Page 25: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

ऐसीच कृपा कनरंतर । स्र्ामी असार्ी माझ्यार्र ।

आताचं जाऊन कररतों दरू । नोकरीर्रून कतमाजीला ॥८९॥

ऐसें बोलता ंमाुंती । कौतकु र्ाटले समराांप्रती ।

आकण भाषण केलें येण ेरीकत । तें आता ंअर्धारा ॥१९०॥

छे ! छे ! र्डे या ! तीमाजीस । नको मळुींच काढूंस ।

नोकरीर्रून खास । त्याच ेर्मव सागंतों तलुा ॥९१॥

कतमाजी नोकर इमानी । खळ्यातं गाढर्ें पाहूनी ।

दःुखी झाला असे मनीं । तें म्या ंतवे्हाचं जाकणलें ॥९२॥

रात्रीची हकीकत । तलुा सागंार्या प्रत ।

आला होता भीत भीत । सकाळी ना तजुकडे ॥९३॥

तैं तू ंम्हणालास त्याला । मी जातों आह ेशगेारं्ाला ।

उद्या ंसकाळीं खळ्याला । येऊकनया पाहीन ॥९४॥

ऐसें गुुंर्चन ऐककलें । माुंतीसी चोज जहालें ।

पहा संताचं ेकतृवत्र् भलें । कैसें आह ेअगाध ॥९५॥

गाढर्ें खळ्यातं पडलेली । कोणीं न त्या साकंगतलीं ।

ती अतंज्ञावनें जाकणलीं । गजाननानें श्रोत ेहो ॥९६॥

Page 26: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

शके अरराशें सोळासी । महाराज बाळापरुासी ।

असता ंगोष्ट झाली ऐसी । ती रोडकी सागंतों ॥९७॥

तरेें सखुलाल बन्सीलालाची । एक बैरक होती साची ।

त्या बैरकीसमोर महाराजाचंी । स्र्ारी बैसली आनंदातं ॥९८॥

मकूतव अर्घी कदगबंर । र्स्त्र नव्हतें कतळभर ।

त्या पाहून भाकर्क नर । नमन करून जात होत े॥९९॥

तो होता हमरस्ता । बाजारपरेेचा तत्त्र्तां ।

त्या परंानें जात होता । एक पोकलस हर्ालदार ॥२००॥

नारं् त्या हर्ालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।

समराव पाहून डोकें त्याचें । कफरून गेलें तात्काळ ॥१॥

तो म्हण ेहा नंगा धोत । मदु्दाम बसला परातं ।

साध ूना हा भोंद ूसत्य । त्याची उपषेणेा न करणें बरी ॥२॥

ऐसे बोलनू जर्ळीं गलेा । अद्वातद्वा ंबोलूं लागला ।

लाज कैसीं नाहीं तजुला । नंगा बसतोस रस्त्यार्री ॥३॥

हें घ ेत्याचें प्रायकित्त । तलुा मी दतेों आज येर ।

ऐसें बोलनू स्र्ामीप्रत । मारंू लागला छडीनें ॥४॥

Page 27: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

र्ळ पारपोटार्री । उरते झाले कनधावरी ।

परी ना हर्ालदार आर्री । मारता हात आपलुा ॥५॥

ऐसे तधेर्ा ंपाहून । एक गहृस्र आला धारं्नू ।

आपलु्या दकुानामधनू । हुडंीर्ाला नाम ज्याचें ॥६॥

तो म्हण ेह ेहर्ालदार । तू ंकर्चार काहंीं कर ।

उगेंच सत्पुुंषार्र । हात टाकणें बरें नव्ह े॥७॥

का ंकीं, संताचंा कैर्ारी । एक आह ेश्रीहरी ।

र्ळ त्याचं्या पारीर्री । उरले त ेका ंन कदसले तलुा ? ॥८॥

या कृत्यानें तझुा अतं । जर्ळीं आला अत्यंत ।

आजारीच मोडतो पथ्य । मरार्याकारणें ॥९॥

तेंच तू ंआज केलें । हें न काहंीं बरें झालें ।

अजनू तरी उघडी डोळें । माफी माग गनु्याची ॥२१०॥

हर्ालदार म्हण ेमाफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।

कार्ळ्याच ेशापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥

हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपरे ।

तोंडानें गोष्टी चार्ट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥

Page 28: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गनु्ह े।

तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राकहली ॥१३॥

तेंच पढुें सत्य झालें । हर्ालदार पचंत्र् पार्ले ।

त्या बाळापरू नगरींत भले । आपण केलले्या कृत्यानें ॥१४॥

एका पधंरर्डयातं । हर्ालदाराच ेअर्घ ेआप्त ।

होत ेझाले भस्मीभतू । एका साधसू मारल्यानें ॥१५॥

म्हणनू अर्घया लोकानंीं । साधसूमोर जपनूी ।

र्ागार्ें प्रत्येकानीं । खरें कळेपयांत ॥१६॥

नगर कजल्यातं संगमनेर । प्रर्दा नदीच ेकारंार्र ।

गारं् अकत टुमदार । त्याचें र्णवन करर्ेना ॥१७॥

अनंतफंदी नारं्ाचा । ककर् जेरें झाला साचा ।

तरेील हरी जाखडयाचा । ऐका तमु्ही र्तृ्तान्त हा ॥१८॥

हा हरी जाखडी माध्यंकदन । होता यजरु्ेदी ब्राह्मण ।

गारं्ोगारं् कफरून । पोट आपलुें भरीतसे ॥१९॥

तो कफरत कफरत शगेारं्ासी । आला समरव दशवनासी ।

बसता ंझाला पायांपासीं । श्रीगजानन स्र्ामींच्या ॥२२०॥

Page 29: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तों हजारों घतेी दशवन । कोणी ब्राह्मणभोजन ।

कोणी खडीसाखर र्ाटूंन । नर्स केललेा फेकडतीं ॥२१॥

तई ंहरी म्हण ेकचत्तासी । हा केर्ढा ज्ञानरासी ।

येऊकनया पायापंासीं । कर्न्मखु जाणें भाग मला ॥२२॥

का ंकीं दरै् खडतर । माझें आह ेसाचार ।

कनव्र्ळ पर्वत खडकार्र । हरळ उगर्ेल कोरोनी ? ॥२३॥

आज अन्न कमळालें । उद्याचंें कोणीं पाकहलें ।

ऐसें करीत संपले । कदर्स माझ ेआजर्र ॥२४॥

संग्रहासी नाहीं धन । शतेर्ाडा मळा जाण ।

मी ना मळुींच कर्द्वान । मला कन्या कोण दईेल ? ॥२५॥

ह ेस्र्ामी गजानना ! । सकच्चदानंदा दयाघना ! ।

संसारसखुाची र्ासना । जहाली मनीं बलर्त्तर ॥२६॥

ती तू ंपणूव करार्ी । मलुें लेंकरें मला व्हार्ी ।

प्ररम बायको कमळार्ी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥

ऐसें जो इच्छी मनातं । तोंच त्याच्या अगंार्तव ।

रुंकत ेझाले सद गुुंनार । इच्छेस त्याच्या जाणनूी ॥२८॥

Page 30: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

या हरी जाखडयानें । बार्ंच्या मागला मजकारणें ।

म्हणनू आलें रुंकणें । या मखूावच्या अगंार्र ॥२९॥

संसारापासनू सटुार्या । लोक भजती माझ्या पाया ।

यानें येरें येऊकनया । संसारसखु माकगतलें ॥२३०॥

पहा जगाची रीत कैसी । अर्घचे इकच्छती संसारासी ।

सकच्चदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥

ऐसें आपणासी बोललें । पनु्हा ंजाखडयासी पाकहलें ।

जें जें तू ंइकच्छलें । सापं्रतकालीं मनातं ॥३२॥

तें तें अर्घें होईल पणूव । पतु्रपौत्र तजुलागनू ।

होतील संग्रहासी धन । तेंही रोडकें राहील ॥३३॥

जा आता ंपरत घरा । सखुें करी संसारा ।

करीत असार्ा परमेश्वरा । आरर् र्डेया ! कर्सरंू नको ॥३४॥

ऐसें तयासी बोलनू । प्रसाद म्हणनू रोडकें धन ।

कदलें हरी जाखडयाकारण । लग्न स्र्तःच ेकरार्या ॥३५॥

हरी जाखडया संगमनेरीं । सखुी जाहला संसारीं ।

महाराजाचंी र्ाणी खरी । ती कोरून खोटी होईल ॥३६॥

Page 31: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

ऐसाच एक कनमोणकर । गोकर्ंदाचा कुमार ।

रामचदं्र नामें साचार । ओव्हरकसयरच्या हुद्यार्री ॥३७॥

बेंद्र ेर्ासदुरे् सव्हअेर । होता त्याच्या बरोबर ।

तो आकण कनमोणकर । आले मकुना नदीर्री ॥३८॥

हा मकुना नाला डोंगरातं । आह ेसयाद्री पर्वतातं ।

इगतपरुी तालकुयांत । बधु हो नाकशक कजल्याच्या ॥३९॥

र्नश्री ती रमणीय अती । कतचें र्णवन करंू ककती ।

हरीण बालकें बागडती । कनभवयपणें काननातं ॥२४०॥

फलभारें तरूर्र । र्ाकंले असती अपार ।

र्न्य पश ुकफरती स्र्रै । कबब्बट लाडंग ेत ेराया ं॥४१॥

असो या मकुन्या नाल्यापासी । जर्ळ एका खोर् यासी ।

एका जलाच्या प्रर्ाहासी । कपीलधारा नाम अस े॥४२॥

तेरें प्रत्येक पर्वणीस । भाकर्क येती स्नानास ।

लौककक याचा आसपास । तीरव म्हणनू पसरलासे ॥४३॥

असो एकया पर्वणीसी । कनमोणकर गेले स्नानासी ।

योगाभ्यास रोडा यासी । येत होता कर्बधु हो ॥४४॥

Page 32: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तो पणूव व्हार्ा म्हणनू । इच्छीत होतें त्याचें मन ।

गोसार्ी बैराग्यालागनू । पसुूं लागला तरेल्या ॥४५॥

नाहीं नाहीं माहीत मात । ऐकंू येई सर्वत्र ।

तेणें कनमोणकर कचत्तातं । हताश पणूव जहाला ॥४६॥

काय करू दरे्ा आता ं। मला योगाभ्यास कशककर्ता ं।

कोरे भटेेल तत्त्र्ता ं। ती कृपा करून सागंणें ॥४७॥

तो कपीलधारेर्री । एक पुुंष दकेखला अकधकारी ।

ज्याच ेहात गडुघयार्री । येऊन सहज लागले ॥४८॥

उंच बाधंा मदु्रा शांत । बसला होता ध्यानस्र ।

त्यास घातलें दडंर्त । कनमोणकरानें अष्टागंसेी ॥४९॥

बराच र्ेळ झाला जरी । योगी न काहंीं बोले परी ।

अस्तमानाची र्ेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥

पोटीं ना अन्न कतळभर । कबर् हाड राकहलें बहु दरू ।

कपीलधारेच ेधरून नीर । तुबं्यातं गोसार्ी कनघाले ॥५१॥

तैं कनमोणकर म्हण ेसमराव ! । अतं माझा ककती पाहता ं।

राऊक असल्या योगगारा । मशीं काहंीं कशकर्ा हो ! ॥५२॥

Page 33: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तो अखरे अस्तमानीं । बोलत ेझाले कैर्ल्यदानी ।

हा कचत्रपट घऊेनी । जा आपलुें काम करी ॥५३॥

षोडशाषणेरी त्यार्र । मंत्र कलकहला आह ेरोर ।

त्याचा र्ाणीनें कनरंतर । जप आपलुा करार्ा ॥५४॥

मंत्रप्रभार्ें रोडा बहुत । योग येईल तजुप्रत ।

योगमागव हा अत्यंत । करीण सर्व योगामध्यें ॥५५॥

गोगलगाय शपे ककडा । कहमालया न दईेल र्ेढा ! ।

सागरीचा कसंप ककडा । मेुं पर्वता न जाय कधीं ॥५६॥

नेटाचा केला यत् न । ब्रह्मचयव संभाळून ।

येतील दहापाचं आसन । धौती नौती केल्यार्री ॥५७॥

जा पढुें न कर्चारी मला । हा घ ेदतेों प्रसाद तलुा ।

ऐसें बोलनू उचकलला । एक ताबंडा खडा करें ॥५८॥

तो दऊेकनया ंमजसी । गपु्त झाले पणु्यरासी ।

तचे पढुें नाकशकासी । गगंरे्री भटेले त्या ॥५९॥

त्या पाहून कनमोणकर । गलेे धारं्त साचार ।

कशर रेर्नू पायारं्र । प्रश्न त्यासंी ऐसा केला ॥२६०॥

Page 34: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

महाराज माझा कंटाळा । का ंहो ! आपणच का ंकेला ? ।

आपलु्या नारं् गारं्ाला । न सागंताचं गेला कीं ॥६१॥

महाराज डोळे र्टारून । बोलते झाले त्याकारण ।

ताबंडा खडा दऊेन । नारं् माझें ककरलें म्या ं॥६२॥

नमवदचेा गणपती । ताबंडा असतो कनकिती ।

तू ंमळूचाच मढू मती । रहस्य त्याचें न जाकणलें ॥६३॥

म्हणनू त्याचें गढू तलुा । पडतें झालें जाण मलुा ! ।

मी रहातों शगेारं्ाला । गजानन हें नारं् माझें ॥६४॥

धमुाळ सदनापयांत । चाल माझ्या समर्ेत ।

पनु्हा ंभटेी तजुप्रत । होईल माझी त ेरायां ॥६५॥

ऐसें बोलनूी कनघाले । महाराज रस्त्यातं गपु्त झाले ।

कभरकभरी पाहू ंलागले । चहूकंडे कनमोणकर ॥६६॥

कंटाळून अखरेी । धमुाळाच्या आले घरीं ।

तो गजानन महाराज ओसरीर्री । बसलें ऐसें पाकहले ॥६७॥

मौनेंच करून र्ंदन । ककरलें धमुाळाकारण ।

कपीलधारेपासनू । जें का ंझालें इरर्री ॥६८॥

Page 35: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तें ऐकून धमुाळाला । अकतशय आनंद जहाला ।

तो म्हण ेयोगीराजाला । र्ाण कशाची सागं मज ॥६९॥

ह ेअर्घया सामथ्याांची । खाण कनःसंशय आहते साची ।

सार्वभौमपदाची । त्याचं्या पढुें न ककंमत ॥२७०॥

जो ताबंडा खडा तसुी । कदला तो रेर्नू पाटासी ।

करणें पजूा अचसेी । सद्भार्ें कनरंतर ॥७१॥

योगाभ्यास ही समोरी । त्या खडयाच्या आदरें करी ।

त्याच्या कृपनेें काहंीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥

तेंच पढुें झालें सत्य । योगाभ्यास रोडा बहुत ।

आला कनमोणकराप्रत । श्रीगजाननकृपनेें ॥७३॥

एक शगेारं्चा रकहर्ासी । तकुाराम कोकाटे पररयेसी ।

त्याची संतकत यमसदनासी । जाऊं लागली उपजताचं ॥७४॥

म्हणनू त्यानें समराांला । एकदा ंनर्स ऐसा केला ।

जरी दशेील संततीला । दीघावयषुी गुुंराया ॥७५॥

तरी एक मलुगा त्यातंनू । तसुी करीन अपवण ।

मनोरर त्याच ेपणूव । केले गजाननस्र्ामींनें ॥७६॥

Page 36: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

दोन तीन मलुें झाली । परी नर्साची न राकहली ।

आरर्ण तकुारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥

तो रोरला मलुगा नारायण । रोग झाला त्याकारण ।

औषधोपचार केलें जाण । परी न आला गणु काहंीं ॥७८॥

नाडी बंद होऊ लागली । नेत्राचंी ती दृकष्ट करजली ।

धगुधगुी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥

ती कस्रती पाहून । तकुारामा झाली आरर्ण ।

नर्स केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥

तकुाराम म्हण ेगुुंराया । हा पतु्र माझा र्ांचकलया ।

अपवण करीन सदया । सेर्ा तमुची करण्यास ॥८१॥

ऐसा र्चनबद्ध होता ंषणेणीं । नाडी आली करकाणीं ।

हळुहळंु नेत्र उघडोनी । पाहू ंलागला बाल तो ॥८२॥

व्याकध बरी झाल्यार्र । तो नारायण नामे कुमार ।

आणनू सोडला मरार्र । नर्स आपला फेडार्या ॥८३॥

तो नारायण अजनूी । आह ेतया करकाणीं ।

बोकललेला नर्स कोणी । महाराजाचंा चकुर्ूं नये ॥८४॥

Page 37: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

हेंच सागंण्या लोकापं्रत । नारायण आह ेकजर्ंत ।

शगेारं्ीं त्या मरातं । संतचररत्र ना कादबंरी ॥८५॥

असो पढुें आषाढमासीं । महाराज गलेे पढंरीसी ।

घऊेन हरी पाटलासी । कर्ठ्ठलासी भटेार्या ॥८६॥

जो सर्व संताचंा । ध्येयकर्षय साचा ।

जो कल्पतरू भक्ताचंा । कमलनाभ सर्ेश्वर ॥८७॥

जो जगदाधार जगत्पकत । र्ेद ज्याचे गणु गाती ।

जो संताचं्या र्से कचत्तीं । ुंककमणीपती दयाघन ॥८८॥

पढंरीस आले गजानन । चदं्रभागचेें केलें स्नान ।

गलेें घयाया दशवन । पाडुंरंगाच ेराऊळीं ॥८९॥

ह ेदरे्ा पढंरीनारा । ह ेअकचतं्या अद्वया समराव ।

ह ेभक्तपरेशा ुंककमणीकातंा । ऐक माझी कर्नर्णी ॥२९०॥

तझु्या आजे्ञनें आजर्र । भ्रमण केलें भकूमर्र ।

जे जे भाकर्क होत ेनर । त्याचं ेमनोरर पणूव केले ॥९१॥

आता ंअर्तारकायव संपलें । हें तू ंजाणसी र्कहले ।

पुडंलीक र्रदा कर्ठ्ठले । जाया आज्ञा असार्ी ॥९२॥

Page 38: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

दरे्ा ! मी भाद्रपदमासीं । जार्या इकच्छतों र्ैकंुरासी ।

अषणेईच ेरहार्यासी । तझु्या चरणासकन्नध ॥९३॥

ऐसी करून कर्नर्णी । समराांनीं जोकडले पाणी ।

अश्र ुआल ेलोचनीं । कर्रह हरीचा साहर्नेा ॥९४॥

हरी पाटील जोडून हाता ं। पसुूं लागला पणु्यर्ंता ।

अश्र ुका ंहो सद गुुंनारा । आकणलें लोचनीं ये र्ेळा ं? ॥९५॥

ककंर्ा मी काहंीं सेर्लेा । चकुलों आह ेदयाळा ।

म्हणनू आपणा ंखदे झाला । ते सागंा लर्लाही ॥९६॥

महाराज म्हणाले त्यार्र । हरी पाटलाचा धरून कर ।

साकंगतले तरी न कळणार । त्याचें र्मव बापा तलुा ॥९७॥

तो कर्षय खोल भारी । तू ंन पडार्ें त्या भीतरीं ।

इतकें च सागंतों श्रर्ण करी । संगत माझी रोडी असे ॥९८॥

चाल आता ंशगेारं्ाला । तू ंआपल्या करकाणाला ।

तमुच्या पाटील र्ंशाला । काहंीं न कमी पडेल ॥९९॥

पढंरीचें मार्ंद ेकेलें । शगेारं्ामाजी भलें ।

कचत्त कचतंनेें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥

Page 39: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तो म्हण ेमंडळींस । महाराज र्दले पढंरीस ।

संगत राकहली रोडे कदर्स । माझी कर्रूच्या राऊळीं ॥१॥

पढुें श्रार्णमास गलेा । षणेीणता आली तनलूा ।

पढुें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥

गणशे चतरुीचें कदर्शीं । महाराज म्हणाले अर्घयासंी ।

आता ंगणपती बोळर्ण्यासी । यार्ें तमु्ही मरातं ॥३॥

करा गणशेपरुाणातं । ऐशापरी आह ेग्रंकरत ।

चतरुीच्या कनकमत्त । पाकरवर् गणपती करार्ा ॥४॥

त्याची पजूा अचाव करून । नैर्दे्य करार्ा समपवण ।

दसुरे कदर्शीं कर्सजूवन । बोळर्ार्ा जलामध्यें ॥५॥

तो कदर्स आज आला । तो साजरा पाकहजे केला ।

या पाकरवर् दहेाला । तमु्ही बोळर्ा आनंदें ॥६॥

दःुख न करार्ें यकत्कंकचत । आम्हीं आहों येरें कस्रत ।

तमु्हा ंसाभंाळण्याप्रती सत्य । तमुचा कर्सर पडणें नसे ॥७॥

हें शरीर र्स्त्रापरी । बदलणें आह ेकनधावरी ।

ऐसें गीताशास्त्रातंरीं । भगर्ान र्दला अजुवना ॥८॥

Page 40: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

जे जे ब्रह्मर्ेत्त ेझाले । त्यानंी त्यानंी ऐसेंच केलें ।

शरीरर्स्त्रासंी बदकललें । हें काहंी कर्सरू नका ॥९॥

चतरुीचा अर्घा कदर्स । आनंदामाजीं काकढला खास ।

बाळाभाऊच्या धररलें करास । आसनीं आपल्या बसकर्लें ॥३१०॥

मी गलेों ऐसें मानूं नका । भक्तीत अतंर करंू नका ।

कदा मजलागी कर्सरू नका । मी आह ेयरेेंच ॥११॥

ऐसें भाषण करून । योगें रोकधला असे प्राण ।

कदला मस्तकी रेर्नू । त्या महात्म्या पुुंषानें ॥१२॥

शके अरराशें बत्तीस । साधारणनाम संर्त्सरास ।

भाद्रपद शदु्ध पचंमीस । गुुंर्ारी प्रहर कदर्साला ॥१३॥

प्राण रोकधता ंशब्द केला । ‘जय गजानन’ ऐसा भला ।

सकच्चदानंदीं लीन झाला । शगेारं्ामाझारीं ॥१४॥

दहेाचें तें चलनर्लन । पार गलेें मार्ळोन ।

स्र्ामी समाकधस्त पाहून । लोक हळूहळंू लागले ॥१५॥

पकुार झाली गारं्ातं । स्र्ामी झाले समाकधस्र ।

ऐसी ऐकता ंमात । हृदय कपटतीं नारीनर ॥१६॥

Page 41: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

गेला गलेा साषणेात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।

गलेा गलेा कैर्ारी । आज दीनजनाचंा ॥१७॥

गलेा आमचुा कर्सारं्ा । गलेा आमचुा सौख्यरेर्ा ।

कर्झाला हा ज्ञानकदर्ा । कालरूपी र्ार् यानें ॥१८॥

अहो गजाननस्र्ामी समराव ! । आता ंआम्हासं कोण त्राता ? ।

का ंरे इतकयातं पणु्यर्ंता । गलेास आम्हा ंसोडून ? ॥१९॥

मातांड पाटील, हरी पाटील । कर्ष्णसुा, बंकटलाल ।

ताराचदं प्रमेळ । भक्त स्र्ामींचा जो असे ॥३२०॥

श्रीपतरार् कुळकणी । मरामाजीं जमले जाणी ।

कर्चार केला अर्घयानंी । ऐशा रीतीं श्रोत ेहो ॥२१॥

आज आह ेपचंमीचा कदर्स । समाकध न द्या स्र्ामीस ।

हाळोपाळीच्या लोकासं । येऊं द्या हो दशवना ॥२२॥

आता ंपढुें ही मकूतव । लोपणार आह ेकनकिती ।

अस्तमानापयांत ती । लोकाचंी ती र्ाट पाहा ॥२३॥

ज्याचं्या नकशबीं असेल । तयानंा दशवन घडेल ।

नका करंू आता ंर्ेळ । जासदू धाडा चोहींकडे ॥२४॥

Page 42: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

गोकर्ंदशास्त्री डोणगांर्च े। एक कर्द्वान होत ेसाच े।

त ेबोकलले आपलु्या र्ाचें । सर्व लोकासं येणें रीकत ं॥२५॥

त्याचं्या आर्डत्या भक्तासंी । त ेदशवन दतेील कनियेंसी ।

तोपयांत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥

त्याची प्रचीकत पहार्या । नको कोरें लाबं जाया ।

पहा लोणी रेर्कूनया । येधर्ा ंमस्तकीं स्र्ामींच्या ॥२७॥

लोणी रेकर्ता ंकशरार्री । तें पघळंू लागलें कनधावरी ।

जो तो त्याचें कौतकु करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥

तो प्रकार पहाता ं। गोकर्ंदशास्त्री झाला बोलता ं।

एक कदर्साची काय करा । ह ेराहतील र्षवभर ॥२९॥

कनःसंशय ऐशा कस्रतींत । परी हें करणें अनकुचत ।

आर्डते अर्घ ेआकलया भक्त । समाकध द्या स्र्ामीला ॥३३०॥

तें अर्घयासं मानर्लें । स्र्ामीपढुें आदरें भलें ।

भजन त्यानंी माकंडलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥

दरूदरूच्या भक्तांप्रत । स्र्ामी जाऊन स्र्पनातं ।

आपलु्या समाधीची मात । कळकर्त ेझालें कर्बधु हो ॥३२॥

Page 43: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

तया ऋकषपचंमीला । अपार मेळा कमळाला ।

लोकाचंा तो शगेारं्ाला । घयाया दशवन स्र्ामींचें ॥३३॥

रर केला तयार । कदडंया आल्या अपार ।

सडे घातले रस्त्यारं्र । गोमयाच ेबायानंी ॥३४॥

रंगर्ल्या नानापरी । काढूं लागल्या चतरु नारी ।

दीपोत्सर् झाला भारी । त्या शेगारं्ग्रामाला ॥३५॥

मकूतव रेकर्ली ररातं । कमरर्णकू कनघाली आनंदातं ।

रात्रभरी शगेारं्ातं । तो ना राट र्णवर्े ॥३६॥

र्ाद्याचं ेनाना प्रकार । कदडंया कमळाल्या अपार ।

होऊं लागला भजनगजर । कर्ठ्ठलाच्या नारं्ाचा ॥३७॥

तळुशी बकुका गलुाल फुल े। भक्त उधळंू लागले ।

फूलाखंाली झाकूंन गलेे । श्री गजानन महाराज ॥३८॥

बफी पढे यास नाही कमती । लोक र्ाकंटती कखरापती ।

ककत्येकानंी ररार्रती । ुंपये पसैे उधळीले ॥३९॥

ऐशी कमरर्णकू रात्रभर । शगेारं्ीं कनघनू अखरे ।

उदयास येता कदनकर । परत आली मरातं ॥४०॥

Page 44: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

समाधीच्या जागरे्री । मकूतव नेऊन रेकर्ली खरी ।

ुंद्राकभषके केला र्री । अखरेचा दहेाला ॥४१॥

पजूा केली पचंोपचार । आरती उजळली अखरे ।

भक्तानंीं केला नामगजर । गजाननाच ेनारं्ाचा ॥४२॥

जय जय अर्कलया गजानना ! । ह ेनरदहे धारी नारायणा ! ।

अकर्नाशरूपा आनदंघना ! । परात्परा जगत्पत े॥४३॥

ऐशा भजनाभीतरीं । मकूतव रेकर्ली आसनार्री ।

उत्तराकभमखु साकजरी । शास्त्रमागावप्रमाणें ॥४४॥

अखरेचें दशवन । अर्घयानंी घतेलें जाण ।

‘जय स्र्ामी गजानन’ । ऐसें मखुें बोलोनी ॥४५॥

मीर अगवजा अबीर । यानंीं ती भरली गार ।

कशळा लार्नूी केलें द्वार । बंद भक्तानंी शरे्टीं ॥४६॥

दहा कदर्सपयांत । समाराधना चालली तरे ।

घऊेन गलेे असंख्यात । लोक स्र्ामींच्या प्रसादा ॥४७॥

खरोखरीच संताचंा । अकधकार तो रोर साचा ।

सार्वभौम राजाचा । पाड नाहीं त्याचं्या पढुें ॥४८॥

Page 45: अध्याय एकोणिसावा प्रारंभ...*अध य य एक ण स व प र र भ* ॥ श रm गणश य नम ॥ जयजय जm आन

स्र्स्ती श्रीदासगणकूर्रकचत । हा गजाननकर्जय नामें ग्रंर ।

भाकर्का ंदार्ो सत्पर । भकक्त हरीची करार्या ॥३४९॥

शभु ंभर्त ु॥ श्रीहररहरापवणमस्त ु॥

॥ इकत श्री गजानन कर्जय ग्रंरस्य एकोणकर्ंशोऽध्यायः ॥

@@@@@