अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ ।...

20
*अयाय आठवा ार * ॥ ी गणेशाय नमः हे वस देवदेवकीन दना । हे गोपगोपीमनर जना । हे द षदानवमददना । ीहरी पाव मात ॥१॥ या ाीच साधन । कमाददका च अन सान । परा भदिच सेवन । करया आहे अपा मी ॥२॥ झी ानदाी शा सारी । गीवादण भाषभीतर । तया च सा ग कर हरी । सेवन त कवया रीत ॥३॥ गीवादणाचा नसे ग ध । तया न माझी मती म द । कमला तील मकर द । बेड काला दमळतो कसा ? ॥४॥

Upload: others

Post on 10-Sep-2020

16 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

*अध्याय आठवा प्रारंभ*

॥ श्री गणशेाय नमः ॥

ह ेवसदुवेदवेकीनंदना । ह ेगोपगोपीमनरंजना ।

ह ेदषु्टदानवमददना । श्रीहरी पाव मातें ॥१॥

तझु्या प्राप्तीचें साधन । कमादददकाचंें अनषु्ठान ।

परा भदिचें सेवन । करण्या आह ेअपात्र मी ॥२॥

तझुी ज्ञानदात्री शास्त्रें सारी । गीवादण भाषेंभीतरीं ।

तयाचंें सागं करं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥

गीवादणाचा नसे गधं । तयातंनू माझी मती मंद ।

कमलातंील मकरंद । बेडुकाला दमळतो कसा ? ॥४॥

Page 2: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

अन्नदानें तझुी प्रादप्त । जरी करन घऊंे श्रीपती ।

तरी धनाचा अभाव दनदिती । दाररद्रय पदरी बाधंले तवा ं॥५॥

जरी करं मी तीर्दयात्रा । तरी सामर्थयद नाही गात्रा ।

तशांतही अधंतव आता ं। आलें आह ेदृष्टीतें ॥६॥

ऐसा सवद बाजूंनी । मी हीनदीन चक्रपाणी ।

दाररद्रयाच ेमनीच्या मनी । जाती दजरोनी मनोरर् ॥७॥

ह ेव्यावहाररक दृष्टया खरें जरी । परी तझुी कृपा झाल्यावरी ।

स्वानंदाच्या सागरी । पोहत राह ेअहोरात्र ॥८॥

तझु्या कृपचेें मदहमान । आगळे आह ेसवाांहून ।

घनाच्या पाण्यालागनू । दाम दणे्याची गरज नसें ॥९॥

मेघानंी आदणल्या मनातं । तळी दवदहरी भरतात ।

दनव्वळ खडकास फुटतात । पाट पाण्याच ेपाडुंरंगा ! ॥१०॥

ऐशा तया तवं कृपचेा । दासगण ूहा भकेुला साचा ।

घास एखादा तरी तयाचा । घाल माझ्या मखुातं ॥११॥

तणे ेमी तपृ्त होईन । अवघ्या सखुातें पावेन ।

अमतृाचा लाभता ंकण । रोग सारे दरू होती ॥१२॥

Page 3: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

असो मागील अध्यायीं । दशेमखु पाटलाठायीं ।

मकु्कामातें दफुळीबाई । येऊन बसली हें ऐदकलें ॥१३॥

जेर् जेर् ही नादं ेदफुळी । तरे् तरे् ही करी होळी ।

अवघ्या सखुाचंी रागंोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥

क्षयरोग तो शरीराला । वा दफुळी रोग समाजाला ।

नेतसे यमसदनाला । प्रयत न पडती लळेु तरे् ॥१५॥

असो तळ्यादचया काठावंर । दशेमखुाचा एक महार ।

करं लागला चरचर । या खडूं पाटलापढुें ॥१६॥

पाटील गावंींचा अदधकारी । पाटील गावंीची पढंरी ।

काहंीं कामावरन खरी । कुरबरु झाली उभयतांत ॥१७॥

तो असे मर् या महार । दशेमखुाचा ज्याला जोर ।

तो बोलला उणें उत्तर । खडूं पाटलाकारणें ॥१८॥

पाटील वदला तयावरी । तझुी रीत ही नाही बरी ।

गरीबानें पायरी । आपली कधीं सोडंू नये ॥१९॥

उणीं उत्तरें बोलण्याचा । अदधकार आह ेदशेमखुाचा ।

तझु्यासारख्या नकटयाचा । नाहीं हें जाण मनीं ॥२०॥

Page 4: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तरी महार ऐकेना । करं लागला चषे्टा नाना ।

तयाच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥

बाचाबाचीच ेकारण । होते अदत क्षलु्लक जाण ।

कागद ठाण्यालागनू । पाठवणें होत ेपाटलाला ॥२२॥

तो टप्पा न्यावयासी । सादंगतले होते महारासी ।

कीं तू ंअसाच जा अकोल्यासी । तहदशलींत टप्पा द्याया हा ॥२३॥

तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नणेार ।

दशेमखुाच्या आदश्रतावर । तमुचा डोळा हमेशा ॥२४॥

काहंीं असो आज ददनीं । मी टप्पा न जाय घवेोनी ।

तझु्या हुकूमालागनुी । बोंबा दशमग्याच्या समजतों मी ॥२५॥

ऐसे वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।

मठू वळूनी हात नेला । तयानें आपलु्या मखुापढुें ॥२६॥

ती तयाची पाहूनी कृती । खडूं पाटील कोपला दचत्तीं ।

भरीव वेळूची काठंी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥

तयाच काठीचा केला प्रहार । महारादचया हातावर ।

पाटील मळूचा जोरदार । तयानें रागें केला प्रहार हा ॥२८॥

Page 5: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तया प्रहारें करनी । हात गलेा मोडूनी ।

महार बेशदु्ध होवोनी । पडता झाला भमूीवर ॥२९॥

पाटील दसुर् या महाराला । गलेे टप्पा द्यावयाला ।

तों इकडे वतृ्तातं कैसा झाला । तो आता सागंतों ॥३०॥

तो महार तयाच्या आप्तानंी । नेला उचलनू दशेमखुसदनीं ।

मोडला हात ह ेपाहूदन । दशेमखु त ेसंतोषले ॥३१॥

वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणा कुरापत काढण्या भली ।

ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥

तयानंी तया महारासी । तातकाळ नेले कचरेीसी ।

समजादवलें अदधकार् यासी । खोटेंनाटें दवबधु हो ॥३३॥

कोठेंही दोन पक्षातं । वाकडे आल्या यदतकंदचत ्।

काटयाचंचे होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥

दफयादद तया महाराची । पसु्तकात नोंदली साची ।

आज्ञा झाली अदधकार् याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥

शगेावंी झाली पकुार । उद्या ंआह ेपडणार ।

पाटलाच्या पदीं र्ोर । बेडी, करीं हातकडया ॥३६॥

Page 6: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तें खडूं पाटला समजलें । धाबें तयाचें दणाणलें ।

तोंडच ेपाणी पळालें । झाला अदत दचतंातरु ॥३७॥

ज्या शगेावंी मी वाघापरी । वागत होतो आजवरी ।

तरे्ेंच का ंहा श्रीहरी । प्रसंग आदणला बेडीचा ॥३८॥

अब्रदुारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।

बंध ुगलेे घाबरन । काहंी दवचार सचुनेा ॥३९॥

खडूं हताश होऊन बसला । तो एक दवचार सचुला तयाला ।

श्रीगजानन महाराजालंा । साकंडे हें घालावें ॥४०॥

तया साधचूें वाचनू । या संकटाच ेदनरसन ।

करणारा न कोणी आन । रादहला या वर् हाडीं ॥४१॥

लौदककीं यत न करण्याला । बंध ूगेले अकोल्याला ।

खडूं पाटील नीट आला । समर्ादकडे रात्रीस ॥४२॥

येताच केला नमस्कार । दशर ठेदवलें पायावर ।

महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥

सरकारी कामादनदमत्त । मी एका महाराप्रत ।

तळ्यापाशीं तादडलें सतय । करातंील काठींनें ॥४४॥

Page 7: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तयाचा ऐसा पररणाम झाला । काटंयाचा नायटा केला ।

दशेमखु मंडळींनी भला । माझें अदहत करण्यास ॥४५॥

तयादनदमत्त कैद मला । होण्याचा उद्या प्रसंग आला ।

समर्ाद माझ्या इज्जतीला । तजुवीण कोण रक्षील ? ॥४६॥

उद्या ंयेतील राजदतू । मला येर्दून नणे्याप्रत ।

बेडी ठोकोदन पायातं । ऐसें आज ऐदकलें ॥४७॥

तयापके्षा गरुवरा । गळा माझा येर्ेदच दचरा ।

ही घ्या तलवार दतेो करा । वेळ करं नका हो ॥४८॥

अब्रदूाराकारण । बेइज्जत हचे मरण ।

अपराध माझा तयातंनू । अदत अल्प दयाळा ॥४९॥

तया अपराधरपी खडयाचा । हा डोंगर झाला साचा ।

अदभमान माझ्या अब्रचूा । धरा समर्ाां ये काळीं ॥५०॥

जयद्रर्ाच्या वेळेला । अदग्नकाष्ठ भक्षण्याला ।

होता अजुदन तयार झाला । केवळ आपलु्या अब्रसू्तव ॥५१॥

तरे्े भगवंतानें भली । अब्र ूतयाची रक्षण केली ।

प्रभनूें वस्त्र ेनेसदवलीं । द्रौपदीला सभते ॥५२॥

Page 8: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तवेीं मम अब्रहूी पाचंाळी । दशेमखु कौरवानंी आदणली ।

नग्न करण्यासाठी भली । दतच ेकरा हो रक्षण ॥५३॥

ऐसे वदनू समर्ादला । पाटील रडंू लागला ।

आसवाचंा तो चालला । परू नेत्रावाटें हो ! ॥५४॥

घरचीं माणसें दचतंातरु । आधीच झाली होती फार ।

नाही तयाचं्या शोका पार । तो सागंावा कोठवरी ? ॥५५॥

इकडे समर्ाांनीं भल े। दोन्ही हातीं कवटाळीलें ।

खडूं पाटला हृदयीं धररलें । तयाचें सातंवन करावया ॥५६॥

अरे ! कामकतयाद परुुषाप्रत । ऐशी संकटे येतात ।

वरच्यावरी जाण सतय । तयाची दचतंा वाहू ंनको ॥५७॥

स्वार्ददृष्टी बळावता ं। ऐसेंच होते तत्त्वता ं।

खर् या नीतीची ही वाताद । अणमुात्र तया कळत नसे ॥५८॥

तमु्ही पाटील दशेमखु दोघजेण । एका जातीच ेअसनू ।

एकमेकाचं ेनकुसान । स्वार्ें कर पाहता ं॥५९॥

मागें कौरवपाडंवातं । स्वार्चे आला दवपट सतय ।

परर पाडंवाचंा पक्ष तेर् । न्यायें खरा होता कीं ॥६०॥

Page 9: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

म्हणनू पाडंवाकंारणें । साह्य केलें भगवंतानें ।

सतयासाठीं मारणें । भाग पडले कौरवानंा ॥६१॥

जा दभऊं नकोस दतळभर । बेडी न तशुीं पडणार ।

दकती जरी केला जोर । दशेमखुानें आपला ॥६२॥

तचे पढुें खरें झालें । पाटील दनदोषी म्हणोन सटुले ।

जे का ंसंतमखुावाटें आले । तें न खोटे होई कधीं ॥६३॥

पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।

कोणा नाही आवडणार । अमतृ तें सेवावया ? ॥६४॥

पढुें खडूं पाटलानें । करन दवनंदत प्रमेानें ।

नेलें रहावयाकारणें । समर्ादला दनजगहृीं ॥६५॥

असता ंपाटील सदनातं । गजाननस्वामी समर्द ।

ब्राह्मण आले अवदचत । दहापाचं तलैंगी ॥६६॥

तलैंगीं दवद्वान असती । कमदठ वेदावरी प्रीती ।

परी धनाचा लोभ दचत्तीं । राहीं ज्याचं्या दवशषे ॥६७॥

ते काहंीं दमळेल म्हणनू । समर्ाांकडे आले जाण ।

तयी होत ेपाघंरण । घऊेन समर्द दनजलेलें ॥६८॥

Page 10: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तयानंा जाग ेकरण्याप्रत । ब्राह्मण म्हणू ंलागले मंत्र ।

जटेच ेत ेस्वरासंदहत । अदत उच्च स्वरानें ॥६९॥

मंत्र म्हणण्यात चकू झाली । ती न तयानंी दरुस्त केली ।

म्हणनू आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥

आदण ऐसें वदलें ब्राह्मणाला । तमु्हीं कशासाठीं वैददक झाला ं।

हीनतव वेददवद्येला । आणू ंनका रे दनरर्दक ॥७१॥

ही न दवद्या पोटाची । मोक्षदात्री आह ेसाची ।

बा डोईस बाधंल्या शालीची । दकंमत काहंीं राखा हो ॥७२॥

मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।

उगीच भोळ्या भादवकानंा । सोंग आणनू नाडंू नका ॥७३॥

जी ऋचा ब्राह्मणानंी । म्हणण्या सरंु केली जाणी ।

तोच अध्याय समर्ाांनीं । धडधड म्हणनू दाखदवला ॥७४॥

चकू न कोठें म्हणण्यातं । शोदोच्चार स्पष्ट सतय ।

वाटे वदसष्ठ मदूतदमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥

तलेंगी ते ऐकून चदकत झाले । अधोवदन बैसले ।

मखु वरी करण्या आपलुें । भय मनीं वाटलें तया ं॥७६॥

Page 11: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

सयूद उदय झाल्यावर । तयाच्यापढुें का ंहोणार ।

दीपाचंा तो जयजयकार । तयाचंी दकंमत अधंारी ॥७७॥

दवप्र म्हणती आपलु्या मनीं । हा दपसा कशाचा महाज्ञानी ।

चारी वेद याच्या वदनीं । नादंतात प्रतयक्ष ॥७८॥

हा दवधाताच होय दसुरा । शकंा येर्े नरुली जरा ।

हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं दनःसंशय ॥७९॥

परमहसं दीक्षा याची । वाताद न उरली बंधनाची ।

कोणतयाही प्रकारची । हा जीवन्मिु दसद्धयोगी ॥८०॥

काहंीं पणु्य होतें पदरीं । म्हणनू मदूतद पादहली खरी ।

हा वामदवे याला दसुरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥

असो खडूं पाटलाकडून । तया ब्राह्मणालागनू ।

दतेे झाले दयाघन । रपया रपया ददक्षणा ॥८२॥

ब्राह्मण संतषु्ट झाले । अन्य गावंा दनघनू गलेे ।

महाराजही कंटाळलें । उपादधला गावंच्या ॥८३॥

श्रोत ेखर् या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।

दादंभकालंा मात्र । भषूण होते दतयचे े॥८४॥

Page 12: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

गावंादचये उत्तरेला । एक मळा सादन्नध्याला ।

या मळ्यातं भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥

एक दशवाच ेमदंदर । तरे्ें होते साचार ।

दलंबतरंची र्ंडगार । छाया होती त ेठायीं ॥८६॥

हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।

हा कृष्णाजी खडुंजीचा । सगळ्यातं शवेटला भाऊ असे ॥८७॥

तया मळ्यातं महाराज आले । दशवालयासदन्नध बसले ।

एका ओटयावरी भले । दनंबतरच्या छायेंत ॥८८॥

समर्द म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तझु्या मळ्यासी ।

काहंी ददवस रहावयासी । या श्रीशकंरासदन्नध ॥८९॥

हा भोलानार् कपूदरगौर । नीलकंठ पावदतीवर ।

हा राजराजेश्वर । आह ेअवघ्या दवेाचंा ॥९०॥

तो तझु्या मळ्यातं रमला । म्हणनू मीही दवचार केला ।

येर्ें येण्याचा तो भला । द ेसाऊली करन ॥९१॥

ते वाक्य ऐदकलें । सहा पत्रें आणदवलें ।

ओटयावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तातकाळ ॥९२॥

Page 13: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

समर्ाांनी वास केला । म्हणनू मळा क्षते्र झाला ।

राजा जाय जया स्र्ला । तीच होत ेराजधानी ॥९३॥

महाराजाचं ेबरोबर । होता पाटील भास्कर ।

सेवा करण्या दनरंतर । दसुरा तकुाराम कोकाटया ॥९४॥

खाण्यादपण्याची तरतदू सारी । दनजागंे कृष्णाजी पाटील करी ।

समर्द तें जेवल्यावरी । तो प्रसाद घते असे ॥९५॥

असो गजानन असता ंमळ्यातं । गोष्ट घडली अद ्भतू ।

येत ेझाले दफरत दफरत । दहावीस गोसावी त ेठाया ं॥९६॥

समर्ाांचा बोलबाला । तयानंी आधींच होता ऐदकला ।

म्हणनू तयानंी तळ ददला । येऊदन या मळ्यामध्ये ॥९७॥

गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्दवासी ।

जातो रामेश्वरासी । भागीरर्ीला घऊेन ॥९८॥

गगंोत्री, जम्नोत्री, केदार । दहगंलाज, दगरनार, डाकोर ।

ऐशी क्षते्रें अपार । पादहलीं पायीं दफरनी ॥९९॥

ब्रह्मदगरी गोसाव्याचे । आम्ही दशष्य आहो साच े।

महाराजही आमचु े। आहते सापं्रत बरोबर ॥१००॥

Page 14: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

ह ेमहासाध ुब्रह्मदगरी । ज्याचंा बंदा गलुाम हरी ।

ती मदूतद आली घरी । तझु्या पवूदभाग्यानें ॥१॥

दशरापरुींचें अयादचत । आम्हा ंद्यावें तमु्हीं तवरीत ।

लाग ेजो ओढण्याप्रत । गाजंा तोही परुवावा ॥२॥

तीन ददवस येर्ें राहू ं। चौर्े ददवशी येर्नू जाऊं ।

पाटील नका कष्टी होऊं । साधनू घ्या ही पवदणी ॥३॥

तमु्ही पोदशला मळ्यातं । वेडादपसा नंगाधतू ।

मग आम्हा ंदणे्या अयादचत । मागपेढुे का ंपाहता ं? ॥४॥

गाढवासी पोदशती । गाईस लार्ा माररती ।

ते का ंम्हणावें सन्मती । पहा दवचार करन ॥५॥

आम्ही गोसावी वैराग्यभररत । जाणतो अवघा वेदांत ।

मजी असल्या मळ्यातं । या पोर्ी ऐकावया ॥६॥

कृष्णाजी म्हण ेतयावरी । उद्या ंघालीन दशरापरुी ।

आज आहते भाकरी । तयाच जाव्या घऊेन ॥७॥

दजतकुा गाजंा ओढाल । दततकुा तरे्ेंच दमळेल ।

तरे्ें चालता ंबोलता ंकंठनीळ । बसला आह ेपत्र्यामध्यें ॥८॥

Page 15: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

दोन प्रहराची वेळा खरी । घतेल्या चणू भाकरी ।

मळ्यातं येऊदन दवदहरीवरी । बसलें गोसावी भोजना ॥९॥

समर्ाांच्या समोरी । एका छपराभीतरी ।

गोसाव्यानंी लादवली खरी । आपआपली कडासनें ॥११०॥

तयाचंा जो होता महतं । ब्रह्मदगरी नामें सतय ।

तो भगवद्गीतेप्रत । वाचू ंलागला अस्तमानी ॥११॥

गोसावी श्रवणा बैसले । गावंातंनूही काहंी आलें ।

पोर्ी ऐकावया भले । तया ब्रह्मदगरी गोसाव्याची ॥१२॥

“नैनं दछन्ददन्त” हा श्लोक । दनरपणाचा होता दखे ।

ब्रह्मदगरी पक्का दादंभक । स्वानभुवाचा लेश नसे ॥१३॥

दनरपण तयाचें ऐदकलें । गावंकर् यास नाहीं पटले ।

त ेआपसातं बोलूं लागले । हा नसुता शोदच्छल ॥१४॥

सारे पोर्ी ऐकल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।

गजाननाच्या समोरी । संतदशदन घ्यावया ॥१५॥

लोक म्हणती छपराला । दनरपणाचा भाग झाला ।

येर्ें पत्र्यास बैसला । स्वानभुवाचा परुष हा ॥१६॥

Page 16: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तरे्ें ऐकला इदतहास । येर्ें पादहला प्रतयक्ष परुष ।

या भाषणें गोसाव्यास । राग आला काहंीसा ॥१७॥

अवघ ेगोसावी गाजंा प्याया । बसले होत ेघऊेदनया ।

तया पत्र्यादचया ठायां । चालली दचलीम गाजंाची ॥१८॥

पत्र्यातं पलंगाच्या वरी । बसली होती समर्दस्वारी ।

दचलीम भरन वरच्यावरी । प्याया दईे भास्कर ॥१९॥

तया दचदलमीच्या दवस्तवाची । दठणगीं पलंगीं पडली साची ।

ती पडतानंा कोणाची । दृदष्ट न गलेी दतच्यावर ॥१२०॥

काहंीं वेळ गले्यावर । दनघू ंलागला धरू ।

पलंग पटेला अखरे । एकदम चहू ंबाजूंनी ॥२१॥

तो प्रकार पाहता ं। भास्कर बोले सद ्गरुुनार्ा ।

पलंग सोडा शीघ्र आता ं। या खालीं उतरन ॥२२॥

लाकडें हीं पलंगाचीं । आहते कीं सागाचीं ।

तीं न आता ंदवझायाचीं । पाण्यावाचंनू दयाळा ॥२३॥

तयीं समर्द बोलले वाचें । भास्करा अदग्न दवझदवण्याचें ।

कारण नाहीं तलुा साचें । जल मळुींच आणू ंनको ॥२४॥

Page 17: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

अहो महाराज ब्रह्मदगरी । या बैसा पलंगावरी ।

तमु्हा ंआह ेअवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥

तयाच्या परीक्षचेी वेळ । आदणली हरीनें तातकाळ ।

ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रतयय दाखवा ॥२६॥

“नैनं दछन्ददन्त” श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।

आता ंका ंमादनता ंदर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥

जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मदगरीला करीं धरी ।

आणनू बसवी अतयादरीं । या जळतया पलंगास ॥२८॥

ऐशी आज्ञा होता ंक्षणीं । भास्कर गलेा धावंोनी ।

ब्रह्मदगरीचा सव्य पाणी । धररला तयानें दनजकरें ॥२९॥

भास्कराचें शरीर । दधप्पाड सशक् त दपळदार ।

तो गोसावी तयाच्या समोर । शोभू ंलागला घुगंरुडें ॥१३०॥

पलंग पटेला चौफेर । ज्वाळा दनघू ंलागल्या र्ोर ।

परी महाराज आसनीं दस्र्र । हलले मळुीं न इतकें ही ॥३१॥

श्री प्रल्हाद कयाधसुतु । उभा केला अग्नींत ।

ह ेदलदहलें परुाणातं । श्रीव्यासानंीं भागवतीं ॥३२॥

Page 18: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तया दलदहल्या गोष्टीचें । प्रतयंतर दादवलें साचें ।

मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूनंीं ॥३३॥

ब्रह्मदगरी म्हण ेभास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।

महाराजाचं्या अदधकाराशीं । मी नाहीं जादणतले ॥३४॥

तें न मानीं भास्कर । ओढीत आदणला फरफर ।

उभा केला समोर । आपल्या सद ्गरुुरायांच्या ॥३५॥

नैनं दहदत पावक । हें खरें करन दावा वाक्य ।

ऐसें बोलता ंमहाराज दखे । गोसावी परम घाबरला ॥३६॥

गोसावी म्हणें भीत भीत । मी पोटभर् या आह ेसंत ।

दशरापरुी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥

माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शादंतधामा ।

केला खटाटोप ररकामा । गीताशास्त्र दशकण्याचा ॥३८॥

तलुा दपसा मी म्हणालों । आता ंपस्तावा पावलों ।

मी दातीं तणृ धरन आलों । शरण तलुा ! अभय द े॥३९॥

शगेावंच्या जनानंीं । केली समर्ाद दवनवणी ।

आपणा अग्नीपासनूी । भय नाही हें खरें ॥१४०॥

Page 19: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

तरी महाराज आमच्याकररता ं। खालीं यावें लवकर आता ं।

अशा दस्र्तींत पाहता ं। तमु्हा ! आम्हा ंधडकी भरे ॥४१॥

म्हणनू आमच्यासाठीं । उतरा खाली ज्ञानजेठी ॥

गोसावी झाला दहपंटुी । तो न काहंीं बोलला ॥४२॥

लोक दवनंतीस द्याया मान । खाली उतरले गजानन ।

तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें तया ॥४३॥

अवघाच होता जळला । जो भाग शषे उरला ।

तो लोकानंी दवझदवला । साक्ष दावण्या इतरासंी ॥४४॥

ब्रह्मदगरी पायीं लागला । दनरदभमान अवघा झाला ।

स्पशद होता गंगाजला । मल कोठूनी राही तरे् ? ॥४५॥

मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मदगरीस बोध केला ।

आजपासनू चषे्टलेा । तू ंया सोडून दईे रे ॥४६॥

ज्यानंीं राख लावावी । तयानंी उपाधी दरू ठेवावी ।

अनभुवावीण न सागंावी । गोष्ट कोणा दनरर्दक ॥४७॥

नसुते शोदपादंडतय । माजलें जगीं अतोनात ।

तणेेंच आह ेझाला घात । आपलु्या या संस्कृतीचा ॥४८॥

Page 20: अध्याय आठवा प्रारंभ...अवघ य स ख च र ग ळ । इच य प य ह तस ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला

गोसावी मदच्छंद्र, जालंदर । गोरख, गदहनी साचार ।

ज्ञानेश्वराचंा अदधकार । दकती म्हणनू सागंावा ॥४९॥

स्वानभुवाच ेझाले यती । श्रीशकंराचायद दनदिती ।

प्रपचंी राहून ब्रह्मदस्र्दत । अनभुदवली एकनार्ानंीं ॥१५०॥

स्वामी समर्द ब्रह्मचारी । हहेी ब्रह्मसाक्षातकारी ।

होऊन गले ेभमूीवरी । याचंीं चररत्रें आणी मना ॥५१॥

उगीच खाया दशरापरुी । भटकंू नको भमूीवरी ।

सार न तयामाझारीं । येतलुेंही गवसणार ॥५२॥

ऐसा बोध ऐदकला । ब्रह्मदगरी दवरि झाला ।

प्रातःकाळींच उठोन गलेा । कोणा न भटेता ंदशष्यासंह ॥५३॥

ही गोष्ट दसुर् या ददवशीं । कळली अवघ्या गावंासी ।

जो तो आला पाहावयासी । मळ्यातं जळलेल्या पलंगातें ॥५४॥

हा दासगणदूवरदचत । श्रीगजाननदवजय नामें ग्रंर् ।

तारो भादवका ंभवाोधींत । हदेच इच्छी दासगण ू॥१५५॥

शभु ंभवत ु॥ श्रीहररहरापदणमस्त ु॥

॥ इदत श्री गजानन दवजय ग्रंर्स्य अष्टमो ऽध्यायः ॥

@@@@@