क .नाoाण m घाजी लखंड mहाoाष्ट्र श्र...

2
कै .नारायण मेघाजी लोखंडे महारार म विान संथा, ंबई यांया अविपयाखाली लातूर येथे ादेविक कामगार संथेस तित: मायता देणेबाबत. महारार िासन उोग ऊजा ि कामगार विभाग िसन वनणणय . एमआयएल-0119/..6/काम-6 मादाम कामा मागण , हतामा राजगर चौक, मंालय, ंबई- ४०० ०३२. वदनांक :26 फेिारी, 2019 तािाना :- कै.नारायण मेघाजी लोखंडे महारार म विान संथा, ंबई ही कामगार विभागाची विण, विण ि संिोिन ेात कायण करणारी संथा आहे. मराठिाडा विभागात झालेला औोवगकरणाचा वितार लात घेता ादेविक कामगार संथा, नागपूर या ितीिर लातूर येथे कै.नारायण मेघाजी लोखंडे महारार म विान संथा, ंबई यांचे एक क चालू करणे गरजेचे आहे. यामळे मराठिाडयातील ि अय लगतया भागातील विायना कामगार ेाचा अयास करयाची थावनक सोय उपलि होयासाठी संथेची लातूर येथे िाखा सर करयास तित: मंजूरी देयाची बाब िासनाया विचारािीन होती. िसन वनणणय:- मराठिाडयातील ि अय लगतया भागातील विायना कामगार ेाचा अयास करयाची थावनक सोय उपलि होयासाठी कै .नारायण मेघाजी लोखंडे महारार म विान संथा, ंबई यांया अविपयाखाली लातूर येथे ादेविक कामगार संथा सर करयास िासनाची तित: मायता देयात येत आहे. 2. संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महारार म विान संथा, ंबई यांनी सदर वनणणयानषंगाने खालील कायणिाही करािी:- (1) लातूर येथे कै . नारायण मेघाजी लोखंडे महारार म विान संथेची िाखा सऱ करयासाठी तावित करयात आलेया पदांया अनषंगाने आियक असणारी अथणसंकपीय तरतूद याबाबतची मावहती तसेच यासाठी होणाया आिती / अनािती खचाचा तपिील सादर करािा.

Upload: others

Post on 30-Jan-2020

23 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, म ंबई याचं्या अविपत्याखाली लातूर येथे प्रादेविक कामगार संस्थेस तत्ित: मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र िासन उद्योग ऊजा ि कामगार विभाग

िासन वनणणय क्र. एमआयएल-0119/प्र.क्र.6/काम-6 मादाम कामा मागण, ह तात्मा राजग रु चौक,

मंत्रालय, म ंबई- ४०० ०३२. वदनाकं :26 फेब्र िारी, 2019

प्रस्तािाना :- कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, म ंबई ही कामगार विभागाची

विक्षण, प्रविक्षण ि संिोिन क्षते्रात कायण करणारी संस्था आहे. मराठिाडा विभागात झालेला

औद्योवगकरणाचा विस्तार लक्षात घेता प्रादेविक कामगार संस्था, नागपूर च्या ितीिर लातूर यथेे

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, म ंबई याचंे एक कें द्र चालू करणे गरजचे े

आहे. त्याम ळे मराठिाडयातील ि अन्य लगतच्या भागातील विद्यार्थ्यांना कामगार क्षते्राचा अभ्यास

करण्याची स्थावनक सोय उपलब्ि होण्यासाठी संस्थेची लातूर येथे िाखा स रु करण्यास तत्ित:

मंजूरी देण्याची बाब िासनाच्या विचारािीन होती.

िासन वनणणय:- मराठिाडयातील ि अन्य लगतच्या भागातील विद्यार्थ्यांना कामगार क्षेत्राचा अभ्यास

करण्याची स्थावनक सोय उपलब्ि होण्यासाठी कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान

संस्था, म ंबई याचं्या अविपत्याखाली लातूर येथे प्रादेविक कामगार संस्था स रु करण्यास िासनाची

तत्ित: मान्यता देण्यात येत आहे.

2. संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, म ंबई यानंी सदर वनणणयान षंगाने खालील कायणिाही करािी:-

(1) लातूर येथे कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेची िाखा स रू

करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पदाचं्या अन षंगाने आिश्यक असणारी अथणसंकल्पीय

तरतूद याबाबतची मावहती तसेच त्यासाठी होणाऱ्या आिती / अनािती खचाचा तपिील सादर

करािा.

िासन वनणणय क्रमांकः एमआयएल-0119/प्र.क्र.6/काम-6

पषृ्ठ 2 पैकी 2

(2) लातरू येथे कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेची िाखा स रू

करण्याची आिश्यकता तसेच सदर संस्थेत कोणकोणत्या विद्यािाखा स रु करण्याचे प्रस्तावित आहे

ि तेथील स्थावनक औद्योवगक क्षते्रातील वनकड/गरज विचारात घेऊन स्ियंस्पष्ट्ट स्ितंत्र प्रस्ताि

िासनास सादर करािा.

(३) लातरू येथे कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेची िाखा स रू

कराियाची झाल्यास, MLS हा पदव्य त्तर पदिी अभ्यासक्रम विद्यावपठािी संलग्न असल्याम ळे,

Maharashtra Public Universities Act, 2016 न सार स्िामी रामानंदतीथण मराठिाडा विद्यापीठ,

नादेंड याचंी मान्यता घेणे आिश्यक आहे. सबब, विद्यावपठाची मान्यता / मंजूरी घेण्याबाबतची

कायणिाही तात्काळ करण्यात यािी.

(4) स योग्य जमीनीची / इमारतीची तात्काळ वनिड करण्यात येऊन, सदर संस्थेसाठी

आिश्यक असणाऱ्या विविि संिगातील पदाबंाबत देवखल पडताळणी करुन स योग्य प्रस्ताि दाखल

करािा.

(5) प्रादेविक कामगार संस्था, लातूर स रु करण्यासाठी इतर आिश्यक बाबी.

सदर िासन वनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळािर

उपलब्ि असून त्याचा संगणक सकेंताकं 201902261127078710 असा आहे. हा आदेि

वडवजटल स्िाक्षरीने साकं्षावकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेिान सार ि नािाने, (स िीर स गािंकर) कक्ष अविकारी, महाराष्ट्र िासन प्रत -

1) मा. मंत्री (कामगार) याचंे खाजगी सवचि, मंत्रालय, म ंबई, 2) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, म ंबई, 3) प्रिान सवचि (कामगार) यांचे स्िीय सहायक,मंत्रालय, म ंबई. 4) संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, म ंबई, 5) प्रबंिक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, म ंबई, 6) वनिडनस्ती ( कामगार-6)