वन ववभागातंगगत वनक्षक/ोपवन कोतवाल...

Post on 13-Jan-2020

35 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

वन ववभागातंगगत वनरक्षक/रोपवन कोतवाल आवि वनपाल/सहाय्यक लागवड अविकारी या सवगंातील कर्गचाऱयानंा प्रवतर्हा रुपये 1500/- या दराने कायर् प्रवास भत्ता रं्जूर करिेबाबत.

र्हाराष्ट्र शासन

र्हसुल व वन ववभाग शासन वनिगय क्र.एफएसटी -०१/१४/प्र.क्र.३५/फ ४,

हुतात्र्ा राजगुरु चौक, र्ादार् कार्ा र्ागग, रं्त्रालय, रंु्बई-400 032.

वदनाकं : 28 जानेवारी २०१६ प्रस्तावना :-

र्नुष्ट्य जीवन आवि वने, वन्यजीव,पयावरि व वनसगग याचंे खूप जवळचे नाते आहे. जीवसृष्ट्टीसाठी आवश्यक शुध्द हवा, ताजे पािी आवि सकस अन्न या वतन्हीचा आिार वने हाच आहे. सजीव सृष्ट्टीच्या वनर्मर्तीपासून र्ािसाला याची जािीव आहे. म्हिनूच वृक्ष, वन्यजीव, जैववववविता आवि पयावरि यानंा र्ानवी जीवनात अनन्यसािारि असे र्हत्त्व वदले असून त्याभोवती अनेक बाबी गंुफल्या गेल्या आहेत.

राज्याच्या एकूि भौगोवलक क्षते्राच्या २०.१३% एवढे क्षते्र आहे. वन आवि सरृ्ध्द अशा नैसर्मगक संसािनाचे संरक्षि, संविगन, ववकास आवि व्यवस्थापन करण्याकवरता वन ववभागातंगगत क्षते्रीय आस्थापना कायगरत आहे. त्याचबरोबर वन ववभागातंगगत सार्ावजक वनीकरि सचंालनालयार्ाफग त खाजगी, पडीक आवि सारु्वहक जवर्नीवर वृक्षरोपिाचा र्हत्वाकाकं्षी कायगक्रर् वळेोवळेी घेण्यात आला असून त्याद्वारे हवरत र्हाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्ष दृष्ट्टीक्षपेात आिण्याचा प्रयत्न या ववभागार्ाफग त झाला आहे. सदर कार् पुढील काळात देखील अविक जोर्ाने पुढे नेण्याचा ववभागाचा र्ानस आहे.

वन, वन्यजीव, जैववववविता, पयावरि याचंे संरक्षि व संविगन आवि वनक्षते्र आवि वृक्षाच्छादन वाढववण्यासंदभातील जबाबदाऱया सर्थगपिे पेलण्यासाठी तळस्तरावर (Ground Level) कार् करिारे वनरक्षक / रोपवन कोतवाल आवि वनपाल/ सहायक लागवड अविकारी हे वन ववभागातंगगत आघाडीचे (On front line) कर्गचारी म्हिनू संबोिले जातात. या कर्गचाऱयानंा प्रसंगी २४ तास रात्री-अपरात्री आपल ेकतगव्य अवतशय दुगगर्, अवतदुगगर्, डोंगर कड्या-कपाऱयात, खोल जंगलात, नक्षलग्रस्त प्रभाववत आवि आवदवासी क्षते्रात बजावाव ेलागते.

वर नरू्द भागात दळिवळिाच्या सुवविा अत्यंत तुटपुंज्या आहेत. त्यासाठी त्यानंा र्वहन्यातून जवळपास 25 वदवस वन आवि वनेतर क्षते्रात पायी, सायकल ककवा र्ोटारसायकलने वनयवर्त वफरती करावी लागते. प्रसंगी ही कारे् करत असताना काही कर्गचारी/अविकारी यानंा प्राि गर्वावा लागला आहे. यावरुन ते करीत असलेले कार् अत्यंत जोखर्ीचे आहे, हे स्पष्ट्ट होते. या कर्गचाऱयानंा नेरू्न वदलेले कायगक्षते्र एकसंघ (Compact Patch) नसल्यारु्ळे भौगोवलक क्षते्राचा ववचार करता वनरक्षक व

शासन वनिगय क्रर्ांकः एफएसटी -०१/१४/प्र.क्र.३५/फ ४,

पषृ्ट्ठ 3 पैकी 2

वनपाल याचं्या कायगक्षते्राचा पवरसर खूप र्ोठा आहे. गस्तीची/वफरतीची पवरर्िाकारकता आवि प्रवास भत्याची रक्कर् या दोन्ही बाबी वनगडीत आहेत.

वनरक्षक व वनपाल या संवगातील कर्गचाऱयाचंी प्रवासभत्याचंी देयके वळेेवर तयार करुन रं्जुरीसाठी सादर करिे कायालयीन कर्गचाऱयानंा शक्य होत नाही. त्यारु्ळे सदर कर्गचाऱयानंा ठोक स्वरुपात दरर्हा कायर् प्रवास भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या ववचारािीन होती.

शासन वनिगय :-

वन ववभांगातगगत वनरक्षक/रोपवन कोतवाल आवि वनपाल/सहायक लागवड अविकारी यानंा दरर्हा रु.१५००/- इतका कायर् प्रवासभत्ता लागू करण्यास खालील अटी आवि शतींच्या अिीन राहून शासन र्ान्यता देण्यात येत आहे :-

1) संबंवित पदिारकाने त्यानंा नेरू्न वदलेल्या वफरतीच्या वदवसाइंतकी वफरती प्रत्येक र्वहन्यात पूिग करिे आवश्यक आहे.

2) केलेल्या वफरतीच्या वदवसाचंा आढावा दर 3 र्वहन्यानंी घ्यावा. 3) ज्या र्वहन्यात वववहत केलेल्या वदवसापंेक्षा कर्ी वफरती असेल त्या र्वहन्याचा भत्ता अनुज्ञये

होिार नाही. 4) कायर् प्रवास िारकाने पुढील र्वहन्याचा वनयोवजत वफरती कायगक्रर् अगोदरच्या र्वहन्याच्या

10 तारखेपयंत वनक्षते्रपाल/लागवड अविकारी यानंा सादर करावा व त्यानुसार वफरती करावी. 5) उपरोक्त दैनंवदनी प्रत्येक र्वहन्याच्या 5 तारखेस सादर करावी व त्या दैनंवदनीस कायालय

प्ररु्ख म्हिनू वनक्षते्रपाल/लागवड अविकारी यानंी र्ान्यता वदल्यावशवाय कायर् प्रवास भत्ता अदा करु नये.

6) या संदभातील संवनयंत्रि पयगवके्षकीय अविकारी म्हिनू सहायक वनसंरक्षक/सहायक संचालक आवि ववरष्ट्ठ अविकारी यांनी कराव.े

२. सदरचा खचग संबंिीत कर्गचा-याचंे वतेन ज्या लेखावशर्षांतंगगत काढले जाते त्या लेखावशर्षातंगगत रं्जूर अनुदानातून भागववण्यात यावा.

३. हा शासन वनिगय १ फेब्रवुारी २०१६ पासून अंर्लात येईल.

४ सदर शासन वनिगय ववत्त ववभागाच्या अनौपचावरक सदंभग क्रर्ाकं 301/2015

वदनाकं २४/११/२०१५ रोजी वर्ळालेल्या संर्तीनुसार वनगगवर्त करण्यात येत आहे.

शासन वनिगय क्रर्ांकः एफएसटी -०१/१४/प्र.क्र.३५/फ ४,

पषृ्ट्ठ 3 पैकी 3

५ सदर शासन वनिगय र्हाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संकेताक 201601281216341419 असा आहे. हा आदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

र्हाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावंाने,

( डी. एल. थोरात ) सह सवचव (वने)

प्रवतवलपी :- 1) रु्ख्य सवचव, र्हाराष्ट्र शासन 2) र्ा. रु्ख्यरं्त्रयाचंे प्रिान सवचव 3) प्रिान सवचव (र्हसूल), र्हसूल व वन ववभाग 4) सवग अपर रु्ख् य सवचव /प्रिान सवचव/सवचव 5) सवग ववभागीय आयुक् त (र्हसूल) 6) वजल् हाविकारी, सवग 7) रु्ख् य कायगकारी अविकारी, वजल् हापवरर्षद, सवग 8) र्हालेखापाल-1/2(लेखा व अनुज्ञयेता र्हाराष्ट् र राज् य, रंु्बई/नागपूर 9) र्हालेखापाल-1/2(लेखा व अनुज्ञयेता/लेखापवरक्षा, र्हाराष्ट् र राज् य, रंु्बई/नागपूर 10) प्रिान रु्ख् य वनसंरक्षक (वन बल प्ररु्ख), र्हाराष्ट् र राज् य, नागपूर 11) प्रिान रु्ख्य वनसंरक्षक तथा र्हासंचालक, सार्ावजक वनीकरि, र्हाराष्ट् र राज् य, पुिे 12) व् यवस् थापकीय संचालक, वन ववकास र्हारं्डळ र्या’ कडबी चौक, नागपूर 13) सवग प्रिान रु्ख्य वनसंरक्षक, र्हाराष्ट्र राज्य, वन भवन, नागपूर 14) सवग अपर प्रिान रु्ख्य वनसंरक्षक, र्हाराष्ट्र राज्य, 15) अपर प्रिान रु्ख्य वनसंरक्षक (रु्ल्याकंन व संवनयंत्रि), सार्ावजक वनीकरि, र्हाराष्ट् र

राज् य, पुिे 16) अपर प्रिान रु्ख् य वनसंरक्षक, सवग 17) सवग रु्ख् य वनसंरक्षक/वनसंरक्षक/उपवनसंरक्षक 18) सवग वजल् हा कोर्षागार अविकारी

top related