राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील...

11
रायातील अपसंयाक लोकसमुहातील उमेदवारांकरीता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संब योजना बाबत शनकष, सूचना व काययपदती--एकशित आदे ि. महारार िासन अपसंयांक शवकास शवभाग िसन शनणय य मांक:- मोशियो-2018/..69/का-९, मादाम कामा मागय, हुतामा राजगु चौक, मंिालय, मु ंबई ४०० ०३२. शदनांक: - 27 जून, २०१८. वाचा : - 1) िासन शनणय,अपसंयाक शवकास शवभाग,मांक-राअआ २०१२/१०८/ .. १८/का-९,शद.25.6.2013. 2) िासन िुदीपिक, अपसंयाक शवकास शवभाग,मांक-मोशियो-2017/ ..24(भाग-1)/का-९, शद.7.3.2018. तावना :- रोजगार उपलधतेया बाबतीत अपसंयाक समाज इतर समाज घटकांया तुलनेत मागे आहे. या. राजजदर सचर सशमतीने क िासनास सादर केलेया अहवालात िासकीय / शनमिासकीय सेवा व इतर सावयजशनक उपमांमधील सेवांमये अपसंयाक लोकसमूहाया असलेया अयप रोजगार सहभागाकडे समाण ल वेधले असून अपसंयाकांचे रोजगार ेिातील शतशनधीव वाढशवयाकशरता िासनाने जाणीवपूवयक यन करयाची गरज असयाचे शतपादीत केले आहे. राय सेवा, क ीय सेवा तसेच शनमिासकीय सेवांबरोबरच बँजकग सेवा व इतर सावयजशनक / खाजगी उपम ेिातील सेवांमधील वे िाकशरता अपसंयाक लोकसमूहातील (मुलम, शिन, िीख, बौ, पारिी,जैन व यू) उमेदवारांना िासकीय तसेच शवसनीय अिा शबगर िसकीय खाजगी संांया मायमातून शिण देयाकशरता शविेष योजना सु करयाबाबत अपसंयाकांया कयाणासाठी मा. पंतधानांया नवीन 15 कलमी काययमांतगयत मागयदियन सूचना शवशहत करयात आया आहेत. कीय लोकसेवा आयोगामाफ य त घेयात येणाया शवशवध पधा परीांया पूवय तयारीसाठी सन 2009-10 पासून राय िासकीय सेवा शिण संेया मु ंबई, कोहापूर, नागपूर व औरंगाबाद येील शिण क ांमधून दरवषी येकी १० होतक अपसंयाक उमेदवारांना शिण देयात येते. याखेरीज यिवंतराव चहाण शवकास िासन बोशधनी, पुणे येील डॉ.आंबेडकर पधा परीा मागयदियन क ामाफयत शतवषी १० अपसंयाक उमेदवारांना क ीय लोकसेवा आयोगाकडून घेयात येणाया पधा परीांया पूवय तयारीसाठी शिण देयात येते. अिाकारे स:तीत शिण देणाया राय िासकीय सेवा शिण संा आशण याखेरीज यिवंतराव चहाण शवकास िासन बोशधनी, पुणे यांया शिण क ाची वेि मता मयाशदत असयाने रायातील शवसनीय अिा नामांशकत शबगर िासकीय खाजगी शिण संांमाफ यत जातीत जात अपसंयाक उमेदवारांना पधा परीांया तसेच यवसाशयक अयासमांतील

Upload: others

Post on 20-Sep-2019

4 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवाराकंरीता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना बाबत शनकष, सूचना व काययपध्दती--एकशित आदेि.

महाराष्ट्र िासन अल्पसंख्याकं शवकास शवभाग िासन शनणयय क्रमाकं:- मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९, मादाम कामा मागय, हुतात्मा राजगुरु चौक, मंिालय, मंुबई ४०० ०३२. शदनाकं: - 27 जून, २०१८.

वाचा : - 1) िासन शनणयय,अल्पसंख्याक शवकास शवभाग,क्रमाकं-राअआ २०१२/१०८/ प्र.क्र. १८/का-९,शद.25.6.2013. 2) िासन िुध्दीपिक, अल्पसंख्याक शवकास शवभाग,क्रमाकं-मोशियो-2017/ प्र.क्र.24(भाग-1)/का-९, शद.7.3.2018.

प्रस्तावना :- रोजगार उपलब्धतेच्या बाबतीत अल्पसंख्याक समाज इतर समाज घटकाचं्या तुलनेत मागे

आहे. न्या. राजजदर सच्चर सशमतीने कें द्र िासनास सादर केलेल्या अहवालात िासकीय / शनमिासकीय सेवा व इतर सावयजशनक उपक्रमामंधील सेवामंध्ये अल्पसंख्याक लोकसमूहाच्या असलेल्या अत्यल्प रोजगार सहभागाकडे सप्रमाण लक्ष वधेले असून अल्पसंख्याकाचंे रोजगार क्षिेातील प्रशतशनधीत्व वाढशवण्याकशरता िासनाने जाणीवपूवयक प्रयत्न करण्याची गरज असल्याच ेप्रशतपादीत केल ेआहे. राज्य सेवा, कें द्रीय सेवा तसेच शनमिासकीय सेवाबंरोबरच बँजकग सेवा व इतर सावयजशनक / खाजगी उपक्रम क्षिेातील सेवामंधील प्रविेाकशरता अल्पसंख्याक लोकसमूहातील (मुस्स्लम, शिश्चन, िीख, बौद्ध, पारिी,जैन व ज्यू) उमेदवारानंा िासकीय तसेच शवश्वसनीय अिा शबगर िासकीय खाजगी संस््ाचं्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याकशरता शविेष योजना सुरु करण्याबाबत अल्पसंख्याकाचं्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानाचं्या नवीन 15 कलमी काययक्रमातंगयत मागयदियन सूचना शवशहत करण्यात आल्या आहेत.

कें द्रीय लोकसेवा आयोगामाफय त घेण्यात येणाऱ्या शवशवध स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी सन 2009-10 पासून राज्य प्रिासकीय सेवा प्रशिक्षण संस््ेच्या मंुबई, कोल्हापूर, नागपूर व औरंगाबाद ये्ील प्रशिक्षण कें द्रामंधून दरवषी प्रत्येकी १० होतकरु अल्पसंख्याक उमेदवारानंा प्रशिक्षण देण्यात येते. याखेरीज यिवतंराव चव्हाण शवकास प्रिासन प्रबोशधनी, पुणे ये्ील डॉ.आंबेडकर स्पधा परीक्षा मागयदियन कें द्रामाफय त प्रशतवषी १० अल्पसंख्याक उमेदवारानंा कें द्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी प्रशिक्षण देण्यात येते. अिाप्रकारे सद्य:स्स््तीत प्रशिक्षण देणाऱ्या राज्य प्रिासकीय सेवा प्रशिक्षण संस््ा आशण याखेरीज यिवतंराव चव्हाण शवकास प्रिासन प्रबोशधनी, पुणे याचं्या प्रशिक्षण कें द्राची प्रविे क्षमता मयाशदत असल्याने राज्यातील शवश्वसनीय अिा नामांशकत शबगर िासकीय खाजगी प्रशिक्षण संस््ामंाफय त जास्तीत जास्त अल्पसंख्याक उमेदवारानंा स्पधा परीक्षाचं्या तसेच व्यवसाशयक अभ्यासक्रमातंील

Page 2: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 2

प्रविेाकशरता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी प्रशिक्षण शदले गेल्यास अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारानंा अशधकाशधक रोजगार संधी उपलब्ध होऊ िकतील.

राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील(मुस्स्लम,बौद्ध,जैन, शिश्चन, िीख, पारसी व ज्यू ) उमेदवारानंा िासकीय/शनमिासकीय सेवते संधी उपलब्ध होण्याकरीता कें द्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राजपशित अशधकारी व अराजपशित कमयचारी संवगय), बँकीग सेवा भरती इ. स्पधा पशरक्षांसाठी तसेच शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमांमधील प्रविेाकरीता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे पशरक्षा आशण इयत्ता 10 वी व 12 वी अनुत्तीणय अल्पसखं्याक शवद्यार्थ्यांसाठी शविेष शिकवणी वगय यासाठी राज्यातील शवश्वसनीय अिा नामाशंकत शबगर िासकीय खाजगी प्रशिक्षण संस््ाचं्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना सन 2013 -14 या वषापासून कायास्न्वत करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणी संदभात मागयदियक सूचना शद.25.6.2013 च्या िासन शनणययान्वये शनगयशमत करण्यात आल्या आहेत. सदर योजनेची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी शवचारात घेऊन संदभाधीन िासन शनणययानं्वये शनगयशमत केलल्या आदेिामंध्ये आवश्यक ते्े सुधारणा करुन सदर योजनेची काययपध्दती शनगयशमत करण्याची बाब िासनाच्या शवचाराधीन होती.

िासन शनणयय :- मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना संदभात खालीलप्रमाणे काययपद्धती शनगयशमत करण्यात येत आहे. राज्यातील शवश्वसनीय अिा नामाशंकत शबगर िासकीय खाजगी प्रशिक्षण संस््ाचं्या माध्यमातून अल्पसंख्याक लोकसमुहातील होतकरु उमेदवारानंा पुढील क्षिेात प्रशिक्षण देण्याकशरता "मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना" कायास्न्वत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

१) कें द्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा. २) राज्य लोकसेवा आयोग स्पधा परीक्षा (राजपशित अशधकारी संवगय). ३) राज्य लोकसेवा आयोग स्पधा परीक्षा (अराजपशित कमयचारी संवगय). ४) बँजकग सेवा परीक्षा. ५) शवशवध व्यवसाशयक अभ्यासक्रमामंधील प्रविेाकशरता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे परीक्षा (सीईटी). ६) इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मध्ये अनुत्तीणय झालेल्या शवद्यार्थ्यांसाठी शविेष शिकवणी वगय.

2. योजनेंतगयत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कें दे्र :- कें द्रीय/ राज्य लोकसेवा आयोगामाफय त घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षा, बँकींग सेवा स्पधा परीक्षा, शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमामंधील प्रविेाकशरता सामाईक प्रविे परीक्षा यासाठी प्रशिक्षण आशण इयत्ता १० वी व १२ वी अनुत्तीणय शवद्यार्थ्यांसाठी शिकवणी वगाकशरता राज्यातील मंुबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक या िहरामंध्ये प्रशिक्षण कें द्राचंी सुशवधा उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्यातील प्रशिक्षण कें दे्र व त्याचं्यािी संबंशधत शजल््ाचंी यादी पुढीलप्रमाणे आहे :-

Page 3: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 3

प्रशिक्षण कें द्र संबंशधत शजल्हे

मंुबई मंुबई (िहर) आशण मंुबई (उपनगर),

ठाणे ठाणे, पालघर, रायगड, जसधुदूगय, रत्नाशगरी.

पुणे पुणे, सोलापूर, कोलह्ापूर, सातारा, सागंली

नाशिक नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावं, अहमदनगर

औरंगाबाद औरंगाबाद, जालना, परभणी, नादेंड, जहगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद.

अमरावती अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा.

नागपूर नागपूर, भडंारा, गोंशदया, चंद्रपूर, गडशचरोली, वधा.

3. वगेवगेळ्या भागामंधील प्रशिक्षण वगामध्ये प्रविेासाठी उमेदवाराकंशरता पाितेचे सवयसाधारण शनकष व प्रशिक्षणाच्या सवयसाधारण अटी:- १) उमेदवार धार्ममक अल्पसंख्याक (मुस्स्लम, बौद्ध,जैन, शिश्चन, िीख, पारसी व ज्यू ) समाजातील असावा. २) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अशधवासी असावा. ३) या सवय प्रशिक्षणाचा लाभ फक्त प्रशिक्षणापुरता असेल. उमेदवारानंा शनवासाची व भोजनाची व्यवस््ा स्वत: करावी लागेल. ४) एकूण प्रशिक्षणा्ी उमेदवारापंैकी ३० % जागा मुलींसाठी राखीव असतील. जर प्रशिक्षणासाठी शवशहत केलेल्या मानकाचंी पूतयता करणाऱ्या पुरेिा अल्पसंख्याक मुली उपलब्ध होऊ िकल्या नाहीत तर मुलींसाठी राखीव असलेल्या जागा संबंशधत अल्पसंख्याक प्रवगातील मुलांमधून समायोशजत करण्यात येतील. ५) प्रशिक्षण योजनेसाठी उमेदवाराचंी शनवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. माि समान गुण शमळाल्याच्या पशरस्स््तीत ज्या उमेदवाराचंे वार्मषक कौटंुशबक उत्पन्न कमी असेल अिा उमेदवारानंा प्रशिक्षणासाठी प्राधान्य देण्यात येईल व याकशरता तहशसलदार जकवा शविेष काययकारी अशधकारी यानंी शदलेला उत्पन्नाचा दाखला ग्रा् धरण्यात येईल.

4. प्रशिक्षण योजनेचे भाग व सवयसाधारण काययपद्धती:- भाग १- अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवाराचंे िासकीय सेवतेील प्रमाण वाढशवण्याकशरता लोकसेवा आयोग स्पधा परीक्षाचं्या पूवयतयारी कशरता प्रशिक्षण:- राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहामधील उमेदवाराचंे िााासकीय सेवतेील प्रमाण वाढशवण्यासाठी कें द्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाफय त घेण्यात येणाऱ्या शवशवध स्पधा परीक्षासंाठी प्रशिक्षण काययक्रमातंगयत पुढील प्रशिक्षणाचा समाविे असेल.

Page 4: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 4

(१) कें द्रीय लोकसेवा आयोगामाफय त घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी प्रशिक्षण (भा.प्र.से., भा.पो.से. इ.) (२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाफय त राजपशित पदाचं्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी प्रशिक्षण (उप शजल्हाशधकारी,पोलीस उप अशधक्षक,तहशसलदार इ.) (३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अराजपशित पदाचं्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी प्रशिक्षण (पोलीस उपशनरीक्षक,शवक्रीकर शनरीक्षक, मंिालयीन सहाय्यक, शलपीक -टंकलेखक (इ.) उमेदवारासंाठी अटी व िती :- योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारानंी पुढील अटी व ितींची पुतयता करणे आवश्यक राहील. (१) उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त शवद्यापीठातून ५५ % जकवा त्यापेक्षा जास्त गुणासंह पदवी परीक्षा उत्तीणय केलेली असावी. (२) उमेदवाराने कें द्रीय लोकसेवा आयोग / राज्य सेवा आयोग याचं्यामाफय त आयोशजत करण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षासंाठी शवशहत करण्यात येणाऱ्या इतर सवय अहयताचंी पूतयता करणे अशनवायय आहे. (३) सवयसाधारणपणे प्रशिक्षणाचा कालावधी १० मशहने असेल. प्रशिक्षणासाठी उमेदवाराचंी शनवड ही दरवषी प्रमुख वतयमानपिातून जाशहरात देऊन करण्यात येईल. प्रशिक्षण सवयसाधारणपणे ऑगस्टमध्ये सुरु होईल. (४) या योजनेसाठी उमेदवाराचंी शनवड पदवी पशरक्षते अर्मजत केलेल्या गुणानुंसार गुणवत्तेवर आधाशरत करण्यात येईल. (५) या प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारानंा एकदाच घेता येईल. त्ाशप, जे उमेदवार पूवय परीक्षा उत्तीणय होतील,माि मुख्य परीक्षा उत्तीणय होऊ िकणार नाहीत, अिा उमेदवारानंा प्रशिक्षणाची अशतशरक्त एक संधी देण्यात येईल.जे उमेदवार पूवय परीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीणय होतील, परंत ुमुलाखत परीक्षा उत्तीणय होऊ िकणार नाहीत, अिा उमेदवारानंा प्रशिक्षणाच्या दोन अशतशरक्त संधी देण्यात येतील. लाभा्ी संख्या :- या योजने अंतगयत प्रत्येक वषासाठी एकूण १००० पदवीधर उमेदवारानंा प्रशिक्षणाची सुशवधा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामधील २५० उमेदवारानंा कें द्रीय लोकसेवा आयोगामाफय त घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी,२५० उमेदवारानंा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाफय त राजपशित पदासंाठी घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी व ५०० उमेदवारानंा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपशित पदासंाठी घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवयतयारीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

भाग २- अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवाराचंे बँकींग क्षिेातील सेवामंधील प्रमाण वाढशवण्यासाठी बँकींग स्पधा परीक्षाचं्या पूवयतयारी कशरता प्रशिक्षण :- राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहामधील उमेदवाराचंे बँकींग सेवतेील प्रमाण वाढशवण्यासाठी बँकींग सेवा भरती मंडळामाफय त घेण्यात येणाऱ्या स्पधा परीक्षाचं्या पूवय तयारीकशरता प्रशिक्षण देण्यात येईल.

Page 5: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 5

उमेदवारासंाठी अटी व िती :- योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारानंी पुढील अटी व ितीची पूतयता करणे आवश्यक आहे. १) उमेदवारानंी कोणत्याही मान्यताप्राप्त शवद्यापीठातून ५५ % जकवा त्यापेक्षा जास्त गुणासंह पदवी परीक्षा उत्तीणय केलेली असावी जकवा या संदभात शनधाशरत केलेली अहयता धारण केलेली असणे आवश्यक आहे. २) बँकींग सेवा भरती मंडळामाफय त आयोशजत करण्यात येणाऱ्या परीक्षासंाठी शवशहत केलेल्या इतर सवय अहयता उमेदवाराकंडे असणे अशनवायय आहे. ३) प्रशिक्षणाचा कालावधी ६ मशहने जकवा िासन शनधाशरत करेल इतका असेल. प्रशिक्षणासाठी उमेदवाराचंी शनवड ही दरवषी प्रमुख वृत्तपिातंून जाशहरात देऊन करण्यात येईल. हे प्रशिक्षण सवयसाधारणपणे ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. ४) या योजनेसाठी उमेदवाराचंी शनवड पदवी पशरक्षते अर्मजत केलेल्या गुणानुंसार गुणवत्तेवर आधाशरत करण्यात येईल. ५) या प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारानंा केवळ एकदाच घेता येईल. प्रशिक्षाणा्ी उमेदवाराने संबंशधत प्रशिक्षण योजनाचंा लाभ यापूवी घेतलेला नसल्याबाबतचे िप्पि संबंशधत प्रशिक्षण संस््ेने त्या उमेदवाराकंडून घेणे बंधनकारक असेल.

लाभा्ी संख्या :- या प्रशिक्षण काययक्रमातंगयत प्रत्येक वषी ४०० अल्पसंख्याक उमेदवारानंा प्रशिक्षण देण्यात येईल.

भाग ३- ताशंिक तसेच व्यवसाशयक अभ्यासक्रमासंाठी घेण्यात येणाऱ्या सामाशयक प्रविे परीक्षाचं्या पूवयतयारीसाठी प्रशिक्षण :- अशभयांशिकी, वदै्यकीय, व्यवस््ापन, सनदी लेखापाल, शवधी व इतर तत्सम उच्च अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे परीक्षाचं्या पूवय तयारीसाठी प्रशिक्षण सुशवधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

उमेदवारासंाठी अटी व िती :- १) उमेदवाराने संबंशधत अभ्यासक्रमामधील प्रविेाकशरता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे परीक्षसेाठी शवशहत केलेल्या अटींची पूतयता करणे अशनवायय आहे. २) या प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारानंा केवळ एकदाच घेता येईल. प्रशिक्षणा्ी उमेदवाराने संबंशधत प्रशिक्षण योजनेचा लाभ यापूवी घेतलेला नसल्याबाबतचे िप्पि संबंशधत प्रशिक्षण संस््ेने त्या उमेदवाराकडून घेणे बंधनकारक असेल. ३) प्रशिक्षणा्ी शवद्यार्थ्यांची शनवड त्यानंी माध्यशमक िालातं परीक्षा/उच्च माध्यशमक िालातं परीक्षमेध्ये अर्मजत केलेल्या गुणानुंसार गुणवत्तेवर आधाशरत केली जाईल.

Page 6: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 6

लाभा्ी संख्या :- या प्रशिक्षण काययक्रमातंगयत एकूण ६०० अल्पसंख्याक उमेदवारानंा प्रशिक्षण देण्यात येईल. एकूण ६०० जागापंैकी २०० जागा वदै्यकीय िाखा अभ्यासक्रम, २०० जागा अशभयाशंिकी व वास्तुिास्त्र अभ्यासक्रम व उवयशरत २०० जागा सनदी लेखापाल, व्यवस््ापन, शवधी या व तत्सम इतर व्यवसाशयक अभ्यासक्रमासंाठी राखून ठेवण्यात येतील. भाग ४- माध्यशमक िालातं परीक्षा व उच्च माध्यशमक िालातं परीक्षमेध्ये अनुत्तीणय झालेल्या अल्पसंख्याक शवद्या्ी /शवद्या्ीनींसाठी शविेष शिकवणी वगय :- माध्यशमक िालांत परीक्षा व उच्च माध्यशमक िालातं परीक्षमेध्ये अनुत्तीणय झालेल्या अल्पसंख्याक लोकसमुहातील शवद्या्ी/शवद्या्ीनींना पुन्हा परीक्षसे बसून उत्तीणय होण्यास सहाय्य करण्याकशरता शविेष शिकवणी वगय सुरु करण्यात येतील.

उमेदवारासंाठी अटी व िती :- १) सवयसाधारणपणे प्रशिक्षणाचा कालावधी १० मशहने जकवा िासन शनधाशरत करेल इतका असेल. २) या शिकवणी वगाचा लाभ इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या परीक्षसे बाहेरुन बसणाऱ्या उमेदवारानंा तसेच मदरिामंधून शिक्षण घेणाऱ्या शवद्यार्थ्यांना देखील देण्यात येईल. ३) उमेदवारासंाठी कमाल वयोमयादा २५ वषे इतकी असेल. या योजनेंतगयत जे शवद्या्ी / शवद्या्ीनी तुलनेने कमी गुणानंी अनुत्तीणय झाले असतील अिा शवद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लाभा्ी संख्या :- या शविेष शिकवणी वगय काययक्रमातंगयत इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीणय झालेल्या शनयशमत तसेच बाहेरुन परीक्षसे बसणाऱ्या व मदरिामंधील १००० शवद्या्ी/शवद्या्ीनीना, तर इयता १२ वी मध्य ेअनुत्तीणय झालेल्या शनयशमत तसेच बाहेरुन परीक्षसे बसणाऱ्या व मदरिामंधील १००० शवद्या्ी/ शवद्या्ीनीना शिकवणी वगाचा लाभ देण्यात येईल.

5. प्रशिक्षण संस््ाचं्या शनवडीचे शनकष:- लोकसेवा आयोग स्पधा परीक्षा, बँकींग सेवा स्पधा परीक्षा आशण व्यवसाशयक अभ्यासक्रमाकशरता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे परीक्षाचं्या पूवयतयारीसाठी आयोशजत करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण काययक्रमाकशरता तसेच इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी अनुत्तीणय शवद्यार्थ्यांकशरता शविेष शिकवणी वगय चालशवण्यासाठी राज्यातील मंुबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद,नागपूर, नाशिक व अमरावती ये्ील नामांशकत खाजगी प्रशिक्षण संस््ाचंी शनवड करण्याकशरता प्रमुख वृत्तपिामंधून व्यापक प्रशसध्दी शदली जाईल व स्पधा परीक्षा क्षिेात काययरत असणाऱ्या नामाशंकत संस््ाचंी शनवड िासनामाफय त करण्यात येईल. उपरोल्लोशखत ७ िहरात प्रत्येकी १०० जकवा िासन शनधाशरत करेल इतक्या उमेदवारासंाठी प्रशिक्षणाची सुशवधा उपलब्ध करण्यात येईल. प्रशिक्षण संस््ाचंी शनवड पुढील शनकषाचं्या आधारे करण्यात येईल.

१) संस््ा िासन मान्य /नोंदणीकृत असावी. २) संस््ेस भरतीपूवय प्रशिक्षणाचा/िैक्षशणक परीक्षा पूवय तयारीचा शकमान ५ वषाचा अन्ुभव असावा.

Page 7: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 7

३) संस््ेकडे आवश्यक प्रमाणात पूणयकाशलक जकवा अंिकाशलक, अनुभवी प्रशिक्षक वगय असणे आवश्यक राहील. ४) प्रशिक्षण संस््ेकडे वगय खोल्या, प्रशिक्षण साशहत्य, गं्र्ालय, शपण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आधार संलग्न बायोमेरीक यंि इत्यादी सुशवधा असणे आवश्यक राहील. ५) ज्या संस््ाचंे युपीएससी /एमपीएससी/बँजकग/सामाशयक प्रविे परीक्षा यामध्ये उत्तीणय शवद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे अिा संस््ानंा प्राधान्य देण्यात येईल. 6) संबंशधत संस््ेने प्रशिक्षणासाठी शनवड झालेल्या उमेदवाराचंी नाव,े पत्ते व त्याचंे फोटो संस््ेच्या संकेत स््ळावर (वबेसाईट) प्रदर्मित करणे आवश्यक राहील.

6. प्रत्येक प्रशिक्षण काययक्रमासाठी अल्पसंख्याक प्रवगयशनहाय उपलब्ध जागा/संख्या:-

सदर योजनेअंतगयत प्रशिक्षण काययक्रमासाठी अल्पसंख्याक लोकसमुहशनहाय उमेदवाराचंी संख्या पुढीलप्रमाणे असेल.

अ.क्र. अभ्यासक्रम मुस्स्लम शखश्चन पारसी जैन िीख बौद्ध एकूण

१ यु.पी.एस.सी. १३८ २० १० २० १२ ५० २५०

२ एम.पी.एस.सी. (राजपशित पदे)

१३८ २० १० २० १२ ५० २५०

३ एम.पी.एस.सी. (अराजपशित पदे)

२७६ ४० २० ४० २४ १०० ५००

४ बँकींग परीक्षा २२० ३० १५ ३० २५ ८० ४००

५ सामाईक प्रविे परीक्षा (सीईटी)

३३० ६० ३६ ६६ ४८ ६० ६००

६ इयत्ता १० वी व १२ वी अनुत्तीणय अल्पसंख्याक शवद्या्ी/ शवद्या्ीनीसाठी शविेष शिकवणी

११०० १४० १०० १४० १०० ४२० २०००

एकूण २२०२ ३१० १९१ ३१६ २२१ ७६० ४००० एखाद्या अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास, त्याऐवजी अन्य अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारास प्रविे देण्यात येईल. एखाद्या अल्पसंख्याक लोकसमुहातील पुरेिा मुली उपलब्ध होऊ िकल्या नाहीत तर, मुलींसाठी राखीव असलेल्या जागा संबंशधत अल्पसंख्याक प्रवगातील मुलामंधून समायोशजत करण्यात येतील.

Page 8: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 8

7. प्रशिक्षण संस््ानंा टप्पाशनहाय अदा करण्यात येणाऱ्या अनुदानाचे प्रमाण:- प्रशिक्षण संस््ानंा उक्त योजनेअंतगयत िासनाकडून पुढील टप्प्यात अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. अ.क्र. टप्पा युपीएससी/एमपीएससी बँजकग

परीक्षा सामाशयक परीक्षा (सीईटी)

इयत्ता १० वी १२ वी अनुत्तीणय अल्पसंख्याक शवद्या्ी/ शवद्या्ींनीसाठी शविेष शिकवणी

राजपशित अराजपशित

१ संस््ाचंी शनवड केल्यानंतर

२५% २५% २५% 10% 10%

२ पूवय परीक्षनंेतर २५% २५% -- 60% 70%

सामाईक परीक्षा प्रशिक्षण

३ मुख्य परीक्षनंेतर २५% २५% 50%

४ अंशतम शनकालानंतर /मुलाखतीनंतर

२५% २५% २५% 30% 20%

प्रशिक्षणा्ी उमेदवाराचंी प्रशिक्षण वगातील शकमान 85% आधारसंलग्न बायोमेरीक उपस्स््ती, तसेच फक्त प्रत्यक्षात परीक्षसे बसलेल्या उमेदवाराचं्या प्रमाणात व िासन वळेोवळेी शनधाशरत करील, अिा अटींच्या अधीन राहून प्रशिक्षण संस््ेस शनधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

8. योजनेंतगयत प्रशिक्षण संस््ांना अदा करण्यात यावयाची रक्कम:- शनवड झालेल्या प्रशिक्षण संस््ानंा खाली दियशवल्याप्रमाणे कमाल अनुदान उपलब्ध करुन शदले जाईल.या अनुदानामध्ये सवय शिकवणी खचय आशण िुल्क यासह पाठ्यपुस्तके व लेखन साशहत्य याचंा समाविे असेल.

योजना/ अभ्यासक्रम संस््ानंा अदा करण्यात यावयाची रक्कम /शनधी

कें द्रीय नागरी सेवा परीक्षा रु. २५,०००/- प्रशत उमेदवार जकवा संस््ेमाफय त आकारण्यात येणारी फी यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

राज्य नागरी सेवा परीक्षा (राजपशित)

रु.२०,०००/- प्रशत उमेदवार जकवा संस््ेमाफय त आकारण्यात येणारी फी यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

राज्य नागरी सेवा परीक्षा (अराजपशित)

रु. १५,०००/- प्रशत उमेदवार जकवा संस््ेमाफय त आकारण्यात येणारी फी यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

Page 9: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 9

बँकींग परीक्षा रु. ८,०००/- प्रशत उमेदवार जकवा संस््ेमाफय त आकारण्यात येणारी फी यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

सामाईक प्रविे परीक्षा (सीईटी)

रु. २०,०००/- प्रशत उमेदवार प्रती वषय जकवा संस््ेमाफय त आकारण्यात येणारी फी यापैकी जी कमी असेल ती रक्कम - दोन वषासाठी कमाल मयादा रु. ४०,०००/-.

इयत्ता १० वी व १२ वी अनुत्तीणय अल्पसंख्याक शवद्या्ी / शवद्या्ीनींसाठी शविेष शिकवणी वगय

इयत्ता १० वी साठी प्रशत उमेदवार रु.४,०००/- व इयत्ता १२ वी साठी प्रशत उमेदवार रु.५,०००/- जकवा संस््ेमाफय त आकारण्यात येणारी फी यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

9. प्रशिक्षणासाठी लाभा्ी शनवड प्रशक्रया- (1) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना अंतगयत वगेवगेळ्या प्रशिक्षण काययक्रमासाठी शवशहत करण्यात आलेल्या उमेदवाराचं्या पाितेच्या शनकषांची पुतयता करणाऱ्या इच्छूक उमेदवाराकंडून अजय प्राप्त करुन घेण्यासाठी िासकीय वबेसाईटवर तसेच प्रमुख स््ाशनक जास्त खपाच्या वृत्तपिामंधून िासनस्तरावरुन जाशहरात देण्यात यईल. (2) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना अंतगयत प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या उमेदवाराकंडून प्राप्त झालेल्या अजांची छाननी करुन सदर योजनेअंतगयत वगेवगेळ्या प्रशिक्षणासाठी शवशहत करण्यात आलेल्या पाितेच्या शनकषाचंी पुतयता करणाऱ्या पाि उमेदवाराचंी प्रशिक्षण कें द्र असलेल्या शजल््ाचे शजल्हाशधकारी शनयुक्त करतील अिा उप शजल्हाशधकारी दजाचे अशधकारी याचंेमाफय त शनवड करण्यात येईल. (3) सदर योजनेअंतगयत प्रशिक्षणासाठी शनवड करण्यात आलेल्या उमेदवारानंी कें द्र िासनाच्या या अ्वा इतर योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत शजल्हाशधकारी कायालयामाफय त खातरजमा करुन घेण्यात यावी. (4) उक्त योजनेअंतगयत प्रशिक्षणाकशरता शनवड करण्यात आलेल्या उमेदवाराचंी अंशतम यादी शजल्हाशधकारी कायालयाकडून िासनास सादर करण्यात येईल. (5) शजल्हाशधकारी कायालयाकडून िासनास प्राप्त झालेल्या शवद्यार्थ्यांच्या यादीमधून शवद्यार्थ्यांचे त्या त्या शजल््ातील िासनाने शनवड केलेल्या प्रशिक्षण संस््ानंा वाटप करण्यात येईल.

10. योजनेचे सशनयंिणाबाबत काययपध्दती-- (1) प्रशिक्षण संस््ेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या शवद्यार्थ्यांचा आधारसंलग्न बायोमेरीक उपस्स््तीबाबत माशसक व शतमाही अहवाल प्रशिक्षण संस््ेने िासनास उपलब्ध करुन देणे आवश्यक राशहल. (2) संबंशधत प्रशिक्षण संस््ामंध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारापंैकी 85% आधारसंलग्न बायोमेरीक उपस्स््ती असलेल्या उमेदवाराचंी यादी, तसेच परीक्षसेाठी नावनोंदणी केलेल्या व परीक्षसे बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सशवस्तर तपिील उदा. प्रविेपि, आवदेनपि, शनकालपि, उमेदवाराकंडून प्राप्त झालेली िप्पि इ. िासनास सादर करणे आवश्यक राहील. 85%

Page 10: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 10

आधारसंलग्न बायोमेरीक उपस्स््तीची अट व इतर माशहतीची पूतयता करणाऱ्या संस््ानंाच वगेवगेळ्या टप्प्यामध्ये अनुज्ञये असलेले अनुदान शवतरीत करण्यात येईल. (3) प्रशिशक्षत उमेदवाराचंा आधारकाडय क्रमाकंासह डाटाबेस ठेवणे, उमेदवारािंी संपकय व समन्वय ठेवणे, शनवड झालेल्या उमेदवाराचं्या नावाची यादी, फोटो व आधार क्रमाकं इ. माशहती प्रशिक्षण संस््ेने िासनास सादर करणे व सबंशधत संस््ेच्या संकेतस््ळावर (वबेसाईटवर) प्रदर्मित करणे आवश्यक राहील. (4) आवश्यकता असल्यास प्रसंगानुरुप उमेदवाराचंी चाळणी परीक्षा घेणे. (5) शजल्हाशधकारी कायालयामाफय त प्रशिक्षण संस््ानंा प्रशिक्षण दरम्यान प्रत्यक्ष भटेी देऊन उक्त योजनेच्या अंमलबजावणी संदभात खातरजमा करण्यात येईल आशण त्याबाबतचा अहवाल िासनास सादर करण्यात येईल. शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमामधील प्रविेाकरीता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रविे पशरक्षा (सीईटी) हा अभ्यासक्रम 11 वी तसेच 12 वी या दोन वषाचा असल्याने त्याचा कालावधी दोन वषाचा राहील. प्रशिक्षण संस््ेत 11 वी सीईटी साठी प्रविे घेतलेले शवद्या्ी पुढील वषीच्या 12 वी सीईटी प्रशिक्षणासाठी पाि राहतील.

11. या योजनेंतगयत होणारा खचय "मागणी क्र. झेडई-१,२२३५, सामाशयक सुरक्षा व कल्याण, २०० इतर काययक्रम, राज्य योजनातंगयत योजना (०१) अल्पसंख्याकंानंा सहाय्य, (०१) (०१) मोफत शिकवणी व संलग्न योजना याकशरता सहाय्यक अनुदान (२२३५ ए ०८९) या लेखाशिषाखाली दियशवण्यात येईल व त्या त्या शवत्तीय वषात या िीषाखाली उपलब्ध तरतुदीतून भागशवण्यात येईल.

सदर िासन शनणयय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस््ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताकं 201806271430396614 असा आहे. हा आदेि शडजीटल स्वाक्षरीने साक्षाशंकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेिानुसार व नावाने,

( शद.मा.सोनवणे ) उप सशचव, महाराष्ट्र िासन. प्रत, १) मा. राज्यपालाचंे सशचव, २) मा.मुख्यमंिी याचंे अपर मुख्य सशचव, ३) मा. उप मुख्यमंिी याचंे सशचव, ४) मा. मुख्य सशचव, महाराष्ट्र िासन, ५) अपर मुख्य सशचव /प्रधान सशचव /सशचव सवय मंिालयीन शवभाग, मंिालय, ६) सशचव, महाराष्ट्र शवधान मंडळ सशचवालय , शवधान भवन, मंुबई, ७) महालेखापाल, १/२ (लेख व अनुज्ञयेता/लेखा परीक्षा), मंुबई /नागपूर, ८) सवय शवभागीय आयुक्त,

Page 11: राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांकरीता … Resolutions/Marathi... · एक संधी

िासन शनणयय क्रमांकः मोशियो-2018/प्र.क्र.69/का-९

पृष्ट्ठ 11 पैकी 11

९) महासंचालक, यिदा, पुणे, १०) महासंचालक, माशहती व जनसंपकय संचालनालय, (प्रशसध्दीसाठी), ११) सवय शजल्हाशधकारी, १२)संचालक,तंिशिक्षण/व्यवसायय शिक्षण व प्रशिक्षण/वदै्यकीय शिक्षण /उच्च शिक्षण/ िालेय शिक्षण, १३)अशधदान व लेखाशधकारी, मंुबई, १४) शनवासी लेखापरीक्षा अशधकारी, मंुबई, १५) संचालक, लेखा व कोषागारे, मंुबई, १६) सवय मा. मंिी/मा. राज्यमंिी याचंे खाजगी सशचव, १७) सवय मंिालयीन शवभाग, १८) शवभागातील सवय अशधकारी/कायासने, १९) शनवडनस्ती (कायासन ९).