सहकार खात्यातल ल खा व...

Post on 15-Oct-2019

4 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

सहकार खात्यातील लखेा व अर्थसंकल्पाच्या कामासाठी नेमलले्या कमथचाऱयांच्या 16 अस्र्ायी पदांना दद.01/10/2019 ते 29/02/2020 पयथत मुदतवाढ देण्याबाबत-

महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग दवभाग,

शासन दनणथय क्र. राजस 2०19/प्र.क्र.5८/5 स, मंत्रालय, मंुबई 400 032,

ददनांक :- 26 सप्टेंबर, 2019

वाचा :- 1) शासन दनणथय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग दवभाग क्र.राजस-1008/प्र.क्र.538/5-स, दद.5/5/2011 २) शासन दनणथय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग दवभाग क्र.राजस २०१9/प्र.क्र.58/५-स, दद.14/03/२०१9 ३) सहकार आयुक्त व दनबंधक, पुणे यांच ेपत्र क्र. आस्र्ापना/ कक्ष-४/ लेखा व अर्थ/ अस्र्ायीपदे /मुदतवाढ/ /846/2019, दद.21/०8/२०१9

४) दवत्त दवभाग शासन दनणथय क्र.पददन २०१६/प्र.क्र. ८/आपुक दद.11/09/२०१9

शासन दनणथय :- सहकार खात्यातील लेखा व अर्थसंकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेली 16 अस्र्ायी पदे दद.30/०9/२०१9

पयथन्त पुढे चालू ठेवण्यास संदभाधीन क्र.२ येर्ील दद.14/03/२०१9 च्या शासन दनणथयान्वये मान्यता ददलेली आहे. प्रशासकीय कारणास्तव सदरची पदे पुढे चालू ठेवणे आवश्यक असून त्यांना सन 2019-20 साठी मुदतवाढ दमळणे आवश्यक आहे. सबब, खाली नमूद केलेली 16 अस्र्ायी पदे दद.01/10/२०१9 ते 29/02/2020 पयथत पुढे चालू ठेवण्यास शासन मान्यता देत आहे.

पदनाम पदांची संख्या मुख्य दलदपक 16

2. वरील अस्र्ायी पदांची दजल्हावार दवगतवारी सहकार आयुक्त व दनबंधक सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र पुणे स्वतंत्रपणे प्रसृत करतील. 3. यावर होणारा खचथ "2425-सहकार, 001-संचालन व प्रशासन (01) (05) दवभागीय व दजल्हा प्रशासन दत्तमत 24250067)" या लेखादशर्षाखाली दाख वावा व त्याखालील सन 2019-2020 च्या मंजूर तरतुदीतून भागदवण्यात यावा. 4. दवत्त दवभाग, शासन दनणथय, दद.11/09/20१9 अन्वये दवभागास प्राप्त झालेल्या अदधकारानुसार सदर शासन दनणथय दनगथदमत करण्यात येत आहे.

सदर शासन दनणथय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या संगणक सांकेतांक 201909261640286602 असा आहे. हा आदेश दिदजटल स्वाक्षरीने साक्षादंकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राच ेराज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( मं.ग.जोशी ) अवर सदचव, महाराष्ट्र शासन

प्रदत,

1. सहकार आयुक्त व दनबंधक, सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र राज्य, पुणे, 2. सवथ दवभागीय सहदनबंधक, सहकारी संस्र्ा (प्रशासन), 3. सवथ संबंदधत दजल्हा उपदनबंधक, सहकारी संस्र्ा, द्वारा-सहकार आयुक्त व दनबंधक, सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र

राज्य, पुणे

शासन दनणथय क्रमांकः राजस 2०19/प्र.क्र.5८/5 स,

पषृ्ठ 2 पैकी 2

4. महालेखापाल, महाराष्ट्र-1,2, (लेखापरीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मंुबई, नागपूर 5. संचालक, लेखा व कोर्षागारे, महाराष्ट्र राज्य, मंुबई, 6. अदधदान व लेखादधकारी, महाराष्ट्र राज्य, मंुबई, 7. दनवासी लेखापरीक्षा अदधकारी, महाराष्ट्र राज्य, मंुबई, 8. उपकोर्षागार अदधकारी, वाशी, नवी मंुबई. 9. दजल्हा कोर्षागार अदधकारी, ठाणे/ रायगि/ रत्नादगरी/ ससधुदुगथ/ जळगांव/ पुणे/सातारा/परभणी/बीि/बुलढाणा

अकोला/ अमरावती/वधा/जालना/नागपूर 10. दवत्त दवभाग, (व्यय-2/अर्थसंकल्प-19/ दवत्तीय सुधारणा) मंत्रालय, मंुबई - 32 11. कक्ष अदधकारी, कायासन 17-स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग दवभाग, मंत्रालय, 12. दनवि नस्ती.

top related