सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र...

64
1 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Upload: sopan-shinde

Post on 13-Feb-2017

301 views

Category:

Law


16 download

TRANSCRIPT

Page 1: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

1 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 2: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायक/पररसमापक/रवसर्जक/ऋ‌णपरीशोधक

Provisions regarding Liquidation under MCSAct 19602

व्याख्या कलम 2(17)- “पररसमापक” या संजे्ञचा अथथ,या अधधधनयमान्वये

पधरसमापक म्हणनू धनयकु्त केलेली व् यक्ती, असा होतो.

कलम 2(20-ए)- “शासकीय‌अरभहस्ाांरक्ी” या संजे्ञचा अथथ,या कलम 21-अ पोट कलम (2) खाली धनबंधकाने नेमणकू केलेली व् यक्ती ककवा व् यक्ती धनकाय,असा होतो.

Page 3: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन

Provisions regarding Liquidation under MCSAct 19603

सांसथा‌प्रकारानसुार‌अवसायन

1) रवमा‌सांररि्‌बकेँचे‌अवसायन‌: कलम‌110-ए‌च्या तरतदुी अनसुार अवसायन आदेश व अवसायक

धनयकु्ती कायथवाही ठेव धवमा महामंडळ अधधधनयम 1961 अनसुार नोंदणीकृत बकँांच्या

ठेवींना धवमा संरक्षण असते अशा बकँा उदा.नागरी सहकारी बकँ, धजल्हा मध्यवती सहकारी बकँ व राज्य सहकारी बकँ.

2) उवजरी्‌सवज‌प्रकारच्या‌सहकारी‌सांसथाांचे‌अवसायन‌: कलम‌102 च्या तरतुदी अनसुार अवसायन आदेश व कलम‌103

अनसुार अवसायक धनयकु्ती कायथवाही

Page 4: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

रवमा‌सांररि्‌बकेँचे‌अवसायन‌कलम‌110-ए‌‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 19604

कलम 110-ए (दोन) : ठेव धवमा महामंडळ अधधधनयम 1961 चे कलम 13डी मध्ये उल्लेख केलेल्या पधरस्थथतीत भारतीय धरझव्हथ बकेँने फमाधवल्यास अशा बकेँच्या समापनाचा आदेश देण्यात येतो.

कलम 110-ए (चार) : या आदेशाधवरुध्द अधपल/पनुरीक्षण करण्याची तरतदु नाही.

कलम 110-ए (पाच) : ठेव धवमा महामंडळ अधधधनयम 1961 चे कलम 21नसुार ठेव धवमा महामंडळास अधधदान करण्यास अवसायक बांधील आहे.

Page 5: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन केव्हा- कलम‌102(1)

ऐच्च्िक‌(102(1)(बी))

सांसथेचे ऐच्च्िक‌(voluntary)

रनबांधकाने‌सव्: होऊन‌(suo moto)

(102(1)(बी)) संथथेच्या अजावरुन-संथथेचे अवसायन करणेच्या प्रयोजनासाठी आयोजीत केलेल्या संथथेच्या सदथयांच्या सवथसाधारण अधधमंडळाच्या बैठकीत ¾ बहुमतांनी अवसायनाबाबतचा ठराव मंजरु झाल्यास

1. (102(1)(ए))क 81-लेखापरीक्षण,क 83-चौकशी,क 84 व क 89-ए-तपासणी

2. (102(1)(सी))(i) ज्या संथथेने काम सरुु केले नाही, धकवा(ii) ज्या संथथेने काम करण्याचे बंद केले आहे, धकवा(iii) ≤ 500/- इतक्या धकमतीचे भाग/सदथयांच्या अनामत रकमा ताब्यात असलेली संथथा, धकवा(iv) अधधधनयम/धनयम/उपधवधी यातील –नोंदणी व व्यवथथापन बाबतच्या कोणत्याही शतीचे अनपुालन करणे बंद केले आहे

5 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 6: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

सांसथेचे‌ऐच्च्िक‌अवसायन –कलम‌102(1)(बी)

1) संथथेचा अजथ –2) संथथेचे अवसायन करणेच्या प्रयोजनासाठी आयोजीत

केलेल्या संथथेच्या सदथयांच्या सवथसाधारण अधधमंडळाच्या बैठकीची नोधटस व धवषयपधिका

3) अवसायनाबाबतच्या ठरावाची खरी नक्कल4) सदथयांच्या सवथसाधारण अधधमंडळाच्या बैठकीचे

इधतवतृ्त5) अशा बैठकीस हजर असलेल्या सदथयांचा हजेरीपट

(नाव व सही)6) अशा बैठकीची नोधटस व धवषयपधिका सवथ सदथयांना

पोचल्याची खािी पटवणारा परुावा6 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 7: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

सांसथेचे‌ऐच्च्िक‌अवसायन –कलम‌102(1)(बी)

7) संथथेची अद्यावत आथीक पिके शक्यतोवर लेखापधरधक्षत

8) लेखापधरधक्षत ताळेबंदानसुार सवथ मालमत्ता, चीजवथतु व कारवाईयोग्य दावे तसेच संथथेच्या धंद्यासंबंधातील सवथ पथुतके,अधभलेख व इतर दथतऐवज यांची यादी

7 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 8: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

सांसथेचे‌ऐच्च्िक‌अवसायन –कलम‌102(1)(बी)

अवसायनाबाबतचा ठराव ¾ बहुमतांनी मंजरु झाल्याची खािी करणे

खािी होत असल्यास कलम 102(2) अन्वये अवसायनाचा आदेश देवनु प्रत सवथ संबंधीतांना पाठधवण्यात यावी

अन्यथा कलम 102(1) अन्वये अवसायनाचा अंतरीम आदेश देवनु

संथथेस प्रत पाठवनु कलम 102(2) अन्वये सनुावणीअंती अंतधरम आदेश धवलोधपत वा कायम करणारा अंधतम आदेश देता येईल.

8 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 9: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन- सक््ीने/रनबांधकाने‌सव्: होऊन‌(suo moto) कलम‌102(1)(ए)

पधुढलपैकी कोणत्याही अहवालातील धनष्कषथ/अधभप्राय / शेरा असल्यास -

1.कलम 81- धहशेबी लेखयांचे लेखापरीक्षण ककवा2.कलम 83 -संथथेची रचना,धतचे कामकाज व धतची

आर्थथक स्थथती यांची चौकशी ककवा3.कलम 84 -ऋणग्रथत संथथेच्या पथुतकांचे धनरीक्षण ककवा4.कलम 89-ए-संथथेच्या कामकाजाचे धनरीक्षण/तपासणी

अशा अहवालातील दोषांचे धनराकरण करणेसाठी वाजवी व परेुशी संधी संथथेस देणे आवश्यक

9 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 10: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन- सक््ीने/रनबांधकाने‌सव्: होऊन‌(suo moto) कलम‌102(1)(सी)

पधुढलपैकी कोणत्याही बाबीबाबत धनबंधकाची खािी होत असल्यास –(i) ज्या संथथेने काम सरुु केले नाही –

नोंदणीच्या अटी व शती मध्ये याबाबत धवधशष्ट मदुत देणे आवश्यक आहे,याबाबत धनबंधकास/नोंदणी अधधकाऱ्यास अधधकार आहेत. उदा.गहृधनमाण संथथेची नोंदणी करण्यात आली परंतु आवश्यक जागा उपलब्ध होव ुशकली नाही.

(ii) ज्या संथथेने काम करण्याचे बंद केले आहे-उदा.प्रक्रीया संथथेची नोंदणीनंतर काही कालावधीनंतर आवश्यक कच्चा माल उपलब्ध होव ुशकला नाही त्यामळेु संथथेने काम करण्याचे बंद केले.जंगल कामगार संथथा-

10 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 11: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन- सक््ीने/रनबांधकाने‌सव्: होऊन‌(suo moto) कलम‌102(1)(सी)

(iii) ≤ 500/- इतक्या ककमतीचे भाग/सदथयांच्या अनामतरकमा ताब्यात असलेली संथथा-

उदा.धकमान भागभांडवलासाठी ककवा संथथेच्या प्रशासकीय खचासाठी अंशदान/वगथणी/अनामत याद्वारे धनधी उभारणेस कसरु झालेमळेु रुपये पाचशे ककवा त्यापेक्षा अधधक रक्कम नसणे.

11 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 12: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन- सक््ीने/रनबांधकाने‌सव्: होऊन‌(suo moto) कलम‌102(1)(सी)

(iv) अधधधनयम/धनयम/उपधवधी यातील -नोंदणी व व्यवथथापन –बाबतच्या कोणत्याही शतीचे अनपुालन करणे बंद केले आहे-

अ) नोंदणीच्या‌श्ी- 1) कलम‌4-कोणत्या‌सांसथेची‌नोंदणी‌कर्ा‌येईल-

i. संथथेचे उदे्दश/उधद्दष्ट-सहकारी तत्वानसुार-सदथय/जनता आर्थथक धहत/ सवथसाधारण कल्याण संवधथन करणे

ii. आर्थथकदृष्या दबुळी होण्याचा संभव असलेली/सहकारी चळवळीच्या धवकासावर प्रधतकूल पधरणाम/वेळोवेळी राज्य शासनाने काढलेल्या धोरण धवषयक धनदेशांच्या धवरुध्द असेल अशी संथथा नोंदणी करता येत नाही

12 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 13: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन- सक््ीने/रनबांधकाने‌सव्: होऊन‌(suo moto) कलम‌102(1)(सी)

2) कलम‌6 –नोंदणीच्या‌श्ी – (1) प्रवतथक सभासद संखया - संथथा प्रकार धनहाय पाि असलेल्या व कायथक्षेिात राहणाऱ्या वेगवेगळ्या कुटंूबातील एक व्यक्ती-धकमान 10

(सहकारी चळवळीची उधद्दष्टे व धतची आर्थथकदृष्या थवयंधनवाधहता व धवकास या गोष्टी धवचारात घेवनु धनबंधक संथथा वगाकरीता संखया धनस्श्चत करील)

मा.सहकार आयकु्त व धनबंधक यांनी धनगर्थमत केलेली नोंदणी धनकष बाबतची पधरपिके

(2) अमयाधदत दाधयत्व असलेली संथथा- सवथ प्रवतथक सभासद व्यक्ती एकाच नगरात/गावात/गावाच्या गटात राहणाऱ्या असणे आवश्यक(2-अ) पीक संरक्षण संथथा(3) संघीय संथथा-धकमान 5 संथथा सदथय(5) “मयाधदत ” ककवा “अमयाधदत ”–संथथेच्या नावातील शेवटचा शब्द राहील- सभासदाची जबाबदारी

13 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 14: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन- सक््ीने/रनबांधकाने‌सव्: होऊन- क 102(1)(सी)

ब) व्यवसथापनाच्या‌श्ी-1) प्रकरण‌सा्-सांसथाांचे‌व्यवसथापन‌(कलम‌72‌्े‌79)-

-सवथसाधारण सभा (वार्थषक व धवशेष) -सधमती,धतचे अधधकार व काये -सधमतीची धनवडणकु

2) उपरवधी्ील‌्र्दुी- आदशज‌उपरवधी- 1.संथथेचा प्रकल्प - कायथक्षम व अथथक्षम 2.संथथेचे उदे्दश/उधद्दष्ट 3.संथथेचा व्यवसाय 4.सभासद कोणाला होता येईल5.भागभांडवलाची उभारणी 6.आर्थथक मापदंड पतुथता- नक्त मलु्य (नेटवथथ),नफातोटा

14 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 15: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अ) कलम‌102(1) : अवसायनाचा‌अा्ं रीम‌आदेश‌– आदेशाचे‌घटक-

i.कलम 102(1) मधील खंडामधील लाग ुअसलेली तरतदु ii.तरतदुीतील बाब कशी घडुन आली याचे धववेचनiii.परुावेदशथक अहवाल/अधभलेख/अजथ/माधहती याचा उल्लेख iv.समापन करणे का आवश्यक आहे याची कारणमीमांसा v. कलम 103 अन्वये अवसायक म्हणनू धनयकु्तीचा उल्लेख

15 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 16: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

ब) कलम‌102(2): अां्रीम‌आदेश‌रवलोपी्/कायम‌करणे-i.धनयम 87 अनसुार अंतरीम आदेशाची प्रत संथथेस रधजथटडथ पोथटाने पोच पावतीसह पाठधवली पाधहजे

ii.संथथा आधण संथथेचे धनको यांना अंतरीम आदेश काढल्याच्या तारखेपासनु एक मधहन्याच्या आत आपले थपष्टीकरण आवश्यक त्या परुाव्यासह सादर करण्यास फमाधवले पाधहजे.मदुतीचा धदनांक थपष्टपणे नमदु करावा.

iii.संबंधीतांना आपली बाज ूमांडण्याची संधी धदली पाधहजे.सनुावणीचे थथळ,तारीख व वेळ नमदु करावी.

iv.संबंधीतांनी मांडलेली बाजचूी पडताळणी करुन परुाव्याधारे धनष्कषथ नोंदले पाधहजे

v. नोंदलेल्या धनष्कषाअंती अवसायनाचा अतरीम आदेश धवलोपीत/रद्द करता येईल ककवा कायम करणारा अंतीम आदेश देता येईल.

vi.अवसायनाचा अतरीम आदेश धवलोपीत करणारा ककवा कायम करणारा अंधतम आदेश कलम 102 (2) अन्वये पारीत करुन संथथा, तीचे धनको,अवसायक व ज्या बकँ शाखेत संथथेचे खाते आहे अशा बकेँस कळधवला पाधहजे

16 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 17: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन‌आदेशारवरुध्द‌अपील-कलम‌104

Provisions regarding Liquidation under MCSAct 196017

संथथेच्या सधमतीस / धतच्या कोणत्याही सदथयास-1.कलम 102(1) चा खंड (सी) (एक),(दोन) ककवा (तीन) अन्वयेच्या

अवसायनाच्या आदेशा धवरुध्द अधपल दाखल करता येत नाही.2.उवथरीत कलम 102(1) चा खंड (ए),(बी) ककवा खंड (सी) (चार)

अन्वयेच्या अवसायनाच्या आदेशा धवरुध्द अधपल दाखल करता येते. मदु् : आदेश काढल्याच्या तारखेपासनु दोन मधहन्याच्या आत अरपलाचा‌खचज (रनयम‌88): रु.100/- ककवा रु.2500/- पेक्षा जाथत नाही अशी रक्कम.अरपलीय‌अरधकारी : धवशेष/अपर/सह धनबंधक यांचे धवरुध्द- राज्य शासन, उवथरीत धनबंधक यांचे धवरुध्द- धवभागीय सह धनबंधक

Page 18: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाची‌रनयकु््ी‌व‌पदभार,बदल

Provisions regarding Liquidation under MCSAct 196018

कलम 103 (1) : कलम 102 अन्वयेच्या अंतरीम वा अंतीम आदेशावेळी अवसायक धनयकु्ती करता येते व त्याचे पाधरश्रधमक ठरधवता येते

कलम 103(2) : अंतरीम आदेश-पदभार- संथथेचे अधधकारी पधुढल बाबींच्या अधभरक्षेची व धनयंिणाची व्यवथथा अवसायकाच्या थवाधीन करतील -1) संथथेचा हक्क असलेली/असल्याचे आढळून येईल,अशी सवथ मालमत्ता, चीजवथत ूव कारवाईयोग्य दावे2) संथथेच्या धंद्यासंबंधातील सवथ पथुतके,अधभलेख व इतर दथतऐवज

• कलम 103 (3) : अंधतम आदेशानंतर संथथेचे अधधकारी पदे सोडतील व आदेश अंमलात असेपयंत त्यांना अधधकाराचा वापर करता येणार नाही.

• कलम 103 (4) : धनबंधकाच्या सवथसाधारण देखरेख, धनयंिण व धनदेश यांचे अधधनतेने कलम 105 मधील अधधकार वापरण्याचे बंधन.कोणतेही कारण न देता अवसायक बदल करता येईल.

Page 19: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाचा‌‌पदभार‌(सथावर‌मत्ता)

Provisions regarding Liquidation under MCSAct 196019

कलम 103 (5) : धनयकु्तीनंतर संथथेची संपणूथ मत्ता अवसायकाकडे धनधहत होईल व अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतभूथत असले तरी,संथथेच्या वतीने अवसायकाने धारण केलेली थथावर मालमत्ता अवसायकाच्या पदाच्या नावाने नोंदबदल करण्यात येताच, त्याचा जधमनीवरील हक्क पधरपणूथ होईल.

कोणत्याही न्यायालयात अशी मालमत्ता ताब्यातनू काढून घेण्यात आली/ कब्ज्याचा अभाव/ धतचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नाही या कारणावरुन आके्षप घेता येणार नाही.

Page 20: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायनाचा‌आदेश‌रद्द‌झाल्यानां्र‌पदभार‌पर्‌सोपरवणे

Provisions regarding Liquidation under MCSAct 196020

• कलम 103 (6): अंतधरम आदेश धवलोधपत केल्यानंतर अवसायक संथथेची मालमत्ता,चीजवथत ू व कारवाईयोग्य दावे आधण पथुतके, अधभलेख व इतर दथतऐवज ज्याने थवाधीन केली होती त्याच्या हवाली करील.

• अवसायकाने केलेली कृत्ये/कायथवाही अशा संथथेवर बंधनकारक राहील व ती चाल ूठेवली पाहीजे.

• अंतधरम आदेश/अंतीम आदेशानंतर अधपल झाल्यास अधपलाचा धनकाल लागेपयंत मालमते्तचा ताबा अवसायकाकडे राहतो परंतु अवसायकास मालमते्तची धवल्हेवाट लावता येत नाही.

Page 21: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन‌सांबांधी्‌अपराध‌व‌रशिा‌‌कलम‌146 व‌कलम‌147

Provisions regarding Liquidation under MCSAct 196021

• कलम 146(र्ी): संथथेबाबतची माधहती व पथुतके व अधभलेख ताब्यात असणाऱ्या संथथेच्या कोणत्याही अधधकाऱ्याने कलम103 ककवा कलम110-ए अन्वये धनयकु्त अवसायकास अशी माधहती व पथुतके व कागदपिे प्रथततु करण्यास/त्यास सहाय्य करण्यास कसरु करणे.

• कलम 147(र्ी): पाच हजार रुपयापयंत द्रव्यदंडाची धशक्षा• कलम 146(एच): संथथेच्या अधधकाऱ्याने/पधररक्षकाने संथथेच्या मालकीची

पथुतके,लेखे, कागदपिे,अधभलेख,रोख रकमा,रोखे व इतर कोणतीही मालमत्ता कलम 103 ककवा कलम 110-ए अन्वये धनयकु्त अवसायकाकडे सोपधवण्यात कसरू करणे.

• कलम 147(एच): पाच हजार रुपयापयंत द्रव्यदंडाची धशक्षा

Page 22: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन‌सांबांधी्‌अपराध‌व‌रशिा- कलम‌146 व‌कलम‌147

Provisions regarding Liquidation under MCSAct 196022

• कलम 146(एन): संथथेच्या सदथयाने संथथेचा अग्रहक्क असलेल्या मालमते्तची लबाडीने धवल्हेवाट लावणे ककवा सदथयाने/ अधधकाऱ्याने/कमथचाऱ्याने/कोणत्याही व्यक्तीने संथथेची देणी टाळण्याच्या लबाड उदे्दशाने धवक्री,हथतांतरण,गहाण,देणगी याद्वारे/ अन्यथा आपल्या मालमत्तांची धवल्हेवाट लावणे.

• कलम 147(एन): सहा मधहन्यापयंतच्या मदुतीचा कारावास ककवा पाच हजार रुपयापयंत द्रव्यदंड ककवा या दोन्ही धशक्षा.

• कलम 146(पी): संथथेच्या अधधकाऱ्याने/सदथयाने कोणतीही पथुतके, कागदपिे / कजथरोखे नष्ट करणे,त्यात खोडाखोड करणे,अनाधधकृत धफरवाधफरव करणे अन्यथा त्यात फेरफार करणे/ती खोटी करणे/छपवून ठेवणे ककवा अशा प्रकारे नष्ट/ खोडाखोड/फेरफार/खोटी करण्यात ककवा छपवून ठेवण्यास सहभागी होणे ककवा नोंदवहीत,लेखापथुतकात/दथतऐवजात कोणतीही खोटी/लबाडीची नोंद करणे ककवा असे करण्यात सहभागी होणे

• कलम 147(पी): तीन वषापयंतच्या मदुतीचा कारावास ककवा पंधरा हजार रुपयापयंत द्रव्यदंड ककवा या दोन्ही धशक्षा.

Page 23: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाचे‌अरधकार-कलम‌105 कलम 105(1)- धनबंधकाच्या सवथसाधारण देखरेख, धनयंिण व धनदेश

यांचे अधधनतेने अधधकार- कलम 103(4)1) ए- दावे दाखल करणे व प्रधतवाद करणे-पदाच्या नावाने संथथेतफे-

धदवाणी / फौजदारी / कोणताही वाद 2) बी- समापन फायदेशीर होण्यासाठी आवश्यकतेनसुार धंदा चालधवणे3) सी- थथावर , जंगम मालमत्ताधवकण्याचा व कारवाई योग्य दावे

हथतांतरीत करणे (89(14))- जाहीर धललाव / खाजगी कराराद्वारे-हथतांतरण-भाडेपट्ट्याने

4) डी- मते्तच्या तारणावर आवश्यकतेनसुार पैसा उभारणे

23 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 24: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाचे‌अरधकार-कलम‌1055) इ- संथथे धवरुध्द दाव्यांची चौकशी करणे व धनकोंना त्यांनी

धदलेले कजथ धसध्द करण्यासाठी मदुत देणे (89(4)) –

-दाव्यांचे अन्वेषण करणे

-प्राथम्य प्रश्नाचा धनणथय करणे

-प्राथम्यक्रम धनस्श्चत करणे

-धनकोंची देणी प्रमाणशीर दराने देणे

-अवसायनाच्या तारखेपासनु व्याज देणे (91)

24 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 25: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

प्राथम्यक्रम‌यादी-1अ.क्र. रनयम‌18ए(2)(डी) पररपत्रक‌रद.07/01/20051 शासकीय अधभहथतांधकतीचा पगार,

पाधरश्रधमक भते्त व इतर देणीप्रकार‌1- अ) अवसायकाचा मोबदला ब) अवसायन खचथ

2 संथथेच्या नोकरांचे पगार व इतर देणे, नोकरांची थकीत देणी

प्रकार‌2- अ) शासकीय देणे (राज्य व कें द्र शासनाचे भागभांडवल,कजथ व व्याज) ब) संपणुथ महसलु कर,इतर कर व देणे (राज्य व कें द्र शासन ककवा थथाधनक)

3 नोंदणी रद्द कारवाईसाठीचा होणारा खचथ प्रकार‌3- कमथचाऱ्याची मजरुी व वेतन

4 कर,आकार,फी व इतर महसलुी देणी (इतर कायद्यानसुार देय असलेली व जमीन महसलुाच्या थकबाकीप्रमाणे वसलु होणारी देणी)

प्रकार‌4- सरुधक्षत धनको (फक्त मदु्दल रक्कम)

25 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 26: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अ.क्र. रनयम‌18ए(2)(डी) पररपत्रक‌रद.07/01/20055 न्यायालयाच्या हुकुमनाम्यानसुारची

देणीरक्कम‌रशल्लक‌राहील्यास‌प्रकार‌5- असरुधक्षत धनको (फक्त मदु्दल रक्कम)

6 ठेवीच्या रक्कमा रक्कम‌रशल्लक‌राहील्यास‌प्रकार‌6- सरुधक्षत धनको (फक्त व्याज रक्कम)

7 कें द्र शासनाचे कजथ रक्कम‌रशल्लक‌राहील्यास‌प्रकार‌7- असरुधक्षत धनको (फक्त व्याज रक्कम)

8 राज्य शासनाचे कजथ प्रकार‌8- सभासद 9 कें द्र शासनाचे इतर देणे 10 राज्य शासनाचे इतर देणे 11 कें द्र शासन हमीचे कजथ12 राज्य शासन हमीचे कजथ13 तारण कजथ14 तारणधवरधहत कजथ15-20 शेअसथ-कें द्र,राज्य,इतर संथथा, सह.

संथथा, इतर धनगम धनकाय, सभासद26 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 27: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाचे‌अरधकार-कलम‌105

6) एफ- धनकोंबरोबर तडजोड7) र्ी- मागण्या/ऋणे याबाबतीत तडजोड8) एच- सदथय व पदाधधकारी यांचे संथथेच्या मते्ततील अंशदान

(देय ऋणासह) (धहथसा) धनस्श्चत करणे (89(5 व 6))9) आय- कलम 98 अन्वये मागण्या पाठधवणे10) रे्- सहकारी न्यायालयाकडे धववाद धनदेधशत करणे11) के-अवसायन खचाची जबाबदारी धनस्श्चत करणे व प्रमाण

ठरधवणे (89(10))

27 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 28: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाचे‌अरधकार-कलम‌10512)एल- धनकोंनी आपली ऋणे व दावे धसध्द करणेसाठी मदुत

ठरधवणे13)एम- साक्षीदारांना समन्स काढणे, हजर राहण्यास भाग पाडणे,

पथुतके, लेखे, दथतऐवज, रोखे, रोख रक्कम/इतर मालमत्ताप्रथततु करणेस भाग पाडणे- सीपीसी 1908

14)एन- समापनासाठी आवश्यक त्या सवथ कृती करणे- संथथेच्यानावाने व वतीने सवथ धवलेख, पावत्या व इतर दथतऐवज करुनदेणे

15)ओ- शक्य असल्यास कलम 19 नसुार पनुरथचना करणे- (89(12))

Provisions regarding Liquidation under MCSAct 196028

Page 29: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

नकुसानभरपाई‌व‌कर्ज‌वसलुीचा‌अरधकार‌1) संथथेच्या नकुसानीसाठी जबाबदार असणाऱ्या माजी संचालक,

संथथेचे अधधकारी व कमथचारी यांचेधवरुद्ध नकुसान भरपाईसाठीकलम 88 अन्वये कायथवाहीसाठी धनबंधकास अहवाल सादर करणे.

2) कलम 88 व धनयम 72(3) अंतगथत आदेशाधारे अपचारी व्यक्तींची मालमते्तची धनवाड्यापवुी जप्ती करण्यासाठी कलम 95 अन्वये प्राधधकृत अधधकारी यांचेकडे अजथ दाखल करणे.

3) कलम 88 व धनयम 72(6) अंतगथतच्या नकुसान भरपाईआदेशाप्रमाणे रकमा वसलुीसाठी धनबंधकाकडे कलम 98अन्वयेच्या प्रमाणपिासाठी अजथ दाखल करणे.सदर प्रमाणपिाची अंमलबजावणी करुन रकमांची वसलूी करणे.

4) कजथ वसलुीसाठी कलम 101(1) अंतगथत धनबंधकाकडे अजथ / कलम 91 अतंगथत सहकार न्यायालयाकडे दावे दाखल करुन वसलुीचे प्रमाणपि/धनवाडा प्राप्त करणे.

29 Provisions regarding Liquidation under MCSAct 1960

Page 30: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाचे‌आदेश/रनणजय/रनवाडा‌याांचेरवरुध्द‌अरपल‌व‌पनुरीिण

Provisions regarding Liquidation under MCSAct 196030

1. रनयम‌89(14) (दोन) नसुार‌अरपलकलम 105(1) चे खंड-ए,बी,आय,जे,एल,एम व एन खालील

अवसायकाचे आदेश/धनणथय/धनवाडा यांचेधवरुध्द अधपल धनबंधकाकडे

2. कलम‌152‌नसुार‌अरपलअवसायकाने कोणत्याही रक्कम वसलुीसाठी धदलेले आदेश/

धनणथय/धनवाडा यांचेधवरुध्द 3. कलम‌154‌नसुार‌पनुरीिण‌अर्ज

• अवसायकाने कोणत्याही रक्कम वसलुीसाठी धदलेले आदेश/ धनणथय / धनवाडा यांचेधवरुध्द

Page 31: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायनाच्या‌आदेशाचे‌पररणाम

Provisions regarding Liquidation under MCSAct 196031

कलम‌106 : कलम 102 अन्वयेच्या आदेशाधवरुध्द अपील करण्याची मदुत संपल्यानंतर ककवा अपील फेटाळण्यात आल्यानंतर,

अवसायनाचा आदेश हा जण ूकाही संथथेचे धनको आधण अंशदाते्त यांनी केलेल्या संयकु्त अजावरुन देण्यात आला आहे असे समजनू प्रभावी राहतो आधण तो अशा सवथ धनको आधण अंशदाते्त यांच्या बाजनेू अंमलात येतो.

अवसायनाचा आदेश प्रभावी झाल्यानंतरच संथथेच्या मते्तची धवल्हेवाट लावता येते.

धनबंधकाच्या परवानगीने व त्याने धनधारीत केलेल्या अटीस अधधन राहुन संथथेधवरुध्द कोणताही धववाद सरुु करता येईल / पढेु चाल ूठेवता येईल अन्यथा नाही.

धनबंधकास संथथेने केलेला वा संथथेधवरुध्द असलेला कोणताही धववाद थवत: होऊन दाखल करुन घेता येईल ककवा धनकालात काढता येईल.

Page 32: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायनाच्या‌ककवा‌रवसर्जनाच्या बाब्ी्वादास‌प्रर्बांध‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196032

कलम 107 : सहकार कायद्यात थपष्टपणे तरतदु असेल त्याखेरीज, अवसायनाच्या ककवा धवसथजनाशी संबंधीत कोणत्याही बाबीची कोणतेही धदवाणी न्यायालय दखल घेणार नाही

अवसायनाचा आदेशानंतर धनबंधकाच्या परवानगीने व त्याने धनधारीत केलेल्या अटीस अधधन राहुन संथथेधवरुध्द ककवा अवसायकाधवरुध्द कोणताही वाद ककवा इतर कायदेधशर कायथवाही दाखल करता येईल / पढेु चाल ूठेवता येईल अन्यथा नाही.

कलम 91चे‌ सपष्टीकरण 1: अवसायक आधण त्याच संथथेचे सदथय यांचेमधील धववाद पोटकलम (1)अन्वये सहकारी न्यायालयाकडे पाठधवता येत नाही.

अवसायकास कलम 105(1) (जे) मधील अधधकारानसुार कोणताही धववाद धनणथयासाठी सहकारी न्यायालयाकडे धनदेधशत करता येतो.

Page 33: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायनाच्या‌ककवा‌रवसर्जनाच्या बाब्ी् वादास‌प्रर्बांध‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196033

कलम 163.न्यायालयाच्या‌अरधकारर्ेस‌प्रर्बांध: कलम 163 (1) (क) : सहकार कायद्यात थपष्टपणे तरतदु असेल

त्याखेरीज कोणतेही धदवाणी ककवा महसलू न्यायालयास “संथथेच्या अवसायनाशी ककवा धवसथजनाशी संबंधीत कोणतीही बाब” या बाबतीत अधधकाधरता असणार नाही.

कलम 163 (2) : अवसायन होत असताना, धनबंधकाच्या परवानगीने व त्याने धनधारीत केलेल्या अटीस अधधन राहुन संथथा ककवा धतचा कोणताही सदथय यांचे धवरुध्द ककवा

संथथेच्या कामकाजाशी संबंधीत कोणत्याही गोष्टींबाबत कोणताही वाद ककवा इतर कायदेधशर कायथवाही दाखल करता येईल / पढेु चाल ूठेवता येईल अन्यथा नाही.

कलम 163 (3) : सहकार कायदा व धनयम यानसुार देण्यात आलेले सवथ आदेश, धनणथय ककवा धनवाडे हे सहकार कायद्यातील अपील /पनुरीक्षण यांच्या अधीनतेने अंधतम असतील आधण कोणत्याही कारणावरुन असा आदेश, धनणथय ककवा धनवाडा यावर कोणत्याही न्यायालयास हरकत घेणे,रद्द करणे, फेरबदल करणे,फेरतपासणी करणे वा धनरथथक ठरधवणे याकरीता पाि असणार नाही.

Page 34: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायकाच्या‌लेख्याची‌लेखापरीिा‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196034

कलम 108(1):अवसायकाने प्रत्येक वषातनु धकमान दोन वेळेस प्राप्त झालेल्या व अदा केलेल्या रकमांचा लेखा धनबंधकास धवधहत नमनु्यात सादर केला पाहीजे.

धनबंधक योग्य त्या रीतीने लेखापरीक्षा करवून घेण्याची व्यवथथा करील. कलम 108(2):अवसायकाने लेखापरीधक्षत लेखयांचा सारांश तयार करुन

त्याची एक प्रत प्रत्येक अंशदात्यास पाठधवली पाहीजे. कलम 108(3):धनबंधकाने धनदेशीत केलेले लेखापरीक्षा शलु्क धदले पाहीजे. कलम108(4):लेखापरीक्षेत आढळून आलेल्या धनयमबाह्य गोष्टींना

अवसायक जबाबदार राहील.त्यामळेु त्याचेधवरुध्द कलम 88 अन्वये कारवाई करता येईल.

परंत ु अशा धनयमबाह्य गोष्टींमळेु नकुसान झाले नसेल / नकुसान होण्याचा संभव नसेल आधण अशा गोष्टींमळेु कतथव्ये व कामे पार पाडताना हयगय केल्यामळेु वा त्या गोष्टी,कतथव्ये व कामे पार पाडण्याबाबतच्या अकृतीमळेु घडून आल्या नसतील तर अवसायकाधवरुध्द कोणतीही कारवाई करता येणार नाही.

Page 35: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायनाची‌कायजवाही‌बांद‌करणे‌‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196035

कलम 109(1) : कलम 103(2) अन्वये अवसायकाने ताबा घेतल्याच्या तारखेपासनु सहा वषाच्या आत व्यवहायथ होईल धततक्या लवकर अवसायनाची कायथवाही बंद केली पाहीजे.

कलम 109(1) पधहले परंतकु : धनबंधकास अवसायकाच्या अजावरुन कारणे नमदु करुन एकाच‌वेळी‌एक‌वषज व एकूण चार वषे एवढी मदुतवाढ मंजरु करता येईल.

कलम103(2) अन्वये अवसायकाने ताबा घेतल्याच्या तारखेपासनु दहा वषाची मदुत संपल्यावर लगेच अवसायनाची कायथवाही समाप्त झाली आहे,असे समजनू धनबंधकाने अवसायनाची कायथवाही समाप्त करण्याधवषयी आदेश धदला पाहीजे.

कलम 109(1) दसुरे परंतकु : दहा वषाच्या अखेरीस धनबंधकाची खािी होईल की, अवसायक त्याच्या आटोक्याबाहेरील कारणांमळेु अवसायनाचे काम पणूथ करु शकणार नाही, तर धनबंधक अवसायकास याबाबत अहवाल सादर करण्यास फमावील.

अशा अहवाल प्राप्तीनंतर, धनबंधकाची खािी होईल की,मत्ता/मालमत्ता धवक्री करुन रोख वसलू करणे बाकी आहे,तर सदरचे कायथ अवसायनाच्या प्रयोजनासाठीच पणूथ करण्याचे व उपरोक्त नमदु अहवाल प्राप्तीच्या तारखेपासनू एक वषाच्या आत अवसायकाचा अंतीम अहवाल सादर करण्याबाबत अवसायकास धनदेश देईल.

Page 36: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायना्ील‌सांसथेची‌नोंदणी‌आपोआप‌रद्द‌होणे‌‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196036

कलम 109(1)‌ अन्वये‌ अवसायनाची‌ कायजवाहीची‌ मदु्‌ समाप््‌ झाल्यावर‌अशा‌सांसथेची‌नोंदणी‌आपोआप‌रद्द‌हो्े.

‌अवसायना्ील‌सांसथेची‌नोंदणी‌आपोआप‌रद्द‌झाल्यास‌होणारे‌पररणाम -1.ऋणकोधवरुध्द असलेले अधनर्थणत दाव्याबाबत वसलुी होणे अशक्य आहे असे समजले जाते .2.धनकोला संथथेने देणे असेल व त्याबद्दल धनकोकडे संथथेचे तारण असेल तर अवसायकाने समापनाची मदुत संपण् याच्या आत धनकोचे ऋण देण्याची व्यवथथा केली पाधहजे.3.अवसायकाने कोणाधवरुध्द कायदेधशर कारवाई चाल ू केली असेल ती कारवाई त्याने समापनाचे मदुत/कायथ संपण् याच्या आत मागे घेतली पाधहजे,परंतु जेथे अवसायकाधवरुध्द कायदेशीर कारवाई न्यायालयात चाल ूअसेल तर त्या कारवाईचा धनकाल लागेपयंत न्यायालयाने ती पढेु चाल ूठेवावयाची असते.

Page 37: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायन‌कायजवाहीच्या‌मदु्ीबाब्‌कलम‌157‌अन्वये‌सटू‌रमळणेसाठीचा‌प्रस्ाव

Provisions regarding Liquidation under MCSAct 196037

कलम‌109(1) मधील‌अवसायनाच्या‌कायजवाहीच्या‌मदु्ीस‌‌कलम‌157‌अन्वये‌सटू‌रमळणेसाठीचा‌प्रस्ाव‌सादर‌करणे-

अवसायकाने ताबा घेतल्याच्या तारखेपासनु दहा वषाच्या मदुतीच्या आत अवसायनाची कायथवाही संपणार नाही अशी शक्यता असल्यास

कलम 109(1) मधील धवधहत कालावधीच्या तरतदुीपासनु सटुधमळणेसाठी महाराष्र शासनाकडे कलम 157 अंतगथत प्रथतावधनबंधकामाफथ त पाठवावा

• असा प्रथताव अवसायकाने ताबा घेतल्याच्या तारखेपासनु नऊ वषाच्या मदुतीच्या आत पोहचेल याची जबाबदारी अवसायक व धनबंधक यांची असते.

Page 38: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायनाच्या‌कायजवाहीचा‌अांर्म‌अहवाल‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196038

कलम 109(2) : अंधतम अहवाल प्राप्त झाल्यावर धनबंधक अवसायनाची कायथवाही समाप्त करील.

अंधतम अहवालात पढुील बाबी नमदू असतील- 1.अवसायनाची कायथवाही समाप्त झाली आहे. 2.अवसायनाचे काम कशा रीतीने चालधवण्यात आले 3. संथथेच्या मालमते्तचा कशा प्रकारे धवधनयोग केला 4.दावे कशा रीतीने धनकालात काढण्यात आले 5.अवसायनाचा खचथ 6.दाधयत्वाच्या रकमा धदल्यावर अवसायनातील संथथेच्या नाव ेजमा असलेली रक्कम (असल्यास) 7.अवसायनाच्या धहशेबाचा सारांश दशथधवणारे धववरणपि 8.अधधशेष रकमेचा कशा प्रकारे धवधनयोग करण्यात यावा याबाबत सचूना

Page 39: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

कसटोडीयन‌व‌रीसीव्हरची‌रनयकु््ी-रनयम‌89(17)

Provisions regarding Liquidation under MCSAct 196039

‌समाप््ीअां्ी‌रवल्हेवाट‌करणे‌रशल्लक‌मत्ता‌व‌कारवाईयोग्य‌दावे‌ रनयम 89(17):अवसायनाच्या कायथवाहीच्या समाप्तीनंतर अंधतम अहवाल

प्राप्त झाल्यावरुन संथथेची मत्ता (unrealised assets) व कारवाईयोग्य दावे(unrealised actionable claims)यांची (धवक्री वा वसलुी करुन) धवल्हेवाट लावणे बाकी असल्यास,अशी मत्ता व दावे धनबंधकाकडे धनधहत असेल.

धनबंधक अशा मत्ता व दावे यांची धवल्हेवाट लावनु प्राप्त होणारी रक्कम वाढाव्यास (सरप्लस) जमा करण्यासाठी पधररक्षक (कथटोधडयन) ककवा प्रापक (रीसीव्हर) यांची धनयकु्ती करील.

पधररक्षक (कथटोधडयन) ककवा प्रापक (रीसीव्हर) अशा कारवाई दरम्यान होणाऱ्या कोणत्याही धववादाबाबत दावा दाखल करील ककवा अशा दाव्यात बचाव करील.

अशा मत्ता व दावे यांची धवल्हेवाट लावण्यासाठी होणारा खचथ धनबंधक ककवा पधररक्षक (कथटोधडयन) यांचेकडे असलेल्या वाढाव्यातनू (सरप्लस) भागवीता येईल.

Page 40: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अांर्म‌सवजसाधारण‌सभा‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196040

कलम 109(3) : अंधतम अहवाल प्राप्त झाल्यावर धनबंधक अवसायकास अशा अंधतम अहवालाची नोंद करण्यासाठी संथथेच्या सदथयांची सवथसाधारण सभा बोलाधवण्याचा धनदेश देईल.

धनयम 89(16) : अशा सभेत पढुील बाबींची नोंद करण्यात येईल- 1.अवसायनाच्या कामकाजाचा गोषवारा 2.संथथा यशथवी न झाल्याची कारणे 3.सवथ दाधयत्वाच्या रकमा धदल्यावर कोणतीही धशल्लक रक्कम 4.अधधशेष रकमेचा धवधनयोग करणेबाबत अवसायकाच्या सचूना • अशा अहवालावर सभेला मतप्रदशथन करता येत नाही ककवा मान्यता

द्यावी लागत नाही.• परंत ु उपधवधीत अधधशेष रकमेचा धवधनयोग करणेबाबत तरतदु

नसल्यास धनयम 90 च्या तरतदुीनसुार सावथजधनक आधण थथाधनक धहताच्या उधद्दष्टांसाठी धवधनयोग करणेबाबत धशफारस करता येईल.

Page 41: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायना्ील‌सांसथेची‌नोंदणी‌रद्द‌करणे‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196041

अवसायकाने अंतीम सवथसाधारण सभेच्या इधतवतृ्तासह संथथेची नोंदणी रद्द करणेबाबतचा अहवाल धनबंधकास सभा झाल्यानंतर शक्य धततक्या लवकर सादर केला पाधहजे.

कलम‌21: संथथेचा व्यवहार समाधपत केल्यास ककवा कलम 109 खाली अशा संथथेचा व्यवहार समाधपत करण्याची कायथवाही बंद ककवा समाप्त केल्यास.

धनबंधक अशा संथथेची नोंदणी रद्द करणारा आदेश देईल. संथथेची नोंदणी रद्द करण्याच्या आदेशाच्या तारखेपासनू संथथेचे

धवसजथन झाले आहे असे समजण्यात येईल व ती धनगमधनकाय असण्याचे बंद होईल.

असा आदेश शासकीय राजपिात प्रधसध्द केला पाधहजे. आदेशाची प्रत धनको संथथा (असल्यास) व अवसायक यांना

पाठधवली पाधहजे.

Page 42: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

नोंदणी‌रद्द‌केलेल्या‌सांसथेच्या‌कागदपत्राांची‌रवल्हेवाट

Provisions regarding Liquidation under MCSAct 196042

रनयम 92(1) : कलम 102 अन्वये अवसायनाचा आदेश देण्यात आला परंत ु अवसायकाची धनयकु्ती केली नाही-संथथेचे अधधकारी - अवसायनाचा आदेश शासकीय राजपिात प्रधसध्द झाल्याचे तारखेपासनू 15 धदवसांचे आत, संबंधीत धनबंधक यांचेकडे संथथेचे कागदपिे व पथुतके रधजथटर पोथटाने ककवा रेल्वे पासथलने पाठवतील ककवा थथाधनक लेखापरीक्षकाच्या हवाली करतील.

रनयम 92(2) : अवसायकाची धनयकु्ती केली – अवसायक-कलम 21 अन्वयेचा संथथा नोंदणी रद्द करण्याचा आदेश देण्यात आल्यावर शक्यतो लवकर.

रनयम 92(3) : नोंदणी रद्द केलेल्या संथथेची सवथ कागदपिे व पथुतके आधण अवसायनाचे कामकाज हे संथथा नोंदणी रद्द आदेशाच्या तारखेपासनू दोन वषाची मदुत संपल्यानंतर यथास्थथती नष्ट करण्यात येतील.

कलम 108 अन्वये अवसायकाधवरुध्द कायदेशीर कारवाई चाल ूअसेल व ती धनयम 92(3) अन्वयेच्या दोन वषाच्या मदुतीत पणूथ होत नसल्यास कलम 157 अनसुार या धनयमातुन सटू घ्यावी लागेल.

Page 43: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायना्ील‌सांसथेची‌पनुरजचना‌करणे‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196043

कलम 19(ब):अवसायनातील संथथेची पनुरथचना करण्यासाठी बोलाधवलेल्या धवशेष सवथसाधारण सभेने, संथथा ककवा धतचे सदथय यांच्यामध्ये,तडजोड ककवा व्यवथथा करण्याचा प्रथताव मान्य करण्यात आल्यास

अवसायकाने धनयम 18 अनसुार व नमनुा “ह” मध्ये अजथ केल्यावर, धवधहत रीतीने संथथेची पनुरथचना करण्याचा आदेश धनबंधक देईल.

अवसायकास कलम 105(1)(ओ) अनसुार धनबंधकाच्या पवूथसंमतीने संथथेच्या पनुरथचनेचा अजथ दाखल करता येतो.

Page 44: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

सांसथेच्या‌पनुरजचनेचा‌प्रस्ाव‌‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196044

पनुरथचनेचा प्रथताव पधुढलप्रमाणे सादर करावा -1.नमनुा “ह” मध्ये अजथ, 2. धवशेष सवथसाधारण सभेचा ठराव,सभेचे इधतवतृ्त व सभेची नोधटस व धवषयपधिका,हजेरीपट,3.पनुरथचनेची योजना,4.संथथा आधण तीचे सभासद,धनको यांच्यातीलसमेट व तडजोड याबाबतचा मसदुा,5.लेखापरीधक्षत ताळेबंद,6.नमनुा “ह” मधील अजासोबतची सवथ कागदपिे.

Page 45: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अरधशेष‌मते्तचा‌रवरनयोग (कलम‌110 व‌रनयम‌90)

Provisions regarding Liquidation under MCSAct 196045

• अवसायकाच्या अंधतम अहवालातील अधधशेष मत्ता • धनबंधक,राज्य शासनाच्या पवूथमंजरूीने धनयम 90 अनसुार अ) उपधवधीमध्ये अधधशेष मते्तचा धवधनयोगाबाबत तरतदु असल्यास-a) संथथेच्या सदथयांमध्ये धवभागणी –सदथयांपैकी प्रत्येकाने

धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात ककवाb)सदथय आधण ककवा धवधशष्ट प्रयोजनाकरीता करणेबाबत थपष्ट

तरतदु असल्यास त्याप्रमाणे ब) उपधवधीमध्ये तरतदु नसल्यास-

Page 46: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अरधशेष‌मते्तचा‌रवरनयोग-(कलम‌110 व‌रनयम‌90)

Provisions regarding Liquidation under MCSAct 196046

ब) उपधवधीमध्ये तरतदु नसल्यास- 1.अधधशेष मत्ता धनबंधकाकडे धनधहत झाल्यास -धनबंधक मते्तचा धवश्वथत म्हणनू धारण करील व समापीत संथथेच्या उधद्दष्टांचे समान उधद्दष्टांसाठी नोंदणी झालेल्या व समापीत झालेल्या संथथेचे कायथके्षि समाधवष्ट असलेले कायथके्षि असणाऱ्या नवीन नोंदणी झालेल्या संथथेच्या राखीव‌रनधीकडे हथतांतरीत करील.2.अधधशेष मत्ता धनबंधकाकडे धनधहत झाल्यास आधण अशी कोणतीही नवीन नोंदणी झालेली संथथा अस्थतत्वात नसल्यास ककवा 3.अधधशेष मत्ता धनबंधकाकडे धनधहत झाली नसल्यास,अशी संथथा रद्द केल्यापासनु तीन वषांच्या आत,अशी कोणतीही नवीन संथथा नोंदधवण्यात आली नसल्यास –

Page 47: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अरधशेष‌मते्तचा‌रवरनयोग‌(कलम‌110 व‌रनयम‌90)

Provisions regarding Liquidation under MCSAct 196047

ब) उपधवधीमध्ये तरतदु नसल्यास- तर पढुीलपैकी सवथ ककवा कोणत्याही उधद्दष्टांसाठी –अ) अंधतम सवथसाधारण सभेत सदथयांनी धशफारस केलेल्या

सावथजधनक उपयकु्ततेच्या आधण थथाधनक धहताच्या उधद्दष्टांसाठी; ब) रद्द करण्यात आलेली संथथा समान उधद्दष्टे असलेल्या ज्या

संघीय संथथेशी संलग्न होण्यास पाि असेल त्या संघीय संथथेस ककवा संघीय संथथा अस्थतत्वात नसल्यास राज्य शासनाने या कलमासाठी अधधसधूचत केलेल्या राज्य संघीय संथथेस ; आधण

क) धमादाय दानधनधी अधधधनयम,1890 चे कलम 2 यातील व्याखयेप्रमाणे कोणत्याही धमथदाय प्रयोजनासाठी

Page 48: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

अवसायना्ील‌सांसथेपासनू‌येणे‌असलेल्या‌रकमाांवरील‌व्यार्‌(रनयम‌91)

Provisions regarding Liquidation under MCSAct 196048

अवसायनातील संथथेच्या धनकोस अशा संथथेकडून येणे असलेल्या कोणत्याही कजावरील व्याज देण्याबद्दल अवसायकाकडे अजथ करता येईल.

भाग‌रकमेसह‌सवज‌दारयत्वाांच्या‌फेडीनां्र‌अरधशेष‌मत्ता‌नसेल‌्र 1.अवसायनाच्या आदेशाच्या तारखेपयंत संथथेकडून येणे असलेल्या कजावर 2.व्याज दर : अ) राज्य सहकारी बकँ व कें द्रीय धवत्तीय संथथा ककवा संथथेस

अथथसहाय्य करण्यास परवानगी धदलेली बकँ – कराराने केलेला व्याजदर ब) इतर संथथा -करारातील ककवा त्यापेक्षा कमी दर- धनबंधकाने ठरधवलेनसुार भाग‌रकमेसह‌सवज‌दारयत्वाांच्या‌फेडीनां्र‌अरधशेष‌मत्ता‌असेल‌्र‌ 1.अवसायनाच्या आदेशाच्या तारखेपासनू मदु्दलाची परतफेडीच्या तारखेपयंत

धनकोस संथथेकडून येणे असलेल्या कजावर 2.करारातील ककवा त्यापेक्षा कमी दर- धनबंधकाने ठरधवलेल्या दराने आणखी व्याज देता येईल.

Page 49: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

सहकार‌कायद्या्ील‌्र्दुी‌

Provisions regarding Liquidation under MCSAct 196049

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

1 102(2) 87 अवसायनाचा अंतरीम आदेशाची बजावणी रधजथटडथ पोथटाने

2 103(1) 89(1) अवसायक धनयकु्ती राजपिात अधधसधूचत करणे3 103(1) 89(10) अवसायकाचे मानधन 4 103(2) 89(1) अवसायकाने ताबा घेणे 5 103(4) 89(13) अवसायक बदल 6 103(6) 89(3) अवसायकाने ताबा परत करणे 7 104 88 अवसायन आदेशाधवरुध्द अपील व त्याचा खचथ

Page 50: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196050

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

8 105(1)(ए) अवसायकाने संथथेच्याधवरुध्द/बाजनेू धदवाणी/ फौजदारी / इतर दावे दाखल करणे/बचाव करणे

9 105(1)(बी) अवसायनातील संथथेचे कामकाज/व्यवसाय चालधवणे 10 105(1)

(सी)89(14)(एक)

धनबंधकाचे पवुथमान्यतेने मते्तचे हथतांतरण/भागश: धवक्री/जाहीर धल लावाद्वारे/खाजगी कराराद्वारे धवक्री करणे

11 105(1) (सी-एक)

89(14)(एक)

धनबंधकाचे पवुथमान्यतेने मत्ता,समान उधद्दष्टे असणाऱ्या संथथेस/समान धंदा करणाऱ्या शासकीय उपक्रमास बाजारभावाने मलू्यांकन करुन धवक्रीद्वारे हथतांतरण करणे

12 105(1) (सी-दोन)

89(14)(एक)

धनबंधकाचे पवुथमान्यतेने मते्तचे हथतांतरण/भागश: धवक्री/जाहीर धललावाद्वारे/खाजगी कराराद्वारे धवक्री करणे

Page 51: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196051

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

13 105(1)(डी )

धनबंधकाचे पवुथमान्यतेने मते्तचे तारणावर पैसा उभारणे

14 105(1)(इ)

89(4) धनबंधकाचे पवुथमान्यतेने धनको/हक्ककारी यांचेकडुन दोन मधहने मदुतीच्या आत दावा/हक्क सादर करण्याची नोधटस प्रधसध्द करणे.प्राप्त दाव्यांचे अन्वेषण करणे, प्राथम्याचा प्रश्न धनर्थणत करणे,प्राथम्यक्रम ठरधवणे

15 105(1)(इ)

91 धनबंधकाचे पवुथमान्यतेने धनकोच्या कजथ परतफेडीचा व्याजदर ठरवून व्याज देणे

16 105(1)(एफ)

धनबंधकाचे पवुथमान्यतेने धनकोशी तडजोड/व्यवथथा करणे

17 105(1)(जी)

89(5) धनबंधकाचे पवुथमान्यतेने ऋणकोशी तडजोड करणे,परतफेडीसाठी तारण घेणे/संपणूथ ऋणमकु्ती देणे

Page 52: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196052

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

18 105(1)(एच) 89(6) धनबंधकाचे पवुथमान्यतेने सदथय व अधधकारी यांचेकडील अंशदानाची रक्कम धनर्थणत करणे, ऋण वसलुीसाठी हुकुमनामा देणे.

19 105(1)(आय) - कलम 98 अन्वये मागण्या पाठधवणे 20 105(1)(जे) धववाद सहकार न्यायालयाकडे पाठधवणे 21 105(1)(के) 89

(5) व (10)

धनबंधकाचे पवुथमान्यतेने अवसायनाचा खचासाठी (अवसायकाच्या मानधनासह) सदथय व अधधकारी यांचेकडील अंशदानाची रक्कम धनर्थणत करणे व वसलुीसाठी हुकुमनामा देणे.

22 105(1)(एल) धनकोने ऋण/दावा धसध्द करणेसाठी मदुत ठरधवणे 23 105(1)(एम) सी.पी.सी.1908 नसुार साक्षीदारांना समन्स काढून

बोलाधवणे, हजर राहण्यास भाग पाडणे, पथुतके, लेखे, कागदपिे, रोख रक्कम ककवा इतर मालमत्ता प्रथततु करण्यास भाग पाडणे

Page 53: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196053

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

24 105(1)(एन) - अवसायनासाठी आवश्यक त्या कृती करणे25 89(7) धनबंधकास आवश्यक असलेले अवसायकाचा धतमाही

प्रगती अहवाल,इतर पिके,धनवदेन पाठधवणे 26 89(8) रकमा स्थवकारण्यासाठी व त्याच्या धवधीग्राह्य पावत्या

देण्यासाठी प्राधधकृत करणेबाबत लेखी आदेश देणे27 89(9) सवथ धनधी अवसायकाच्या नावाने धशखर राज्य

बकँ/धजल्हा मध्यवती बकँ/भारतीय थटेट बकेँत ककवा धनबंधकाच्या परवानगीने इतर बकेँत ठेवील

28 89(15) धनबंधकाने धवधहत केलेली पथुतके व धहशोब ठेवील.29 89(11) सदथयांची सवथसाधारण सभा बोलाधवणे 30 89

(16)अवसायनाचे कामकाज संपल्यानंतर सवथसाधारण सभा बोलाधवणे,अवसायनाचा अतंीम अहवाल सादर करणे व अधधशेष मते्तच्या धवधनयोगाबाबत सचूना करणे

Page 54: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196054

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

31 105(1)(ओ)

89 (12)

पनुरथचना केल्यामळेु संथथा यशथवी होण्याची शक्यता असल्यास धनबंधकाच्या मान्यतेने कलम 19 व धनयम 18 नसुार पनुरथचना प्रथताव दाखल करणे

32 105(2) - अवसायकास धनवडणकुीत मत देण्याचा हक्क नाही.33 106 - कलम 102 अन्वयेच्या आदेशाधवरुध्द अपील करण्याची मदुत

संपल्यानंतर ककवा अपील फेटाळण्यात आल्यानंतर,असा आदेश प्रभावी होतो व त्यानंतरच संथथेच्या मते्तची धवल्हेवाट लावता येते.धनबंधकाच्या परवानगीने व त्याने धनधारीत केलेल्या अटीस अधधन राहुन संथथेधवरुध्द कोणताही धववाद सरुु करता येईल / पढेु चाल ूठेवता येईल अन्यथा नाही.धनबंधकास संथथेने केलेला वा संथथेधवरुध्द असलेला कोणताही धववाद थवत: होऊन दाखल करुन घेता येईल ककवा धनकालात काढता येईल.

Page 55: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196055

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल34 107 सहकार कायद्यात थपष्टपणे तरतुद असेल त्याखेरीज,

अवसायनाच्या ककवा धवसथजनाशी संबंधीत कोणत्याही बाबीची कोणतेही धदवाणी न्यायालय दखल घेणार नाही.अवसायनाचा आदेशानंतर धनबंधकाच्या परवानगीने व त्याने धनधारीत केलेल्या अटीस अधधन राहुन संथथेधवरुध्द ककवा अवसायकाधवरुध्द कोणताही वाद ककवा इतर कायदेधशर कायथवाही दाखल करता येईल / पढेु चाल ू ठेवता येईल अन्यथा नाही.

35 108 - दरवषी धकमान दोन वेळा धनबंधकाने धवधहत केलेनसुार, अवसायकास प्राप्त रकमा व त्याने अदा केलेल्या रकमा यांचे लेखे सादर करणे

36 108 - धनबंधकाने धनयकु्त केलेल्या लेखापरीक्षकास लेखे,प्रमाणके व माधहती देणे.लेखापरीक्षण शलु्क अदा करणे.

37 108 - लेखापरीधक्षत लेखयांचा सारांश तयार करणे व प्रत प्रत्येक अंशदात्यास पाठधवणे

Page 56: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196056

अ.क्र.

कलम‌ रनयम ्परशल

38 109 अवसायनाचे कामकाज सहा वषे मदुतीत समाप्त करणे बंधनकारक. शक्य न झाल्यास,अवसायकाने वार्थषक मदुतवाढ घेणेसाठी प्रथताव धनबंधकास मदुतीत सादर करणे.

39 109(1)परंतुक

- दहा वषाच्या अखेरीस धनयंिणाबाहेरील कारणांमळेु धवल्हेवाट लावणे बाकी असलेल्या प्रकरणात धनबंधकाने धदलेल्या आदेशानसुार मालमते्तची एक वषाच्या आत धवल्हेवाट लावनु अहवाल धनबंधकास सादर करणे

40 109(2) - धनबंधक अवसायकाचा अतंीम अहवाल प्राप् त होताच अवसायनाचे कामकाज समाप्त करील.अवसायकाचा अतंीम अहवालाचे घटक.

41 109(3) - धनबंधक अवसायकाच्या अंतीम अहवालाची नोंद करण्यासाठी सदथयांची सवथसाधारण सभा बोलाधवण्यासाठी धनदेश देईल.

Page 57: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196057

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल

42 110 90 राज्य शासनाच्या परवानगीने धनबंधक अवसायकाच्या अतंीम अहवालानसुार अधधशेष मते्तचा धवधनयाग करील.

43 21 - धनबंधकाने कलम 102 खाली संथथेचा व्यवहार समाधपत केल्यास ककवा कलम 109 खाली संथथेच्या अवसायनाची कायथवाही बंद केल्यास,अशा संथथेची नोंदणी रद्द करणारा आदेश देईल.

44 - 92 अवसायक नोंदणी रद्द झालेल्या संथथेची कागदपिे व पथुतके, अवसायकाचे कामकाजाची कागदपिे धनबंधक / थथाधनक लेखापरीक्षकाच्या थवाधीन करील.

45 - 92 धनबंधक अशी कागदपिे नोंदणी रद्द आदेशाच्या तारखेपासनू दोन वषाच्या मदुतीनंतर नष्ट करील.

Page 58: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196058

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल46 98 - अवसायकाच्या कलम 105 खाली धदलेल्या आदेशाची

अंमलबजावणी न झाल्यास अवसायकाने कलम 98 (अ) खाली थवाक्षरीत प्रमाणपि धदल्यास अशा आदेशास धदवाणी न्यायालयाचा हुकूमनामा समजण्यात येवून त्याच रीतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येते.

47 98 82 अवसायकाच्या कलम 98 (अ) खालील थवाक्षरीत प्रमाणपिासोबतच नमनूा “क्य”ू मध्ये मालमते्तची खाजगी हथतांतरणे करण्यास मनाई करणारी उद्घोषणा काढील. थथावर मते्तच्या बाबतीत तीची प्रत संबंधीत महसलू अधधकाऱ्याकडे पाठवून त्याची नोंद अशा मते्तच्या अधधकाराधभलेखात करधवल.

48 99 - कलम 98 अन्वये अवसायकाने प्रमाणपि धदल्यानंतर मालमते्तचे कोणतेही खाजगी हथतांतरणकेल्यास / दसुऱ्याच्या थवाधीन केल्यास / धतच्यावर बोजा ककवा भार धनमाण केल्यास या सवथ गोष्टी अवसायकाच्याधवरुध्द धनरथथक ठरतात.

Page 59: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196059

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल

49 100(1) 85 कलम 98 अन्वये धदलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना खरेदीदार नसल्यामळेु कोणतीही मालमत्ता धवकणे शक्य होत नसेल व ती मालमत्ता कसरुदाराच्या ककवा धतच्यावतीने इतर व्यक्तीच्या भोगवयात असल्यास ककवा अवसायकाने कलम 98 (अ) खाली प्रमाणपि धदल्यानंतर कसरुदाराच्यावतीने इतर व्यक्तीच्या भोगवयात असल्यास, त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अतंभतू असले तरी, न्यायालय/ धजल्हाधधकारी / धनबंधक यास उक्त मालमत्ता / धतचा कोणताही भाग हथतांतरीत करण्याबाबत आदेश देता येईल.

50 100(2) 85 न्यायालय/ धजल्हाधधकारी / धनबंधक यास कलम 100(1) अन्वये हथतांतरीत केलेली ककवा कलम 98 अन्वये धवक्री केलेली मालमत्ता संथथेच्या / खरेदीदाराच्या कब्जात देता येईल.

Page 60: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196060

अ.क्र. कलम‌ ्परशल51 110-ए (1)

(पाच)ठेव धवमा महामंडळ अधधधनयम 1961 चे कलम 21नसुार ठेव धवमा महामंडळास अधधदान करण्यास धवमा संरधक्षत बकेँचा अवसायक बांधील आहे.

52 146(जी)

संथथेबाबतची माधहती व पथुतके व अधभलेख ताब्यात असणाऱ्या संथथेच्या कोणत्याही अधधकाऱ्याने कलम 103 ककवा कलम 110-ए अन्वये धनयकु्त अवसायकास अशी माधहती व पथुतके व कागदपिे प्रथततु करण्यास/त्यास सहाय्य करण्यास कसरु करणे.

53 147(जी) पाच हजार रुपयापयंत द्रव्यदंडाची धशक्षा54 146 (एच) संथथेच्या अधधकाऱ्याने/पधररक्षकाने संथथेच्या मालकीची पथुतके,

लेखे,कागदपिे,अधभलेख,रोख रकमा,रोखे व इतर कोणतीही मालमत्ता कलम 103 ककवा कलम 110-ए अन्वये धनयकु्त अवसायकाकडे सोपधवण्यात कसरू करणे.

55 147 (एच) पाच हजार रुपयापयंत द्रव्यदंडाची धशक्षा

Page 61: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196061

56 146(एन)

संथथेच्या सदथयाने संथथेचा अग्रहक्क असलेल्या मालमते्तची लबाडीने धवल्हेवाट लावणे ककवा सदथयाने/अधधकाऱ्याने/कमथचाऱ्याने/ कोणत्याही व्यक्तीने संथथेची देणी टाळण्याच्या लबाड उदे्दशाने धवक्री, हथतांतरण,गहाण,देणगी याद्वारे/अन्यथा आपल्या मालमत्तांची धवल्हेवाट लावणे.

57 147(एन)

सहा मधहन्यापयंतच्या मदुतीचा कारावास ककवा पाच हजार रुपयापयंत द्रव्यदंड ककवा या दोन्ही धशक्षा.

58 146(पी)

संथथेच्या अधधकाऱ्याने/सदथयाने कोणतीही पथुतके,कागदपिे/कजथ रोखे नष्ट करणे,त्यात खोडाखोड करणे,अनाधधकृत धफरवाधफरव करणे अन्यथा त्यात फेरफार करणे/ती खोटी करणे/छपवनू ठेवणे ककवा अशा प्रकारे नष्ट/खोडाखोड/फेरफार/खोटी करण्यात ककवा छपवून ठेवण्यास सहभागी होणे ककवा नोंदवहीत,लेखापथुतकात/ दथतऐवजात कोणतीही खोटी/लबाडीची नोंद करणे ककवा असे करण्यात सहभागी होणे

Page 62: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196062

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल59 147

(पी)तीन वषापयंतच्या मदुतीचा कारावास ककवा पंधरा हजार रुपयापयंत द्रव्यदंड ककवा या दोन्ही धशक्षा.

60 152(1)परंतकु

- कलम 105 अन्वये धदलेल्या आदेश/धनणथय याधवरुध्द धनबंधक /राज्य शासन यांचेकडे अधपल करता येईल.परंतु धनवाड्यातील रकमेच्या 50 टक्के रक्कम जमा केल्याखेरीज धनवाड्यान्वये वसलूीस थथधगती आदेश देता येत नाही.

61 154(2ए)

- अजथदाराने एकूण वसलूपाि रकमेच्या 50 टक्के इतकी रक्कम अवसायकाकडे जमा केल्याखेरीज कलम 105 अन्वये अवसायकाने धदलेल्या प्रमाणपिाच्या पनुरीक्षणाचा अजथ धवचाराथथ स्थवकारता येत नाही.

62 156(1)(ब)

107 अवसायकाने कलम 105 अन्वये धदलेल्या आदेश/ धनणथय/ धनवाड्यानसुार येणे असलेली रक्कम व धतच्यावरील व्याज धनबंधक/अधधकार प्रदान केलेल्या वसलूी अधधकारी यांचे माफथ त मालमत्ता जप्त करुन ककवा जप्तीधशवाय धतची धवक्री करुन वसलू करता येते.

Page 63: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196063

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल63 157 - राज्य शासनास कोणत्याही संथथेस/संथथांच्या वगाना

सहकार कायद्याच्या/ धनयमांच्या कोणत्याही तरतदूी पासनू सटू देता येईल ककवा अशा तरतदूी फेरफाराधनशी लाग ूकरता येतील.

64 161 - कलम 103 अन्वये अवसायक म्हणनू धनयकु्त केलेली व्यक्ती भारतीय दंड संधहतेच्याकलम 21 च्या अथांतगथत लोकसेवक असल्याचे मानण्यात येते.

65 162 - अवसायकाने सहकार कायद्यानसुार ककवा तद्नन्वये सद्भावानापवूथक केलेल्या/ केल्याचे अधभपे्रत असलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल त्याच्याधवरुध्द कोणताही वाद, खटला ककवा इतर कायदेशीर कायथवाही दाखल करता येत नाही.

Page 64: सहकारी संस्थांचे अवसायन -महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदी

Provisions regarding Liquidation under MCSAct 196064

अ.क्र. कलम‌ रनयम ्परशल66 163

(1) (क)

- सहकार कायद्यात थपष्टपणे तरतुद असेल त्याखेरीज कोणतेही धदवाणी ककवा महसलू न्यायालयास संथथेच्या अवसायनाशी ककवा धवसथजनाशी संबंधीत कोणत्याही बाबी बाबतीत अधधकाधरता असणार नाही.

67 163(2)

- धनबंधकाच्या परवानगीन्वये व त्याने धनधारीत केलेल्या अटीस अधधन राहुन अवसायनातील संथथा ककवा धतचा कोणताही सदथय यांचे धवरुध्द ककवा अशा संथथेच्या कामकाजाशी संबंधीत कोणत्याही गोष्टींबाबत कोणताही वाद ककवा इतर कायदेधशर कायथवाही दाखल करता येईल/पढेु चाल ूठेवता येईल अन्यथा नाही.

68 164 - संथथा ककवा धतच्या कोणत्याही अधधकारी यांचे धवरुध्द, अशा संथथेच्या कामकाजाशी संबंधीत कोणत्याही कृत्याबाबत कोणताही वाद त्याबाबत एक लेखी नोधटस धनबंधकाच्या थवाधीन केल्यानंतर दोन मधहन्यांची मदुत संपेपयंत दाखल करता येत नाही.