हज हाऊस औरंगाबाद या इमारतीच्या...

3
हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीया बांधकामाकररता रसडको रि. यांना वष 2015-16 कररता . 1.80 कोटी रनधी रवतररत करणेबाबत. महारार शासन अपसंयाक रवकास रवभाग शासन रनणषय मांक :- हज-2015 /..157/ का-5 मादाम कामा रोड, हुतामा राजगु चौक, मंािय, मु ंबई-400 032. तारीख: 03.02.2016 वाचा- 1. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग हज-2009/..58/काया.-5, रद. 22.01.2010 2. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग हज-2009/..58/काया.-5, रद.16.03.2010, 3. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग हज-2009/..58/काया.-5, रद. 31.03.2010, 4. शासन ापन महसुि व वन रवभाग जमीन 3912/..53/ज-7, रद. 22.08.2013, 5. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग हज-2009/..58/काया.-5, रद. 15.01.2014, 6. शासन प . , हज-2009/..58/काया.-5, रद. 29.06.2013, 7. मुय अरभयंता, रसटी ॲड इंडरयि डेहिपमट कापोरेशन ऑफ महारारि, मु ंबई यांचे प . CIDCO/CE (N)/192, रद. 10.02.2014, 8. कायासन अरधकारी, सावषजरनक बांधकाम रवभाग यांचे . 2014/..03/इमारती-1, रद. 10.02.2014, 9. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग हज-2009/..58/काया.-5, रद. 15.05.2014, 10. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग . हज-2015/..157/का-5, रद. 22.06.2015, 11. शासन पररपक रव रवभाग . पूरक-2015/.. 140/अषसंकप-3, रद. 06.10.2015, 12. शासन रनणषय अपसंयाक रवकास रवभाग हज-2015/..157/काया.-5, रद. 03.11.2015, 13. शासन पररपक रव रवभाग . अषसं-2015/.. 85/अषसंकप-3, रद. 12.01.2016. रतावना :- औरंगाबाद येीि सहे . 6656 मधीि शाही मरजद जवळ हज हाऊस चे बांधकाम रसडको रि. माफषत करयाचा शासनाने रनणषय घेतिा आहे. या साठी शासनाकडून रसडको रि. शी सामंजरय

Upload: others

Post on 25-Aug-2020

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: हज हाऊस औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामाकररता रसडको … Resolutions/Marathi...महाराष्ट्र

हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बाधंकामाकररता रसडको रि. यांना वर्ष 2015-16 कररता रु. 1.80 कोटी रनधी रवतररत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक रवकास रवभाग

शासन रनणषय क्रमाकं :- हज-2015 /प्र.क्र.157/ का-5 मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रािय, मंुबई-400 032. तारीख: 03.02.2016 वाचा-

1. शासन रनणषय अल्पसंख्याक रवकास रवभाग क्र हज-2009/प्र.क्र.58/काया.-5, रद. 22.01.2010

2. शासन रनणषय अल्पसंख्याक रवकास रवभाग क्र हज-2009/प्र.क्र.58/काया.-5, रद.16.03.2010,

3. शासन रनणषय अल्पसंख्याक रवकास रवभाग क्र हज-2009/प्र.क्र.58/काया.-5, रद. 31.03.2010, 4. शासन ज्ञापन महसुि व वन रवभाग क्र जमीन 3912/प्र.क्र.53/ज-7, रद. 22.08.2013, 5. शासन रनणषय अल्पसंख्याक रवकास रवभाग क्र हज-2009/प्र.क्र.58/काया.-5, रद. 15.01.2014, 6. शासन पत्र क्र. , हज-2009/प्र.क्र.58/काया.-5, रद. 29.06.2013, 7. मुख्य अरभयंता, रसटी ॲण्ड इंडस्ट्ररयि डेव्हिपमेंट कापोरेशन ऑफ महाराष्ट्र रि, मंुबई याचंे पत्र क्र. CIDCO/CE (N)/192, रद. 10.02.2014, 8. कायासन अरधकारी, सावषजरनक बाधंकाम रवभाग याचंे क्र. 2014/प्र.क्र.03/इमारती-1,

रद. 10.02.2014, 9. शासन रनणषय अल्पसखं्याक रवकास रवभाग क्र हज-2009/प्र.क्र.58/काया.-5, रद. 15.05.2014, 10. शासन रनणषय अल्पसखं्याक रवकास रवभाग क्र. हज-2015/प्र.क्र.157/का-5, रद. 22.06.2015, 11. शासन पररपत्रक रवत्त रवभाग क्र. पूरक-2015/प्र.क्र. 140/अर्षसंकल्प-3, रद. 06.10.2015, 12. शासन रनणषय अल्पसखं्याक रवकास रवभाग क्र हज-2015/प्र.क्र.157/काया.-5, रद. 03.11.2015, 13. शासन पररपत्रक रवत्त रवभाग क्र. अर्षसं-2015/प्र.क्र. 85/अर्षसंकल्प-3, रद. 12.01.2016.

प्ररतावना :- औरंगाबाद येर्ीि सव्हे क्र. 6656 मधीि शाही मस्ट्रजद जवळ हज हाऊस चे बाधंकाम रसडको

रि. माफष त करण्याचा शासनाने रनणषय घेतिा आहे. या साठी शासनाकडून रसडको रि. शी सामंजरय

Page 2: हज हाऊस औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामाकररता रसडको … Resolutions/Marathi...महाराष्ट्र

शासन रनणषय क्रमांकः हज-2015 /प्र.क्र.157/ का-5

पषृ्ठ 3 पकैी 2

करार (MOU) करण्यात आिा आहे. हज हाऊस, औरंगाबाद च्या बाधंकामाच्या प्रकल्पाचा एकूण खचष रु. 29.88कोटी इतका आहे. औरंगाबाद येर्ीि हज हाऊस बाधंकामासाठी रु. 29.88 कोटी इतक्या सुधाररत प्रकल्प खचास उपरोक्त अ.क्र. ( 9 ) येर्ीि आदेशान्वये रितीय सुधाररत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आिी आहे. सन 2015-16 या आर्थर्क वर्ाच्या कािावधीकररता अर्षसंकल्पात हज हाऊसच्या बाधंकामाकररता रु. 4.20 कोटी इतकी तरतूद करण्यात आिी आहे. या तरतूदीमधून एकूण अनुदानाच्या 70% च्या मयारदत रु. 2.94 कोटी ( रुपये दोन कोटी चौऱ्यान्नव िक्ष फक्त ) इतकी रक्कम रसडको ( रसटी ॲण्ड इंडस्ट्ररयि डेव्हिपमेंट कापोरेशन ऑफ महाराष्ट्र रि, मंुबई ) यानंा उपरोक्त अ.क्र. ( 10 ) येर्ीि आदेशान्वये अदा करण्यात आिी आहे. तसेच सन 2015 च्या रितीय पूरवणी रवरनयोजन अरधरनयमानुसार मंजूर झािेल् या रु. 1.80 कोटी इतक्या रक्कमेच्या पूरक मागणी च्या 70% च्या मयादेत रु. 1.26 कोटी ( रुपये एक कोटी सव्वीस िक्ष फक्त ) इतकी रक्कम रसडको िी. यानंा अ.क्र. (12 ) येर्ीि आदेशान्वये अदा करण्यात आिी आहे.

शासन रनणषय :- सन 2015-16 या रवत्तीय वर्ात मागणी क्र. झेड ई-1 ए, मुख्य िेखारशर्ष 2235, सामारजक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 200 इतर कायषक्रम, राज्य योजनातंगषत योजना ( 01 ) ( 19 ) हज करमटीिा सहाय्यक अनुदान ( 2235 ए- 276 ) या िेखा शीर्ाखािी मुळ अर्षसंकल्पातीि रु. 4.20 कोटी इतकी तरतूद तसचे पुरवणी मागणीिारे करण्यात आिेिी रु. 1.80 कोटी इतकी तरतूद, अशी एकूण 6.00 कोटी इतक्या तरतूदीमधुन या कामी रु. 4.20 कोटी इतकी तरतूद आतापंयषत रवतररत झािेल्या आहे. अर्षसंकल्पीत झािेल्या तरतूदीतीि कपात करण्यात आिेिा रु. 1.80 कोटी ( रुपये एक कोटी एैंशी िक्ष फक्त ) इतका रनधी खास बाब म्हणनू रवतररत करण्यास रवत्त रवभागाने रदिेल्या मान्यतेनुसार ही रक्कम रवतररत करण्यास या आदेशान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

2. महाराष्ट्र राज्य हज सरमतीमाफष त सदर रनधी उपाध्यक्ष आरण व्यवरर्ापरकय संचािक, रसटी ॲण्ड इंडस्ट्ररयि डेव्हिपमेंट कापोरेशन ऑफ महाराष्ट्र रि, मंुबई यानंा रवतरीत करण्यासाठी यािारे महाराष्ट्र राज्य हज सरमतीकडे सुपूदष करण्यात येत आहे.

3. कायषकारी अरधकारी, महाराष्ट्र राज्य हज सरमती, मंुबई यानंी रु. 1.80 कोटी ( रुपय ेएक कोटी एैंशी िक्ष फक्त ) इतक्या रकमेचा धनादेश " उपाध्यक्ष आरण व्यवरर्ापरकय संचािक, रसटी ॲण्ड इंडस्ट्ररयि डेव्हिपमेंट कापोरेशन ऑफ महाराष्ट्र रि, मंुबई ” याचं्या नाव ेकाढून तो त्यानंा ररतसर सुपूदष करावा. तसेच त्यानंी उपाध्यक्ष आरण व्यवरर्ापरकय संचािक, रसटी ॲण्ड इंडस्ट्ररयि डेव्हिपमेंट कापोरेशन ऑफ महाराष्ट्र रि, मंुबई याचं्याकडून झािेल्या खचाबाबतचा तपरशि प्राप्त करुन घेवून त्या आधारे रवरहत नमुन्यातीि उपयोरगता प्रमाणपत्र शासनास सादर कराव.े

4. प्ररतुत प्रयोजनासाठी होणारा खचष उपरोक्त िेखा शीर्ाखािी सन 2015-16 या रवत्तीय वर्ात मंजूर सहायक अनुदानातून भागरवण्यात यावा.

Page 3: हज हाऊस औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामाकररता रसडको … Resolutions/Marathi...महाराष्ट्र

शासन रनणषय क्रमांकः हज-2015 /प्र.क्र.157/ का-5

पषृ्ठ 3 पकैी 3

5. हे आदेश रनयोजन व रवत्त रवभागाच्या सहमतीने त्यांचे अनौपचाररक संदभष क्र. 103/रशकाना, रद. 11.12.2015 व 41/16 व्यय-4, रद. 29.01.2016 अन्वये रनगषरमत करण्यात येत आहेत.

सदर शासन रनणषय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतरर्ळावर उपिब्ध करण्यात आिा असून त्याचा संकेताक 201602031235158314 असा आहे. हा आदेश रडजीटि रवाक्षरीने साक्षारंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाि याचं्या आदेशानुसार व नावाने. ( अरनस शेख ) अवर सरचव, महाराष्ट्र शासन

प्रत, 1.अरधदान व िेखा अरधकारी, मंुबई 2.रनवासी िेखा अरधकारी, मंुबई

3.महािेखापाि -1/2 (िेखा पररक्षा/ िेखा व अनुज्ञयेता ), महाराष्ट्र राज्य, मंुबई/ नागपूर 4.अरधक्षक अरभयंता ( एम. टी.) रसडको, उद्योगभवन, औरंगाबाद, 5.रजल्हा कोर्ागार अरधकारी, आरंगाबाद, 6.कायषकारी अरधकारी, महाराष्ट्र राज्य हज सरमती, मंुबई 7.खाजगी सरचव, मा. मंत्री /मा. राज्यमंत्री ( अ.रव.रव.) याचंे कायािय, मंत्रािय, मंुबई, 8.रवीय सहायक, प्रधान सरचव, अल्पसंख्याक रवकास रवभाग, मंत्रािय, मंुबई, 9.रवीय सहायक, सह सरचव, अल्पसंख्याक रवकास रवभाग,मंुबई, 10.रवीय सहायक, उप सरचव, अल्पसंख्याक रवकास रवभाग,मंुबई, 11.कक्ष अरधकारी (का-7), अल्पसंख्याक रवकास रवभाग, मंुबई, 12.रवत्त रवभाग/रनयोजन रवभाग, मंत्रािय, मंुबई,

13.रनवड नरती ( कायासन-5), का-5 संग्रहार्ष.