गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास...

4
गगगगगगग गगगगगग गगगगग: गग.

Upload: shriniwas-kashalikar

Post on 16-Feb-2017

77 views

Category:

Education


0 download

TRANSCRIPT

Page 1: गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

गुरंुची अद्भतु शक्ती:

डॉ. श्रीनि�वास

Page 2: गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कशाळीकरशंका: �ामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणिण

अमरत्वाचा अ�ुभव कुणाला आणिण केव्हा येईल, हे सांगता देखील येत �ाही. त्याचप्रमाणे �ामस्मरणा�े समृद्धी देखील येतेच असेही �ाही. त्यामुळे �ामस्मरण करता�ा आपल्या चिचकाटीची कसोटी लागते, आणिण धीर सुटू शकतो हे खरं आहे �ा?

समाधा�: होय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा �ामाच्या ( चैतन्याच्या) निवस्मृतीत जातो आणिण त्यामुळे; निवषयांकडे आकर्षिष<त होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो! इंद्रि@यगम्य सू्थल निवषय आणिण दृश्य निवश्वाच्या आकषFणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या निवरुद्ध द्रिदशेला वळते! साहजिजकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिरणामी; आपली

Page 3: गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

अस्वस्थता काही केल्या कमी होत �ाही आणिण पूणFत्व, सार्थFकता आणिण समाधा� आपल्यापासू� दूरच राहतात!

पण काळजी करण्याचे कारण �ाही. आपल्या इचे्छ-अनि�चे्छपचिलकडे; निवश्वचैतन्याची ज��ी आपली गुरुमाउली सवF बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळू� आपल्याला चैतन्यामृतपा� करवीत आहे. आपल्याकडू� �ामस्मरण आणिण स्वधमFपाल� वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदणिभरुची, सद्रिदच्छा, सत्संकल्प, सत्पे्ररणा, सत्बुद्धी, सद्भाव�ा, सद्वास�ा, सदाचार यां�ी आपले व्यचिक्तगत आणिण सामाजिजक जीव� अचिधकाचिधक प्रमाणात भरू� टाकीत आहे! �ामस्मरण करता करता आपल्याला �क्कीच याचा अ�ुभव येतो!श्रीराम समर्थF!