हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास...

5
हहह ह हहह हहहह हहहहह हहहहह हह. हहहहहहहहह

Upload: shriniwas-kashalikar

Post on 18-Feb-2017

42 views

Category:

Health & Medicine


6 download

TRANSCRIPT

Page 1: हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर

हवे व नको याचा आग्रह नसावा

डॉ. श्रीनिनवास

Page 2: हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कशाळीकरसद्गरुू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे".आपण तत्वज्ञानाची पुस्तके वाचतो तेव्हा "अहं ब्रह्मास्मिस्म" अर्थाा1त आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे असे वाचतो. पण रोजच्या जीवनात प्रामाणिणकपणे आत्मनिनरीक्षण केले तर काय आढळते? अगदी क्षुल्लक बाबींनी आपण हतबल होतो किकंवा हुरळून जातो! याचा अर्था1 आपण सव1समावेशक ब्रह्म नव्हे तर अगदी क्षुल्लक आहोत!दोघात खरे काय?

Page 3: हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आपण क्षुल्लक आहोत हेही खरे आणिण आपण ब्रह्म आहोत हे देखील खरे आहे!आज आपण क्षुल्लक आहोत आणिण त्यामुळे क्षुल्लक बाबींनी घाबरतो, दु:खी होतो, हतबल होतो किकंवा हुरळून जातो, हे खरे आहे. पण त्याचप्रमाणे, आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे, हे देखील खरे आहे! पण ते सुप्त आहे,आपल्याला आज जाणवत नाही, त्यामुळे आपण त्याला पारखे झालेलो आहोत! ज्याप्रमाणे गुण प्रगट होण्यासाठी आपल्याला निवणिशष्ट अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे ब्रह्म प्रगट होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो!नामस्मरण म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण हाच तो अभ्यास!

Page 4: हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरण सतत केले की आपल्या क्षुद्रप्णाची आवरणे गळून पडू लागतात आणिण आपला "हवे नको याचा आग्रह" नाहीसा होऊ लागतो! रोजच्या जीवनात याचा आपण प्रसन्न अनुभव घेऊ शकतो आणिण ब्रह्म प्रगट होण्याच्या अर्थाा1त, खऱ्या शरणागतीच्या, आत्मानुभूतीच्या आणिण निवश्वकल्याणाच्या मागा1वर अग्रेसर होतो!श्रीराम समर्था1!