शिा शिकास kँक सहाय्Ëत क शि Îापाशििक पाा...

4
आशियाई शिकास बँक सहाययत कृशि यापारशिियक पायाभूत सुशिधा शिकास गु तिणूक काययम कपास (AIDIP) सन 2015-16 करीता .55.64 लाख शनधी उपलध कन देयाबाबत महारार िासन सहकार, पणन ि िोोग शिभाग िसन शनणय य माकः बास-1015/..189/21-स मादाम कामा मागय, हुतामा राजगु चौक, मालय, मु बई 400 032. तारीख: 6 नोहबर, 2015. िचा - 1) िसन शनणय य माकः सहकार, पणन ि िोोग शिभाग .कृ बास-2007/ ..452/ 11-स, शद.16.4.2008. 2) िसन शनणय य माकः सहकार, पणन ि िोोग शिभाग .बास-2008/ ..46/ 21-स, शद.29.10.2010 3) शि शिभाग, िासन पशरपक .अयस-2015/..85/अय-3,शद.17.4.2015 4) शि शिभाग, िासन पशरपक .सकीणय-2015/..34/कोिा.िा.5 शद.24.7.2015 5) शि शिभाग, िासन पशरपक .पूरक-2015/..140/अयस-3, शद.6.10.2015 6) उपसचालक (शि ि िासन), एआयडीआयपी याचा ताि जा..एआयडीआयपी/ बजेट/15-16/216/2015, शद.31.8.2015 चे प ि शद.29.10.2015 रोजीचा ई-मेल सदे ि तािना - आशियाई शिकास बँकेया सहकायाने रायामये “कृ शि यापारशिियक पायाभूत सुशिधा शिकास गु तिणूक काययम (AIDIP) कप” राबशियात येत असून या कपास िासनाने सदभय .2 येील िासन शनणय शद.29.10.2010 अिये मायता दान के लेली आहे. या कपाया अमलबजािणीसाठी महाराराय कृ शि पणन मडळ, पुणे येे कप यिापन काची ापना करयात आली असून तेे शतशनयुतीने अशधकारी ि कमयचारी याची शनयुती करयात आलेली आहे. सदर कपासाठी सन 2015-16 या आक ििात राय (.85.70 लाख) ि बाहय शहसा (.173.99 लाख) असे एकू ण .259.69 लाख इतया रकमेचा शनधी सन 2015 या पािसाळी अशधिे िनात पुरिणी मागणीारे अयसकपीत करयात आला आहे. सदर अयसकपीत शनधीपैकी 70% रकम (.181.78 लाख) खचय करयाचे अशधकार शद.6.10.2015 या शि शिभागाया पशरपकािये शिभागास देयात आलेले आहेत. कप यिापन कायालयामायत सन 2015-16 मये पायाभूत सुशिधा उभारयाकरीता कपासाठी लागणाया जागाचे भाडेपा करार (Lease Deed) करणे, कसलटट ी, जाशहरात खचय, भाडिली खचय, आापना खचय, िासकीय ि कायालयीन खचय याचमाणे शतशनयुतीिरील अशधकारी/कमयचायाचे िेतन अदा करणे इ.कामाकरीता शनधी उपलध कन देयाबाबत सदभय .6 येील ात तािाया अनु िगाने िासनाने पुढीलमाणे शनणय घेतला आहे. िसन शनणय य- आशियाई शिकास बँक सहाययत कृशि यापारशिियक पायाभूत सुशिधा शिकास गु तिणूक काययमास सन 2015-16 करीता राय ि बाहय शहयामून .55.64 लाख (पये पचाि लाख चौसट हजार त)

Upload: duongthuy

Post on 30-Nov-2018

224 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

आशियाई शिकास बकँ सहाय्ययत कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू काययक्रम प्रकल्पास (AIDIP) सन 2015-16 करीता रु.55.64 लाख शनधी उपलब्ध करुन देण्याबाबत

महाराष्ट्र िासन सहकार, पणन ि िस्त्रोद्योग शिभाग

िासन शनणयय क्रमाुंकः बासप्र-1015/प्र.क्र.189/21-स मादाम कामा मागय, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंत्रालय, मुुंबई 400 032. तारीख: 6 नोव्हेंबर, 2015.

िाचा - 1) िासन शनणयय क्रमाुंकः सहकार, पणन ि िस्त्रोद्योग शिभाग क्र.कृबास-2007/ प्र.क्र.452/ 11-स,

शद.16.4.2008. 2) िासन शनणयय क्रमाुंकः सहकार, पणन ि िस्त्रोद्योग शिभाग क्र.बासप्र-2008/ प्र.क्र.46/ 21-स,

शद.29.10.2010 3) शित्त शिभाग, िासन पशरपत्रक क्र.अर्यसुं-2015/प्र.क्र.85/अर्य-3,शद.17.4.2015 4) शित्त शिभाग, िासन पशरपत्रक क्र.सुंकीणय-2015/प्र.क्र.34/कोिा.प्रिा.5 शद.24.7.2015 5) शित्त शिभाग, िासन पशरपत्रक क्र.परूक-2015/प्र.क्र.140/अर्यसुं-3, शद.6.10.2015 6) उपसुंचालक (शित्त ि प्रिासन), एआयडीआयपी याुंचा प्रस्ताि जा.क्र.एआयडीआयपी/

बजटे/15-16/216/2015, शद.31.8.2015 चे पत्र ि शद.29.10.2015 रोजीचा ई-मेल सुंदेि

प्रस्तािना -

आशियाई शिकास बकेँच्या सहकायाने राज्यामध्ये “कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू काययक्रम (AIDIP) प्रकल्प” राबशिण्यात येत असून या प्रकल्पास िासनाने सुंदभय क्र.2 येर्ील िासन शनणयय शद.29.10.2010 अन्िये मान्यता प्रदान केलेली आहे.

या प्रकल्पाच्या अुंमलबजािणीसाठी महाराष्ट्र राज्य कृशि पणन मुंडळ, पणेु येरे् प्रकल्प व्यिस्र्ापन कक्षाची स्र्ापना करण्यात आली असनू तेरे् प्रशतशनयुक्तीने अशधकारी ि कमयचारी याुंची शनयकु्ती करण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पासाठी सन 2015-16 या आर्थर्क ििात राज्य (रु.85.70 लाख) ि बाहय शहस्सा (रु.173.99 लाख) असे एकूण रु.259.69 लाख इतक्या रकमेचा शनधी सन 2015 च्या पािसाळी अशधििेनात परुिणी मागणीद्वारे अर्यसुंकल्पीत करण्यात आला आहे. सदर अर्यसुंकल्पीत शनधीपकैी 70% रक्कम (रु.181.78 लाख) खचय करण्याच ेअशधकार शद.6.10.2015 च्या शित्त शिभागाच्या पशरपत्रकान्िये शिभागास देण्यात आलेले आहेत. प्रकल्प व्यिस्र्ापन कायालयामार्य त सन 2015-16 मध्ये पायाभतू सुशिधा उभारण्याकरीता प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागाुंच े भाडेपट्टा करार (Lease Deed) करणे, कन्सलटुंट र्ी, जाशहरात खचय, भाुंडिली खचय, आस्र्ापना खचय, प्रिासकीय ि कायालयीन खचय त्याचप्रमाणे प्रशतशनयकु्तीिरील अशधकारी/कमयचाऱ्याुंच ेितेन अदा करणे इ.कामाुंकरीता शनधी उपलब्ध करुन देण्याबाबत सुंदभय क्र.6 येर्ील प्राप्त प्रस्तािाच्या अनुिुंगाने िासनाने पढुीलप्रमाणे शनणयय घेतला आहे.

िासन शनणयय- आशियाई शिकास बकँ सहाय्ययत कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू काययक्रमास

सन 2015-16 करीता राज्य ि बाहय शहश्शश्शयामून रु.55.64 लाख (रुपये पुंचािन्न लाख चौसष्ट्ट हजार र्क्त)

शासन ननर्णय क्रमाांकः बासप्र-1015/प्र.क्र.189/21-स

पृष्ट्ठ 4 पैकी 2

शनधी शितरीत करण्यास िासनाची मुंजूरी देण्यात येत असून तो पढुील लेखाशििाखाली उपलब्ध करुन देण्यात येत आहे-.

(रुपये लाखात) अ.क्र. लखेाशििय मुंजूर शनधी १ मागणी क्रमाुंक व्ही-3

4435-इतर कृशि शिियक काययक्रमािरील भाुंडिली खचय (199), इतर अिासकीय सुंस्र्ाुंमधील गुुंतिणकुा राज्य योजनाुंतगयत योजना (01) बाहय सहाय्ययत प्रकल्प (01)(01) आशियाई शिकास बकँ सहाय्ययत कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू प्रकल्प (राज्य योजना) (राज्य शहस्सा) (4435 0012) 54-गुुंतिणकुा

43.44 (रुपये त्रेचाळीस लाख चव्िचेाळीस हजार र्क्त)

2 मागणी क्रमाुंक व्ही-3 4435-इतर कृशि शिियक काययक्रमािरील भाुंडिली खचय (199), इतर अिासकीय सुंस्र्ाुंमधील गुुंतिणकुा राज्य योजनाुंतगयत योजना (01) बाहय सहाय्ययत प्रकल्प (01)(02) आशियाई शिकास बकँ सहाय्ययत कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू प्रकल्प (राज्य योजना) (बाहय शहस्सा) (4435 0021) 54-गुुंतिणकुा

12.20 (रुपये बारा लाख िीस हजार र्क्त)

एकूण 55.64 (रुपये पुंचािन्न लाख चौसष्ट्ट हजार र्क्त)

2. सदर रु.55.64 लाख शनधी ( अक्षरी रुपये पुंचािन्न लाख चौसष्ट्ट हजार र्क्त) R.T.G.S. सुशिधेव्दारे प्रकल्पाच्या बकँ खात्यामध्ये जमा करािा. सदरचा शनधी सन 2015-16 या आर्थर्क ििात प्रकल्पाच्या उपरोक्त कोष्ट्टकात नमूद केलेल्या लेखाशििांतगयत खची टाकण्यात यािा. सदर प्रकल्पाच्या बकँ खात्याचा तपिील पढुीलप्रमाणे - बकेँच ेनाुंि : बकँ ऑर् महाराष्ट्र, माकेट याडय िाखा, गुलटेकडी, पणेु- 37. खात्याचे िणयन : Agribusiness Infrastructure Development Investment

Programme (AIDIP) खाते क्रमाुंक : 60063793849 IFS Code : MAHB 0001140

शासन ननर्णय क्रमाांकः बासप्र-1015/प्र.क्र.189/21-स

पृष्ट्ठ 4 पैकी 3

3. सदर िासन शनणययान्िये मुंजूर करण्यात आलेली रकमेतून ज्या बाबींिर खचय कराियाचा आहे त्याचा तपिील पुढीलप्रमाणे आहे-

अ अ.क्र. घटक (आशियाई शिकास बँकेच्या शनधीतून) रक्कम रुपये 1 प्रकल्प व्यिस्र्ापन (जाशहरात ि पुरिठादार शनिडीकरीता ) 5,00,000 2 कायालयीन भाडे 5,20,000 3 िाहन भाडे 2,00,000 एकूण अ 12,20,000

ब अ.क्र. घटक (राज्य िासनाच्या शनधीतून) रक्कम रुपये 1 आस्र्ापना खचय 1,40,000 2 ितेन ि भत्ते 35,00,000 3 कायालयीन खचय 7,04,000 एकूण ब 43,44,000 एकूण अ + ब 55,64,000

4. सदर शनधी शितरणाकरीता श्री.सदाशिि शििदास, सहसशचि, सहकार, पणन ि िस्त्रोद्योग शिभाग, मुंत्रालय, मुुंबई याुंना शनयुंत्रण अशधकारी म्हणनू ि श्रीमती अ.म.जोिी , कायासन अशधकारी, सहकार, पणन ि िस्त्रोद्योग शिभाग, मुंत्रालय, मुुंबई याुंना आहरण ि सुंशितरण अशधकारी म्हणनू घोशित करण्यात येत आहे. या िासन शनणययान्िये मुंजूर केलेली रक्कम अशधदान ि लेखाशधकारी कायालय, मुुंबई येरू्न आहशरत करुन सुंबुंशधताुंना शितरीत करण्याची काययिाही आहरण ि सुंशितरण अशधकारी तसेच शनयुंत्रक अशधकारी याुंनी करािी. 5. या िासन शनणययान्िये मुंजूर केलेला शनधी ज्या कारणास्ति मुंजूर केलेला आहे त्याच कारणासाठी शिशनयोग करण्याबाबत प्रकल्प सुंचालक, कृशि-व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू काययक्रम प्रकल्प, पणेु याुंनी खात्री करािी आशण यासुंदभातील अनुपालन अहिाल ि शनधीच े उपयोशगता प्रमाणपत्र िासनास तत्परतेने सादर कराि.े 6. हे आदेि शित्त शिभागाने शद.17.4.2015 ि शद.6.10.2015 च्या िासन पशरपत्रकान्िये या शिभागास बहाल केलेल्या अशधकारानुसार शनगयशमत करण्यात येत आहे. 7. शित्त शिभागाच्या शद.17.4.2015 च्या पशरपत्रकातील पशर.क्र.7 ते 18 मधील प्रकल्पास लागू असलेल्या अटींच्या पतूयतेबाबत प्रकल्प सुंचालक, कृशि व्यापारशिियक पायाभतू सशुिधा शिकास गुुंतिणकू काययक्रम (AIDIP), पणेु याुंनी प्रमाशणत कराि.े 8. “कोिागारात देयके पाशरत करताना घ्याियाची दक्षता” या शिियाबाबत शद.24.7.2015 च्या शित्त शिभागाच्या पशरपत्रकात नमदू केल्यानुसार प्रस्तािास लागू असलेली माशहती खालीलप्रमाणे आहे .

१) मुंजूर शनधी- रु.259.69 लाख 2) मागील तीन मशहन्यापिूी अनुदान शदलेले नाही

शासन ननर्णय क्रमाांकः बासप्र-1015/प्र.क्र.189/21-स

पृष्ट्ठ 4 पैकी 4

3) सदर लेखाशििाखाली सुंशक्षप्त देयक प्रलुंशबत नाही 4) शद.24.7.2015 च्या शित्त शिभागाच्या पशरपत्रकातील प्रकल्पास लागू असलेल्या उियशरत बाबींची माशहती प्रकल्प सुंचालक, कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू काययक्रम (AIDIP), पणेु याुंनी आिश्शयकतेनुसार कोिागार कायालयास सादर करािी.

9. सदर िासन शनणयय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सुंकेतस्र्ळािर उपलब्ध करण्यात आला असनू त्याचा सुंकेताक 201511061339322102 असा आहे. हा आदेि शडजीटल स्िाक्षरीने साक्षाुंशकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राच ेराज्यपाल याुंच्या आदेिानुसार ि नाुंिाने,

( सु. बा. तुुंबारे ) अिर सशचि

प्रशत, 1. मा.मुंत्री ( पणन), मुंत्रालय, मुुंबई 2. मा.राज्यमुंत्री (पणन) मुंत्रालय, मुुंबई 3. अपर मुख्य सशचि (कृशि ि पणन/शित्त/शनयोजन), मुंत्रालय, मुुंबई

4. प्रकल्प सुंचालक, कृशि व्यापारशिियक पायाभतू सुशिधा शिकास गुुंतिणकू काययक्रम प्रकल्प, माकेट याडय, गुलटेकडी, पणेु 5. महालेखापाल, लेखापशरक्षा / लेखा ि अनुज्ञयेता, महाराष्ट्र-1, मुुंबई 6. महालेखापाल, लेखापशरक्षा / लेखा ि अनुज्ञयेता, महाराष्ट्र-1, नागपरू 7. सहसुंचालक,लेखा ि कोिागारे,सुंगणक कक्ष, 5िा मजला, निीन प्रिासन भिन,मुंत्रालयासमोर,मुुंबई 32. 8. शनिासी लेखापशरक्षण अशधकारी, मुुंबई 9. अशधदान ि लेखाशधकारी, मुुंबई . 10. शित्त शिभाग (व्यय-2/िासन हमी/अर्यसुंकल्प-13), मुंत्रालय, मुुंबई 400 032. 11. कक्ष अशधकारी (17-स/रोखिाखा/22-स), सहकार, पणन ि िस्त्रोद्योग शिभाग, मुंत्रालय,

मुुंबई - 400 032/शनिड नस्ती