16 building construction skill

4
Sudhir Vaidya 1 Building Construction skill १६) बांधकाम शाèğ : मğानो, मला कãपना आहे बांधकाम शाèğ हा तांǒğक (Technical ) वषय आहे , पण éयाचा अथ[ असा नाहȣ सामाÛय माणसाला सांगतãयानंतर éया वषयातील काहȣच कळणार नाहȣ. मी काहȣ Civil Engineer नाहȣ, परंतु Financial Controller àहणून काम करताना, Project Management - Monitoring चा मळालेला अनुभव, इंटरनेटÍया महाजालातून मळवलेलȣ माǑहती, éया वषयावरȣल वाचलेलȣ पुèतके , लेख, éया वषयावरȣल सेमनारमÚये मळालेलȣ माǑहती, बांधकाम site ला Ǒदलेãया भेटȣ - site चे के लेले Ǔनरȣ¢ण éया ¢ेğातील लोकांबरोबर वेळोवेळी के लेलȣ चचा[, éयावर आधाǐरत Ǒह माǑहती संकलत के लȣ आहे . आज अनेक åयवसाय करÖयासाठȤ Professional qualification आण Training ची आवæयकता असते. परंतु कदाचत बांधकाम åयवसाय हा असा एकच åयवसाय असेल जो कोण×याहȣ Professional qualification आण Training शवाय, के वळ इतर åयावसाईक मंडळीना हाताशी धǾन (Architect, Structural Engineer, Advocate वगैरे ) मदत घेऊन सुǽ करता येतो. अÛन , वèğ आण Ǔनवारा éया मनुçयाÍया Ĥाथमक गरजा असãयामुळे बांधकाम åयावसाईक मंडळीना चांगले Ǒदवस (अÍछे Ǒदन) आले आहेत. माणसे इतर बारȣक सारȣक गोçट खरेदȣ करताना कमतीÍया मानाने नको इतकȧ घासाघीस करतात. पण घर घेÖयाची माğ नको इतकȧ घाई के लȣ जाते. इमारतीÍया बांधकामाबƧल फारशी माǑहती वचारलȣ जात नाहȣ. Ready Possession मुळे बांधकाम कसे असेल हे Ǒह कळत नाहȣ. परंतु पुनव[कासĤĐयेत सभासद बांधकामाÍया दजा[वर Ǔनयंğण ठे ऊ शकतात. ×यामुळे éया लेखातून जुजबी माǑहती मळत असलȣ, तरȣ ×या माǑहतीचा उपयोग आपण नÈकȧ कǾ शकतो. Ǒह माǑहती जरȣ आपण Developer आण PMC बरोबर बांधकामाबƧल चचा[ करताना खुबीदारपणे वापरलȣ कं वा ×या अनुषंगाने काहȣ Ĥæन वचारले तरȣ Ǒह मंडळी सतक[ राहतील बरे काम करÖयाचा Ĥय×न करतील. éया माǑहतीचा वापर कǾन अधक माǑहती मळवता सुƨा येईल. कशी वाटलȣ idea ची कãपना. !!!! पुनव[कास हा सÚया परवलȣचा शÞद झाला आहे . जुÛया इमारतीत राहणारा Ĥ×येक जण Tower मÚये राहÖयाचे èवÜन बघू लागला आहे . पुनव[कासासाठȤ सरकारने बंधनकारक माग[दश[क Ĥणालȣ तयार के लȣ आहे . सहǓनवासानी éया Circular नुसार पुनव[कास करणे अपे¢त आहे . परंतु अनेक वेळा éया Circular चे Letter आण Spirit Ĥमाणे पालन होत नाहȣ ×यामुळे पुनव[कास वेळेत होत नाहȣ अनेक सभासदांना बेघर åहावे लागते . नवीन बांधकामाÍया तĐारȣ -वषा[त सुǽ होतात आण मग ल¢ात येते आपलȣ जुनी इमारत éयापे¢ा बरȣ होती. पण Ǒह पæचात बुƨी असते. पुनव[कास àहणजे के वळ जाèत जागा, मुबलक corpus fund नåहे , तर पुनव[कास हा वेळेत Ǔनयमानुसार आण काहȣ वषȶ तरȣ दुǽèतीचा ğास नसावा असा झाला पाǑहजे. ---------------------------------------------------------------------------------- चांगãया बांधकामासाठȤ अंदाजे ǽपये २५००-३००० / sq ft खच[ येतो. éयातील मजुरȣचा खच[ अंदाजे १० % àहणजे ǽपये २५०-३०० / sq ft. असतो. चांगले बांधकाम होÖयासाठȤ चांगãया बांधकाम साǑह×याबरोबर मजुरांचे Ĥश¢ण

Upload: spandane

Post on 12-Jan-2017

140 views

Category:

Real Estate


4 download

TRANSCRIPT

Page 1: 16   building construction skill

Sudhir Vaidya                                                                    1                                    Building Construction skill   १६) बांधकाम शा : म ानो, मला क पना आहे क बांधकाम शा हा तां क (Technical ) वषय आहे, पण याचा अथ असा नाह क सामा य माणसाला सां गत यानंतर या वषयातील काह च कळणार नाह . मी काह Civil Engineer नाह , परंतु Financial Controller हणून काम करताना, Project Management - Monitoring चा मळालेला अनुभव, इंटरनेट या महाजालातनू मळवलेल मा हती, या वषयावर ल वाचलेल पु तके, लेख, या वषयावर ल से मनारम ये मळालेल मा हती, बांधकाम site ला दले या भेट - व site चे केलेले नर ण व या े ातील लोकांबरोबर वेळोवेळी केलेल चचा, यावर आधा रत ह मा हती संक लत केल आहे.

आज अनेक यवसाय कर यासाठ Professional qualification आ ण Training ची आव यकता असते. परंतु कदा चत बांधकाम यवसाय हा असा एकच यवसाय असेल क जो कोण याह Professional qualification आ ण Training शवाय, केवळ इतर यावसाईक मंडळीना हाताशी ध न (Architect, Structural Engineer, Advocate वगैरे ) व मदत घेऊन सु करता येतो. अ न , व आ ण नवारा या मनु या या ाथ मक गरजा अस यामुळे बांधकाम यावसाईक मंडळीना चांगले दवस (अ छे दन) आले आहेत.

माणसे इतर बार क सार क गो ट खरेद करताना कमती या मानाने नको इतक घासाघीस करतात. पण घर घे याची मा नको इतक घाई केल जाते. इमारती या बाधंकामाब ल फारशी मा हती वचारल जात नाह . Ready

Possession मुळे बांधकाम कसे असेल हे ह कळत नाह .

परंतु पुन वकास येत सभासद बांधकामा या दजावर नयं ण ठेऊ शकतात. यामुळे या लेखातून जुजबी मा हती मळत असल , तर या मा हतीचा उपयोग आपण न क क शकतो. ह मा हती जर आपण Developer आ ण PMC बरोबर बांधकामाब ल चचा करताना खुबीदारपणे वापरल कंवा या अनुषंगाने काह न वचारले तर ह मंडळी सतक राहतील व बरे काम कर याचा य न करतील. या मा हतीचा वापर क न अ धक मा हती मळवता सु ा येईल. कशी वाटल idea ची क पना. !!!!

पुन वकास हा स या परवल चा श द झाला आहे. जु या इमारतीत राहणारा येक जण Tower म ये राह याचे व न बघू लागला आहे. पुन वकासासाठ सरकारने बंधनकारक मागदशक णाल तयार केल आहे. सह नवासानी या Circular नुसार पुन वकास करणे अपे त आहे. परंतु अनके वेळा या Circular चे Letter आ ण Spirit माणे पालन होत नाह व यामुळे पुन वकास वेळेत होत नाह व अनेक सभासदानंा बेघर हावे लागत.े नवीन बांधकामा या त ार २-३ वषात सु होतात आ ण मग ल ात येते क आपल जुनी इमारत यापे ा बर होती. पण ह प चात बु ी असते. पुन वकास हणजे केवळ जा त जागा, मुबलक corpus fund न हे, तर पुन वकास

हा वेळेत व नयमानुसार आ ण काह वष तर दु तीचा ास नसावा असा झाला पा हजे.

----------------------------------------------------------------------------------

चांग या बांधकामासाठ अंदाजे पये २५००-३००० / sq ft खच येतो. यातील मजुर चा खच अंदाजे १० % हणजे पये २५०-३०० / sq ft. असतो. चांगले बांधकाम हो यासाठ चांग या बांधकाम सा ह याबरोबर मजुरांचे श ण

Page 2: 16   building construction skill

Sudhir Vaidya                                                                    2                                    Building Construction skill  सु ा ते हडचे मह वाचे असते. बांधकामावर १०० % देखरेख (Take micro meaning ) श य नसते. अनेक वेळा बांधकामात झालेल चूक नंतर दु त सु ा करता येत नाह . असो.

यामुळे बांधकामावर श य ते हडी देखरेख ठेव याची जबाबदार जर कागदोप ी PMC - Developer ची असल

तर सोसायट या सभासदांनी खार चा वाट उचलायला काह च हरकत नाह .

समट

समट हे असे रसायन आहे क जे पा याबरोबर संपकात आ यानंतर हळू हळू घ होते. हा याचा मुलभुत गुणधम

आहे. जेथे पृ ठ भागावर जा त दाब पडत नाह (उ्.ह. भतंीचे ला टर) तेथे कमी ेडचे समट वापरले जाते.

बांधकामातील वेगवेग या कामांसाठ समट बरोबर इतर घटक mix केले जातात .

ला टरसाठ : समट + वाळू + पाणी /

वटे या बांधकामासाठ : समट + वाळू + पाणी आ ण वटा

समट concrete साठ : समट + वाळू + खडी + पाणी /

RCC साठ : समट + वाळू + खडी + पाणी आ ण ट ल.

या शवाय वेगवेगळी रसायने या म णात mix केल जातात . हे म ण करताना हवामान, वेळ, तापमान याचा वचार क न समट आ ण पा याचे माण ठरवले जाते. वर ल म ण Tray म येच बनवावे. अनेक वेळा हे म ण ज मनीवर बन वले जाते. अ या वेळी ज मनीवर ल घाण - कचरा - माती - झाडा या काट या या म णात mix होतात व असे म ण बाधंकामासाठ यो य नसते. तयार केलेले म ण लगेच वापरलेले

पा हजे. तयार म णाला श यतो बराच वेळ ऊन आ ण हवा लागणार नाह असे ब घतले पा हजे.

रेती:

खाडीची रेती वाप नये. नद पा ातील रेती वापरल असताना बांधकाम चांगले होते. रेती वापर यापूव चाळून घेणे आव यक असते, जेणेक न वाळूतील कचरा - मोठे खड ेवेगळे काढता येतील. रेती Lab म ये तपासनू यावी. रेती वापर यापूव पा याने यवि थत भजवावी.

तसेच खडी आ ण वटा वापर यापूव पा याने यवि थत भजवून या यात. असे न के यास हे घटक समट

concrete मधील पाणी शोषनू घेतात व यामुळे बांधकामाची ताकद कमी होते.

Page 3: 16   building construction skill

Sudhir Vaidya                                                                    3                                    Building Construction skill  रसायने:

समट म णा या गरजे नुसार वेगवेगळी रसायने वापरल जातात.

ताकद - मजबुतीसाठ : Bonding /

म ण घ हो याची वेळ : Setting Time /

म णातील गळती थांबव यासाठ : Leakage /

लोखंड न गंज यासाठ : Yellow Zink Oxide - Polymers /

जा त तापमानासाठ :

ह रसायने यो य माणात वापरावी लागतात. यामुळे या कामावर PMC / Developer चे ल आहे क नाह हे आपण ब घतले पा हजे.

वटकाम:

वटा वापर यापूव पा यात पुरे या भजणे आव यक आहे. वटांची पाणी शोष याची श ती संप यानंतरच

याचा वापर करावा. नाह तर वटा समट म णातील पाणी शोषून घेतील व बांधकामाची ताकद कमी होईल.

Site वर वटांचा ढ ग झाकून ठेवावा. वापर यापूव ३-४ दवस यावर पाणी मारले जावे. वापर यापूव े म ये

वटा पूणपणे भजवून या या व वटांची पाणी शोष याची श ती संप यानंतरच याचा वापर करावा

वटेवर ल नाव असलेल बाजू - खाच असलेल बाजू नेहमी वर असावी. असे के याने बांधकामाची ताकद वाढते. वट बाधंकामासाठ समट + रेतीचे माण १:३ कंवा १:४ असावे. वटे या सां या मधील म ण जा त नसावे. हे सांधे जा त अस यास बांधकाम मजबूत होत नाह . एका दवसात ३ फुटांपे ा जा त उंच वट काम क नये, असा सवसाधारण नयम आहे. समट म ण ओले असता तारे या brush ने उभे व आडवे सांधे खरवडून ठेवाव,े हणजे

ला टर चांगले चकटते. या वटकामावर पाणी मारत रहावे (पा याचा फवारा खालून वर मारावा ).

प हले ४ दवस दवसातून ५ - ६ वेळा पाणी मारले पा हजे हणजे वटेतील व म णातील उ णता पूणपणे बाहेर येईल. पाणी गार असावे. यानंरच Plastering करावे. वटेचे बांधकाम करताना गवं याने ओळं याचा वापर न

वसरता केला पा हजे. वट कामासाठ जा त ेडचे समट वापरले जावे.

Plastering:

Plastering साठ कमी ेडचे समट वापरले जाते. ला टरचा थर एका वेळेला १५ मी मी पे ा जा त असू नये. ला टर काम करताना खाल पडलेला रेती माल श यतो वाप नये. वापरायचा असेल तर लगेच १:५ माणात

समट mix क न वापरावा.

Page 4: 16   building construction skill

Sudhir Vaidya                                                                    4                                    Building Construction skill  Waterproofing: Water proofing is the most important for the building life span. If the same is not carried out properly, then the entire building project is futile. Key places where waterproofing is essential.

(1) Toilet (2) Bathroom (3) Kitchen sink (4) Chhaja (5) Terrace

(6) UG & OH water tank (7) Lift room well etc.

Plumbing: At present G.I. pipes have been replaced by PVC, CPVC pipes. These pipes have reduced the trouble of Plumbing contractors in plumbing installations. But if the workmanship & quality of material is not good, then it is the permanent headache for the flat owner, more so if it is concealed plumbing. Electrical: Now Concealed electrical wiring is common . Following care should be taken:

i) Concealed pipes should not be laid in columns and beams.

ii) Good quality conduit pipes should be used irrespective of cost.

iii) Concrete should not enter inside the conduit pipe while casting slab.

iv) Branded & required grade wires should be used.

v) Wiring within the conduit pipes should be without any joints.

vi) Licensed Electrician should be present at the time of casting of slabs and columns / beams.

-----------------------------------------------------------------------------------------------

म ानो या वषयाचा आवाका खूप मोठा आहे. परंतु आपण बार क बार क गो ट ंची कशी काळजी घेऊ शकतो हे

सांग याचा य न केला आहे, जेणेक न आप या नवीन वा तूचे बांधकाम चांगले होईल.