403) child care

1
४०३) मुलांची काळजी É काहȣ Ǒदवसांपूवȸ संÚयाकाळȣ गावाबाहेरȣल तäयावर Ǒफरायला गेलो होतो. मी िमऽाबरोबर नेहमी तäयावर Ǒफरायला येत असे . िमऽाची साथ सुटली आǔण माझे तäयावर येणे कमी झाले . संÚयाकाळ झपाÒयाने अंगावर येत होती. रǒव आपले काय[ आटोपून िनघÖयाÍया तयारȣत होता. गार वारा सुटला होता. प¢ी आपãया घरÒयात परतÖयासाठȤ आतुर झाले होते . तळयाशेजारȣल मैदानात काहȣ मुले सायकल चालवत होती , काहȣ मुलांचे पालक ×यांना सायकल िशकवीत होते . सायकलवर कसे बसायचे , सायकलचे handle कसे धरायचे , तोल कसा सावरायचा वगैरे . मी कधी सायकल िशकलो नाहȣ आǔण वǑडलांÍया आजारपणामुळे ते मला सायकल िशकवू शकले नाहȣत. असो. पण ×यांÍयाकडन मी जे िशकलो, ती िशदोरȣ मला आजपयɍत पुरली आहे . सुरवातीला सायकल घÒट धǾन ×याÍया मागे धावणारे बाबा, हळू हळू सायकलची पकड सैल करतात. मुलगा घाबरतो आǔण बाबांना हात सोडू नका असे बजावतो. बाबा हो àहणतात, पण मुलाचे ऐकत माऽ नाहȣत. काहȣ वेळाने ते हात सोडतात आǔण सायकल मागे धावायचे थांबतात. मुलगा काहȣ वेळाने मागे बघतो आǔण बाबांना सायकल चालǒवता आãयाबƧल handle वरȣल एक हात सोडन अिभवादन करतो. हात सोडãयाबƧल बाबा ओरडतात. अशी Ǒह सायकल िशकवणीची कहाणी. पण हा लेखाचा ǒवषय नाहȣ. अशीच काळजी बाबा आǔण आई आपãया जÛमापासून घेत असतात. आपले पालन पोषण करतात. चांगले िश¢ण िमळेल ƻासाठȤ झटतात. चांगला नागǐरक बनǒवÖयासाठȤ संःकार करतात. िश¢ण पूण[ झाãयानंतर आपãयाला चांगली नोकरȣ िमळÖयासाठȤ कासावीस होतात. आपण संसारात ǔःथरावãयानंतर ×यांचे िचƣ Ǒठकाणावर येते . परंतु ƻा सव[ वासात काहȣ वेळा ते मुला-बाळांÍया आयुयात जाःत दखल अंदाजी करतात. काहȣ वेळा मुलांना हे अडचणीचे वाटते . मुलांÍया िनण[य ¢मतेवर पǐरणाम होतो. ×यांÍया ःवातंŧयाचा संकोच होतो. कोणी बगावत करतो, तर कोणी दबून राहतो व नको ×या वेळȣ गैरसमज कǾन घेतो. हा धÈका पचǒवणे पालकांना कठȤण असते . सायकल िशकवÖयाची पƨत बाबा ×य¢ åयवहारात का वापरत नाहȣत, हे मला तरȣ न सुटलेले कोडे आहे ? कारण मी मुलाला - मुलीला ःवातंŧय Ǒदले , åयवहार िशकवला, अßयास Ǒह ×यांची जबाबदारȣ आहे हे सांिगतले , वेळेचे åयवःथापन िशकǒवले , माणसांची पारख कशी करावी हे सांिगतले , ×यांचे िनण[य ×यांना घेÖयास िशकǒवले व बरोबर असãयास ×याला संमती Ǒदली. ƻामुळेच मोठे झाãयानंतर आयुयातील मोठे िनण[य ×यांनी लीलया घेतले . ×याबƧल मला ×यांचा अिभमान वाटतो. तुàहȣ मुलाला - मुलीला Ǒकती ःवातंŧय देता? ×यांना िनण[य Ǒबयेत सामील करता का ? माणूस àहणून घडÖयासाठȤ ×यांना पुरेशी space देत का ? चुकले तर न घाबरता सांगता का? àहातारपणाची गुंतवणूक àहणून ×यांÍया मतामाणे वागता का? ×यांÍया हो ला हो ती गोƴ पटत नसेल तरȣ हो àहणता का ? एखाƭा संÚयाकाळȣ शांतपणे डोळे िमटन बसा आǔण ƻासारÉया ưांची उƣरे शोधा. सुधीर वैƭ २९-०४-२०१५

Upload: spandane

Post on 21-Jul-2015

28 views

Category:

Lifestyle


2 download

TRANSCRIPT

४०३) मुलांची काळजीÉ

काह दवसांपूव सं याकाळ गावाबाहेर ल त यावर फरायला गेलो होतो. मी िमऽाबरोबर नेहमी त यावरफरायला येत असे. िमऽाची साथ सुटली आ ण माझे त यावर येणे कमी झाले. सं याकाळ झपा याने अंगावर येत

होती. र व आपले काय आटोपून िनघ या या तयार त होता. गार वारा सुटला होता. प ी आप या घर यातपरत यासाठ आतुर झाले होते. तळयाशेजार ल मैदानात काह मुले सायकल चालवत होती ,

काह मुलांचे पालक यांना सायकल िशकवीत होते. सायकलवर कसे बसायचे, सायकलचे handle कसे धरायचे,

तोल कसा सावरायचा वगैरे . मी कधी सायकल िशकलो नाह आ ण व डलां या आजारपणामुळे ते मला सायकलिशकवू शकले नाह त. असो. पण यां याकडनू मी जे िशकलो, ती िशदोर मला आजपयत पुरली आहे.

सुरवातीला सायकल घ ट ध न या या मागे धावणारे बाबा, हळू हळू सायकलची पकड सैल करतात. मुलगाघाबरतो आ ण बाबांना हात सोडू नका असे बजावतो. बाबा हो हणतात, पण मुलाचे ऐकत माऽ नाह त. काह वेळानेते हात सोडतात आ ण सायकल मागे धावायचे थांबतात. मुलगा काह वेळाने मागे बघतो आ ण बाबांना सायकलचाल वता आ याब ल handle वर ल एक हात सोडनू अिभवादन करतो. हात सोड याब ल बाबा ओरडतात. अशीह सायकल िशकवणीची कहाणी. पण हा लेखाचा वषय नाह .

अशीच काळजी बाबा आ णआईआप या ज मापासून घेत असतात. आपले पालन पोषण करतात. चांगले िश णिमळेल ासाठ झटतात. चांगला नाग रक बन व यासाठ संःकार करतात. िश ण पूण झा यानंतर आप याला चांगली नोकर िमळ यासाठ कासावीस होतात. आपण संसारात ःथराव यानंतर यांचे िच ठकाणावर येते.

परंतु ा सव ूवासात काह वेळा ते मुला-बाळां या आयुंयात जाःत दखल अंदाजी करतात. काह वेळा मुलांना हेअडचणीचे वाटते. मुलां या िनणय मतेवर प रणाम होतो. यां या ःवातं याचा संकोच होतो. कोणी बगावतकरतो, तर कोणी दबून राहतो व नको या वेळ गरैसमज क न घेतो. हा ध का पच वणे पालकांना कठ ण असते.

सायकल िशकव याची प त बाबा ू य यवहारात का वापरत नाह त, हे मला तर न सुटलेले कोडे आहे? कारणमी मुलाला - मुलीला ःवातं य दले, यवहार िशकवला, अ यास ह यांची जबाबदार आहे हे सांिगतले, वेळेचेयवःथापन िशक वले, माणसांची पारख कशी करावी हे सांिगतले, यांचे िनणय यांना घे यास िशक वले वबरोबर अस यास याला संमती दली. ामुळेच मोठे झा यानंतर आयुंयातील मोठे िनणय यांनी लीलया घेतले.

याब ल मला यांचा अिभमान वाटतो.

तु ह मुलाला - मुलीला कती ःवातं य देता? यांना िनणय ू बयेत सामील करता का ? माणूस हणूनघड यासाठ यांना पुरेशी space देत का ? चुकले तर न घाबरता सांगता का? हातारपणाची गुंतवणूक हणूनयां या मताूमाणे वागता का? यां या हो ला हो ती गो पटत नसेल तर हो हणता का ? एखा ा सं याकाळशांतपणे डोळे िमटनू बसा आ ण ासार या ू ांची उ रे शोधा.

सुधीर वै२९-०४-२०१५