वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा ·...

16
1 ..सो. राणी लमीबाई लची सैनिकी शाळा, कासार अबोल, णे वष २ रे सटबर २०१८ अक १६ वा ) सटबर २०१८ शनिवार गोपाळकाला, मकर संांती, दसरा या सणांचे पारंपारक, वैानिक महव इयता ८वी तील वयाथिींिी वशद के ले . यावर आधाररत चफिती दाखववयात आया. या पररपाठाचे आयोजि शालेतील वाि वभागातिे करयात आले . ) सटबर २०१८ सोमवार आपया भारतात सवि दहीहंड(गोपाळकाला) हा उसव साजरा होतो. शालेतही जलोषात दहीहंडउसव साजरा झाला. शालेत कमीत कमी वेळात 'दहहडी फोडणे ' अशी लशः पाष जाहीर झाली आणवयाथिींिी पथके तयार के ली. यामये लमी, जजामाता, गाि , अहहया ही चार पथके लशः सहभागी झाली. थम सवि वयाथिींिी "गोववंदा रे गोपाला...!" या सारया वध गायांवर ताल धरला. थरावर थर रचत वयाथिींिी मिोरे तयार कऱि हंडी िडयाचा एक वेगळाच थरार यावेळी अि भवयाला मळाला. अवया मनिटे १० सेक दात थर रचत दहहडी फोडयाचा वम करत ाष पथकािे थम माक मळववला. यािंतर अि मे लमी, जजामाता, अहहया या लांिी दहीहंडिडली. अशा पधामध ि येयगाठयासाठी वयाथिींिी मािमसक शारीरक ढतेची उं ची गाठावी अशी भाविा सवाया मिामये होती. या कायिमासाठी शालेचे कमांडंट कििल सारंग काशीकर, ाचायाि सौ. जा जोग,

Upload: others

Post on 19-Jul-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

1

म.ए.सो.

राणी लक्ष्मीबाई मुल ींची सैनिकी शाळा, कासार अींबोल , पुणे

वर्ष २ रे सप्टेंबर २०१८ अींक १६ वा १) १ सप्टेंबर २०१८ शनिवार

गोपाळकाला, मकर संक्ांती, दसरा या सणांच ेपारंपाररक, वैज्ञानिक महत्तत्तव इयत्तता ८वी ब तील ववद्यार्थििींिी ववशद केले. त्तयावर आधाररत र्चत्रफिती दाखववण्यात आल्या. या पररपाठाच ेआयोजि प्रशालेतील ववज्ञाि ववभागातिे करण्यात आले.

२) ३ सप्टेंबर २०१८ सोमवार

आपल्या भारतात सवित्र दहीहंडी (गोपाळकाला) हा उत्तसव साजरा होतो. प्रशालेतही जल्लोषात दहीहंडी उत्तसव साजरा झाला. प्रशालेत कमीत कमी वेळात 'दह हींडी फोडणे' अशी कुलशः स्पर्ाष जाहीर झाली आणण ववद्यार्थििींिी पथके

तयार केली. यामध्ये लक्ष्मी, जजजामाता, दगुाि, अहहल्या ही चार पथके कुलशः सहभागी झाली. प्रथम सवि ववद्यार्थििींिी "गोववदंा रे गोपाला...!" या सारख्या ववववध गाण्यांवर ताल

धरला. थरावर थर रचत ववद्यार्थििींिी मिोरे तयार करूि हंडी िोडण्याचा एक वेगळाच थरार यावेळी अिुभवयाला ममळाला. अवघ्या २ ममनिटे १०

सेकीं दात थर रचत दह हींडी फोडण्याचा ववक्रम करत दरु्ाष पथकािे प्रथम क्रमाींक ममळववला. त्तयािंतर अिुक्मे लक्ष्मी, जजजामाता, अहहल्या या कुलांिी दहीहंडी िोडली. अशा स्पधाांमधिू ‘ध्येय’ गाठण्यासाठी ववद्यार्थििींिी मािमसक व शारीररक सुदृढतेची उंची गाठावी अशी भाविा सवाांच्या मिामध्ये होती. या कायिक्मासाठी प्रशालेच ेकमांडटं कििल सारंग काशीकर, प्राचायाि सौ. पूजा जोग,

Page 2: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

2

उपमुख्याध्यापक श्री.अिंत कुलकणी, पयिवेक्षक श्री.शाम िांगरे, पयिवेक्षक श्री.संदीप पवार तसेच सवि मशक्षकव ंद,

माऊली, मशक्षकेतर कमिचारी व ववद्यार्थििी उपजस्थत होत्तया. या कायिक्माचे नियोजि सौ.रुपाली लडकत, सौ.वैशाली मशदें व पररपाठ ववभाग सदस्य यांिी केले. https://www.youtube.com/watch?v=l-ZK1uZlADk

३) ५ सप्टेंबर २०१८ बुर्वार

प्रशालेत 'मशक्षक ददि' या निममत्तत छात्रशाळेचे आयोजि केले. भारताच ेमाजी राष्ट्रपती डॉ. सविपल्ली राधाक ष्ट्णि ्यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्महदि हा 'मशक्षक हदि' म्हणूि साजरा करण्यात येतो. प्रशालेत प्राचायाष म्हणूि कॅडटे ऋतुजा घाडरे् आणण कमाींडींट म्हणूि कॅडटे ददव्या निखाडे तसचे इतर ववद्यार्थषिीींिी मशक्षकाींच्या भूममका साकारल्या. प्रशालेच्या सभाग हात कायिक्म साजरा करण्यात आला. इ.१२ वीच्या ववद्यार्थििींिी सवि जबाबदारी उत्तक ष्ट्टररत्तया पार पाडली.

४) ७ सप्टेंबर २०१८ शुक्रवार

राज्य ववज्ञाि संस्था, िागपूर व पुणे जजल्हा पररषद (माध्यममक मशक्षण ववभाग) यांच्या संयुक्त ववद्यमािे राज्यस्तर य बाल ववज्ञाि मेळाव्याचे आयोजि करण्यात आले. त्तयानिममत्तत ८वी ते १०वी च्या ववद्यार्थयाांिी औद्योर्गक क्ांती ४.० (Industrial Revolution 4.0) या ववषयावर आधाररत सादरीकरण केले. यासाठी स्वतः तयार केलेली मभत्ततीपत्रके (Posters) व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशिचा वापर करण्यात आला.

सदर स्पधेसाठी आपल्या प्रशालेतील इयत्तता १०वी तील ववद्यार्थििी कु. िेहा पाटील या ववद्यार्थििीिे सहभाग िोंदववला. या यशाबद्दल शालासममतीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, प्रशालेच्या महामात्रा डॉ.मािसी भाटे व श्रीमती र्चत्रा िगरकर, प्रशालेच ेकमांडटं कििल श्री. सारंग काशीकर, प्राचायाि सौ. पूजा जोग, यांिी ववद्यार्थििींचे व मशक्षकांचे कौतुक केले.

Page 3: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

3

५) ९ सप्टेंबर २०१८ रवववार

अ) इ. ९ वी व इ. १० वी वगािची पालक कायिशाळा "कररअर मार्षदशषि" या ववषयावर स.११.०० त े१.०० या वेळेत उत्ततमररत्तया पार पडली. समुपदेशक सौ.केतकी कुलकणी यांिी पालकांिा मागिदशिि केले. कायिशाळेच्या अखेर कमांडटं कििल श्री. सारंग काशीकर आणण प्राचायाि सौ.पूजा जोग यांिी पालकांशी प्रश्िोत्ततर स्वरुपात सुसंवाद साधला. यावेळी इ. ९ वी व इ. १० वी च ेवगिमशक्षक उपजस्थत होत.े

ब) मका तसा सवाांच्याच आवडीचा पदाथि. भाजलेलं मक्याच ेकणीस, उकडलेला मका हे आपण आवडीिे खातो. मका अत्तयंत पौष्ट्टीक असूि त्तयात िायबसि अर्धक प्रमाणात असतात. इयत्तता ७वी च्या ववद्यार्थििींिी पूणि प्रशालेतील ववद्यार्थििींसाठी मक्याच ेकणीस सोलूि तयारी केली. सवि ववद्यार्थििींिी मका पाटी निममत्तत उकडलेल्या मक्याच्या कणसाचा आस्वाद घेतला.

६) १२ सप्टेंबर २०१८ बुर्वार

प्रशालेत कुलश: मेहेंदी स्पधाि घेण्यात आली. या स्पधेचे नियोजि स्पधाि व र्चत्रकला ववभागातिे करण्यात आले. मेहेंदी स्पधेत ३२ ववदयार्थििी मेहेंदी काढणा-या, ३२ ववदयार्थििी मेहेंदी काढूि घेणा-या अशा एकूण ६४ ववदयार्थििी सहभागी झाल्या. आकार, सूत्रबध्दता, कलात्तमकता, वेळ या मुद्दयांिुसार मूल्यांकि करण्यात आले. या स्पधेत पदहला क्रमाींक लक्ष्मी कुलािे पटकाववला.

Page 4: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

4

७) १३ सप्टेंबर २०१८ र्ुरुवार

प्रशालेत आज मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच ेआगमि झाले. सकाळी थाटामाटात गणपतीची प्रनतष्ट्ठापिा प्रशालेच्या सभाग हात करण्यात आली. दरवषीप्रमाणे श्री.अिंत कुलकणी आणण

इयत्तता ८ वी मशष्ट्यव त्तती परीक्षेत सविप्रथम आलेल्या ववद्यार्थििीच्या हस्ते गणेशाची पूजा-अचाि संपन्ि झाली, कॅडटे

श्रावणी कदम ९ब. तसेच श्री. व सौ. देशमुख (सह-धमािदाय आयुक्त,पुणे ववभाग) यांच्या हस्ते प्रनतष्ट्ठापिा, आरती करण्यात आली. यावेळी शालासममतीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे,

प्रशालेच ेकमांडटं, प्राचायाि, मशक्षकव ंद, मशक्षकेतर कमिचारी व सवि ववद्यार्थििी उपजस्थत होत्तया.

यावषीच ेखास आकषिण म्हणज े'सैनिक र्णेशा' हे होते. गणपतीच्या मूतीस घातलेली लष्ट्करी कागो पॅन्ट यावरुि वेगळेपण

हदसूि आले. पूणित: शाडूच्या मातीपासूि ववद्यार्थििींिी गणपतीची मूती स्वतः तयार केली होती. त्तयासाठी मागिदशिि कववता जोशी, प्रसाद पवार, सौ.देववका काशीकर आणण सौ.गोिणे

यांिी केले होते. आजच्या ततं्रज्ञािाचा वापर करुि अटल हटकंररगं तिे

गणपतीची आरती करणारा रोबो तयार करण्यात आला होता आणण रोबोद्वारे

श्रींची आरती करण्यात आली. देखाव्यामध्ये पयािवरणपूरक वस्तूंचा वापर

करुि रणभूमी, युध्दिौका, लढाऊ ववमाि, रणगाडा इ. प्रनतक तींचा समावेश

होता. https://www.youtube.com/watch?v=cvumhAy5fco

संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत इ.१० च्या ववद्यार्थििींिी मशक्षकांसाठी व वगिशः ववद्यार्थििींसाठी खेळ आयोजजत

केले होत ेत्तयाचबरोबर ि त्तयाचा कायिक्म साजरा झाला. यावेळी श्री. व सौ. रायपूरकर यांच्या हस्त ेश्रींची आरती करण्यात

आली. दरवषीप्रमाणे इयत्तता १०वी च्या वतीि ेपूणि हदड हदवस गणेशाच्या आगमिाच ेनियोजि करण्यात आले. यासाठी इयत्तता १० वी वगिमशक्षक सौ.मंजजरी पाटील व श्री.गजािि पाटील यांिी ववशषे प्रयत्ति केले. संपूणि कायिक्मात कमांडटं

कििल श्री. सारंग काशीकर, प्राचायाि सौ.पूजा जोग आणण सवि सैनिकी पररवाराचे या कायिक्मासाठी सहकायि लाभले.

८) १४ सप्टेंबर २०१८ शुक्रवार

अ) दसु-या हदवशी सकाळी पालक श्री.लोंढे, कमांडटं कििल श्री. सारंग काशीकर, प्राचायाि सौ.पूजा जोग यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. त्तयािंतर गणेश ववसजिि ममरवणूक

काढण्यात आली. या ममरवणुकीत पारंपाररक

वाद्य झांज, ढोल-

ताशांच्या गजरात

गणारायाला भजक्तभावािे निरोपही हदला.

Page 5: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

5

ब) प्रथम सत्र मध्यंतर सुट्टी निममत्तत ववद्यार्थििी घरी गेल्या.

९) १५ सप्टेंबर २०१८ ते २० सप्टेंबर २०१८

दरवषी गणपती सुट्टीमध्ये ववववध क्ीडा स्पधाि येत असतात पण यावषी रायिल शुटींग, व्हॉलीबॉल, अॅथलेहटक्स, खो-खो, कबड्डी या स्पधाांसाठी एकूण १५० खेळाडू गणपती-गौरी सणानिममत्तत सुट्टी असूिही क्रीडा मशबबरासाठी प्रशालेत

उपजस्थत होत्तया. या मशबबराच ेमुख्य ध्येय एकाग्रता, मशस्त, सांनघक भाविा हे गुण वाढीस लागणे हे होते. मशबबरात

सकाळी ७ ते १० आणण सायं. ४ त े६ या वेळात खेळाचा सराव तर दपुारच्या सत्रात ववववध खेळांच्या र्चत्रफिती पाहणे

असा भरगच्च कायिक्म होता. या निममत्ततािे सुबेदार श्री. सनतश मशरसाठ व तयाींच ेसहकार , सायल उमराणीकर, पालक श्री. ववलास बर्ाटे यांिी खेळाडूिंा मागिदशिि केले. कमांडटं कििल सारंग काशीकर, क्ीडा ववभाग प्रमुख श्री. संदीप पवार,

क्ीडा मशक्षक श्री. ववश्वास गुरव, ऑिररी कॅप्टि चदं्रकांत बिसोड,े रेक्टर सौ. राजश्री गोिणे, हेमाताई, साक्षीताई,

प्राचीताई, ठोंबरे मावशी या मशबबरात पूणिवेळ उपजस्थत होत.े

१०) २१ सप्टेंबर २०१८ शुक्रवार

प्रथम सत्र मध्यंतर सुट्टी िंतर ववद्यार्थििी प्रशालेत दाखल

११) २२ सप्टेंबर २०१८ शनिवार

प्रशालेचा रेक/सहलीच ेहठकाण होत ेपुरींदर ककल्ला. मशक्षकांिी सांर्गतलेल्या वेळेप्रमाणे सवि ववद्यार्थििी शाळेचा रेक

सूट घालूि ठीक पहाटे ५.३० वाजता मैदािावर जमल्या. हजेरी घेण्यात आली, प्रत्तयेक ववद्यार्थििीच्या चहेऱ्यावर आिंद हदसत होता. शाळेतील प्रत्तयेक जण म्हणज ेअगदी कमांडटं सर, सवि मशक्षकव ंद, माऊली, मशक्षकेतर कमिचारी, मेस वाली टीम आणण पालक प्रनतनिधी सगळे सज्ज होत.े

प्रशालेच्या आवारात चौदा मोठ्या लक्झर बसेस उभ्या राहहल्या आणण काही क्षणातच

बसेस पुरंदरकड ेजाण्यास

निघाल्या. गाडी सुरू होताच सवि ववद्यार्थििींिी “गणपती बाप्पा मोरया” असा आवाज हदला आणण अखेर आम्ही पुरंदरकड े

जाण्यास निघालो. बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या, िाचणे या सवि गोष्ट्टी चालू होत्तया. सकाळी ९.३०

च्या सुमारास पुरंदर फकल्ल्यावर पोहोचलो. पुरंदर हा प्राचीि व

ऐनतहामसकदृष्ट्टया प्रमसद्ध

फकल्ला आहे. शूरवीर मुरारबाजी देशपांड ेयांच्या अद्ववतीय पराक्माचा बोलका

Page 6: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

6

साक्षीदार असलेला पुरंदर फकल्ला. छत्रपती मशवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या फकल्ल्यावर झाला होता. गडाभोवती पूवि-पजश्चम एक फकलोमीटरभर फिरलेल्या त्तया माचीवर अिेक वास्त ूहदसतात.

त्तयात पुरंदरेश्वर-रामेश्वरची मंहदरे, पद्मावती-राजाळे तलाव, छोटे-मोठे आड, पेशवेकालीि बिहटशांिी बांधलेले बंगले,

चचि, बराकी अशा अिेक वास्तू आहेत. आता हा फकल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्तयांची पयिटकांवर करडी िजर असत.े गडावर चढतािा आम्ही सवाांिी "हर हर महादेव'', ''मशवाजी महाराज की जय'' अशा घोषणा हदल्या. बालेफकल्ला चढूि एक-एक तुकडी खाली येत होती. मेस हटमिे तयार केलेल्या जेवणावर सवाांिी ताव मारला. इथेही मशस्तीचे सवाांिी पालि केले. https://www.youtube.com/watch?v=BR_2fRI9oz4

पुरंदरेश्वराच्या मंहदरात इयत्तता ८वी अ मर्ील अश्वविी र्मुाळ हहिे मशवाजी-संभाजी या वपता-पुत्रांबद्दल उत्तस्िूतिपणे

माहहती हदली, ‘अल्याड जेजुरी पल्याड सोिोरी | मध्ये वाहत े

क-हा | पुरंदर शोभतो मशवशाहीचा तुरा ||' क-हे पठाराच्या या काव्यािे पुरंदर फकल्ल्याचे अस ेसुरेख वणिि केले. श्री.श्याम

िांगरे यांिी पुरंदर फकल्ल्याचा वैभवशाली इनतहास सांगत

अजरामर असा पुरंदरचा तह याववषयी आठवण करुि हदली. 'रणी िडकती लाखो झेंड.े..' हे श्री.अद्वैत जगधिे यांिी तर श्री.भाऊसाहेब मातांड यांिी पोवाडा सादर केला. श्री.शंकरजी उणेचा यांिी सवाांिा गाण्याच्या माध्यमातूि 'ििी िेसेस' करायला लावूि चहे-यावर हास्य िुलववले. पालकांतिे

प्रत्तयेक ववद्यार्थििीस ्डाळींब देण्यात आले. चारच्या सुमारास आमच्या गाड्यांिी गड उतार होण्यास सुरुवात केली. गाडी घाट उतरुि खाली येत असतािाच प्रत्तयेक ववद्यार्थििीला सासवडच्या प्रमसद्ध वडापावची मेजवािी ममळाली.

इयत्तता ९वी, १०वी च्या ववद्यार्थििींिा जजल्हा महहला व बालववकास अर्धकारी पुणे, संचालीत कस्तुरबा गांधी राष्ट्रीय

स्मारक रस्ट, बालर्हृ, सासवड, ता.पुरंदर, जज.पुणे तसेच तेथे जवळच असणा-या चाींर्ावटेववर या शंकराच्या मंहदरास भेट हदली. सवि गाड्या आता केतकावळा येथील प्रनतबालाजी मंहदरात पोहोचल्या, पुन्हा मशस्तीत बालाजीच ेदशिि

घेऊि सवि गाड्या प्रशालेकड ेमागिस्थ झाल्या. रात्री ९.३० च्या सुमारास सविजण

प्रशालेत पोहोचले. पूणि हदवसात रेकींगचा अिुभव व निसगिसौंदयािचा मिमुराद आिंद घेतला.

ह सहल आमच्यासाठी एक अभ्यासपूणष व अववस्मरणीय अिुभव

देणार ठरली. या पूणि सहलीच ेआयोजि सहल प्रमुख श्री. श्याम िांगरे, प्रशालेच ेकमांडटं कििल श्री. सारंग काशीकर, प्राचायाि सौ. पूजा जोग,

उपमुख्याध्यापक श्री. अिंत कुलकणी, पयिवेक्षक श्री. संदीप पवार यांिी केले. https://www.youtube.com/watch?v=K-l4HCAe1HU

Page 7: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

7

१२) २३ सप्टेंबर २०१८ रवववार

सैनिकी प्रशालेतील वीरांगिांिी रोप मल्लखांब व योगासािाद्वारे सुप्रमसद्ध असणा-या पुण्याच्या साविजनिक गणेशोत्तसव ववसजिि ममरवणुकीत श्रोत्तयांिा मंत्रमुग्ध केले. सदर ममरवणुकीमध्ये प्रशालेच्या रोप मल्लखांब व योगासि या प्रात्तयक्षक्षकासाठी हदव्या निखाड,े वैष्ट्णवी जोशी, पलक ममठारी, अिुष्ट्का मशदें, पायल जासूद, िंहदिी आंबेटकर, सायली बोंडगे, शविरी मोहंुडुळे, मधरुा जोशी, अम ता क्षक्षरसागर आणण पायलट अििवी पांड,े आहदती मसतािळे अशा एकूण १२ ववद्यार्थििी सहभागी झाल्या, यांिा रोप मल्लखांब प्रमशक्षक मशवािी

कुलकणी यांिी मागिदशिि केले. द.ु३.३० वा. िारायण पेठ, मेहूणपुरा साविजनिक गणेशोत्तसव ववसजिि ममरवणुकीत प्रशाला सहभागी झाली. रॉलीवर वैमशष्ट्टयपूणि रचिा करूि सदर प्रात्तयाक्षक्षके सादर करण्यात आली. केवळ पुणेकरच िव्हे तर महाराष्ट्रातूि पुण्यामध्ये खास गणपती पाहण्यासाठी आलेल्या

प्रेक्षकांिी या कन्यांच्या साहसाच ेव आत्तमववश्वासाच ेभरभरूि कौतुक केले. प्रचडंप्रचडं जिसमुदाय रॉलीच्या दोन्ही बाजंूिा उभा राहूि प्रात्तयाक्षक्षके पाहण्यात दंग झाला होता असेच र्चत्र सवित्र पहावयास ममळत होते. रोप मल्लखांब या प्रात्तयक्षक्षकांमध्ये क्ॉस, पतंगी , गौराई, शवासि, साधी, आढी,

निद्रासि, वादी, पजश्चमोत्ततिासि इत्तयादी प्रकार सवाांपुढे सादर केले. आसिांमध्ये चक्ासि, व क्षासि, गरुडासि, िटराज आसि, एकपादमशरासि अशी अिेक आसिे दाद ममळवूि गेली, मुलींचा आत्तमववश्वास, लवर्चकता, एकाग्रता सवाांिा प्रभाववत करत होती. या निममत्ततािे सैनिकी प्रशाला व महाराष्ट्र एज्युकेशि सोसायटी करत असलेल्या शैक्षणणक क्षेत्रातील कामाची लोक आस्थेिे ववचारपूस करत होते. मुख्य चौकामध्ये ममरवणूक आली असता त्तया हठकाणी मुलींची प्रात्तयाक्षक्षके पाहूि

अताररक्त पोमलस आयुक्त श्रीमती भािुवप्रया मसगं यांिी

Page 8: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

8

व्यासपीठावर बोलावूि मुलींच ेपुष्ट्प देऊि कौतुक केले. प्रशालेसही आवजूिि भेट देण्याच ेआश्वासि हदले.

प्रात्तयाक्षक्षकांच ेअशा प्रकारे सादरीकरण साविजनिक गणेशोत्तसव ववसजिि ममरवणुकीत व्हावे ही संकल्पिा प्रशालेच्या शाला सममती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांिी मांडली. त्तयािुसार लागणा-या साहहत्तयाची जमवाजमव व सराव करण्यात आला. अिाट जिसमुदायासमोर जातािा मुलींची सुरक्षक्षतता व चालत्तया रॅक्टरमध्ये कराव ेलागणारे सादरीकरण ही आव्हािे समोर होतीच, परंत ुकॅडटे्स मध्ये असणारा आत्तमववश्वास सवि टीमचा पाठींबा यामुळे सवि आव्हािे लीलया पेलता आली.

प्रशालेच्या दोन्ही महामात्रा डॉ.मािसी भाटे व श्रीमती र्चत्रा िगरकर यांिी हदलेली प्रत्तयक्ष भेट टीमचा उत्तसाह वाढववणारी ठरली.

सदर प्रात्तयक्षक्षकासाठी प्रशालेच ेकमांडट कििल सारंग काशीकर, उपप्राचायि श्री.अिंत कुलकणी यांिी बहुमोल योगदाि हदले. तसेच

प्राचायाि श्रीमती पूजा जोग, श्री.गुणेश पुरंदरे, श्री.शाम िांगरे, श्री.संदीप पवार, श्री. गजािि माळी, श्री.रववराज थोरात, श्री. साईिाथ जगदाळे, श्री अद्वैत जगधिे, श्रीमती प्रममला महाले यांचाही सफक्य सहभाग होता. https://www.youtube.com/watch?v=sxFCYzOOVDs&t=3s

१३) २५ सप्टेंबर २०१८ मींर्ळवार

राज्य ववज्ञाि संस्था, रवविगर, िागपूर व पुणे जजल्हा पररषद (माध्यममक मशक्षण ववभाग) यांच्या सयुंक्त ववद्यमािे ववभाग स्तरीय ववज्ञाि िाट्योत्तसवाचे आयोजि म.ए.सो.रेणावीकर माध्यममक ववद्यालय, अहमदिगर येथे करण्यात आले होते. या स्पधेमध्ये पुणे, िगर, सोलापूर येथील संघांिी सहभाग घेतला होता. सदर स्पधेमध्ये प्रशालेच्या सींघाि ेद्ववतीय क्रमाींक व रु.१५००/-च ेपाररतोवर्क ममळववले. 'स्वस्थ व

स्वच्छ भारत' सींकल्पिेवर आर्ाररत 'कीतषि आरोग्याच'े ह िादटका सादर करण्यात आली. िाहटकेचे लेखि व हदग्दशिि प्रशालेतील मशक्षक श्री. राजेश मशदें यांिी केले असूि, िेपर्थय व मागिदशिि ववज्ञाि ववभाग प्रमुख सौ. मंजजरी पाटील यांिी केले. पेटी वादिासाठी श्री. साईिाथ जगदाळे तर तांबत्रक बाबतीत श्री. रववराज

थोरात यांिी साहाय्य केले तसेच सौ.फकती मेश्राम यांिी स्टेज व्यवस्थेसाठी सहाय्य केले. या यशाबद्दल शालासममतीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, प्रशालेच्या महामात्रा डॉ.मािसी भाटे व श्रीमती

Page 9: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

9

र्चत्रा िगरकर, प्रशालेचे कमांडटं कििल श्री. सारंग काशीकर, प्राचायाि सौ. पजूा जोग, यांिी ववद्यार्थििींच ेव मशक्षकांचे कौतुक केले.

१४) २६ सप्टेंबर २०१८ बुर्वार

इयत्तता ८वी, ९वी च्या ववद्यार्थििींिा ववज्ञािातील ऊजाि या संकल्पिेबाबत ववद्यार्थििींचा क तीयुक्त सहभाग व प्रात्तयक्षक्षकांद्वारे मागिदशिि KPIT तील सहका-यांिी केले.

१५) २७ सप्टेंबर २०१७ र्ुरुवार ते ३० सप्टेंबर २०१७ रवववार र्चत्रकला पर क्षा

इयत्तता ८ वी साठी एमलमेंटरी आणण इयत्तता ९ वी साठी इंटरममजजएट.

१६) २९ सप्टेंबर २०१८ शनिवार

अ) प्रशालेतील इ. ११ वी च्या ववद्यार्थििीची Air Force Station, लोहगाव या संस्थेस भेट हदली.

ब) इ. १२वी च्या ववद्यार्थििींिी िेव्हल डॉकयाडि, मुंबई या हठकाणास भेट हदली. त्तयांच ेकायि व महत्तत्तव याची माहहती िौदलातील अर्धकाऱ्यांिी हदली.

Page 10: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

10

क्रीडाववर्यक…

१) ५ सप्टेंबर २०१८

पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीिे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय व्हॉल बॉल स्पधेत प्रशालेच्या १४/१७/१९ वषािखालील अशा तीिही संघािी मोठ्या िरकािे सामिे जजंकले. तीिही संघांची जजल्हास्तरासाठी निवड झाली आहे. ह्या संघांिा मागिदशिि क्ीडा मशक्षक श्री.ववश्वास गुरव यांिी केले.

सदर स्पधाि छत्रपती मशवाजी ववद्यालय, पौड येथे

संपन्ि झाली.

२) ७ व ८सप्टेंबर २०१८

पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीिे घेण्यात

आलेल्या बुविबळ स्पधेत प्रशालेच्या एकूण १५ ववद्यार्थििींिी सहभाग घेतला होता. कु. वैष्ट्णवी कोकाटे, इयत्तता१२ वी हहची ववभाग स्तरासाठी निवड झाली आहे. ह्या ववद्यार्थििींसोबत

श्री. रववराज थोरात व साधिा ताई उपजस्थत होत्तया. सदर स्पधाि वाघोली येथे संपन्ि झाली.

३) १२ सप्टेंबर २०१८

अ) पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीिे घेण्यात आलेल्या जजल्हास्तरीय माशषल आटषस स्पधेत प्रशालेच्या एकूण ३० ववद्यार्थििींिी सहभाग

घेतला. यामधे ५ सुवणष पदक,९

रौप्य पदक आणण १२ ब्ााँझ पदके

ववद्यार्थििींिी पटकाववली. या संघाला कराटे प्रमशक्षक श्री. ववक्म

मराठे यांिी मागिदशिि केले.

Page 11: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

11

ब) पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीि ेघेण्यात आलेल्या तालुकास्तरीय

कबड्डी स्पधेत प्रशालेच्या १९ वषािखालील

संघािे सामिा जजंकला.

४) १५ सप्टेंबर २०१८

पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीिे घेण्यात आलेल्या मुळशी तालुकास्तरीय खो खो स्पधेत प्रशालेच्या १४/१७/१९ वषािखालील तीिही संघांिी सहभाग

िोंदववला. यामध्ये १४/१७ वषािखालील अशा दोन्ही संघांिी सामि ेजजंकले. ह्या संघांिा मागिदशिि क्ीडा मशक्षक श्री.ववश्वास गुरव यांिी केले. सदर स्पधाि न्यू इंजग्लश स्कूल घोटावड े

येथे संपन्ि झाली.

५) १७ सप्टेंबर २०१८

पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीिे घेण्यात आलेल्या जजल्हास्तरीय रायफल शूदटींर् स्पधेत प्रशालेच्या ९

ववद्यार्थििींिी सहभाग घेतला. यामधे २ सुवणष पदक, ३ रौप्य

पदक आणण २ ब्ााँझ पदके ववद्यार्थििींिी पटकाववली. या संघाला कराटे प्रमशक्षक श्री. बिसोड ेव श्री.माळी यांिी मागिदशिि केले.

Page 12: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

12

६) २१ सप्टेंबर २०१८

पुणे जजल्हा क्ीडार्धकारी कायािलय यांच्या वतीिे घेण्यात आलेल्या जजल्हास्तरीय *र्िुववषद्या (Archery)*

स्पधेत प्रशालेतील ववद्यार्थििींिी सहभाग िोंदववला. २० स्पधिकांपैकी १५ ववद्यार्थििींची ववभाग स्तरासाठी निवड झाली. या संघाला प्रमशक्षक श्री.अजय सोिावणे यांिी मागिदशिि केले.

धिुवविद्या स्पधेत ववजेत्तया ववद्यार्थििींची िावे पुढीलप्रमाणे;

शरयू गुंड ८वी अ प्रथम,

हषिदा गवारे ८वी अ द्ववतीय,

निकीता आहेर ८वी अ द्ववतीय,

पूजा पाटील ८वी अ द्ववतीय,

सािवी आल्हाट ८वी अ त तीय,

साक्षी चौरे ८वी अ त तीय,

स ष्ट्टी मुरकुटे ९वी ब चतुथि,

राजलक्ष्मी पाटील १०वी अ प्रथम,

िममता पासलकर १०वी अ द्ववतीय,

खशुी गोळे १०वी अ त तीय,

केतकी खािववलकर १०वी अ त तीय,

सई चव्हाण १०वी अ चतुथि,

योर्गता खरेै १२वी अ द्ववतीय,

क ष्ट्णा जाधव १२वी अ त तीय,

वैष्ट्णवी जोशी १२वी अ चतुथि

७) २४ सप्टेंबर २०१८ सोमवार

🌸 *तालुकास्तर अॅथलेदटक्स स्पधाि* 🌸

*१४ वषािखालील*

४०० मीटर धावणे, *प्रथम क्मांक* स ष्ट्टी रायबि ८वी ब

*४ × १०० मीटर धावणे ररले* *द्ववतीय क्मांक*

Page 13: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

13

पराळे अिुष्ट्का ७वी अ, मांडकेर पायल ८वी ब,

मुक्ता भंडारे ८वी अ, स ष्ट्टी रायबि ८वी ब

*१७ वषािखालील*

१०० मीटर धावणे, *त तीय क्मांक* िम्रता गव्हाणे १०वी ब

८०० मीटर धावणे, *द्ववतीय क्मांक* सममक्षा ववले १०वी ब

८०० मीटर धावणे, *त तीय क्मांक* श्रनुतका मराठे १०वी अ

१५०० मीटर धावणे, *द्ववतीय क्मांक* प्रज्ञा ववले १०वी अ

३००० मीटर धावणे, *प्रथम क्मांक* िेहा पाटील १०वी अ

३००० मीटर धावणे, *द्ववतीय क्मांक* मसध्दी वाघ १०वी अ

*४ × १०० मीटर धावणे ररले*

*प्रथम क्मांक* िम्रता गव्हाणे १०वी

म ण्मयी मेस्त्री १०वी, प्रणाली दगड े१०वी, प्रेरणा कडदेकर १०वी

*गोळािेक* :- सम ध्दी साखरे ९वी अ *द्ववतीय क्मांक*

*थाळीिेक* :- प्राजक्ता ववले १०वी ब *द्ववतीय क्मांक*

*१९ वषािखालील*

१०० मीटर धावणे, *प्रथम क्मांक* ऋतुजा देशमुख १२वी

२०० मीटर धावणे, *प्रथम क्मांक* ऋतुजा देशमुख १२वी

२०० मीटर धावणे, *त तीय क्मांक* पुजा पवार ११वी

४०० मीटर धावणे, *द्ववतीय क्मांक* तिुजा तळीखेड े११वी

*गोळािेक* :- सायली पाटील, *द्ववतीय क्मांक* व ंदा गांजुरे, *त तीय क्मांक*

*थाळीिेक* :- आहदती पाटील, *प्रथम क्मांक* व ंदा गांजुरे, *द्ववतीय क्मांक*

*भालािेक* :- व ंदा गांजुरे, *द्ववतीय क्मांक* आहदती पाटील, *त तीय क्मांक*

Page 14: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

14

*लांब उडी* :- वैष्ट्णवी आडकर, *प्रथम क्मांक* ऋतुजा देशमुख, *द्ववतीय क्मांक*

*क्ॉस कंरी* :- शलाका मांडकेर, *प्रथम क्मांक* वप्रयांका बागुल, *द्ववतीय क्मांक*

हदव्या निखाड,े *चतुथि क्मांक* वैष्ट्णवी आडकर, *सहावा क्मांक*

*४ × १०० आणण ४ × ४०० ररले*

*प्रथम क्मांक* वैष्ट्णवी आडकर, ऋतुजा देशमुख, पुजा पवार, तिुजा तळीखेड े

एकूण ३८ स्पधिकांिी सहभाग िोंदवूि २८ स्पधिकांिी पदके ममळववली. त्तयातील २० स्पधिकांची निवड जजल्हा स्तरासाठी झाली. या स्पधिकांिा क्ीडा ववभाग प्रमुख श्री.संदीप पवार, कमांडटं कििल सारंग काशीकर यांिी मागिदशिि केले.

८) २५ सप्टेंबर २०१८

अ) जजल्हास्तरीय व्हॉल बॉल स्पधेत प्रशालेच्या तन्वी अवसरे १२वी, आहदती पाटील १२वी, अिुष्ट्का साठे ९वी या ववद्यार्थििींची ववभागस्तर निवड चाचणीसाठी निवड झाली. व ंदा गांजुरे ९वी, ररया हिवते ८वी उत्तक ष्ट्ट कामर्गरी पार पाडली. ह्या संघांिा मागिदशिि क्ीडा मशक्षक श्री.ववश्वास गुरव यांिी केले.

ब) जजल्हास्तरीय योर्ासि स्पधेत ९वा क्मांक सायली बोंडगे ८वी ब, १०वा क्मांक हदव्या निखाड े१२वी अ यांिी पटकाववला. यासाठी मागिदशिि सौ.उमा जोशी यांिी केले.

९) २७ सप्टेंबर २०१८

अ) पुणे जजल्हा आंतर शालेय ग्रामीण बॉक्सींग स्पधाि - २०१८

सुवणि पदक :- १. मसमी सोमराज १२वी, २.ऋनतका गोळे १२वी, ३. वंमशका थोरात ११वी, ४.फक्श नतवारी १२वी

रौप्य पदक :- १.सायली पाटील ११वी, २.धिश्री सुतार १० वी, ३. ईशा दलभंजि १०वी, ४.चतै्राली रेवडकेर ११वी, ५.प्रनतमा कुलकणी ११वी

कांस्य पदक :- १.साक्षी जगताप १२वी

या संघाला कराटे प्रमशक्षक श्री. ववक्म मराठे यांिी मागिदशिि केले.

Page 15: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

15

ब) जजल्हास्तर कराटे स्पधेत तन्मयी राऊत ११वी कांस्य पदक पटकाववले. कराटे प्रमशक्षक श्री. ववक्म मराठे यांिी मागिदशिि केले.

१०) ३० सप्टेंबर २०१८

प्रशालेतील १९ वषािखालील गटािे जजल्हास्तरीय कबड्डी स्पधतै

सहभाग िोंदववला. या संघाला मागिदशिि पालक श्री. ववलास बगाटे,

क्ीडा ववभाग प्रमुख श्री.संदीप पवार, कमांडटं कििल सारंग काशीकर

यांिी मागिदशिि केले.

ATL ववर्यी…

१) १ सप्टेंबर २०१८ शनिवार

Lego level 2 kit मधील Prototypes बिववणे व त्तयांच ेProgramming याबाबत Demo session गट िायकांिी ववद्यार्थििींिा हदले. इतर ववद्यार्थििींिी प्रत्तयक्ष Prototypes बिवूि त्तयांच ेProgramming केले. प्रामुख्याि ेLine

follower, figer'8' path follower, colour identification Robot इ. प्रकारचे Prototypes तयार करण्यात आले.

२) ४ सप्टेंबर २०१८ मींर्ळवार

My ATL Facebook live in Chat मध्ये ATL monthly report याबाबत मागिदशिि करण्यात आले. ववद्यार्थििी व मशक्षक

यांिी सहभाग घेतला. ATL monitoring dashboard हा ववषय होता.

३) ६ सप्टेंबर २०१८ र्ुरुवार

My ATL Facebook live in Chat मध्ये Tinkering marathon याबाबत Prof. Ramanathan यांिी संवाद साधला.

३) ८ सप्टेंबर २०१८ शनिवार

गणेशोत्तसवानिममत्तत इयत्तता १०वी च्या ववद्यार्थििींिी आरती करणारा रोबोट तयार केला. रोबोटची जोडणी व प्रोग्राममगं

ववद्यार्थििींिी स्वतः िाववन्यपूणि ररतीि ेतयार केले. यासाठी स ष्ट्टी नघस,े स ष्ट्टी इंदोरे, केतकी खािववलकर

ववद्यार्थििींिा सौ. मंजजरी पाटील यांिी मागिदशिि केले.

४) २९ सप्टेंबर २०१८ शनिवार

सौ. धिश्री यांिी Ideational Designing and application

in problem solving याववषयावर आधाररत मागिदशिि

केले.

Page 16: वर्ष २ रे प्टेंबर २०१८ अींक १६ वा · 2020-02-20 · 1 म.ए.ो. राणी लक्ष्मीबाई मुल ींची

16

भौनतक सुववर्ाींववर्यी... १) प्रशालेच्या भोजिालयात पोळ्या तयार करणा-या महहला, जेवण वाढणा-या व्यक्ती, भांडी साि-सिाई ववभाग येथील सवाांिा प्रशालेतिे एप्रि ्देण्यात आले.

रोजचे कामकाज करत असतािा मेस कमिचारी त्तयाचा वापर करतात.

२) प्रशालेच्या भोजिालयात पाण्याच्या टाक्या बसववण्यात

आल्या आहेत.

पालकाींचे ववशरे् सहकायष १) पुरंदर रेकमध्ये सवि पालक प्रनतनिधी आणण मुख्यतः सासवडच ेपालक श्री.ववश्वजीत आिंदे, श्री.समीर आत्ततार,

श्री.शैलेश राऊत, श्री.संदीप जगताप, श्री.शैलेश खरेै यांच ेववशषे सहकायि लाभले.

२) प्रशालेचा सहभाग असलेल्या पुण्यातील साविजनिक ममरवणुकीत कासार आंबोलीच ेमाजी सरपंच श्री.गणेश सुतार

यांिी मदत केली. स्वखचाििे रॅक्टर रॉली दोि हदवस उपलब्ध करुि हदली.

३) िेव्हल डॉकयाडि, मुंबई या सहलीत श्री.राजेंद्र मुंबईकर, सौ.तेंडुलकर, श्री.संतोष केळकर यांिी सहकायि केले.

रोप मल्लखाींब

शौयि मशबीर....... Upcomming……

दह हींडी