वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप...

10
1 महारार एयुके शन सोसायटी, राणी लमीबाई म लीची सैननकी शाळा व उच. मायमक ववयालय कासार अबोली , म ळशी, प णे :- ४१२११५. वष २ रे डिसबर २०१८ अक १९ वा १) दि. १ डिसबर २०१८ संक तं ये शंसत ये शंसत संक तम् । वदेशं ये च शंसत धतयं जीवतत ते नरा :।। संक त ववषय हटले की वयायाया मनात भितीची िावना असते. याम ळे संक त पररपाठ हा ववयाथिनींनी अगदी उसाहाने तयारी करन सगळयांची वाहवा भमळवली. पररपाठाचे वैभशये हणजे सादरीकरण करतानाचे पट उचार, मंज ळ आवाज, प णि तयारी, आवाजातील चढउतार इ. हा परपाठ PPT वारे सादर करयात आला. वयाथिनी जे जे सादरीकरण करत होया, याचे अन वादसहहत PPT वारे दाखवयात आले, याम ळे पररपाठात न नाववतय हदस न आले. पररपाठामये संक ता, संक त संववधान, संक त स िवषत, संक त हदनववशेष, संक कथा, संक त िाषेची माहहती, संक त मध न समाजस धारकांची माहहती, संक त - हहंदी संवाद व अन वाद, संक त गीत (मनसा सततं मरणीयम्..) इ. परपाठाचा शेवट एका संक त नाहटके ची चफीत (नाहटका- बाभलका: पठत ।) दाखव न करयात आला. या पररपाठाचे संप णि तनयोजन संक त ी.साईनाथ जगदाळे यांनी के ले होते. यांना ी.रववराज थोरात, ी.मोद झ रम रे, ी.पोपट कनगरे यांनी सहकायि के ले. २) दि. ९ डिसबर २०१८ सामाजिक बाधिलकीत न पयाषवरण िाग ती... शालेजवळील टेकडीवर ज लै महहतयात लावलेया झाडांया रोपांचे संगोपन होयासाठी सवानी योगदान हदले. ी.सचन माळ यांनी ५५० पायाया बॉटस उपलध करन हदया होया. यातील पाणी ववयाथिनींनी टेकडीवरील झाडांना घातले. पयािवरण विागातील वयाथिनी व इतर इछ क ववयाथिनी अशा एक ण ७७ ववयाथिनी, ी.मोद झ रम रे, ी.गजानन पाटील, ी.िाऊसाहेब मातड, पयिवेक ी.संहदप पवार तसेच कासार आंबोली ामथ, ी.सचन माळ व मोहन ध माळ इ. उपथत होते. सदर कायिमाचे तनयोजन शालेचे कमांडंट कनिल सारंग काशीकर आणण पयिवेक ी.याम नांगरे यांनी के ले.

Upload: others

Post on 15-Feb-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

1

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

राणी लक्ष्मीबाई मुलीींची सनैनकी शाळा व उच्च. माध्यममक ववद्यालय

कासार अींबोली , मळुशी, पणुे :- ४१२११५.

वर्ष २ रे डिसेंबर २०१८ अींक १९ वा १) दि. १ डिसेंबर २०१८

संस्कृतं ये प्रशंसन्तत ये प्रशंसन्तत संस्कृततम ्। स्वदेशं ये च शंसन्तत धतयं जीवन्तत ते नरा :।।

संस्कृत ववषय म्हटले की ववद्यार्थयाांच्या मनात भितीची िावना असते. त्यामुळे संस्कृत पररपाठ हा ववद्यार्थिनींनी अगदी उत्साहाने तयारी करुन सगळयांची वाहवा भमळवली. पररपाठाचे वैभशष्ट्ये म्हणजे सादरीकरण करतानाचे स्पष्टट उच्चार, मंजुळ आवाज, पूणि तयारी, आवाजातील चढउतार इ. हा पररपाठ PPT द्वारे सादर करण्यात आला. ववद्यार्थिनी जे जे सादरीकरण करत होत्या, त्याचे अनुवादसहहत PPT द्वारे दाखववण्यात आले, त्यामुळे पररपाठातून नाववतय हदसुन आले. पररपाठामध्ये संस्कृत प्रततज्ञा, संस्कृत संववधान, संस्कृत सुिावषत, संस्कृत हदनववशेष, संस्कृत कथा, संस्कृत िाषेची माहहती, संस्कृत मधून समाजसुधारकांची माहहती, संस्कृत - हहदंी संवाद व अनुवाद, संस्कृत गीत (मनसा सततं स्मरणीयम.्.) इ. पररपाठाचा शेवट एका संस्कृत नाहटकेची र्चत्रफीत (नाहटका- बाभलका: पठतु।) दाखवून करण्यात आला. या पररपाठाचे संपूणि तनयोजन संस्कृत श्री.साईनाथ जगदाळे यांनी केले होते. त्यांना श्री.रववराज थोरात, श्री.प्रमोद झुरमुरे, श्री.पोपट कनगरे यांनी सहकायि केले.

२) दि. ९ डिसेंबर २०१८

सामाजिक बाींधिलकीतून पयाषवरण िागतृी...

प्रशालेजवळील टेकडीवर जुलै महहतयात लावलेल्या झाडांच्या रोपांचे संगोपन होण्यासाठी सवाांनी योगदान हदले. श्री.सर्चन धुमाळ यांनी ५५० पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध करुन हदल्या होत्या. त्यातील पाणी ववद्यार्थिनींनी टेकडीवरील झाडांना घातले.

पयािवरण वविागातील ववद्यार्थिनी व इतर इच्छुक ववद्यार्थिनी अशा एकूण ७७ ववद्यार्थिनी, श्री.प्रमोद झुरमुरे, श्री.गजानन पाटील, श्री.िाऊसाहेब मातांड, पयिवेक्षक श्री.संहदप पवार तसेच कासार आंबोली ग्रामस्थ, श्री.सर्चन धुमाळ व मोहन धुमाळ इ. उपन्स्थत होते. सदर कायिक्रमाचे तनयोजन प्रशालेचे कमांडंट कनिल सारंग काशीकर आणण पयिवेक्षक श्री.श्याम नांगरे यांनी केले.

Page 2: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

2

३) हद.१३ डिसेंबर २०१८

इंग्रजी ववषयाची गोडी वाढावी, इंग्रजीचा प्रत्यक्ष वापर मुलांना दैनंहदन जीवनात करता यावा. या उद्देशाने प्रथमत: राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैतनकी प्रशालेने मुळशी तालुक्यासाठी इींग्रिीमिून कथाकथन (Story Telling Competition) ही स्पिाष आयोन्जत केली. प्रशालेच्या बहुउद्देशीय सिागहृात पार पडली. ह्या स्पधेसाठी मुळशी तालुक्यात मोठा प्रततसाद भमळाला. मुलांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्याप्रकारे आपल्या कथा इंग्रजीमधून सादर केल्या. स्पधेमध्ये इंग्रजी व मराठी माध्यमाचे वेगळे गट करण्यात आले होते. दोतही माध्यमात इ. ५ वी ते इ. ७ वी व इ. ८ वी ते इ. १० वी अस ेदोन गट करण्यात आले होते.

स्पधेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.अकुंश बोऱ्हाड ेव मुळशी तालुका क्रीडा भशक्षक संघाचे अध्यक्ष श्री. हणुमंत िूमकर उपन्स्थत होते तसेच परीक्षक म्हणून श्रीमती शारदा तनकम (न्ज. प. प्राथभमक शाळा, म्हाळंुगे) आणण श्रीमती तनुजा गोखले (समुपदेशक, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैतनकी शाळा, कासार-आंबोली) ह्यांनी कायि केले.

सदर स्पधेची कल्पना शालासभमती अध्यक्षा मा.डॉ.माधवी मेहेंदळे यांनी मांडली आणण प्रशालेच्या महामात्रा मा.र्चत्रा नगरकर व मा.डॉ.मानसी िाटे यांनी प्रोत्साहन व मागिदशिन केले. ह्या स्पधेचे प्रशालेच्या मुख्याध्यावपका सौ.पूजा जोग व कमांडटं कनिल सारंग काशीकर यांनी उत्तम तनयोजन केले.

ही स्पधाि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इंग्रजी वविाग प्रमुख श्री. गजानन पाटील, सदस्य श्री. महेश कोतकर, श्री. प्रशांत जोशी, श्री. राजेश भशदें, श्रीमती वप्रया बोरोळे यांनी पररश्रम घेतले तसेच इ.११ वी च्या इंन्ललश क्लबच्या कु.सांची खोब्रागडे व इतर ववद्यार्थिनींनी स्पधेचे सूत्रसंचालन केले.

४) हद. १४ डडसेंबर २०१८ ते १५ डडसेंबर २०१८

पुणे न्जल्हा पररषद भशक्षण वविाग व पंचायत सभमती मुळशी यांच्या संयुक्त ववद्यमाने मुळशी तालुका ववज्ञान प्रदशिन, स्वामी वववेकानंद ववद्यालय, आसदे या हठकाणी आयोन्जत करण्यात आले होते. प्रदशिनांतगित प्रकल्प, वक्ततृ्व व प्रश्नमंजुषा स्पधाि घेण्यात आल्या. सदर स्पधाांमध्ये प्रकल्प (मोठा गट) Blind Buddy या प्रकल्पाने प्रथम क्रमांक भमळववला व या प्रकल्पाची तनवड न्जल्हा स्तरासाठी करण्यात आली. वक्ततृ्व स्पधाि (लहान गट) द्ववतीय क्रमांक व प्रश्नमंजुषा स्पधेलाही द्ववतीय क्रमांक भमळाला. १) प्रकल्प : ६ वी ते ८ वी - Aquasaver - सहिागी ववद्यार्थिनी कु. सायली पासलकर ७ वी ब मागिदशिक - सौ. स्नेहा मुद्गल, सौ. वैशाली भशदें

२) प्रकल्प (मोठा गट) : ९ वी ते १२ वी - Blind Buddy - सहिागी ववद्यार्थिनी कु. वपयुषा शहा १० वी ब मागिदशिक - सौ. मंन्जरी पाटील

Page 3: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

3

३) वक्ततृ्व स्पधाि (लहान गट) - कु. िूमी हनवते ८ वी अ

मागिदशिक - सौ. िालयश्री सोळंके श्वेता जाधव

४) वक्ततृ्व स्पधाि (मोठा गट ) - कु. साक्षी भशदें ११ वी अ मागिदशिक - सौ. रुपाली लडकत व सौ. ककशोरी देशमुख

५) प्रश्नमंजुषा स्पधाि (लहान गट) - कु अन्श्वनी धुमाळ ८ वी अ व कु. ईश्वरी लेकुरवाळे मागिदशिक - सौ. साववत्री पाटील व श्री. प्रमोद झुरमुरे

५) १६ डिसेंबर २०१८

संपूणि देश १६ डडसेंबरला िारतीय सैतय दलाचा 'वविय दिन' म्हणून साजरा केला जातो. या तनभमत्ताने प्रशालेच्या घोषपथकाने घोटावड ेफाटा ते भशदेंवाडी शानदार संचलन केले. या पथकात इ.७ वी व ८ वीच्या ववद्यार्थिनी सहिागी होत्या, मा.कमांडंट सरांच्या मागिदशिनानुसार ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोड ेयांनी तयारी करुन घेतली होती तसेच या कायिक्रमाचे संयोजन श्री.संदीप पवार यांनी केले. माजी कमांडटं दीपक आगाश,े सवि माजी सैतनक, अततथी, संयोजक व ग्रामस्थ या संचलनाने िारावून गेले होते. ववद्यार्थिनींचे व प्रशालेचे सवाांनी खूप कौतुक केले, संयोजकांनी घोषपथकासाठी गाडी व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

६) २० डडसेंबर २०१७ गुरुवार

पुणे न्जल्हा-पररषद व यशवंतराव चव्हाण आंतरशालेय तालुकास्तरीय ना्यस्पधाि ही वपरंगुट इंन्ललश स्कूल, वपरंगुट येथे संपतन झाली. सदर स्पधेत प्रशालेतील तीनही िाषेतील नाटके सादर करण्यात आली,

नाटकाचे नाव नाटकाचे लेखन नाटकाचे दिग्िशषन

१) ‘कायापालट’ (मराठी) श्री.राजेश भशदें श्री.राजेश भशदें आणण श्रीमती सववता हहले

२) ‘जीवन अनमोल है' (हहदंी) सौ. सुषमा पाटील. सौ. सुषमा पाटील

३) 'The Hidden Treasure’ (इंग्रजी) श्री. गजानन पाटील श्री. गजानन पाटील

Page 4: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

4

७) दि. २२ डिसेंबर २०१८

अ) शकुीं तलािेवी गणणत प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. सूरजजी मांढरे, मुख्य कायिकारी अर्धकारी, न्जल्हा पररषद, पुणे आणण डॉ.माधवी मेहेंदळे, शालासभमती अध्यक्षा यांच्या उपन्स्थतीत झाले. याप्रसंगी शालासभमती सदस्य मा.बाबासाहेब भशदें, मा.सुवणािताई सुतार कासार अंबोली सरपंच तसेच उपसरपंच, ग्रामसेवक व इतर ग्रामस्थ उपन्स्थत होते.

गणणत ववषय ववद्यार्थयाांना समजण्यास अवघड वाटतो व त्यामुळे प्रयोगशाळा उिारण्याचा मुख्य उद्देश ववद्यार्थयाांना गणणत ववषयाची आवड तनमािण होऊन कृतीतून गणणतातील ववववध संकल्पना स्पष्टट व्हाव्यात असा आहे. प्रयोगशाळेत गणणतातील संकल्पना स्पष्टट होण्यासाठी ववववध शैक्षणणक साहहत्य गणणत अध्यापकांच्या मदतीने ववद्यार्थिनींनी स्वतः तयार केले. यात प्रामुख्याने पायथागोरसचे प्रमेय, िौभमततक आकृत्यांचे क्षेत्रफळ कस ेकाढावे व त्यांची सूते्र, घन आकृत्या व त्यांचे घनफळ, वतुिळ व वतुिळाचे गुणधमि, संख्या व त्यांची स्थातनक ककंमत, तनत्य समीकरणांची ववववध सूते्र इ.सारख्या गणणतातील मूलिूत संकल्पनाचा समावेश आहे. याचबरोबर गणणतातील कोडी व कूट प्रश्न यांचा देखील समावेश आहे. ववद्यार्थिनींनी स्वतः प्रयोगशाळेत येऊन ववववध कृतीतून अध्ययन करावे हा यामागील उद्देश आहे.

प्रयोगशाळा उिारणीसाठी गणणत वविागप्रमुख सौ.रेखा रायपूरकर, श्री.रववदं्र उराड,े सौ.वैशाली भशदें व श्री. सर्चन जाधव यांनी मेहनत घेतली. संपूणि उिारणीत उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकणी व कमांडटं कनिल सारंग काशीकर यांचे मोलाचे मागिदशिन भमळाले. तसेच महामात्रा मा. र्चत्रा नगरकर, मा. मानसी िाटे व शालासभमती अध्यक्षा मा.डॉ.माधवी मेहेंदळे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळेच ही प्रयोगशाळा उिारणे शक्य झाले.

सदर प्रयोगशाळा कासार अंबोली व पररसरातील इतर शाळांतील भशक्षकांना व ववद्यार्थयाांना उपलब्ध असेल.

ब) प्रशालेचा स्नेहसंमेलन व वावषिक पाररतोवषक ववतरण समारंि प्रशालेच्या बहुउद्देशीय सिागहृात झाला.

Page 5: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

5

महाराष्टराची लोकधारा कायिक्रमात महाराष्टराची परंपरा असलेल्या लोककला व लोकनतृ्याच्या माध्यमातून झाली. सदर कायिक्रमात इ.५ वी ते १२ वी च्या ववद्यार्थिनींनी सहिाग घेतला. कायिक्रमाची सुरुवात पूवी ग्रामीण िागात तनत्याने होत असलेली पहाट िूपाळी व काकड आरतीने, त्यासोबत गहृहणींची लगबग जात्यावरच्या ओव्या, वासुदेवाचे नतृ्य त्यानंतर शेतकरी राजाचे सुख-द:ुख शेतकरी नतृ्यातून दाखववण्यात आले.

'गड आला पण भसहं गेला' (वीर तानाजी मालुसरे) यांच्यावर आधाररत पोवाडा, वारकरी गीत तसेच सण आणण उत्सवांच्या पारंपररक गीतांवरील नतृ्य, िोंडला, खंडोबाचा-देवीचा गोंधळ आणण कायिक्रमाचा शेवट लावणी या ववलोिनीय नतृ्याने झाला. स्नेहसंमेलनातील 'महाराष्टराची लोकधारा' कायिक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पाटील ११वी, साक्षी भशदें ११वी या ववद्यार्थिनींनी केले. ववद्यार्थिनींच्या अगंी असलेल्या नतृ्य, गायन, वादन यांचा अववष्टकार ववववध लोककलांच्या माध्यमातून पालकांनी अनुिवला एवढेच नव्हे तर त्याला िरिरून दादही हदली.

स्नेहसंमेलन 'तननाद' २०१८ या कायिक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.सुरजजी मांढरे मुख्य कायिकारी अर्धकारी न्जल्हा पररषद,पुणे हे उपन्स्थत होते. यावेळी ववद्यार्थिनींशी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, "सैतनकी शाळेत घेत असलेल्या सैतय प्रभशक्षणाचा िववष्टयात ववववध क्षेत्रात कररअर तनवडताना तनन्श्चत तुम्हाला फायदा होईल, शालेय वयात मी एन.सी.सी. चा ववद्याथी होतो, त्यावेळी अगंावर चढवलेल्या वदीचे महत्त्व अजूनही लक्षात आहे, या वदीने मला घडववले त्या पे्ररणेतून प्रशासकीय क्षेत्रात दजेदार काम करत आहे.

"कायिक्रमाच्या मध्यंतरात गुणवंत ववद्यार्थिनी सत्कार समारंिाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे सुरजजी मांढरे, डॉ.माधवी मेहेंदळे, शाला

सभमती अध्यक्षा, मा. बाबासाहेब भशदें शाला सभमती सदस्य, मा. सुवणािताई सुतार कासार अबंोली सरपंच,

Page 6: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

6

उपसरपंच, ग्रामसेवक व पालक उपन्स्थत होते. पाररतोवषक ववतरणाचे सूत्रसंचालन श्री.प्रमोद झुरमुरे यांनी केले, यावेळी त्यांना श्रीम.अन्श्वनी मारणे, श्रीम.प्रभमला महाले यांनी सहकायि केले.

स्नेहसंमेलन या संपूणि कायिक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीम.सववता हहले यांनी केले तसेच उपाध्यक्षा श्रीम. साववत्री पाटील यांनी उपन्स्थतांचे आिार मानले. कायिक्रम यशस्वी होण्यासाठी पयिवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री.संदीप पवार, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकणी, मुख्याध्यावपका सौ. पुजा जोग व कमांडटं कनिल सारंग काशीकर यांनी ववशेष योगदान हदले. प्रशालेतील सवि भशक्षक व भशक्षकेतर कमिचा-यांनी कायिक्रम यशस्वी होण्यासाठी कष्टट घेतले.

क) म.ए.सो.बाल भशक्षण मंहदर इंग्रजी माध्यम शाळेने आयोन्जत केलेल्या Science Carnival मध्ये ववज्ञान प्रतीकृती स्पध्येमध्ये प्रशालेतील इ.१० वीच्या कु. वपयुषा शहा व कु.सषृ्टटी इंदोरे या ववद्यार्थिनींनी सहिाग घेतला. अधं व्यक्तींना प्रवासा दरम्यान येणा-या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी तयार केलेल्या Blind Buddy या प्रकल्पाची माहहती ववद्यार्थिनींनी सादर केली. सदर Science Carnival मध्ये पुण्यातील नामांककत १५ प्रशाला सहिागी झाल्या होत्या.

या प्रकल्पाला स्पध्येमध्ये सामन्जक प्रश्नांची ववज्ञान व तंत्रज्ञान वापरुन उपाययोजना केल्यामुळे ववशेष पाररतोवषक देण्यात आले. पाररतोवषक ववतरण समारंिासाठी म.ए.सो.तनयामक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.राजीवजी सहस्रबुद्धे, म.ए.सो चे सर्चव डॉ.िरत व्हनकटे तसेच आयोजक प्रशालेच्या प्राचायाि श्रीमती गीतांजली बोधनकर उपन्स्थत होत्या. Science Carnival पाहण्यासाठी प्रशालेतील पालक, नागररक यांनी गदी केली होती. सदर प्रकल्पासाठी प्रशालेचे कमांडट कनिल सारंग काशीकर, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकणी व ववज्ञान वविाग प्रमुख सौ.मंन्जरी पाटील यांनी मागिदशिन केले.

ड) ववद्यार्थिनी द्ववतीय सत्रमध्यंतर सु्टीसाठी घरी

८) ३० डडसेंबर २०१८

ग्राहक पेठ व पारले याींच्यातरे्फ पुणे येथे घेण्यात आलेल्या आींतरशालेय

धचत्रकला (िसुरी रे्फरी) स्पिेचा ननकाल जाहीर झाला. प्रशालेतील कु.हदक्षा गोसावी १०वी अ, मोठा गट - उते्तजनाथि आणण कु. सुहदक्षा बनसोड े७वी अ,

छोटा गट - द्ववतीय क्रमांक आला. सदर स्पधेचा बक्षीस समारंि बालगंधवि कलादालन, पुणे येथे संपतन झाला. या कायिक्रमात प्रभसध्द अभिनेते

श्री.राहुल सोलापूरपर यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

Page 7: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

7

९) वृंदावन फाउंडेशन व भशक्षण वववेक आयोन्जत 'ककल्ले बनवा स्पिेत ' प्रशालेतील ववद्यार्थिनी कु.साक्षी पारखी माध्यभमक

वविाग गटातून *प्रथम* आली आहे. ततला सहाय्य करणारे ततचे पालक, भमत्र-मैत्रत्रणींचे अभिनंदन...

मागिदशिक श्री. प्रशांत जोशी (भशक्षण वववेक प्रतततनधी)

क्रीिाववर्यक…

१) दि. ६ डिसेंबर २०१८

सकाळ स्कूमलींवपक्स स्पिेमध्ये, िनुववषद्या स्पिेत प्रशालेतील ववद्यार्थिनींना,

*सुवणि पदक* :- १.पुजा पाटील ८वी 'अ' २. तनककता आहेर ८वी 'अ'

*रौप्य पदक* :- १. शरयु गुंड ८वी 'अ' २. सानवी अल्हाट ८वी 'अ'

*कांस्य पदक* :- १. मधुरा घोणे ८वी 'ब' २. हषिदा गवारे ८वी 'अ'

सवि खेळाडू, मागिदशिक श्री.अजय सोनवणे यांचे मन:पूविक हाहदिक अभिनंदन,

ह्या ववद्यार्थिनींसोबत साधनाताई उपन्स्थत होती.

२) दि. ७ डिसेंबर २०१८

सकाळ स्कूमलींवपक्स स्पिेमध्ये, िनुववषद्या स्पिेत प्रशालेतील

नभमता पासलकर इ.१०वी सुवणि पदक, सई चव्हाण इ.१०वी रौप्य व कांस्य

पदक, राजलक्ष्मी पाटील इ.१०वी रौप्य व कांस्य पदक, केतकी खानववलकर

इ.१०वी कांस्य पदक सवि खेळाडू, मागिदशिक श्री.अजय सोनवणे यांचे मन:पूविक

हाहदिक अभिनंदन, ह्या ववद्यार्थिनींसोबत स्वातीताई उपन्स्थत होती.

३) हद. ८ डिसेंबर २०१८

राज्यस्तरीय शालेय रायर्फल शुटीींग स्पिेत,

इ.१०वी तील कु.केशर गुरव हहने सुवणि पदक प्राप्त करुन ततची राष्टरीय

रायफल शुटींग स्पधेसाठी तनवड करण्यात आली.

सहिागी ववद्यार्थिनी कु.साक्षी भशदें, कु.श्वेता पाटील. मागिदशिक ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोड,े सौ.राजश्री गोफणे, कमांडटं कनिल सारंग काशीकर

या सवाांचे मन:पूविक हाहदिक अभिनंदन.

Page 8: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

8

४) दि. ९ डिसेंबर २०१८

जिल्हा क्रीिा पररर्ि ववभागस्तर वुशू स्पिेमध्ये प्रशालेच्या खेळाडूनंी उज्जज्जवल कामर्गरी बजावली.

१) धनश्री सुतार १०वी, सुवणि पदक राज्जयस्तर स्पधेसाठी तनवड झाली.

२) श्वेता डोईफोडे १०वी, रौप्य पदक ३)तनया को-हाळे ११वी, रौप्य पदक

४)हदव्या तनखाडे १२वी, रौप्य पदक

५) ईशा दलिंजन १०वी, कांस्य पदक ६) ऋतुजा घाडगे १२वी कांस्य पदक ७) ऋततका गोळे १२वी, कांस्य पदक

या स्पधिकांना प्रभशक्षक श्री. ववक्रम मराठे यांनी मागिदशिन केले. ह्या ववद्यार्थिनींसोबत रोहहणी ताई उपन्स्थत होती.

५) हद. १२ डिसेंबर २०१८

अमलबाग येथील पुणे राज्यस्तर ककक बॉजक्सींग स्पिेत तनया को-हाळे

११वी रौप्य पदक भमळववले. खेळाडूस ्प्रभशक्षक श्री. ववक्रम मराठे यांनी मागिदशिन केले.

६) हद. १४ डिसेंबर २०१८

सकाळ स्कूभलवंपक्स स्पधेमध्ये,

प्रशालेच्या (१४ - १६ वयोगट ) संघाची सकाळ ४×१००मीटर ररले स्पिेत

फायनल साठी तनवड झाली. सवि खेळाडू, मागिदशिक भशक्षक श्री.संदीप पवार यांचे मन:पूविक हाहदिक अभिनंदन, ह्या ववद्यार्थिनींसोबत साक्षीताई

उपन्स्थत होती.

७) हद. १६ डिसेंबर २०१८

सकाळ स्कूमलींवपक्स स्पिेमध्ये, ⚽⚽व्हॉलीबॉल स्पिाष⚽⚽

आपल्या प्रशालेने आर.सी.एम.गुजराती प्रशालेसोबत प्रथम फेरीत २×१ ने ववजय भमळववला. श्री.ववश्वास गुरव यांनी मागिदशिन

केले. ह्या ववद्यार्थिनींसोबत प्राचीताई उपन्स्थत होती.

८) हद. १७ डिसेंबर २०१८

सकाळ स्कूमलींवपक्स स्पिेमध्ये, रायर्फल शुटीींग स्पिेत प्रशालेतील, ततनष्टका बाबर १०वी रौप्य पदक अंतरा केदारी १०वी कांस्य पदक, भसध्दी बांगर ८वी कांस्य पदक भमळववले. मागिदशिक ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे, गजानन माळी, कमांडंट सारंग काशीकर या सवाांचे मन:पूविक हाहदिक अभिनंदन. ह्या ववद्यार्थिनींसोबत रोहहणीताई उपन्स्थत होती.

Page 9: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

9

९) हद. १८ डिसेंबर २०१८

सकाळ स्कूमलींवपक्स स्पिेमध्ये, ⚽⚽व्हॉलीबॉल स्पिाष⚽⚽

प्रशालेने *सलग दोन* सामने न्जंकून *उप उपांत्य फेरीत* प्रवेश केला. संघाची *कणिधार वृंदा गांजुरे* हहने २५ च्या एका सेट मध्ये सलग २४ रतनगं

टेतनस सन्व्हिस करुन ववशेष कामर्गरी केली आणण संघास *२५-०१,२५-०७*

असा ववजय भमळवून हदला. श्री.ववश्वास गुरव यांनी मागिदशिन केले. ह्या ववद्यार्थिनींसोबत िालयश्रीताई उपन्स्थत होती.

१०) हद. १९ डिसेंबर २०१८

महाराष्ट्र राज्य क्रीिा व युवक सींचालनालय याींच्या वतीने इींिौर येथे झालेल्या राष्ट्रीय रायर्फल शुटीींग स्पिेत प्रशालेतील, इ.१० वी तील कु.केशर सुननल गुरव दहने वैयजक्तक स्पिेत पाचवा क्रमाींक व साींनघक स्पिेत रौप्य पिक ममळववले. केशरची सलग दसु-या वषी राष्टरीय स्पधेसाठी तनवड झाली आहे. केशर व मागिदशिक ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे, गजानन माळी, कमांडंट सारंग काशीकर, केशरच्या आई सौ.शकंुतलाताई गुरव या सवाांचे मन:पूविक हाहदिक अभिनंदन.

मशक्षक व मशक्षकेतर याींववर्यी…

१) २ डडसेंबर २०१८ राष्टरवादी सेल यांच्या वतीने न्जल्हास्तरीय आदशि मुख्याध्यापक, भशक्षक, भशक्षकेतर कमिचारी तसेच उपक्रमशील शाळा पुरस्कार सन २०१८-१९ जाहीर झाला. प्रशालेतीलप्रशालेतील श्री. प्रकाश मारणे (मा.अध्यक्ष, मुळशी तालुका भशक्षकेतर संघटना) यांना राष्टरवादी सेल तफे न्जल्हास्तरीय आदशि, गुणवंत पुरस्कार प्राप्त झाला. प्रशालेच्या वतीने हाहदिक अभिनंदन ! २) ८ डडसेंबर २०१८ उपभशक्षणार्धकारी कायािलय पुणे, पुणे न्जल्हा ववज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त ववद्यमाने पुणे न्जल्ह्याच्या इयत्ता १०वी भशक्षक तनकालाची गुणवत्ता वाढीसाठी कायिशाळेचे आयोजन राजीव गांधी ई-लतनांग अकादमी, पुणे येथे करण्यात आले होते. या कायिशाळेत प्रशालेतील सौ.मंन्जरी पाटील यांनी मुळशी तालुका व पुणे शहर (पन्श्चम) वविागातील भशक्षकांना तज्ञ मागिदशिन केले. कायिशाळेत प्रामुख्याने ववज्ञान ववषयात मागे पडणा-या इयत्ता १०वी च्या ववद्यार्थयाांना ककमान उत्तीणि होण्यासाठी कोणती तयारी करुन घ्यावी तसेच कोणत्या घटकांवर िर द्यावा या ववषयावर मागिदशिन करण्यात आले तसेच घटकानुसार प्रश्नप्रकार, कृततपत्रत्रका, घटकातील अवघड संकल्पनांचे स्पष्टटीकरण सांगण्यात आले.

ATL ववर्यी…

१) हद. ३ डिसेंबर २०१८

अटल दटींकरीींग मॅरेथॉन सहभाग

इयत्ता दहावीतील कु.नभमता पासलकर आणण कु.वपयुषा शहा यांनी हटकंरींग मॅरेथॉनसाठी नोंदणी केली. कु.नभमता पासलकर

हहने ततच्या Waste Water Management ही संकल्पना, तयार केलेल्या प्रततकृतीची रचना, कायि व उपयोग र्चत्रकफतीद्वारे

Page 10: वर्ष २ रॐ ઌि ेंबर २०१८ अींक १९ वा6 उपसरप च, ग र मसवक व प लक उपन स थत ह त /. प ररत

10

स्पष्टट केले. तर कु.वपयुषा शहा हहने Blind Buddy ही अधं व्यक्तींना प्रवासादरम्यान येणा-या अडचणी दरू कलण्यासाठी कशी फायदेशीर आहे हे तयार केलेल्या प्रततकृतीची रचना व कायािद्वारे मांडले. सहिागी संकल्पनांतून १००प्रकल्पांची तनवड दसु-या फेरीसाठी केली जाईल तर अतंतम फेरीमध्ये ३० संकल्पनांचा समावेश असेल. या अटल हटकंरींग मॅरेथॉनचे आयोजन (AIM)

अटल इनोव्हेशन भमशनद्वारे करण्यात आले आहे.

२) हद. १४ डिसेंबर २०१८

ATL mentor श्रीम. धनश्री श्रीवास्तव यांनी Team building for

research या ववषयावर ववद्यार्थिनींना मागिदशिन केले.

ववद्यार्थिनींचे गट तयार करुन त्यांना कागदी साहहत्य वापरुन

पेपर कप, पेपर डडश, आइसकक्रम न्स्टक इ.कायि हदले. प्रत्येक

गटाने तयार केलेल्या वस्तंूच्या रचनेबाबत सादरीकरण केले.

३) हद. १५ डिसेंबर २०१८

ATL mentor श्री.अन्तवत फाटक यांनी यापुढील Tinkering

Activities तनयोजनाबाबत आणण Innovative Idea Thinking

and Implementation Process या ववषयावर मागिदशिन केले.

ववद्यार्थिनींनी यासंदिाित ववचारलेल्या शंकांचे तनरसन केले.

ATL तनयोजनाबाबत तसेच ववद्यार्थिनींना अपेक्षक्षत

मागिदशिनाबाबत प्रशालेचे कमांडटं कनिल सारंग काशीकर व ATL

प्रमुख श्री.अनंत कुलकणी यांनी फाटक सरांशी चचाि केली.

भौनतक सुवविाींववर्यी…

परमवीर चक्र हा िारताचा सवोच्य सैतय पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामर्गरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. सैन्य िलातील परमवीर चक्र प्राप्त सैननक व तयाींची कामधगरी ववद्यार्थिनींसमोर कायम असावी, यासाठी वसनतगहृाच्या भोिनालयात सैतनकांच्या प्रततमा लावण्यात आल्या आहेत.

~~~ ×~× ~~~