‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत...

32
आमचं गंव आमच वकसकलम-45 ामसूची बी.एम. वरळे उपसंचलक, रववसं , यशद सदरीकरण

Upload: others

Post on 27-Oct-2019

15 views

Category:

Documents


1 download

TRANSCRIPT

Page 1: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

‘आमचं ग ंव आमच ववक स’ कलम-45 ग्रामसचूी

श्री बी.एम. वर ळे उपसंच लक, र ग्र ववसं, यशद स दरीकरण

Page 2: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार

करण्याकवरता िापराियाची म.ग्रा.पं.अवधवनयम कलम-45 ग्रामसचूी मधील 79 बाबी ि त्याअंतगगत हाती

घ्याियाच्या योजना/कामे (उदाहरणा दाखल)

Page 3: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

कृवष

Page 4: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

1. जवमनी आवण ग व तील इतर स धनसंपत्ती य ंची सहक री व्यवस्थ पन स ठी व्यवस्थ करणे, स मदु वयक सहक री शेतीची संघटन . उदा. 1. शेतकरी गट स्थापन करण्याकवरता प्रोत्साहन/सहाय्य 2. आत्मा कायगक्रमाचे सहाय्य करणे. 3. शेती माल उत्पादन करणा-या शेतक-याची संघटना स्थापन करणे. 4. शेतक-यांची कंपनी स्थापन करण्यास सहाय्य.

2. शेतीची सधुारणा (अिजारे आवण भांडार यांची तरतदू धरून) आवण आदशग कृविक्षेत्ांची स्थापना.

उदा. शेती भांडार स्थापन करून शेतक-यांना माफक भाडेतत्िािर अिजारे परुिठा करणे. 2. गािातच बी-वबयाणे खते माफक वकमतीत उपलब्ध करून देणे. 3. शेती सधुारणा कायगक्रमाची प्रचार प्रवसध्दी /मेळािे/प्रदशगने आयोवज करणे.

Page 5: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

3. श सन ने पंच यतीकडे वनवहत केलेल्य पडीत आवण ओस ड जवमनी ल गवडीख ली आणणे. उदा. ग्रामपंचायत माफग त रोपिाटीका (नसगरी तयार करणे) 2. पडीक जवमनीिरती िक्ष लागिड करणे. 3. ओसाड जवमनीतनू लागिडीखालील के्षत् आणनू भमूीवहन शेतक-यांचा लागिडीसाठी सहभाग घेणे. 4. पडीत जवमनीचे पनु:प्र पण आवण र ज्य सरक रच्य पवूवपरव नगीने पडीत जमीन ल गवडीख ली आणणे.

उदा. ग्रामपंचायत माफग त रोपिाटीका (नसगरी तयार करणे) 2. पडीक जवमनीिरती िक्ष लागिड करणे. 3. ओसाड जवमनीतनू लागिडीखालील के्षत् आणनू भमूीवहन शेतक-यांचा लागिडीसाठी सहभाग घेणे. 4. सलग समतल चर हाती घेऊन िनीकरणाची काम ेहाती घेणे.

Page 6: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

5. सधु रलेल्य बी-वबय णय ंचे उत्प दन करणय कवरत रोपळय ंची स्थ पन करणे आवण त्य ंची व्यवस्थ ठेवणे. उदा. ग्रामपंचायती माफग त सधुावरत बी-वबयाणे उत्पादनाकवरता शेतक-यांना प्रोत्साहन देणे ि बीज उत्पादक कंपनी सोबत समन्िय करणे. 6. वपक संबंधी प्रयोग. उदा. विविध वपकांचे प्रयोग हाती घेऊन प्रात्यवक्षक कार्य्गक्रम करणे. 7. पीक संरक्षण. उदा. 1. शेतक-यांना विविध शासकीय विमा योजनांचा लाभ वमळिनू देणे. 2. पीक संरक्षणांतगगत विदयापीठ ि किी खात्याच्या मदतीने लाभ वमळिनू देणे. 8. खत ंची स धनसंपत्ती सरुवक्षत ठेवणे, वमश्रखत तय र करणे आवण खत ंची ववक्री करणे. उदा. 1. ग्रामपंचायतने पढुाकार घेऊन खत वनर्ममतीचे विविध प्रकार गािामध्ये राबविण्यासाठी शेतक-यांना प्रोत्सावहत करणे. 2. ग्रामपंचायतच्या ितीने शेतक-यांना सेंद्रीय/वमश्र खते माफक ककमतीमध्ये शेतक-यांना उपलब्ध करून देणे.

Page 7: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

9. कृवष उत्प दन व ढवणय च्य दषृ्टीने ग व मध्ये ल गवडीचे वकम न प्रम ण ठरवणे. उदा. गािातील शेतक-यांमध्ये स्पधा वनमाण व्हािी याकवरता जादा उत्पादन घेणा-या शेतक-यांचा ग्रा.प व्दारे किी वदनाच्या वदिशी परुस्कार देणे. वटप- ग्रामसभेमध्ये याबाबत वनणगय घ्यािा. 10 जमीन सधु रण योजन क यान्ववत करणय स स ह य्यक करणे. उदा. जमीन सधुारण्याबाबतचे शासकीय कायगक्रम राबविण्यासाठी किी विभागासाठी समन्ियक साधणे. 11 ध वय ग र ंची स्थ पन करणे. उदा. 1. धान्य बकँ स्थापन करणे. 2. शासकीय योजनेच्या (नाबाडग) मदतीने गोडाऊन बांधणे. • य स ठी कवष, पश ुव वन ववक स सवमती गठीत करून वरील क मे

त्य ंच्य म र्व त कर वीत.

Page 8: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

पशसंुवधवन

Page 9: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

12. गरु ंची आवण त्य ंच्य पैद शीची सधु रण करणे आवण पशधुन ची सवव स म वय क ळजी घेणे. उदा. पक्ष ुउपचार वशबीरे आयोवजत करणे. 2. डेअरी बाबत सहाय्य करणे. 3. जनािरांच्या विविध स्पधा आयोवजत करणे. 4. जनािारांना वपण्याचे पाण्याची सोय (हौद बांधण) ि चा-यांची सोय करणे. 5. क्रॉसबीड कालिडीस जन्मापासनू माजािर येई पयंत पक्षखुादय देणे.

Page 10: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

वने

Page 11: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

13 ग्र म वन आवण ग यर ने व ढवणे, त्य ंचे जतन करणे, त्य त सधु रण करणे आवण त्य ंच्य उपयोग चे वनयमन करणे, आवण त्य त भ रतीय वन अवधवनयम, 1927, कलम 28 अववये नेमणू वदलेल्य जवमनींच सम वेश होईल. उदा. किीमध्ये प्रस्तावित केल्यानसुार िनांचा विकास जतन ि िाढ करणेबाबत कायगक्रम हाती घेणे.

Page 12: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

सम जकल्य ण

Page 13: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

14 अपंग, वनर वश्रत आवण आज री असलेल्य ंन सह य्य देणे. उदा. महसलू पसु्स्तकेनसुार आढळून आलेल्या अपंग, वनरावश्रत, आजारी व्यक्तीकवरता विशेि कायगक्रम हाती घेणे. 15 ग व चे स म वजक व नैवतकल्य ण य ंची व ढ करणे, य त द रूबंदील उते्तजन देणे, अस्पशृ्यत वनव रण, म गसवगाची न्स्थती सधु रणे, ल चलुचपतीचे उच्च टन करणे आवण जगु र व क यदेववषयक वनरथवक व द स आळ घ लणे य गोष्टींच ही सम वेश होतो. उदा. 1. गािामध्ये वनवतमलु्य संिंधगनाकवरता विविध उपक्रम हाती घेणे. 2. विशेित: तरूणां कवरता यथु वलडरशीप ट्रेकनग प्रोग्राम, व्यायामशाळा, योगवशबीरे आयोवजत करणे. 3. तसेच सवुशवक्षत बेरोजगारां कवरता उदयोग विियक प्रवशक्षण कायगक्रम आयोवजत करणे. 4.नशाबंदी, जगुार, इ. बाबत गािामध्ये कायदेविियक कायगिाही.

Page 14: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

16 मवहल ंच्य आवण मलु ंच्य संघटन आवण त्य ंचे कल्य ण. उदा. मवहला मंडळ, मवहला बचत गट स्थापन करून त्यांना प्रोत्साहन ि मदत करणे. 2. वकशोियीन मलुींकवरता उपक्रम हाती घेणे. 3. सनॅटरी नपॅकीन उपलब्ध करून देणे. 4. मवहला, यिुक, यिुती ि बालकांकवरता खेळ गाणी, सांस्कवतक कायगक्रम, िाचन ि लेखन स्पधा, विविध मागगदशगन वशबीरे आयोवजत करणे. • मवहल व ब ल ववक स सवमती गठीत करून वरील क मे

त्य ंच्य म र्व त करणे.

Page 15: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

वशक्षण

Page 16: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

17 वशक्षण च प्रस र करणे. उदा. महसलु गांि पसु्स्तकेमध्ये शाळेत न जणा-या मलुांची पट नोंदणी 100 टक्के करणे. 18 इतर शैक्षवणक व स ंस्कृवतक उदे्दश. उदा. गािामध्ये िाचनालय सरुू करणे. 19 श ळ ंकरत स मग्री आवण क्रीड ंगणे य ंची तरतूद करणे. उदा. 1. वक्रडा विभागामाफग त समन्िय करून त्याच्याकडुन वनधी उपलब्ध करून वक्रडांगणासाठी जागा देऊन वक्रडांगण विकसीत करणे. 2. अदयाित व्ययामशाळा सरुू करणे. 20 प्रौढ स क्षरत कें दे्र, गं्रथ लये व व चन लये. उदा. 1. गािामध्ये िाचनालय सरुू करणे. 2. गािातील वनरश्रर व्यक्तींना शोधनू त्यांना वलहता िाचता ि स्िाक्षरी करता येईल यासाठी वशक्षक ठराविक कालािधीसाठी वशक्षक नेमणे. 21 ग्र मीण ववम .

• वशक्षण व वक्रड सवमती गठीत करुन वरील प्रम णे अंमलबज वणी करणे.

Page 17: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

वैद्यकीय आवण आरोग्य

22 वैद्यकीय मदतीची तरतूद करणे. उदा. गरीब कुटंुबातील व्यक्तींना िैदयकीय मदत करणे. 23 प्रसतूी आवण वशश ुकल्य ण. उदा. 1. गरोदर मवहलांकवरता ‘माहेर’ कायगक्रम राबविणे. 2. निजात बालकांकवरता आरोग्य उपक्रम हाती घेणे. 3. प्राथवमक आरोग्य कें द्रामध्येच मवहलांची प्रसतुी होईल यासाठी प्रयत्न करणे. 24 आरोग्य रक्षण व सधु रण . उदा. 1. आरोग्य वशबीरे आयोवजत करून तपासणी ि उपचार कायगक्रम राबविणे. 2. आहार-विहार यािर मागगदशगन ि प्रदशगन आयोजन करणे. 3. योगा, प्राणायम वशबीरे आयोवजत करून गा्रस्थांना लाभ देणे. 25 कोणत्य ही संक्रमक रोग च उदे्रक, रै्ल व ककव पनुरूद् भव होणय स प्रवतबंध करणय स ठी उप ययोजन करणे. उदा. आरोग्य खात्याशी समन्िय करून विविध साथ रोग वनयंत्ण कायगक्रम राबविणे.

Page 18: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

वैद्यकीय आवण आरोग्य

Page 19: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

26 म णस ंन आवण प्र णय ंन दैवी प्रवतबंधक लस टोचणय स उते्तजन देणे. उदा. पोवलओ लस ि इत्यादी लसीकरण कायगक्रम यशस्िी राबविणे. 27 चह , कॉर्ी आवण दधु च्य दकु न ंचे ल यसवसद्व रे ककव अवयथ वनयमन करणे. उदा. गािातील हॉटेल व्यिसायकांचे कौशल्य विकास प्रवशक्षण आयोवजत करणे 28 कत्तलखाने बांधणे, ससु्स्थतीत ठेिणे ककिा त्यािर वनयंत्ण ठेिणे. उदा. उघडयािर मौस विक्री करण्यास कायदयाने बंदी करणे. ि त्यािर वनयंत्ण करणे. 29 स ववजवनक रस्ते, गट रे, ब ंध, (जलकसचन स ठी व परणय त येण सरी तळी व वववहरी सोडून) तळी ि विवहरी आवण इतर सािगजवनक जागा ककिा बांधकामे स्िच्छ करणे. उदा. याबाबत देखभाल दरुूस्तीची कामे पंचायतच्या ितीने त्यांची योग्य वनगा राखणे. 30 आरोग्य ववघ तक वस्त्य ंची सधु रण करणे. उदा. आिश्यक तेथे िस्त्यांच्या सधुारणाबाबत कायगक्रम हाती घेणे. 31 केरकचर , म जलेले र न, क टेरी वनवडंुग क ढून ट कणे, व पर त नसवलेल्य वववहरी, आरोग्य स अप यक रक तळी, डबकी, खंदक, खडे्ड, ख चखळगे भरून क ढणे, प टंध ऱय ंच्य के्षत्र त प णी स चणय स प्रवतबंध करणे आवण इतर आरोग्य रक्षणववषयक सधु रण करणे. उदा. यासाठी विशेि तरतदू करून उपाययोजना करणे.

Page 20: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

32 स ववजवनक शौचकूप ब ंधणे व ते सनु्स्थतीत र खणे. उदा. शौचालयाची सवुिधा नसलेल्या कुटंुबांना सािगजवनक शौचालय बांधनू देणे ि त्यांची वनगा राखणे. 33 स्वच्छत , स र्सर् ई, उपद्रव होऊ न देणे व तो कमी करणे व बेव रशी पे्रत ंची व मेलेल्य जन वर ंच्य स ंग ळय ंची ववल्हेव ट ल वणे. उदा. दरििी बेिारस पे्रते, जनािरे यांची संख्या ग्रवहत धरून त्यानसुार विल्हेिाट लािण्याकवरता आिश्यक तेिढी तरतदू करणे. 34 घरगतुी उपयोग स ठी व जनव र ंस ठी प णय च परुवठ करणे. उदा. 1. जनािरांच्या वपण्याच्या पाण्याकवरता हौद बांधणे. 2. मवहलांकवरता धोबीघाट बांधणे. 35 गरु ंन प णीपरुवठ करणय कवरत तळी खणणे, ती स्वच्छ करणे व सनु्स्थतीत र खणे. 36 ज्य ंची कोणत्य ही प्र वधकरण कडून व्यवस्थ ठेवणय त येत नसेल अश स्न न च्य व धणुय च्य घ ट ंची व्यवस्थ ठेवणे व त्य ंवर वनयंत्रण ठेवणे. 37 दहनभमूी व दर्नभमूी य ंची तरतूद करणे, त्य सनु्स्थतीत र खणे व त्य ंचे वनयमन करणे. उदा. प्रत्येक गािात यासाठी आिश्यकती तरतदू करून ससु्स्थतीत ठेिणे. • आरोग्य सवमती गठीत करून त्य म र्व त वरील क मे करणय त य वीत.

Page 21: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

इम रत व दळणवळण

38 स ववजवनक इम रती, पंच यतीमध्ये वनवहत असलेली ककव पंच यतीच्य वनयंत्रण ख ली असलेली (जलकसचन स ठी व परणय त येत असलेली तळी व वववहरी य ंच्य व्यवतवरक्त इतर) तळी व वववहरी सनु्स्थतीत र खणे व त्य ंच्य उपयोग चे वनयमन करणे. उदा. आिश्यकत्या बाबीसाठी तरतदू करुन कायगक्रम राबिािा. 39 स ववजवनक रस्ते ककव ज ग व ख जगी म लमत्त सवव लोक ंस व परणय ची

मभु असेल अश ज ग . मग अश ज ग पंच चतीमध्ये वनवहत असोत ककव सरक रच्य असोत. य तील अडथळे व पढेु आलेल ेभ ग क ढून ट कणे [ख जगी म लमत्त नसलेल्य कोणत्य ही ग यर न वर ककव कोणत्य ही इतर जवमनीवर अनवधकृतपणे ल गवड केलेल ेपीक क ढून ट कणे.]

उदा. अवतक्रमणे हटाि योजना तयार करून अंमलबजािणी करािी. 40 स ववजवनक रस्ते, गट रे, ब ंध व पलू ब ंधणे, सनु्स्थतीत र खणे व दरुुस्त

करणे.परंत,ु असे रस्ते, गट रे, ब ंध व पलू इतर कोणत्य ही स ववजवनक प्र वधकरण कडे वनवहत असतील, तर त्य प्र वधकरण च्य संमतीव चनू अशी क मे ह ती घेतली ज ण र न ही.

• उदा. देखभालीसाठी आिश्यक तेिढी तरतदू करािी.

Page 22: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

41 रस्त्य च्य ब जसू, ब ज र ंच्य ज ग ंत व तसेच इतर स ववजवनक ज ग ंत झ डे ल वणे, त्य ंची जोप सन व रक्षण करणे. 42 क्रीड ंगणे, स ववजवनक उपवन व तळ देणय स ठी ज गेची तरतूद करणे व ती सनु्स्थतीत र खणे उदा. कक्रडागण, बगीचा बांधकाम सधुारणा यासाठी आिश्यक ती तरतदू करािी. 43 धमवश ळ ब ंधणे व त्य सनु्स्थतीत र खणे उदा. गािातील सािगजवनक चािडयांची देखभाल दरुूस्ती हाती घ्यािी. [43-अ. भवूमहीन मजरू आवण अनसुवूचत जाती, अनसुवूचत जमाती, वनरावधसवूचत जाती (Denotified) भटक्या जाती आवण इतर मागासिगग यातील व्यक्ती यांच्यासाठी झोपड्या आवण घरे बांधणे] उदा. इंवदरा आिास कायगक्रम प्रभािी राबविण्यास मदत करणे. 44 ग वठ ण ंच ववस्त र आवण वववहत करणय त येतील अश तत्व ंनसु र इम रतीचे वनयमन करणे. उदा. गािठाण िाढीचा प्रस्ताि पाठविणे. 45 ग व त वदव बत्ती करणे. उदा. वदिाबत्ती िर आिश्यकती तरतदु करणे.

Page 23: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

प टबंध रे

46 लह न प टबंध रे उदा. गाितळी, िसंत बंधारे, कोल्हापरुी बंधारे ि कॅनॉल वनमाण ि देखरेखीकवरता तरतदू

Page 24: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

वपणय चे प णी- परुवठ

(46 अ) सवव प्रक रच्य प णीपरुवठ सवुवध , स्त्रोत, योजन संबंधीची वनन्श्चती, वनयोजन, संकल्पन, ब ंधक म, अंमलबज वणी, क याववयन, देखभ ल व दरुूस्ती, रे्र ब ंधक म, व्यवस्थ पन व इतर आनषंुवगक सवव ब बी. उदा. 1. हातपंप, आड, नळ योजना, विहीर यािर देखरेख ि कायम स्िरूपी कायान्ियीत ठेिण्यासाठी तरतदू करणे. 2. पाणी शधु्दीकरण करणे. (46 ब) ग्र मपंच यतीच्य क यवके्षत्र त वपणय च्य प णय च परुवठ व प णय च्य उद् भव ंच एक न्त्मक ववक स, व्यवस्थ पन आवण वनयमन]

Page 25: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

उद्योगधंदे व कुटीर उद्योग

47 कुटीर उद्योग व ग मोद्योग य ंचे संवधवन करणे, त्यांच्या सधुारणा करणे ि त्यांना उते्तजन देणे. उदा. रेशीम उदयोग, मधमुशी पालन ि कुटीर उदयोग यास चालना देणे कवरता उपक्रम.

सहक र

47 पतसंस्थ आवण बहुउदे्दशीय सहक री संस्थ ंची संघटन करणे. 49 सहक री शेतीचे संवधवन करणे.

Page 26: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

उद्योगधंदे व कुटीर उद्योग

Page 27: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

स्वसंरक्षण व ग्र म संरक्षण

50 ग व त र खण व पह र ठेवणे. परंत,ु र खण व पह ऱय स ठी होण र खचव वववहत करणय त येईल अश ग व तील व्यक्तीवर व अश रीतीने पंच यत आक रील व तो त्य ंच्य कडून वसलू करील. 51 ग्र मस्वयंसेवक दल आवण संरक्षक क मग र बकँ. 52 आगी ववझववणय स स ह य्य देणे व आग ल गली असत जीववत व म लमत्त य ंचे संरक्षण करणे. 53 उपद्रवक रक ककव धोक द यक व्यवस य ककव व्य प र य ंचे वनयमन करणे, त्य स आळ घ लणे ककव त्य ंचे उपशमन करणे.

Page 28: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

स म वय प्रश सन

54 पंच यतीचे अवभलेख तय र करणे, सनु्स्थतीत ठेवणे व त्य ंची वनग र खणे. 55 ज ग ंन क्रम ंक देणे. 56 सरक र, स म वय ककव ववशेष आदेश द्व रे य संबंध त वववहत करील अश रीतीने व अश नमवुय त [**] ववव ह य ंची नोंद ठेवणे. 57 कलम 169 अववये [जेव्ह र ज्य सरक रने सोपवले असेल तेव्ह ] जमीन महसलू वसलू करणे. 58 जमीन महसलु संबंधीच्य कोणत्य ही वववधअववये वेळोवेळी वववहत करणय त येईल अशी रीतीने आवण नमवुय त जमीन महसलु ंसबंधी ग व चे अवभलेख सनु्स्थतीत ठेवणे. 59 ग्र मववक स स ठी योजन तय र करणे. 60 ग व तील कृषी उत्प दन व कृवषतर उत्प दन व ढववणय स ठी क यवक्रम आखणे. 61 ग्र म ववक स योजन अमल त आणणय करीत आवश्यक असलेल परुवठ व ववत्तव्यवस्थ दशवववण री वववरणपते्र तय र करणे. उदा. विशेित: अंमलबजािणीसाठी मनषु्यबळ उपलब्ध करण्याकवरता तरतदू

Page 29: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

62 कोंडव डे स्थ पन करणे, त्य ंवर वनयंत्रण ठेवणे व त्य ंची व्यवस्थ प हणे. 63 भटक्य व बेव रशी कुत्रय ंच आवण डुकर ंच न श करणे. 64 बेव रशी गरु ंची ववल्हेव ट ल वणे. 65 पंच यतीच्य स र्सर् ई करण ऱय सेवकवगास ठी घरे ब ंधणे व ती सनु्स्थतीत र खणे. 66 ग व तील ज्य तक्र री पंच यतीकडून दरू करणय जोग्य नसतील त्य योग्य प्र वधक ऱय ंन कळवणे. 67 भ-ूम पन करणे. 68 कोणत्य ही प्रयोजन स ठी कें द्र सरक रने ककव र ज्य सरक रने वदलेल े सह य्य ज्य च्य द्व र ग व पयंत पोहोच ूशकेल असे म ध्यम म्हणनू क यव करणे. 69 जत्र , य त्र व उत्सव सरुू करणे, च ल ूठेवणे व त्य ंचे वनयमन करणे.

Page 30: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

70 ब ज र स्थ पन करणे व ते सनु्स्थतीत र खणे, परंत ुवजल्ह पवरषदेची पवूवपरव नगी घेतल्य वशव य ब ज र स्थ पन करत क म नये. 71 जत्र , ब ज र, ट ंग तळ व ग डीतळ य ंवर वनयंत्रण ठेवणे. 72 बख री स्थ पन करणे व त्य सनु्स्थतीत र खणे. 73 टंच ईच्य क ळ त क मे सरुू करणे व ती च ल ूठेवणे ककव लोक ंन रोजग र परुवणे. [73-अ] पंच यतीने ह ती घेतलेल्य ककव स्वीक रलेल्य ककव पंच यतीकडे हस्त ंतवरत केलेल्य कोणत्य ही रोजग र हमी योजनेख लील श रीवरक श्रम चे क म शोधण ऱय गरज ू स्थ वनक लोक ंन रोजग र परुववणे.]

Page 31: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·

74 बेक रीब बत आकडेव री तय र करणे. 75 कोणतीही नैसर्गगक आपत्ती आली असत रवहव श ंन स ह य्य देणे. 76 स मदु वयक क म ंस ठी आवण ग्र मोद्व र च्य क यास ठी श्रमद न ची क मे आयोवजत करणे. 77 र स्त भ व ची दकु ने उघडणे. 78 जन वरे थ ंबणय च्य ज ग , खळी, ग यर ने व स मदु वयक जवमनी य ंवर वनयंत्रण ठेवणे. 79 आवश्यक असेल तेथे तेथे, ड क व त र ववभ ग स न -परव न अंशद न देणय ची तरतूद करून ग व तील प्र योवगक ड कघर ंच्य ड क सवलती वमळवणे. [ककव च ल ूठेवणे]

Page 32: ‘आमचं गांव आमचा विकास’ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार ...zpsatara.gov.in/Upload/PdfFiles/vpt_amacha_gaon_23.pdf ·