एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ...

16
एकामिक बाल विकास सेिा योजनेतंगत पोषण अवियानाची रायात अं िलबजािणी करयास िंजूरी देयाबाबत. िहारार शासन िवहला ि बाल विकास वििा शासन वनणगय िांकः एबावि-2018/..27/का.6 निीन शासन ििन, 3 रा िजला, िदाि कािा िाग, हुतामिा राजु चौक, िालय, िु ंबई - 400 032. वदनांक : 11 जुलै , 2018 िचा : - 1) क शासन, िवहला ि बाल विकास वििा प .F.No.NNM/7/2017, WBP, वदनांक 18 विसबर 2017 2) क शासन, िवहला ि बाल विकास वििा प .F.No.NNM/11/2017, WBP, वदनांक 30 विसबर 2017 3) क शासन, िवहला ि बाल विकास वििा प .F.No.NNM/7/2017, WBP, वदनांक 26 फेुिारी 2018 4) क शासन, िवहला ि बाल विकास वििा प .No.NNM/61/2018, CPMU, वदनांक 25 िे 2018 5) आयुत,ए.बा.वि.सेिायोजना,निी िुबई यांचे प िांक एबाविसेयो/NNM/07/2018, वदनांक 19 जानेिारी 2018 6) आयुत,ए.बा.वि.सेिायोजना,निी िुबई यांचे प िांक एबाविसेयो/NNM/1450/2018, वदनांक 12 एवल 2018 7) िा.िंविं िळाचा वदनांक 5 जून 2018 चा वनणगय. तािना :- क शासनाने जावतक बँकेया सहायाने अंिलात आणलेला एकामिक बालविकास सेिा योजनेचे बळकटीकरण ि पोषण सुधारणा कप (ISSNIP) या योजनेची रायातील 20 वजहयात 317 कपात एकु ण 60132 अंणिािी कात अंिलबजािणी सु करयास वदनांक 30 एवल 2014 या शासन वनणगयािये िायता वदलेली होती. एकामिक बालविकास सेिा योजनेचे बळकटीकरण ि पोषण सुधारणा कप (ISSNIP) या योजनेतील कायगिाचा रारीय पोषण विशन (नॅशनल युरीशन विशन (NNM) िये अंतिाि कन मयाची रायात अं िलबजािणी करयास क शासनाचे प .F.No. NNM/7/2017-WBP वद.18विसबर 2017 अिये शासकीय िायता दान के लेली आहे. तथापी, क शासनाचे प . No.NNM/61/2018, CPMU, वदनांक 25 िे 2018 अिये रारीय पोषण विशन (NNM) चे नांि बदलून पोषण अवियान असे नािकरण करयात आलेले आहे. सन 2017-18 ि 2018- 19 या िषात फेज 1 ि 2 अंतगत रायातील 30वजहयांतील 444 कपांिधील 85452 अंणिािी कािये पोषण अवियानाची अंिलबजािणी करयात येणार आहे. तसेच उिगवरत 6 वजहयांिये सन 2019-20 या आथक िषात पोषण अवियानाची अंिलबजािणी करयात येणार आहे.

Upload: others

Post on 03-Aug-2020

11 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

एकात्मिक बाल विकास सेिा योजनेतंर्गत पोषण अवियानाची राज्यात अिंलबजािणी करण्यास िंजूरी देण्याबाबत.

िहाराष्ट्र शासन िवहला ि बाल विकास वििार्

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6 निीन प्रशासन ििन, 3 रा िजला,

िादाि कािा िार्ग, हुतामिा राजर्ुरु चौक, िंत्रालय, िुंबई - 400 032. वदनांक : 11 जुल,ै 2018

िाचा : - 1) कें द्र शासन, िवहला ि बाल विकास वििार् पत्र क्र.F.No.NNM/7/2017, WBP, वदनांक 18 विसेंबर 2017 2) कें द्र शासन, िवहला ि बाल विकास वििार् पत्र क्र.F.No.NNM/11/2017, WBP, वदनांक 30 विसेंबर 2017 3) कें द्र शासन, िवहला ि बाल विकास वििार् पत्र क्र.F.No.NNM/7/2017, WBP, वदनांक 26 फेब्रुिारी 2018 4) कें द्र शासन, िवहला ि बाल विकास वििार् पत्र क्र.No.NNM/61/2018, CPMU, वदनांक 25 िे 2018 5) आयकु्त,ए.बा.वि.सेिायोजना,निी िुबई यांचे पत्र क्रिांक एबाविसेयो/NNM/07/2018, वदनांक 19 जानेिारी 2018 6) आयकु्त,ए.बा.वि.सेिायोजना,निी िुबई यांचे पत्र क्रिांक एबाविसेयो/NNM/1450/2018, वदनांक 12 एवप्रल 2018 7) िा.िंवत्रिंिळाचा वदनांक 5 जून 2018 चा वनणगय.

प्रस्तािना :-

कें द्र शासनाने जार्वतक बकेँच्या सहाय्याने अंिलात आणलेला एकात्मिक बालविकास सेिा योजनेचे बळकटीकरण ि पोषण सुधारणा प्रकल्प (ISSNIP) या योजनेची राज्यातील 20 वजल्हयात 317 प्रकल्पात एकुण 60132 अरं्णिािी कें द्रात अंिलबजािणी सुरु करण्यास वदनाकं 30 एवप्रल 2014 च्या शासन वनणगयान्िये िान्यता वदललेी होती. एकात्मिक बालविकास सिेा योजनेच ेबळकटीकरण ि पोषण सुधारणा प्रकल्प (ISSNIP) या योजनेतील कायगक्रिाचा राष्ट्रीय पोषण विशन (नॅशनल न्यरुीशन विशन (NNM) िध्ये अतंिाि करुन मयाची राज्यात अिंलबजािणी करण्यास कें द्र शासनाचे पत्र क्र.F.No. NNM/7/2017-WBP वद.18विसेंबर 2017 अन्िये प्रशासकीय िान्यता प्रदान केललेी आहे. तथापी, कें द्र शासनाच ेपत्र क्र. No.NNM/61/2018, CPMU, वदनांक 25 िे 2018 अन्िये राष्ट्रीय पोषण विशन (NNM) च ेनांि बदलून पोषण अवियान अस ेनािकरण करण्यात आलले ेआहे. सन 2017-18 ि 2018-19 या िषात फेज 1 ि 2 अंतर्गत राज्यातील 30वजल्हयांतील 444 प्रकल्पांिधील 85452 अंर्णिािी कें द्रािध्ये पोषण अवियानाची अंिलबजािणी करण्यात येणार आहे. तसेच उिगवरत 6 वजल्हयांिध्ये सन 2019-20 या आर्थथक िषात पोषण अवियानाची अंिलबजािणी करण्यात येणार आहे.

Page 2: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 2

1) फेज-1 िध्ये पोषण अवियानात सन 2017-18या िषात िहाराष्ट्र राज्यातील खालील 23 वजल्हयाची, प्रकल्पांची ि अरं्णिािी कें द्राची वनिि करण्यात आलेली आहे.

अ. क्र

वजल्हयाच ेनांि

प्रकल्पांची संख्या

कें द्र शासनाकिील अंर्णिािी कें द्राची संख्या

िाहे जुल ै2017 च्या िावसक प्रर्ती अहिालानुसार अंर्णिािी

कें द्राची सुधारीत संख्या िंजुर अंर्णिािी संख्या

1 अहिदनर्र 23 5354 5747 2 अिरािती 17 3312 3199 3 बीि 15 3089 3332 4 बलुढाणा 15 3308 2979 5 चंद्रपरु 17 2596 2943 6 धुळे 11 2282 2286 7 र्िवचरोली 13 2626 2378 8 र्ोंददया 10 1819 1930 9 दहर्ोली 7 975 1190

10 जळर्ांि 21 3054 3940 11 जालना 13 3700 2197 12 िुंबई वसटी 5

4115 925

13 िुंबई उपनर्र 28 4205 14 नार्परू 19 3555 3406 15 नांदेि 19 4118 4160 16 नंदुरबार 12 2392 2437 17 नावशक 29 5909 5747 18 उस्िानाबाद 11 2024 2056 19 परिणी 12 1652 1853 20 सांर्ली 14 3109 3105 21 िधा 10 1568 1624 22 िावशि 7 1170 1174 23 यितिाळ 17 2865 3022

एकुण फेज-I 345 64592 65862

Page 3: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 3

2) फेज-2 िध्ये पोषण अवियानात सन 2018-19 या िषात खालीलप्रिाणे िहाराष्ट्र राज्यातील 7 वजल्हयातील प्रकल्प ि अरं्णिािी कें द्राचा सिािशे करण्यात आलेले आहे.

अ.क्र.

वजल्हयाचे नांि

प्रकल्पांची संख्या

कें द्र शासनाकिील अंर्णिािी कें द्राची

संख्या

िाहे जानेिारी-2018 च्या िावसक प्रर्ती अहिालानुसार अंर्णिािी कें द्राची सुधारीत िंजुर अंर्णिािी ि विनी अंर्णिािी संख्या

1 अकोला 10 1614 1616 2 औरंर्ाबाद 17 5085 3820 3 िंिारा 8 1073 1418 4 लातूर 14 2563 2584 5 पालघर 13 N.A. 3183 6 रायर्ि 17 3273 3274 7 ठाणे 20 2339 3695 एकुण फेज-II 99 15947 19590 30 एकुणांत फेज-

I ि फेज-II 444 80539 85452

िरील 30 वजल्हयात 358 ग्रािीण / आवदिासी प्रकल्प ि 86 नार्री प्रकल्प असे एकुण 444 प्रकल्प पोषण अवियानािध्ये सिाविष्ट्ट आहेत. तसचे सन 2019-20 िध्ये राज्यातील खालील उिगरीत वजल्हयांिध्ये कें द्र शासनाच्या िान्यतेने पोषण अवियान कायगक्रिाची अिंलबजािणी करण्यात येणार आहे. अ.क्र.

वजल्हयाचेनांि

प्रकल्पांची संख्या

िाहे जानेिारी-2018 च्या िावसक प्रर्ती अहिालानुसार अंर्णिािी कें द्राची सुधारीत िंजुर अंर्णिािी ि विनी अंर्णिािी संख्या

1 पणेु 31 6032 2 सातारा 19 4938 3 सोलापरू 20 4760 4 कोल्हापरू 18 4369 5 रमनावर्री 13 2983 6 दसधुदुर्ग 8 1600

उपरोक्त निुद अंर्णिािी कें द्राच्या संख्येबाबत कें द्र शासनाच्या वद. 18/12/2017 च्या प्रशासकीय िान्यतेत निुद नुसार सुधारीत अंर्णिािी कें द्राची वजल्हावनहाय यादी कें द्र शासनास सादर करण्यात आलेली असून ती कें द्र शासनाने ग्राहय धरलेली आहे. पोषण अवियान अंतर्गत आर्ािी 3 िषात पढुील उविष्ट्ट साध्य करण्याचे वनधावरत करण्यात आलेले आहे.

Page 4: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 4

अ. क्र.

उविष्ट्टे ईंष्ट्टांक

1 0 ते 6 िषेबालकांिधील खुजे / बटुके पणाचे प्रिाण किी करणे 6% िरुन प्रवतिष े2% प्रिाणे 2 0 ते 6 िष ेियोर्टातील बालकांिधील कुपोषणाचे प्रिाण किी

करणे 6% िरुन प्रवतिष े2% प्रिाणे

3 6-59 िवहने ियोर्टातील बालकांिधील रक्तक्षयाचे प्रिाण किी करणे

9% िरुन प्रवतिष े3% प्रिाणे

4 15-49 िष े ियोर्टातील वकशोरियीन िुली ि िवहलांिधील रक्तक्षयाच ेप्रिाण किी करणे

9% िरुन प्रवतिष े3% प्रिाणे

5 जन्ित: किी िजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रिाण किी करणे. 6% िरुन प्रवतिष े2% प्रिाणे

पोषण अवियानाची राज्यात अंिलबजािणी करण्यास िान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनणगय :- कें द्र शासनाकिुन पोषण अवियानाची देशातील सिग राज्यांिध्ये टप्पप्पया-टप्पप्पयाने अंिलबजािणी

करण्यात येणार आहे. कें द्र शासनाने जार्वतक बकेँच्या सहाय्याने अंिलात आणललेा (ISSNIP) कायगक्रिाचा पोषण अवियानािध्ये अंतिाि करुन मयाची राज्यात अंिलबजािणी करण्यास िान्यता वदलेली आहे. कें द्र शासनाचे पत्र क्र. F.No.NNM/7/2017-WBP वद.18विसेंबर 2017 अन्िये सन 2017-18 ि 2018-19 या िषात फेज 1 ि 2 अंतर्गत राज्यातील 30 वजल्हयांतील 444 प्रकल्पांिधील 85452 अंर्णिािी कें द्रािध्ये राष्ट्रीय पोषण विशन राबविण्यास कें द्र शासनाने प्रशासकीय िान्यता प्रदान केलेली आहे. तथापी, कें द्र शासनाचे पत्र क्र. No.NNM/61/2018, CPMU, वदनांक 25 िे 2018 अन्िये राष्ट्रीय पोषण विशन चे नांि बदलून पोषण अवियान नािकरण करण्यात आलेले आहे. पोषण अवियानाअंतर्गत सिाविष्ट्ट असलेल्या फेज-I ि फेज-II वजल्हयांिध्ये पोषण अवियान कायगक्रिाची अंिलबजािणी सन 2018-19 िध्ये करण्यास ि उिगरीत 6 वजल्हयांिध्ये पोषण अवियानाची अंिलबजािणी सन 2019-20 िध्ये करण्यास शासन िान्यता देत आहे. 2. कें द्र शासनाकिून पोषण अवियान या नविन योजनेसाठी कें द्र 80% ि राज्य 20% प्रिाणे वनधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोषण अवियानासाठी नविन लेखावशषग िंजूर करण्याचा प्रस्ताि राज्य शक्ती प्रदान कायगक्रि सविती (State Empowered Programme Committee) सिोर वदनांक 17 फेब्रुिारी 2018 रोजी झालेल्या बठैकीत सादर करण्यात आला होता. बठैकीत पोषण अवियान योजनेसाठी नविन लेखावशषग उघिण्यास िान्यता देण्यात आललेी आहे. 3. पोषण अवियाना अंतर्गत ठरविण्यात आलेली उविष्ट्ट र्ाठण्यासाठी दरिषी वजल्हयांच्या संख्येत िाढ करण्यात येणार असून सन 2019-20 पयंत राज्यातील सिग वजल्हयांत पोषण अवियानाची अंिलबजािणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत उविष्ट्ट साध्य करण्यासाठी शासनाच्या विविध वििार्ांचा सिन्िय (Convergence) करण्यात येणार असुन िवहला ि बाल विकास वििार् हा अंिलबजािणीकवरता नोिल वििार् घोवषत करण्यात आलेला आहे. विविध वििार्ांच्या convergence िध्ये 1) ग्राि विकास वििार्, 2) सािगजवनक आरोग्य वििार्, 3) पाणी परुिठा ि स्िच्छता वििार्, 4) नर्र विकास वििार्, 5) अन्न

Page 5: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 5

ि औषध प्रशासन वििार्, 6) िहाराष्ट्र राज्य ग्रािीण जीिनोन्नती अवियान (MSRLM), 7) खाद्यपोषण आहार बोिग, 8) राष्ट्रीय ग्रािीण आरोग्य विशन इ. वििार्ांचा सिािशे करण्यात आलेला आहे. पोषण अवियानाची प्रिािीपणे अंिलबजािणी करणेसाठी कें द्र शासनाने प्रशासकीय िार्दशगक सूचना वनर्गवित केलेल्या आहेत. मयािध्ये खालील बाबींचा सिािशे आहे.

1) Convergence Action Plan (CAP) (सिन्िय कृती आराखिा) पोषण अवियानाचे संवनयंत्रण करणेसाठी राष्ट्रीयस्तरािर पवरषदेची स्थापना करण्यात आली असून मया िाफग त राष्ट्रीय स्तरािरील विविध वििार्ांिध्ये सिन्िय ि िळेोिळेी आढािा घेण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय पवरषद दर 6 िवहन्यांनी िा.पंतप्रधान यांना अहिाल सादर करणार आहेत. या पोषण अवियानाची राष्ट्रीय स्तरािरुन अंिलबजािणी करण्यासाठी िा.सवचि, िवहला ि बाल विकास वििार् िंत्रालय, निी वदल्ली यांच ेअध्यक्षतेखाली कायगकारी सवितीच ेर्ठन करण्यात आलेल े आहे. तसेच पोषण अवियानाच े िळेोिळेी संवनयंत्रण ि िुल्यिापन वनती आयोर्ािाफग त करण्यात येणार आहे. 2) StateConvergencePlan(SCP) पोषण अवियानाची राज्यस्तरािर अंिलबजािणी करण्यासाठी राज्यस्तरािर Convergence Action Plan (CAP) च ेर्ठन करणे आिश्यक असुन वजल्हास्तर ि र्टस्तरािर देखील पोषण अवियानाच ेउविष्ट्ट साध्य करणेसाठी र्ठीत करणे आिश्यक आहेत. उपरोक्त निुद शासनाचे विविध वििार्ािाफग त एकवत्रतपणे बालकाचे जन्िापासुनचे 1000 वदिस या कायगक्रिािर िर देण्यात येणार आहे. विविध सहिार्ी वििार्ातील िवरष्ट्ठ प्रधान सवचि यांच ेअध्यक्षतेखाली राज्यस्तरािरील State Convergence Plan (SCP) र्ठीत करणे आिश्यक आहे. कें द्र शासनाने वनधावरत केल्याप्रिाणे सवितीची रचना पढुीलप्रिाणे निुद करण्यात आली आहे.

राज्य अविसरण सविती

अ.क्र. पदनाि ि वििार् सवितीिरील पद 1 सहिार्ी वििार्ातील िवरष्ट्ठ प्रधान सवचि

(िुख्य सवचिांिाफग त नािवनदेशीत) अध्यक्ष

2 सवचि, वनयोजन वििार् सदस्य 3 सवचि, वित्त वििार् सदस्य 4 सवचि सहिार्ी वििार् (आरोग्य, ग्रािविकास, वशक्षण, पाणी परुिठा ि

स्िच्छता वििार्, अन्न ि नार्री परुिठा) सदस्य

5 सवचि, पंचायती राज सदस्य 6 राज्य विशन संचालक, राष्ट्रीय ग्रािीण आरोग्य विशन सदस्य

7 खाद्य ि पोषाहार िंिळाचे प्रवतवनधी सदस्य 8 वनपसीि या प्रवशक्षण संस्थेचे राज्य प्रवतवनधी सदस्य 9 प्राचायग, िध्यिस्तर प्रवशक्षण कें द्र सदस्य

10 आयकु्त, एकात्मिक बाल विकास सेिा योजना, सदस्य सवचि

Page 6: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 6

वजल्हा अविसरण सविती

अ.क्र. पदनाि ि वििार् सवितीिरील पद 1 वजल्हावधकारी अध्यक्ष 2 िुख्य कायगकारी अवधकारी, वजल्हा पवरषद सदस्य 3 वजल्हा पवरषद सदस्य सदस्य 4 वजल्हयातील सिग प्रांत अवधकारी सदस्य 5 वजल्हा आरोग्य अवधकारी, आरोग्य वििार् सदस्य 6 वजल्हा वनयोजन अवधकारी सदस्य 7 वजल्हा सिाजकल्याण अवधकारी सदस्य 8 उप वजल्हावधकारी, िनरेर्ा सदस्य 9 आरोग्य वििार्, पाणी परुिठा ि स्िच्छता वििार्, ग्रािीण वििार्,

वशक्षण वििार्, अन्न ि नार्री परुिठा वििार्ाचे वजल्हास्तरीय अवधकारी सदस्य

10 खाद्य ि पोषाहार िंिळाचे क्षते्रीय प्रवतवनधी सदस्य 11 बाल विकास प्रकल्प अवधकारी सदस्य 12 िवहला ि बाल विकास अवधकारी, वजल्हा पवरषद सदस्य सवचि

र्ट अविसरण सविती अ.क्र. पदनाि ि वििार् सवितीिरील पद 1 प्रांत अवधकारी अध्यक्ष

2 र्टविकास अवधकारी / एकात्मिक आवदिासी विकास प्रकल्प अवधकारी सदस्य

3 तालुका आरोग्य अवधकारी (प्राथविक आरोग्य कें द्राचे िदै्यकीय अवधकारी) सदस्य 4 र्टविकास अवधकारी वशक्षण वििार्, पाणी परुिठा ि स्िच्छता वििार्,

अन्न ि नार्री परुिठा वििार्ाचे प्रवतवनधी सदस्य

5 सिाज कल्याण वििार्ाच ेतालुकास्तरीय प्रवतवनधी सदस्य 6 नर्रपवरषदेच ेप्रवतवनधी सदस्य 7 प्राचायग, अंर्णिािी प्रवशक्षण कें द्र सदस्य 8 र्ट स्तरािरील िनरेर्ाच ेकाि पाहणारे अवधकारी सदस्य 9 चक्रकार पध्दतीने वनििलेल्या 5 पयगिवेक्षका सदस्य 10 स्थावनक बाल विकास प्रकल्प अवधकारी सदस्य सवचि

उपरोक्त प्रिाणे विविध स्तरािर Convergence Plan र्ठीत करण्यास्ति सविती र्ठीत करण्यास शासन िान्यता देत आहे, मयानुसार सवितीच ेर्ठन करण्यात याि.े 4. पोषण अवियाना अतंर्गत राबविण्यात येणारे उपक्रि :- पोषण अवियान पोषण दजा सुधारण्यासाठी ि कुपोषणाच ेप्रिाण किी करण्यासाठी ठरविण्यात आलेली उविष्ट्टे साध्य करण्याकवरता पोषण अवियान फेज- I ि फेज-II िधील राज्यातील 30 वजल्हयांिध्ये सन 2018-19 िध्ये 85452 अंर्णिािी कें द्रातील बालकांचा, वकशोरियीन िुली ि िवहलांचा पोषणाचा दजा सुधारण्यासाठी ि कुपोषणाचे प्रिाण किी करण्यासाठी विविध स्तरािरुन उपक्रि राबविण्यात येणार आहेत. मयासाठी पोषण अवियाना अंतर्गत कें द्र

Page 7: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 7

शासनाने वनवित केलेल्या Specifications नुसार उक्त निुद अंर्णिािी कें द्रांसाठी सावहमय ि साधन सािुग्री खरेदी करण्यास शासन िान्यता देत आहे. उिगवरत 6 वजल्हयांिध्ये कें द्र शासनाच्या वनदेशानुसार साधन सािुग्री खरेदी करण्यात यािी. 1) Information Computers Technology Enabled Real Time Monitoring of Schemes (ICT-RTM):- या कायगक्रिांतर्गत राज्यातील 30 वजल्हयांतील 85452 अंर्णिािी सेविकांना Android Based Mobile Phone ि वसिकािग िाटाप्पलॅनसह परुिठा करण्यात येणार असून यािाफग त अंर्णिािी कें द्राची Digitization करण्यात येणार आहे. तसेच यापिुीच िावहती ि तंत्रज्ञान वििार्ािाफग त पयगिवेक्षका / िुख्यसेविकांना Tablet परुविण्यात आलले े असुन मयांना वसिकािगसह िाटाप्पलनॅ उपलब्ध करुन देणे आिश्यक आहे. या कायगक्रिाच्या अंिलबजािणीकरीता कें द्र शासनाने Common Application Software (ICDS-CAS) ची वनर्थिती केलेली असून परुिठा करण्यात येणाऱ्या िोबाईल फोनिध्ये CAS Software Pre-loaded करण्यात येणार आहे. Common Application Software (ICDS-CAS) अंतर्गत अंर्णिािी सेविकांसाठी, पयगिवेक्षकांसाठी ि हेल्प िेस्कसाठी असे िरे्िरे्ळे तीन Application तयार करण्यात आलेले आहेत. याअंतर्गत अंर्णिािी सेविकांिाफग त AWW Mobile Application यािध्ये अंर्णिािी कें द्रातील वनयवित िावहती दैनवदन पध्दतीने िरण्यात येणार आहे. तसेच सिग लािार्थ्यांचे आधार बसे्ि रवजस्रेशन करण्यात येणार आहे. तसेच यािाफग त अरं्णिािी सेविका अंर्णिािीतील दैनवदन आहार िाटपाचे फोटोग्राफ या Application िर पाठिू शकणार आहेत. तसेच पयगिवेक्षकांसाठी Lady Supervisor Application तयार करण्यात आल े असून पयगिवेक्षकेला आखून देण्यात आलेल्या क्षेत्राच े प्रिािीपणे संवनयंत्रण करणे शक्य होणार असून अंर्णिािी िेटीसाठीचा प्राधान्यक्रि ठरविणे सुलि होणार आहे. तसेच Technical हेल्पिेस्कसाठी Issue Tracker Application तयार करण्यात आलेले आहे. अ) Android Based Mobile Phone & Sim Card:- अरं्णिािी सेविकांसाठी िोबाईल फोन ि वसि कािग :- ICT-RTM या कायगक्रिाची अंिलबजािणी करणेसाठी अंर्णिािी सेविकासाठी Android Based Mobile Phone कें द्र शासनाच्या िार्गदशगक सचूनांनुसार GeM पोटगलिाफग त खरेदी करण्याच ेवनदेवशत करण्यात आलेल े आहे. मयानुसार अरं्णिािी सेविकांसाठी िोबाईल फोन खरेदी करण्यास शासन िान्यता देत आहे.

अ.क्र. वजल्हयांची संख्या

प्रकल्पांचीसंख्या

अंर्णिािीकें द्राची संख्या

कें द्राच्या सुचनेनुसार 5% अवतवरक्त खरेदी

कराियाची संख्या

एकुण खरेदीची संख्या

1 2 3 4 5 6 1 30 वजल्हे 444 85452 4273 89725

उपरोक्त तक्मयात दशगविण्यात आलेल्या रकाना क्र.5 िध्ये कें द्र शासनाच्या िार्गदशगक सुचनांनुसार एकुण अंर्णिािी कें द्राच्या 5% अवतवरक्त िोबाईल फोन खरेदी करणे आिश्यक असल्याने मयानुसार एकुण 89725 एिढे िोबाईल फोन खरेदी कराियाचे आहेत. कें द्र शासनाच्या वनदेशानुसार एका िोबाईल संच यवुनटची दकित अंदाज े रुपये10000/-आहे. तरी कें द्र शासनाच्या प्रशासकीय िान्यतेत निुदनुसार Governmente-Market place (GeM) या पोटगलिरुन कें द्र शासनाने वनधावरत केलेल्या

Page 8: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 8

Specifications नुसारच खरेदी करण्यात यािते. या कायगक्रिाच्या अंिलबजािणीसाठी Internet ची सुविधा आिश्यक असून मयासाठी प्रमयेक अंर्णिािी सेविका ि पयगिवेक्षका / िुख्यसेविका यांना Internet च्या सुविधेसह Sim Card चा परुिठा करणे आिश्यक आहे. तसचे प्रमयेक वजल्हयातील दुर्गि िार्ाचा विचार करता मयावठकाणी उपलब्ध असलेल े 4G Network वनििण्याची सुविधा अंर्णिािी सेविका ि पयगिवेक्षका / िुख्यसेविका यांचेकिे ठेिण्यात यािीत ि मयासाठी प्रवत 3 िवहने कवरता रु.400/- प्रिाणे एका िषासाठी रुपये 1600/- प्रवत अंर्णिािी सेविका ि पयगिवेक्षका / िुख्यसेविका या दोघींना ही रक्कि देण्यात यािी. ब) िाढ / विकास वनरीक्षण साधने (Growth Monitoring Devices) :-अंर्णिािी कें द्रातील लािार्थ्यांच ेतंतोतंत िजन ि उंचीच्या नोंदी घेण्याकवरता 1)Infantometer 2) Stadiometer 3) Weighing Scales (infant) 4) Digital Weighing Scales (mother & child) या ग्रोथिॉवनटरींर् विव्हॉईसेस प्रमयेक अंर्णिािी कें द्रास उपलब्ध करुन देणे अवनिायग आहे. मयानुसार खालीलप्रिाणे सावहमय खरेदी करण्यास शासन िान्यता देत आहे.

अ.क्र.

वजल्हयांची संख्या

अंर्णिािीकें द्राची संख्या

खरेदी कराियाच ेGrowth Monitoring Devicesची सखं्या Infanto-meter

Stadio-meter

Digital Weighing Scales (infant)

Digital Weighing Scales (mother & child)

1 2 3 4 5 6 7 1 30 वजल्हे 85452 85452 85452 85452 85452

उपरोक्त प्रिाणे एकुण फेज 1 ि 2 अंतर्गत 85452 अंर्णिािी कें द्रासाठी प्रवत अंर्णिािी

Growth Monitoring Devices आिश्यकतेनुसार उपलब्ध करुन द्याियाच ेआहेत. कें द्र शासनाने असे 4 विव्हाईज खरेदी करण्यासाठी अंदावजत रक्कि रुपये10000/-निुद केलेली आहे. कें द्र शासनाच्या प्रशासकीय िार्गदशगक सुचनांिध्ये निुद Specifications नुसार Governmente-Market place (GeM) या पोटगलिरुन खरेदी करण्यास शासन िान्यता देत आहे. क) Common Application Software (ICDS-CAS) च ेप्रवशक्षण :-ICT-RTM या कायगक्रिांतर्गत तयार करण्यात आलेल्या Common Application Software च े प्रवशक्षण अंर्णिािी सेविका, पयगिवेक्षका (Master Trainers), बाल विकास प्रकल्प अवधकारी, ि टेत्क्नकल हेल्प िेस्क यांना िोबाईल फोन िापराबाबतचे ि Common Application Software िापरा बाबतचे प्रवशक्षण (टेक्नीकल) द्याियाच ेअसून प्रवत प्रवशक्षणांथी फक्त एकिळेेस (One Time) रुपये 1000/- याप्रिाणे खचास कें द्र शासनाने िान्यता वदलेली आहे. मयानुसार अंर्णिािी सेविका-85452+पयगिवेक्षका / िुख्यसेविका - 3064 + बाल विकास प्रकल्प अवधकारी - 444 + टेत्क्नकल हेल्प िेस्क 504 असे एकुण 89464 प्रवशक्षणाथी असून मयांना सदरच ेप्रवशक्षण देण्यात याि.े ि) Common Application Software च े प्रवशक्षण राज्यस्तरीय / वजल्हास्तरीय / र्टस्तरीय अवधकाऱ्यांना स्ितंत्रपणे देण्यात येणार आहे. यािध्ये Dashboard Reports आवण मयाचे पथृ:करण याबाबत प्रवशक्षण देण्यात येणार आहे. तसेच या िावहतीिरुन संबवधत अवधकाऱ्यांना प्रिािी संवनयंत्रण करणे शक्य होणार असून कािाचे प्राधान्य वनधारीत करता येणार आहे. एकात्मिक बाल विकास सेिा

Page 9: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 9

योजना ि आरोग्य वििार् या दोन्ही वििार्ाच ेमयांच्या MIS पोटगलिरुन Share Data Based तयार करता येणार असून मयािुळे दोन्ही वििार्ाकिील अपेक्षीत Convergence घिून येण्यास िदत होणार आहे. 2) प्रवशक्षण आवण क्षिता बांधणी :-

पोषण अवियाना अंतर्गत क्षते्रीय स्तरािर काि करणाऱ्या किगचाऱ्यांना आरोग्य ि पोषण विषयक बाबींिर प्रवशक्षण देिून मयाचं्या क्षितेत िाढ करण्यासाठी “Incremental learning approach (ILA)” हा प्रवशक्षण कायगक्रि तयार करण्यात आललेा असून मयाअंतर्गत कें द्र शासनािाफग त विविध विषयािरील 21 प्रवशक्षण िोियलु्स तयार करण्यात आललेे आहेत. सदरच्या िोियलु्सच े प्रवशक्षण सिग क्षेत्रीय यंत्रणेस दयाियाचे आहे. मयासाठी राज्यस्तर, वजल्हास्तर ि र्टस्तरािर संसाधन र्टांची स्थापना करुन मयांचेिाफग त सदरचे प्रवशक्षण द्याियाच े आहे. कें द्र शासनाच्या प्रशासकीय िार्गदशगक सूचनेनुसार खाली निुद केल्याप्रिाणे संसाधन र्ट र्ठीत करणे आिश्यक आहेत.

अ) राज्य संसाधन र्ट (State Resource Groups - SRG)-या र्टािाफग त दर वतिाहीला कें द्र शासनािाफग त पाठविण्यात येणाऱ्या 3 िोियलु्सचे राज्य स्तरािर िास्टर रेनसगला प्रवशक्षण देण्यात येईल. यासाठी राज्य स्तरािरील संशोधन र्टाच्या दोन वदिशीय कायगशाळा आयोवजत करणेसाठी रक्कि रुपये 1,50,000/- कें द्र शासनाने वनधावरत केलेली आहे. मयानुसार खालीलप्रिाणे राज्य ससंाधन र्ट र्ठीत करण्यास शासन िान्यता देत आहे.

राज्य संसाधन र्ट (State Resource Groups - SRG)- अ. क्र.

पदनाि सदस्य संख्या

1 सह प्रकल्प सिन्ियक 2 2 बाल विकास प्रकल्प अवधकारी - (ग्रािीण ि नार्री प्रकल्पांसह) 22 3 पोषण अवियानाचे B C C Consultant 1 4 पोषण अवियानाचे Nutrition Consultant 1 5 सािगजवनक आरोग्य वििार्ाचा प्रवतवनधी 1 6 िध्यिस्तर प्रवशक्षण संस्थेचे प्रवतवनधी 2 एकुण 29

ब) वजल्हा संसाधन र्ट (District Resource Groups-DRG)-राज्य संसाधन र्टािाफग त प्रवशक्षीत िास्टर रेनसग यांचेकिून वजल्हा ससंाधन र्टाच्या सदस्यांना दर वतिाहीस एकाचिळेी 3िोियलु्सच े प्रवशक्षण देण्यात येणार आहे. यासाठी रक्कि रुपये 30000/-प्रवत वतिाहीस कें द्र शासनाने वनधावरत केलेली आहे. मयानुसार खालीलप्रिाणे वजल्हा संसाधन र्ट र्ठीतकरण्यास शासन िान्यता देतआहे.

वजल्हा संसाधन र्ट (District Resource Groups-DRG) अ. क्र.

पदनाि सदस्य संख्या

1 उपिुख्य कायगकारी अवधकारी (बाक) / िवहला ि बाल विकास अवधकारी, वज.प.

1

2 वजल्हा लसीकरण अवधकारी 1

Page 10: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 10

3 वजल्हा सािगजवनक आरोग्य पवरचावरका 1 4 संबवधत वजल्हयातील बाल विकास प्रकल्प अवधकारी- (ग्रािीण ि

नार्री प्रकल्पांसह) 6

5 वजल्हा सिन्ियक (पोषण अवियान) 1 एकुण 10

क) र्ट संसाधन र्ट (Block Resource Groups- BRG)-वजल्हा ससंाधन र्टािाफग त प्रवशक्षीत सदस्यांकिून र्ट संसाधन र्टाच्या सदस्यांना दरिहा एका िोियलु्सच ेप्रवशक्षण देण्यात येणार आहे. कें द्र शासनाच्या वनदेशानुसार 4 र्टांना एकत्र करुन मयांचे एकवत्रतपणे िोियलु्स वनहाय प्रवशक्षण घेण्यासाठी रक्कि रुपये 4000/- प्रवत िोियलु्स कें द्र शासनाने वनधावरत केललेी आहे. मयानुसार खालीलप्रिाणे र्ट संसाधन र्ट र्ठीत करण्यास शासन िान्यता देत आहे.

र्ट संसाधन र्ट (Block Resource Groups- BRG)- अ. क्र.

पदनाि सदस्य संख्या

1 वनधावरत 4 प्रकल्पांचे बाल विकास प्रकल्प अवधकारी (ग्रािीण ि नार्री) 4

2 िदै्यकीय अवधकारी प्राथविक आरोग्य कें द्र 4 प्रकल्प क्षेत्रातील सिग

3 पयगिवेक्षका / िुख्यसेविका 4 प्रकल्पातीलसिग

4 कायगक्षेत्रातील सिग ANM 4 प्रकल्प क्षेत्रातील सिग

5 वनधावरत4प्रकल्पांचेर्टसिन्ियक(पोषण अवियान ) 4

ि) बीट स्तरािर कायगक्रिाचंे आयोजन -(Sector Level (AWWs)-र्ट संसाधन र्टाच्या

सदस्यांिाफग त सिग िुख्यसेविका ि ANM यांना दरिहा एका िोियलु्सिर प्रवशक्षण देण्यात येणार असून मयांनतर प्रमयेक िखु्यसेविकेने बीट स्तरािर सिग अंर्णिािी सेविका ि आशा िकग र याचंे प्रवशक्षण आयोवजत करण्यासाठी प्रवत बीट प्रवत िोियलु्ससाठी रक्कि रुपये 1500/- (प्रिास ित्तासाठी रु.50/-, अल्पोपहारसाठी रु.20/-, सावहमय छपाईकरीता रु.5/- असे एकुण रु.75/- प्रवत अंर्णिािी सेविका खचग) कें द्र शासनाने वनधावरत केलेले आहे.

तसेच ILA अंतर्गत तयार करण्यांत आलेले सिग िोियलु्स कें द्र शासनाच्या िबेसाईटिर ठेिण्यात आल ेअसून मयासाठी स्ितंत्र Application कें द्र शासनाने वनिाण केले आहेत. या Application चा िापर िोबाईलफोन ि टॅब्लेट्सिध्ये सिग अंर्णिािी सेविका ि पयगिवेक्षका / िुख्यसेविका यांना करणे सोईचे होणार आहे.

3) Community Mobilization and Behaviour Change Communication (BCC) कुपोषणाच्या सिस्येिर विविध घटकांचा पवरणाि होत असतो, याबाबींचा विचार करुन सिाजात प्रचवलत असलेल्या रुढी, परंपरा यांचा कुपोषण सिस्या सोिविण्यासाठी चांर्ल्या पध्दतीचा िापर करणे आिश्यक आहे. यासाठी प्रािुख्याने खालील 3 प्रकारच्या कायगक्रिांच ेआयोजन करण्यास कें द्र शासनाने वनदेवशत केलेल ेआहे.

Page 11: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 11

अ) Community Based Events (CBE):- या अंतर्गत प्रमयेक अंर्णिािी कें द्रात दरिहा सािुदावयक कायगक्रिांचे उदा. ओटीिरण, अन्न प्राशन, सुपोषण वदिस, अंर्णिािी प्रिशेोमसि इ. आयोजन करण्यात येणार असून मयासाठी रक्कि रुपये 250/-प्रवतिहा प्रवत अंर्णिािी उपलब्ध करुन देणे आिश्यक आहे. मयानुसार राज्यातील 30 वजल्हयािधील 85452 अंर्णिािी कें द्राना दरिहा रक्कि रुपये 250/- उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या संदिातील िार्गदशगक सूचना कें द्र शासनािाफग त प्राप्पत झाल ेअसून मयांचे िराठी िाषांतर करुन सिग अंर्णिािी कें द्राना उपलब्ध करुन देण्यास िान्यता देण्यात येत आहे.

ब) Information, Education & Communication (IEC) and Advocacy: कुपोषण वनिुलगनाबाबत ि आरोग्य वशक्षणा सदंिात सिाजास जार्ृत करणेसाठी I E C ही एक प्रिािी िाध्यि आहे. यािध्ये ितृ्तपत्र, वटव्ही, रेविओ, सोशलवििीया Campaigns यांचा सिािशे होतो. यािाफग त पोषण अवियानाच े उविष्ट्ट साध्य करण्याकवरता विविध िावहतीपर संदेश (Audio, Video) तयार करण्यास िान्यता देण्यात येत आहे.

क) जन आदंोलन :- पोषण अवियान हे जनतेच े आंदोलन व्हाि,े यादृष्ट्टीने विविध कायगक्रिाच ेआयोजन करण्यात येऊन मयािध्ये पंचायतराज संस्था, िवहला बचतर्ट, स्थावनक स्ियंसेिी संस्था, इ. चा सहिार् घेऊन विविध कायगक्रिाच ेआयोजन करण्यात येणार आहे. यासाठी कें द्र शासनािाफग त स्ितंत्रपणे िार्गदशगक सचूना वनर्गवित करण्यात येतील, मयानुसार कायगक्रि राबविण्यास िान्यता देण्यात येत आहे.

4) नाविन्य पणुग योजना :- पोषण अवियाना अतंर्गत वनधावरत करण्यात आललेे उविष्ट्ट साध्य करण्याकवरता कोणमयाही एका उविष्ट्टांच्या पतुगतेसाठी विशेष नाविन्य पणुग योजना राज्याने तयार करुन कें द्र शासनाची िान्यता घेऊन ती राबविण्यात येणार आहे. उदा. यापिूी एकात्मिक बाल विकास सिेा योजना बळकटीकरण ि पोषण सुधारणा प्रकल्पांतर्गत (ISSNIP) िहाराष्ट्र राज्यात िब्बा पाटी हा पथदशी कायगक्रि राबविण्यात येत होता. सदर योजनेस कें द्र शासनाची िान्यता प्राप्पत झाल्यानंतर राबविण्यास िान्यता देण्यात येत आहे.

5) उमकृष्ट्ट कािाबाबत प्रोमसाहन ित्ता :- पोषण अवियान अंतर्गत राबविण्यांत येत असलेल े सिग उपक्रिांच ेप्रिािीपणे अिंलबजािणी करणाऱ्या घटकास प्रोमसावहत करण्यात येणार असून मयािध्ये राज्य स्तरापासून अंर्णिािी सेविकापयंतच्या सिग स्तरािर प्रोमसाहन ित्ता देण्यात येणार आहे. 1) राज्य स्तरािर उविष्ट्ट प्राप्पती केल्यानंतर कें द्र शासनाकिून वकिान 10 कोटीपेक्षा अवधक

प्रोमसाहन रक्कि म्हणनू राज्यास देण्यात येणार आहे. 2) अंर्णिािी सेविका, आशा िकग र ि ANM यांनी सांवघकपणे काि करुन अपेवक्षत उविष्ट्ट साध्य

केलेली असल्यास प्रमयेक संघास रक्कि रुपये 1,50,000/-रोख स्िरुपात अदा करण्यात येणार आहे.

3) ज्या अंर्णिािी सेविकेने ICT-RTM अंतर्गत Common Application Software िध्ये तंतोतंत िावहती िरलेली असले तसेच िळेोिळेी र्ृहिेटी केलले्या असतील अशा अंर्णिािी सेविकेस दरिहा रुपये 500/- प्रोमसाहन ित्ता म्हणनू देण्यात येणार आहे. याबाबत स्ितंत्रपणे िार्गदशगक सुचना कें द्र शासनािाफग त प्रकावशत करण्यात येणार आहेत.

Page 12: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 12

6) Flexi Activity: - पोषण अवियानाच्या अंिलबजािणीसाठी राज्याच्या स्थावनक पवरत्स्थतीनुसार इतर अवतवरक्त उपक्रि राबविण्यासाठी Flexi Fund कें द्र शासनाकिून िार्गदशगक सूचना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याअंतर्गत ज ेउपक्रि राबविण्यात येतील मयास िा.सवचि, िबावि यांच ेअध्यक्षतेखाली र्ठीत केलेल्या राज्यस्तरीय सुकाण ूसवितीची िान्यता घेणे आिश्यक राहील. तसचे Flexi Activity अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रिांच ेस्ितंत्रपणे Flexi Plan तयार करुन मयास कें द्र शासनाची िान्यता घेण्यात येईल.

7) पोषण अवियाना अतंर्गत छपाईचे कािकाज :- पोषण अवियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रिांसाठी उपलब्ध असलेल्या िार्गदशगक सुचना, User Manual तसेच I L A Modules, Takeaway सह , इ. ची िराठी िाषांतर करणे ि मयांची छपाई करुन क्षेत्रीयस्तरािर वितरीत करणे आिश्यक आहे. मयासाठी छपाईचे कािकाज करणेकवरता शासनाच्या निीन खरेदी धोरणानुसार ि उद्योर् उजा वििार्ा च्या वद.24/8/2017 च्या शासन वनणगयानुसार कें द्र शासनाचे GeM पोटगलिर उपलब्ध असल्यास मयािाफग त खरेदी / छपाई करणे अवनिायग असून ज्या िस्तु दकिा सेिा GeM पोटगल िर उपलब्ध नसतील मयाबाबींसाठी पिुीप्रिाणेच ई-वनविदा प्रकावशत करुन कािकाज करण्यात याि,े छपाईबाबतचे Specifications कें द्र शासनाकिून वनधावरत केल्यानुसार असाव्यात ि सदर वनविदा सिांसाठी खुली ठेिण्यात यािी. सदर प्रवशक्षण सावहमय छपाईसाठी शासनाच्या खरेदी धोरणानुसार वनविदा प्रकावशत करण्यास िान्यता देण्यात येत आहे.

8) प्रकल्प व्यिस्थापन ि िनुष्ट्यबळ :- पोषण अवियानाच े प्रिािी संवनयंत्रण ि अिंलबजािणीकरीता संस्थामिक संरचना कें द्र, राज्य, वजल्हा ि प्रकल्प स्तरािर असणे आिश्यक आहे. या पोषण अवियानां अंतर्गत कें द्र स्तरािर कें द्रीय व्यिस्थापन कक्ष-National Nutrition Resource Centre र्ठीत करण्यात आलेल े आहे. तसचे राज्य स्तरािर राज्य पोषण ससंाधन कक्ष-State Nutrition Resource Centre र्ठीत करणे आिश्यक आहे. यापिूी राज्यात एकात्मिक बाल विकास सेिा योजना बळकटीकरण ि पोषण सुधारणा प्रकल्प (ISSNIP) याप्रकल्पाची अंिलबजािणी करण्यात येत असल्याने मयाअंतर्गत राज्य प्रकल्प व्यिस्थापन कक्षाची स्थापना राज्य स्तरािर करण्यात आलेली आहे. पोषण अवियाना अंतर्गत राज्य पोषण संसाधन कक्षािध्ये बदल करण्यात आलेला असुन कंत्राटी िनुष्ट्यबळाची संख्या िाढविण्यात आलेली आहे. राज्य स्तरािर राज्य कक्षासाठी असलेल्या पदांपैकी तांवत्रक अहगता नसललेी 9 पदे कंत्राटी पध्दतीने शासनाचे वनयिानुसार विवहत कायगपध्दतीचा िापर करुन िरण्यास िान्यता देण्यात येत आहे. तसेच राज्यस्तरािरील 5 िनुष्ट्यबळ ि वजल्हा ि प्रकल्प स्तरािर वनयकु्त कराियाचे कंत्राटी िनुष्ट्यबळ हे तांवत्रक स्िरुपाच े असल्याने सािान्य प्रशासन (िावहती तंत्रज्ञान) वििार्, यांचा वद.24/3/2017 च्या शासन वनणगयानुसार सदरच ेतांवत्रक िनुष्ट्यबळ िहाराष्ट्र िावहती तंत्रज्ञान िहािंिळ, िंत्रालय, िुंबई यांचेिाफग त 11 िवहने करार तमिाने ि प्रकल्प पणुग होईपयंत िळेोिळेी नुतनीकरण करण्याच्या अधीन राहून सदरची पदे िनुष्ट्यबळाच्या शैक्षवणक पात्रता / अहगता ि अनुिि कें द्र शासनाने वनधावरत केल्यानुसार िरण्यास शासन िान्यता देत आहे. िखु्यालय, वजल्हा ि प्रकल्प वनहाय आिश्यक असलेले िनुष्ट्यबळ कंत्राटी पध्दतीने िरण्यास शासन िान्यता देत आहे.

Page 13: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 13

राज्य पोषण ससंाधन कक्षातील िनुष्ट्यबळ अ. क्र. पद पदांची संख्या वनयकु्तीचा प्रकार 1 राज्य प्रकल्प संचालक 1 शासकीय 2 सह प्रकल्प सिन्ियक प्रवत 10 वजल्हयासाठी 1 प्रवत वनयकु्तीने 3 विषयातील तज्ञ

(i) वनयोजन, संवनयंत्रण ि िुल्यिापन (ii) आरोग्य ि पोषण (iii) वित्तीय व्यिस्थापन (iv) क्षिता िृध्दी ि ितगणकू बदल संपे्रषण (v) खरेदी

5 कंत्राटी पध्दतीने शासनाच्या विवहत कायगपध्दतीचा िापर करुन िरण्यात यािीत.

4 लेखापाल प्रवत 15 वजल्हयांसाठी 1 5 प्रकल्प सहाय्यक प्रवत 10 वजल्हयांसाठी 1 6 िाटा एन्टी ऑपरेटर 2 7 वशपाई 2

वजल्हा /प्रकल्प कक्षातील िनुष्ट्यबळ

अ. क्र.

वजल्हयाचे नांि

प्रकल्प सहाय्यक ि िाटा एन्टी ऑपरेटर

वजल्हा सिन्ियक

वजल्हा प्रकल्प सहाय्यक

र्ट सिन्ियक

शेरा

1 िुख्यालय 5 0 0 0 उपरोक्त तक्मयात

अ.क्र.5 ि 6 ची पदे

2 अहिदनर्र 0 1 1 23 3 अिरािती 0 1 1 17 4 बीि 0 1 1 15 5 बलुढाणा 0 1 1 15 6 चंद्रपरु 0 1 1 17

7 धुळे 0 1 1 11

8 र्िवचरोली 0 1 1 13 9 र्ोंददया 0 1 1 10

10 दहर्ोली 0 1 1 7 11 जळर्ांि 0 1 1 21 12 जालना 0 1 1 13

13 िुंबईवसटी 0 1 1 5

िुंबईउपनर्र 0 1 1 28

14 नार्परू 0 1 1 19

Page 14: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 14

15 नांदेि 0 1 1 19 16 नंदुरबार 0 1 1 12 17 नावशक 0 1 1 29 18 उस्िानाबाद 0 1 1 11 19 परिणी 0 1 1 12 20 सांर्ली 0 1 1 14 21 िधा 0 1 1 10 22 िावशि 0 1 1 7 23 यितिाळ 0 1 1 17 24 अकोला 0 1 1 10 25 औरंर्ाबाद 0 1 1 17 26 िंिारा 0 1 1 8 27 लातूर 0 1 1 14 28 पालघर 0 1 1 13 29 रायर्ि 0 1 1 17 30 ठाणे 0 1 1 20 एकुण 5 30 30 444

पोषण अवियाना अंतर्गत खरेदी करण्यात येणारे सावहमय तसचे कंत्राटी तमिािर घेण्यात येणारे िनुष्ट्यबळ हे शासनाच्या खरेदी धोरणानुसार / प्रचवलत वनयिानुसार सक्षि अवधकाऱ्यांची िान्यता घेऊन विवहत कायगपध्दतीचे पालन करुन नंतरच खरेदी करण्याची दक्षता आयकु्त एकात्मिक बाल विकास सेिा योजना, निी िुंबई यांनी घ्यािी.

पोषण अवियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कायगक्रिाची अिंलबजािणी करण्यासाठी कें द्र ि राज्य वहश्याच्या प्रिाणात नविन लेखावशषग उघिण्यास ि मयाखाली कें द्र ि राज्य वहश्याचा वनधी अथगसंकत्ल्पत करण्यास िा.िंवत्रिंिळाच्या बठैकीत िान्यता देण्यात आलेली आहे. तसचे सन 2018-19 या आर्थथक िषािध्ये पोषण अवियानाअंतर्गत विविध कायगक्रि राबविण्यासाठी कें द्र ि राज्य वहस्सा विळून अंदावजत रुपये 247.00 कोटी इतका खचग येणार असनू सदर वनधी यथािकाश अथगसंकत्ल्पत करण्यात यािा. तसेच दरिषी पोषण अवियानातंर्गत कायगक्रि राबविण्यासाठी लार्णारा अंदावजत रुपये 50.00 कोटी वनधी वनयोजन ि वित्त वििार्ाच्या िान्यतेने िळेोिळेी अथगसंकत्ल्पत करण्याची कायगिाही करण्यात यािी.

Page 15: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 15

सदर शासन वनणगय िहाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर

उपलब्ध करण्यात आला असून मयाचा संकेताक 201807111243398830 असा आहे. हा आदेश विजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

िहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ि नािाने,

( ला.रा.र्जुर ) सह सवचि, िहाराष्ट्र शासन

प्रत, 1. िा. राज्यपाल यांचे सवचि, राजििन, िुंबई 2. िा. िुख्यिंत्री यांचे अपर िखु्य सवचि, िंत्रालय, िुंबई 3. िा. िंत्री / राज्यिंत्री, िवहला ि बाल विकास, िंत्रालय, िुंबई 4. सिग िंत्री/राज्यिंत्री,िंत्रालय,िुंबई 5. िा.विरोधी पक्ष नेता,िहाराष्ट्र विधानसिा,विधािंिळ,िुंबई 6. िा.विरोधी पक्ष नेता,िहाराष्ट्र विधानपवरषद,विधानिंिळ,िुंबई 7. िा. िुख्य सवचि, िहाराष्ट्र राज्य, िुंबई यांचे स्िीय सहाय्यक 8. प्रधान सवचि, विधानिंिळ सवचिालय, विधानििन, िुंबई 9. अपर िुख्य सवचि ( वित्तीय सुधारणा),वित्त वििार्,िंत्रालय,िुंबई 10. अपर िुख्य सवचि ( वनयोजन.),वनयोजन वििार्,िंत्रालय,िुंबई 11. प्रधान सवचि,नर्र विकास वििार्,िंत्रालय,िुंबई 12. प्रधान सवचि ,िावहती ि तंत्रज्ञान वििार्,िंत्रालय,िुंबई 13. प्रधान सवचि ,सािगजवनक आरोग्य वििार्,िंत्रालय,िुंबई 14. प्रधान सवचि,पाणी परुिठा ि स्िच्छता वििार्,िंत्रालय,िुंबई 15. प्रधान सवचि,शालेय वशक्षण वििार्,िंत्रालय,िुंबई 16. प्रधान सवचि,अन्न नार्री परुिठा वििार्,िंत्रालय,िुंबई 17. सवचि (िवहला ि बाल विकास वििार्), िंत्रालय, िुंबई 18. सवचि, ग्रािविकास ि जलसंधारण वििार्, िंत्रालय, िुंबई 19. आयकु्त,एकात्मिक बाल विकास सेिा योजना,निी िुंबई 20. आयकु्त, िवहला ि बाल विकास, िहाराष्ट्र राज्य, पणेु 21. िहासंचालक,िावहती ि प्रवसध्दी,िंत्रालय,िुंबई 22. व्यिस्थापकीय संचालक,िहाराष्ट्र राज्य जीिनउन्नत अवियान (MSRLM) 23. सिग िंत्रालयीन वििार् 24. सिग वििार्ीय आयकु्त 25. सिग वजल्हावधकारी 26. सिग िखु्य कायगकारी अवधकारी, वजल्हा पवरषद 27. सिग िहानर्रपावलका आयकु्त, िहानर्रपावलका 28. सिग वििार्ीय उपायकु्त, िवहला ि बाल विकास वििार् 29. सिग िवहला ि बाल विकास अवधकारी (वजल्हापवरषद)

Page 16: एकात्मिक बाल विकास सेिा ......प षण अव न अ तर गत बव ण त n ण उपक र :- प षण अव न प षण

शासन वनणगय क्रिांकः एबावि-2018/प्र.क्र.27/का.6

पृष्ट्ठ 16 पैकी 16

30. सिग बाल विकास प्रकल्प अवधकारी (नार्री/ग्रािीण/आवदिासी ) 31. सिग िखु्यावधकारी, नर्रपावलका, 32. िहालेखापाल, (लेखा ि अनुज्ञयेता) (लेखापवरक्षा), िहाराष्ट्र िुंबई / नार्परू 33. िहासचंालक, राजिाता वजजाऊ िाता-बाल आरोग्य ि पोषण विशन,िुंबई 34. अवधदान ि लेखा अवधकारी, िुंबई 35. वनिासी लेखा पवरक्षा अवधकारी िुंबई 36. सिग वजल्हा कोषार्ार अवधकारी 37. िवहला ि बाल विकास वििार्ातील सिग कायासने 38. वनिि नस्ती (कायासन 6).