िमलेसुर मराे तुहारा तो सुर ... · 2018. 8. 15. ·...

2
िमले सुर मेरा तुÌहारा, तो सुर बने हमारा . . . “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. . . .” ही िता आपा सवाना तोंडपाठ आहे. पण यातला ‘भारत देश’ णजे नेमकं काय? काीरपासून काकुमारीपयत आिण गुजरातपासून आसामपयत पसरलेला फ एक भौगोिलक देश, ाा तीन बाजू ं ना समु आिण एका बाजूला िहमालय आहे? भारत णजे खरंतर यापेाही आणखी काहीतरी आहे जे अितशय महाचं आहे. आिण ते णजे इथं राहाणारे लोक, ांा िविवध संृती–परंपरा–भाषा–पेहराव व ांचा इितहास. हाच खरा भारत आहे. भारतात शेकडो वषापासून अनेक धम–पंथ–जातींचे लोक सोबत राहात आले आहेत. ांातील परर सहयोग आिण देवाणघेवाणीतूनच इथली “िमली-जुली संृती” तयार झाली. हीच आपली भारतीय संृती. ात सिहुता आहे, मानवता आहे, बंधुभाव आहे. ही मूं समाजात पसरवाचं काम इथा संतानी केलं. मग ते या मराठी मातीतील ानोबा–तुकाराम असोत, पंजाबमधील बाबा बुे शाह असोत, म भारतातील कबीर िक वा दिणेकडील बसवा – या सवानीच लोकांना जात–धम– ांताा पलीकडे जाऊन मानवतेा धााने एक बांधाचा य केला. ‘िविवधतेत एकता’ हे पूवपासूनच भारतीय समाजाचं एक महाचं वैिश आहे जे आपाला १८५७ा उठावात कषाने िदसून येते. ापायांा वेषात भारत देश लुटासाठी आलेा इंजांनी जेा देशावर का करायला सुवात केली, तेा िविवध धमाा संािनकांनी–सैिनकांनी इंजांिवरोधात पुकारलेलं बंड णजे १८५७चा उठाव. ताा टोपे, राणी लीबाई, बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे, कु ं वरिस ह हे हजारो लोकांना सोबत घेऊन ििटशां िवरोधात लढले. या लाचं नेतृ तेाचे िदीचे बादशहा बहादुरशहा जफर यांनी केलं. या लात ििटशांसमोर सवात मोठं आवाहन होतं ते िह दू–मुिम एकतेचं. णून ापुढे ांनी भारतावर रा करासाठी नवीन धोरण अवलंबलं – फोडा आणी रा करा. ििटशांनी इथा िविवधतेचा वापर कन लोकांमधे फूट पाडली. कधी िह दूंना तर कधी मुसलमानांना जवळ कन ििटशांनी दोी धमातील धमाध व सांदाियक शींना ोाहन िदले. सांदाियक ीकोनातून भारताचा इितहास रचला आिण ाचा सार केला. धमाचं आिण भाषेचं राजकारण कन िह दू–मुिमांना एकमेकांा िवरोधात उभं के लं . तसं च ‘िह दू आिण मु िम समाजांचे िहतसंबंध वेगवेगळे आहेत’ असा अपचार ािपत कन शेकडो वषाची “िमली-जुली संृती” तोडाचा य केला. भारतातील काही िविश घटकांनी इंजांा या धोरणांना पूरक असे राजकारण केले.

Upload: others

Post on 23-Dec-2020

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: िमलेसुर मराे तुहारा तो सुर ... · 2018. 8. 15. · िमलेसुर मराे तुहारा, तो सुर बनेहमारा

िमल ेसरु मरेा तु हारा, तो सरु बन ेहमारा . . . “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझ ेबाधंव आहेत. . . .” ही प्रितज्ञा आपल्या सवार्ंना तोडंपाठ आहे. पण यातला

‘भारत देश’ म्हणजे नेमकं काय? काश्मीरपासनू कन्याकुमारीपयर्ंत आिण गुजरातपासनू आसामपयर्ंत पसरलेला फक्त एक भौगोिलक प्रदेश, ज्याच्या तीन बाजूं ना समुद्र आिण एका बाजूला िहमालय आहे?

भारत म्हणजे खरंतर यापेक्षाही आणखी काहीतरी आह े जे अितशय महत्त्वाचं आहे. आिण ते म्हणजे इथं राहाणारे लोक, त्याचं्या िविवध संसृ्कती–परंपरा–भाषा–पेहराव व त्याचंा इितहास. हाच खरा भारत आहे.

भारतात शेकडो वषार्ंपासून अनेक धमर्–पंथ–जातीचें लोक सोबत राहात आले आहेत. त्याचं्यातील परस्पर सहयोग आिण देवाणघेवाणीतनूच इथली “िमली-जुली संसृ्कती” तयार झाली. हीच आपली भारतीय संसृ्कती. ज्यात सिहषु्णता आहे, मानवता आह,े बंधभुाव आहे. ही मूलं्य समाजात पसरवण्याचं काम इथल्या संतानी केलं. मग ते या मराठी मातीतील ज्ञानोबा–तुकाराम असोत, पंजाबमधील बाबा बुल्ले शाह असोत, मध्य भारतातील कबीर िकंवा दिक्षणेकडील बसवण्णा – या सवार्ंनीच लोकानंा जात–धमर्–प्रातंाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या धाग्याने एकत्र बाधंण्याचा प्रयत्न केला.

‘िविवधतेत एकता’ हे पूवीर्पासूनच भारतीय समाजाचं एक महत्त्वाचं वैिशष्ट्य आहे जे आपल्याला १८५७च्या उठावात प्रकषार्ने िदसून येत.े व्यापाऱ्याचं्या वेषात भारत देश लुटण्यासाठी आलेल्या इंग्रजानंी जेव्हा देशावर कब्जा करायला सुरुवात केली, तेव्हा िविवध धमार्च्या संस्थािनकानंी–सैिनकानंी इंग्रजािंवरोधात पुकारलेलं बंड म्हणजे १८५७चा उठाव. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे, कंुवरिसहं हे हजारो लोकानंा सोबत घेऊन िब्रिटशािंवरोधात लढले. या लढ्याचं नेतृत्व तेव्हाचे िदल्लीचे बादशहा बहादरुशहा जफर यानंी केलं.

या लढ्यात िब्रिटशासंमोर सवार्त मोठं आवाहन होतं ते िहदूं–मुिस्लम एकतेचं. म्हणून त्यापुढे त्यानंी भारतावर राज्य करण्यासाठी नवीन धोरण अवलंबलं – फोडा आणी राज्य करा.

िब्रिटशानंी इथल्या िविवधतेचा वापर करून लोकामंध ेफूट पाडली. कधी िहदंूंना तर कधी मुसलमानानंा जवळ करून िब्रिटशानंी दोन्ही धमार्तील धमार्ंध व सापं्रदाियक शक्तीनंा प्रोत्साहन िदले. सापं्रदाियक दृष्टीकोनातून भारताचा इितहास रचला आिण त्याचा प्रसार केला. धमार्चं आिण भाषेचं राजकारण करून िहदूं–मुिस्लमानंा एकमेकाचं्या िवरोधात उभं केलं. तसंच ‘िहदूं आिण मुिस्लम समाजाचें िहतसंबंध वेगवेगळे आहेत’ असा अपप्रचार स्थािपत करून शेकडो वषार्ंची “िमली-जुली संसृ्कती” तोडण्याचा प्रयत्न केला. भारतातील काही िविशष्ट घटकानंी इंग्रजाचं्या या धोरणानंा पूरक असे राजकारण केले.

Page 2: िमलेसुर मराे तुहारा तो सुर ... · 2018. 8. 15. · िमलेसुर मराे तुहारा, तो सुर बनेहमारा

ह ेपत्रक अलका जोशी यांनी लोकायतकिरता शकु्रवार, िद. २१ जलैु २०१७ रोजी पणुे येथे प्रकािशत केले.

पण भारतातल्या बहुसंख्य जनतेन े मात्र इथल्या संसृ्कतीचा वारसा पुढे चालवत एक धमर्िनरपेक्ष स्वातंत्र्य लढा उभारला. या स्वातंत्र्य लढ्यात देशातील सवर् स्तरातील लोकं सहभागी झाले होत.े पिश्चम महाराष्ट्रात क्रातंीिसहं नाना पाटील आिण नागनाथ अण्णा नायकवडी यानंी स्थापन केलेलं प्रती सरकार, िबरसा मंुडा–कान्हो–महतो याचं्या नतेृत्वाखाली आिदवासीनंी केलेले उठाव, महात्मा गाधंीचं्या नतेृत्वाखाली करण्यात आलेले चंपारण्य सत्याग्रह, दाडंी यात्रा,

सिवनय कायदेभंग चळवळ, अबुल कलाम आजाद आिण यसूुफ मेहर अली याचं्या नेततृ्वाखालील भारत छोडो आदंोलन, भगत िसगं–चंद्रशखेर आजाद याचंा समाजवादी क्रातंीचा लढा या सवार्ंनीच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूिमका िनभावली.

‘मेरा रंग दे बसंती चोला . . .’, ‘इंकलाब िजदंाबाद!’ म्हणत हजारो देशप्रमेी फासावर चढले. धाराितथीर् पडले! महत्त्वाची गोष्ट ही की ही सवर् आदंोलनं सवर् जाती–धमार्च्या लोकानंी एकजुटीनं लढवली. यात शेतकरी–कामगार–दिलत हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हा लढा धमर्िनरपेक्षता–समता–बंधतुा–लोकशाही या मूल्यावंर आधारलेला होता. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढा हा इथल्या राष्ट्रीय एकात्मतचंे एक सुं दर उदाहरण आहे.

भारतीयाचं्या या धमर्िनरपेक्ष–एकाित्मक लढ्यान े इंग्रजानंा भारत देश सोडून जाण्यास भाग तर पाडलंच पण स्वतंत्र भारताच्या संिवधानामध्य े देखील स्वातंत्र्य लढ्यातील मूल्ये पराविर्तत झाली. संिवधानामध्य े आश्वस्त केलेले स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधतुा, समाजवाद, धमर्िनरपेक्षता, लोकशाही, सावर्भौमत्व ही मूलं्य आपल्या स्वातंत्र्य लढ्याचीच देण आहेत. प्रते्यकला व्यिक्तस्वातंत्र्य, धमर् आिण उपासनेचं

स्वातंत्र्य, पोशाख–अन्न–संचार याचंं स्वातंत्र्य देणारं संिवधान हे या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचंच प्रितिबबं आहे. िमत्र-मैित्रणीनंो, देशातील आजची पिरिस्थती पािहल्यावर मात्र संिवधानातील मूल्यानंा तडा जाताना िदसत आहे. स्वातंत्र्य

चळवळीतील क्रािंतकारकाचंी भारताबद्दलची स्वपं्न भंग पावताना िदसत आहेत. श्रीमंत-गरीब दरी िदवसेंिदवस वाढत आहे, समाजात तेढ िनमार्ण होऊन अिवश्वासाचे वातावरण तयार होत आह.े देशाची सासृं्कितक िविवधताच धोक्यात पडत आहे.

अशा पिरिस्थतीत संिवधानातील मूल्याचंं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रते्यकाची आहे. धमर्–जात–भाषा–प्रातं या सवर् भेदाचं्या पलीकडे जाऊन जनतेत बंधभुाव–एकता वाढीला लावणे, आपल्या “िमली-जुली संसृ्कती”च्या समृद्ध वारशाच ेजतन करणे, समाजात वैज्ञािनक दृिष्टकोन आिण मानवतावाद रुजवणे, िस्त्रयाचें समाजातील दयु्यमत्व दूर करणे, ही सवर् भारतीयाचंी कतर्व्ये आहेत. या कतर्व्याचें पालन करणे हेच देशपे्रम आहे.

बंधतुेच्या अभावात स्वातंत्र्य, समता, लोकशाही िटकू शकत नाहीत. कोणतेही सरकार िकंवा कोटर् कायदे करून बंधतुा िनमार्ण करू शकत नाही. ही जबाबदारी लोकाचंीच असत.े आपण सवर् ही जबाबदारी पार पाडू हीच गाधंी–आबंेडकराचंी या देशाकडून अपेक्षा होती.

लोकायत सपंकर् प ा: लोकायत, िसंिडकेट बकेँसमोर, लॉ कॉलेज रोड, नळ टॉपजवळ, पणेु – ४.

( ा प यावर दर रिववारी सं या. ५ ते ७:३० या वेळेत मीिटंग होते.) अिजत – 09423586330, अलका – 09422319129, अ ॅड. संतोष ह के – 09822250065

[email protected] www.lokayat.org.in lokayat.india @lokayat lokayatpune