ाज्n व्nवस्ाig कक्षग्राmीb गृहनाb · पृष्ठ...

9
राय यवथापन - ामीण गृहननमाण अंतगगत पद ननमती महाराशासन ाम नवकास नवभाग शासन नणगय मांकः आयो-२०१७/..५९/योजना-१० बांधकाम भवन, २५, मगबान पथ, फोग, म ंबई- ४०० ००१ तारीख: 27 जून, २०१७ वाचा:- 1) शासन नणगय मांकः इंआयो २०१५/..२४०/योजना-१०, नदनांक १६.७.२०१५ 2) शासन नणगय मांक : इंआयो-2015/..200/योजना-10 नदनांक 30.12.2015 3) शासन नणगय मांकः इंआयो २०१५/..४१३/योजना-१०, नदनांक १०.२.२०१६ 4) शासन नणगय मांक : आयो-2016/..333/योजना-10 नदनांक 14.10.2016 5) मा.मय सनचव यांया अयतेखालील उचतर सनचव सनमतीया नदनांक 19.5.2017 या बैठकीचे इनतवृ. तावना:- क शासनाने "सवसाठी घरे-2022" हा महवाकांी कायगम सऱ के ला आहे. राय शासनाने देखील ामीण गृहनमाण कायगमास नवशेष महव नदले आहे. सा रायात क परकृ त धानमंी आवास योजना (ामीण) (पूवीची इंनदरा आवास योजना) बरोबरच सामानजक याय नवभागाची रमाई आवास योजना, आनदवासी नवकास नवभागाया शबरी, आनदम, पारधी आवास योजना, गृहनमाण नवभागाची राजीव गांधी ननवारा योजना .1 अशा वऱपाया ामीण गृहननमाण योजना राबनवया जातात. सदर योजनांतगगत दरवषी र. १०00 कोया वर ननधी खचग करयात येतो. तसेच साधारणत: दरवषी दोन लाखाया वर घरक ले बांधयात येतात.

Upload: others

Post on 07-Sep-2019

8 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहननमाण अंतगगत पद ननर्ममती

महाराष्ट्र शासन ग्राम नवकास नवभाग

शासन ननणगय क्रमांकः प्रआयो-२०१७/प्र.क्र.५९/योजना-१० बांधकाम भवन, २५, मर्गबान पथ,

फोर्ग, म ंबई- ४०० ००१ तारीख: 27 जून, २०१७

वाचा:- 1) शासन ननणगय क्रमांकः इआंयो २०१५/प्र.क्र.२४०/योजना-१०, नदनांक १६.७.२०१५ 2) शासन ननणगय क्रमांक : इआंयो-2015/प्र.क्र.200/योजना-10 नदनांक 30.12.2015 3) शासन ननणगय क्रमांकः इआंयो २०१५/प्र.क्र.४१३/योजना-१०, नदनांक १०.२.२०१६ 4) शासन ननणगय क्रमांक : प्रआयो-2016/प्र.क्र.333/योजना-10 नदनांक 14.10.2016 5) मा.म ख्य सनचव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तर सनचव सनमतीच्या नदनांक

19.5.2017 च्या बठैकीच ेइनतवृत्त. प्रस्तावना:-

कें द्र शासनाने "सवांसाठी घरे-2022" हा महत्वाकांक्षी कायगक्रम स रू केला आहे. राज्य

शासनाने देखील ग्रामीण गृहननमाण कायगक्रमास नवशेष महत्व नदले आहे. सद्या राज्यात कें द्र

प रस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (पवूीची इंनदरा आवास योजना) बरोबरच सामानजक

न्याय नवभागाची रमाई आवास योजना, आनदवासी नवकास नवभागाच्या शबरी, आनदम, पारधी

आवास योजना, गृहननमाण नवभागाची राजीव गांधी ननवारा योजना क्र.1 अशा स्वरूपाच्या ग्रामीण

गृहननमाण योजना राबनवल्या जातात. सदर योजनांतगगत दरवषी रु. १०00 कोर्ींच्या वर ननधी

खचग करण्यात येतो. तसेच साधारणत: दरवषी दोन लाखाच्या वर घरक ले बांधण्यात येतात.

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 2

तसेच ग्रामीण घरक ल योजनेतील घरक ल पात्र परंत घरक ल बांधकामासाठी स्वत:ची

जागा नसलेल्या क रंू्बांना जागा खरेदी करण्यासाठी "पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरक ल जागा

खरेदी अथगसहाय योजना" संदभीय क्र. 2 येथील शासन ननणगयान्वये स रू केली आहे.

कें द्र प रस्कृत इंनदरा आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी "राज्य

व्यवस्थापन कक्ष - इंनदरा आवास योजना" कक्ष वरील संदभीय क्रमांक १ येथील शासन

ननणगयान्वये गठीत करण्यात आला आहे. कें द्र प रस्कृत इंनदरा आवास योजनेबरोबरच इतर राज्य

प रस्कृत योजना व पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरक ल जागा खरेदी अथगसहाय योजनांची

राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी "राज्य व्यवस्थापन कक्ष - इंनदरा आवास योजना"

कक्षाच ेरुपांतर "राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहननमाण" कक्षामध्ये करण्याचा ननणगय संदभीय

क्रमांक 3 येथील शासन ननणगयान्वये घेण्यात आला आहे.

कें द्र शासनाने सन २०१६-१७ पासून इंनदरा आवास योजनेच ेरुपांतर प्रधानमंत्री आवास

योजनामध्ये करण्याचा ननणगय घेतला आहे. त्यान सार सदर योजना राज्यात राबनवण्याबाबतचा

ननणगय राज्य शासनाने वरील संदभीय कमांक 4 अन्वये घेतला आहे. "राज्य व्यवस्थापन कक्ष -

ग्रामीण गृहननमाण" यांच्यामाफग त कें द्र प रस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व अन्य राज्य

प रस्कृत ग्रामीण घरक ल योजना व पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरक ल जागा खरेदी अथगसहाय

योजना राबनवली जाते. त्याम ळे राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहननमाण कक्षाचा वाढलेल्या

कामाचा व्याप नवचारात घेऊन ग्रामीण घरक ल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व सननयंत्रण

होण्यासाठी पदे ननमाण करण्याची बाब शासनाच्या नवचाराधीन होती.

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 3

शासन ननणगय - "राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहननमाण" यांच्यामाफग त कें द्र प रस्कृत प्रधानमंत्री

आवास योजना (ग्रामीण) व अन्य राज्य प रस्कृत ग्रामीण घरक ल योजना व पंडीत दीनदयाळ

उपाध्याय घरक ल जागा खरेदी अथगसहाय योजना राबनवल्या जातात. त्याम ळे राज्य व्यवस्थापन

कक्ष-ग्रामीण गृहननमाण कक्षाचा वाढलेल्या कामाचा व्याप नवचारात घेऊन ग्रामीण घरक ल

योजनांची प्रभावी अंमलबजावणी व सननयंत्रण होण्यासाठी सोबतच्या पनरनशष्ट्र्-अ मध्ये

दशगनवलेली पदे ननमाण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

सदर पदांवर होणारा खचग राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहननमाणसाठी प्रशासकीय

खचाकरीता उपलब्ध होणाऱ्या अन ज्ञये ननधीतून भागनवण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर

पदे भरण्याच ेअनधकार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहननमाण यांना देण्यात येत

आहे. प्रचनलत ननयम व धोरणांन सार सदरची पदे भरण्याची कायगवाही करण्यात यावी.

राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहननमाण करीता ननमाण करण्यात येणारी सवग पदे

योजनेशी संलग्न आहेत. ही पदे कायमस्वरुपी नसून या योजना चालू असेपयंतच अस्स्तत्वात

राहातील.

राज्य व नवभाग स्तरावरील पदे भरण्याबाबतची कायगवाही संचालक, राज्य व्यवस्थापन

कक्ष-ग्रामीण गृहननमाण यांनी करावी. तर नजल्हा व ताल का स्तरावरील पदे भरण्याबाबतची

कायगवाही संबनंधत नजल्हयाच्या म ख्य कायगकारी अनधकारी, नजल्हा पनरषद यांनी करावी.

नजल्हा व ताल का स्तरावरील पदे भरतीबाबतच्या सनवस्तर स चना संचालक, राज्य

व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहननमाण यांनी ननगगनमत कराव्यात.

सदरचा शासन ननणगय म ख्य सनचव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तर सनचव सनमतीच्या

मान्यतेन सार ननगगनमत करण्यात येत आहे

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 4

सदर शासन ननणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या

संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201706231657556720

असा आहे. हा आदेश नडजीर्ल स्वाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान सार व नावाने.

असीम ग प्ता सनचव, ग्रामनवकास नवभाग

प्रत,

1) मा.राज्यपाल याचंे सनचव 2) मा.म ख्यमंत्री यांच ेप्रधान सनचव, मंत्रालय, म ंबई 3) सवग मंत्री व राज्यमंत्री यांच ेखाजगी सनचव, मंत्रालय, म ंबई 4) मा.नवरोधी पक्ष नेता, नवधान सभा/ नवधान पनरषद, महाराष्ट्र नवधानमंडळ सनचवालय, म ंबई 5) सवग नवधानसभा व नवधान पनरषद सदस्य 6) मा.म ख्य सनचव, याचंे वरीष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, म ंबई 7) महालेखापाल (लेखा व अन ज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-1, म ंबई. 8) महालेखापाल (लेखापरीक्षण) महाराष्ट्र राज्य, म ंबई-1. 9) महालेखापाल (लेखा व अन ज्ञेयता), महाराष्ट््ज राज्य-2, नागपरू. 10) महालेखापाल (लेखापनरक्षण), महाराष्ट्र राज्य-2, नागपरू. 11) अनधदान व लेखा अनधकारी, म ंबई. 12) ननवासी लेखा परीक्षा अनधकारी, म ंबई 13) अप्पर म ख्य सनचव/ प्रधान सनचव/सनचव, मंत्रालयीन प्रशासकीय नवभाग (सवग) 14) सवग नवभागीय आय क्त 15) सवग नजल्हानधकारी 16) म ख्य कायगकारी अनधकारी, नजल्हा पनरषद (सवग) 17) म ख्य कायगकारी अनधकारी, महाराष्ट्र राज्य जीवनन्योती अनभयान, सी.बी.डी.बेलापरू, नवी म ंबई 18) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहननमाण, सी.बी.डी.,बलेापरू, नवी म ंबई 19) संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, प णे. 20) आय क्त, आनदवासी नवकास, नानशक

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 5

21) ग्राम नवकास व जलसंधारण नवभागातील सवग सह/उप सनचव/अवर सनचव/कक्ष अनधकारी, मंत्रालय, म ंबई

22) उप सनचव, सामानजक न्याय, आनदवासी नवकास, अल्पसंख्यांक नवकास नवभाग, मंत्रालय, म ंबई 23) उप सनचव, ननयोजन (का.1411 व 1414) व नवत्त नवभाग (का.व्यय-15 व अथग-17) मंत्रालय, म ंबई 24) प्रकल्प संचालक, नजल्हा ग्रामीण नवकास यंत्रणा (सवग) 25) गर् नवकास अनधकारी, पंचायत सनमती (सवग) 26) अनतनरक्त सचंालक, एकास्त्मक ग्रामीण नवकास कायगक्रम कक्ष, बाधंकाम भवन, फोर्ग, म ंबई. 27) ननवड नस्ती (कायासन योजना-10)

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 6

पनरनशष्ट्र्-अ

शासन ननणगय क्रमाकं:प्रआयो २०१७/प्र.क्र.५९/यो-१०, नदनाकं 27 जून, २०१७ सोबतचे सहपत्र

कें द्र प रस्कृत प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर ग्रामीण गृहननमाण योजनाचंी तसचे पंनडत दीनदयाळ उपाध्याय घरक ल जागा खरेदी अथगसहाय्य योजनाचंी प्रभावी अंमलबजवणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहननमाण अतंगगत ननमाण करावयाची पदे

प्रनतननय क्तीने भरावयाची पदे अ.क्र. पदनाम पदसंख्या अहगता ननय क्तीचा प्रकार वतेन/मानधन १ उप संचालक, राज्य योजना १

----- महाराष्ट्र नवकास सेवा वगग-१ मधून प्रनतननय क्तीने

१५६०० - ३९१०० गे्रड पे ५४००/-

२ सहायक संचालक लेखा (राज्य योजना)

१ ------

महाराष्ट्र लेखा व कोषागार सेवतेील वगग-१ मधून प्रनतननय क्तीने

१५६०० - ३९१०० गे्रड पे ५४००/-

३ संननयंत्रण अनधकारी (मनवसे वगग-२) पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरक ल जागा खरेदी अथगसहाय योजना

१ ------

महाराष्ट्र नवकास सेवा वगग-२ मधून प्रनतनन यक्तीने

९३०० - ३४८०० गे्रड पे ४४००/-

४ कायालयीन अधीक्षक १ ------

नजल्हा पनरषदेकडील अधीक्षक पदामधून प्रनतननय क्तीने

९३०० - ३४८०० गे्रड पे ४२००/-

५ सहायक लेखानधकारी १ ------

नजल्हा पनरषद /महाराष्ट्र नवकास सेवा वगग-३ मधून प्रनतननय क्तीने

९३०० - ३४८०० गे्रड पे ४३००/-

६ वनरष्ट्ठ लेखा नलनपक १ -------

महाराष्ट्र नवकास सेवा वगग-३ मधून प्रनतननय क्तीने

५२०० - २०२०० गे्रड पे २४००/-

एकूण ६

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 7

बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाची काल्पननक पदे (राज्यस्तर) अ.क्र. पदनाम पदसंख्या अहगता ननय क्तीचा

प्रकार वतेन/मानधन

१ सहायक 2 (1) कोणत्याही शाखेचा पदव्य त्तर (2) वय ३५ वषापेक्षा जास्त नसाव े (3) शासकीय/बीगर शासकीय संस्थेत प्रशासकीय कामाचा ५ वषाचा अन भव (4) MS-CIT उत्तीणग (5) रं्कलेखक मराठी ३० व इंग्रजी ४० नमननर् प्रती शब्द

बाह्ययंत्रणेद्वारे 25000/-

२ प्रनशक्षण समन्वयक (IT)

6 (1)पदव्य त्तर पदवी समाजशास्त्र/ ग्रामीण व्यवस्थापन/ लोक प्रशासन ककवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचा MBA (मन ष्ट्य संसाधन) (2) संगणकाच ेज्ञान आवश्यक (MS- OFFICE) (कमीत कमी १ वषगचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे 40000/-

३ राज्य समन्वयक (IT)

2 (1) BE-Computer Sciences/MMS Systems (कमीत कमी ५ वषे शासकीय कामाचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे/ कंत्रार्ी

50000/-

४ राज्य समन्वयक (MIS) राज्य योजना

1 (1) कॉम्पप्य र्र सायन्समधील पदवी अथवा पदव्य त्तर पदवी/ कोणत्याही शाखेतील पदवीनंतर २ वषाचा कॉम्पप्य र्र सायन्स मधील नडप्लोमा (कमीत कमी २ वषाचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे 40000/-

५ डार्ा एन्री ऑपरेर्र

11 (1) पदवीधर (कोणत्याही शाखेचा) रं्कलेखक इंग्रजी प्रनतनमनीर्ास ४० शब्द व मराठी प्रनतनमनीर्ास ३० शब्द इतक्या गतीचे प्रमाणपत्र (2) एम.एस.सी.आय.र्ी. संगणक परीक्षा उत्तीणग (कमीत कमी १ वषाचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे 17000/-

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 8

६ लघ रं्कलेखक 1 (1) पदवीधर (कोणत्याही शाखेचा) इंग्रजी ककवा मराठी लघ लेखनातील दर

नमनीर्ास १०० शब्द कमी नसेल इतक्या गतीने आनण इंग्रजी रं्कलेखनातील दर नमनीर्ास ४० शब्दाहूंन ककवा मराठी रं्कलेखनातील दर नमनीर्ास ३० शब्दाहूंन कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र (कमीत कमी १ वषाचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे 20000/-

७ नशपाई 2 (1) SSC उत्तीणग (कमीत कमी १ वषग कामाचा अन भव) बाह्ययंत्रणेद्वारे 14000/- एकूण 25

बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाची काल्पननक पदे (नवभागस्तर) अ.क्र. पदनाम पदसंख्या अहगता ननय क्तीचा

प्रकार वतेन/मानधन

१ प्रोगॅ्रमर ६ (1) BCA/BCS/MCS/MSC Computer (कमीत कमी १ वषाचा अन भव) बाह्ययंत्रणेद्वारे २२०००/- एकूण ६

बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाची काल्पननक पदे (नजल्हास्तर) अ.क्र. पदनाम पदसंख्या अहगता ननय क्तीचा

प्रकार वतेन/मानधन

१ प्रोगॅमर ३4 (1) BCA/BCS/MCS/MSC Computer (कमीत कमी १ वषाचा अन भव) बाह्ययंत्रणेद्वारे 20000/- २ डार्ा एन्री

ऑपरेर्र ३४ (1) पदवीधर (कोणत्याही शाखेचा) रं्कलेखक इंग्रजी प्रनतनमनीर्ास ४० शब्द व

मराठी प्रनतनमनीर्ास ३० शब्द इतक्या गतीचे प्रमाणपत्र (2) एम.एस.सी.आय.र्ी. संगणक परीक्षा उत्तीणग (कमीत कमी १ वषाचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे 15000/-

एकूण 68

शासन ननर्णय क्रमाांकः प्रआयो-2017/प्र.क्र.59/योजना-10, नद.27 जून, 2017

पृष्ठ 9 पैकी 9

बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाची काल्पननक पदे (ताल कास्तर) अ.क्र. पदनाम पदसंख्या अहगता ननय क्तीचा

प्रकार वतेन/मानधन

१ डार्ा एन्री ऑपरेर्र

३५३ १) पदवीधर (कोणत्याही शाखेचा) रं्कलेखक इंग्रजी प्रनतनमनीर्ास ४० शब्द व मराठी प्रनतनमनीर्ास ३० शब्द इतक्या गतीचे प्रमाणपत्र २) एम.एस.सी.आय.र्ी. संगणक परीक्षा उत्तीणग (कमीत कमी १ वषाचा अन भव)

बाह्ययंत्रणेद्वारे १५०००/-

एकूण 353