श्रीमान् मध्वाचार्य व त्यांचे...

Post on 14-Nov-2014

625 Views

Category:

Documents

11 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

श्रीमान् मध्वाचार्यांच्या समकालीन पंडीतांनी त्यांना वायुदेवाचा तिसरा अवतार मानले आहे. बालपणापासूनच त्यांची विद्वत्ता पाहून त्यांना बालरवि म्हणत. श्रीमध्वाचार्य द्वैतमताचे पुरस्कर्ते असून त्यांची मध्यवर्ती शिकवण (central philosophy) म्हणजे - " जे अमर्याद स्वातंत्र्य आहे त्याचा अगदी किंचित् भाग (स्वातंत्र्य) त्याने जीवास दिले आहे व त्या स्वातंत्र्याचा त्याने आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी, शाश्वत सुखासाठी केला पाहिजे. अशा या परतंत्र जीवाने नेहमी श्रीहरीची उपासना करावी. त्यास जाणण्याचा प्रयत्‍न करावा. श्रीहरी हाच माझा स्वामी; सर्वांचा अधिपति आहे अशा भावाने त्याचे ध्यान करावे "

TRANSCRIPT

top related