श्रीमान् मध्वाचार्य व त्यांचे...
DESCRIPTION
श्रीमान् मध्वाचार्यांच्या समकालीन पंडीतांनी त्यांना वायुदेवाचा तिसरा अवतार मानले आहे. बालपणापासूनच त्यांची विद्वत्ता पाहून त्यांना बालरवि म्हणत. श्रीमध्वाचार्य द्वैतमताचे पुरस्कर्ते असून त्यांची मध्यवर्ती शिकवण (central philosophy) म्हणजे - " जे अमर्याद स्वातंत्र्य आहे त्याचा अगदी किंचित् भाग (स्वातंत्र्य) त्याने जीवास दिले आहे व त्या स्वातंत्र्याचा त्याने आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी, शाश्वत सुखासाठी केला पाहिजे. अशा या परतंत्र जीवाने नेहमी श्रीहरीची उपासना करावी. त्यास जाणण्याचा प्रयत्न करावा. श्रीहरी हाच माझा स्वामी; सर्वांचा अधिपति आहे अशा भावाने त्याचे ध्यान करावे "TRANSCRIPT