जमिनीची सुपीकता.docx

Post on 11-Jul-2016

233 Views

Category:

Documents

11 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

जमि�नीची सुपीकता.�ाती परीक्षणावर आधारिरतच रासायनिनक खतांचा वापर �हत्त्वाचा आहे. जमि�नीची सुपीकता निवनिवध घटकांवर अवलंबून असते. या�ध्ये जमि�नीची खोली, कणांची रचना, निनचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्य� आणिण सूक्ष्� अन्नद्रव्यांचे प्र�ाण, सूक्ष्� जिजवाणूंची संख्या हे �हत्त्वाचे घटक आहेत.

गेल्या काही वर्षांा5त जमि�नीतील �ूलभूत घटकांचे प्र�ाण असंतुलिलत झाले आहे. याची प्र�ुख कारणे म्हणजे जमि�नीची धूप, सेंद्रिद्रय घटकांचे बदललेले प्र�ाण आणिण अयोग्य व्यवस्थापन. जमि�नीचा सा�ू, क्षारता, सेंद्रिद्रय कब> आणिण चुनखडीचे प्र�ाण या चार गुणध�ा5चा भौनितक - रासायनिनक गुणध�ा5त स�ावेश होतो. संतुलिलत पीक पोर्षांणासाठी ज�ीन हा सवा5त �हत्त्वाचा घटक आहे. जमि�नीचे आरोग्य जर चांगले असेल, तरच निपकांचे, पया>याने पशुधन आणिण �ानवाचे पोर्षांण चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.

सद्य परिरस्थिस्थतीत जमि�नी�ध्ये वारंवार अमिधक उत्पादन देणाऱ्या निबयाण्यांचा वापर, �ोठ्या प्र�ाणावर रासायनिनक खतांचा वापर, �हागड्या कीटकनाशकांचा वापर आणिण अनिनयंनिMत सिसंचन या�ुळे जमि�नीतून शाश् वत व ह�खास उत्पादन मि�ळवणे कठीण होत आहे. यासाठी जमि�नीची सुपीकता ठेवण्यासाठी सेंद्रिद्रय घटकांचा वापर वाढनिवणे आवश् यक आहे. �ाती परीक्षणावर आधारिरतच रासायनिनक खतांचा वापर �हत्त्वाचा आहे. जमि�नीची सुपीकता निवनिवध घटकांवर अवलंबून असते. या�ध्ये जमि�नीची खोली, कणांची रचना, निनचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्य� आणिण सूक्ष्� अन्नद्रव्यांचे प्र�ाण, सूक्ष्� जिजवाणूंची संख्या हे �हत्त्वाचे घटक आहेत. उत्पादकता द्रिटकवण्याच्या दृष्टीने जमि�नीची सुपीकता चांगली ठेवणे �हत्त्वाचे आहे.

जमि�नीचा सा�ू हा निवनिवध अणिभनिVयांचा निनदWशांक आहे, या�ुळे ज�ीन आम्लध�X आहे का निवम्लध�X याबाबत �ानिहती मि�ळते. सव>साधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान सा�ू असल्यास निपकांना लागणारी सव>च अन्नद्रव्ये जमि�नीत उपलब्ध स्वरूपात मि�ळतात आणिण अशी ज�ीन सुपीक आणिण उत्पादक म्हणून गणली जाते, कारण ही ज�ीन बहुतेक सव> निपकांच्या वाढीसाठी योग्य असते. जमि�नीला अवास्तव व अनितरिरक्त पाणी द्रिदले जाते, या�ुळे जमि�नीची धूप होणे, ज�ीन पाणथळ होणे, अशा प्रकारच्या स�स्या उद ्भवत आहेत. यावर उपाय म्हणजे पाणी हे निपकाच्या गरजेनुसार व जमि�नीच्या प्रकारानुसार द्यावे. जमि�नीच्या निवनिवध प्रकारांत पाणी धारण क्ष�ता, जमि�नीची खोली, सुपीकता, निनचऱ्याची क्ष�ता या�ध्ये निवनिवधता आढळते. सेंद्रिद्रय खतांचा भरपूर वापर करावा. निहरवळीच्या खतांचा स�ावेश पीक पद्धतीत करावा. क्षार संवेदनशील निपके जमि�नीत घेणे टाळावे.जमि�नीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिद्रय कब> अत्यंत गरजेचे असते. जमि�नीत सेंद्रिद्रय खतांसोबत जिजवाणू खतांचा वापर केल्यास निनस्थिश् चतच योग्य तो परिरणा� साधला जाऊन जमि�नीची सुपीकता वाढवली व द्रिटकवली जाऊ शकते. रासायनिनक खतांच्या अनितवापराने जमि�नीचा पोत क�ी होत आहे. जमि�नीत टाकलेली रासायनिनक खते निपकांना पूण>पणे मि�ळतीलच असे नाही. काही प्र�ाणात अन्नद्रव्ये निपके वापरतात, काही पाण्याबरोबर वाहून जातात. काही जमि�नीत निनचरा होतात, तर काही सूया>च्या उष्णतेने वाफेत रूपांतर होऊन उडून जातात. रासायनिनक खतांच्या अनितवापराने जमि�नीतील जीव व जिजवाणू नष्ट होतात, त्या�ुळे जमि�नीत ह्यु�स तयार होत नाही. हु्य�स�ुळे जमि�नीतील खनिनजद्रव्ये निवद्राव्य स्थिस्थतीत निपकांना मि�ळून त्यांचे पोर्षांण होत असते, ते निपकांना मि�ळत नाही, त्या�ुळे निपकांच्या पोर्षांणाचा स�तोल निबघडतो. रासायनिनक खतांच्या अनित व असंतुलिलत वापराने भूमि�गत पाणी दूनिर्षांत होत आहे. जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांचा पीक पद्धतीत वापर, सेंद्रिद्रय खतांच्या वापराचा अभाव व एका पाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, द्रिदवसेंद्रिदवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्या�ुळे शेतीवर पडणारा अनितभार, सूक्ष्� अन्नद्रव्येनिवरनिहत �ुख्य अन्नद्रव्येयुक्त खतांचाच केवळ वापर इत्यादी घटकां�ुळे सूक्ष्� अन्नद्रव्यांची क�तरता द्रिदसून येत आहे.

जमि�नीची सुपीकता क�ी होण्याची कारणे ःj जमि�नीचा सा�ू सहापेक्षा क�ी किकंवा आठपेक्षा जास्त असणे, जमि�नीत चुनखडीचे प्र�ाण दहा टक्केपेक्षा जास्त असणे, जमि�नीची जलधारण क्ष�ता क�ी असणे, जमि�नीत सेंद्रिद्रय कबा>चे क�ी प्र�ाण असणे, वरखताच्या �ाMेतून द्रिदलेल्या अन्नद्रव्यांचे जमि�नीत स्थिस्थरीकरण होणे, ज�ीन पाणथळ किकंवा उथळ किकंवा फार खोल असणे, सतत तेच पीक घेत राहणे, निपकांची फेरपालट न करणे, भरखते अजिजबात न वापरणे, खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणे.जमि�नीची सुपीकता वाढवण्याचे �ाग> ःj निहरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, पे्रस�ड केक, कोंबडी खत, लेंडी खत व पाचटाचे खत यांसारखी खते हेक् टरी निक�ान पाच ते सात टन वापरावीत. निपकांचा फेरपालट व फेरपालटीत निnदल निपकांचा स�ावेश. पूव>�शागत व आंतर�शागत योग्य प्रकारे करावी. जिजवाणू खतांचा वापर करावा. सूक्ष्� अन्नद्रव्यांचा वापर करावा. रासायनिनक खतांचा स�तोल वापर करावा. क्षार, चोपण व निवम्ल ज�ीन सुधारणेसाठी भूसुधारकांचा वापर करावा. शेतात जल व �ृद ्संधारणाची उपाययोजना करावी. एकात्मित्�क अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन आवश् यक आहे.

जमि�नीची सुपीकता द्रिटकनिवण्याचे �हत्त्वपूवXच्या शेतीपद्धतीला नैसर्गिगंक �ोकळीक होती. सध्याच्या शेतीपद्धती�ुळे जमि�नीचे भौनितक, जैनिवक गुणध�> निबघडले. रासायनिनक खताच्या असंतुलिलत आणिण अनित वापरा�ुळे निपकांची अनैसर्गिगंक वाढ होवू लागली. या�ुळे रोग, निकडीचे प्र�ाण वाढू लागले. त्याचे निनयंMण करण्यासाठी �ग रासायनिनक निकटकनासकांचा व बुरशीनाशकांचा वापर �ोठ्या प्र�ाणात होऊ लागला. या सव> बाबीं�ुळे निपकाच्या शरीर रचनेत बदल होऊन अनेक स�स्या निन�ा>ण झाल्या. निपकाची खूप शाखीय वाढ, पाने फुले क�ी येणे, गळ होणे, फुले, फळे न येणे या स�स्या येवू लागल्या. पुन्हा या स�स्या सोडवण्यासाठी संजीवकाचा वापर होऊ लागला. तसेच तणनिनयंMण �जूरांच्या सहाय्याने करणे अवघड झाल्या�ुळे तणनाशकांचा वापर वाढला. पाणी व्यवस्थापन चूनिकचे होऊ लागले.

ज्या जमि�नी�ध्ये २५% हवा, २५% पाणी, २५% खनिनज पदाथ>, ५% सेंद्रिद्रय पदाथ> त्याच जमि�नी निपकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे. परंतु, अयोग्य खत व पाणी व्यस्थापना�ुळे जमि�नीचा पोत खराब झाला. सेंद्रिद्रय खताचा क�ी वापर आणिण रासयनिनक खताचा अनित वापर झाल्या�ुळे जिजवाणूंची संख्या क�ी होऊ व जमि�न निनजXवी होऊ लागल्या. जमि�नीतील सेंद्रिद्रय कब>, सेंद्रिद्रय आम्ल क�ी झाल्या�ुळे जमि�नीचा सा�ू निबघडला. या सवा5�ुळे अन्नद्रव्य उपलब्ध होण्याची निVया थंडावली.

नैसर्गिगंक पद्धतीने जमि�नीची सुनिपकता द्रिटकवण्यासाठी पूण> रासायनिनक शेती निनसगा>ला �ान्य नाही. सेंद्रिद्रय शेती�ुळे ह्यू�स निनर्मि�ंती, अन्नद्रव्य निनर्मि�ंती, पाणी जमि�नी�ध्ये जिजरवणे, सुक्ष्� जिजवाणू व बुरशी यांच्या सहाय्याने निवनिवध जैनिवक पद्धतीने ही प्रनिVया अखंडपणे चालू असते. पाणिy�ात्य देशातून आपल्याकडे आलेल्या पीकपद्धती�ध्ये अनेक उणीवा निन�ा>ण झाल्या�ुळे जमि�नी खराब होऊन उत्पादकाता घसरली आहे.

येणाऱ्या काळात निपक उत्पादन व जमि�नीची उत्पादन क्ष�ता द्रिटकवण्यासाठी व वाढवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक निनयोजन, सेंद्रिद्रय खताचा वापर, निपक फेरपालट जिजवाणू खताचा वापर रासायनिनक खताचा संतुलिलत वापर क�ीत क�ी निकटकनाशाके बुरशी नाशके यांचा वापर करून निनसग> चV द्रिटकवणे ही काळाची गरज आहे.

top related