पु.ल. देशपाांडे महाराष्ट कला dकादमीचे...

Post on 04-Sep-2019

3 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

प.ुल. देशपाांडे महाराष्ट कला अकादमीचे लखेाविषयक काम ॲडव्हेन्ट प्रोफेनल सर्व्व्हसेस प्रायव्हेट वलवमटेड ि मे.पी.व्ही.पागे ॲण्ड कां पनी याांचेकडून करून घेण्यास शासन मान्यता वमळणेबाबत.

महाराष्र शासन पययटन ि साांस्कृवतक कायय विभाग

शासन वनणयय क्रमाांक : पलुदे-2018/प्र.क्र.127/साां.का.2 मादाम कामा मागय, हुतात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई 400 032. वदनाांक : 29 माचय, 2019

िाचा : प्रकल्प सांचालक, प.ुल. देशपाांडे महाराष्र कला अकादमी याांच ेक्र. आस्थापना/2019/940, वद.18.01.2019 रोजीची पत्र.

प्रस्तािना :- प.ुल.देशपाांडे महाराष्र कला अकादमीचे िार्षषक महसलूी जमा ि खचय तसेच स्िीय प्रपांजी लेखा

जमा ि परतािा याांच े लेखे दुहेरी नोंद पध्दतीने ठेिण्यात येतात. सदर काम करण्यासाठी अकादमीकडे ताांवत्रक मनुष्यबळ उपलब्ध नाही. यासाठी ॲडव्हेन्ट प्रोफेशनल सर्व्व्ह सेस प्रायव्हेट वलवमटेड याांना ि िस्त ुि सेिाकराची पवरगणना तसचे ऑनलाईन GST Return भरणे तसचे आयकर ऑनलाईन Return भरण्याकवरता मे.पी.व्ही.पागे ॲण्ड कां पनी याांना सन 2017-18 या कालािधीतील उपरोक्त कामाबाबतच ेकायादेश देण्यात आले होते. वित्तीय िषय 2018-19 कवरता लेखा विषयक कामे करून घेण्यासाठी आवण सदर प्रयोजनाथय सांबवधताांची व्यािसावयक फी अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनणयय -: आता या शासन वनणययान्िये प्रकल्प सांचालक, प.ुल.देशपाांडे महाराष्र कला अकादमी, मुांबई याांनी

अकादमीमध्ये लेखाविषयक काम ॲडव्हेन्ट प्रोफेशनल सर्व्व्हससे प्रायव्हेट वलवमटेड ि जीएसटी गणना, जीएसटी आकारणी आवण जीएसटी भरणा online पध्दतीने मे.पी.व्ही.पागे ॲण्ड कां पनी याांच्याकडून करुन घेण्याबाबतच्या प्रस्तािास या शासन वनणययानुसार खालील तक्तामध्ये दशयविण्यात आल्याप्रमाणे मांजूरी देण्यात येत आहे.

अ. क्र.

सेिचेे नाि न्यूनतम दरपत्रक सादर करणारे सेिा

परुिठादार

दरपत्रकात नमूद रक्कम

1 GST Calculation &

Payment of GST

M/s P.V. Page& Co. Rs.5000/- + out of pocket

expenses + GST (per

month)

2 GST Return filing services M/s P.V.Page& Co. Rs.10000/- + out of pocket

expenses + GST (per

month)

3 TDS Return filing (for the

year 2018-19)

M/s P.V.Page& Co. Rs.2500/- + out of pocket

expenses + GST (per

month)

4 Conversion of Accounts

from Single entry to Double

entry

Advent Professional

Services Pvt. Ltd.

Rs.10000/- + out of pocket

expenses + GST (per

month)

शासन वनणयय क्रमाांकः पुलदे-2018/प्र.क्र.127/साां.का.2

पृष्ठ 2 पैकी 2

02. याबाबतचा खचय मागणी क्र. झेडडी -2, 2205, कला ि सांस्कृती, (00)(101) लवलत कला वशक्षण (07) कला अकादमी (07) (01) प.ुल. देशपाांडे महाराष्र कला अकादमी, मुांबई (2205 1463), 13, कायालयीन खचय या लेखावशषाखाली सन 2018-19 या वित्तीय िषासाठी मांजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यािा.

03. प्रस्तुत प्रकरणी लेखावधकारी, प.ुल.देशपाांडे महाराष्र कला अकादमी, मुांबई याांना "आहरण ि सांवितरण अवधकारी" ि प्रकल्प सांचालक, प.ुल.देशपाांडे महाराष्र कला अकादमी, मुांबई याांना "वनयांत्रण अवधकारी" म्हणनू प्रावधकृत करण्यात येत आहे. त्यानुसार लेखावधकारी याांनी भविष्यात अशा प्रकारच्या प्रस्तािाांन सांदभात उद्योग, उजा, ि कामगार विभागाच्या वद. 1.12.2016 च्या शासन वनणययाच्या अनुषांगाने विवहत काययपध्दतीचा अिलांब करािा.

04. हा शासन वनणयय वित्त विभाग अनौपचावरक सांदभय क्र. 89/2019/व्यय-15, वद.25.03.2019 अन्िये प्राप्त सहमतीनुसार वनगयवमत करण्यात येत आहे.

05. सदर शासन वनणयय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असनू त्याचा सांकेताांक 201903291730590123 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साांक्षाांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राच ेराज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने,

( बाळासाहेब ईश्वर सािांत ) कायासन अवधकारी, महाराष्र शासन प्रवत,

1. प्रधान सवचि (साां.का.), पययटन ि साांस्कृवतक कायय विभाग याांच ेस्िीय सहायक. 2. उप सवचि, वित्त विभाग, मांत्रालय, मुांबई. 3. प्रकल्प सांचालक, प.ुल. देशपाांडे महाराष्ट कला अकादमी, मुांबई. 4. लेखावधकारी, प.ुल. देशपाांडे महाराष्ट कला अकादमी, मुांबई. 5. महालेखापाल, महाराष्र-1 (लेखा ि अनुज्ञेयता/ लेखा पवरक्षा),मुांबई. 6. अवधदान ि लेखा अवधकारी, मुांबई. 7. वनिासी लेखा पवरक्षा अवधकारी, मुांबई. 8. कायासन अवधकारी, (अथयसां.) पययटन ि साांस्कृवतक कायय विभाग, मांत्रालय, मुांबई. 9. वनिड नस्ती, साां.का.2.

top related