राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख...

6
रायातील शिण शिभागातील मुख संसांया रायधमयसुस्ता णणणसबाबत. महारार िासन िलसय शिण ि ीडा शिभाग िसन शनणणय मांर : अयास-2116/(..43/16)/एसडी-4 मादाम रामा मागण, हुतामा राजगु चौर, मंालय, मु ंबई 400 032. शदनांर : 25.4.2016. िचा : 1) बालरांचा मोफत ि सतीया शिणाचा अशिरार अशिशनयम, २००९ २) िासन शनणणय .पीणरई1411/(175/11)/ाशि-5 शदनां र 27 जुलै, 2012. सतािना : बालरांचा मोफत ि सतीचा शिणाचा हर अशिशनयम, 2009 या अंमलबजािणीस सुिात झायानंतर सबंि दस िात शिणाची खालािणारी गुणिा ही चचतसची बाब ठरली ि याचस सिधत महिाचस रारण हणजस शिण िाहात सिधत िस िटी सहभागी होणाया घटरातील मुलांना शिण दसयासाठीची शया ही इतर मुलांया शिणासाठीया शयसारखीच राहील असस नाही. यामुळस या रायात शिण शयसचा सुदा उसख रस ला गसला णहस. हण्नच रायांतगणत अपसशत शिण शयसला शिसतारप्िण र समजयासाठी रारीय अयासम णराखडा 2005 (NCF 2005) चा अिलंब ररयाचा सुदा शनणणय घसयात णला. शिण हर रायाया अंमलबजािणीप्िी सुदा दसिात शिणाया गुणिसबाबत फार समािानरार य होतस अस नाही. यामुळस संप्णण दसिात सिण रायांसोबत चचध रन याचा उहापोह रसला गसला. यानंतर गुणिािाढीसाठी खालील बाबिर सुस्ता णणस अगयाचस णहस अससुचशियात णलस. 1. अयासम णराखडा 2. पाम 3. पाठयसाशहय / पापुसतरांचस शिसताशरत सिप 4. शिर शिण 5. िगधतील अययन-अयापन शया

Upload: others

Post on 13-Sep-2019

17 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख संÏ्ांच्या रायधमÂयस ... Resolutions/Marathi... · संि

राज्यातील शिक्षण शिभागातील प्रमुख संस्ाचं्या रायधमयेयस सुसर्ताता णणणसबाबत.

महाराष्ट्र िासन

िालसय शिक्षण ि क्रीडा शिभाग िासन शनणणय क्रमारं : अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16)/एसडी-4

मादाम रामा मागण, हुतात्मा राजगुरु चौर, मंरताालय, मंुबई 400 032.

शदनारं : 25.4.2016.

िाचा : 1) बालराचंा मोफत ि सक्तीच्या शिक्षणाचा अशिरार अशिशनयम, २००९ २) िासन शनणणय क्र.पीणरई1411/(175/11)/प्राशि-5 शदनारं 27 जुलै, 2012.

प्रसतािना :

बालराचंा मोफत ि सक्तीचा शिक्षणाचा हक्र अशिशनयम, 2009 च्या अंमलबजािणीस

सुरुिात झाल्यानंतर सबंि दसिात शिक्षणाची खालािणारी गुणित्ता ही चचतसची बाब ठरली ि त्याचस

सिधत महत्िाचस रारण म्हणजस शिक्षण प्रिाहात सिधत िसिटी सहभागी होणाऱ्या घटरातील मुलानंा

शिक्षण दसण्यासाठीची प्रशक्रया ही इतर मुलाचं्या शिक्षणासाठीच्या प्रशक्रयससारखीच राहील असस नाही.

त्यामुळस या रायद्यात शिक्षण प्रशक्रयसचा सयुेदा उल्लसख रस ला गसला णहस. म्हणन्च रायद्यातंगणत अपसशक्षत

शिक्षण प्रशक्रयसला शिसतारप्िणर समजण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम णराखडा 2005 (NCF 2005)

चा अिलंब ररण्याचा सुयेदा शनणणय घसण्यात णला.

शिक्षण हक्र रायद्याच्या अंमलबजािणीप्िी सुयेदा दसिात शिक्षणाच्या गुणित्तसबाबत फार

समािानरारर दृश्य होतस असस नाही. त्यामुळस संप्णण दसिात सिण राज्यासंोबत चचध ररुन त्याचा

उहापोह रस ला गसला. त्यानंतर गुणित्तािाढीसाठी खालील बाबींिर सुस्रताता णणणस अगत्याचस णहस

असस सुचशिण्यात णलस.

1. अभ्यासक्रम णराखडा

2. पाठ्यक्रम

3. पाठयसाशहत्य / पाठ्यपुसतराचंस शिसताशरत सिरुप

4. शिक्षर प्रशिक्षण

5. िगधतील अयेययन-अयेयापन प्रशक्रया

Page 2: राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख संÏ्ांच्या रायधमÂयस ... Resolutions/Marathi... · संि

िासन शनणणय क्रमांरः अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16)/एसडी-4

पृष्ट्ठ 6 पैरी 2

6. म्ल्यमापन ि

7. लोरसहभाग

त्याप्रमाणस सुस्रताता णणण्याच्या दृष्ट्टीनस प्रत्यसर राज्यात िैक्षशणर प्राशिररण (Academic

Authority) तयार ररुन त्यास एरशरतात जबाबदारी दसण्यात णली. यास िरुन अज्न एर मुद्दा

चर्चचला जातो, तो म्हणजस दसिातील शिशिि राज्यातील बोडधचस तससच रें शिय ि णंतरराष्ट्रीय बोडधचस

अभ्यासक्रम िसग-िसगळ्या पातळयाचंस णहसत. जन्माला यसणाऱ्या मुलांमयेयस फरर नसल्यािर अिा

तफाितींचस रारण नाही. परंतु दोन रारणानंी अिा तफािती अस् िरतात.

1. राही सामाशजर घटरातंील मुलानंा 0 - 3 ियोगटात शिक्षणास पोषर असस िातािरण

तससच प्िण-प्रा्शमर शिक्षण शमळत नसल्यामुळस पशहल्या इयत्तसतील अभ्यासक्रमाची

राशठण्य पातळी खालीच ठसिािी लागणार.

2. 12 व्या इयत्तसचा अभ्यासक्रम स्ट णंतरराष्ट्रीय चरिा राष्ट्रीय पातळीिरच ठसिल्यास

णशण सुरुिातीच्या इयत्तांचा अभ्यासक्रमाचंी राशठण्यपातळी त्यास साजसिी नसल्यास

िरच्या इयत्तामंयेयस मुलाचं्या नापास होण्याचस प्रमाण िाढसल.

इयत्ता 1 ली ची राशठण्यपातळी खाली ठसि्न सुयेदा मुलस ि शिक्षरानंा झसपसल अिा प्ररारस

िषणशनहाय राशठण्य पातळी िाढित गसल्यास 10 व्या इयत्तसपयंत राज्याचस अभ्यासक्रम रें शिय बोडधच्या

अभ्यासक्रमाएिढस राशठण्य पातळीचस ररणस िक्य णहस.

सद्यपशरस्स्तीतील :

1. इयत्ता 1 ली तस 8 िी चस अभ्यासक्रम तयार ररण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य िैक्षशणर

संिोिन ि प्रशिक्षण पशरषदसची णहस.

2. इयत्ता 1 ली तस ८ िी चस पाठ्यपुसतर तयार ररण्याची जबाबदारी बालभारतीची णहस.

3. इयत्ता 9 िी तस १२ िी चस अभ्यासक्रम ि पाठ्यपुसतर तयार ररण्याची जबाबदारी राज्य

मंडळाची णहस.

4. इयत्ता १ ली तस ८ िी च्या म्ल्यमापनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि

प्रशिक्षण पशरषदसची तर 9 िी तस १२ िी च्या म्ल्यमापनाची ि शिक्षर प्रशिक्षणाची

जबाबदारी राज्य मंडळाची णहस.

Page 3: राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख संÏ्ांच्या रायधमÂयस ... Resolutions/Marathi... · संि

िासन शनणणय क्रमांरः अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16)/एसडी-4

पृष्ट्ठ 6 पैरी 3

5. शिक्षर प्रशिक्षण सुयेदा िरीलप्रमाणस शिभागलस णहस.

6. सिण इयत्ताचं्या पुसतर छपाईची जबाबदारी बालभारतीरडस णहस.

राज्यातील शिशिि संस्ामंयेयस अिा प्ररारस शिभागलसल्या जबाबदाऱ्या राज्यातील मुलाचं्या

शिक्षणाच्या गुणित्तसच्या दृष्ट्टीनस शहतािह नाही हस िरील शििसचनािरुन सपष्ट्ट होतस. या पार्श्णभम्ीिर

राज्यातील शिशिि िैक्षशणर राये ि राज्यसतरीय संस्ाचं्या रायधमयेयस सुस्रताता णणण्याची बाब

िासनाच्या शिचारािीन होती. त्यास अनुषंग्न िासन खालीलप्रमाणस शनणणय घसत णहस.

िासन शनणणय :

राज्यात १ ली तस १२ िी पयंतचस अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यसाशहत्य, शिक्षर प्रशिक्षण,

म्ल्यमापन ि लोर सहभागासाठी शनणणय घसण्यारशरता शिषयशनहाय तज्ञ सशमती ि अभ्यासमंडळ

अससल. या अभ्यासमंडळातील सदसयाचंी शनिड ऑनलाईन / जाशहरात पयेदतीनस मागशिलसल्या

अजांच्या णिारािर रस ली जाईल. शिषयशनहाय तज्ञ सशमती ि अभ्यासमंडळ शिक्षण हक्र

रायद्यातंगणत नसमलस गसलसलस िैक्षशणर प्राशिररण (महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण

पशरषदसच्या) अखत्याशरत रायण ररसल.

या िासन शनणणयाप्िी महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण पशरषद, राज्य मंडळ,

बालभारती या संस्ामंयेयस अस्सतत्िात असलसल्या अभ्यासमंडळस, लसखनगट, रायणगट, तज्ञ सशमती,

शिषय सशमती बरखासत ररण्यात यसत अस्न या सिण संस्ामंयेयस रस िळ शिषयशनहाय तज्ञ सशमती ि

शिषयशनहाय अभ्यासमंडळस अस्सतत्िात राहतील. तससच िर नम्द रस ल्याप्रमाणस शनिडण्यात णलसलस

सदसय हस शिषयशनहाय तज्ञ सशमती ि शिषयशनहाय अभ्यासमंडळामंयेयस सदसय म्हणन् राम

पाहतील.

शिशिि बाबींची रायणपयेदती खालीलप्रमाणस राहील.

1. इयत्ता १ ली तस १२ िी पयंतच्या अभ्यासक्रमात सुस्रताता णणण्यासाठी शिषयशनहाय तज्ञ

सशमती ि अभ्यासमंडळानंस अभ्यासक्रमाचंस पुनर्चिलोरन ररािस. इयत्ता १२ िी ची उशद्दष्ट्टस

ठरि्न त्याखालील इयत्ताचं्या पाठ्यक्रमामंयेयस इयत्तािार अंतभधि ररािा.

2. इयत्ता १ ली तस ८ िी चस पाठ्यसाशहत्य तयार ररण्यासाठी बालभारती मयेयस या रायधसाठी

शिषयशनहाय तज्ञ सशमती ि अभ्यासमंडळातील सदसयाचंी नसमणर् बालभारतीतील

Page 4: राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख संÏ्ांच्या रायधमÂयस ... Resolutions/Marathi... · संि

िासन शनणणय क्रमांरः अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16)/एसडी-4

पृष्ट्ठ 6 पैरी 4

शनयामर मंडळाच्या मान्यतसनस नम्द रायदसिीर प्रशक्रयसनुसार पाठ्यपुसतर शनर्चमतीसाठी

ररण्यात यािी. तससच शनयुक्त ररण्यात णलसल्या शिषयशनहाय तज्ञ सशमती ि अभ्यास

मंडळास शनयामर मंडळाची मान्यता घसण्यात यािी.

3. इयत्ता ९ िी तस १२ िी चस पाठ्यसाशहत्य तयार ररण्याचस रायण राज्य मंडळाच्या रायणरारी

सशमतीद्वारस नसमलसल्या तज्ञादं्वारस रस लस जातस. यापुढस शिषयशनहाय तज्ञ सशमती ि

शिषयशनहाय अभ्यास मंडळातील सदसयाचंी नसमणर् राज्य मंडळानस रायदसिीर प्रशक्रया

प्णण ररुन ररािी. तससच शिषयशनहाय तज्ञ सशमती ि शिषयशनहाय अभ्यास मंडळाला

दसखील मान्यता घसण्यात यािी.

4. शिक्षर प्रशिक्षण, म्ल्यमापन ि लोरसहभाग बद्दलचस िोरण प्णणपणस अभ्यास मंडळादं्वारस

एरशरतातशरत्या ठरशिण्यात यािस, त्याची अंमलबजािणीची जबाबदारी िैक्षशणर

प्राशिररण (महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण पशरषद) याचंी राहील.

5. इयत्ता १ ली तस ८ िी ि इयत्ता ९ िी तस १२ िी याचंस पाठ्यक्रम अनुक्रमस बालभारती ि राज्य

मंडळ ररतस. यामुळस त्याचं्यात सामंजसय ठसिण्याची प्रशक्रया पाशरभाशषत ररण्यात यािी.

6. पाठ्यपुसतर छपाईचस रायण प्िीप्रमाणस बालभारती ररसल.

7. रॉयल्टीबाबत सुयेदा प्रचशलत िोरण लाग् राहील.

8. पाठ्यपुसतरानंा अनुक्रमांर दसण्याची जबाबदारी िैक्षशणर प्राशिररणाची राहील.

राज्य अभ्यास मंडळातील सदसय नसमणर्ीसाठी राज्य सतरािरुन ऑनलाईन अजण

मागशिण्यात णलस होतस. त्या अजांची छाननी ररुन सदसयाचंी शनिड ररण्यात णली णहस.

महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण पशरषदस मयेयस िासन शनणणय शदनारं 27 जुलै, 2012

प्रमाणस नसमण्यात णलसल्या अभ्यासमंडळाचस रायण ज्न, 2015 मयेयस संपलस असल्यामुळस तस मंडळ

बरखासत ररुन िरीलप्रमाणस शनिडलसल्या सदसयाचंी अभ्यासमंडळांिर या णदसिानस शनयुक्ती

ररण्यात यसत णहस. या सदसयाचंी नािस संबंशित प्राशिररणानंा सितंरतापणस रळशिण्यात यसत णहसत.

यातलस इच्छुर ि इयत्ता १ ली तस ८ िी साठी सदसयाचंी नसमणर् शनयामर मंडळाच्या मान्यतसनस

बालभारतीमयेयस या णिीच ररण्यात णली णहस. ती यापुढस अिीच चाल् राहील. राज्य मंडळानस

सुयेदा पुढील एर मशहन्यात बोडधच्या शनयमाप्रमाणस िरील रायणिाही प्णण ररािी.

Page 5: राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख संÏ्ांच्या रायधमÂयस ... Resolutions/Marathi... · संि

िासन शनणणय क्रमांरः अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16)/एसडी-4

पृष्ट्ठ 6 पैरी 5

शिक्षण हक्र रायद्याची अंमलबजािणी, राज्यातील अभ्यासक्रमाचस राशठण्यपातळी िाढिणस

ि गुणित्ता सुिारण्याच्या दृष्ट्टीनस हस संरचनात्मर बदल ररण्यात यसत अस्न सरुुिातीच्या राळात

एरस्रताता णणण्यासाठी मोठ्या प्रमाणात समन्ियाची गरज भासणार णहस. राज्य िासनानस

महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण पशरषदसचस बळरटीररण ि पुनरुज्जीिनाचस रायण हाती

घसतलस णहस. तस प्णण होऊन रायणक्षम पयेदतीनस रायण सुरु झाल्यािर या समन्ियाचस रायण िैक्षशणर

प्राशिरारी असल्यारारणानस महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण पशरषदसच्या प्रमुखारडस

राहील. परंतु ही पशरस्स्ती शनमधण होईपयंत सुस्रताता णणण्याच्या दृष्ट्टीनस समन्ियाची जबाबदारी

णयुक्त, शिक्षण, पुणस याचं्या अयेयक्षतसखाली खालील नम्द सशमतीरडस सोपशिण्यात यसत णहस.

णयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणस - अयेयक्ष

संचालर, म.रा.िै.सं. ि प्र.प., पुणस - सशचि

अयेयक्ष, राज्य मंडळ, पुणस - सदसय

संचालर, मायेयशमर , महाराष्ट्र राज्य, पुणस - सदसय

संचालर, प्रा्शमर, महाराष्ट्र राज्य, पुणस - सदसय

संचालर, बालभारती, पुणस - सदसय

या सशमतीची राये खालीलप्रमाणस राहील.

1. राज्याचा पाठ्यक्रम रें िीय बोडधचस समरक्ष णणण्यासाठी त्या संबंशित इयत्तांसाठी रायण

ररणस.

2. पाठ्यसाशहत्य शनर्चमतीची रायण हळ्-हळ् एराच शिषयशनहाय राज्य अभ्यासमंडळ ि तज्ञ

सशमतीच्या मदतीनस िैक्षशणर प्राशिररणाद्वारस सक्षम पयेदतीनस प्णण होईल या शदिसनस पािलस

टारणस. प्रत्यसर इयत्तससाठी पाठ्यपुसतर शनर्चमतीची बैठर िैक्षशणर प्राशिररणाद्वारस

बोलािली जाणस ही त्यासाठी सुरिातीची पािलस असतील.

3. संबंशित संस्ाचं्या णर्च्र बाबींमयेयस राही संभ्रम शनमधण झाल्यास तस द्र ररणस. त्ाशप

रॉयल्टीच्या िोरणात बदल ररण्यात णलस नसल्यानस बैठर िैक्षशणर प्राशिरारीच्या

सिाक्षरीनस बोलािलस गसलस तरी णिीच्या व्यिस स्त व्यय ररणारी प्राशिरारीच नंतरच्या

Page 6: राज्यातीDz शिªण शिभागातीDz प्रमुख संÏ्ांच्या रायधमÂयस ... Resolutions/Marathi... · संि

िासन शनणणय क्रमांरः अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16)/एसडी-4

पृष्ट्ठ 6 पैरी 6

व्यिस स्त सुयेदा ररतील. त्ाशप अभ्यास सशमती एरच असल्यानस बालभारती ि राज्य

मंडळ यातंील रॉयल्टीमयेयस सुस्रताता णणणस णिश्यर राहील.

4. सद्यपशरस्स्तील बालभारती चरिा राज्य मंडळाद्वारस जी राये रस ली जातात ती राये या

शनणणयामुळस िैक्षशणर प्राशिररणानस ररण्याची णिश्यरता असल्यास त्याबद्दल या सशमतीत

शनणणय घसणस.

5. अभ्यासक्रमाच्या क्षमता शििानानंा मान्यता दसणस.

सदर िासन शनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संरस तस्ळािर उपलब्ि ररण्यात णला अस्न त्याचा संरस तार 201604251657106121 असा णहस. हा णदसि शडजीटल सिाक्षरीनस साक्षाशंरत ररुन राढण्यात यसत णहस.

महाराष्ट्राचस राज्यपाल याचं्या णदसिानुसार ि नािानस,

(नंदरुमार ) प्रिान सशचि, महाराष्ट्र िासन

प्रशत, 1. मा. राज्यपालाचंस सशचि, राजभिन, मंुबई 2. मा. मुख्यमंरताी याचंस खाजगी सशचि 3. मा. मंरताी, िालसय शिक्षण ि क्रीडा शिभाग याचंस खाजगी सशचि 4. मा. मुख्य सशचि याचंस उपसशचि 5. मा. प्रिान सशचि, िालसय शिक्षण ि क्रीडा शिभाग याचंस सिीय सहायर 6. णयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणस 7. राज्य प्ररल्प सचंालर, महाराष्ट्र प्रा्शमर शिक्षण पशरषद, मंुबई 8. राज्य प्ररल्प सचंालर, राष्ट्रीय मायेयशमर शिक्षा अशभयान, मुंबई 9. अयेयक्ष, मायेयशमर ि उच्च मायेयशमर शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणस. 10. शिक्षण संचालर (प्रा्शमर/मायेयशमर), महाराष्ट्र राज्य, पुणस. 11. संचालर, महाराष्ट्र राज्य िैक्षशणर संिोिन ि प्रशिक्षण पशरषद, पुणस. 12. सिण शिभागीय अयेयक्ष, मायेयशमर ि उच्च मायेयशमर शिक्षण मंडळ. 13. सिण शिभागीय सशचि, मायेयशमर ि उच्च मायेयशमर शिक्षण मंडळ. 14. सिण शिभागीय शिक्षण उपसंचालर. 15. शिक्षणाशिरारी (प्रा्शमर/मायेयशमर), शजल्हा पशरषद सिण. 16. शिक्षण शनशरक्षर मंुबई 17. प्रिासन अशिरारी, महानगरपाशलरा सिण 18. शनिड नसती, एसडी-४.