सह़উयक संच़લक नगर रचऩ संवगाताલ...

3
सहायक संचालक, नगर रचना संवगातील अधिकाऱयांया मयाविी बदया/धतधनयुती बाबत... महारार शासन नगर धवकास धवभाग शासन धनणय मांक : बदुना- 6217/..137(भाग-2)/नधव-27, मादाम कामा मागण , हुतामा राजगु चौक, चौथा मजला, मंालय, मु ंबई-400 032. धदनांक : 10 जून, 2019 तावना :- संचालक, नगररचना व मुय धनिार धवभागाया आथापनेवरील सहायक संचालक, नगर रचना संवगातील अधिकाऱयांया मयाविी बदया/धतधनयुतीने पदथापना देयाची बाब शासनाया धवचारािीन होती. सदर पदावरील अधिकाऱयांया बदया धतधनयुतीने पदथापना याबाबत पुढीलमाे शासन आदेश देयात येत आहेत :- शासन धनणय :- महारार शासकीय कमणचाऱयांया बदयांचे धवधनयमन आध शासकीय कतणये पार पाडताना होाऱया धवलंबास धतबंि अधिधनयम, 2005 मिील कलम 4 (4) (दोन) व कलम 4 (5) मिील तरतुदनुसार तसेच महारार नागरी सेवा (पदह अविी, वीयेतर सेवा आध धनलंबन, बडती व सेवेतून काढून टाके यांया काळातील दाने) धनयम, 1981 मिील पधरधशट-तीन, धनयम 40 (1) (2) (3) (4) व पधरधशट-दोन मिील अटी व शतीनुसार व शासकीय कारातव खालील धववरपात दशणधवयात आयानुसार संचालक, नगररचना व मुय धनिार धवभागाया आथापनेवरील सहायक संचालक, नगर रचना संवगातील अधिकाऱयांया मयाविी बदया कन बदली/ धतधनयुतीने पदथापना करयात येत आहे. अ. . अधिकाऱयाचे नांव सयाचे कायालय बदली/धतधनयुती नंतरचे कायालय 1. ी..ना.गावंडे सहायक संचालक, नगर रचना, अकोला महानगरपाधलका (.धन.) सहायक संचालक, नगर रचना, अकोला , 2 ी..ल.गोहील सहायक संचालक, नगर रचना, तथा अवर सधचव, नगर धवकास धवभाग, मंालय, मु ंबई (नधव-11) सहायक संचालक, नगर रचना, अकोला महानगरपाधलका (.धन.) 03. संचालक, नगर रचना व मूयधनिार संचालनालय, महाराराय, पुे यांनी वरील अधिकाऱयांना बदलीने/धतधनयुतीने पदथापना करयात आलेया धिकाी जू होयाकधरता आवयक ते कायणकारी आदेश तातडीने धनगणधमत करयाची कायणवाही करावी. 04. या आदेशावये धतधनयुतीने पदथापना करयात आलेया अधिकाऱयांनी संचालक, नगर रचना व मूयधनिार संचालनालय, महाराराय, पुे यांचे बदली/धतधनयुतीबाबतचे कायणकारी आदेश ात होताच बदली/धतधनयुतीया धिकाी तातडीने जू हावे.

Upload: others

Post on 01-Dec-2019

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: सह़উयक संच़લक नगर रचऩ संवगाताલ अऽिक़ঊय़ंच्य़ मংय़विा … Resolutions/Marathi... · श़सन

सहाय्यक सचंालक, नगर रचना संवगातील अधिकाऱयांच्या मध्याविी बदल्या/प्रधतधनयकु्ती बाबत...

महाराष्ट्र शासन नगर धवकास धवभाग

शासन धनर्णय क्रमांक : बबदुना- 6217/प्र.क्र.137(भाग-2)/नधव-27, मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक, चौथा मजला, मंत्रालय, मंुबई-400 032.

धदनांक : 10 जून, 2019 प्रस्तावना :-

संचालक, नगररचना व मुल्य धनिारर् धवभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक, नगर रचना संवगातील अधिकाऱयांच्या मध्याविी बदल्या/प्रधतधनयकु्तीने पदस्थापना देण्याची बाब शासनाच्या धवचारािीन होती. सदर पदावरील अधिकाऱयांच्या बदल्या प्रधतधनयकु्तीने पदस्थापना याबाबत पढुीलप्रमारे् शासन आदेश देण्यात येत आहेत :-

शासन धनर्णय :- महाराष्ट्र शासकीय कमणचाऱयांच्या बदल्यांचे धवधनयमन आधर् शासकीय कतणव्ये पार पाडताना

होर्ाऱया धवलंबास प्रधतबिं अधिधनयम, 2005 मिील कलम 4 (4) (दोन) व कलम 4 (5) मिील तरतुदींनुसार तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहर् अविी, स्वीयेतर सवेा आधर् धनलंबन, बडतर्फी व सेवतेून काढून टाकरे् यांच्या काळातील प्रदाने) धनयम, 1981 मिील पधरधशष्ट्ट-तीन, धनयम 40 (1) (2) (3) (4) व पधरधशष्ट्ट-दोन मिील अटी व शतीनुसार व प्रशासकीय कारर्ास्तव खालील धववरर्पत्रात दशणधवण्यात आल्यानुसार संचालक, नगररचना व मुल्य धनिारर् धवभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक, नगर रचना संवगातील अधिकाऱयांच्या मध्याविी बदल्या करुन बदली/ प्रधतधनयुक्तीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ. क्र.

अधिकाऱयाचे नांव सध्याच ेकायालय बदली/प्रधतधनयकु्ती नंतरच ेकायालय

1. श्री.प्र.ना.गावडें सहाय्यक संचालक, नगर रचना, अकोला महानगरपाधलका (प्र.धन.)

सहाय्यक संचालक, नगर रचना, अकोला ,

2 श्री.प्र.ल.गोहील सहाय्यक संचालक, नगर रचना, तथा अवर सधचव, नगर धवकास धवभाग, मंत्रालय, मंुबई (नधव-11)

सहाय्यक संचालक, नगर रचना, अकोला महानगरपाधलका (प्र.धन.)

03. संचालक, नगर रचना व मूल्यधनिारर् संचालनालय, महाराष्ट्र राज्य, परेु् यानंी वरील अधिकाऱयांना बदलीने/प्रधतधनयकु्तीने पदस्थापना करण्यात आलेल्या धिकार्ी रुजू होण्याकधरता आवश्यक ते कायणकारी आदेश तातडीने धनगणधमत करण्याची कायणवाही करावी.

04. या आदेशान्वये प्रधतधनयुक्तीने पदस्थापना करण्यात आलेल्या अधिकाऱयांनी संचालक, नगर रचना व मूल्यधनिारर् संचालनालय, महाराष्ट्र राज्य, परेु् यांच ेबदली/प्रधतधनयुक्तीबाबतचे कायणकारी आदेश प्राप्त होताच बदली/प्रधतधनयकु्तीच्या धिकार्ी तातडीने रुजू व्हाव.े

Page 2: सह़উयक संच़લक नगर रचऩ संवगाताલ अऽिक़ঊय़ंच्य़ मংय़विा … Resolutions/Marathi... · श़सन

शासन धनर्णय क्रमांकः बबदुना- 6217/प्र.क्र.137(भाग-2)/नधव-27

पृष्ट्ि 3 पैकी 2

05. उपरोक्त अधिकाऱयांची सावणजधनक सेवचे्या धहताथण व प्रशासकीय सोयीच्या दृष्ट्टीने बदली/ प्रधतधनयकु्तीने पदस्थापना करण्यात येत असल्याने त्या अधिकाऱयांना धनयमानुसार अनुज्ञेय पदग्रहर् अविी व संयकु्त बदली अनुदान मंजूर करण्यात याव.े

06. सदरहू आदेशान्वये बदली/प्रधतधनयुक्तीने पदस्थापना करण्यात आलेल्या अधिकाऱयांनी धनयुक्तीच्या धिकार्ी हजर न झाल्यास वा राजकीय दबाव आर्नू बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची संबधंित अधिकाऱयांच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्यात येईल. तसेच राजकीय दबावाबाबतची कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वतणर्कू) धनयम, 1979 मिील धनयम 3 (3) व 23 चे उलं्लघन करर्ारी असल्यामुळे ती गैरवतणर्कू समजून संबधंितांधवरुध्द धशस्तभंगधवषयक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.

07. संचालक, नगर रचना व मूल्यधनिारर् सचंालनालय, महाराष्ट्र राज्य, परेु् यानंी, सदर बदली/ प्रधतधनयुतीच्या अनुषंगाने धरक्त होर्ाऱया पदाचा अधतधरक्त कायणभार त्याच अथवा नधजकच्या कायालयातील समकक्ष दजाच्या अधिकाऱयांकडे अथवा बदली होर्ाऱया अधिकाऱयाच्या संवगास कधनष्ट्ि असलेल्या संवगामिील त्याच कायालयातील ज्येष्ट्ि अधिकाऱयाकडे सोपधवण्यात यावा. परंतु, कोर्त्याही पधरस्स्थतीत बदली होर्ाऱया अधिकाऱयाकडे त्याच्या बदलीमुळे धरक्त होर्ाऱया पदाचा अधतधरक्त कायणभार सोपधवला जार्ार नाही, याची दक्षता घ्यावी.

08. सदर शासन धनर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा साकेंताक 201906101735251725 असा आहे. हा शासन धनर्णय धडजीटल स्वाक्षरीने साक्षांधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( धवष्ट्र् ूपाटील ) अवर सधचव, महाराष्ट्र शासन.

प्रधत, संबधंित अधिकारी यानंा ,

(संचालक, नगर रचना व मूल्यधनिारर् संचालनालय, महाराष्ट्र राज्य, परेु् यांच्यामार्फण त.)

प्रत :-

1. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मंुबई. 2. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपरू. 3. महालेखापाल (लेखा पधरक्षा)-1, महाराष्ट्र, मंुबई. 4. महालेखापाल (लेखा पधरक्षा)-2, महाराष्ट्र, नागपरू. 5. मा. मुख्य मंत्र्याचे प्रिान सधचव, मंत्रालय, मंुबई.

Page 3: सह़উयक संच़લक नगर रचऩ संवगाताલ अऽिक़ঊय़ंच्य़ मংय़विा … Resolutions/Marathi... · श़सन

शासन धनर्णय क्रमांकः बबदुना- 6217/प्र.क्र.137(भाग-2)/नधव-27

पृष्ट्ि 3 पैकी 3

6. अपर मुख्य सधचव, गृहधनमार् धवभाग, मंत्रालय, मंुबई. 7. अपर मुख्य सधचव, महसूल व वन धवभाग, मंत्रालय, मंुबई. 8. प्रिान सधचव (नधव-1), नगर धवकास धवभाग, मंत्रालय, मंुबई 9. प्रिान सधचव (नधव-2), नगर धवकास धवभाग, मंत्रालय, मंुबई 10. धवभागीय आयुु्क्त कोकर् धवभाग नवी मंुबई/अमरावती/नाधशक/औरंगाबाद/नागपरू/परेु्. 11. मुख्य प्रशासधकय अधिकारी, झोपडपट्टी पनुवणसन प्राधिकरर्, वांदे्र पवूण, मंुबई. 12. महानगर आयकु्त, परेु् महानगर प्रदेश धवकास प्राधिकरर्, औंि, परेु्. 13. आयुक्त, अकोला महानगरपाधलका, अकोला. 14. नोंदर्ी उप महाधनधरक्षक व मुद्रांक उपधनयंत्रक अमरावती 15. धजल्हाधिकारी, मंुबई शहर/मंुबई उपनगरे/अकोला 16. संचालक, नगर रचना व मूल्यधनिारर् संचालनालय, महाराष्ट्र राज्य, परेु्-411 001. (3-प्रती) 17. सवण सह सचंालक, नगर रचना------------------------. 18. सवण उपसंचालक, नगररचना ----------------- . 19. उपसधचव तथा उपसचंालक नगर रचना ( न.धव.11) नगर धवकास धवभाग मंत्रालय मंुबई 20. उप सधचव (नधव-3/27), नगर धवकास धवभाग, मंत्रालय, मंुबई. 21. सवण सहाय्यक संचालक, नगररचना/नगर रचनाकार, शाखा/मुल्याकंन कायालये. 22. धनवड नस्ती.

***