नागप र य थल हिवाळ अहिव शन कालावि}त ......म त...

Post on 01-Jan-2020

20 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

नागपरू येथील हिवाळी अहिवशेन कालाविीत मा. मंत्री /राज्यमंत्री, अहिकारी /कममचारी यांना हनवासस्थान /कायालयीन सुहविा परुहवण्यासाठी गठीत "नागपरू हनवास व्यवस्था सहमतीची" पनुरमचना करण्याबाबत.

मिाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन हवभाग

शासन हनर्मय क्रमाकं हवमंअ-3219/प्र.क्र.86/कायासन-7 मादाम कामा मागम, िुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई 400 032. हदनांक: 09 हिसेंबर, 2019.

वाचा:- शासन हनर्मय, सामान्य प्रशासन हवभाग, क्रमाकं हवमंअ-3214/प्र.क्र. 75 /सात, हद.11 नोव्िेंबर,2014.

शासन हनर्मय :-

शासन हनर्मय, सामान्य प्रशासन हवभाग क्रमांक हवमंअ 3214/प्र.क्र.75/सात, हदनाकं 11 नोव्िेंबर, 2014 अन्वये नागपरू येथील हिवाळी अहिवशेन कालाविीत मा. मंत्री, राज्यमंत्री, अहिकारी, कममचारी यांना हनवासस्थान/कायालयीन सुहविा परुहवण्यासाठी " नागपरू हनवास व्यवस्था सहमती" गठीत करण्यात आली िोती. सद्यस्स्थतीत हविानसभेच्या सन 2019 च्या हनविर्कुीनंतर राज्यात नवीन मंत्रीमंिळ गहठत करण्यात आल्यामुळे उपरोक्त सहमतीची नव्याने पनुरमचना करण्याचा प्रस्ताव मा. मुख्यमंत्री मिोदयांना सादर करण्यात आला िोता. सदर नस्तीवर मा. मुख्यमंत्री मिोदयानंी हदलेल्या हनदेशानुसार सन 2019 च्या हिवाळी अहिवशेनाच्या व्यवस्थेसंदभात खालील मा. मंत्री मिोदय िे पढुील आदेश िोईपयंत काम पाितील:-

1) मा. श्री. एकनाथ शशदे, मंत्री, 2) मा.श्री. बाळासािेब थोरात, मंत्री,

2. नागपरू हनवास व्यवस्था व इतर अनुषंहगक बाबीसदंभात हवभागीय आयकु्त, नागपरू यांनी नागपरू येथे हदनांक 16 हिसेंबर, 2019 रोजी सुरु िोत असलेल्या हिवाळी अहिवशेनाच्या पार्श्मभमूीवर मा.मंत्री / अहिकारी/कममचारी यांची हनवास व्यवस्था व कायालयीन सुहविेच्या अनुषंगाने उपरोक्त नमूद मा. मंत्रीमिोदयाचंे हनदेश प्राप्त करुन त्यांच्या हनदेशानुसार पढुील कायमवािी करावी.

सदर शासन हनर्मय मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असनू त्याचा संकेतांक 201912091808546007 असा आिे. िा आदेश हिजीटल स्वाक्षरीने साक्षांहकत करुन काढण्यात येत आिे.

मिाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( अन्शु हसन्िा ) सहचव ( प्र.स.ु व र.व का. ) प्रहत,

1. मा. श्री. एकनाथ शशदे, मंत्री, मिाराष्ट्र शासन. 2. मा.श्री. बाळासािेब थोरात, मंत्री, मिाराष्ट्र शासन.

शासन हनर्मय क्रमांकः हवमंअ-3219/प्र.क्र.86/कायासन-7

पषृ्ठ 2 पैकी 2

3. सवम मा.मंत्री, मिाराष्ट्र शासन 4. मा. मुख्य सहचव, मिाराष्ट्र शासन, मंत्रालय, मंुबई 400 032. 5. मा. मुख्यमंत्री याचंे अपर मुख्य सहचव, मुख्यमंत्री सहचवालय, मंत्रालय, मंुबई 400 032. 6. अपर मुख्य सहचव, हवत्त हवभाग, मंत्रालय, मंुबई 400 032. 7. प्रिान सहचव, सावमजहनक बािंकाम हवभाग, मंत्रालय, मंुबई 400 032. 8. प्रिान सहचव, मिाराष्ट्र हविानमंिळ सहचवालय, मंुबई 400 032. 9. सहचव ( प्र.सु. व र. व का. ),सामान्य प्रशासन हवभाग, मंत्रालय, मंुबई 400 032. 10. सहचव ( व्यय ), हवत्त हवभाग, मंत्रालय, मंुबई 400 032. 11. हवभागीय आयुक्त, नागपरू हवभाग , नागपरू 12. हजल्िाहिकारी, नागपरू, नागपरू 13. मुख्य अहभयंता, सावमजहनक बांिकाम हवभाग, नागपरू 14. कायमकारी अहभयंता, सावमजहनक बांिकाम हवभाग, क्रमाकं 1, नागपरू 15. हनविनस्ती (कायासन 7 ) *************

top related