उच्च व तंत्र शिक्षण शवभागाच्या...

Post on 01-Mar-2020

35 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

उच्च व तंत्र शिक्षण शवभागाच्या अशिपत्याखालील सवव कायालये व िैक्षशणक ससं्ांमध्ये “मराठी भाषा गौरव शिन” साजरा करणे व या औशचत्याने शवशवि उपक्रम राबशवणेबाबत.

महाराष्ट्र िासन उच्च व तंत्र शिक्षण शवभाग,

िासन पशरपत्रक क्रमाकं-संकीणव-2020/प्र.क्र.18/शवशि-५ मािाम कामा मागव, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मंुबई - 400 032 शिनांक :- 25 फेब्रवुारी, 2020

वाचा:- 1) मराठी भाषा शवभाग, िासन शनणवय क्र. मभाशि-1012/प्र.क्र.88/2012/भाषा-३, शि. 21 जानेवारी, 2013 2) मराठी भाषा शवभाग, िासन पशरपत्रक क्रमाकं:मभाशि-2020/प्र.क्र.11/भाषा-३, शि. 4 फेब्रवुारी, 2020

पशरपत्रक :- कशववयव शव.वा. शिरवाडकर उफव कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साशहत्य व सांसकृशतक क्षेत्रामध्ये

मोलाचे योगिान शिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अ्क पशरश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणनू शव.वा.शिरवाडकर उफव कुसुमाग्रज याचंा शिनाकं 27 फेब्रवुारी, हा जन्मशिन “मराठी भाषा गौरव शिन” म्हणनू साजरा करण्याच्या सूचना, संिभव क्रमांक 1 च्या िासन शनणवयाद्वारे शिलेल्या आहेत. सिर िासन शनणवयास अनुसरुन, राज्यातील सवव मंत्रालयीन शवभाग व त्यांच्या अशिपत्याखालील सवव कायालय प्रमुखांना संिभव क्र. 2 अन्वये “मराठी भाषा गौरव शिन” साजरा करण्याबाबत सूचना शिलेल्या आहेत. या सचूनेस अनुसरुन, उच्च व तंत्र शिक्षण शवभागाच्या अशिपत्याखालील, सवव अकृषी शवद्यापीठे, सवव अशभमत शवद्यापीठे, सवव सवयंअ व्सहाय्ययत शवद्यापीठे आशण सवव िासकीय/अिासकीय, अनुिाशनत/ शवनाअनुिाशनत/कायम शवनाअनुिाशनत महाशवद्यालये, मॉडेल महाशवद्यालये व पशरसंस्ा, कला संचालनालय व त्या अशिपत्याखालील कायालये तसेच तंत्र शिक्षण संचालनालय व त्या अशिपत्याखालील अशभयांशत्रकी महाशवद्यालये, तंत्र शनकेतने व तत्सम िैक्षशणक संस्ा यामध्ये “मराठी भाषा गौरव शिन” साजरा करणे व या औशचत्याने शवशवि उपक्रम राबशवणेबाबत सूशचत करण्यात येत आहे.

उपक्रमांची सचूी :- 1. “लोक साशहत्य -उत्सव मराठीचा” ही यंिाच्या मराठी भाषा गौरव शिनाची मध्यवती संकल्पना आहे.

लोकसाशहत्याचा प्रचार व प्रसाराकरीता शवशवि सपिा योजणे, प्रसार माध्यमातून प्रचार करणे, पसुतके व कोि याबाबत चचा, पशरसवंाि, व्याख्याने इ. उपक्रम योजावते.

2. भाषा सचंालनालयाच ेपशरभाषा कोि ( https://play.google.com /store/apps /details ? id = gov.maharashtra.shabdakoshapp) आशण मराठी शवश्वकोि (https//play.google.com/ store/apps/details?id=bookganga.marathivishwakosh) आता मोबाईल ॲपवर उपलब्ि आहेत. तरी मराठी भाषा गौरव शिनाच्या औशचत्याने सिर ॲपचा वापर / प्रसार होईल या दृष्ट्टीने महाशवद्यालये, शवद्या्ी, शिक्षक यांनी प्रयत्न करावते.

िासन पशरपत्रक क्रमांकः संकीणव-2020/प्र.क्र.18/शवशि-५

पषृ्ठ 3 पैकी 2

3. िासनाचे मराठी िब्िकोि / िासन व्यवहार कोि व शवशवि पशरभाषा कोि यातंील माशहती आता एकशत्रतपणे https://shabdakosh.marathi.gov.in या सकेंतस्ळावर उपलब्ि करुन िेण्यात आली आहे. सिर संकेतस्ळावरील माशहती सवांनी जाणनू घेण्याकरीता या सकेंतस्ळाला भेट द्यावी.

4. मातृभाषेची महती आशण माशहती, तसेच मातृभाषेचे व्यक्तीगत व समाज जीवनातील स्ान आशण मातृभाषेचे मानसिास्त्रीय व शिक्षण िास्त्राच्या दृष्ट्टीने महत्व या शवषयांवर शवचार मं्नात्मक कायवक्रम आयोशजत कराव.े

5. सकस साशहत्याची, नव्या माशहतीची, आिुशनक शवज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पसुतके वाचकांपयंत पोहोचशवण्याच्या हेतूने राज्यभर गं्र् प्रििवन / गं्र्ोत्सव / गं्र्दिडी आयोशजत करणे.

6. महाशवद्यालये व िैक्षशणक ससं्ामध्ये मराठी भाषा साशहत्य आशण संसकृती शवषयक शवशवि प्रकारच्या सपिा (शनबिं, वक्तृत्व इ.) आयोशजत करणे.

7. मराठी भाषा / साशहत्य /कोि वाड्मय या शवषयांवर व्याख्याने, चचासत्र,े पशरसंवाि, कायविाळा याचे आयोजन तसचे तज्ञ, शवचारवतं व साशहय्त्यकांच्या मुलाखतींचे आयोजन करणे.

8. प्रसार माध्यमे तसेच प्रिासनात मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चचासत्र,े पशरसंवाि, कायविाळा, सािरीकरणे यांच ेआयोजन करणे.

9. युशनकोड प्रशणत मराठी आशण इय्न्सक्रप्ट मराठी कळफलक संबशंित शवषयावरील प्रशिक्षण कायविाळाचं ेआयोजन करणे.

10. समाज प्रसार माध्यमातील (सोिल शमडीया) मराठी, माशहती तंत्रज्ञान व मराठी, महाजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सािरीकरणे यांचे आयोजन करणे.

11. मराठी शवकीशपडीयावर लेख / माशहती शलहीण्यासाठी महाशवद्यालयांमध्ये कायविाळा भरशवणे. 12. कुसुमाग्रज व इतर सुप्रशसध्ि ्ोर मराठी साशहय्त्यकांच्या साशहत्यावर आिाशरत कायवक्रमांचे आयोजन

करणे. 13. शिवगंत साशहय्त्यकांच्या जन्मगावी / कमवभमूी ये्े स्ाशनक िाळांच्या / गं्र्ालयांच्या मितीने िाळा

/गं्र्ालये / वाचनालये ये्े महाशवद्यालये / शिक्षण संस्ा यांचेमाफव त शिवगंत साशहय्त्यकांच ेसमरण करुन त्यांच्या गौरवा व् कायवक्रमाचे आयोजन करणे.

14. मराठी वणवमालेबाबत सािरीकरण दकवा व्याख्याने यांच ेआयोजन करणे. 15. बोली भाषांवरील कायवक्रमाचं ेआयोजन करणे (व्याख्याने, चचासत्र,े सािरीकरणे...इ.) 16. िब्िभांडार आशण नवीन पयायी िब्िशनर्ममती याबाबतच्या सपिांच ेआयोजन करणे. 17. म्हणी, वाक्प्रचार, प्राशचन िब्ि यांची व्युत्पत्ती-या शवषयांवर रंजक व्याख्याने / सािरीकरणे 18. मराठी सुलेखन, सुंिर मराठी हसताक्षर सपिा व संबशंित कायविाळांच ेआयोजन करणे. 19. मराठी कशवता, प्रशसध्ि उतारे, मराठी भाषा शवषयक घोषवाक्ये यांचे शभत्तीशचत्र प्रििवन दकवा सपिधेचचे

आयोजन करणे. 20. मोडी शलपीचे प्रशिक्षण, व्याख्यान दकवा पशरसंवािाच ेआयोजन करणे. 21. मराठी भाषेच्या सवांगीण शवकासासाठी कायव करणाऱ्या शन:सपहृ व्यक्तींना आशण त्यांनी शनमाण

केलेल्या संस्ाना दकवा प्रकल्पांना भटे िेणे.

तरी, उच्च व तंत्र शिक्षण शवभागाच्या अशिपत्याखालील सवव कायालय प्रमुखांना / िैक्षशणक ससं्ांना सूशचत करण्यात येते की, उपरोक्त उपक्रमाचंी प्रभावीपणे अंमलबजावणी होईल याची िक्षता घ्यावी.

िासन पशरपत्रक क्रमांकः संकीणव-2020/प्र.क्र.18/शवशि-५

पषृ्ठ 3 पैकी 3

सिर िासन पशरपत्रक महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्ळावर उपलब्ि करण्यात आले असनू त्याचा संकेतांक 202002251446024508 असा आहे. हा आिेि शडजीटल सवाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिेिानुसार व नावांने.

( शक. म. जकाते ) अवर सशचव, महाराष्ट्र िासन

प्रशत, 1. मा. राज्यपाल यांच ेप्रिान सशचव, राजभवन, मंुबई 2. मा. मुख्यमंत्री याचंे प्रिान सशचव, मंत्रालय, मंुबई 3. मा.मंत्री मराठी भाषा शवभाग, यांचे खाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई 4. मा. सवव मंत्री व राज्यमंत्री, यांचे खाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई 5. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय, मंुबई यांच ेखाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई 6. मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय, मंुबई याचंे खाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई 7. मा. शवरोिी पक्ष नेता शविानसभा / शविानपशरषि, महाराष्ट्र शविान मंडळ सशचवालय, मंुबई 8. मा. शविानसभा व शविानपशरषि सिसय, महाराष्ट्र शविान मंडळ सशचवालय, मंुबई 9. सशचव, उच्च व तंत्र शिक्षण शवभाग यांच ेसवीय सहाययक, मंत्रालय, मंुबई 10. कुलगुरु, सवव अकृषी शवद्यापीठे, महाराष्ट्र राज्य 11. कुलसशचव, सवव अकृषी शवद्यापीठे, महाराष्ट्र राज्य 12. कुलसशचव, डॉ.बाबासाहेब आंबडेकर तंत्रशिक्षण शवद्यापीठ, लोणेरे, शज.रायगड 13. कुलसशचव, कशवकुलगुरु काशलिास ससंकृत शवश्वशवद्यालय, रामटेक 14. कुलसशचव, सवव अशभमत शवद्यापीठे, महाराष्ट्र राज्य 15. कुलसशचव, सवव सवयं अ व्सहाय्ययत शवद्यापीठे, महाराष्ट्र राज्य 16. संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पणेु 17. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंुबई 18. संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंुबई 19. उप सशचव (शवशि/मशि/तांशि/सांशि) उच्च व तंत्र शिक्षण शवभाग यांच ेसवीय सहाययक, मंत्रालय,

मंुबई 20. शनवडनसती - शवशि-५

top related