mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी ... ·...

3
महारार माथाडी हमाल व इतर मजीवी कामगार (नोकरीचे नयमन व कयाण) अनिननयम, 1969 या अनिननयमातगगत गठीत करयात आलेया माथाडी मडळामागत माथाडी कामगाराया वेतनातुन रारीयकृत बँक, सहकारी बँक व पतससथाकडून घेतलेया कजायहयाची कपात न करयाबाबत. महारार शासन उोग, ऊजा व कामगार नवभाग शासन नणगय . युडयुए-2018/..709/कामगार-5 मादाम कामा मागग, हुतामा राजगु चौक, मालय, मु बई-400 032 नदनाक: 05 माचग, 2019. सतावना :- रायामये महारार माथाडी हमाल व इतर मजीवी कामगार (नोकरीचे नयमन व कयाण) अनिननयम, 1969 अतगगत नवनवि माथाडी मडळे सथापन करयात आलेली आहेत. या अनिननयमाया कलम 2 मये ाटदार, मुय मालक, आसथापना व कामगार याया याया सपट के लेया आहेत. तसेच उत अनिननयमाया कलम 4 नुसार अनिननयमाया अमलबजावणीकरीता मडळाया योजना करयात आया असून, कलम 7 मये मडळाचे कतगय व कायग याबाबत तरतुद करयात आली आहे. माथाडी अनिननयमातगगत तयार के लेया योजनामये मडळाना लेही तसेच योजनेमये अतभू गत असलेया देय रकमा वसूल करयाचा अनिकार आहे व यास मडळ बािील आहे. योजनेया तरतुदमये नदीत मुय मालकावर मडळाकडे नदीत झालेया कामगारानी के लेया कामापोटी देय असलेली लेही, वेतन इ. देयाचे बिनकारक आहे. योजनेतील तरतुदीनुसार माथाडी कामगार हे मडळाचे नदीत माथाडी कामगार ठरतात परतु ते मडळाचे कमगचारी ठरत नाहीत. सबब, महारार माथाडी हमाल व इतर मजीवी कामगार (नोकरीचे नयमन व कयाण) अनिननयम, 1969 मिील “कामगार, “मालक व मुळ मालक” या यायेनुसार माथाडी मडळे ही “मालक कवा मुळ मालक” या सेमये मोडत नाहीत. माथाडी मडळे ही मालक या सेत येत नसयामुळे तसेच महारार माथाडी हमाल व इतर मजीवी कामगार (नोकरीचे नयमन व कयाण) अनिननयम, 1969 अतगगत असतवात असलेया माथाडी मडळाया योजनामये माथाडी कामगाराया वेतनातुन कजाची अथवा कजाया हयाची कपात करयाची कोणतीही तरतुद नसयामुळे अशा माथाडी मडळाना नदीत माथाडी कामगाराया वेतनातुन सहकारी ससथा/पतपेढी/रारीयकृत बँका अशा नवीय ससथामागत माथाडी कामगारानी घेतलेया कजाची अथवा कजाया हयाची कपात कन देता येईल ककवा कसे, याबाबत शासनाया नविी व याय नवभागाचे अनभाय ात झाले आहेत. नविी व याय नवभागाने नदलेले अनभाय पुढीलमाणे आहेत- “As regards the deductions of loan amount all installment or of loan amount from the wages of the registered workers taken by them from Co-operative society or Nationalized Bank, the Board has no authority to deduct the installment of such a loan and pay to the Bank, as the Board is not the employer/principle employers of the registered workers under the Scheme.”

Upload: others

Post on 25-Dec-2019

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी ... · 2019-03-05 · mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी

महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1969 या अनिननयमाांतगगत गठीत करण्यात आलले्या माथाडी मांडळाांमार्ग त माथाडी कामगाराांच्या वतेनातुन राष्ट्रीयकृत बकँ, सहकारी बकँ व पतसांसथाांकडून घेतलले्या कजाच्या हप्त्याची कपात न करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊजा व कामगार नवभाग शासन ननणगय क्र. युडब्लल्युए-2018/प्र.क्र.709/कामगार-5

मादाम कामा मागग, हुता्मा राजगुरु चौक, मांत्रालय, मुांबई-400 032

नदनाांक: 05 माचग, 2019. प्रसतावना :-

राज्यामध्ये महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1969 अांतगगत नवनवि माथाडी मांडळे सथापन करण्यात आलेली आहेत. या अनिननयमाच्या कलम 2 मध्ये कां त्राटदार, मुख्य मालक, आसथापना व कामगार याांच्या व्याख्या सपष्ट्ट केलेल्या आहेत. तसेच उक्त अनिननयमाच्या कलम 4 नुसार अनिननयमाच्या अांमलबजावणीकरीता मांडळाांच्या योजना करण्यात आल्या असून, कलम 7 मध्ये मांडळाांचे कतगव्य व कायग याबाबत तरतुद करण्यात आली आहे.

माथाडी अनिननयमाांतगगत तयार केलेल्या योजनाांमध्ये मांडळाांना लेव्ही तसेच योजनेमध्ये अांतभूगत असलेल्या देय रकमा वसूल करण्याचा अनिकार आहे व ्यास मांडळ बाांिील आहे. योजनेच्या तरतुदींमध्ये नोंदीत मुख्य मालकाांवर मांडळाकडे नोंदीत झालेल्या कामगाराांनी केलेल्या कामापोटी देय असलेली लेव्ही, वतेन इ. देण्याचे बांिनकारक आहे. योजनेतील तरतुदीनुसार माथाडी कामगार हे मांडळाचे नोंदीत माथाडी कामगार ठरतात परांत ु ते मांडळाचे कमगचारी ठरत नाहीत. सबब, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1969 मिील “कामगार, “मालक व मुळ मालक” या व्याख्येनुसार माथाडी मांडळे ही “मालक ककवा मुळ मालक” या सांज्ञेमध्ये मोडत नाहीत.

माथाडी मांडळे ही मालक या सांज्ञेत येत नसल्यामुळे तसचे महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीच े ननयमन व कल्याण) अनिननयम, 1969 अांतगगत अस्सत्वात असलेल्या माथाडी मांडळाांच्या योजनाांमध्ये माथाडी कामगाराांच्या वतेनातुन कजाची अथवा कजाच्या हप्त्याची कपात करण्याची कोणतीही तरतुद नसल्यामुळे अशा माथाडी मांडळाांना नोंदीत माथाडी कामगाराांच्या वतेनातुन सहकारी सांसथा/पतपेढी/राष्ट्रीयकृत बकँा अशा नवत्तीय सांसथाांमार्ग त माथाडी कामगाराांनी घेतलेल्या कजाची अथवा कजाच्या हप्त्याची कपात करुन देता येईल ककवा कसे, याबाबत शासनाच्या नविी व न्याय नवभागाच ेअनभप्राय प्राप्तत झाले आहेत. नविी व न्याय नवभागाने नदलेले अनभप्राय पढुीलप्रमाणे आहेत-

“As regards the deductions of loan amount all installment or of loan amount from the wages

of the registered workers taken by them from Co-operative society or Nationalized Bank, the Board

has no authority to deduct the installment of such a loan and pay to the Bank, as the Board is not

the employer/principle employers of the registered workers under the Scheme.”

Page 2: mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी ... · 2019-03-05 · mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी

शासन ननणगय क्रमाांकः युडब्लल्युए-2018/प्र.क्र.709/कामगार-5

पृष्ट्ठ 3 पैकी 2

नविी व न्याय नवभागाने नदलेले अनभप्राय व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीच ेननयमन व कल्याण) अनिननयम, 1969 अांतगगत तयार करण्यात आलेल्या नवनवि माथाडी मांडळाांच्या योजनाांमिील तरतुदी पाहता, नोंदीत माथाडी कामगाराांच्या वतेनातुन होणाऱ्या कपातीबाबत खालीलप्रमाणे ननणगय घेण्यात येत आहे.

शासन ननणगय :-

महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीच े ननयमन व कल्याण) अनिननयम, 1969 मिील “कामगार”, “मालक” व “मुळ मालक” या व्याख्येनुसार माथाडी मांडळे ही “मालक” ककवा “मुळ मालक” या सांज्ञेमध्ये मोडत नाहीत. तसचे उक्त अनिननयमाांतगगत नवनवि माथाडी मांडळाांकरीता अनिननयमाची अांमलबजावणी करण्याकरीता अस्सत्वात असलेल्या योजनाांमध्ये देखील नोंदीत माथाडी कामगाराांनी सहकारी सांसथा/पतपेढी ककवा राष्ट्रीयकृत बकँा याांच्याकडून घेतलेल्या कजापोटी कजाची रक्कम ककवा कजाचा हप्तता इ.ची कपात करण्याची तरतुद नसल्यामुळे यापढेु नोंदीत माथाडी कामगाराांनी सहकारी पतपढेी, सहकारी सांसथा अथवा सहकारी बकँा व राष्ट्रीयकृत बकँामिून घेतलेल्या कजाची अथवा कजाच्या हप्त्याची माथाडी कामगाराांच्या वतेनातुन माथाडी मांडळाांमार्ग त कपात करण्यात येऊ नये.

सदर शासन ननणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतसथळावर उपलब्लि करण्यात आला असून, ्याचा सांगणक साांकेताांक 201903051755032910 असा आहे. हा शासन ननणगय नडजीटल सवाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशानुसार व नाांवाने,

( डॉ.श्रीकाांत ल. पलुकुां डवार ) शासनाचे उप सनचव

प्रत:- 1. मा.राज्यपाल याांचे सनचव (पत्राने ) 2. मा.मुख्यमांत्री याांचे अप्तपर मुख्य सनचव, मुख्यमांत्री सनचवालय,मांत्रालय,मुांबई 3. मा.मांत्री (कामगार) याांच ेखाजगी सनचव, मांत्रालय,मुांबई-400 032, 4. मा.नवरोिी पक्षनेता, महाराष्ट्र नविानसभा, अ-6, मांत्रालय समोर,ननरमन पॉईट, मुांबई, 5. मा.नवरोिी पक्षनेता, महाराष्ट्र नविानपनरषद, नविानभवन, मुांबई, 6. मा.राज्यमांत्री (कामगार) याांच ेखाजगी सनचव,मांत्रालय, मुांबई-400 032 7. मा.मुख्य सनचव, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई-400 032, 8. प्रिान सनचव (कामगार), उद्योग, ऊजा व कामगार नवभाग, मांत्रालय,मुांबई-32, 9. प्रिान सनचव, नविानमांडळ सनचवालय याांचे सवीय सहाय्यक, मुांबई, 10. कामगार आयकु्त, कामगार भवन, बाांद्रा कुला कॉम्पप्तलेक्स, बाांद्रा, मुांबई, 11. सवग सह/ उप सनचव, उद्योग, ऊजा व कामगार नवभाग, मांत्रालय, मुांबई

Page 3: mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी ... · 2019-03-05 · mहाoाष्ट्र mाथाडी हmाल व त श्रmजीवी

शासन ननणगय क्रमाांकः युडब्लल्युए-2018/प्र.क्र.709/कामगार-5

पृष्ट्ठ 3 पैकी 3

12. मानहती व जनसांपकग सांचालनालय, मांत्रालय, मुांबई, 13. अध्यक्ष, सवग माथाडी/सरुक्षा रक्षक मांडळे, 14. सवग अवर सनचव /कायासन अनिकारी, कामगार नवभाग, मांत्रालय,मुांबई, 15. ननवड नसती (कामगार-5).