ग्रंथालय संचालनालय म ंबई व ......उच च व त त...

Post on 06-Mar-2020

16 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

गं्रथालय संचालनालय, म ंबई व तयाचं्या ऄधधपतयाखालील कायालयातील ऄस्थायी पदे प ढे चाल ूठेवणेबाबत

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र धशक्षण धवभाग

शासन धनणणय क्रमाकं : मरागं्र-2511/प्र.क्र. 45 /2017/साधश-5 मादाम कामा मागण, ह तातमा राजग रू चौक,

मंत्रालय, म ंबई-400 032, धदनाकं: 01 ऑक्टोबर, 2018.

वाचा : 1) शासन धनणणय, उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, क्रमांक : मरागं्र-2511/प्र.क्र.45/2017/साधश-5, धद.14/03/2018. 2) शासन धनणणय, धवत्त धवभाग, क्र. पदधन-2016/प्र.क्र.08/16/अ.पू.क. धद.07/09/2018. 3) प्र.गं्रथालय संचालक,गं्रथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, म ंबई याचंे पत्र.क्र.14/2018- 19/9635, धद.19/09/2018.

शासन धनणणय : गं्रथालय संचालनालय व तयाचं्या ऄधधपतयाखालील कायालयांमधील एकूण 142 ऄस्थायी

पदे धद. 01.03.2018 ते धद. 30.09.2018 पयंत प ढे चाल ू ठेवण्यास संदभाधीन क्र.1 ऄन्वये मान्यता देण्यात अलेली अहे. सदरची पदे धद. 28.02.2019 पयंत प ढे चाल ू ठेवण्यास मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव संदभण क्र.3 ऄन्वय े शासनास प्राप्त झाला अहे. तया ऄन षंगाने गं्रथालय संचालनालय व तयाचं्या ऄधधपतयाखालील कायालयामंधील, सोबतच्या धववरणपत्र “ऄ” मध्ये दशणधवलेली 142 ऄस्थायी पदे, धद.01.10.2018 ते धद.28.02.2019 पयंत प ढे चाल ू ठेवण्यास खालील ऄटींच्या ऄधीन राहून मान्यता देण्यात येत अहे. I. सदर पदे ज्या प्रयोजनासाठी धनमाण केली अहेत, तयाच प्रयोजनासाठी चालू ठेवण्यात अली अहेत.

II. गं्रथालय संचालनालयाकडे ऄसलेल्या धवद्यमान योजनापंैकी कोणतीही योजना संपलेली नाही. III. पदाचंा अढावा घेवून स धाधरत अकृतीबंधास उच्चस्तर सधचव सधमतीची मान्यता घेण्यात यावी.

[

2. यासंदभात होणारा खचण खालील म ख्यलेखाधशषांखाली मंजूर ऄसलेल्या तरत दीतून भागधवण्यात यावा:- मागणी क्र. डब्लल्यू-4, 2205- कला व संस्कृती, 105, सावणजधनक गं्रथालये,

(ऄ) (01) (01) गं्रथालय संचालनालय (2205 0251) (ब) (02) (01) शासकीय मध्यवती, धवभागीय व धजल्हा गं्रथालये (2205 0271) (क) (02) (02) शासकीय मध्यवती, धवभागीय व धजल्हा गं्रथालये (2205 0289) 3. सदर शासन धनणणय, धवत्त धवभागाचे क्र.पदधन-2016/प्र.क्र.8/16/अ.पू.क, धद. 07/09/2018 च्या शासन धनणणयान्वये प्रशासकीय धवभागानंा प्रदान करण्यात अलेल्या ऄधधकारान सार धनगणधमत करण्यात येत अहे.

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र-2511/प्र.क्र. 45 /2017/साधश-5

पषृ्ठ 3 पैकी 2

सदर शासन धनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्लध करण्यात अला ऄसून तयाचा सकेंताक 201810011655055808 ऄसा अहे. हा अदेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षाधंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशान सार व नावंाने, [[

(द.रा.कहार)

उपसधचव, महाराष्ट्र शासन सोबत : धववरणपत्र “ऄ”

प्रत, 1. महालेखापाल (लेखा व ऄन ज्ञयेता), महाराष्ट्र 1/2, म ंबई/नागपूर 2. गं्रथालय संचालक, गं्रथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य, नगर भवन, म ंबई. 3. गं्रथपाल गट-ऄ, राज्य मध्यवती गं्रथालय, म ंबई 4. गं्रथपाल गट-ऄ, शासकीय धवभागीय गं्रथालय, प णे/नागपूर 5. गं्रथपाल गट-ब, शासकीय धवभागीय गं्रथालय, ऄमरावती/औरंगबाद/नाधशक/रतनाधगरी 6. गं्रथपाल गट-ब, डॉ.बाबासाहेब अंबेडकर स्मृती गं्रथालय, दापोली 7. सहाय्यक गं्रथालय संचालक, गट-ब, ऄमरावती/औरंगाबाद/नागपूर/नाधशक/प णे/म ंबई

धवभाग 8. धजल्हा गं्रथालय ऄधधकारी, धजल्हा गं्रथालय ऄधधकारी कायालय

ऄमरावती/ऄहमदनगर/औरंगाबाद /उस्मानाबाद/कोल्हापूर/गडधचरोली/गोंधदया/जळगाव/जालना/ ठाणे/ध ळे/नंदूरबार/नाधशक/नादेंड /परभणी/प णे/म ंबई उपनगर/म ंबईशहर/बीड/रायगड/ रतनाधगरी/लातूर/वाधशम/सातारा/सागंली /धस ध दूगण/सोलापूर/ हहगोली

9. धजल्हा गं्रथपाल ऄकोला/ चंद्रपूर /नागपूर/ब लडाणा/भडंारा/यवतमाळ/वधा 10. ऄधधदान व लेखा ऄधधकारी, म ंबई 11. सवण कोषागार/उपकोषागार ऄधधकारी 12. धनवासी लेखाधधकारी, म ंबई 13. धवत्त धवभाग (ऄथणसंकल्प 19), (व्यय -5) मंत्रालय, म ंबई 14. कायासन ऄधधकारी, (साधश-1/अस्था-2) उच्च व तंत्रधशक्षण धवभाग,मंत्रालय, म ंबई 15. धनवडनस्ती (साधश-5), उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, मंत्रालय, म ंबई.

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र-2511/प्र.क्र. 45 /2017/साधश-5

पषृ्ठ 3 पैकी 3

धववरणपत्र ”ऄ“ ( शासन धनणणय क्रमाकं : मरागं्र- 2511 /प्र.क्र. 45/2017/साधश-5, धदनाकं: 01 ऑक्टोबर, 2018

चे सहपत्र)

ऄ.क्र

वगण/गट संवगण/पदनाम मंजूर पदाचंी संख्या

स्थायी पदाचंी संख्या

ऄस्थायी पदाचंी संख्या

1 गट-ऄ

राजपधत्रत

गं्रथालय संचालक 1 1 --

2 गं्रथालय उपसंचालक / गं्रथपाल वगण 1

4 3 1

3 गट-ब

राजपधत्रत

सहाय्यक गं्रथालय संचालक/ गं्रथपाल वगण २/ धजल्हा गं्रथालय ऄधधकारी/ हस्तधलधखत ऄधधकारी/ लेखाधधकारी.

45 24 21

4

गट-क

धजल्हा गं्रथपाल/ ताधंत्रक सहाय्यक/गं्रथालय धनधरक्षक/ धवतरण सहाय्यक

84 56 28

5 ऄधधक्षक/लघ लेखक 4 4 -- 6 म ख्य धलधपक 14 11 3 7 वधरष्ट्ठ धलधपक 36 29 7 8 धनगणम सहाय्यक 16 13 3 9 कधनष्ट्ठ धलधपक 96 65 31

10 वाहन चालक 9 7 2

11 गट-ड

अलमारी पधरचर/गं्रथ पधरचर/ पृथ:कार/नाईक/गं्रथवाहक/गं्रथ बाधंणीकार

40 32 8

12 धशपाई/ चौकीदार/हमाल/ माळी/ सफाई कामगार

132 94 38

एकूण 481 339 142

top related