dशासक य न दाननत नियाांनिक...

2
अशासकीय अनुदानत अनियानिकी महानिालयातील अयापकाना गुणिा सुधार योजनतगगत उच नशणाकनरता नतननयुतीिर पाठनियाबाबत. महारार शासन उच ि त ि नशण नििाग, शासन आदेश :- नतनन-2019/.. (42/19)/तानश-1 मादाम कामा रोड, हुतामा राजगु चौक, मिालय नितार ििन, मु बई-400 032 नदनाक :- 07 नोहबर, 2019. सदिग - 1) उच ि त िनशण नििाग, शासन नणगय माक-नतनन-2095/19557/ (195/95) / तानश-4, नद. 20/11/1996. 2) उच ि त िनशण नििाग, शासन नणगय माक-नतनन-2095/19557/ (195/95)/ तानश-4, नद. 28/10/1998. 3) सचालक, तिनशण याचे पि . 4/आथा/यूआयपी/2019/582, नद. 04/09/2019 शासन आदेश:- अशासकीय अनुदानत अनियानिकी महानिालयातील खाली नमूद के लेया अयापकाची याया नािासमोर त ि . 3 येथे दशगनिलेया सथेत गुणिा सुधार योजेनतगगत उच नशणासाठी (पी.एच.डी साठी) 3 िाकनरता ननिड झालेली आहे. . . अयापकाचे नाि, पदनाम ि कायगरत सथेचे नाि पी.एच.डी साठी या सथेत ननिड झाली आहे या सथेचे नाि 1 2 3 एम.सी.ए. 1. ीमती अचगना पै, सहायक ायापक, िीरमाता नजजाबाई टेनॉलॉनजकल इटटयूट, मु बई िरतीय ौोनगकी सथान, मु बई (आय.आय.टी, बॉबे) 2. यानुगाने ीमती पै याना सदिाधीन . 1 ि 2 येथे नमूद शासन नणगयािये निहीत करयात आलेया खालील अटी ि शतया अधीन राहून पुढील 03 िया कालािधीसाठी नतननयुतीिर पाठनियास शासनाची मजूरी देयात येत आहे. 1. नतननयुती पूणग नधारीत कालािधीकनरता राहील. 2. नतननयुतीया कालािधीत सब नधत अयापकाया जागेिर दुस-या यतीची ननयुती करयास मायता राहील. 3. उपरोत अयापकास खालील अट . 8 चे अधीन राहून याया नतननयुतीया कालखडात ननयमानुसार अनुेय असलेले िेतन ि िे देय राहतील. 4. याया िेतनायनतनरत या सथेत याना नतननयुतीिर पाठनियात आले आहे, या सथेने याना निािेतन / नशयिृी नदयास ती िीकारयास याना परिानगीदेयात येत आहे. 5. नतननयुतीया नठकाणी जायासाठी किा नतननयुतीया कालािधीत तसेच नतननयुती सपयािर मुयालयात परत येयासाठी याना िासिा िा दैननक िा अनुेय राहणार नाही. 6. उपरोत अयापकास याया उिगनरत सेिा कालािधीत कधीही अयापन रजा घेता येणार नाही ि तसे बधपि नशणासाठी जायापू िी याना सब नधत ाचायमागत सचालक, तिनशण याचेकडे सादर करािे लागेल.

Upload: others

Post on 19-Oct-2020

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: Dशासक य न दाननत नियाांनिक महानिद्यालयात ल Äयापकाांना ग ... Resolutions... · dशासक

अशासकीय अनुदाननत अनियाांनिकी महानिद्यालयातील अध्यापकाांना गणुित्ता सधुार योजनेंतगगत उच्च नशक्षणाकनरता प्रनतननयुक्तीिर पाठनिण्याबाबत.

महाराष्ट्र शासन उच्च ि तांि नशक्षण नििाग,

शासन आदेश क्र:- प्रनतनन-2019/प्र.क्र. (42/19)/ताांनश-1 मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मांिालय निस्तार ििन, मुांबई-400 032

नदनाांक :- 07 नोव्हेंबर, 2019.

सांदिग- 1) उच्च ि तांिनशक्षण नििाग, शासन ननणगय क्रमाांक-प्रनतनन-2095/19557/ (195/95) / ताांनश-4, नद. 20/11/1996.

2) उच्च ि तांिनशक्षण नििाग, शासन ननणगय क्रमाांक-प्रनतनन-2095/19557/ (195/95)/ ताांनश-4, नद. 28/10/1998. 3) सांचालक, तांिनशक्षण याांचे पि क्र. 4/आस्था/क्यूआयपी/2019/582, नद. 04/09/2019

शासन आदेश:- अशासकीय अनुदाननत अनियाांनिकी महानिद्यालयातील खाली नमूद केलेल्या अध्यापकाची त्याांच्या

नािासमोर स्तांि क्र. 3 येथे दशगनिलेल्या सांस्थेत गुणित्ता सधुार योजनेेंतगगत उच्च नशक्षणासाठी (पी.एच.डी साठी) 3 िर्षाकनरता ननिड झालेली आहे.

अ .क्र. अध्यापकाचे नाि, पदनाम ि कायगरत सांस्थेचे नाि पी.एच.डी साठी ज्या सांस्थेत ननिड झाली आहे त्या सांस्थेच ेनाि

1 2 3 एम.सी.ए.

1. श्रीमती अचगना पै, सहायक प्राध्यापक, िीरमाता नजजाबाई टेक्नॉलॉनजकल इन्स्स्टटयूट, मुांबई

िारतीय प्रौद्योनगकी सांस्थान, मुांबई (आय.आय.टी, बॉम्बे)

2. त्यानुर्षांगाने श्रीमती प ै याांना सांदिाधीन क्र. 1 ि 2 येथे नमूद शासन ननणगया्िये निहीत करण्यात आलेल्या खालील अटी ि शतींच्या अधीन राहून पढुील 03 िर्षांच्या कालािधीसाठी प्रनतननयकु्तीिर पाठनिण्यास शासनाची मांजूरी देण्यात येत आहे.

1. प्रनतननयकु्ती पणूग ननधारीत कालािधीकनरता राहील. 2. प्रनतननयकु्तीच्या कालािधीत सांबांनधत अध्यापकाच्या जागेिर दुस-या व्यक्तीची ननयुक्ती

करण्यास मा्यता राहील. 3. उपरोक्त अध्यापकास खालील अट क्र. 8 च े अधीन राहून त्याांच्या प्रनतननयकु्तीच्या

कालखांडात ननयमानुसार अनुज्ञेय असलेले ितेन ि ित्ते देय राहतील. 4. त्याांच्या ितेनाव्यनतनरक्त ज्या सांस्थेत त्याांना प्रनतननयुक्तीिर पाठनिण्यात आले आहे, त्या

सांस्थेने त्याांना निद्याितेन / नशष्ट्यिृत्ती नदल्यास ती स्िीकारण्यास त्याांना परिानगीदेण्यात येत आहे.

5. प्रनतननयकु्तीच्या नठकाणी जाण्यासाठी ककिा प्रनतननयकु्तीच्या कालािधीत तसेच प्रनतननयुक्ती सांपल्यािर मुख्यालयात परत येण्यासाठी त्याांना प्रिासित्ता िा दैननक ित्ता अनुज्ञये राहणार नाही.

6. उपरोक्त अध्यापकास त्याांच्या उिगनरत सेिा कालािधीत कधीही अध्यापन रजा घेता येणार नाही ि तसे बांधपि प्रनशक्षणासाठी जाण्यापिूी त्याांना सांबांनधत प्राचायांमार्ग त सांचालक, तांिनशक्षण याांचकेडे सादर कराि ेलागेल.

Page 2: Dशासक य न दाननत नियाांनिक महानिद्यालयात ल Äयापकाांना ग ... Resolutions... · dशासक

शासन आदेश क्रमाांकः प्रनतनन-2019/प्र.क्र. (42/19)/ताांनश-1

पषृ्ठ 2 पैकी 2

7. सांबांनधत अभ्यासक्रमासाठी करारननर्ददष्ट्ट काळापेक्षा जास्त कालािधी िाढिून नमळण्यास त्याांनी अजग केल्यास प्रनतननयकु्तीच्या िाढलेल्या कालािधीसाठी त्याांची देय ि अनुज्ञये रजा समजण्यात येईल.

8. प्रनशक्षण पणूग झाल्यानांतर शासनाची सलग 06 िरे्ष सेिा करण्याच े बांधपि त्याांना प्रनशक्षणासाठी जाण्यापिूी द्याि ेलागेल. हे बांधपि त्याांना शासन पि सामा्य प्रशासन नििाग क्र.एसआरव्ही-1068/डी-10/, नद. 15/10/1998 सह शासन ज्ञापन सामा्य प्रशासन नििाग क्र. एसआरव्ही-1069, नदनाांक 21/06/1979 मध्ये निहीत केल्याप्रमाणे सांबांनधत प्राचायांमार्ग त सांचालक, तांिनशक्षण याांचेकडे सादर कराि ेलागेल.

9. उपरोक्त अध्यापक हे जर त्याांच े प्रनशक्षण अधगिट सोडून येतील ककिा बांधपिाप्रमाणे शासनाची सेिा करणार नाहीत, तर त्याांच्याकडून शासनाने त्याांच्यािर केलेला सांपणूग खचग प्रचनलत व्याजासह िसूल करण्यात येईल.

10. प्रनतननयुक्तीचा कालािधी सिेाकाळ म्हणनू समजण्यात यािा. 11. सदर प्रनशक्षणासाठीची प्रनतननयुक्ती त्याांच्यापके्षा ज्येष्ट्ठ असलेल्या कमगचा-याांच्या अगोदर

पदोन्नतीसाठी आधारितू ठरु शकणार नाही. 3. उपरोक्त अध्यापकास प्रनतननयुक्तीसाठी कायगमुक्त करण्यापिूी उपरोक्त क्र.२ (6) ि २ (8) येथे नमूद बाबींिरील बांधपिे अध्यापकाकडून घेण्याची सांबांनधत सांस्थाप्रमुखाांनी दक्षता घ्यािी. उपरोक्त अध्यापकाांना सांस्थेतून कायगमुक्त केल्याच्या नदनाांकापासून त्याांचा प्रनतननयुक्तीचा कालािधी सुरु होईल. 4. असे प्रमानणत करण्यात येते की, उपरोक्त अध्यापकास गणुित्ता दजा सधुार कायगक्रमानुसार पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी प्रनतननयुक्तीिर पाठनिण्यात आले नसते तर, िरील अभ्यासक्रमाच्या काळात ते त्याच पदािर स्थानापन्न रानहले असते. 5. सदर आदेश सांदिाधीन क्र. 1 ि 2 येथे नमूद शासन ननणगयामधील तरतूदीनुसार सक्षम प्रानधका-याच्या मा्यतेने ननगगनमत करण्यात येत आहेत. 6. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताांक 201911071659566208 असा आहे. हा आदेश नडजीटल स्िाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने,

(समीर ढेरे) कायासन अनधकारी, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. मा. मांिी, उच्च ि तांि नशक्षण याांचे खाजगी सनचि, मांिालय, मुांबई. 2. सांचालक, तांिनशक्षण, तांिनशक्षण सांचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुांबई. 3. सहसांचालक, तांिनशक्षण, नििागीय कायालय, मुांबई. 4. प्राचायग/ सांचालक, िीरमाता नजजाबाई टेक्नॉलॉनजकल इन्स्स्टटयटू, मुांबई (तांिनशक्षण सांचालनालयामार्ग त) 5. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता/लेखा पनरक्षा), महाराष्ट्र-1, मुांबई. 6. अनधदान ि लेखानधकारी, मुांबई 7. श्रीमती अचगना पै, सहायक प्राध्यापक, एम.सी.ए, िीरमाता नजजाबाई टेक्नॉलॉनजकल इन्स्स्टटयटू, मुांबई (तांिनशक्षण सांचालनालयामार्ग त) 8. ननिड नस्ती/ ताांनश-1.