द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर}...

11
दुकाळ घोषित करयाया षिकिामये व काययपदतीमये सुधारणा करणेबाबत .... महारार शासि महसूल व वि षवभाग शासि षिणय य माक :- सकीणय - 2017/.क.173/2017/म-7 हुतामा राजगुऱ चौक, मादाम कामा मागय, मालय, मु बई - 400 032 तारीख: 28 जूि, 2018 वाचा - 1) शासि षिणय, महसूल व वि षवभाग, माक: एससीवाय - 2013 / ..207 / म-7, षदिाक 3.11.2015 2) दुकाळ यवथापि सषहता, 2016 ( Manual for Drought Management 2016 ) 3) शासि षिणय, सममाक, षदिाक 7 ऑटोबर, 2017 4) क शासिाचे प माक 03-01/2018-डीएम-1, षदिाक: 29.5.2018 ताविा - क शासिािे काषशत के लेया दुकाळ यवथापि सषहता, 2016 मधील तरतुदी व षिकि षवचारात घेवूि रायामये दुकाळ जाहीर करयासाठी शाीय षिकि व सुधाषरत काययपदती सदभाधीि माक 3 येथील शासि षिणयािुसार षवषहत करयात आली आहे. सदर काययपदतीिुसार सि 2017 या खरीप व रबी हगामामये दुकाळाचे मुयाकि करयाची काययवाही करयात आलेली आहे. दुकाळ यवथापि सषहता,2016 मधील दुकाळ घोषित करयासाठी षवषहत करयात आलेया षिकिाबाबत षवषवध रायािी यत केलेली मते षवचारात घेवूि क शासिािे सदभाधीि माक 4 येथील पावये दुकाळ यवथापि सषहता,2016 मधील दुकाळ मुयाकिासदभातील षिकिामये काही सुधारण के लेया आहेत. सदर सुधारणा षवचारात घेवूि रायामये दुकाळाचे मुयाकि करयाबाबत षदिाक 7.10.2017 येथील शासि षिणयावये षिगयषमत केलेया सुचिामये सुधारणा करयाची बाब षवचाराधीि होती. शासि षिणय य - सदभाधीि माक 3 येथील शासि षिणयावये रायामये दुकाळाचे मुयाकि करयासाठी षवषहत केलेले षिकि व काययपदती या शासि षिणयावये पुढीलमाणे सुधाषरत करयात येत असूि खरीप 2018 हगामापासूि पुढे रायामये सदर सुधाषरत षिकि षवचारात घेवूि दुकाळाचे मुयाकि करयाची काययवाही षजहातरीय व रायतरीय दुकाळ देखरेख सषमती यािी करावी. षजहातरीय सषमयािी दुकाळ मुयाकिाची सबषधत षजहयाची माषहती रायतरीय दुकाळ देखरेख सषमतीकडे सादर करयासाठी सुधाषरत प-अ व प-ब सोबत जोडले आहेत. सुधाषरत पामये मुयाकिाचा तपशील षवषहत कालमयादेत रायतरीय दुकाळ देखरेख सषमतीकडे पाठषवयाची काययवाही करयात यावी. 2. सदभाधीि माक 3 येथील शासि षिणयावये देयात आलेया सुचिामये खालीलमाणे सुधारणा करयात येत आहेत :

Upload: others

Post on 17-Jan-2020

13 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

दुष्काळ घोषित करण्याच्या षिकिामध्ये व काययपध्दतीमध्ये सुधारणा करणेबाबत ....

महाराष्र शासि महसूल व वि षवभाग

शासि षिणयय क्रमाांक :- सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7 हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागय,

मांत्रालय, मुांबई - 400 032 तारीख: 28 जूि, 2018

वाचा -

1) शासि षिणयय, महसूल व वि षवभाग, क्रमाांक: एससीवाय - 2013 / प्र.क्र.207 / म-7, षदिाांक 3.11.2015

2) दुष्काळ व्यवस्थापि सांषहता, 2016 ( Manual for Drought Management 2016 )

3) शासि षिणयय, समक्रमाांक, षदिाांक 7 ऑक्टोबर, 2017 4) कें द्र शासिाच े पत्र क्रमाांक 03-01/2018-डीएम-1, षदिाांक: 29.5.2018

प्रस्ताविा - कें द्र शासिािे प्रकाषशत केलेल्या दुष्काळ व्यवस्थापि सांषहता, 2016 मधील तरतुदी व षिकि षवचारात घेवूि राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी शास्त्रीय षिकि व सुधाषरत काययपध्दती सांदभाधीि क्रमाांक 3 येथील शासि षिणययािुसार षवषहत करण्यात आली आहे. सदर काययपध्दतीिुसार सि 2017 च्या खरीप व रब्बी हांगामामध्ये दुष्काळाचे मुल्याांकि करण्याची काययवाही करण्यात आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापि सांषहता,2016 मधील दुष्काळ घोषित करण्यासाठी षवषहत करण्यात आलेल्या षिकिाबाबत षवषवध राज्याांिी व्यक्त केलेली मते षवचारात घेवूि कें द्र शासिािे सांदभाधीि क्रमाांक 4 येथील पत्रान्वये दुष्काळ व्यवस्थापि सांषहता,2016 मधील दुष्काळ मुल्याांकिासांदभातील षिकिामध्ये काही सधुारण केलेल्या आहेत. सदर सधुारणा षवचारात घेवूि राज्यामध्ये दुष्काळाचे मुल्याांकि करण्याबाबत षदिाांक 7.10.2017 येथील शासि षिणययान्वये षिगयषमत केलेल्या सुचिाांमध्ये सुधारणा करण्याची बाब षवचाराधीि होती.

शासि षिणयय -

सांदभाधीि क्रमाांक 3 येथील शासि षिणययान्वये राज्यामध्ये दुष्काळाच े मुल्याांकि करण्यासाठी षवषहत केलेले षिकि व काययपध्दती या शासि षिणययान्वये पढुीलप्रमाणे सधुाषरत करण्यात येत असूि खरीप 2018 हांगामापासूि पढेु राज्यामध्ये सदर सधुाषरत षिकि षवचारात घेवूि दुष्काळाच े मुल्याांकि करण्याची काययवाही षजल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमती याांिी करावी. षजल्हास्तरीय सषमत्याांिी दुष्काळ मुल्याांकिाची सांबांषधत षजल्हयाांची माषहती राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीकडे सादर करण्यासाठी सधुाषरत प्रपत्र-अ व प्रपत्र-ब सोबत जोडले आहेत. सधुाषरत प्रपत्रामध्ये मुल्याांकिाचा तपशील षवषहत कालमयादेत राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीकडे पाठषवण्याची काययवाही करण्यात यावी.

2. सांदभाधीि क्रमाांक 3 येथील शासि षिणययान्वये देण्यात आलेल्या सचुिाांमध्ये खालीलप्रमाणे सधुारणा करण्यात येत आहेत :

Page 2: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 2

अ.क्र. प्रचषलत तरतूद ( शासि षिणयय, षदिाांक 7.10.2017 मधील तरतुद व पषरच्छेद क्रमाांक )

सुधारणा

1. पषरच्छेद क्रमाांक 2(2)(1)

NDVIdev/NDWIdev याांचे पषरमाण - 20% ते - 30% असल्यास मध्यम दुष्काळ सुषचत होतो (Moderate Drought Condition). तसेच हे मूल्य - 30% पेक्षा कमी असल्यास गांभीर दुष्काळ सुषचत होतो (Severe Drought

Condition). या षवचलिाच ेमूल्य - 20% पेक्षा अषधक असल्यास पषरथिस्थती सामान्य असल्याच ेसूषचत होते.

NDVIdev/NDWIdev याांचे मुल्यािुसार दुष्काळ सुषचत होणारी वगयवारी खालीलप्रमाणे राहील:

NDVI dev /

NDWI dev दुष्काळ वगयवारी ( Drought Category )

> - 20 सामान्य (Normal)

- 20 to - 30 मध्यम दुष्काळ (Moderate)

< - 30 गांभीर दुष्काळ (Severe)

1 पषरच्छेद क्रमाांक 2(2)(2)

विस्पती थिस्थती षिदेशाांक (VCI) चे वरील सूत्रािुसार येणारे मूल्य षवचारात घेवूि त्याांच्या मूल्यािुसार विस्पती थिस्थतीची वगयवारी खालीलप्रमाणे राहील :

विस्पती थिस्थती षिदेशाांक (VCI) (%)

विस्पती थिस्थती

60-100 चाांगले (Good)

40-60 साधारण (Fair)

20-40 वाईट (Poor)

0-20 अषतशय वाईट (Very Poor)

विस्पती थिस्थती षिदेशाांक (VCI) चे वरील सूत्रािुसार येणारे मूल्य षवचारात घेवूि त्याांच्या मूल्यािुसार विस्पती थिस्थतीची वगयवारी खालीलप्रमाणे राहील :

विस्पती थिस्थती षिदेशाांक (VCI) (%)

विस्पती थिस्थती

60-100 सामान्य (Normal)

40-60 मध्यम (Moderate)

0-40 गांभीर (Severe)

2 पषरच्छेद क्रमाांक 2(2)(2)(ब) राज्याच्या पीक पेरणीच्या वळेापत्रकािुसार

ऑगस्ट अखेरपयंत राज्यामध्ये खरीप हांगामात पेरणी होणारे सामान्य/सरासरी क्षेत्र व सांबांषधत विामध्ये ऑगस्ट अखेर खरीप हांगामात प्रत्यक्ष पेरणी झालेल्या क्षेत्राच े प्रमाण 33.3% ककवा त्यापेक्षा कमी असल्यास अशी पषरथिस्थती

राज्याच्या पीक पेरणीच्या

वळेापत्रकािुसार ऑगस्ट अखेर खरीप हांगामात प्रत्यक्ष पेरणी झालले्या क्षते्राच ेसामान्य क्षेत्राशी ( Normal ) प्रमाण 85 % ककवा त्यापेक्षा कमी असल्यास मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याच ेसुषचत होईल.

Page 3: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 3

दुष्काळी पषरथिस्थती सूषचत करते. मात्र हेच प्रमाण 50% पेक्षा कमी असल्यास गांभीर दुष्काळ सूषचत करते.

रब्बी हांगामाच्या बाबतीत षडसेंबर अखेर परेणी होणारे सरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष परेणी झालेल्या क्षेत्राच ेप्रमाण 50% पेक्षा कमी असल्यास अशी थिस्थती दुष्काळी पषरथिस्थती सषूचत करते

मात्र हेच प्रमाण 75 % पेक्षा कमी असल्यास गांभीर दुष्काळ सूषचत करेल.

रब्बी हांगामाच्या बाबतीत षडसेंबर अखेर

प्रत्यक्ष परेणी झालेल्या क्षेत्राचे सामान्य क्षते्राशी ( (Normal) प्रमाण 85 % ककवा त्यापेक्षा कमी असल्यास मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे सुषचत होईल. मात्र हेच प्रमाण 75 % पेक्षा कमी असल्यास गांभीर दुष्काळ सूषचत करते.

3 पषरच्छेद क्रमाांक 2(2)(2) (क) आद्रयता परेुशीपणा षिदेशाांक (Moisture

Adequacy Index) चे मूल्य षवचारात घेवूि त्याांच्या मूल्यािुसार कृिीषवियक दुष्काळाची वगयवारी खालीलप्रमाणे राहील :

आद्रयता परेुशीपणा षिदेशाांक (Moisture

Adequacy Index) (%)

कृिीषवियक दुष्काळ वगयवारी (Agricultural

Drought Class)

76-100 दुष्काळ िाही

51-75 सौम्य दुष्काळ(Mild)

26-50 मध्यम दुष्काळ (Moderate)

0-25 गांभीर दुष्काळ (Severe)

आद्रयता परेुशीपणा षिदेशाांक (Moisture

Adequacy Index) च ेमूल्य षवचारात घेवूि त्याांच्या मूल्यािुसार कृिीषवियक दुष्काळाची वगयवारी खालीलप्रमाणे राहील :

आद्रयता परेुशीपणा षिदेशाांक (Moisture

Adequacy Index)

( MAI ) in %

कृिीषवियक दुष्काळ वगयवारी (Agricultural

Drought Class)

76-100 दुष्काळ िाही

51-75 मध्यम दुष्काळ (Mild)

0-50 गांभीर दुष्काळ (Severe)

4 पषरच्छेद क्रमाांक 3(2) दुसरा टप्पा 4 प्रभावदशयक षिदेशाकाांपैकी खराब

थिस्थती दशयषवणारे 3 षिदेशाांक व अशा षिवडलेल्या 3 षिदेशाांकामधील खराब थिस्थती दशयषवणारे कोणतेही एकच षिदेशाांक षवचारात घेण्यात याव.े

प्रभावदशयक षिदेशाांकापैकी खराब थिस्थती दशयषवत असल्यामुळे षिवडलेल्या 3

विस्पतीशी षिगडीत षिदेशाांक ,

लागवडीखालील क्षेत्र , मृदु आद्रयता षिदेशाांक व जलषवियक षिदेशाांक या 4 प्रभावदशयक षिदेशाकाांपकैी वाईट थिस्थती दशयषवणारे कोणतेही 3 षिदेशाांक षवचारात घेण्यात यावते. विस्पतीशी षिगडीत षिदेशाांकामधील NDVI dev / NDWI dev/

Page 4: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 4

षिदेशाांकाच्या पषरमाणाांवर/मूल्याांवर खालीलप्रमाणे दुष्काळाचे स्वरूप व तीव्रता अवलांबिू असेल:

1. गांभीर दुष्काळ - षिवडलेल्या सवय तीिही षिदेशाांकाचे मूल्य "गांभीर" वगयवारीत येत असल्यास

2. मध्यम दुष्काळ - षिवडलेल्या तीि षिदेशाांकापकैी कोणतेही 2 षिदेशाांक "मध्यम" ककवा "गांभीर" वगयवारीत येत असल्यास

3. सामान्य पषरथिस्थती - वर िमूद केलेल्या पषरथिस्थती व्यषतषरक्त

VCI (NDVI) /VCI(NDWI) या चारपकैी वाईट थिस्थती दशयषवणाऱ्या एकाच षिदेशाांकाचे मुल्य षवचारात घेण्यात याव.े

4 प्रभावदशयक षिदेशाांपैकी वरीलप्रमाणे षिवडलेल्या कोणत्याही 3 षिदेशाांकाच्या मुल्याांवर दुष्काळाची तीव्रता खालीलप्रमाणे अवलांबिू असेल :

1. गांभीर दुष्काळ - षिवडलेल्या 3 षिदेशाांकापकैी कोणत्याही 2 षिदेशाांकाच ेमूल्य "गांभीर" वगयवारीत व उरलेले 1 षिदेशाांक "मध्यम " वगयवारीत येत असल्यास "गांभीर " दुष्काळ सुषचत होईल व दुष्काळाची दुसरी कळ लागू होईल.

2. मध्यम दुष्काळ - षिवडलेल्या 3 षिदेशाांकापकैी कोणतेही 2 षिदेशाांक षकमाि " मध्यम " वगयवारीत येत असल्यास " मध्यम" दुष्काळ सुषचत होईल व दुष्काळाची दुसरी कळ लागू होईल.

3. सामान्य पषरथिस्थती - वर िमूद केलेल्या पषरथिस्थती व्यषतषरक्त इतर प्रकरणी

5. पषरच्छेद क्रमाांक 3(3) : षतसरा टप्पा (Ground

Truthing or Verification)

टप्पा एक व टप्पा दोि याांच्या मूल्याांकिाअांती

राज्य शासिास राज्य स्तरीय सषमतीकडूि प्राप्त झालेला अहवाल षवचारात घेतल्यािांतर, दुसऱ्या टप्प्याच्या मूल्याांकिाअांती षजल्हयातील ज्या ज्या तालुक्यामध्ये " मध्यम" ककवा " गांभीर" दुष्काळ सुषचत होत असेल अशा तालुक्यामधील गावातील पीकाांच े क्षेषत्रय सवके्षण करण्याबाबत राज्य शासिाकडूि सांबांषधत षजल्हाषधकाऱ्याांिा कळषवल ेजाईल.

राज्य शासिाकडूि कळषवण्यात आल्यािांतर षजल्हाषधकाऱ्याांकडूि सांबांषधत तालुक्यातील गावातील पीकाांचे क्षेषत्रय सवके्षण करण्यात याव.े

दुष्काळािे प्रभाषवत झालेल्या गावाांमधूि रॅडम पध्दतीिे 10% गाव े षिवडूि अशा प्रत्येक

टप्पा एक व टप्पा दोि याांच्या

मुल्याांकिाअांती राज्यातील ज्या तालुक्यामध्ये "मध्यम" ककवा "गांभीर" दुष्काळ असल्याच ेसुषचत करणारी दुसरी कळ (trigger 2) लागू झाल्याचे षजल्हास्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीच्या अहवालावरूि षिदयशािास येईल, अशा तालुक्याांमधील पीकाांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सवके्षण/सत्यापि खाली षदलेल्या काययपध्दतीिे करण्याच्या सुचिा तातडीिे राज्य स्तरीय दुष्काळ मुल्याांकि देखरेख सषमती /आयुक्त (कृिी) याांचेकडूि सांबांषधत षजल्हयाांिा देण्यात येतील. यासांदभात राज्य शासिाकडूि कळषवल े जाण्याची आयुक्त

Page 5: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 5

गावातील प्रत्येक प्रमुख षपकाांसाठी 5 षठकाणे षिवडूि तेथील षपकाांचे सवके्षण करूि षपक िुकसािीच्या थिस्थतीची छाििी/तपासणी करावी. एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या isolated शेतीचे सवके्षण टाळाव.े

षवषशष्ट मोबाईल ॲपचा वापर करूि हे सवके्षण करण्यात याव.े अशा क्षेत्रातील षपकाांची थिस्थती दशयषवणारे छायाषचत्र व सवके्षण करण्यात येत असलेल्या क्षेत्राच/ेषठकाणाच े GPS Coordinates येतील, अशा पध्दतीिे मोबाईल ॲपच्या सहाय्यािे छायाषचत्र े घेण्यात यावीत. सदर GPS coordinates व षपकाांची छायाषचत्रे ही मापदांडे िांतरच्या षवश्लेिणासाठी सांगणकीय प्रणालीमध्ये upload करण्यायोग्य राहतील याचीही दक्षता घेण्यात यावी.

या सवके्षणाअांती पीकिुकसािीचे प्रमाण 33% पेक्षा जास्त षदसूि आल्यास अशी गाव े दुष्काळी म्हणिू घोषित केली जाण्यास पात्र असतील. पीकिुकसािीच ेप्रमाण 50% पेक्षा जास्त असल्यास दुष्काळाची तीव्रता गांभीर समजली जाईल. हांगामी/सधुाषरत ककवा अांषतम पसैेवारी काढण्याच्या कालावधीत अस ेसवके्षण करण्याची वळे आल्यास दोन्ही सवके्षणे एकाचवळेी करण्यात यावीत.

वरीलप्रमाणे गावषिहाय केलेल्या सवके्षणािांतर गावषिहाय पीकिुकसािीचा तपशील, दुष्काळ व्यवस्थापि सांषहता 2016 सोबतच्या पषरषशष्ट 1 मधील िमिुा क्रमाांक 11 मध्ये तयार करावा व शासिास कोणत्याही पषरथिस्थतीत खरीप हांगामाच्या बाबतीत षदिाांक 20 ऑक्टोबर पवूी व रब्बी हांगामाच्या बाबतीत षदिाांक 20 माचय पवूी पाठवावा.

(कृिी) अथवा सांबांषधत षजल्हाषधकाऱ्याांिी प्रषतक्षा करू िये.

सत्यापि ( Ground truthing)

टप्पा एक व टप्पा दोि याांच्या मुल्याांकिाअांती, "मध्यम" ककवा "गांभीर" दुष्काळ असल्याच े सुषचत करणारी दुसरी कळ (trigger 2) लागू झालेल्या तालुक्यातील एकूण गावाांपैकी रॅडम पध्दतीिे 10% गाव े षिवडूि अशा प्रत्येक गावातील प्रत्येक प्रमुख षपकाांसाठी 5 षठकाणे (sites) षिवडावीत. अशा षिवडलेल्या षठकाणावरील (sites) षपकाांच ेसवके्षण करूि डेटा गोळा करावा. एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या isolated शेतीच ेसवके्षण टाळाव.े

हांगामातील षपकाांची कापणी होण्यापवूी अस ेसवके्षण/सत्यापि करण्यात याव.े

षवषशष्ट मोबाईल ॲपचा वापर करूि हे सवके्षण करण्यात याव.े अशा क्षेत्रातील षपकाांची थिस्थती दशयषवणारे छायाषचत्र व सवके्षण करण्यात येत असलेल्या क्षेत्राच/ेषठकाणाच े GPS Coordinates येतील, अशा पध्दतीिे मोबाईल ॲपच्या सहाय्यािे छायाषचत्र े घेण्यात यावीत. सदर षठकाणाच े GPS coordinates व षपकाांची छायाषचत्रे ही सांगणकीय प्रणालीमध्ये िांतरच्या षवश्लेिणासाठी upload करण्यायोग्य राहतील याची दक्षता घेण्यात यावी.

वरील पध्दतीिे षपकाांच े सवके्षण/सत्यापि करण्यासाठी, आयकु्त (कृिी) याांिी सवय क्षेत्रीय अषधकाऱ्याांिा काययपध्दती षवषहत करूि दयावी तसेच या सत्यापिासाठी मोबाईल ॲप षिषित करूि दयाव.े प्रधािमांत्री षपक षवमा योजिेसाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यात येत असल्यास, सदर

Page 6: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 6

मोबाईल ॲप या प्रकरणी सुध्दा वापरता येईल.

वरील प्रमाणे केलेल्या सत्यापिाची (Ground

truthing) गावषिहाय माषहती या शासि षिणययासोबत जोडलेल्या िमुन्यात (प्रपत्र-क) सांबांषधत षजल्हयाांिी राज्य दुष्काळ देखरेख सषमतीकडे पाठवावी.

प्रषतषिषधक स्वरूपात केलेल्या या सत्यापिामध्ये/सवके्षणामध्ये पीक िुकसािीचे अांदाषजत प्रमाण 33% पेक्षा जास्त षदसिू आल्यास अशी पषरथिस्थती मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणिू घोषित केली जाण्यास पात्र असेल.

मात्र पीक िुकसािीच े अांदाषजत प्रमाण 50% पेक्षा जास्त षदसूि आल्यास दुष्काळाची तीव्रता गांभीर समजली जाईल. तसेच सत्यापिाच्या (Ground Truthing) एकूण प्रयोगापकैी 80% प्रयोगामध्ये पीक िुकसािीच े अांदाषजत प्रमाण 50% पेक्षा जास्त षदसूि आल्यास दुष्काळाच े स्वरूप मध्यम वरूि गांभीर समजण्यात येईल.

सत्यापि (Ground Truthing) हे, दुष्काळ षिषित करण्यासाठी तांत्रज्ञािाचा वापर करूि केले जाणारे वस्तुषिष्ठ स्वरूपाच ेप्रयोग आहेत. याचा आषण पारांपाषरक पैसेवारी पध्दतीचा काही सांबांध िाही.

पैसेवारीचा उपयोग दुष्काळाचे पषरणाम षिषित करण्यासाठी तसेच लाभार्थ्याची षिवड करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हांगामाच्या मध्यावधीमध्ये दुष्काळाची शक्यता (early season drought) वगळता अशी काययवाही सप्टेंबर मषहन्याांच्या षिदेशाांकाच्या मुल्यावर आधाषरत करण्यात यावी.

वरीलप्रमाणे सत्यापिाची (Ground

truthing) ची माषहती षजल्हयाांकडूि प्राप्त झाल्यािांतर, राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख

Page 7: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 7

सषमती /आयकु्त (कृिी) याांिी खालील तपशीलासह त्याांचा प्रस्ताव अपर मुख्य सषचव/सषचव (मदत व पिुवयसि ) याांिा खरीप हांगामाच्या बाबतीत षदिाांक 20 ऑक्टोबर पयंत व रब्बी हांगामाच्या बाबतीत षदिाांक 20 माचय पयंत पाठवावा:

1) ज्या तालुक्याांमध्ये दुष्काळाची पषहली कळ लागू झाली आहे अशा सवय तालकु्याांची सोबत जोडलले्या प्रपत्र-अ मध्ये तपशीलासह माषहती 2) ज्या तालुक्याांमध्ये दुष्काळाची पषहली कळ लागू झाली आहे अशा सवय तालकु्याांची सोबत जोडलले्या प्रपत्र-ब मध्ये तपशीलासह माषहती

3) ज्या तालुक्याांमध्ये मध्यम ककवा गांभीर स्वरूपाच्या दुष्काळाची दुसरी कळ लागू झाल्यामुळे सत्यापि करण्याच्या सचुिा आयुक्त (कृिी) याांिी षदलेल्या असतील अशा तालकु्याांमधील सत्यापिाचा (Ground

Truthing) गावषिहाय तपशील (या शासि षिणययासोबत जोडलले ेप्रपत्र - क ).

4) सत्यापिाअांती ज्या तालुक्यामध्ये गांभीर अथवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ षिष्पन्न होत असेल अशा तालुक्यामधील शेतकऱ्याांिा षिषवष्ठा अिुदाि देण्यासाठी NDRF मधूि मदत मागण्यासाठी मदतीचे ज्ञापि (Memorandum).

6 पषरच्छेद क्रमाांक 5 षवषवध षजल्हास्तरीय सषमत्याांकडूि दरमहा प्राप्त होणारा तपशील, राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीच्या सदस्य सषचवाांकडूि राज्यस्तरीय सषमतीस सादर केला जाईल. सदर तपशीलाच्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीकडूि अपर मुख्य सषचव (मदत व पिुवयसि) याांिा पाठषवण्यात येणाऱ्या अहवालात दुष्काळ घोषित करण्याबाबत व दुष्काळाच्या तीव्रतेबाबत षशफारस करेल.

षवषवध षजल्हास्तरीय सषमत्याांकडूि दरमहा प्राप्त होणारा तपशील, राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीच्या सदस्य सषचवाांकडूि राज्यस्तरीय सषमतीस सादर केला जाईल. राज्य स्तरीय दुष्काळ देखरेख सषमती कडूि उपरोक्त अिुक्रमाांक 5 मध्ये िमूद केलेल्या सुधारणेिुसार सषवस्तर तपशीलासह त्याांचा अहवाल षवषहत केलेल्या षदिाांकापयंत अपर मुख्य सषचव (मदत व पिुवयसि) याांिा पाठषवण्यात यावा.

Page 8: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासि षिणयय क्रमाांकः सांकीणय - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 8 पैकी 8

3. उपरोक्त सुधारणा षवचारात घेवूि सवय सांबांषधताांिी काटेकोरपणे काययवाही करावी व षवषहत कालावधीत अहवाल शासिास पाठषवण्यात यावते जणेेकरूि दुष्काळाची पषरथिस्थती असल्यास षवषहत केलेल्या कालावधीत राज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याची काययवाही करता येईल.

सदर शासि षिणयय महाराष्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा सांकेताक 201806281220169319 असा आहे. हा आदेश षडजीटल स्वाक्षरीिे साक्षाांषकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्राच ेराज्यपाल याांच्या आदेशािुसार व िावािे.

( सु.ह.उमराणीकर ) उप सषचव, महाराष्र शासि प्रषत,

1. मा.राज्यपालाांचे सषचव, राजभवि,मुांबई, 2. मा.मुख्यमांत्री याांच ेअपर मुख्य सषचव/प्रधाि सषचव/सषचव,मांत्रालय,मुांबई , 3. मा षवरोधी पक्ष िेते, षवधािसभा/षवधाि पषरिद, षवधािभवि,मुांबई, 4. महाराष्र षवधािमांडळातील सवय सन्माििीय षवधािसभा/षवधािपषरिद सदस्य, 5. मा.मुख्य सषचव,मांत्रालय,मुांबई, 6. अपर मुख्य सषचव (षवत्त), षवत्त षवभाग, मांत्रालय,मुांबई 7. अपर मुख्य सषचव (महसूल), महसुल व वि षवभाग, मांत्रालय,मुांबई 8. अपर मुख्य सषचव (कृिी), कृिी व पदुम षवभाग,मांत्रालय,मुांबई, 9. अपर मुख्य सषचव/प्रधाि सषचव/सषचव सवय मांत्रालयीि षवभाग 10. षवभागीय आयुक्त,कोकण/पणेु/औरांगाबाद/िागपरू/अमरावती/िाषशक 11. आयकु्त (कृिी),महाराष्र राज्य,पणेु, 12. आयुक्त (पशुसांवधयि),महाराष्र राज्य, पणेु 13. सांचालक, भजूल सवके्षण व षवकास यांत्रणा,पणेु, 14. सांचालक, महाराष्र षरमोट सने्न्सग अप्लीकेशि सेंटर,िागपरू, 15. मुख्य अषभयांता,जलषवज्ञाि प्रकल्प, िाषशक 16. सवय षजल्हाषधकारी 17. मुख्य काययकारी अषधकारी,सवय षजल्हा पषरिद 18. षजल्हा अषधक्षक कृिी अषधकारी (सवय) 19. सांचालक (कृिी),महाराष्र राज्य,पणेु 20. सांचालक,आपत्ती व्यवस्थापि प्रभाग,मांत्रालय,मुांबई 21. मा.मांत्री (मदत व पिुवयसि) याांचे खाजगी सषचव,मांत्रालय,मुांबई 22. मा.राज्यमांत्री (मदत व पिुवयसि) याांचे खाजगी सषचव,मांत्रालय,मुांबई 23. षिवड िस्ती (कायासि / म - 7).

Page 9: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासन ननर्णय, महसूल व वन नवभाग, क्रमाांक :सांकीर्ण-2017/प्र.क्र.173/म-7, निनाांक: 28 जून, 2018 चे प्रपत्र-अ

Monitoring of Mandartory Indicators for Drought Assessment in Maharshtra (To be Filled for every Month From June)

प्रपत्र -अ (PROFORMA - A)

Month - June/July/August/September

Mandatory Indicators

District Taluka

Rainfall Deviation. Rainfall deviation (Rfdev)= (Rfi-RFn)/RFn x 100 ( Rfi is actual rainfall received cumulatively till end of the assessment month in mm and RFn is normal rainfall cumulatively for the same month in mm

Category of Rainfall Deviation Normal/Deficient/Scanty (Deviation upto -19% is Normal, -20% to -59% is Deficient, -60% to-99% is scanty (N/D/S)

Dry Spell of 4 weeks (upto 3 weeks in case of light soils) Yes /No and mention the period of dry spell

Drought Trigger I Yes/No

Percentage of total rainfall received during months of June and July to the normal rainfall of June and July . (If the value is less than 50%, then the trigger will be yes, irrespective of dry spell )

percentage of actual total rainfall received during months from June to september to the normal rainfall of this period (If the value is less than 75%, then the trigger will be yes, irrespective of dry spell)

Drought Trigger I Yes/No

1 2 3 4 5 6 7 8 9

Page 10: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

District Name of Taluka

where the

Drought Trigger

1 is Yes as per

PROFORMA-A

taluka

actual Crop

area sown

(Talukawise)

by the end

of August

(in hect.)

Normal

sown area

(Talukawise )

by the end of

August

(in hect.)

Percentage

of actual

crop area

sown to the

normal

sown area

by end of

August

Category

(Normal/Mode

rate/ Severe)

( Normal if

the value of

column 5 is

more than

85%,

Moderate if

the value is

less than 85 %

and Severe if

the value is

75% )

VCI (NDVI)

for the

reporting

month

(Talukawise)

VCI (NDWI)

for the

reporting

month

(Talukawise)

Poorer of

the two

values of VCI

(NDVI) and

VCI(NDWI)

(The poorer

of the two

values in

column 7

and 8 may

be taken)

Category of

VCI

(Normal/Mo

derate/Sever

e)( value in

the range of

60-100 is

Normal, 40-

60 is

Moderate , 0-

40 is Severe )

NDVI

Deviation for

the reporting

month

(Talukawise)

Category

of NDVI

(Normal/M

oderate/

Severe)

( value in

the range

of > -20 is

Normal, -

20 to -

30% is

Moderate

, <-30% is

severe

NDWI

Deviation

for the

reporting

month

(Talukawise)

Category of

NDWI

(Normal/

Moderate/

Severe) (

value in the

range of > -

20 is

Normal, -

20 to -30%

is Moderate

, <-30% is

severee

Poorer of

the two

values of

NDVI and

NDWI

deviations

(The poorer

of the two

values in

column 11

and 13

should be

taken)

Moisture

Adequacy

Index (MAI)

(%) for the

reporting

month

(Districtwise)

Category

(Normal/Mild/

Moderate/Seve

re)

( the value in

the range of

76-100% is

Normal, 51-

75% is

Moderate, 0-

50 % is severe

Groundwat

er Drought

Index

(GWDI)for

the

reporting

month

(Talukawise

)

Category

(Normal/Mild/

Moderate/Severe

/Extreme)(> -0.15

is Normal, -0.16

to -0.30 is Mild, -

0.31 to -0.45 is

Moderate, -0.46

to -0.60 is severe

and < -0.60 is

Extreme

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19

शासन ननर्णय,महसूल व वन ववभाग, क्रमाांक: सांकीर्ण-2017/प्र.क्र.173/म-7, दिनाांक: 28 जून, 2018 चे प्रपत्र-बMonitoring of Impact Indicators for Drought Assessment in Maharshtra (To be Filled for every Month From June)

प्रपत्र - ब (PROFORMA-B)

Hydrological IndexSoil Moisture based

Index

Remote Sensing based IndexAgriculture Related Index

Month - June/July/August/September

Impact Indicators

Page 11: द~ष्काळ ......द~ष क ळ सल य च सषचत करण र} द~सर} कळ (trigger 2) ल ग झ ल ल य त लक य तल एक ण ग व

शासन ननर्णय क्रमाांक :- सांकीर्ण - 2017/प्र.क.173/2017/म-7, निनाांक: 28 जून 2018

प्रपत्र - क शेतीनपकाांच्या नुकसानीचा तपशील (Ground Truthing Details )

गावाचे नाव ...................... तालुका .......................... नजल्हा.....................................

प्रमुख नपकाचे

नाव

लागवडीचे सामान्य क्षते्र (Normal Sown area )

ससचनाखालील क्षेत्र

हांगामामध्ये पेरर्ी केलेले क्षेत्र

नपकाचे क्षेत्र (हेक्टर)

पेरर्ी न केलेले क्षेत्र

पेरर्ी केलेल्या क्षेत्रापैकी नपकाांचे नुकसान झालेले क्षेत्र

33-50% िरम्यान नुकसान झालेले क्षेत्र

50% पेक्षा अनिक नुकसान झालेले क्षते्र