powerpoint presentation · व्यवस्थापन concept map . t17_l2 . ... अ ,...

45
T17

Upload: others

Post on 30-Dec-2019

48 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

T17

Page 2: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

घन कचरा

• घन कचरा �वस्थापन • घन कचरा वग�करण • घन कचरा- अयोग्य �वस्थापनाचे प�रणाम • इ- कचरा • घन कचरा योग्य �वस्थापनाचे टप्पे • �त्येकाची भूिमका

Page 3: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

हे बघा

Page 4: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

हे बघा

Page 5: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

T17_L2

Page 6: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

T17_L3

Page 7: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

घरगुती

�ापारी

शेती मधील

औद्यो�गक

जैव-वै�क�य

कच-याचा पुनवार्पर कच-याचे पुनचर्क्र� करण

स��द्रय/गांडूळ खत

सुर��त जमीनभरण पायरोलाय्सी

स जवै उजार् भट्टी

जागरूकता / चांगल्या सवयी कचरा टाकण्यापूव� प्र�क्रया

�वघटनशील पदाथा�ची �न�मर्ती त्रासदायक पदाथर् कमीत कमी

वापरणे

घन कचरा

�वघटनशील ओला घन कचरा

अ�वघटनशील सुका घन कचरा

कचरा व्यवस्थापन

T17_L2 Concept Map

Page 8: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

जरा थांबा आिण क�न बघा • कुठलाही एक �दवस ठरवा आिण या �दवशी तुम्ही कमीत कमी कचरा करायचा असे

ठरवा • आता तुमच्यामुळे तयार होणा-या �त्येक कच-याची न�द खालील तक्त्यात करा.

त्याव�न तुम्ही वषर्भरात �कती कचरा करता ते काढा. • लक्षात घ्या ह ेआकड ेज्या�दवशी तुम्ही कमीतकमी कचरा करायचे ठरवले होते त्या

एका �दवसाचे आहते. रोज तुमच्या गावात �कती कचरा तयार होतो याचा िवचार करा

तरीख (२४ तास)

ओला कचरा उदा. भाजी, फळे , देठे , टाकलले ेअ�, बँडेजेस, कागद, पेिन्सलचा कचरा, केस, नखे इ.

सुका कचरा : िपश�ा, रॅपसर्, चांदी, पेन, रंग, डब,े डब्या, बाटल्या इ.

तुम्हाला ओला /सुका ह ेठरवता न आलेला कचरा

वजन एकूण

T17_L2_A2 उपक्रम

Page 9: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

घन कचर् याचे �ोत व �कार

१.घरगुती कचरा:- हा कचरा

घरामधून तयार होतो.

उदा. स्वयंपाकघरातील

कचरा,(खराब भाजी, फळे)

िशजवलेले अ�,(?) वाया गेलेले

अ�, टाकाऊ कागद,प्लॅिस्टक,

काच, रबर, धातू इ.

घरगुती कचरा औ�ोिगक

कचरा

जैववै�क�य कचरा

शेतातील/बागेतील घनकचरा

�ापारी कचरा

Page 10: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कच-याच े�ोत/�कार

घरगुती धोकादायक

कारखाना वै�क�य

शेती शहरी

इलेक्�ोिनक प्लािस्टक

िवघटनशील अिवघटनशील

ओला सुका *

Page 11: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कोणत्या �कारचा कचरा आह ेओळखा

Page 12: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

पयार्वरण मं�ालय/म�िनमं यांनी ठरिवलेले कचर् याचे

�कार

• घातक घनकचरा • जैव वै�क�य घनकचरा • नागरी घनकचरा • प्लॅस्टीक कचरा • ईलेक्�ॉिनक कचरा*

T17_L4_A1_F1

Page 13: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

काय होतं या कचर् यामुळे? रोगांचा प्रसार

प्रदषूण

सजीवांच्या �व�वधतेवरप�रणाम

नैस�गर्क स�दयर् कमी होणे

कच-याची दगु�धी

�वषार� वायू

Page 14: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

काही मागर् सापडले का या प�रिस्थतीवर?

�थम आपण काय समस्या आहते ते पा�

Page 15: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

िवभाजन व वग�करण

हाताळणी व वाहतूक

T17_L6

घन कचरा �वस्थापनातील समस्या

Page 16: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कचरा �वस्थापनाचे योग्य मागर् शोधू

Page 17: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

शा�ीय व पयार्वरण�ेही पद् धतीन ेकचरा �वस्थापन

शा�ीय व पयार्वरण�ेही पद् धतीने कचरा

�वस्थापन

कचर् याच ेिवभाजन व वग�करण

कंपो�स्टग (स��ीय खत)

गांडूळ खत

सुरिक्षत भूिमभरण स्थळे

पायरोिलसीस

T17_L8 Concept Map

Page 18: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कचर् याचे िवभाजन:

ओला घन कचरा • उदा.- भाजीपाला, फळे, अंडी,

मासे, मांस, धूळ, झाडाची पाने, शेतातील, हॉटेल मधील, स्वयंपाक घरातील अवशेष , कचरा, शेण इ.

सुका घन कचरा:- • घनकचर् याचे सहज�रत्या

िवघटन होत नाही त्याचा पुनवार्पर व पुनचर्��करण करणे आवश्यक असते. यात प्लॅिस्टक बॅग्ज, धातू, रबर, थमार्कोल, काच इ पदाथर् येतात. :-

T17_L8_A1

Page 19: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कंपो�स्टग (स��ीय खत)

घनकचर् याच ेखतात �पातंर करणारे ह ेएक �भावी तं� आह.े कंपो�स्टग (स��ीय खत):- घराभोवतीची जागा, बाग, ग�ी अशा �ठकाणी तुमच्या घरातील कचर् याचे िवघटन करणे शक्य आह.े घरातील उरलेले अ�, फळे, भाज्या यांची साले व टाकाऊ भाग, बागेतील कचरा अशा पध्द्तीने कुजवल्यास तुमच्या बागेसाठी चांगले खत बनू शकते. कंपो�स्टग करायचे म्हणजे ओला कचरा कुजवायचा . कचरा कुजिवण्यासाठी वेगवगेळ्या प�ती आहते उदा. गांडूळ खत, जीवाणू वाप�न कंपो�स्टग, बयोगॅस इ. कंपो�स्टग (स��ीय) खताच ेफायद े: • कचर् याचे जलद िवघटन घडून येते • अशा �कारची खते चांगल्या �तीच्या पोषक��ाने समृद् ध असतात. • परसबाग व शेतीसाठी उपयु� ठरतात. • खताचा खचर् कमी होतो. • फळे व भाजीपाल्याची �ची आिण गुणव�ा वाढते , मातीचा पोत सुधारतो • �दषूण, दगु�धी, रोगराई यांना आळा बसतो. • प�रसर स्वच्छ व सुंदर रहातो. • कचरा �वस्थापनावरचा ताण कमी होतो.

T17_L8_A1

Page 20: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कंपो�स्टग प�त : १:गांडूळखत

• गांडूळांचा वापर क�न घनकचर् याचे जलद िवघटन घडवून आणणारी ही सोपी पध्द्त आह.े

• यासाठी इिसिनया �फटीडा �कवा इ. युग्लीश या गांडूळ जात�चा वापर केला जातो. (जमीनीमध्ये खोलवर जाणारी गांडुळे)

T17_L8_A2_F1

Page 21: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कंपो�स्टग प�त : २: जीवाणूंचा वापर

T17_L8_A2_F2

१. मध्यम आकाराची बादली �कवा िपशवी घ्यावी. ितच्या तळामध्ये 3-4 कप माती घालावी तयार होत जाईल तसा कचर-याचा थर �ावा २. साधारण वीतभर थर झाल्यावर त्यावर जीवाणूचे िबयाणे (साधारण२ कप) पसराव.े ह ेिबयाणे तयार िमळते. ३. नसल्यास ज्या �ठकाणी भरपूर वदर्ळ आह ेअश्या �ठकाणची माती (३ कप) कच-यावर पसरावी# . ४-५ �दवसांनी सवर् िम�ण ढवळावे. ४. साधारण २० ते ३० �दवसात खत तयार होत.े काळपट रंग, ब�तांश भागाचे िवघटन झाले आह ेआिण पाऊस पडल्यावर येतो तसा सुगंध* मातीला येतो आह ेह ेउ�म खत तयार झाल्याचे लक्षण आह.े

Page 22: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

भूिमभरण • जमा केलेला घनकचरा एका मो�ा

खोलगट जागवेर �कवा उथळ समु� �कनारी एकि�त केला जातो. याला भूमीभरण अस ेम्हणतात.

• घनकचरा �वस्थापनाची ही एक पारंपा�रक पद् धत अनेक शहरात वापरली जात.े

• भूिमभरण ही घनकचर् याच्या �वस्थापनाक�रता रचलेली एक िविश� पध्द्त आह.े

• घनकचर् याचे �वस्थापन करताना पारंपा�रक तसेच भूिमभरण या दोिन्ह पध्द्तीचा एकि�त वापर केला जातो.

T17_L8_A3

Page 23: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

पायरोिलसीस: कच-याचे उ� तापमानाला केलेले ज्वलन

• साधारणपणे अधर्वट ज्वलनशील कचरा या प�तीने जाळला जातो. • महानगर पािलके�ारे केल्या जाणा-या कचरा �वस्थापन ���येत ही

शा�ीय प�त वापरली जाते. • ही ���या उपयु� वायू आिण वीज िन�मतीसाठी वापरली जाऊ शकते. • धोके: कच-यात नेमके काय असेल ह ेिनि�त नसल्याने �वस्थापन

कठीण आह.े • योग्य िनयं�ण नसेल तर आग लागण्याचा �कवा स्फोट होण्याचा धोका

असतो • िवषारी वायू िनमार्ण होत नाही यावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आह.े • आगीवर िनयं�ण नसेल तर आग पसरत जाऊ शकते.

T17_L8_A4

Page 24: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

एखा�ा नदी �कवा तलावाचे िन�रक्षण करा.

बघा बरं काय जाणवतं?

Page 25: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू
Page 26: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कचरा आिण जल�दषूण:-

• जेव्हा िवषारी पदाथर् तलाव, ओढा,न�ा, समु� आिण इतर जलाशयांमध् ये �वेश

करतात तेव्हा ते पाण्यामध्ये िवरघळून जातात �कवा तळाशी जाऊन कुजतात �कवा पाण् यावरच अवके्षिपत होतात (तरंगत रहातात).यामुळे सूयर्�काश, हवा पाण्याखाली पोहोचण्यास अडथळा येतो. प�रणामी सजीवांना �ास होतो. उदा. शैवाल आिण त्यावर जगणारे �ाणी

• �दषुकांमुळे पाण्याच्या गुणव�ेचा ऱ्हास होऊन जलपयार्वरण �णाल�वर दषु् प�रणाम होतो.

• �द ूषक पदाथर् जिमनीखाली दखेील जाऊन बसू शकतात आिण �ामुळे भूजल सं�हांवर ही दषु् प�रणाम होऊ शकतो.

T17_L7_A1

Page 27: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

रासायिनक �दषूण

• घरगुती सांडपाण्याची िवल्हवेाट, औ�ोिगक िनचरा, साचलेल्या कचऱ्यातून होणारी

गळती, वातावरणीय उत् सजर्न, घरगुती कचरा समु�ातील अपघात व फैलाव :

समु�ातून तेल काढताना होणारी गळती

• खाणकामातील गळती आिण शेतीसंबंधी िनचरा

• काही रसायन ेही �त् येकास िवचार करायला लावण्या सारखी बाब असते कारण ह े

स्थायू �दषूण# (karanare)घटक समु�ी अ�साखळ्यांमध् ये �वेश करतात आिण

शेवटी �ा साखळीतून समु�ी खा� भक्षकांमध् ये वाढत् या �माणात �वेश करतात.

आिण मो�ा �माणावर धोकादायक ठरतात. (Two times ani, ani. Remove one)

• स्थायू �दषूण घटकांमध् ये ## क�टकनाशके, उदा.डी.डी.टी. आिण औ�ोिगक रसायने

उदा. अस�िनक, आम्ले, क्षार इ. तसेच सध्याच्या जमान्यात पीसीबी ( पॉली क्लोरीनेटेड

T17_L7_A2

Page 28: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

�दषूण टाळण्यासाठी ह ेक�न पहा जल �दषूण टाळण्यासाठी

१ िविहरी, तलाव आिण सावर्जिनक नळ योजनेजवळ कचरा टाकू नका. २. पाण्याच्या पाईपजवळ भां�ांना कल्हई क� नका. ३. िनमार्ल्य, मूत�, प्लािस्टक कचरा नदी, तलाव वा धरणात टाकू नका. ४. जल �दषूण संबंिधत सवर् कायद ेमािहत क�न घ्या व त्याचे पालन करा. रासायिनक �दषूण थांबवण्यासाठी १. रासायिनक खताऐवजी स���यखत. पोिलइस्टरऐवजी सुती कप�ांचा वापर, प्लािस्टक ऐवजी कागदाच्या िपश�ांचा वापर करा. २.पॉिलिथनच्या िपश�ाची योग्य �कारे िवल्हवेाट लावा. ३.अिधकािधक वृक्ष-झाडे लावा व त्यांची जोपासना करा. ४.रासायिनक �दषूण संबंिधत सवर् कायद ेमािहत क�न घ्या व त्यांचे पालन करा.

T17_L7_A4 उपक्रम

Page 29: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

अजून काही चांगल्या सवयी ज्यांमुळे फायदा आपलाच होतो. �दषूण टाळण्यासाठी सोपे उपाय

ध्वनी �दषूण बंद करा १. आपल्या टीव्ही , संगीत �णाली इ.चा आवाज कमी ठेवा . २. गरज नसताना गाडीचा होनर् वाजवू नका. . ३. लाउडिस्पकरच्या वापरापासून इतरांना परावृ� करा.. ४. ल� समारंभामध्ये बँड, फटाक्यांचा वापर टाळा . ५. ध्वनी �दषूण संबंिधत सवर् काय�ांची मािहती क�न घ्या.

हवा �दषूण टाळण्यासाठी ह ेकरा.

१. घरे,कारखाने,वाहने इ.तून होणाऱ्या धुराचे उत्सजर्न कमीत कमी ठेवा . २.फटाक्यांचा वापर टाळा . ३.कचरा कचराकंुडीतच टाका. जाळून त्याची िवल्हवेाट लावू नका. ४.थुंकण्यासाठी भांडे �कवा वाहत्या गटार�चा वापर करा. ५. हवेच्या �दषूण संबंिधत कायद ेव िनयमांची मािहती क�न घ्या व त्यांचे पालन करा.

• संदभर् : http://mr.vikaspedia.in

T17_L12

Page 30: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

सरकारी पातळीवर चालू असणारे �य�

‘शून्य कचरा’ मोिहमसेाठी पािलका स�:-

• �कल्पाची क्षमता वाढली, न�ा गा�ा-सामु�ीची खरेदी मयुरेश वाघ, वसई वसई-िवरार शहर महापािलका के्ष�ातून दररोज संकिलत होणाऱ्या कचऱ्याचे �माण वाढले असून, त्यामुळे या कचऱ्यावर ���या करणाऱ्या गोिखवरे येथील घनकचरा �वस्थापन �कल्पाची क्षमता वाढिवण्यात येत आह.े ह ेकाम सध्या अंतीम टप्प्यात असून, ते पूणर् झाल्यानंतर येथे सुमारे ५०० टन कचऱ्यावर ���या करता येणार आह.े...

• Maharashtra Times 2013-05-29

स��ीय खत िन�मती �कल्पास मंजूरी:-

• म.टा.वृ�सेवा शा�वाडी कच-यापासून स��ीय खत िनम�तीचा �कल्प मलकापूर नगरप�रषद राबिवणार आह.े नगरप�रषदचे्या सवर्साधारण बैठक�त या �कल्पाच्या उभारणीस मंजुरी दणे्यात आली. तीस लाख �पयांचा हा �कल्प असून यासाठी घनकचरा �वस्थापनांतगर्त...

• Maharashtra Times 2012-11-26

T17_L8_A5 सभोवताल� मा�हती

Page 31: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

घनकचर् याच े�वस्थापन- 3R’s * T17_L9 Concept Map

Page 32: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

3 R

• Reduce : Reduce the amount of Earth’s resources that we use

• Reuse : Make a good try if someone else make use of it

• Recycle : Think if the material can be made into something new.

Page 33: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

उजार् पुनभर्रण: घरगुती �कवा औ�ोिगक कचरा वाप�न उजार् आिण उपयु�

पदाथा�ची िन�मती

• कच-याचा पुनवार्पर, पुनचर्��करण शक्य आह.े

• स��ीय म्हणजे ओल्या कच-यापासून जैव वाय,ू वीज आिण खत

िन�मती होऊ शकते ( १५० टन कच-यापासून १४०००

स�मी/घन मीटर वायू, �कवा १.२ मेगावॅट वीज, तसेच ४५ टन

खत तयार होऊ शकते

T17_L9_A1

Page 34: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

• आपण ह ेन�� क� शकतो. • कुठल्याही �कारचा कचरा घातक असतो. त्यामुळे कचरा वेगळा केला

पािहजे . • आपली घरापासून सु�वात क�यात. मग इतरांना करायला सांग.ू • ३ R तत्व उपयोगात आणा. Reduce, Reuse , Recycle • कचऱ्याची योग्य �कारे िवल्हवेाट लावणे अत्यावश्यक आह.े कारण ��

फ� आपल्या आरोग्याचा(nasun) व िनसगर् आिण इतर जीवांचा पण आह.े

• वेगळा केलेला योग्य त्या कचराकंुडीतच टाका. जाळून �कवा कुठेही टाकून त्याची िवल्हवेाट लावू नका.

• कारण त्यमुळे आपल्यालाच �ास होतो.

T17_L9_A2 उपक्रम

Page 35: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

आणखी काही उपाय

• सामाईक सांडपाणी ���या सयं�

• औिष्णक वीजक� �ातून बाहरे पडणा-या राखेचा पुनर्उपयोग

• बायोगॅस संयं�

• औ�ोिगक कच-यावर बाहरे टाकण्यापूव� ���या करणे.

• िन�मती ���या आिण उत्पादने जास्तीत जास्त िनसगर् �ेही

होतील ह ेपहाणे.

T17_L9_A3 उपक्रम

Page 36: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

केल्याने होत आह ेरे ! • �त्येकाने कमीत कमी कचरा व्हावा यासाठी जाग�क रहावे

उदा. खरेदीला जाताना आवजूर्न कापडी िपश�ा जवळ ठेवा�ा, एकाच वस्तूचा अनेक �कारे �कवा पुन्हा पुन्हा वापर करावा (पुनवार्पर, ). टाकाऊ वस्तूंचे योग्य वग�करण करावे. आिण त्या त्या �कारच्या कच-याचा योग्य िविनयोग करावा. ज्या वस्तूंचे िवघटन होऊ शकते (पुनचर्��करण )

• त्याच वापरा�ा. उदा. प्लॅिस्टकच्या पातळ िपश�ा वाप� नयेत. उरलेल्या कच-याचे योग्य �वस्थापन करावे. उरलेल्या कच-याची योग्य िवल्हवेाट लावणे दखेील महत्वाचे आह.े

T17_L9_A3 उपक्रम

Page 37: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

केल्याने होत आह ेरे ! T17_L9_A3 उपक्रम

कचरा कमी करणे

�वस्थापन

पुनवार्पर, पुनचर्��करण

िवल्हवेाट

Page 38: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

आता अवकाशातही कचरा

• आता पय�त ५,००० उप�ह पाठिवले गलेे. 800 ते 965 �कलोमीटर या पट्�ात सवार्िधक उप�ह आहते .

• या मोिहमांमुळे मो�ा �माणात कचरा तयार होतो. आता तो धोकादायक पातळीला पोहोचला आह.े

T17_L10

Page 39: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

आता अवकाशातही कचरा

• पाच स��टमीटरपेक्षा मो�ा आकाराचे 17 हजारां�न अिधक तुकड,े तर सुमारे एक स��टमीटर व त्यापेक्षा कमी आकाराचे तीन लाखां�न अिधक तुकड ेअवकाशात �फरतआहते. यरुोपीय अवकाश ससं्थेतील (ईएसए) सशंोधकानंी या �श् नातून मागर्

काढण्यासाठी "ईएसए'माफर् त "हटंर �कलर स्पसे �ोब' तयारकरण्याच े काम स�ु केल े आह े . - िवशषे मोिहमेमाफर् तया अवकाशातील हा कचरा एका मो�ा जाळ्यात गोळा करणार व तो कचरा ओढत वातावरणाच्या सपंकार्त आणून तथेचे तो जाळून न� करणार.

T17_L10

Page 40: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

खालील �कारच्या बातम्या नको. आपण सवर् एक� आलो तरच ह ेशक्य आह.े

• जागेवरच जळतोय कचरा!

• जालना - शहरात अस्वच्छतेचा �श् न चांगलाच ऐरणीवर आला असताना पािलकेचे सफाई कामगार वाढत्या �दषूणाला

हातभार लावत आहते. शहरातील कचरा डं�पग �ाउंडवर टाकण्याऐवजी तो जागेवरच जाळण्यात येत आह.े ओला कचरा

लवकर जळत नसल्यामुळे सकाळपासूनच शहरात धुराचे लोट पाहावयास िमळत आहते. यामुळे आरोग्याचा गंभीर �श् न

िनमार्ण झाला आह.े पावसाळा सु� झाल्यापासून शहरात स्वच्छतेचा मु�ा चांगलाच...

• Esakal 2013-06-28

• कचरा ���या �कल्प अडचणीत

• मयुरेश वाघ, वसई वसई-िवरार शहर महापािलका के्ष�ातून दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर ���या करण्यासाठी

गोिखवरे येथे असलेला घनकचरा �वस्थापन �कल्प गेले अडीच मिहने बंद असून त्यामुळे ���या न करता कचरा येथील

मोकळ्या जागेत टाकला जात आह.े त्याच्या दगु�धीने प�रसरातील �ामस्थ वैतागले असून बंद पडलेला हा �कल्प लवकर

सु� होणे आवश्यक आह.े �कल्प पुन्हा सु� होत नसेल तर �कल्प...

• Maharashtra Times 2014-02-18

T17_L11 उपक्रम

Page 41: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

आत्मप�रक्षण क�या..

Page 42: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

�� संच:

• �दलेल्या मु�ांव�न टीपा िलहा: • १: गांडूळ खत : • २: कंपोस्ट खत • ( मु�े: खताचा ख�ा �कवा िपशवी �कवा भांडे कसे

असावे, त्यामधे कश्या �कारचा कचरा टाकता येतो, तो कसा टाकावा? खत तयार झाले ह ेकसे ठरवायचे? या �कारच्या खताचे फायद,े खत कुठे वापरायचे? )

T17_L13_A1

Page 43: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

कंसातील शब्द वाप�न गाळलले्या जागा भरा • १: माणसाच्या रोजच्या वेगवेगळ्या कृत�मधून जे अनेक टाकाऊ

पदाथर् तयार होतात त्यांना ...........म्हणतात:(अिवघटनशील, िवघटनशील, घन कचरा, जैववै�क�य )

• २: ..........कचर् याचे सहज�रत्या िवघटन होत नाही तसेच यासाठी अिधक कालावधी लागतो व िविवध तं�ांचा वापर करावा लागतो:(अिवघटनशील, िवघटनशील, घन कचरा, जैववै�क�य )

• ३: जो कचरा दवाखाने, हॉिस्पट्ल्समध्ये तयार होतो त्यास ...........कचरा असे म्हणतात. :(अिवघटनशील, िवघटनशील, घन कचरा, जैववै�क�य )

T17_L13_A2

Page 44: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

शा�ीय कारणे �ा

१: भूमीभरण करण्याची जागा पाणो�ापासून लांब असावी लागते २: कमी दजार्च्या प्लािस्टकच्या िपश�ा वापरणे योग्य नाही. ३: कच-यामुळे प�रसरातील जैविविवधता कमी होते.

T17_L13_A3

Page 45: PowerPoint Presentation · व्यवस्थापन Concept Map . T17_L2 . ... अ , टाकाऊ कागद,प्लॅिस्टक, काच, रबर, धातू

लक्षात ठेवा, आपण सवर् या िनसगार्वर अवलंबून आहोत. एका मयार्दपेलीकड ेजर आपण िनसगार्वर घाव घालत रािहलो तर िनसगर्

एक �दवस संपूणर् �लय घडवून आणेल मग.. माणूस नावाचे बेटही उरणार नाही