व छायाचित्रकार · तयानंतर १४६३ साली...

30

Upload: others

Post on 01-Aug-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • लेखक व छायाचित्रकार : ©चवशाल दळवी.

    [email protected]

    या पुस्तकातील लेखनािे व छायाचित्राांिे सवव हक्क लेखकाकडे सुरचित असून

    पुस्तकािे ककवा त्यातील अांशािे पुनर्ुवद्रण वा नाट्य, चित्रपट ककवा इतर रुपाांतर

    करण्यासाठी लेखकािी परवानगी घेणे आवश्यक आह.े

    तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

    प्रकाशन : ई साचहत्य प्रचतष्ठान

    www.esahity.com

    [email protected]

    ©esahity Pratishthan® 2015

    : २०१५

    • ह े पुस्तक लेखकाच्या परवानगीने ई साचहत्य प्रचतष्ठानतरे्फ़ चवनार्ूल्य

    चवतरणासाठी उपलब्ध करून ददले आह.े

    • आपले वािून झाल्यावर आपण हे चवनार्ूल्य र्फ़ॉरवडव करू शकता.

    • ह े ई पुस्तक वेबसाईटवर ठेवण्यापुवी ककवा वािनाव्यचतररक्त कोणताही

    वापर करण्यापुवी ई-साचहत्य प्रचतष्ठानिी परवानगी घेणे आवश्यक आह.े

  • ‘भोरपगड’

    ऊर्फ

    ‘किल्ले सुधागड’

    श्री शभंो: शशवजातस्य मदु्रा द्यौररव राजत।े

    यदंिसेववनी लखेा वतफत ेिस्य नोपरर।।

    शशवपतु्र, धमफवीर, परमप्रतापी, महापराक्रमी अश्या सह्याद्रीच्या वाघास,

    श्री छत्रपती सभंाजी महाराजांस हे पसु्ति सन्मानपवूफि अपफण

  • टे्रि ग्रपु- गगरीनाद...धी ग्रपु ऑर् टे्रिसफ

    Girinaad....The Grouaaashalgadp Of Trekkers...

    टे्रिर मडंळींपिैी अगदी िमी जणच असतील जयांनी सरसगडला भेट ददली नसेल. आणण जयांनी भेट ददली असेल तयांना सरसगडाच्या माथ्यावरून ददसणाऱ्या रांगड्या सधुागडाने भरुळ पडली नसेल तर नवलच!!! िाय म्हणता अजूनही तसा योग आला नाही!!! चला तर मग या पसु्तिरूपी यानातनू सधुागडावर एि छानसा रे्रर्टिा मारून येऊया आणण जयांनी सधुागड अनभुवला आहे तयांनाही या यानात बसण्याची परवानगी आहे म्हटल!ं!!!

    महाराष्ट्ट्रातील प्राचीन किल्ल्यांपिैी एि अशी सधुागडाची ओळख आहे. आणण तसे परुावेही भारतीय परुाणात आढळतात. सधुागडावरील प्रशसद्ध आणण गाविऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या भोराई मातचे्या मतूीची स्थापना भगृ ुऋषींनी िेल्याची नोंद परुाणात आढळत.े आणखी एि महतवाचा परुावा म्हणजे या पररसरात असणारी अततप्राचीन ठाणाळे लेणी होय. दह लेणी समुारे २२०० वष ेजुनी असावीत असा शास्त्रज्ांचा अदंाज आहे. तयावरूनच सधुागडाच े वयही तततिेच असावे असे अनमुान तनघत.े पवूी हे दगुफवभैव भोर ससं्थानाच्या अखतयारीत होत.े माथ्यावर असलेल्या भोराई देवीच्या वास्तव्याने तयािाळी हा गड ‘भोरपगड’ म्हणून पररगचत होता. तयानतंर १४६३ साली बहामनी सलुतान याने हा किल्ला जजिंाला आणण १६४८ साली शशवाजी महाराजांनी हा किल्ला िाबीज िरून तयाच े‘सधुागड’ असे नामिरण िेले. हा किल्ला अततशय मोठा असल्याने तयाला स्वराजयाच्या राजधानीचा दजाफ द्यावा असे महाराजांच्या मनात होत,े परंत ुतो मान अखेर रायगडला शमळाला.

    https://www.facebook.com/Girinaad

  • सधुागडाची समदु्रसपाटीपासनूची उंची साधारण ६२० मीटर (२०३० रु्ट) इतिी आहे. सधुागड वरील चढाई दह सोप्या शे्रणीत मोडत.े दाट वनराईने आच्छादलेला असल्याने जंगल टे्रकिंगचा अनभुवही घेता येतो. गगररदगुफ प्रिारात मोडणारा हा किल्ला रायगड जजल्ह्यातील ‘सधुागड-पाली’ तालकु्यात जस्थत आहे. गडावर पोचण्यासाठी दोन प्रमखु वाटा आहेत.

    १) पाली – शभरा या हमरस्तयावर ८ किलोमीटरवर पाच्छापूर नावाच ेगाव आहे तया गावातून पुढे िाही अंतरावर ठािूरवाडी हे पायथ्याच ेगाव लागत.े इथून आपण सुमारे दोन तासाच्या सोप्या चढाईने गडमाथा गाठू शितो. या मागाफने जाताना वाटेत एि लोखंडी शशडी लागते. पाच्छापूर गावातूनही एि वाट वर जात.े या दोन्ही वाटा अखेर पाच्छापूर दरवाजयाजवळ जाऊन शमळतात.

    २) पाली गावातून १२ किलोमीटरवर असणाऱ्या धोंडसे गावातून पायऱ्यांच्या साह्याने ३ तासात आपण गडमाथा गाठू शितो. ह्या वाटेने किल्ल्याच्या ददडंी दरवाजातून आपण भोराई देवीच्या मंददराजवळ येऊन पोचतो. ‘तैलबैला’ ला भेट देऊन सवाष्ट्णी घाटाने उतरून आपण याच मागाफने सुधागडावर पोहचू शितो.

  • सरसगडच्या माथ्यावरून दोनदा सुधागडाच े दशफन घेतले होत.े पण देवाला दरुून पाहण्यापेक्षा तयाच्या मंददरात जाऊन दशफन घेण्यातच खरे सुख असत.े...नाही िा?? अखेर ददवस ठरला ३१ डडसेंबर २०१४ आणण आमची स्वारी तनघाली....आम्ही आतूर होतो नवीन वषाफची सुरवात सुधागडाच्या साक्षीने िरण्यासाठी....!!!!

    यावेळी आम्ही चार लंगोटी शमत्र जमलो होतो. तनतशे सावंत, अरुण जाधव, ववनायि भोसले आणण मी... ठरल्याप्रमाणे ददवा जंक्शनवरून ‘ददवा-सावंतवाडी पेसेंजेर’ दह िोिणातील चािरमान्यांची जजवाभावाची आणण स्वस्तात मस्त प्रवासाचा अनुभव देणारी रेल्वेगाडी पिडली. गाडीत जास्त गदीही नव्हती. चक्ि ववडंो सीट्स ररिाम्या असतानाही आम्ही दरवाजयात जाऊन बसलो. तुम्ही म्हणाल वेड वगैरे लागलाय िी िाय?? चक्ि ववडंो सीट्स नािारलीत??!!... तसच िाहीस समजा.. िारण गाडीच्या दरवाजात बसून तनसगफ अनुभवत, आपल्या शमत्राबरोबर जुन्या खोडिर आठवणींना उजाळा देत, साथ में एि िटींग चाय आणण वडापावचा आस्वाद घेत आणण सोबतीला आपल्या आवडतया गाण्यांची प्लेशलस्ट ऐित प्रवास िरणे या सारख पररे्क्ट िॉजम्बनेशन नाही आणण तो संपूणफ प्रवास म्हणजे एखाद्या स्वर्गीय अनुभवापेक्षा कमी नाही. (हा खुळा अनुभव कधी घेतला नसेल तर पुढच्या वेळेस नक्की ट्राय करा....)

    ब तर शेवटी ‘दरवाजा राइड’ चा अनुभव घेत आमच े‘नागोठणे’ स्टेशनवर आगमन झाले. हे स्टेशन िोिण रेल्वेच्या मागाफवर आहे.

  • प्रथम पालीच्या बल्लाळेश्वराचे दशफन घेऊन मग सुधागडािडे जायच ेअसल्याने आणण गडावरच रात्र िाढण्याच ेआधीच ठरवले असल्यािारणाने आम्हाला घाई नव्हती. मस्तपैिी थोडा वेळ स्टेशनवर टाईमपास िरून आम्ही पालीच्या ददशेने िूच िेले. नागोठणे स्टेशनवरून पालीला शेअर शसक्ससीटरने (डमडमने) पोचता येत.े पाली गावाला भेट देण्याची दह माझी ततसरी वेळ होती.

    पालीला उतरताच समोरच सरसगड उभा, तयाला पाहताच तयाच्या अंगाखांद्यावर घालवलेल्या आठवणी जाग्या झाल्या. दोनदा सरसगडला भेट ददल्यानंतरही तयाच ेआिषफण ततळमात्र दह िमी झाले नव्हत.े तयाच्या िातळातल्या पायऱ्या पुन्हा एिदा खुणावू लागल्या आणण पुन्हा एिदा सरसगड सर िरण्याची इच्छा मी इतरांना बोलून दाखवली, पण मला अपेक्षक्षत प्रततसाद न शमळाल्याने मनोमनच सरसगडाची मार्ी मागगतली.

  • अखेर पालीच्या बल्लाळेश्वराच ेदशफन घेऊन आणण दपुारच्या स्वाददष्ट्ट महाप्रसादाचा लाभ घेऊन पाली एसटी आगाराच्या ददशेने तनघालो. तथूेन तीन वाजताची ठािूरवाडीला जाणारी एसटी पिडली.

    पाली त ेठािूरवाडी हे अंतर जेमतमे १० किमी आहे. पण रस्तयाच्या दरुावस्थेमुळे हेच अंतर पार िरायला दीड तास लागला. ठािूरवाडीत उतरताक्षणी समोर पसरलेली लांबलचि आणण अवाढव्य डोंगररांग आपले लक्ष वेधून घेत.े या गावात वविासाचा अभाव प्रिषाफने जाणवतो.

    (ठािूरवाडी गावातून ददसणारी सुधागडची दशफनी बाजू)

  • एिा शाळिरी मुलाला गडावर जायचा रस्ता ववचारून आम्ही गड चढण्यास सुरवात िेली. संध्यािाळची वेळ असल्याने चढताना जास्त िष्ट्ट पडत नव्हत.े

  • अवघ्या अध्याफ तासात पदहला टप्पा पार िरून आम्ही प्रशसद्ध अश्या लोखंडी शशडी जवळ आलो. जुन्या शशडीची अवस्था र्ारशी ठीि नसल्याने आणण खाली असलेल्या खोल दरीमुळे नवीन शशडी बसवण्यात आली आहे.

    दोन्ही बाजूला खोल दरी असल्याने धुक्यात चुिून तोल जाऊन िोणताही अपघात होऊ नये म्हणून या दठिाणी रेशलगं बसवण्यात आली आहे.

  • येथून सुधागडाच्या टिमिटोिाच ेपदहले दशफन होत.े रायगडावरील टिमिटोिात आणण या टिमिटोिात बरेच साम्य आहे.

    इथून पुढे मात्र दाट जंगलातली वाट आहे.

    पुढे दीड तासाची पायपीट िरून आम्ही गडाच्या बुलंद दरवाजयाजवळ पोचलो. येथून िाळ्या िातळातच िोरून िाढलेला भव्य बुरुज नजरेस पडतो.

  • वर जाण्यासाठी पायऱ्या चढून जाव्या लागतात. गडावर जत्रेच्या वेळेस येणाऱ्या भावविांसाठी आणण वषफभर टे्रिसफ मंडळींची रेलचले असल्याने सुरक्षेच्या िारणास्तव नवीन पायऱ्यांच ेबांधिाम िेले आहे. तसेच दोन्ही बाजूला रेशलगं्ज लावलेल्या आढळतात.

  • तया पायऱ्या चढून आम्ही गडात प्रवेश िेला. आणण एिा सपाट पठारावर येऊन पोचलो. गडावर बुरुजाच्या उजव्या बाजूला चोरदरवाजा, बुरुज आणण तटबंदी नजरेस पडत.े

  • (गडावरची चोरवाट)

    ततथे थोडा वेळ आराम िेल्यावर आम्ही पुन्हा चढण्यास सुरवात िेली आणण िाही वेळातच सुधागडाच्या माथ्यावर आमच ेपाय टेिले. गडाचा माथा म्हणजे एि ववस्तीणफ पठार आहे. सगळीिड ेगवताच रान माजलेल नजरेस पडल. उजव्या बाजूस खोल दरी होती. आणण समोर ववस्तीणफ पवफतरांगा पसरलेल्या होतया.

  • सुधागडावरून सभोवतालच ेसह्यवैभव मनाला पुरत वे िरून सोड . पजश्चमेला िातळीसौंदयाफने नटलेला ‘तैलबैला’ लक्ष वेधून घेतो.

  • तर ‘िोराईगड-घनगड आणण सह्याद्रीच्या मुख्य रांगेच ेअगदी जवळून पे्रक्षणीय दशफन होत.े गडाच्या दक्षक्षण ददशेला टिमिटोि आहे. तयाला ‘बोलता िडा’ (इिोपॉइंट) असही म्हणतात. संध्यािाळची वेळ असल्याने टिमिटोिावर भन्नाट वारा सुटला होता. तयाक्षणी हररश्चंद्रगडावरील िोिणिड्याची आठवण आली.

    गडावर अनेि दठिाणी उध्वस्त आणण पडक्या वास्तंुच ेअवशेष पाहायला शमळतात. गडावरील चोरवाटा, चोरदरवाजा, घोडेपागा, दारूची िोठारे, धान्याची िोठारे हततीमाळ, ह्या साऱ्या वास्तू अगदी थक्ि िरून सोडतात.

    गडावर अनेि पाण्याची तळी आहेत जयातील पाणी वपण्याजोगे आहे. गडाच्या एिा टोिाला महादेवाच एि छोटस मंददर आहे. तयाच्या मागे खोल दरी पाहून क्षणभर मनात धडिीच भरली.

  • थोडस ंपढेु गेलो आणण एि भल मोठ तळ नजरेस पडल. िोण्या टे्रकिंग ग्रपुने ततथ ेिॅम्प उभारला होता.

    या सवफ दठिाणांना धावती भेट देऊन आम्ही शक्य तततक्या लविर पंतसगचव वाड्यािडे तनघालो. िारण एव्हाना िाळोख होण्यास सुरवात झाली होती. आणण आम्हाला रात्री झोपण्याची व्यवस्था दह िरायची होती. झपाझप पाऊले टािीत आम्ही पंतसगचव वाड्याजवळ पोचलो. या वाड्यालाही एि इततहास आहे. चोसोपी आिाराचा हा वाडा इसवीसन १७०५ साली बांधला गेला. वाड्याला दोन दरवाजे असून मोठा ऐसपैस ओटा आहे.

  • समोर अंगणात पाणी ठेवण्यासाठी रांजण आणण मसाला वगैरे िुटण्यासाठी एि दगडी वरवंटा ददसला. आत दोन खोल्या असून तयात गडावर राहायला येणाऱ्यांसाठी भांडी आणण िाही अंथरुणाची सोय आहे. वाड्यात एिवेळेस ५० जणांची राहण्याची व्यवस्था होऊ शित.े

    वाड्यासमोरच िायफक्रमावेळी वापरण्यासाठी एि मोठी खोली बांधण्यात आली आहे. वाड्याच्या बाजूलाच एि वयस्िर जोडप राहत. गडाची देखरेखही तचे िरतात. ततथून पुढे आम्ही भोराई मातचे्या मंददराजवळ जाऊन पोचलो. मदंदरासमोर एि दीपमाळ ददसली जयावर एि हतती िोरलेला आहे आणण तयाने ती दीपमाळ आपल्या पाठीवर धरून ठेवली आहे.

  • आम्ही मंददरात प्रवेश िेला. मातचे दशफन घेतलं आणण आजची रात्र मंददरातच िाढण्याच सवाफनुमत े ठरलं. आणण आम्ही तयारीला लागलो. एव्हाना बाहेर िाळोख झाला होता. इतक्यात आमची भेट मंददरातल्या पुजाऱ्याशी झाली. मुळचा झाशीचा असलेला हा पंडडत गेली अनेि वषफ गडावरच देवीची सेवा िरत आपलं आयुष्ट्य घालवतो आहे. तयांनी आमची आपुलिीने ववचारपूस िेली आणण आमच्या जेवणाची व्यवस्था िरण्यासही त े तयार झाले आणण आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न दरू झाला. गडावर राहणाऱ्या तया आजी-आजोबांना सांगून तयांनी आमच्या जेवणाची सोय िेली. आणण पादहजे असल्यास मंददरापेक्षा वाड्यासमोर नवीन बांधलेल्या खोलीत झोपण्यास सांगगतलं आणण तया खोलीत लाईट असल्याच े िळताच आम्ही मंददरात झोपण्याचा आमचा ववचार लगेचच बदलला आणण साऱ्या सामानासिट तया खोलीत आलो. खोली बरीच मोठी होती. तया पुजाऱ्याने वाड्यातून चटई आणण अंथरूने आणून ददली. आणण तनजश्चंतपणे राहण्यास सांगगतले. या सवफ गोष्ट्टींची आम्ही अजजबात िल्पना िेली नव्हती. एखाद्या परीिथेतल्या गोष्ट्टीप्रमाणे आम्हाला न मागताच सार िाही शमळत होत. आणण आम्ही दह हावरटासारखे सगळ िाही घेत होतो.

    (इतिी ऐसपैस खोली नािारण्याची िोणाची बबशाद!!!!)

    थंडीचा जोर वाढल्याने आम्ही स्वेटसफ वगैरे घालून आत खोलीतच आराम िरू लागलो. पण झोप िसली लागतये!! म्हणून थोड वेळ पतत ेखेळत बसलो. रात्री ८ च्या सुमारास आजीबाईंनी आम्हाला जेवण वाढलं. जेवण अगदी साध पण रुचिर होत. जेवणात भािरी, भात, बटाट्याची भाजी, डाळ आणण लोणच ेअसा र्क्िड बेत होता. संध्यािाळ पासून पोटात िाहीही उतरलं नसल्याने आम्ही जेवणावर आडवा हात मारला. आणण तपृ्तीच ेढेिर ददले.

  • आता जेवण झाल्यानंतर पुढे िाय िरायच े हा यक्षप्रश्न आमच्यासमोर होता. िारण नवीन वषाफच स्वागत िरण्यासाठी अजून तीन तास बािी होत.े त ेपुजारीबाबा आणण आजीआजोबा एव्हाना झोपीही गेले होत.े जरा बाहेर रे्रर्टिा मारून आलो तर सगळीिड ेस्मशानशांतता पसरली होती. डडसेंबर मदहना असल्याने िडाक्याच्या थंडीने आम्ही सगळे िुडिुडतच होतो, म्हणून छानपैिी शेिोटी पेटवून शिेत बसलो. सोबतीला जुन्या दहदंी गाण्यांचा साज होताच...

    सहज आिाशािड ेनजर गेली आणण पादहले, त ेतर आधीपासूनच ताऱ्यांच्या रोषणाईने नटून नवीन वषाफच्या आगमनासाठी सजज होत.े

    अखेर ती वेळ येऊ घातली. अरुण आणण ववनायिने आधीच मॅग्गी तयार िरून ठेवली होती. आणण आमची इतर तयारही दह झाली होती. अब तो बस इंतजार था तो उस हसीन लम्हे िा !!! अखेर तो ‘हसीन लम्हा’ आला आणण आम्ही जोरदार आरोळी ठोिली.

    ‘हैप्पी न्यू तयअर’... ‘बाय बाय २०१४’.... ‘वेलिम२०१५’..... ’छत्रपती शशवाजी महाराज िी जय’....जय भवानी जय शशवाजी... जय सह्याद्री.....सुधागडाचा ववजय असो!!!

    आमच्या आरोळ्यांनी िाही क्षणांपुरती िा होईना पण तया शांततलेा भेदनू टािल. तयाक्षणी िधी नव्हे ती मनातून आरोळी ठोिली गेली.

    मी येतानाच िेिच एि पािीट बरोबर आणल होत. तो िेि एिमेिांना भरवून आम्ही न्यू तयअर सेलीबे्रट िेला. तयानंतर मॅग्गीचा बेत होताच िी!!! नेहमी पाट्फयांच्या नावाखाली िेलेल्या सेलीबे्रशनने आम्हाला र्क्त क्षणणि आनंद शमळायचा. पण समाधान मात्र नाही. आता िेलेलं सेलीब्रशन अततशय सा पण अतुलनीय समाधान देणार होत. खरतर त े सेशलबे्रशन नव्हतच...तो होता जल्लोष आपल्या सवंगड्यांसोबत िेलेला, तो होता जल्लोष तनसगाफसोबत साजरा िेलेला, तो होता जल्लोष तया क्षणाचा...तो होता जल्लोष एिा नवीन सुरवातीचा....

  • नवीन वषाफच दणक्यात ‘गगरीनाद स्टाईलने’ स्वागत िेल्यांनतर मात्र आम्ही स्वतःला तनद्रादेवीच्या अधीन िेल. पहाटे लविरच जाग आली. पटापट सवफ समान आवरून सार्सर्ाई िरून आम्ही बाहेर पडलो. एिवार चौरे्र नजर टािली. सुयाफदेवांची तांबडी छटा हळूहळू उगवत होती. धुक्यातून वाट िाढीत िोवळी किरणे या मातीत समरस होत होती. संपूणफ ववश्वावर नयनरम्य रंगाची उधळण चालू होती. संपूणफ तनसगफच जणू नवीन वषाफचा सोहळा साजरा िरीत होता. नवीन वषाफची पदहली नवीन पहाट जयांनी पादहली त ेिृताथफ झाले अस मी म्हणेन, इत त े दृश्य सुंदर होत.....सुधागडाच्या साक्षीने येतया नवीन वषाफत जास्तीत जास्त आनंदी आणण समाधानी राहण्याचा आणण इतरांनादह आनंदी ठेवण्याचा संिल्प आम्ही सोडला. आणण परतीच्या प्रवासाला लागलो....

  • एवढ्या सुंदर अनुभवानंतर ददल तो अगदीच गाडफन गाडफन हो गया. पण या थिलेल्या शरीरा िाय? तयालाही तर फे्रश िरायला हव िी नाही. अशा वेळेस या थिलेल्या शरीराला गरम पाण्यात तनवांतपणे पडून राहण्यास शमळाल तर......??? हो खरच... अशी तरतूद आहे आणण ती दह अगदी रु्िट. ववश्वास बसत नाहीये. तर मग तनघायचं पाली पासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या उन्हेरे गावाच्या गरम पाण्याच्या िंुडाला भेट दयायला...

  • बल्लाळेश्वराच्या मंददरापासून पायी र्क्त दोन किमीच अंतर िापल्यावर उन्हेरे गाव लागत. येथील ववठ्ठल रखुमाई मंददराच्या पररसरातच गरम पाण्याच ेझरे आहेत. या मंददराचा नुिताच जीणोद्धार िरण्यात आला असून मंददर अततशय रेखीव आणण सुरेख भासत.े

    रामायणात श्रीरामाने देवी सीतचे्या स्नानासाठी बाण मारून दह िंुड तयार िेल्याची आख्यातयिा आहे. इथे एिूण तीन िंुड आहेत. पुरुषांसाठी वा जस्त्रयांसाठी वेगवेगळ्या िंुडांची व्यवस्था आहे. स्नान िरताना साबण लावणे, चूळ भरणे, िपड े धुणे आदी प्रिार िरण्यास सक्त मनाई आहे. हे पाणी गंधिशमगश्रत असून यात स्नान िेल्यावर तवचचे ेवा वाताच ेवविार बरे होतात असा गाविऱ्यांचा दावा आहे. या पाण्यात एिदा शशरल्यावर पुन्हा बाहेर यावेसे वाटतच नाही.......

  • अशाप्रिारे एिा सुंदर टे्रिची सांगता झाली. पण मन मात्र िेव्हाच पुढच्या प्रवासाच्या प्लांतनगंमध्ये व्यस्त झाल होत............

    आमच्या सपंणूफ प्रवासाची एि छोटी कर्ल्म बघायची इच्छा असेल तर माझ्या यटुयबू चैनेलला नक्िी भेट द्या.

    vishal dalvi youtube channel

    -ववशाल दळवी

    https://www.youtube.com/channel/UCsVQnJaUKA9CivHXjNg9lfA/videos

  • ई .

    ई .

    आज आ . -

    आ . – , ,

    . आज ज आ .

    ज ज ज

    आ . ज . आ

    आ . आज ज . आ ई

    आ . आ .

    . आ . ज , , ज

    , . आ .

    आ ज .

    ए . ए .

    . ज ज . . आ .

    ज ई . आ आ ए ई .

    आ . आ ए .

    आ ज आ .

    ज आ . ए .

    आ . ज . ज ज आ आ

    ई . ए आ ज

    आ . आ आ .

    ज आ . आ .

    आ , , ज , ,

    ज , ज आ आ

  • ज . आ

    . ज आ . . .

    ज . ज आ . -

    ३ . . आ आ .

    १. आ . .

    . ज ज ज . ज .

    .

    २. . आ

    .

    ३. , ज , , ज , , , , , ,

    .

    ४. ए आ आ .

    आ .

    ५. ए आ . . ज .

    ज ए आ . . आ ई . आ

    आ .

    ज .

    - आ ज :-

  • – :-

    आ . ज . ज

    . . ई .

    - .

    :- ज ३५ ए आ .

    आ . आ . ५ आ .

    ज आ . आ ज ज .

    आ , आ ज ए . ए

    ? .

    ई .

    [email protected]

    [email protected]

    ज -२

    -५,

    -६०४, , - - ४००६०६

    mo. no.-9820234891