mहाoाष्ट्र खाजग सoक्षा oक्षक (नोकoच ननmन व...

4
महारार खाजगी सु रा रक (नोकरीचे नयमन व कयाण) अनिननयम, 1981 या कलम 23 अवये खाजगी सुरा रक एजसीमाफत नवनवि आथापनामये कायफरत असलेया “सुरा रकाना ावयाची सुट” बाबतचे ताव सादर करयाया कायफपदतीबाबत. महाराशासन उोग, उजा कामगार नवभाग शासन नणफय . एसजीए- 2019 /..154/कामगार-5 मालय, मु बई-400 032. नदनाक :- 18 सटबर, 2019 वाचा :- 1) शासन नणफय .एसजीए-1512/..30/ कामगार-5, नद. 17 जुलै, 2012. 2) शासन नणफय .एसजीए- 2013/..341/ कामगार-5, नद. 21 ऑटोबर, 2013. 3) शासन नणफय .एसजीए- 2013/..189/ कामगार-5, नद. 08 सटबर, 2013. 4) शासन नणफय .एसजीए- 2017/..189/ कामगार-5, नद. 08 सटबर, 2017. 5) शासन नणफय .एसजीए- 2018/..99/ कामगार-5, नद. 10 ऑटबर, 2018. 6) शासन नणफय .एसजीए- 2018/..902/ कामगार-5, नद. 13 े ुवारी, 2019. तावना :- खाजगी एजसीमये कायफरत असलेया व तयाचेमाफ त मुय मालकाकडे ननयुत केलेया सुरा रकाना, सुरा रक मडाया सुरा रकापेा कमी नसलेले ायदे नमात असयास अशा सुरा रकाना, महाराखाजगी सुरा रक (नोकरीचे नयमन कयाण) अनिननयम, 1981 मिील कलम-23 नुसार सुट नमायाची तरतूद आहे. खाजगी सुरा रक एजसीमाफ त नवनवि मुय मालकाकडे कायफरत असलेया सुरा रकाना अशा कारे सूट देयाबाबतया तावावर कायफवाही करयाया अनुषगाने शासनाने सदभानिन शासन नणफयावये कायफपदती वेाोवेाी ननित केली आहे. खाजगी सुरा रकाना अनिननयमाचे सरण व तयाअ तगफत असलेले लाभ नमाणे आवयक आहे. तयाकनरता खाजगी सुरा रकाची नदणी होणे आवयक आहे. या सदभात नद.09/04/2018 रोजीयमहाराराय सुरा रक सागार सनमतीया बैठकीमये खाजगी सुरा रकाना कलम 23 अवये सूट देयाया कायफपदतीबाबत चचा करयात आली. या कायफपदतीमये “या सुरा रक एजसीकडे , कायफरत असलेया सवफ सुरा रकासाठी सूट नमायाकनरता शासनाकडे अजफ के लेले आहेत, अशा सुरा रकाना नयुत करणा-या एजसीकडून, सूट ाती कनरता एजसीकडील कोणताही सुरा रक नशक नाही व सूट ात झायानशवाय तयाना कोणतयाही सुरा रकास आथापना व कारखायामये तैनात ठेवता येणार नाही व जर असे आढायास सुरा रकाना नदलेली सूट र करयात येईल” असे “हमीप” घेयाची नशारस सनमतीने केली आहे. यानुसार नद.8 सटबर, 2017 रोजीया शासन नणफयावये नित करयात आलेया कायफपदतीमये खालील माणे बदल करयाचा शासनाने नणफय घेतला आहे.

Upload: others

Post on 25-Dec-2019

19 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

महाराष्ट्र खाजगी सरुक्षा रक्षक (नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1981 च्या कलम 23 अन्वये खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीमार्फ त नवनवि आस्थापनाांमध्ये कायफरत असलले्या “सरुक्षा रक्षकाांना द्यावयाची सटु” बाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या कायफपध्दतीबाबत.

महाराष्ट्र शासन उद्योग, उजा व कामगार नवभाग

शासन ननणफय क्र. एसजीए- 2019 /प्र.क्र.154/कामगार-5 मांत्रालय, मुांबई-400 032.

नदनाांक :- 18 सप्टेंबर, 2019

वाचा :- 1) शासन ननणफय क्र.एसजीए-1512/प्र.क्र.30/ कामगार-5, नद. 17 जुलै, 2012. 2) शासन ननणफय क्र.एसजीए- 2013/प्र.क्र.341/ कामगार-5, नद. 21 ऑक्टोबर, 2013. 3) शासन ननणफय क्र.एसजीए- 2013/प्र.क्र.189/ कामगार-5, नद. 08 सप्टेंबर, 2013. 4) शासन ननणफय क्र.एसजीए- 2017/प्र.क्र.189/ कामगार-5, नद. 08 सप्टेंबर, 2017. 5) शासन ननणफय क्र.एसजीए- 2018/प्र.क्र.99/ कामगार-5, नद. 10 ऑक्टोंबर, 2018. 6) शासन ननणफय क्र.एसजीए- 2018/प्र.क्र.902/ कामगार-5, नद. 13 रे्ब्रवुारी, 2019.

प्रस्तावना :-

खाजगी एजन्सीमध्ये कायफरत असलेल्या व तयाांचेमार्फ त मुख्य मालकाांकडे ननयकु्त केलेल्या सुरक्षा

रक्षकाांना, सुरक्षा रक्षक मांडााच्या सुरक्षा रक्षकाांपेक्षा कमी नसलेले र्ायदे नमात असल्यास अशा सरुक्षा रक्षकाांना,

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1981 मिील

कलम-23 नुसार सुट नमाण्याची तरतूद आहे. खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीमार्फ त नवनवि मुख्य मालकाांकडे

कायफरत असलेल्या सुरक्षा रक्षकाांना अशा प्रकारे सटू देण्याबाबतच्या प्रस्तावाांवर कायफवाही करण्याच्या अनुषांगाने

शासनाने सांदभानिन शासन ननणफयान्वये कायफपध्दती वाेोवाेी नननित केली आहे.

खाजगी सरुक्षा रक्षकाांना अनिननयमाचे सांरक्षण व तयाअांतगफत असलेले लाभ नमाणे आवश्यक आहे.

तयाकनरता खाजगी सरुक्षा रक्षकाांची नोंदणी होणे आवश्यक आहे. या सांदभात नद.09/04/2018 रोजीच्या

महाराष्ट्र राज्य सरुक्षा रक्षक सल्लागार सनमतीच्या बठैकीमध्ये खाजगी सरुक्षा रक्षकाांना कलम 23 अन्वये सूट

देण्याच्या कायफपध्दतीबाबत चचा करण्यात आली. या कायफपध्दतीमध्ये “ज्या सुरक्षा रक्षक एजन्सीकडे, कायफरत

असलले्या सवफ सरुक्षा रक्षकाांसाठी सटू नमाण्याकनरता शासनाकडे अजफ केलले ेआहेत, अशा सरुक्षा रक्षकाांना

ननयुक्त करणा-या एजन्सीकडून, सटू प्राप्ती कनरता एजन्सीकडील कोणताही सरुक्षा रक्षक नशल्लक नाही व सूट

प्राप्त झाल्यानशवाय तयाांना कोणतयाही सरुक्षा रक्षकास आस्थापना व कारखान्यामध्ये तैनात ठेवता येणार नाही व

जर अस े आढाल्यास सरुक्षा रक्षकाांना नदललेी सूट रद्द करण्यात येईल” असे “हमीपत्र” घेण्याची नशर्ारस

सनमतीने केली आहे. यानुसार नद.8 सप्टेंबर, 2017 रोजीच्या शासन ननणफयान्वये नननित करण्यात आलेल्या

कायफपध्दतीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्याचा शासनाने ननणफय घेतला आहे.

शासन ननणफय क्रमाांकः एसजीए- 2019 /प्र.क्र.154/कामगार-5

पृष्ट्ठ 4 पैकी 2

शासन ननणफय :- महाराष्ट्र खाजगी सरुक्षा रक्षक ( नोकरीच ेननयमन व कल्याण) अनिननयम, 1981 च्या कलम 23 अन्वये

खाजगी सरुक्षा रक्षक एजन्सीमार्फ त नवनवि मुख्य मालकाांकडे कायफरत असलेल्या खाजगी सरुक्षा रक्षकाांना सटु

देण्याचे सांपणूफ प्रानिकार हे शासनाच ेआहेत. तथानप, उक्त अनिननयमाच्या तरतुदीनुसार खाजगी सुरक्षा रक्षकाांना

कायदयाच ेसांरक्षण व लाभ नमाण्याच्या दृष्ट्टीने खाजगी सुरक्षा रक्षकाांची नोंदणी करणे आवश्यक आहे. याकनरता

कलम 23 अन्वये खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीमार्फ त नवनवि आस्थापनामध्ये कायफरत असलेल्या सरुक्षा रक्षकाांना

दयावयाच्या सटुबाबतच ेप्रस्ताव सादर करताना प्रतयेक खाजगी सरुक्षा रक्षक एजन्सीकडून सोबत जोडलेल्या

जोडपत्र-1 नुसार हमीपत्र ( Undertaking) रु.100/ च्या बांिपत्रावर घेण्यात याव.े

प्रशासकीय सुलभता व उद्योग सुगमता यादृष्ट्टीने िोरण ( Ease of doing business) नवचारात घेऊन

शासनाने नजल्हा सुरक्षा रक्षक मांडाातील कामकाजाकनरता सांदभानिन नद.13/02/2019 रोजीच्या शासन

ननणफयाअन्वये सांगणक प्रणाली नवकनसत करण्याचा ननणफय घेतला आहे. तयानुसार प्रणाली

(http://erp.sgbregistration.in) नवकनसत करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार इतर कामकाजासह कलम-

23 अांतगफत होणा-या कायफवाहीसाठी ऑनलाईन पध्दत सरुु करण्यात आली आहे. सबब यापढेु कलम 23 अन्वये

प्रस्ताव थेट न स्स्वकारता ऑनलाईन स्स्वकारावते. तसेच सटू नदल्यानांतर सदर प्रणालीनुसार नदलेल्या

प्रकरणामध्ये लेव्ही ऑनलाईन पध्दतीने स्स्वकारण्यात येणार आहे. अपवादातमक पनरस्स्थतीत मांडााच्या बकँ

खातयात RTGS, NFT व IMPS इ. मार्फ त लेव्ही भरण्यास मुभा रानहल, याकनरता मांडाानी दशफनी र्लकावर

तयाबाबत इतयांभतू मानहती प्रनसध्द करावी.

अ) कलम-23 अन्वये सरुक्षा रक्षक एजन्सी याांनी प्रस्ताव दाखल करताना नद.08/09/2017 रोजीच्या

शासन ननणफयामिील पनरच्छेद-1 मध्ये नमुद केलेले अ.क्र. 5,6,7,8,9,10,11 व 12 येथे नमूद

कागदपत्र न जोडता र्क्त तयाांचा तपशील प्रस्तावासोबत सादर करावा.

ब) नद. 08/09/2017 रोजीच्या शासन ननणफयामिील पनरच्छेद-2 मिील सरुक्षा रक्षक याांची यादी

सांगणक प्रणालीवर सादर करावी. ताांनत्रकदृष्ट्टयाअपवादातमक पनरस्स्थती उद्भवल्यास सुरक्षा रक्षक

याांच्या यादीची कागदोपत्री प्रत सादर करण्याची मुभा रानहल.

यापढेु वरील प्रमाणे प्राप्त झालेल्या प्रस्तावाांची मांडााने छाननी करुन, शासनाकडे प्रस्ताव सादर

करताना प्रस्तावासोबत मांडााचा अहवाल, पनरच्छेद-4 प्रमाणपत्र, एजन्सीचे हमीपत्र, सुरक्षा रक्षक एजन्सीचा

पसारा परवाना प्रत व सुरक्षा रक्षकाांच ेपोलीस पडतााणी अहवाल र्क्त सादर करण्यात यावते. नजल्हा सुरक्षा

रक्षक मांडााकडे सांबांनित एजन्सीकडून प्राप्त झालेले प्रस्ताव वाेोवाेी नदलेल्या सचुनाांनुसार न चकुता 30

शासन ननणफय क्रमाांकः एसजीए- 2019 /प्र.क्र.154/कामगार-5

पृष्ट्ठ 4 पैकी 3

नदवसाांच्या आत शासनाकडे सादर करावते. मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा.नल., नप्रस्टन वुड् 29/ए,

न्यू डी.पी. रोड, नवशाल नगर, पपपाे ननलख, पपपरी-पचचवड, पणेु-411 027 याांनी वरील सिुारणाांनुसार

प्रणालीमध्ये आवश्यक तया सिुारणा करणे आवश्यक राहील.

सदर आदेश हे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक ( नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1981 च े

कलम-8(4) अन्वये ननगफनमत करण्यात येत आहे. सवफ सरुक्षा रक्षक मांडााांनी सदर कायफपध्दतीबाबत तयाांच्या

कायालयाांतगफत सचुना र्लकावर प्रनसध्दी दयावी.

सदर शासन ननणफय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थाावर उपलब्ि

करण्यात आला असून, तयाचा सांकेताांक 201909171149059210 असा आहे. हा आदेश नडजीटल स्वाक्षरीने

साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशानुसार व नाांवाने,

( डॉ. श्रीकाांत ल. पलुकुां डवार )

शासनाचे उप सनचव

प्रत :-

1) मा. मांत्री (कामगार) याांच ेखाजगी सनचव.

2) मा. राज्यमांत्री (कामगार) याांच ेखाजगी सनचव.

3) प्रिान सनचव (कामगार) याांचे स्वीय सहायक.

4) महाराष्ट्र राज्य, सरुक्षा रक्षक सल्लागार सनमतीने सवफ सन्माननीय सदस्य.

5) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुांबई.

6) सह आयुक्त (माथाडी), महाराष्ट्र राज्य, मुांबई.

7) अध्यक्ष, सवफ सरुक्षा रक्षक मांडाे.

8) ननवड नस्ती (कामगार-5).

शासन ननणफय क्रमाांकः एसजीए- 2019 /प्र.क्र.154/कामगार-5

पृष्ट्ठ 4 पैकी 4

जोडपत्र-1

खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीमार्फ त खाजगी सरुक्षा रक्षकाांना महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक

( नोकरीच े ननयमन व कल्याण) अनिननयम, 1981 च्या कलम 23 अन्वये सुट द्यावयाच े प्रस्तावासोबत सादर

करावयाच्या हमीपत्राचा नमनुा.

हमीपत्राचा नमुना

“ महाराष्ट्र खाजगी सरुक्षा रक्षक (नोकरीचे ननयमन व कल्याण) अनिननयम, 1981 च्या कलम 23 अांतगफत आमच्या

एजन्सीकडून कायफरत असलेल्या सवफ सरुक्षा रक्षकाांनी सुट प्राप्त करण्याकनरता मांडााकडे/ शासनाकडे अजफ

सादर केलेले असून, सटु प्राप्तीकनरता आमच्याकडील कोणताही सुरक्षा रक्षक आता नशल्लक नाही व सटु प्राप्त

झाल्यानशवाय कोणतयाही खाजगी सुरक्षा रक्षकाांस कोणतयाही मुख्य मालकाच्या आस्थापनेत/ कारखान्यात

तैनात ठेवता येणार नाही, आनण अस ेआढाल्यास आमच्या --------------------- या खाजगी सुरक्षा रक्षक

एजन्सीच्या सरुक्षा रक्षकाांना महाराष्ट्र खाजगी सरुक्षा रक्षक ( नोकरीच ेननयमन व कल्याण) अनिननयम 1981 च्या

कलम-23 अन्वये नदलेले सटु सांदभातील आदेश / अनिसुचना शासनाकडून रद्द करण्यात येईल याची आम्हाला

जाणीव आहे व तशी नोंद एजन्सीच्या स्तरावर घेण्यात आलेली आहे.”