नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र...

11
नवीन महारार सदन, नवी ददी येथील कबंधांचे आरण व दर यामये सुधारणा व आदेशांचे एकदिकरण महारार शासन सामाय शासन दवभाग शासन दनणणय . सदन 2018/125/..४3/२०-अ मंिालय, मु ंबई- 400 032 दनांक- १7 नोहेबर,२०१८. वाचा:- 1) शासन दनणणय सामाय शासन दवभाग . दनआ/यमस/म.स./क.गां.मागण/क.बं.दर/ २०१४/५९३, दनांक १७ जून,२०१४ 2) शासन दनणणय सामाय शासन दवभाग . सदन 2415/248/..42/२०-अ, दनांक- 01 सटेबर, २०15 ३) शासन दनणणय सामाय शासन दवभाग . सदन २४१५/२४८/..42/२०-अ, दनांक- १६ जानेवारी,२०१६ ४) शासन दनणणय सामाय शासन दवभाग . सदन२०१६/राम१४/ ८२/ /२०-अ, दनांक 12 ऑगट, 2016 ५) शासन दनणणय सामाय शासन दवभाग . सदन २०१६/24२/..९६/२०-अ, दनांक- ०२ जानेवारी,२०१७ ६) शासन दनणणय सामाय शासन दवभाग . सदन 215/248/..42/२०-अ, दनांक- ०४ सटबर,२०१७ तावना:- संघीय गणतांदिक यवथेत क आदण राय शासन व इतर राय शासन यांयाशी सुसंवाद ठेवणे , आंतररारीय संबंध जोपासणे , रायात गु ंतवणुकीस ोसाहन देणे तसेच राजदशटाचाराची कामे पार पाडणे या सवण यवथेकदरता भारताची राजधानी नवी ददी येथे राय शासनाया पायाभूत संरचनेत दनवासी आयुतालय हे अणी कायालय आहे. सदर मौदलक उेश पूणण करयाया दशेने सन १९६३ सालापासून नवी दी येथील सांगली लॉटवर आधी “ महाराहाऊस ” नंतर “ महारासदन” या नावाने ओळखया जाणाया वातुमये ही मुख राजदशटाचारीय यवथा कायणरत आहे. रायाया या उदा यवथेमये योगदान देणाया अयागतांचा नवी ददी येथील मुकाम सुखकर हावा या उेशाने राय शासनाने नवी ददी येथील कतुरबा गांधी मागावर अयाधुदनक सुखसुदवधांनी युत असे दुसरे राय अदतथीगृह (नवीन महारार सदन ) बांधले असून ते ददनांक १५ ऑगट, २०१३ पासून वापरासाठी खुले करयात आले आहे. संदभीय .१ येथील दनांक १७ जून २०१४ या शासन दनणणयावये नवीन महारार सदनातील कबंधांचे आरण व दर यासंदभात धोरण दनदित करयात आले आहे. यामये संदभण .२ ते ६ येथील शासन दनणणयावये वेळोवेळी सुधारणा करयात आली आहे. सवण सुधारणा समादवट कऱन तसेच शासनाकडे ात दनवे दने दवचारात घेऊन यामाणे आणखी सुधारणा कऱन एकदित शासन दनणणय दनगणदमत करयाची बाब शासनाया दवचाराधीन होती.

Upload: others

Post on 31-Aug-2020

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

नवीन महाराष्ट्र सदन, नवी ददल्ली येथील कक्षबंधाचं ेआरक्षण व दर यामध्ये सुधारणा व आदेशाचं ेएकदिकरण

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन दवभाग

शासन दनणणय क्र. सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ मंिालय, मंुबई- 400 032

ददनाकं- १7 नोव्हेबर,२०१८.

वाचा:- 1) शासन दनणणय सामान्य प्रशासन दवभाग क्र. दनआ/व्यमस/म.स./क.गां.मागण/क.बं.दर/ २०१४/५९३, ददनाकं १७ जून,२०१४

2) शासन दनणणय सामान्य प्रशासन दवभाग क्र. सदन 2415/248/प्र.क्र.42/२०-अ, ददनाकं- 01 सप्टेबर, २०15 ३) शासन दनणणय सामान्य प्रशासन दवभाग क्र. सदन २४१५/२४८/प्र.क्र.42/२०-अ, ददनाकं- १६ जानेवारी,२०१६ ४) शासन दनणणय सामान्य प्रशासन दवभाग क्र. सदन२०१६/राम१४/प्र क्र ८२/ /२०-अ, ददनाकं 12 ऑगष्ट्ट, 2016

५) शासन दनणणय सामान्य प्रशासन दवभाग क्र. सदन २०१६/24२/प्र.क्र.९६/२०-अ, ददनाकं- ०२ जानेवारी,२०१७

६) शासन दनणणय सामान्य प्रशासन दवभाग क्र. सदन 2०15/248/प्र.क्र.42/२०-अ, ददनाकं- ०४ सप्टेंबर,२०१७

प्रस्तावना:-

संघीय गणतादंिक व्यवस्थेत कें द्र आदण राज्य शासन व इतर राज्य शासन याचं्याशी सुसंवाद ठेवणे, आंतरराष्ट्रीय संबंध जोपासणे, राज्यात गंुतवणकुीस प्रोत्साहन देणे तसेच राजदशष्ट्टाचाराची कामे पार पाडणे या सवण व्यवस्थेकदरता भारताची राजधानी नवी ददल्ली येथे राज्य शासनाच्या पायाभतू संरचनेत दनवासी आयुक्तालय हे अग्रणी कायालय आहे. सदर मौदलक उदे्दश पूणण करण्याच्या ददशेने सन १९६३ सालापासून नवी ददल्ली येथील सागंली प्लॉटवर आधी “ महाराष्ट्र हाऊस ” व नंतर “ महाराष्ट्र सदन” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वास्तुमध्ये ही प्रमुख राजदशष्ट्टाचारीय व्यवस्था कायणरत आहे. राज्याच्या या उदात्त व्यवस्थेमध्ये योगदान देणाऱ्या अयायागतांचा नवी ददल्ली येथील मुक्काम सुखकर व्हावा या उदे्दशाने राज्य शासनाने नवी ददल्ली येथील कस्तुरबा गाधंी मागावर अत्याधुदनक सुखसुदवधानंी युक्त असे दुसरे राज्य अदतथीगृह (नवीन महाराष्ट्र सदन ) बाधंले असनू ते ददनाकं १५ ऑगस्ट, २०१३ पासून वापरासाठी खुले करण्यात आले आहे.

संदभीय क्र.१ येथील ददनाकं १७ जून २०१४ च्या शासन दनणणयान्वये नवीन महाराष्ट्र सदनातील कक्षबंधाचंे आरक्षण व दर यासंदभात धोरण दनदित करण्यात आले आहे. त्यामध्ये संदभण क्र.२ ते ६ येथील शासन दनणणयान्वये वळेोवळेी सधुारणा करण्यात आली आहे. सवण सधुारणा समादवष्ट्ट करून तसेच शासनाकडे प्राप्त दनवदेने दवचारात घेऊन त्याप्रमाणे आणखी सुधारणा करून एकदित शासन दनणणय दनगणदमत करण्याची बाब शासनाच्या दवचाराधीन होती.

Page 2: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 2

शासन दनणणय :-

प्रस्तावनेत नमूद पार्श्णभमुीवर संदभण क्र. १ ते ६ येथील शासन दनणणय रद्द करण्यात येत आहेत व नवी ददल्ली येथील कस्तुरबा गाधंी मागावरील नवीन महाराष्ट्र सदनातील कक्षबंधाचंे आरक्षण व दर यासंदभातील धोरण पुढीलप्रमाणे दनदित करण्यात येत आहे:-

तक्ता-१

अ.क्र.

वगीकरण कक्षबंधाचंी संख्या

१ मा. राज्यपाल १ २ मा. मुख्यमंिी १ ३ मा. सवोच्च / उच्च न्यायालयाचे न्यायाधीश /उप मुख्यमंिी १ ४ मा. मंिी (कॅदबनेट व तत्सम दजा प्राप्त ) ७ ५ मा. राज्यमंिी व तत्सम दजा प्राप्त १६ ६ मा. दवधान पदरषद व दवधान सभा सदस्य ५० ७ मुख्य सदचव, अदतदरक्त मुख्य सदचव /प्रधान सदचव (कायणरत तथा सेवादनवृत्त ) ६ ८ अदधकारी/ अदतथी ५४ ९ दवकलागंासंाठी कक्षबंध १ १० वदै्यकीय सहाय्यता कक्ष १ ११ अत्यावश्यक सेवासंाठी कायणरत अदधकारी/ कमणचारी याचं्यासाठी राखीव व

अनारदक्षत कक्षबंध ४

टीप : उपरोक्त अ.क्र. ६ येथील प्रवगासाठी आरदक्षत करण्यात आलेल्या ५० कक्षबंधापंैकी २० कक्ष बंध हे केवळ सदर प्रवगासाठीच ठेवाव.े माि उवणदरत ३० कक्षबंधापंकैी कक्षाचंे आरक्षण सदर प्रवगातून झाले नसल्यास सदर कक्षबधं हे उपरोक्त क्र. ८ येथील प्रवगातील व्यक्तींना देण्यात यावते.

२. नवीन महाराष्ट्र सदनामध्ये मान्यवर/ शासकीय अदधकारी तसेच इतर अयायागतानंा खालील तक्यातील (तक्ता-२ ) रकाना ३ प्रमाणे तसेच (तक्ता-3) रकाना 3व ४ प्रमाणे दर आकारणी लागू राहील. तक्ता-2

संवगण वगीकरण प्रदत कक्षबंध प्रदतददन रूपय े१ २ ३ अ

1) मा. राज्यपाल दन: शुल्क २ ) माजी राष्ट्रपती दन: शुल्क ३ ) मा.मुख्यमंिी दन: शुल्क ४ ) मा. उप मुख्यमंिी दन: शुल्क

Page 3: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 3

५ )राज्य शासनाने शासकीय अदतथी म्हणनू घोदषत केलेल्या अदतदवदशष्ट्ट व्यक्ती.

तीन ददवसापंयणत दन: शुल्क. तीन ददवसानंंतर रु.६0००/- प्रदतददवस प्रदत कक्षबंध

ब 1) मा. सवोच्च न्यायालयाचे न्यायाधीश/उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायामूती/उच्च न्यायालयाच ेमा. न्यायमूती

500/-

२) राज्य दनवडणकू आयुक्त/ मुख्य मादहती आयुक्त, मुख्य सेवा हमी आयुक्त व समकक्ष

500/-

3) दवधान पदरषदेचे मा. सभापती / दवधान सभचेे मा. अध्यक्ष

500/-

4) मा. लोक आयुक्त 5) मा. मंिी / मा. दवरोधी पक्ष नेता व समकक्ष 6) मा. उपलोकायुक्त व समकक्ष 7) मादहती आयुक्त/सेवा हमी आयुक्त व समकक्ष 8) दवधान पदरषदेचे मा. उप सभापती / दवधान सभचेे मा. उपाध्यक्ष 9) मा. राज्यमंिी व समकक्ष 10) दवधानमंडळाच्या सदमत्याचंे मा. सभासद 11) मा. दवधानसभा सदस्य व दवधान पदरषद सदस्य

क (1) संसद सदस्यानंा ददल्ली येथे शासकीय दनवासथान उपलब्ध नसल्यास आदण त्यानंा संसद सदचवालयाने नवीन महाराष्ट्र सदन येथे तात्पुरते दनवासस्थान उपलब्ध करुन ददल्यास संसद सदचवालयाकडून वसूल करावयाच ेभाडे

6000 /-

(2) महाराष्ट्र राज्यातील ज्या संसद सदस्यानंा ददल्ली येथे शासकीय दनवासस् थान उपलब्ध नसल्याने, संसद सदचवालयाने नवीन महाराष्ट्र सदन येथे तात्पुरते दनवासस्थान उपलब्ध करुन ददले आहे. अशा ससंद सदस्याने आणखी एका कक्षबंधाची मागणी केल्यास संसद सदस्याकडून आकारावयाचे भाडे

1000/-

(३) संसद सदस्यानंा ददल्ली येथे शासकीय दनवासस् थान उपलब्ध असल्यास आदण संसद सदस्याने कक्षबधंाची मागणी केल्यास संसद सदस्याकडून आकारावयाचे भाडे

1000/-

(४) संसद सदस्यानंा ददल्ली येथे शासकीय दनवासस् थान उपलब्ध नसल्यास आदण संसद सदचवालयाने नवीन

6000/-

Page 4: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 4

महाराष्ट्र सदन येथे तात्पुरते दनवासस्थान उपलब्ध करुन ददल्यास आदण राज्यातील संसद सदस्याने वरील (1) व (2) व्यदतदरक्त आणखी एका कक्षबंधाची मागणी केल्यास संसद सदस्याकडून आकारावयाचे भाडे

ड (1) महाराष्ट्रातील सवण माजी मंिी/राज्य मंिी व माजी खासदार/आमदार (2) राज्यातील संसद व दवधीमंडळ सदस्याचं्या अवलंदबत कुटंुदबयानंा (संसद/दवदधमंडळ सदस्यासंोबत नसल्यास) (3) राज्य शासनाचे अदधकारी/कमणचारी याचं्यावर अवलंदबत कुटंुदबय सदस्य (अदधकारी/कमणचारी बरोबर नसल्यास) (4) महाराष्ट्र तुकडीतील अदखल भारतीय सेवा/राज्य शासनाचे सेवादनवृत्त अदधकारी/ कमणचारी (5) अदधस्स्वकृत पिकार (6) ददलतदमि/समाजभषूण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अपंग गुणवतं कामगार (राज्य व कें द्र शासन पुरस्कार प्राप्त), 7) अददवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्ती, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती. (8) देशसेवा बजावतानंा कायमस्वरुपी जायबंदी झाल्याने सेवामुक्त सैदनक स्वत: तसेच वीरगती प्राप्त झालेले सैदनकावंर अवलंदबत कुटंुदबय (9) स्वातंत्र्य सैदनक

1000/-

(10) कें द्र शासनाचे/इतर राज्य शासनाचे/कें द्र शासनाच्या उपक्रमाचे सेवादनवृत्त अदधकारी

6000/-

11) इतर राज्याचे मा. मंिी व मा. आमदार, खासदार 6000/-

इ (1) (अ) संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य पदरक्षते उत्तीणण झालेल्या व मुलाखतीसाठी महाराष्ट्रातून नवी ददल्ली येथे येणा-या पदरक्षाथींना महाराष्ट्र सदन येथे Mock interview, मुलाखतीसाठी व त्यानंतर होणा-या वदै्यकीय तपासणीसाठी जास्तीत जास्त 7 ददवसापंयंत

रु.500/- प्रदत पलंग प्रदत ददवस

(ब) "अ" येथील पदरक्षाथींसोबत येणारे पालक/कुटंुदबय/ नातेवाईक

रु. 1000/- प्रदत पलंग प्रदत ददवस

२) ददल्ली येथे आयोदजत करण्यात येणाऱ्या दवदवध शासकीय परीक्षासंाठी जाणारे दवद्याथी, कें द्र शासनाची मान्यता प्राप्त अदधकृत क्रीडा फेडरेशन /संस्थद्वारे

रु. 500/- प्रदत पलंग प्रदत ददवस

Page 5: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 5

आयोदजत राष्ट्रीय स्तरावरील स्पधासाठी जाणारे स्पधणक व कें द्र शासनाद्वारे घोदषत पुरस्कार स्स्वकारण्यासाठी राज्यातील आमंदित पुरस्काराथी (यामध्ये ददल्ली येथे आयोदजत कें द्र व राज्य शासनाच्या कायणक्रमासाठी राज्यातून दनमंदित/दनयुक्त असणारे दवद्याथी, उमेदवार , प्रदशक्षणाथी व पुरस्काराथी याचंा समावशे असेल)

फ खाजगी व्यक्ती 6000/-

तक्ता-3

संवगण वगीकरण शासकीय कामावर

असल्यास भाडे ( प्रदत कक्षबधं

प्रदतददन रूपये)

शासकीय कामावर

नसल्यास भाडे ( प्रदत कक्षबधं

प्रदतददन रूपये) १ २ ३ ४ अ (1) महाराष्ट्र राज्य शासनाचे सवण अदधकारी/कमणचारी

(2) महाराष्ट्रातील ददवाणी, फौजदारी, दजल्हा औद्योदगक न्यायालयाचंे मा. न्यायाधीश व प्रशासकीय न्यायादधकरणाचंे मा. सदस्य (३) राज्यातील दवदवध प्रादधकरणाचे अध्यक्ष व सदस्य (4) राज्यातील दजल्हा पदरषद अध्यक्ष व महानगरपादलकाचंे महापौर (5) राज्य शासनाच्या राज्यस्तरीय सदमत्याचंे अशासकीय सभासद (कायालयामफण त आरक्षण केल्यास) (6) महानगरपादलका, नगरपादलका/मंडळे/ महामंडळे, दवदवध प्रादधकरणाचे अदधकारी/ कमणचारी/स्वायत्त दवद्यापीठाचे अदधकारी/ कमणचारी व दसनेट सदस्य

500/- 1000/-

ब कें द्र शासनाचे /कें द्र शासनाच्या उपक्रमाचे अदधकारी व इतर राज्य शासनाचे अदधकारी

2000/- 6000/-

टीप:- १) वरील शुल्क केवळ दनवास व्यवस्थेवरील असून यामध्ये खानपान सेवा, लॉन्री, इंटरनेट, दजम, बे्रकेज व अन्य शुल्काचा अंतभाव नाही.

२) या शासन दनणणयासाठी कंुटंुबाची व्याख्या पुढील प्रमाणे लागू राहील.

Page 6: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 6

“ कुटंुब म्हणजे , यथास्स्थती पती , पत्नी आदण संपूणणपणे त्याच्यावर ककवा दतच्यावर अवलंबून असणारी औरस मुले व सावि मुले. यादशवाय, या संज्ञते त्याच्या ककवा दतच्या बरोबर राहत असतील आदण संपूणणपणे त्याच्यावर अवलंबून असतील तर त्याचे आईवडील, बदहणी आदण अज्ञान भाऊ, याचंा समावशे होईल.”

2.1 अटी व शती

i. नवीन महाराष्ट्र सदन अदतथीगृहातील व्यवस्था ही प्रस्तावनेत नमूद केलेल्या मौदलक उदे्दशास मूतणरुप देण्यासाठी वापरली जाईल. सदरची व्यवस्था सवणसामान्य नागदरकानंा गरजेनुरुप व उपलब्धतेनुसार तसेच अयायागताचंी प्रदतष्ट्ठा दवचारात घेऊन वाटप केले जाईल.

ii. अदतथीगृहात वास्तव्य करणाऱ्या सवण मान्यवर अयायागतांनी लोकसेवकाकंडून अपेदक्षत अशीच वतणणकू व दशस्तीचे पालन करणे बधंनकारक राहील.

iii. “फ” मधील खाजगी अयायागताचंे कक्षबंधाचे आरक्षण/वाटप हे तक्ता-2 मधील “अ”,“ब” व“क” व तक्ता क्र. ३ येथील "अ" वगणवारीतील अदतदवदशष्ट्ट प्रादधकारी, राज्य अदतथी, दवद्यमान लोकप्रदतदनधी तसेच मंिालयातील वदरष्ट्ठ शासकीय अदधकारी याचं्या संदभावरुन केले जाईल.

iv. राज्यातून ददल्ली येथे शासकीय कामासाठी जाणारे मान्यवर, शासकीय अदधकारी,/ कमणचारी, स्थादनक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळाचंे पदादधकारी,ददल्ली येथे आयोदजत करण्यात येणाऱ्या दवदवध शासकीय परीक्षासंाठी जाणारे दवद्याथी, राष्ट्रीय स्तरावरील स्पधासाठी जाणारे स्पधणक व कें द्र शासनाद्वारे घोदषत पुरस्कार स्स्वकारण्यासाठी राज्यातील आमंदित पुरस्कारथी (यामध्ये ददल्ली येथे आयोदजत कें द्र व राज्य शासनाच्या कायणक्रमासाठी राज्यातून दनमंदित/दनयुक्त असणारे दवद्याथी, उमेदवार व प्रदशक्षणाथी यांचा समावशे असेल) ददल्ली येथे आयोदजत करण्यात येणाऱ्या दवदवध शासकीय पदरक्षासंाठी जाणारे दवद्याथी, अदधकृत राष्ट्रीय स्तरावरील स्पधासाठी जाणारे स्पधणक, पुरस्कारथी यानंा अदतथी/ अदधकारी संवगातून आरक्षणामध्ये प्राधान्य राहील.

v. कक्षबंधाचे वाटप करताना दवशेष अपवादात्मक पदरस्स्थती वगळता, पलंगास घटक न धरता पूणण कक्षबंधाचे भाडे आकारण्यात येईल.

vi. कक्षबंधाचे वाटपापासून 24 तासापंयंत एक ददवस गणण्यात येईल. तसेच 24 तासापंेक्षा कमी वळेेसाठी एक ददवस गणला जाईल.

vii. अदतथीगृहात आगमनाच्या वळेी तक्ता-2 मधील “ड”, “इ” ,“फ” व तक्ता-3 मधील “अ”, "ब" वगणवारी मधील संबंदधत मान्यवर अदतथी यानंी दवदहत प्रपिात सवण आवश्यक मादहतीची नदद करुन स्वागत कक्षात हस्तातंरीत करावी, ज्यानंतर त्यानंा कक्षबंधाचे वाटप केले जाईल.

viii. कक्षबंधामध्ये आरक्षण अहस्तातंरणीय राहील. ज्याचं्या नाव ेकक्षबंधाची नददणी झाली असेल त्याचं्या व्यदतदरक्त अन्य व्यक्ती कक्षबंधामध्ये राहत असल्याचे आढळून आल्यास कक्षबंध दरकामा करुन घेतला जाईल. अपवादात्मक पदरस्स्थतीत कक्षबंध ज्याने आरदक्षत केला आहे. त्याच्या ऐवजी तेथे राहणाऱ्या

Page 7: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 7

व्यक्तीस राहू देणे व्यवस्थापनास आवश्यक वाटत असल्यास अशा प्रत्यक्ष राहणाऱ्या व्यक्तींच्या दजानुसार शुल्क आकारण्यात येईल.

ix. कक्षबंधामध्ये सोबत राहणाऱ्या सवण व्यक्तींचे फोटोसह ओळखपि आरक्षणाच्या नददणीच्या वळेी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.तसेच त्याचंी नददही नददणी रदजस्टरमध्ये करणे बंधनकारक राहील.

x. नवी ददल्ली येथे मुख्यालय असलेल्या मान्यवरानंा आरक्षण देता येणार नाही.

xi. कक्षबंधामध्ये कोणतेही अदतदरक्त बेडींग पुरदवण्यात येणार नाही.

xii. “इ” व “फ” वगणवारीतील अयायागताचंे कक्षबंधाचे शुल्क आगाऊ स्वरुपात भरणे बंधनकारक राहील.

xiii. तक्ता-2 मधील "अ-५" “ब" “क”, “ड” व तक्ता-3 मधील “अ” वगणवारीतील पाि अयायागतानंा अदतदरक्त/जादा कक्षबंध त्याचं्या आप्तेष्ट्टासंाठी आवश्यक असल्यास व्यवस्थापनाच्या लेखी पूवण परवानगीने उपलब्धतेनुसार वाटप करता येईल व त्यासाठी प्रदत कक्षबंधाकदरता प्रदतददन खाजगी अयायागतासंाठीचा दर म्हणजेच रु. 6000/- लागू राहील व तो दवदहत प्रक्रीयेने आगाऊ स्वरुपात भरणे बंधनकारक राहील.

माि “अ” वगावारीतील (1 ते 4) म्हणजेच मा. राज्यपाल, माजी राष्ट्रपती, मा. मुख्यमंिी व मा. उपमुख्यमंिी याचं्या आप्तेष्ट्टासंाठी आरदक्षत केलेला एक कक्षबधं तीन ददवसापंयंत दन:शुल्क असेल व तद्नंतर प्रदत कक्षबंधाकदरता प्रदतददन खाजगी अयायागतासंाठीचा दर म्हणजेच रु.6000/- लागू राहील.

xiv. अदतथीगृहातील कोणत्याही वस्तु अयायागताकंडून हरदवल्यास अथवा तुटल्यास, त्या वस्तुंच्या प्रचदलत बाजारभापेक्षा दुप्पट रक्कम मोबदला म्हणनू कक्षबंध सोडण्याच्यावळेी देयकामध्ये आकारण्यात येईल.

xv. तक्ता-2 मधील “ब” वगणवारीतील अयायागंत व तक्ता-3 मधील खाजगी कामावर असलेले अयायागंत यानंा महाराष्ट्र सदनातील दनवास 3 ददवसाहूंन अदधक काळ झाल्यास 4 थ्या ददवसापासून 7 व्या ददवसापयंत कक्षाचे प्रदतददन भाडे दुप्पट आकारले जाईल. वास्तव्याचा कालावधी ७ ददवसापंेक्षा जास्त वाढत असल्यास वाढीव भाडे आकारणीच्या रकमेमध्ये ७ ददवसानंंतर प्रदतददवस वाढीव भाडयाच्या 1० टक्केने वाढ लागू होईल.

xvi. अपवादात्मक पदरस्स्थतीत खाजगी कारणास्तव कक्षबंधाच े आरक्षण जास्तीत जास्त १५ ददवसापयंत दनवासी आयुक्त याचं्या पातळीवर देणे शक्य होईल. १५ ददवसापंेक्षा जास्त ददवस आरक्षण देण्यासाठी मुख्य सदचव, महाराष्ट्र शासन याचंी मान्यता आवश्यक राहील.

xvii. महाराष्ट्रातून कें द्र शासनाकडे बदली अथवा प्रदतदनयुक्तीवर जाणाऱ्या अदधकाऱ्यास कें द्र शासनाकडून स्थायी/दनयदमत दनवासस्थान दमळेपयंत एक तात्पुरती सोय म्हणनू कक्षबंध वाटप केल्यास

Page 8: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 8

मादसक मूळ वतेनाच्या १० टक्के रक्कम आकारण्यात येईल. माि कोणत्याही पदरस्स्थतीत दनवासाचा कालावधी ३ मदहन्यापके्षा अदधक वाढदवता येणार नाही.

xviii. अदधकारी/अयायागंत या प्रवगासाठी नवीन महाराष्ट्र सदनात दनयत केलेल्या ५४ कक्षबंधापकैी १० कक्षबंध केवळ शासकीय दौऱ्यावरील मंिालयीन अदधकाऱ्यासंाठी राखीव ठेवण्यात यावते. तसेच दररोज सकाळी १२.00 वा. पयंंंत आगाऊ आरक्षण नसलेले ज े मंिालयातील अदधकारी स्वागत कक्षात उपस्स्थत होतील त्यानंा या राखीव १० कक्षबधंामधील कक्ष वाटप करुन उवणदरत कक्षबंध अदधकारी प्रवगातील प्रदतक्षा सूचीतील अयायागंतानंा प्राथम्य क्रमाने वाटप करण्यात यावते. अथात या व्यवस्थेमुळे मंिालयीन अदधकाऱ्यानंा होणारे वाटप हे केवळ या १० कक्षबधंापूरते मयाददत ठेवणे अपेदक्षत नसून ही दवशेष व्यवस्था असेल व आगाऊ आरक्षण करणाऱ्या मंिालयीन अदधकाऱ्याचं्याबाबतीत या १० कक्षावं्यदतदरक्त दशल्लक राहणारे ४४ (५४-१०) तसेच जुन्या महाराष्ट्र सदनातील कक्षबंधाच्या वाटपाची व्यवस्था पूवणवत राहील,

xix. आरक्षणाची मौदलक तत्व ेतसेच पदरचालनात्मक व्यवस्थेत, या शासन दनणणयाव्दारे स्पष्ट्ट करण्यात आलेल्या दवदवध पैलूंव्यदतदरक्त, काही शंका दनमाण झाल्यास त्याबाबत दनवासी आयुक्त, महाराष्ट्र शासन याचंा दनणणय अंदतम राहील.

xx. कक्षबंधाचंे आरक्षण देताना काही प्रसंगी मा. न्यायाधीशाचंी संख्या जास्त असल्यास कक्षबंधाचं्या उपलब्धतेप्रमाणे मा. मंत्र्यासाठी राखीव कक्षबंध अग्रक्रमाने त्यानंा आवंदटत करण्यात येतील. त्या पदरस्स्थतीत मा. मंिी महोदयानंा मा. राज्यमंत्र्याचंे कक्षबंध व मा. राज्यमंत्र्यानंा मा. आमदाराचंे कक्ष आवदंटत केले जातील.

xxi. कक्षबंध दरकामा करताना मान्यवर अयायागतानंी सवण प्रकारच े शुल्क / देयके अदा करून त्याचंी पोचपावती घेणे आवश्यक राहील.

३. नवीन महाराष्ट्र सदनामध्ये असलेल्या दृकश्राव्य कक्ष ( Video Conferencing Hall ), वाताहर कक्ष, बँन् क्वटे हॉल, बैठक कक्ष व व्यायाम कक्ष इत्यादीसाठी दर आकारणी खालीलप्रमाणे (तक्ता-4 ) राहील.

(तक्ता-4)

अ.क्र. वगीकरण प्रदत कायणक्रम ककवा अधा ददवस

(रुपये)

पणूण ददवस (रुपये)

१ २ ३ ४

१ वाताहर कक्ष १५,०००/- २५,०००/-

२ बकँ्वटे हॉल ( २५० आसन क्षमता ) ३०,०००/- ५०,०००/-

Page 9: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 9

३ बठैक कक्ष (पदहला मजला ) Video Conferencing Hall २०,०००/- ३०,०००/-

४ बठैक कक्ष ( १० आसन क्षमता ) ३,०००/- ५,०००/-

५ बकॅ्वटे हॉल -ll (पदहला मजला ) (५० आसन क्षमता ) ३,०००/-

६ बकॅ्वटे हॉल --ll ( पदहला मजला ) (५० +५० आसन क्षमतेचे दोन्ही हॉल एकदित )

५,०००/-

७ व्यायाम कक्ष (मदहला व परुूष ) रू.५०/- प्रदत अधा तास अथवा त्यापेक्षा कमी वळेेसाठी

टीप : १. वरील दरामंध्ये खानपान, बे्रके्रज व अन्य शुल्काचंा अंतभाव नाही.

२. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कायणक्रमादनदमत्त ककवा शासनाने दवशेष दरत्या आदेदशत केलेल्या कायणक्रमासाठी वरील शुल्क आकारले जाणार नाही.

३.१ अटी व शती

I ) उपरोक्त प्रकारच्या सवण आरक्षणाची सोय फक्त तक्ता-२ मधील "अ", “ब", “क" “ड" व तक्ता-3 मध्ये नमूद केलेल्या अयायागतानंा तसेच मंिालयीन व कें द्रीय सदचवालयातील दवभाग तसेच दनरदनराळया प्रादधकाऱ्यासंाठी उपलब्ध राहील.

II) भाडे दवदहत प्रदक्रयेने आगाऊ स्वरूपात भराव ेलागेल.

III) खाजगी व्यक्तींना तक्ता -4 मधील सुदवधाचंे आरक्षण देता येणार नाही. याबाबत जनहीत व गुणवत्तेवर योग्यायोग्य ठरदवण्याचे पणूण अदधकार दनवासी आयुक्त याचंे राहतील.

Iv) हॉलमधील कायणक्रमाचंा अदथतीगृहातील इतरानंा कोणताही िास होणार नाही याचंी काळजी संबंधीत आयोजकानंी घ्यावयाची आहे. हॉलमधील फर्ननचर व ध्वनीक्षपेकाव्यदतदरक्त बाहेरचे फर्ननचर / ध्वनीक्षपेक पदरसरामध्ये लावता येणार नाही.

v) हॉल अथवा अदतथीगृहाच्या पदरसरामध्ये कचरा /घाण करता येणार नाही. तसे दनदशणनास आल्यास नुकसानीची / साफसफाईची ककमत व्यवस्थापन सदमतीने ठरदवलेल्या दराने संबंदधताकंडून वसूल केली जाईल.

vI) महाराष्ट्र सदन पदरसरातील गवत / झाडेझुडुपे व सुशोदभकरणासाठी वापरलेल्या कोणत्याही साधनाचंे नुकसान होणार नाही याची काळजी संबंदधतानंी घ्यावयाची आहे. कोणतेही नुकसान झाल्यास संबंदधतास व्यवस्थापनाच्या दनणणयानुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल.

Page 10: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 10

vII) समारंभ कायणक्रम प्रसंगी येणाऱ्या वाहनाचंी जबाबदारी व्यवस्थापनाची राहणार नाही. तसेच पादकंगची व्यवस्था संबंदधतास महाराष्ट्र सदनाच्या पदरसराबाहेर स्वत:च्या जबाबदारीवर स्वतंिपणे करावी लागणार आहे.

vIII) मा. राज्यपाल, मा. मुख्यमंिी / मा.उप मुख्यमंिी / मा.मुख्य न्यायाधीश / मा. दवधान सभा अध्यक्ष / मा. दवधान पदरषद सभापती याचं्या दौऱ्याच्या वळेी ककवा इतर काही जनदहताच्या द्दष्ट्टीने संबंदधत कक्षाची गरज भासल्यास करण्यात आलेले आगाऊ आरक्षण रद्द केल ेजाऊ शकते.

ix) सदर सुदवधाचंा कोणत्याही धार्नमक कामासाठी वापर करता येणार नाही.

x) जर आगाऊ आरक्षण मागणीकत्यास काही कारणासाठी रद्द करावयाचे असेल तर त्यानंी भरलेल्या आगाऊ रकमेच्या ८० टक्के रक्कम परत करण्यात येईल. तथादप, व्यवस्थापनाव्दारे बदलेल्या आरक्षणासाठी कोणतीही कपात केली जाणार नाही.

xi) सदर सुदवधासंाठी केलेला अजण प्रयोजन दवचारात घेऊन, मंजूर ककवा नामंजूर करण्याचा अदधकार दनवासी आयुक्त ककवा त्यांनी प्रादधकृत केलेले अदधकारी याचं्याकडे राहील.

4. सदर शासन दनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताकं 201811161110169207 असा आहे. सदर आदेश दडदजटल स्वाक्षरीने साक्षादंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावंाने,

( नंद कुमार ) प्रधान सदचव, तथा

मुख्य राजदशष्ट्टाचार अदधकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत- 1. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञयेता)/ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मंुबई 2. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञयेता)/ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर 3. अदधदान व लेखादधकारी, मंुबई 4. दनवासी लेखा परीक्षा अदधकारी, मंुबई 5. राज्यपालाचंे सदचव, राजभवन, मंुबई 6. मुख्यमंत्र्याचंे सदचव, मुख्यमंिी सदचवालय, मंिालय, मंुबई 7. सवण मंिी आदण राज्यमंिी याचंे स्वीय सहायक 8. दवरोधी पक्ष नेते दवधान पदरषद/दवधान सभा

Page 11: नव}न महाराष्ट्र सदननव} ददल्ल ...नव}न मह र ष ट र सदन, नव} ददल ल} य थल कक षब ध च आरक

शासन दनणणय क्रमांकः सदन 2018/125/प्र.क्र.४3/२०-अ

पषृ्ठ 11 पैकी 11

9. सवण दवधान पदरषद सदस्य/ दवधान सभा सदस्य 10. राज्य दनवडणकू आयुक्त 11. मुख्य मादहती आयुक्त 12. मुख्य सेवा हमी आयुक्त 13. सवण मंिालयीन दवभाग 14. सवण दवभागीय आयुक्त 15. सवण दजल्हादधकारी 16. सवण दजल्हा पदरषदाचंे मुख्य कायणकारी अदधकारी 17. सवण दजल्हा पोलीस अदधक्षक 18. प्रबंधक, मा.उच्च न्यायालय (मूळ शाखा), मंुबई

19. प्रबंधक, मा.उच्च न्यायालय (अदपल शाखा), मंुबई 20. सदचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मंुबई 21. सदचव, महाराष्ट्र दवधानमंडळ सदचवालय,मंुबई 22. प्रबधंक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त याचंे कायालय, मंुबई 23. दसदनयर दरसचण ऑफीसर, पे दरसचण युदनट, भारत सरकार, दवत्त मंिालय (व्यय दवभाग), खोली

क्र.२६१, नॉथण ब्लॉक, नवी ददल्ली. 24. संचालक, लेखा व कोषागारे, मंुबई 25. मुख्य लेखा परीक्षक, स्थादनक दनधी दहशेब, मंुबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नादशक/अमरावती. 26. जनसंपकण अदधकारी, मंिालय, मंुबई 27. सवण दजल्हा कोषागार अदधकारी 28. दवत्त दवभाग/सेवा-५ 29. दनवड नस्ती