mहााष्ट्र शासनाांतर्गत नव}न ......(happiness index)...

3
महारार शासनातगत नवीन आनद वभा सु करयासाठी सवमती ठीत करयाबाबत. महारार शासन महसूल व वन वभा (मदत व पुनवगसन) शासन वनगय . आय-2017/..67/आय-1, मालय, मु बई 400 032. वदनाक :-02.06.2017 तावना :- सयुत रार सघटना (United Nations Organization) या जावतक सथेने जावतक आनद अहवाल 2017 (World Happiness Report २०१७) केला आहे. या अहवालनुसार जातील 155 देशामये भारताचा माक 122 आहे. मुळात आनद ही सकपना अमूतग वपाची असयाने यानुसार सपूग देशाचे मानाकन ठरवे ही पूगपे नूतन व अवभनव सकपना आहे. यामुळे, या सकपनेनुसार एखादी सथा अथवा वभा सु करे ही वया जटील आहे. सयुत रार सघटनेया वरील अहवालात आनद या सकपनेचे ुाकन ठेवयासाठी शासन, सथामक रचना आव नावरकाया सामावजक सथा या मुख घटकाचा ववचार केला जातो. या घटकाया मायमातून नावरकाना होाया आनदाचे पवरमा पवरीत कन देशाचा आनद वनदेशाक (Happiness Index) अथवा आनद भाफल (Happiness Quotient) ठरवला जातो. सदर सकपना रारीयतरावर Gross National Happiness Index (GNH) याारे मोजयात येते. नावरकाचा आनद हा के वळ भौवतक तीवर अवलबून नसून, यास सामावजक, कौटूवबक तसेच, मानवसक आरोयाचे पवरमा आवयक ठरते. या पवरमााया मायमातून आपया देशाया GNH मये वाढ होऊन देशाची ओळख ही जावतक पातळीवर “अविक आनदी देश” या वपात होे आवयक आहे. आनद ववभा ही कपना महारार शासनास नाववयपूग असयाने महारार शासनाया (मदत व पुनवगसन वभाातगत) अशा वभााची थापना करयासाठी तसेच, याबाबतचा आराखडा तयार करयासाठी त सवमतीची थापना करयाची बाब शासनाया ववचारािीन होती. शासन वनगय :- आनद ही सकपना अमूतग वपाची असयाने यानुसार सपूग देशाचे मानाकन ठरववे ही पूगपे नूतन व अवभनव सकपना आहे. या सकपनेया आिारावर महाराशासनाया मदत व पुनवगसन वभाातगत नवीन आनद वभााची थापना करयासाठी याचमाे या ववभााचा एकू आराखडा / परेषा ठरवून यामाे या नवीन

Upload: others

Post on 16-Aug-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााष्ट्र शासनाांतर्गत नव}न ......(Happiness Index) थव Eन द l र jल (Happiness Quotient) ठववल ज त. सद स कल

महाराष्ट्र शासनाांतर्गत नवीन आनांद ववभार् सुरू करण्यासाठी तज्ञ सवमती र्ठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन ववभार् (मदत व पुनवगसन)

शासन वनर्गय क्र. आव्यप्र-2017/प्र.क्र.67/आव्यप्र-1, मांत्रालय, मुांबई 400 032. वदनाांक :-02.06.2017

प्रस्तावना :- सांयुक्त राष्ट्र सांघटना (United Nations Organization) या जार्वतक सांस्थेने

जार्वतक आनांद अहवाल 2017 (World Happiness Report २०१७) केला आहे. या अहवालनुसार जर्ातील 155 देशाांमध्ये भारताचा क्रमाांक 122 आहे. मुळात आनांद ही सांकल्पना अमूतग स्वरूपाची असल्याने त्यानुसार सांपरू्ग देशाच ेमानाांकन ठरववरे् ही पूर्गपरे् नूतन व अवभनव सांकल्पना आहे. त्यामुळे, या सांकल्पनेनुसार एखादी सांस्था अथवा ववभार् सुरू कररे् ही प्रवक्रया जटील आहे. सांयुक्त राष्ट्र सांघटनेच्या वरील अहवालात आनांद या सांकल्पनेचे रु्र्ाांकन ठेवण्यासाठी प्रशासन, सांस्थात्मक रचना आवर् नार्वरकाांच्या सामावजक सांस्था या प्रमुख घटकाांचा ववचार केला जातो. या घटकाांच्या माध्यमातून नार्वरकाांना होर्ाऱ्या आनांदाचे पवरमार् पवरर्र्ीत करून देशाचा आनांद वनदेशाांक (Happiness Index) अथवा आनांद भार्फल (Happiness Quotient) ठरववला जातो. सदर सांकल्पना राष्ट्रीयस्तरावर Gross National Happiness Index (GNH) याद्वारे मोजण्यात येते.

नार्वरकाांचा आनांद हा केवळ भौवतक प्रर्तीवर अवलांबून नसून, त्यास सामावजक, कौटूांवबक तसेच, मानवसक आरोग्याचे पवरमार् आवश्यक ठरते. या पवरमार्ाांच्या माध्यमातून आपल्या देशाच्या GNH मध्ये वाढ होऊन देशाची ओळख ही जार्वतक पातळीवर “अविक आनांदी देश” या स्वरूपात होरे् आवश्यक आहे. आनांद ववभार् ही कल्पना महाराष्ट्र शासनास नाववण्यपूर्ग असल्याने महाराष्ट्र शासनाच्या (मदत व पुनवगसन ववभार्ाांतर्गत) अशा ववभार्ाची स्थापना करण्यासाठी तसेच, त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ञ सवमतीची स्थापना करण्याची बाब शासनाच्या ववचारािीन होती.

शासन वनर्गय :- आनांद ही सांकल्पना अमूतग स्वरूपाची असल्याने त्यानुसार सांपूर्ग देशाचे मानाांकन ठरववरे् ही पूर्गपरे् नूतन व अवभनव सांकल्पना आहे. या सांकल्पनेच्या आिारावर महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनवगसन ववभार्ाांतर्गत नवीन आनांद ववभार्ाची स्थापना करण्यासाठी त्याचप्रमारे् या ववभार्ाचा एकूर् आराखडा / रूपरेषा ठरवून त्याप्रमारे् या नवीन

Page 2: mहााष्ट्र शासनाांतर्गत नव}न ......(Happiness Index) थव Eन द l र jल (Happiness Quotient) ठववल ज त. सद स कल

शासन वनर्गय क्रमाांकः आव्यप्र-2017/प्र.क्र.67/आव्यप्र-1,

पृष्ट्ठ 3 पैकी 2

ववभार्ाांतर्गत करावयाच्या कामाांना / ववषयाांना अांवतम स्वरूप देण्यासाठी खालीप्रमारे् तज्ञ सवमतीची स्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-

1 अपर मुख्य सवचव (मदत व पनुवगसन ववभार्) अध्यक्ष 2 अपर मुख्य सवचव / प्रिान सवचव (सामान्य प्रशासन ववभार्) सदस्य 3 अपर मुख्य सवचव / प्रिान सवचव (ववत्त ववभार्) सदस्य 4 अपर मुख्य सवचव / प्रिान सवचव (वनयोजन ववभार्) सदस्य 5 टाटा सामावजक ववज्ञान सांस्थान, मुांबई सदस्य 6 भारतीय प्रौद्योवर्की सांस्थान, मुांबई सदस्य 7 सांचालक (आपत्ती व्यवस्थापन प्रभार्) सदस्य सवचव

वरील सवमतीची कायगकक्षा खालीलप्रमारे् आहे :-

(अ) आनांद ववभार् हा नवीन ववभार् सुरू करण्यासाठी करावयाच्या सवग प्राथवमक बाबी तसेच, त्या ववभार्ासाठी आवश्यक असर्ारा अविकारी / कमगचारी तसेच, आवश्यक यांत्ररे्बाबतचा आकृवतबांि वनवित करावा.

(ब) नवीन ववभार् स्थापन करताना त्यासाठी लार्र्ारा आवश्यक वनिी तसेच, क्षते्रीयस्तरावरील यांत्रर्ा याबाबत आवश्यक वशफारशी कराव्यात.

(क) नवीन ववभार्ासाठी नव्याने लेखावशषग उघडण्याबाबत वशफारस करावी. (ड) सवमतीच्या बैठकीस तज्ञ व्यक्क्तना आमांवत्रत करण्याचा अविकार अपर मुख्य सवचव

(म. व पु.) याांना असेल. (इ) सवमतीने आपला अहवाल सवमतीच्या पवहल्य बैठकीच्या वदनाांकापासून 3

मवहन्याांच्या आत शासनास सादर करावा.

सदर शासन वनर्गय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असून, त्याचा सांर्र्क सांकेताांक

201706021300501719 असा आहे. हा आदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षाांवकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नाांवाने.

( श्रीरांर् घोलप )

अवर सवचव, महाराष्ट्र शासन प्रत,

(1) मा.राज्यपालाांचे अपर मुख्य सवचव, राजभवन. मुांबई. (2) मा.मुख्यमांत्रयाांचे प्रिान सवचव, मांत्रालय, मुांबई.

Page 3: mहााष्ट्र शासनाांतर्गत नव}न ......(Happiness Index) थव Eन द l र jल (Happiness Quotient) ठववल ज त. सद स कल

शासन वनर्गय क्रमाांकः आव्यप्र-2017/प्र.क्र.67/आव्यप्र-1,

पृष्ट्ठ 3 पैकी 3

(3) अपर मुख्य सवचव, सामान्य प्रशासन ववभार्, मांत्रालय, मुांबई. (4) अपर मुख्य सवचव, ववत्त ववभार्, मांत्रालय, मुांबई. (5) अपर मुख्य सवचव, वनयोजन ववभार्, मांत्रालय, मुांबई. (6) सवग मांत्रालयीन ववभार् (7) महासांचालक, यशवतराव चव्हार् ववकास प्रशासन प्रबोविनी, पुरे् (8) महासांचालक, मावहती व जनसांपकग सांचालनालय, मांत्रालय, मुांबई. (9) ववभार्ीय आयुक्त (सवग) (10)वजल्हाविकारी (सवग) (11)वनवड नस्ती.