शालार्थ प्रणालीसाठी निुक्त maha-it...श ल र थ...

2
शालाथ णालीसाठी नियुत Maha-IT 5 संगणक तांिा सेवा शुक अदा करयाबाबत. महारार शासि शालेय नशण व ीडा नवभाग शासि निणथय मांकः ईगह-1520/..31/संगणक मादाम कामा रोड, हुतामा राजगु चौक, नवतारी इमारत, मंालय, मु ंबई -400 032 नदिांक:- 10 जािेवारी, 2020. वाचा :- 1) शासि निणथय सामाय शासि नवभाग .मातसं-080/4/201/-0/0 मानहती व तंाि संचालिालय- DIT (MH), नद.09 एनल, 2019 2) आयुत, (नशण), महाराराय, पुणे यांचे प .आनश/2020/Maha-IT/आा .143/78, नद.06.01.2020. 3) कप अंमलबाजावणी सनमतीया नद.14.11.2019 रोजीया बैइकीचे इनतवृ. ताविा :- संदभथ .1 अवये शासिािे ई-शासि धोरणांतगथत संगणक त सागार नियुत करयाबाबतची कायथपदती तसेच देय वेतिाचे दर निनित केले आहेत. याअिुषंगािे शालाथ णाली पुिानपत कि पनरचालीत करयासाठी Maha-IT माथत संगणक त नियुत केले आहेत. शालाथ णालीमये NPS आनण GPF दोि module तयार कि, यामये सुधारणा करावयाया आहेत. यासाठी Maha-IT यांचे मागणीिुसार अनतनरत 5 िवीि संगणक तांिा नियुत करयाबाबत आयुत, नशण यांिी संदभथ .2 अवये तानवत केले आहे. नद.14.11.2019 या कप अंमलबजावणी सनमतीया बैठकीत शालाथ णालीसाठी 5 संगणक तांची नियुती करयास मायता दाि करयात आली आहे. या अिुषंगािे 5 संगणक तांया सेवा घेयाया तावास मायता देयाची बाब शासिाया नवचाराधीि होती. शासि निणथय:- 2. आयुत, नशण, महाराराय, पुणे यांिी तानवत केयािुसार 5 संगणक तांया सेवा घेयाया .11.71 ल निधी नवतनरत करयाया तावास मायता देयात येत आहे. 3. शालाथ णालीसाठी नियुत 5 संगणक तांया देयकाचा तपनशल खालील तयामाणे आहे.

Upload: others

Post on 12-Feb-2020

10 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: शालार्थ प्रणालीसाठी निुक्त Maha-IT...श ल र थ प रण ल स ठ न क त Maha-IT 5 स गणक तज स व श ल

शालार्थ प्रणालीसाठी नियुक्त Maha-IT 5 संगणक तज्ािंा सेवा शुल्क अदा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासि शालये नशक्षण व क्रीडा नवभाग

शासि निणथय क्रमाकंः ईगव्ह-1520/प्र.क्र.31/संगणक मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

नवस्तारी इमारत, मंत्रालय, मंुबई -400 032 नदिाकं:- 10 जािेवारी, 2020.

वाचा :-

1) शासि निणथय सामान्य प्रशासि नवभाग क्र.मातसं-080/4/201/-0/0 मानहती व तंत्रज्ाि संचालिालय- DIT (MH), नद.09 एनप्रल, 2019

2) आयुक्त, (नशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे याचंे पत्र क्र.आनश/2020/Maha-IT/आस्र्ा क्र.143/78, नद.06.01.2020.

3) प्रकल्प अंमलबाजावणी सनमतीच्या नद.14.11.2019 रोजीच्या बैइकीचे इनतवृत्त. प्रस्ताविा :-

संदभथ क्र.1 अन्वये शासिािे ई-प्रशासि धोरणातंगथत संगणक तज् सल्लागार नियुक्त

करण्याबाबतची कायथपध्दती तसेच देय वतेिाचे दर निनित केले आहेत. त्याअिुषंगािे शालार्थ

प्रणाली पुिस्र्ानपत करुि पनरचालीत करण्यासाठी Maha-IT मार्थ त संगणक तज् नियुक्त केल े

आहेत. शालार्थ प्रणालीमध्ये NPS आनण GPF दोि module तयार करुि, त्यामध्ये सुधारणा

करावयाच्या आहेत. त्यासाठी Maha-IT याचंे मागणीिुसार अनतनरक्त 5 िवीि संगणक तज्ािंा

नियुक्त करण्याबाबत आयुक्त, नशक्षण यािंी संदभथ क्र.2 अन्वये प्रस्तानवत केले आहे.

नद.14.11.2019 च्या प्रकल्प अंमलबजावणी सनमतीच्या बैठकीत शालार्थ प्रणालीसाठी 5 संगणक

तज्ाचंी नियुक्ती करण्यास मान्यता प्रदाि करण्यात आली आहे. त्या अिुषंगािे 5 संगणक तज्ाचं्या

सेवा घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासिाच्या नवचाराधीि होती.

शासि निणथय:-

2. आयुक्त, नशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांिी प्रस्तानवत केल्यािुसार 5 संगणक तज्ाचं्या सेवा

घेण्याच्या रु.11.71 लक्ष निधी नवतनरत करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे.

3. शालार्थ प्रणालीसाठी नियुक्त 5 संगणक तज्ाचं्या देयकाचा तपनशल खालील तक्त्याप्रमाणे

आहे.

Page 2: शालार्थ प्रणालीसाठी निुक्त Maha-IT...श ल र थ प रण ल स ठ न क त Maha-IT 5 स गणक तज स व श ल

शासि निणथय क्रमांकः ईगव्ह-1520/प्र.क्र.31/संगणक

पषृ्ट्ठ 2 पैकी 2

अ.क्र. पदिाम पद संख्या

प्रनतमाह सेवा शुल्क दर

कालावधी रक्कम

1. Software Developer 1

62,869 16 जािेवारी, 2020 ते 31 माचथ, 2020 1,57,173

2. Sofrtware Tester 1 1,00,078 16 जािेवारी, 2020 ते 31 माचथ, 2020 2,50,195

3. Business Analyst 1 1,29,908 16 जािेवारी, 2020 ते 31 माचथ, 2020 3,24,770

4. Software Support Engineer

2 51,963 16 जािेवारी, 2020 ते 31 माचथ, 2020 2,59,815

एकूण 9,91,953

CGST 9% SGST 9%

89,276

89,276

एकूण 11,70,505

4. सदरचा खचथ मागणी क्रमांक. ई-2, 2202 सवथसाधारण नशक्षण,80 पंचवार्षषक योजिातंगथत

योजिा (02) (51) ई-गव्हिथन्स कायथक्रम ( 2202 H 454 ) 31 सहायक अिुदािे या लेखानशषातूि सि

2019-20 च्या उपलब्ध तरतुदीमधुि भागनवण्यात यावा. यासाठी आयुक्त, नशक्षण, महाराष्ट्र राज्य,

पुणे यािंा नियंत्रक व सहायक संचालक, (लखेा ) माध्यनमक व उच्च माध्यनमक नशक्षण संचालिालय,

यािंा आहरण व संनवतरण अनधकारी म्हणिू घोनषत करण्यात येत आहे.

5. सदर शासि निणथय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर

उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा संकेताक 202001101702211821 असा आहे. हा आदेश

नडजीटल स्वाक्षरीिे साक्षांनकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशािुसार व िावािे.

( प्रनवण मंुढे ) कायासि अनधकारी, महाराष्ट्र शासि

प्रत :- 1) मा.अ.मु.स. नवत्त नवभाग, याचंे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई. 2) मा.अ.मु.स. नियोजि नवभाग, याचंे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई 3) मा.अ.मु.स. शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग याचंे स्वीय सहायक मंत्रालय, मंुबई. 4) मा.प्र.स.मानहती व तंत्रज्ाि नवभाग, मंत्रालय, मंुबई 5) आयुक्त, नशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे 6) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे 7) महालेखापाल (लेखापनरक्षा), महाराष्ट्र, मंुबई / िागपूर 1/2., 8) महालेखापाल (लेखा व अिुज्येता), महाराष्ट्र, मंुबई / िागपूर 1/2. 9) नजल्हा कोषागार अनधकारी, पुणे 10) निवडिस्ती,संगणक कायासि.