णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत...

32
||बह जन हहताय बह जन सुखाय|| शैणिक वष २०२०-२०२१ जळगाव णजहा मराठा णवा सारक सह. समाजाचे ता. यावल जिहा. िळगाव जिन.न . ४२५३०१ फोन न . (०२५८५) २६१४१८ फँ स : २६१४१८ थापना १९८३ णवाथी माणहती पक

Upload: others

Post on 18-Apr-2021

13 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

||बहुजन हहताय बहुजन सुखाय||

{X ~moX

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१

जळगाव णजल्हा मराठा णवद्या प्रसारक सह. समाजाचे

ता. यावल जिल्हा. िळगाव जिन.न.ं ४२५३०१ फोन न.ं (०२५८५) २६१४१८ फँक्स : २६१४१८

स्थापना १९८३

णवद्याथी माणहती पत्रक

Page 2: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

जळगाव णजल्हा मराठा णवद्या प्रसारक सह. समाजाचे

कला,वाणिज्य व ववज्ञान महाववद्यालय, यावल

संस्था काययकाी मंडळ महाजवद्यालय जवकास सजमत

01 श्र .न लकंठ शंकीीाव काटकी चेअीमन मा.नानासो. न लकंठ शंकीीाव काटकी संस्था अध्यक्ष

02 श्र .व ीेंद्र ीमेशचंद्र भोईटे व्हा.चेअीमन श्र .ियवंतीाव बाबुीाव भोईटे व्यवस्थािन सजचव

03 श्र .जनलेश ीणि त भोईटे सजचव प्रा.अिुयन िुंडजलक िाट ल जवभाग प्रमुख

04 सौ.अलका संतोष िवाी संचालक प्रा.डॉ.सौ.सधुा मधुकी खीाटे जशक्षक प्रजतजनध

05 सौ.जविया धमाय यादव संचालक प्रा.डॉ.हेमंत घनश्याम भंगाळे जशक्षक प्रजतजनध

06 सौ.सुषमा गुलाबीाव इगंळे संचालक प्रा.ीािेंद्र दशीथ िवाी जशक्षक प्रजतजनध

07 श्र .ियंतीाव िांडुींग येवले संचालक श्र .सुध ी जवनायकीाव जनकम जशक्षकेती प्रजतजनध

08 श्र .ियंत फकीीीाव देशमुख संचालक श्र .िुरुषोत्तम शंकी देशमुख जशक्षक मान्यवी

09 श्र .िीमानंद दंगल साठे संचालक श्र .उमाकांत ीामीाव िाट ल उद्योग के्षत्र

10 श्र .भगवंतीाव िगतीाव देशमुख संचालक प्रा.डॉ.अफाक अंिुम शेख संशोधन के्षत्रात ल व्यक्ती

11 श्र .गोकुळ जितांबी िाट ल संचालक श्र .वसंतीाव दगडू भोसले समाि सेवक

12 श्र . शंकी माजणकीाव जशदें संचालक प्रा.शांताीाम ीामकृष्ण गायकवाड समन्वय सजमत सदसस्य

13 श्र .सुभाष ीामचंद्र िाट ल संचालक प्राचायाय .डॉ.सौ.एस.एम.सोनवणे प्र.प्राचायाय सजचव

14 श्र .ियवंतीाव बाबुीाव भोईटे संचालक

15 श्र .िुंडजलक यादव िाट ल संचालक

16 श्र .जशवाि त्र्यंबकीाव घुळे संचालक

17 श्र .जितांबी शेनफडू िाट ल संचालक

18 श्र .सुन ल भाऊसाहेब भोईटे संचालक

19 श्र .बाळू गुलाबीाव जशके संचालक

20 श्र .डॉ.एकनाथ फत्त ूिाट ल संचालक

21 श्र .जकशोी ियवंतीाव काळे संचालक

22 सौ.श ला मधुकी मीाठे संचाजलका

23 श्र . सजचन िगन्नाथ िवाी संचालक

24 श्र .महेंद्र वसंतीाव भोईटे कमयचाी

प्रजतजनध

Page 3: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

जळगाव णजल्हा मराठा णवद्या प्रसारक सह. समाजाच े

कला,वाणिज्य व ववज्ञान महाववद्यालय, यावल

फोन न.ं (०२५८५) २६१४१८ Web site- acscollegeyawal.org

E-mail – [email protected]

क्रमाांक :-

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१

* प्राचायाष *

प्र.डॉ.संध्या एम.सोनवणे ज.जज.म.वव.प्र.सह.समाजाचे कला,वाणिज्य व ववज्ञान महाववद्यालय, यावल

जकंमत – ३० रु

Page 4: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

Vision of the College

The educational institute dedicated that to prepare learners from tribal,rural &

economically backword areas for progresive careers by providing them with

a student-centered teaching and Practically beneficial quality learning

experience.

Mission of the College

The Motto of our institute is “Bahujana Hitaya ,Bahujana Sukhaya”.i.e. in the intrest

of masses and for the social welfare of the masses.Our purpose is to get quality

education to those students who belongs to tribal,rural and economicaly backword

areas.

Goals and Objectives of the College

1] “ To impart qualitative and valuable service in the field of education”

2] “ To ensure perfect guidence of discipline in terms of regularity, sincerity amongest the

students.”

3] Inculcating the sense of education among the students of their all round development .

4] “ To create social awareness, feelings of national integration among the students.”

5] “ To guide the students for all - round development of their personalities.”

6] “ To motivate the students for participation in co-curricular and extracurricular activities.”

Page 5: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

प्रवेश प्रक्रक्रया शकै्षणिक वर्ष २०२०-२०२१

महाणवद्यालयात प्रथम वर्ष कला वाणिज्य व णवज्ञान वगाषची प्रवेश प्रणिया ही पात्रता णनयमाांच्या अधीन राहून

मान्यताप्राप्त प्रवशे सांख्या व गिुवत्तनेसुार णिले जातात.

१) बारावीचा णनकाल जाहीर झाल्यानांतर महाणवद्यालयात प्रथम वर्ष कला वाणिज्य व णवज्ञान वगाषच्या प्रवशेासाठी

सचूना फलकावर प्रवेश प्रणिया कायषिम घोणर्त करण्यात येईल व त्यानसुार प्रवेश णिले जातात .

२) णवद्यार्थयाांकडून आकारले जािारे शलु्क णवद्यापीठ पररपत्रक िमाांक उमणव/१२/शलु्क सणमती/५७२/२००७ णि.

०२/०५/२००७ च्या अधीन राहून आकारण्यात येईल णवद्यापीठाकडून व शासनाकडून आकारल्या जािाऱ्या

शलु्कात बिल झाल्यास अणतररक्त शलु्क िेिे णवद्यार्थयाषवर बांधनकारक राहील

३) शासनाच्या प्रचणलत धोरिानसुार एकूि प्रवेश क्षमतेच्या पन्नास टक्के जागा मागासवगीय व इतर मागासवगीय

घटकाांसाठी खालीलप्रमािे राखीव राहतील

अ) अनसुणूचत जाती व अनसुणूचत जमाती मधील बौद्ध धमष स्वीकारलेल्या व्यक्ती १३%

ब) अन ुजमाती ७%

क) णवमकु्त जाती (१४ तत्सम जाती) व्ही.जे. ३%

ड) भटक्या जमाती (जाने. ९० पवूीच्या २८ तत्सम जाती)(एन. टी. १) २.५%

इ) भटक्या जमाती (धनगर व तत्सम) (एन. टी.३) ३.५%

ई) भटक्या जमाती (धनगर व तत्सम) (एन. टी.३) २%

उ) इतर मागासवगीय (ओबीसी) १९%

ऊ)प्रत्येक सवलत मणहलाांसाठी ३० %

एन. टी.२ व एन. टी.३ या मागास वगाषनसुार प्रवेश घिेाऱ्या णवद्यार्थयाांना ते उन्नत व प्रगतशील गटात मोडत

नसल्याबाबतच े नॉन णिमीलेअर प्रमािपत्र सािर करावे लागेल या व्यणतररक्त राज्य शासनाच्या धोरिानसुार व

वेळोवेळी शासन णनयमानसुार आरक्षिाचे णनष्कर्ष व त्यानसुार प्रवेश िेण्यात येतील.

प्रथम वषय कला वाजणज्य व जवज्ञान वगायच्या प्रवेशाच कायय िद्धत

उत्तर महाराष्र णवद्यापीठ जळगाव याांच्या प्राप्त झालेल्या पररपत्रक िमाांक उमणव /७ ब/जनू-२८(ब) एम के सी एल

पररपत्रक /३२०७/२०१३ णि.२५/०५/२०१३ णि.२५/०५/२०१३ नसुार वरील प्रवेश ह े online

application पद्धतीने सरुू झालेले आह.े त्यामळेु वरील वगाषत प्रवेश घेिाऱ्या णवद्यार्थयाांनी

www.acscollegeyawal.org या सांकेतस्थळावर admission या णलांक मध्य े जाऊन

आपला प्रवेश अजष व प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीने भरावे सिर अजष भरल्यानांतर सिर प्रवेश अजाषची णप्रांट घेऊन

त्यासोबत जाहीर सचूने नसुार कागिपत्रे (मळू व झेरॉक्स प्रती) जोडून सिर अजष महाणवद्यालयात सािर करून

आपला प्रवेश णनणित करावा , या पद्धतीनेच णवद्यार्थयाांचा महाणवद्यालयात प्रवशे होईल.

Page 6: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

महाणवद्यालयातील णवणवध वगाांची प्रवेश क्षमता अ.नां वगष अनिुाणनत णवना अनिुाणनत एकूि प्रवेश क्षमता

1 F.Y.B.A. 320 100 420

2 S.Y.B.A. 220 100 320

3 T.Y.B.A. 120 0 120

4 F.Y.B.Com 120 0 120

5 S.Y.B.Com 120 - 120

6 T.Y.B.Com 120 - 120

7 F.Y.B.Sc. 120 - 120

8 S.Y.B.Sc. 120 - 120

9 T.Y.B.Sc. 120 0 120

10 F.Y.B.Sc. (Comp) 0 20 20

11 S.Y.B.Sc. (Comp) - 20 20

12 T.Y.B.Sc. (Comp) - 20 20

प्रवेश ननयम- १) महाववद्यालयात प्रथम वर्ाात प्रवेशासाठी ववद्यापीठ ननयमाप्रमािे प्रथम प्रवेश अजा

स्वीकारले जातील. २) महाववद्यालयाने घोवर्त केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश अजा जस्वकारून गुिानुक्रमे

ववद्यार्थयाांची यादी घोवर्त केली जाईल. ३) गुिानुक्रमे तसेच महाववद्यालयातील ववर्य क्षमतेनुसार मुदतीत प्रवेश घेण्याची जबाबदारी

ववद्यार्थयाांची राहील. ४) अनुदाननत तुकडीसाठी शासन व ववद्यापीठ ननयमाप्रमािे ववद्यार्थयाांना लाभ हदला जाईल. ५) ववनाअनुदाननत तुकडीच्या प्रवेशासाठी ववद्यापीठ पररपत्रकानुसार फी आकारली जाईल. ६) जददतीय व ततृीय वर्ााच्या वगाातील प्रवेश प्रथम प्राधान्याने महाववद्यालयाच्या वेबसाइटवरून व प्रक्रक्रयेनुसार देण्यात येतील. ७) अनुदाननत तुकडी पूिा झाल्यानांतर उवाररत प्रवेश हदले जातील व त्यानुसार फी आकारली

जाईल व ती बांधनकारक असेल.

अ.नां.. वगा ववर्य Special अनदुाननत एकुि

1 S.Y.B.A. Marathi 40 40

2 Hindi 25 25

3 English 25 25

4 Economics 40 40

5 History 40 40

6 Geography 25 25

7 Urdu 25 25

Page 7: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

ननयम:-

१) गुिानुक्रमे प्रवेश प्रक्रक्रयेत ननदेशशत ववर्य ननहाय प्रवेश क्षमता सांपल्यानांतर ववनाअनुदाननत

तुकडीत ववद्यार्थयाांना प्रवेश घेता येईल. २) ववनाअनुदाननत तुकडी प्रवेशासाठी ववद्यापीठ ननयमानुसार ट्यूशन फी अनतररक्त भरावी लागेल. ३) अनुदाननत तुकडीत वेळापत्रकानुसार मुदत सांपल्या स्व अनुदाननत तुकडीत ववर्यास जागा ररक्त

असल्यास ननयमाप्रमािे प्रवेश देण्यात येतील.

Page 8: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

महाववद्यालयातील ववववध उपक्रम व सुववधा

१) ग्रंथालय सुववधा महाववद्यालयाचे समदृ्ध असे ग्रांथालय आहे महाववद्यालयाच्या ग्रांथालयात एकूि १६९४९ सांदभा, क्रशमक व अवाांतर वाचनीय ग्रांथ व पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रांथालयात ववद्यार्थयाांना वाचन करण्यासाठी स्वतांत्र वाचन कक्ष आहे. त्यामध्ये वतृ्तपते्र, माशसके, पुस्तके, उपलब्ध आहेत. २) पुस्तक पेढी योजना गरीब व होतकरू ववद्यार्थयाांना अभ्यासासाठी ग्रांथालयातील पुस्तक वर्ाभरासाठी क्रशमक पुस्तके वेळापत्रकानुसार ववद्यार्थयाांना हदली जातात. तसेच स्पधाा परीक्षाांसाठी आवश्यक असलेली सामान्य ज्ञानाची पुस्तके व ननयतकाशलके ग्रांथालयात उपलब्ध आहेत. ग्रांथालयाांमध्ये दृकश्रादय साधनाांद्वारे ववववध ववर्याची ऑडीओ व जदहडीओ शैक्षणिक कैसेट उपलब्ध आहेत. ग्रांथालयाचे कामकाज श्री एस. आर. ठाकूर जबाबदारीने पार पाडत असतात. ग्रांथालयातील ननयम सवा ववद्यार्थयाांवर बांधनकारक असतील. ३) क्रीडा महाववद्यालयात जजमखाना मांडळ कायारत असून या मांडळामाफा त बुद्धधबळ, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, टेननस, बॅडशमांटन, क्रक्रकेट अशा साांनघक व ववववध वैयजक्तक खेळाांचे साहहत्य उपलब्ध करून हदले जाते व महाववद्यालयात ववद्यार्थयाांना खेळा ववर्यी आवड ननमााि करण्यासाठी ववववध साांनघक व वैयजक्तक खेळाांचे प्रशशक्षि देऊन सराव ननयशमतपिे केला जातो. महाववद्यालयाने आज पयांत ववववध खेळात ववद्यापीठ पातळी पयांत यश प्राप्त केलेले आहे.वररष्ठ महाववद्यालयाचे प्रभारी क्रीडा सांचालक म्हिून प्रा.आर.डी.पवार व कननष्ठ महाववद्यालयाचे क्रीडा सांचालक म्हिून श्री.सी. के.पाटील काम पाहतात. ४) प्रयोगशाळा

महाववद्यालयात रसायनशास्त्र, वनस्पनतशास्त्र, प्राणिशास्त्र, सांगिकशास्त्र व भौनतकशास्त्र भूगोल या ववर्याांसाठी अद्यावत व सवा प्रकारच्या सुववधाांनी युक्त प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. ५) ववववध मंडळे

ववद्यार्थयाांच्या सवाांगीि ववकास होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच दयावहाररक ज्ञानाची सुध्दा आवश्यकता असते. अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर इतर कायाक्रम महत्त्वाचे ठरतात, त्यासाठी महाववद्यालयात ववववध मांडळाची स्थापना करण्यात आली असून या मांडळामाफा त वर्ाभर ववद्याथी व अध्यापकाांकडून ववववध शैक्षणिक साांस्कृनतक सामाजजक व मूल्य शशक्षिावर आधाररत अनेक कायाक्रमाांचे आयोजन केले जाते.

६) राष्ट्रीय सेवा योजना महाववद्यालयातील उत्तर महाराष्र ववद्यापीठ अांतगात राष्रीय सेवा योजनेचे २५० स्वयांसेवकाांचे एकक कायारत आहे.या योजनेच्या माध्यमातून ववद्यार्थयाांमध्ये श्रमसांस्कार, सामाजजक बाांधधलकी, राष्रीय अशभमान इत्यादी बाबी रुजववण्याचा प्रयत्न केला जातो.या योजनेमुळे ववद्यार्थयाांच्या जीवनात योग्य हदशा प्राप्त होऊन ववद्याथी देशाचा जबाबदार नागररक यशस्वीपिे घडू शकतो, कारि नेततृ्वगुिाांचा ववकास करण्यासाठी राष्रीय सेवा योजना हे माध्यम सवोत्कृष्ट ठरते.

Page 9: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

७) ऑनलाइन प्रवेश

शैक्षणिक वर्ा २०२०-२१ पासून प्रथम, जददतीय व ततृीय वर्ाासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रक्रया सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी पुढील प्रमािे माहहती सादर करावी. ऍडशमशन फॉमा, स्कॅन फोटो, इतर माहहती वप्रांट काढून आवश्यक कागदपते्र फॉमा सोबत जोडून प्रवेश सशमतीकडून फॉमाची तपासिी करिे व तपासिी झाल्यानांतर मेसेज आल्यावर ऑनलाइन प्रवेश फी भरल्याची पावती व फॉमा कायाालयात जमा करिे. ८) ववद्याथी ग्राहक भांडार

महाववद्यालयात शैक्षणिक वर्ा २०१९-२० पासून शशक्षक व ववद्याथी सांचशलत महाववद्यालय ग्राहक भाांडार कायारत असून ग्राहक भाांडारात ववद्याथी उपयोगी ववववध आवश्यक अजा झेरॉक्स इत्यादी सुववधा व शैक्षणिक साहहत्य अत्यांत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ९) वाचन कक्ष

स्पधाा परीके्षला चालना देण्यासाठी एमपीएससी, यूपीएससी, बँक्रकां ग व इतर सेवा के्षत्रात ववद्याथी पुढे जावेत यासाठी महाववद्यालयात आजी माजी ववद्यार्थयाांसाठी नाममात्र शुल्क घेऊन स्वतांत्र सुसज्ज वाचन कक्षाची सुववधा करण्यात आलेली आहे. ववद्यार्थयाांना स्पधाा परीके्षची पुस्तके उपलब्ध आहेत. १०) बहुउद्देशीय संशोधक

महाववद्यालयात एम.फील व पी.एच.डी.च्या ववद्यार्थयाांना तज्ज्ञ प्राध्यापकाांकडून मागादशान केले जाते. ११) महाववद्यालयीन उपहारगहृ

महाववद्यालयीन ववद्याथी ववद्याधथानीांसाठी महाववद्यालयीन पररसरात स्वतांत्र महाववद्यालय उपहारगहृ सुरू करण्यात आले असून ववद्यार्थयाांना माफक दरात खाद्यपदाथा उपलब्ध आहेत. १२) स्वननधी प्रमाणपत्र अभ्यासक्रम

ववद्यार्थयाांना पारांपररक शशक्षिाबरोबरच ववववध ववर्याांचे ज्ञान प्राप्त दहावे या दृष्टीने महाववद्यालयात ववववध प्रकारचे अभ्यासक्रम अत्यांत अल्पदरात सुरू करण्यात आलेले असून त्यात सांगिक ओळख, इांग्रजी भार्ा ज्ञान, दयजक्तमत्व ववकास, बँक दयवहार, उपक्रम दयवस्थापन इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर अभ्यासक्रमाांना तज्ञ दयक्ती माफा त अध्यापन करण्यात येईल. १३) बहुउद्देशीय संशोधन कें द्र

महाववद्यालयात बहुउद्देशीय सांशोधन कें द्र कायारत असून महाववद्यालयातील पीएचडी मागादशाकाांच्या माध्यमातून मराठी, इांग्रजी, हहांदी, भौनतकशास्त्र, प्रािीशास्त्र या ववर्यात पीएचडी करिाऱ्या ववद्यार्थयाांना तसेच पददयुत्तर वगााच्या ववद्यार्थयाांना सांशोधनाची सुववधा उपलब्ध आहे सदर सांशोधन कें द्र उत्तर महाराष्र ववद्यापीठाची मान्यता शमळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. १४) वाय-फाय सुववधा माहहती व तांत्रज्ञानाच्या युगात ववद्यार्थयाांना इांटरनेट सुववधा उपलब्ध दहावी म्हिून ग्रांथालयात इांटरनेट सुववधा उपलब्ध आहे लवकरच वायफाय कॅम्पस सुववधा कायााजन्वत करण्यात येिार आहे. त्यासाठी महाववद्यालय प्रयत्नशील आहे.

Page 10: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

१५) योगा प्रशशक्षण

महाववद्यालयीन ववद्यार्थयाांसाठी योगा प्रशशक्षि प्रमािपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे ववचाराधीन असून महाववद्यालयीन वेळेच्या दयनतररक्त सदर अभ्यासक्रम ननयशमतपिे राबवण्यात येिार आहे.सदर अभ्यासक्रमासाठी ख्यातनाम योगाचाया रामदेव बाबा याांच्या मागादशानाखाली तज्ञ मागादशाक याांचे योगदान असिार आहे. सदर अभ्यासक्रमासाठी शुल्क आकारिी असेल व ववद्यार्थयाांना अभ्यासक्रमाचे प्रमािपत्र हदले जाईल. १६) स्वच्छ भारत अशभयान

महाववद्यालयात ववद्याथी ववकास सशमती,राष्रीय सेवा योजना एकक याांच्या माफा त स्वच्छ भारत अशभयान वर्ाभर राबववण्यात येत असून महाववद्यालच्या सवा ववद्यार्थयाांचे सहकाया अपेक्षक्षत असते.या उपक्रमाअांतगात महाववद्यालयात स्वच्छतेसाठी उपाय योजना करण्यात येते. १७) युवती सभा महाववद्यालयात युवती सभा सशमती असून युवती सभेद्वारे महहलाांसाठी वववध उपक्रम महाववद्यालय व उत्तर महाराष्र ववद्यापीठ याांच्या सांयुक्त ववद्यमाने राबववले जातात. सदर उपक्रमाअांतगात बहुसांख्य ववद्याधथानी सहभागी होतात. १८) माजी ववद्याथी सशमती महाववद्यालयात माजी ववद्यार्थयाांसाठी सशमती कायारत असून माजी ववद्यार्थयाांचे कायाक्रम आयोजजत केले जातात. माजी ववद्यार्थयाांना या सशमतीचे सदस्य होता येते.प्रथम सत्रात क्रकां वा द्ववतीय सत्रात माजी ववद्याथी मेळावा घेतला जातो. १९) वैद्यकीय तपासणी ववद्यापीठाच्या ननदेशानुसार प्रथम वर्ाातील ववद्याथी ववद्याधथानीांची वैद्यकीय तपासिी करण्यात येते त्यासाठी तज्ञ डॉक्टसा ननमांत्रत्रत केले जातात. २०) ववववध शशष्ट्यवतृ्ती महाववद्यालयातील अपांग ववद्याथी तसेच आधथाक दबुाल घटक व ववववध सांवगाातील ववद्यार्थयाांना कें द्र शासन ,राज्य शासन तसेच उत्तर महाराष्र ववद्यापीठ जळगाव याांच्या ननदेशाप्रमािे शशष्यवतृ्तीचा लाभ ववद्यार्थयाांना हदला जातो.

ग्राहक भाांडारातून कायाालयात अजा भरिे व वप्रांट घेिे बांधनकारक राहील त्याशशवाय इतर हठकािावरील अजा महाववद्यालयात जस्वकारले जािार नाहीत याची सवा ववद्यार्थयाांनी नोंद घ्यावी.

२१) वावषिक ननयतकाशलक

महाववद्यालयाच्या वतीने दरवर्ी वावर्ाक ननयतकाशलक “दयासांग” प्रकाशशत करण्यात येते त्यात ववद्यार्थयाांचे मराठी, हहांदी व इांग्रजी साहहत्य प्रकाशशत करण्यात येते तसेच वर्ाभरातील ववववध कायााचा आढावा घेतला जातो. २२) ववद्यार्थिनी कक्ष

महाववद्यालयात ववद्याधथानीांसाठी स्वतांत्र ववद्याधथानी कक्ष आहे त्यात ववद्याधथानीांना लागिाऱ्या सवा ववववध सुववधा उपलब्ध आहेत तसेच ववद्याधथानी दयनतररक्त इतराांना प्रवेश बांदी असून ववद्याधथानी कक्षात ननभायपिे वावरू शकतात.

Page 11: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

महाववद्यालय गणवेश या बाबत सूचना: १) महाववद्यालयाने ननजश्चत केलेल्या वररष्ठ व कननष्ठ ववभागातील ववद्यार्थयाांनी गिवेशात

येिे बांधनकारक आहे. २) वररष्ठ व कननष्ठ ववभागातील ववद्यार्थयाांना गिवेश व रांग याबाबतची माहहती प्रवेश

सशमतीकडे उपलब्ध आहे. ३) ववद्यार्थयाांनी गिवेश ववभाग ननहाय शशवून घ्यावेत.

National academic depository:

ववद्यापीठ पररपत्रक क्र. कबचौ उमवव/७ ग/५३१४/२०१९ हद. १४/११/२०१९ प्रमािे ववद्यार्थयाांनी https://bad:nsdl.in/NAD/newstudentregister screen.html या सांकेतस्थळावर नोंदिी करिे आवश्यक आहे.

पदवीसाठी गुि- ववद्यापीठ पररपत्रक क्र. २५३/२०१९ नुसार प्रवेशशत ववद्यार्थयाांनी पदवी सत्र - १ ते ६ चे सांपूिा

गुि तसेच पदवी तरुिासाठी सत्र १ ते ४ मधील पदवीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. शासन पत्र क्र. सांकीिा - २०२०/प्र. क्र.६०/वव शश -३ हद. १५ फेब्रवारी २०२० अन्वये

महाववद्यालयात सकाळी ११:४५ वा. राष्रगीत गायनासाठी सवा ववद्यार्थयाांनी महाववद्यालयाच्या प्राांगिात उपजस्थत राहिे व राष्रगीत गायनात सहभागी होिे आवश्यक राहील.

Page 12: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

Disciplinary Rules 1. Every Student shall wear clean suitable and presentable clothing.

2. Students shall abide by all the general and special rules framed by the college authorities

from time to time in regard to their conduct and studies.

3. Students are admitted to the college, subject to the college, subject to the control of the

authorities regard to their conduct in college premises and N.M.U.Jalgaon rules.

4. Students shall not remain absent for lectures and practical without proper cause and an

application for leave of absence which shall be submitted to the Principal.

5. No students will be allowed to take active part in any political activity, directly or

indirectly, associated with anti-social movement or any activity with the aim of violence.

6. Students should not any way disfigure the premises of the college and hostel building or

tamper with the furniture, electric connections, laboratory apparatus etc.

7. Every student must obtain college Identity Card within a month from the date of

admission otherwise he/she will be subject to penalty of Rs.50

8. Every student must have college identity card with him/her at all times in the college

premises.

9. Students are strictly prohibited to smoke, consume drugs,narcotic,tobacco,Gutkha,drink

alcohol in college premises. Not only this, but if a student, is found in possession of

Narcotic and drugs, he will be liable for punishment under the Mumbai Police Act.1951

10. Ragging and such similar activities are strictly prohibited. Break of these and such other

rules will make the students liable for expulsion from the college.

11. Use of a cell phone is prohibited in the classroom, laboratories & library.

Regarding Maintenance of Discipline & Goods Conduct

1. Every student, during term of course, shall be within the disciplinary jurisdiction of

Competent Authority and the Authority shall take appropriate action, in case of

indiscipline or misconduct on the part of student.

2. Definitions in this Ordinance unless the context otherwise requires.

2.1 “student” means and includes a person who is enrolled as such by the University,

Affiliated College or Recognized institution for receiving instruction and/or qualifying

for any degree or diploma or certificate by the University. This includes External

Page 13: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

student also.

2.2 “Instruction” means and includes/ Affiliated college/ Recognized institution as the case

may inclusive of Campus, Hostel, Play Grounds, Laboratory, Libraries, Gymnasium

etc.

2.3 “Competent Authority” for the purposes of this Ordinance means and includes head of

the Teaching Department of the University, Principal of the Affiliated College, Head o

f the Recognized Institution for the concerned students and such other person vested

with the authority by Vice Chancellor for external students, Provided in respect or

misconduct regarding University examination, Executive Council shall only be the

Competent Authority.

3. Obligations of the students :

3.1 Every students shall all times…

3.2 Conduct himself properly.

3.3 Maintain proper behaviour. Observe strict discipline both within the campus of the

Institutions, outside in Buses, Railway trains or at public places or picnic or

Educational Trips arranged by the institution or at Playgrounds also.

3.4 Ensure that no act of his consciously or unconsciously brings the institution or any

establishment authority connected with it into disrepute.

3.5 Shall not lodge any complaint or make any representation regarding any matter

connected with institution to press or other outside institution agency etc. without

forwarding the same through the head of the connected Institutions.

4. Any act of a student which is contrary to the provisions of clause (3) shall constitute

misconduct and or indiscipline which terms shall means and include among others anyone

or more of the act jointly or severally mentioned thereafter namely.

4.1 Act that directly or indirectly causes or attempts to cause disturbance in the l awful

functioning of the institution.

4.2. Habitual un-punctuality in attending lectures, practical, tutorials and other courses

as may be prescribed.

4.3 Canvassing for or accepting contributions or otherwise associating himself with

raising of any fund or any collections in cash or in kind pursuance of any object

whatsoever without the previous sanction of the Competent Authority.

Page 14: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

4.4 Occupy of any building such as Hostel room, residential quarter or such other

accommodation the premises owned or hired by the Institution without prior

permission of the Competent Authority.

4.5 Permitting or coming with any person not authorized to occupy any Hostel room.

Residential quarter or any Accommodation or any part there of or of the Institution.

4.6 Securing admission in the institution of any undergraduate or postgraduate or any

other course by fabrication or by suppression of facts or information.

4.7 Obstruction to any student or group of students in his or their legitimate activities a s

such whether in the classroom, laboratories, fields, Play-ground, Gymnasium o r

places of social and cultural activity within the campus of the institution.

4.8 Suppressing material, information of supply of false information to the institution f or

seeking any privilege.

4.9 Possessing or using any firearms, lethal weapons, explosives or dangerous or

corrosive substance on the premises of the Institution.

4.10 Possessing or consuming any poisonous or stupefying drug or intoxicant any

from in the institution.

4.11 Ragging, Bullying or harassing any student in institution or outside there of.

4.12 Indulging in any act as would cause annoyance or embarrassment to any other

student or member of the authorities of the institution or staff-member or any m ember

of the family of the staff.

4.13 Indulging in any act of violence, assault, intimidation or threatening in the

institution or Hostel or outside thereof.

4.14 Destroying or attempting to destroy or tamper with any official record or

document o f the institution.

4.15 Conduct, unbecoming of the student any meeting or special functions or sports a

nd cultural activities arranged by the institution or any other public place.

4.16 Stealing or damaging any farm? produce or any property belonging to the

institution, staff member of the institution or any other student.

4.17 Instigating violence, participating in any violent demonstrations or violent

agitation or violent strike in the institution.

4.18 Instigation or participating in any 'gherao' of official or staff member of the

Page 15: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

institution.

4.19 Violation of any of the Rules and Regulation of the institution or orders the

Competent Authority.

4.20 Gambling in any form in the institution.

4.21 Disorderly behaviour in any form or any act specifically forbidden by the

Competent Authority.

4.22 Refusal to appear to give evidence before Enquiry Officer appointed by the

competent Authority with respect to a charge against him.

4.23 Any act violating any provision of the NMU University act, Statues

Ordinances. Rules made there under.

4.24 Conviction in the Court of law for criminal offence involving moral turpitude.

4.25 Any other act not specifically mentioned here before which whether by

commission or omission as would in the circumstances of the case be considered by

the Competent Authority as act of misconduct and/or indiscipline.

5. The competent authority may impose any one or more of the following punishment on the

student found guilty of misconduct or indiscipline proportion there of.

5.1 Warning/Censure/Reprimand

5.2 Fine not exceeding Rs 300/-

5.3 Cancellation of the Scholarship/ award/prize/medal, awarded to the student by t he

concerned institution, with retrospective effect.

5.4 .Expulsion from the concerned institution.

5.5 Debarring from admission to a course or courses of study in the concerned

institution. Debarring from appearing for examination or examinations conducted b y

the institution concerned for a specific period not exceeding five years.

5.6 .Cancellation of the result of the student Concerned in the examination of the

concerned institution in which he has appeared.

5.7 .Restication from institution for the period not exceeding five years.

6. If the Competent authority is satisfied that there is a prima case for inflicting penalties

mentioned in clause No. 5 it may itself or through other person/persons authorized by it for

this purpose shall make inquiry in following manner…

6.1 Due notice in writing shall be given to the student concerned about his alleged actor

Page 16: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

misconduct / indiscipline.

6.2 .Student charged shall be required, within 15 days of the notice, to submit his

written representations about such charges.

6.3 .If the student fails to submit his written representation within the specified time

limit the enquiry may be held Ex-party.

6.4 If oral evidence of the witness against student is recorded by the Enquiry Authority,

the student charged shall be given an opportunity to cross examine the witness

concerned.

6.5 If the Student charged desires to see the relevant documents such documents as a re

being taken into consideration or are to be relied upon for the purpose of p roving

the charge or charges may, at the discretion of the Enquiry Authority, be shown to

him after the notice as provided in sub clause (1 ) above if furnished to him.

6.6 .The student charged shall be required to produce documents, if any, in support o f

his defence. The enquiry authority may admit relevant evidence, documentary o r

otherwise, at any stage before the final orders are passed.

6.7 Legal practitioner shall not be allowed to appear on behalf of the student charges i n

the proceedings before the enquiry authority.

6.8 Enquiry authority shall record findings on each implication of misconduct or

indiscipline and the reasons for such findings and submit the report along with

proceedings to the competent authority.

6.9 The competent authority on the basis of findings shall pass such orders as it seems

fit. Provided procedure prescribed above need not be followed and all any o f its

provisions may be waived in the following circumstances. When the student

charged, admits the charges in writing recorded by the enquiry authority, the student

charged shall be given an opportunity to cross examine the witness concerned. ·

When the order of punishment is to be based on facts, which have laid to the conviction

of student charged for the offence involving moral turpitude. If the punishment of rustication is

imposed on a student by Principal of college Head of the institution/ Head of Teaching

Department of the University or such other person to whom the authority vested by the vice-

Chancellor the student shall be entitled to prefer and appeal to the executive council of the

University within thirty days of the receipt of the notice of the punishment.In respect of such

Page 17: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

student, Head of the institution shall maintain record ofPunishment.The institution, shall on

each occasion of any punishment being imposed on any student, intimate by a letter to be sent

under certificate of posting the fact of such imposition to the parent or guardian of such student

on address available in the college records.Copy of these rules shall be supplied to each student,

this receipt shall form a part of the record of admission of the student. If any foreign student is

admitted for any course, concerned institution shall send copy of the rules to concerned foreign

embassy and department of external affairs.Students are strictly prohibited to smoke/Consume

Drugs/Tobacco/Gutkha/Alcohol in College Premises. if a student is found in possession of

Narcotics or any type of drugs, he will be liable for punishment under the Mumbai Police Act.

1951.

Page 18: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

Sr.No. Name of the Teacher Designation Subject Educational

Qualification

01 Prof. Dr. S.M. Sonawane Principal Zoology M.Sc. Ph.D. 02 Dr. S. M. Kharate Associate Professor Marathi M.A., Ph.D. 03 Dr. S.P. Kapade Associate Professor English M.A., Ph.D. 04 Mr. A. P. Patil Asso.Prof./Vice Prin. Economics M.A. 05 Mr. M.D. Khairnar Asso.Prof./Vice Prin. Chemistry M.Sc., M.Phil. 06 Mr. V.B. Patil Assistant Professor History M.A. 07 Dr. H.G. Bhangale Assistant Professor Physics M.Sc., M.Phil.,

Ph.D. 08 Mr. R. D. Pawar Assistant Professor Chemistry M.Sc., M.Phil. 09 Mr. S.R. Gaikwad Assistant Professor Mathematics M.Sc., M.Phil. 10 Dr. P. V. Pawara Assistant Professor Hindi M.A., B. Ed.,

NET, Ph.D.

Sr. No. Name of the Teacher Designation Subject Educational

Qualification 01 Mr. S.D. Patil Vice Principal Political

Science

M.A., B.Ed.

02 Mr. A.G. Sonawane Jr. Assistant

Teacher

Economics M.A., B.Ed.

03 Mr. D.N. More Jr. Assistant

Teacher

English M.A., B.Ed.

04 Mr. V. V. Patil Jr. Assistant

Teacher

Biology M.Sc. B.Ed.

05 Mr. C.K. Patil Jr. Assistant

Teacher (Part time)

Geography M.Sc. B.Ed.

06 Mr. P.R. Patil Jr. Assistant

Teacher

Marathi M.A., B.Ed.

Senior College Teaching Staff

Junior College Teaching Staff

Page 19: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

Sr.

No.

Name of the Teacher Designation Subject Educational

Qualification

01 Mr. S.V. Chavan Full time teacher Construction

Technology

B.E. (civil)

02 Mr. M.H. Patil Full time teacher Account M.Com., D.B.M.

03 Mr. M.P. Yeole Full time teacher Account M.Com.

04 Mr. S.V. Kadam Full time teacher Account M.Com.

05 Mr. D.D. Chaudhari Clerk ---- B.Com.

Sr. No. Name Designation Educational Qualification

01 Mr. K.F. Deshmukh Accountant B.Com. 02 Mr. M. P. Borghade Lab. Assistant B.A. 03 Mr. P.V. Kadam Lab. Assistant B.Sc. 04 Mr. R.B. Sisodiya Lib. Attendant B.A. 05 Mr. B.B. Patil Lib. Attendant B. A. 06 Mr. S.V. Nikam Lab. Attendant B.A. 07 Mr. V.B. Yeole Lab. Attendant IX

08 Mr. P.R. Johare Lab. Attendant B.A. 09 Mr. A.B. Patil Lab. Attendant B.Sc.B.P.Ed.

10 Mr. A.D. Patil Lab. Attendant S.S.C.

10 Mr. S.R. Thakur Lib. Attendant B.A.

11 Mr. D.D. Patil Peon B.A.

12 Mr. R. N. Sathe Head Clerk B.A. 13 Mr. S.D. Salunkhe Peon XII

14 Mr. S.E. Ahire Peon B.A.

Vocational Course Staff

Non-Teaching Staff

Page 20: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

20

I. Faculty of Arts

1. F. Y. B. A. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2018

Sr. No. Compulsory subject Optional Subjects

1 1 Compulsory English

Select any five subjects from the following

1. Marathi

2. Hindi

3. Urdu

4. Economics

5. History

6. Geography

7. Politics

8. Optional English

Environment Sem. – II only

2. S. Y. B. A. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2019

Sr.

No.

Compulsory subject

Sem. I & II

Optional Subjects

Sem. I & II

1 Compulsory English (AEC)

2 MIL (Marathi/ Hindi / Urdu)

3

Special DSE 1 A (S-1)

Select- any one following

i. English

ii. Marathi

iii. Hindi

iv. Urdu

v. Economics

vi. History

vii. Geography

4

Special DSE 2 A (S-2)

5

General paper DSE-1(G-2)

6 Optional-1 DSE-2 Select any two

Other than Special 7 Optional-2 DSE-3

8 SEC-1 Skill based of special subject

9 General knowledge

Only in Sem. II

Page 21: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

21

3. T. Y. B. A. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2020

Sr.

No.

Compulsory subject Optional Subjects

1 Compulsory English (AEC)

2 MIL (Marathi/ Hindi / Urdu)

3 Special DSE 3 A (S-3)

Special subject selected in

S. Y. B. A.

4 Special DSE4 A (S-4)

5 General paper DSE-1(G-3)

6 Optional-1 DSE-2 Select any two subjects other than

Special which are taken in S. Y. B. A. 7 Optional-2 DSE-3

8 SEC-1 Skill based of special subject

9 GE-1 Select any one subjects from

i. English

ii. Marathi

iii. Hindi

iv. Urdu

10 GE-2 Select any one subjects from

i. Economics

ii. History

iii. Geography

iv. Politics

Page 22: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

22

II. Faculty of Science

1. F. Y. B. Sc. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2018

Select any one of the following Group

Sr. No. Group A-1 Group A-2 Group B-1

1. Chemistry Chemistry Chemistry

2. Physics Physics Physics

3. Mathematics Mathematics Botany

4. Computer Zoology Zoology

5. Select Any one

i. Marathi

ii. English

Sem. I

Select Any one

iii. Marathi

iv. English

Sem. I

Select Any one

v. Marathi

vi. English

Sem. I

Environment

Sem. II

Environment

Sem. II

Environment

Sem. II

2. S. Y. B. Sc. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2019

Select any one of the following Group

Sr. No. Group A-1 Group A-2 Group B-1

1. Physics Chemistry Chemistry

2. Mathematics Physics Zoology

3. Computer Mathematics Botany

4. SEC SEC SEC

5. Select Any one

i. Marathi

ii. English

In Sem. I & Sem. II

Select Any one

i. Marathi

ii. English

In Sem. I & Sem.II

Select Any one

i. Marathi

ii. English

In Sem. I& Sem. II

General Knowledge

In Sem. II

General Knowledge

In Sem. II

General Knowledge

In Sem. II

Page 23: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

23

3. T. Y. B. Sc. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2020

Sr. No. Sem. V Sem. VI

Chemistry

1. Principle of Physical Chem.- I Principle of Physical Chem.- II

2. Inorganic Chemistry Chemistry of Inorganic Solid

3. Organic reaction Mechanism Spectroscopic Method of Structure

Determination

4. Industrial Chemistry Chemistry of Industrial Important

Product

5. SEC-Analytical Instrumentation SEC-Analytical Techniques

6. Green Chemistry Polymer Chemistry

7. Physical Chemistry Practical Physical Chemistry Practical

8. Inorganic Chemistry Practical Inorganic Chemistry Practical

9. Organic Chemistry Practical Organic Chemistry Practical

10. Select Any one

i. N.S.S. ii. Sports

Select Any one

i. Soft Skill ii. Yoga iii. Practicing Cleanliness

Sr. No. Sem. V Sem. VI

Computer

1. System Programming Operating System

2. Database Management System R-DBMS

3. Software Engineering Computer Network

4. Computer Aided Graphics Theoretical Computer Science

5. Python Programming-I Python Programming-II

6. SEC- JAVA Programming-I SEC- JAVA Programming-II

7. Practical Course based on

Python Programming-I

Practical Course based on Python

Programming-II

8. Practical Course based on

Computer Aided Graphics

Practical Course based on RDBMS

9. Practical Course based on

JAVA Programming-I

Practical Course based on JAVA

Programming-II

10. Select Any one

iii. N.S.S. iv. Sports

Select Any one

iv. Soft Skill v. Yoga vi. Practicing Cleanliness

Page 24: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

24

III. Faculty of Commerce 1. F. Y. B. Com. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2018

Sr.

No.

Subject Subject

Semester- I Semester- II

1 English for Business English for Business

2 Micro Economics Micro Economics

3 Financial and cost Accounting Financial and cost Accounting

4 Computing Skill Computing Skill

5 Language – Select any one

i. English ii. Marathi iii. Hindi

Language – Select any one

i. English ii. Marathi

iii. Hindi 6 Modern Office Management Modern Office Management

7 Marketing & Adverting Marketing & Adverting

7 Environment Studies In Sem. II Only

2. S. Y. B. Com. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2019

Sr.

No.

Main Subject Optional subject

Semester- III Semester- IV

1 Business Skills Business Skills

2 Micro Economics Micro Economics

3 Business & Tax law Business & Tax law

4 Corporate Accounting Corporate Accounting

5 Computing Management Computing Management

6 Business Entrepreneurship Business Entrepreneurship

7 Retail Management Retail Management

7 General Knowledge Sem. II only

3. T. Y. B. Com. Regular CBCS (60+40) Semester Pattern w. e. f. June 2020

Sr. No.

Main Subjects Optional Subjects

Semester- V Semester- VI

1 Indian Economics Scenario Indian Economics Scenario

2 Principles of Auditing Principles of Auditing

3 Business Management Business Management

4 Income tax Goods & Services tax(G S T)

5 Human resource Management Human resource Management

6 Advanced Accounting I & II Advanced Accounting I & II

Page 25: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

25

Junior College:Three Streams

I) Arts Stream: Subjects offered at XI & XII

Subject Code Subject

01 English

02 Marathi

04 Hindi

39 Geography

42 PoliticalScience

49 Economics

30 Health & Physical Education

31 Environmental Education

II) Science stream: Subjects offered at XI & XII

Subject Code Subject

01 English

02 Marathi

39 Geography

40 Mathematics & Satistics

54 Physics

55 Chemistry

56 Biology

30 Health & Physical Education

31 Environmental Education

III) Higher Secondary Vocational Courses:

Subjects offered at XI & XII

Three Streams

Subject

Code Account & Office

Management

Construction

Technology

Marketing & Sales

Management

01 English English English

02 Marathi Marathi Marathi

General Foundation

Course

P-1 P-2 P-3

General Foundation

Course

P-1 P-2 P-3

General Foundation

Course

P-1 P-2 P-3

30 Health & Physical

Education

Health & Physical

Education

Health & Physical

Education

31 Environmental

Education

Environmental

Education

Environmental

Education

Page 26: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

26

J.D.M.V.P.Co-oP Samaj’

Arts, Commerce & Science College ,Yawal

Fee Structure of Academic Year 2020-21 as per University Guideline

Sr.

No

Fee F.Y. S.Y. T.Y.

Arts Com. Sci. Arts Com. Sci. Arts Com. Sci.

1 Add.Fee 25 25 25 25 25 25 25 25 25

2 Tution Fee 800 800 800 800 800 800 800 800 800

3 Library Fee 125 125 125 125 125 125 125 125 125

4 Medical Fee 25 25 25 0 0 0 0 0 0

5 Gymkhana Fee 100 100 100 100 100 100 100 100 100

6 Int. Exam Fee 60 60 60 60 60 60 0 0 0

7 Disaster Mgm Fee. 10 10 10 10 10 10 10 10 10

8 Laboratory Fee 0 0 600 0 0 700 0 0 800

9 College Dev.Fee 75 75 75 75 75 75 75 75 75

10 Eligibility Fee 60 60 60 0 0 0 0 0 0

11 Student activity Fee 40 40 40 40 40 40 40 40 40

12 Poor student

Assistant Fund

40 40 40 40 40 40 40 40 40

13 LibraryDeposit 100 100 100 0 0 0 0 0 0

14 Laboratory Deposit 0 0 150 0 0 150 0 0 150

15 Ashwamedh Fee 30 30 30 30 30 30 30 30 30

16 Computerization Fe 20 20 20 20 20 20 20 20 20

17 Student Group

Insurance

20 20 20 20 20 20 20 20 20

18 MKCL Fee 50 50 50 50 50 50 50 50 50

19 Gathering Fee 40 40 40 40 40 40 40 40 40

20 I-card Fee 30 30 30 30 30 30 30 30 30

21 Alumini

Association Fee

0 0 0 0 0 0 25 25 25

22 Personality

Development &

Career Guidence

Fee

25 25 25 25 25 25 25 25 25

23 Miscellaneous Fee 100 100 100 100 100 100 100 100 100

24 B.F. 100 100 100 100 100 100 100 100 100

25 Env.Fee(FY.BA,B

Com)

100 100 100 0 0 0 0 0 0

26 G.K.Fee 0 0 0 50 50 50 0 0 0

27 Pro-reta

Fee(University)

05 05 05 05 05 05 05 05 05

28 Comp.Subject

Fee(Sci)

0 0 0 0 0 0 0 0 0

29 Geography Pract.

Fee(Sy,TY BA)

0 0 0 250 0 0 250 0 0

30 Magazine Fee 40 40 40 40 40 40 40 40 40

31

Total 2020 2020 2770 2035 1785 2635 1950 1700 2650

Page 27: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

पाररतोवर्के

वररष्ठ व कननष्ठ महाववद्यालयात ववशेर् यश सांपादन करिाऱ्या ववद्यार्थयााना हदली जािारी पाररतोवर्के

दाते रक्कम

कै.नर्थथू कौनतक सोनविे याांचे स्मरिाथा प्राचाया .डॉ.सों सांध्या.एम. सोनविे याांच्या कडून उत्कृष्ठ खेळाडू यास....

५०१

कै. शसताराम चैत्राम पाटील याांच्या स्मतृी वप्रत्यथा T.Y.B.A. या वगाात सवा प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास डॉ.सुधा खराटे याांच्या कडुन....

५०१

कै. पावातीबाई शांकरराव खराटे याांच्या स्मतृी वप्रत्यथा T.Y.B.A. मराठी या ववर्यात सवा प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास डॉ.सुधा खराटे याांच्या कडुन....

५०१

कै. पावातीबाई सोनू पाटील याांच्या स्मतृी वप्रत्यथा T.Y.B.Com. या वगाात प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास प्रा.पी.एस.पाटील याांच्या कडुन.....

५०१

कै. त्र्यांबक रावजी शशांपी याांच्या स्मतृी वप्रत्यथा T.Y.B.A.English या ववर्यात सवा प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास डॉ.एस.पी.कापडे याांचे कडुन.....

५०१

कालकधथत.धुडकु माणिक खैरनार याांच्या स्मतृी वप्रत्यथा T.Y.B.Sc.

Chem.सवाप्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास प्रा.मनोज धुडकु खैरनार याांच्या कडुन...

५०१

सौ.अलकाबाई ववजयशसांग पावरा याांचे नावे T.Y.B.A.हहांदी या ववर्यात सवा प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास डॉ.प्रल्हाद ववजयशसांग पावरा याांचे कडुन....

५०१

कै. केशवराव सांपतराव पाटील याांचे स्मरिाथा प्रा. सांजय.डी.पाटील याांच्या कडुन 12 कला या वगाात प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास....

५०१

कै. सीताबाई वसांतराव पाटील याांचे स्मरिाथा श्री.प्रा.ववकास वसांतराव पाटील याांच्या कडून 12 ववध्ञान या वगाात प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास

५०१

कै. हहांमतराव पोपटराव पाटील याांच्या स्मरिाथा श्री.मनोज.एच. पाटील याांच्या कडून 12 क्रकमान कौशल्य या वगाात प्रथम येिाऱ्या ववद्यार्थयाास

५०१

Page 28: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

ज.जज.म.वव.प्र.सह.समाजाचे

कला, वाणणज्य व ववज्ञान महाववद्यालय, यावल

ता.यावल जज. जळगाव

दरूध्वनी क्रमाांक : ०२५८५-२६१४१८ फॅक्स क्रमाांक : ०२५८५-२६१४१८

प्रवेश आय.डी. क्रमाांक : मोबाईल क्रमाांक :

अजा सवलत पावती मी आपल्या महाववद्यालयात सन-------या शकै्षणिक वर्ाात -------------

या वगाात रोल नांबर ------------ नुसार प्रवेश घेतलेला असून मी,------------------------------- सांवगाातून भारत सरकार शशष्यवतृ्ती/ फ्री-शशप/ ई.बी.सी./ एफ.ई.एस.टी./एफ.ई.पी.टी.सवलतीचा अजा आज हद.-------------- रोजी जमा करीत आहे.

अजा जमा करिाऱ्याांची सही व शशक्का

Page 29: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

ववद्याथी ववकास ववभागाद्वारे अभ्यासेतर उपक्रम

ववद्यार्थयािसाठी वैयजततक ववकासाच्या योजना - * मा. कुलगुरू वैद्यकीय ननधी योजना * ववद्याथी सुरक्षा ववमा योजना * एकलदय ववद्याधन योजना * चािक्य स्पधाा परीक्षा ववद्यार्थयािसाठी वैयजततक ववकासाच्या योजना –

* ववद्याथी पररर्द ननवड * महाववद्यालयीन ननयतकाशलक स्पधाा * जागनतक तापमान वाढ कायाशाळा * रोजगार दयवसाय मागादशान कायाशाळा * युवती सभा / कायाशाळा - स्वयांशसद्धा अशभयान / दयजक्तमत्व ववकास सेल ववद्यापीठ स्तरीय कायिशाळा चचािसत्रे पररसंवाद कृती सत्र े–

* साहस कायाशाळा * युवा सांसद कायाशाळा * जजल्हास्तरीय मैत्री कायाशाळा * सांशोधन पद्धती कायाशाळा * नाट्य अशभवाचन कायाशाळा * सूत्रसांचालन कौशल्य कायाशाळा * भार्ि कौशल्य ववकास कायाशाळा * ताि तिाव मुक्त परीक्षा कायाशाळा * पोवाडा गायन कौशल्य कायाशाळा * पथनाट्य कौशल्य ववकास कायाशाळा * ववद्याथी दयजक्तमत्व कौशल्य ववकास कायाशाळा * आपत्कालीन समायोजना व प्रशशक्षि कायाशाळा * श्रीरामा सांस्कार दयजक्तमत्व व नेततृ्व ववकास कायाशाळा * आहदवासी ववद्याथी आत्मववश् वास व पे्ररिा ववकास कायाशाळा * महाववद्यालयीन ववद्याथी पररर्द सधचव (UR) नेततृ्व ववकास कायाशाळा ववद्यापीठ स्तरीय स्पधाि -

* कथाकथन स्पधाा * कादयवाचन स्पधाा * युवारांग - युवक महोत्सव * उमवव करांडक एकाांक्रकका स्पधाा * सांशोधन प्रकल्प सादरीकरि कायाशाळा * कै.अभ्यांकर नाट्य व भावगीत गायन स्पधाा * आांतर महाववद्यालयीन अशभरूप न्यायालय स्पधाा * कै.भाईसाहेब वाय एस महाजन ववद्याधथानी साठी वक्ततृ्व स्पधाा * कै.भास्कर सबनीस वाणिज्य प्रश्नमांजुर्ा व सादरीकरि स्पधाा ववद्यापीठस्तरीय सन्मान योजना -

* युवा सांशोधक पुरस्कार * बाल वैज्ञाननक पुरस्कार (प्रस्ताववत) * प्राचाया व ववद्याथी कल् याि अधधकारी पुरस्कार (प्रस्ताववत)

Page 30: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

उपप्राचाया.एम.डी.खैरनार प्र.प्राचायाा.डॉ.सौ.सांध्या.एम.सोनविे

उपप्राचाया.प्रा.ए.पी.पाटील उपप्राचाया.श्री.एस.डी.पाटील प्रा.एस.आर.गायकवाड

Page 31: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

Online admission Instructions for the Academic year 2020-21

1. College prospectus is available on college website (www.acscollegeyawal.org) and

consumer store.

2. Students should read college prospectus carefully.

3. First year admissions will be confirm as per University norms.

4. Student should keep soft copy of passport size photo and hard copy of all required

educational certificates at the time of online submission .

5. Student should keep in mind his/her email address and password.

6. Student is responsible for all information, which is filled up by him/her in the

admission form.

7. Student should fill up admission form online and take print out of the admission form.

8. Student should attach required attested photo copies of the documents with admission form.

9. Student should check admission form and documents by admission committee and take

signature on admission form.

10. After checking the admission form student can submit checked admission form to college

office.

11. College office sends the confirmation massage to the student regarding admission on

his/her mail.

12. After receiving the massage student should submit online admission form directly on

website of the college.

13. After online submission of the admission form student should pay fee and take a receipt

within 48 hours.

14. If the student does not take admission within due time , his /her claim for admission will

be automatically cancelled.

15. Student should read the notices in the college regarding admission time to time.

Prof. Dr. S.M. Sonawane

Officiating Principal

Page 32: णवद्याथी माणहती पत्रक...20 श र .ड .एकन थ फत तo ट ल स च लक 21 श र .जकश यव त व क ळ स च

Certificate Courses in College

Sr. No. Name of the Course Duration

01 Certificate Course in Spoken English 90 Days

02 Certificate Course in Accountancy 90 Days

03 Certificate Course in Marathi 90 Days

04 Certificate Course in Beauty Parlour 90 Days

05 Certificate Course in Computer 90 Days

06 Certificate Course in Soil testing and water

Analysis

90 Days

07 Certificate Course in Synthesis of

Nanotechnology/ nanomaterial

90 Days

08 Certificate Course in Communication Skill

in Marathi

90 Days

For Students Award For Faculty Award

All the students

Participating in District

Level Avishkar.

Fee of

registration

Faculty member who will be

selected in District level

Avishkar Research event.

Fee of

registration

Each student from each

Stream who will be

selected in District level

Avishkar.

Rs. 200/-

Faculty member who will be

selected in University level

Avishkar Research event.

RS.500/-

All Students who will be

selected in State level

Avishkar Research event.

Rs. 500/-

Faculty member who will be

selected in State level Avishkar

Research event.

RS.1000/-

All Students who will be

selected in National level

Avishkar Research event.

Rs. 1000/-

Faculty member who will be

selected in National level

Avishkar Research event.

RS.15,00/-

Facultymember presented

research paper in

international Conference

Abroad.

RS.5,000/-

Research Promotion Schemes for Students and Faculty