सरळ बस - kapilsankhe.com¤…प्रगत... · कमल परकर आण....

Post on 02-Nov-2019

20 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

सरळ बस.

सरबत कर.

पटपट चल.

लवकर चल.

जवळ बस.

दळण दळ.

कडवट चव.

चपळ हरण.

भजन कर.

गणपत बस.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

दगड उचल.

अननस उचल.

बदक पकड.

सरळ चल.

गरम कर.

घर बघ.

पटकन चल.

करवत पकड.

पापड भाजा.

दात घासा.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

काम करा.

आवळा खा.

गार गार वारा.

कामाला लागा.

पटकन लप.

चव बघ.

गावाला चला.

माफ करा.

कान पकडा.

कामाला चला.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

पापड खा.

काळा कावळा.

खारट चव.

वाचन करा.

चहा करा.

भात वाढा.

मामा आला.

बदाम खा.

पावडर लावा.

मसाला वाटा.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

शरद हरण बघ. सई सरबत कर.

शरद झटकन वळ. आई घर बघ.

गणपत फणस उचल. ताई चहा कर.

मदन खडक बघ. दादा पान पहा.

हसन भरभर चल. मदन कप आण.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

भरत वजन कर. दादा चहा कर.

अभय चटई आण. लवकर कप भर.

कमल परकर आण. चहा गरम आह.े

बबन मदत कर. राम वाचन कर.

पवन शबनम पकड. सई इकड ेपहा.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

जनक पटकन चल. मामा जवळ बस.

रमण अननस धर. हा आवळा खा.

आई वरण कर. बाळाला भात वाढा.

रतन हळद आण. दादा दळण दळा.

सई चटई पसर. गणपत लवकर पळ.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मदन नमन कर. कपपला गाय आह.े

करण करवत आण. आज शाळा आह.े

अमर ऐरण हलव. आकाश दात घास.

काल आमचा सगळा बाजार झाला.

माधव कागदावर छानसा ससा काढ.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

शलाका मला ताटात भात वाढा.

पशवाजी महाराज लढाईत पचलखत घालीत.

दादा गावाला जाणार आह.े

पचमणी पपलाला चारा भरवील.

ताई बाळाला लाडवाचा घास भरव.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

गजानन वासराला गवत आण.

अजय सामान आणायला मदत कर.

आमचा बाळ काल भरभर चालला.

कावळा झाडावर बसताच उडाला.

साधना साखर आणायला जा.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

अभय मला बगळा काढायला मदत कर

भाऊ गडावर पकती भरभर चढला.

सापाला पायच नसतात.

कमल हा कागद धर.

कलश हातात धर.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आज सकाळी गवळी आला नाही.

सायली चालताना पचखलात घसरली.

माधवला अननस अपजबात आवडत नाही.

पशररषला नारळीभात फार आवडला.

परवा मला ताईची छान मदत झाली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

काल वपनताला मधमाशी चावली.

शपनवारी नगरला बाजार भरला होता.

पमनाला पाटणची गाडी पमळाली.

वीज जोरात कडाडली .

छोटा बाळ आईला पबलगला.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आज सकाळी सातला गजर झाला.

नीना आपण अपनता नारळ खरवडतात.

दीपा अठराचा पाढा पाठ कर.

आजी भातावर वरण घाल.

मदतीसाठी राम वणवण भटकला.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

गणपतीला लाल कमळ वाहतात.

सुपनल घरात बसला.

रुपाली अभ्यास करत होती.

मी दुपारी अभ्यास करत होतो.

रपववारी शाळेला सुट्टी असत.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

बुधवारी आम्ही सहलीला गेलो.

मुलगा-मुलगी समान आह.े

सुपवचार पनयपमत वाचावेत.

सुपनता हुशार आह.े

बागेत पुष्कळ फुल ेआहेत.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

सुुंदर अक्षर काढाव.े

नेहमी शुद्ध पलहाव.े

गुलाबाला काट ेअसतात.

गुणी मुलाुंच ेकौतुक होत.े

छोटीशी चूक महागात पडत.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

कापूर भरभर जळतो.

साध ूपुरूषाुंचा सत्कार होतो.

मी जागेवर बसून होतो.

सुहास चाुंगला खेळाड ूआह.े

मला गुलाबाच ेफूल आवडत.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आपला अहमदनगर पजल्हा.

नागपूर उपराजधानी आह.े

गूळ चवीला गोड असतो.

मुल ेझाडावरील जाुंभूळ पाडत होत.े

सदून ेमाझी समजूत काढली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

कामावर मजूर आल.े

वधून ेवराच्या गळ्यात माळ घातली.

मी शाळेतून दमून आलो.

मला हस ूआल.े

म ेमपहन्यात सुट्टी असत.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

वाढपदवसाला केक कापतात.

मूली फेर धरून नाचू लागल्या.

शेतात पीक डोल ूलागल.े

देव माणसात आह.े

बाबाुंनी मला खेळणी आणली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

चेतना बागेत गेली.

कराव ेतस ेभरावे.

भारत देश महान.

अपत तेथे माती.

ससा पळत होता.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

भेळ खमुंग आह.े

मेणबत्तीचा प्रकाश पडला.

मूल ेवेगात धावली.

महेशला चेव चढला.

जैन साध ूपायी प्रवास करतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मैदानात मूल ेखेळत होती.

गाडूुंळ खताची पैदास करतात.

वैशालीन ेमैदा आणला.

गायनाची मैफल रुंगली.

बैलाच्या अुंगावर झूल चढवली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

वैशाखात उन कडक असत.े

वैभवच ेअक्षर सुुंदर आह.े

सैपनक देशाच ेरक्षण करतो.

भैरु बाजारात गेला.

हैदरन ेभाजी आणली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

दररोज शाळेत जाव.े

शैला छान गाण ेगात.े

दररोज अुंघोळ करावी.

दौलत दौडत गेला.

सौरभ छोटा मूलगा आह.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

ते चौघे कोकणात गेल.े

सौदागर गोफण पफरवतो.

सोन ेमौल्यवान आह.े

गौरवन ेटोपली आणली.

गौतमन ेपोह ेकेल.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

गौतमी मोळी पवकत.े

सुंजयन ेअुंगात सदरा घातला.

सुंत जप करत होते.

मला अक्षरशः झोप लागली.

बुंटीला खूप दुःख झाल.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मुंपदरात पुजारी आल.े

वुंदनाची कंबर दुखू लागली.

आपण स्वतः दुस-याची मदत करावी.

पुंखा वेगात पफरू लागला.

गाुंधीजी वुंदनीय आहेत.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

ते सगळ ेडोंगर चढल.े

दयानुंदची अुंगठी मौल्यवान आह.े

आज मुंगळवार आह.े

चादीचा भाव उुंचावला.

आश्रमात पशष्य पशक ूलागल.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

कोणत्याही गोष्टीचा गवव करु नय.े

फेब्रवुारी उजाडला.

पिकोनाला पतन कोन असतात.

मुलाुंनी शयवत लावली.

महाराष्टर आपल ेराज्य आह.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

पचिकारान ेसुुंदर पचि काढल.े

आपण राष्टरध्वजाचा मान राखावा.

श्रद्धा पववत पाहू लागली.

प्रतापला सदीचा िास सुरू झाला.

सुंत्र्याच ेभाव खाली आल.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

सवव काही प्रमाणात असाव.े

पभत्र्यापाठी ब्रम्हराक्षस.

मुलाुंनी पचिाच ेवणवन केल.े

मी सकाळी लवकर उठतो.

मीनान ेबाजारातनू गहू ज्वारी व ताुंदूळ आणल.े

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

तू घरी जा.

अबब! केवढा मोठा हा साप!

पटळकाुंनी पगतारहस्य हा ग्रुंथ पलहीला.

मुल ेराुंगेत वगावत गेली.

कोबी,वाुंगी, भोपळा ह्या फळभाज्या आहेत.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

परातीत पीठ मळले.

पोळपाटावर चपाती लाटली.

तव्यावर चपाती भाजली.

गरम चपाती ताटात वाढली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आमच्याकडे एक पकसणी आहे.

पतच्यावर बारीक पकसले जाते.

खोबरे पकसून चटणी करतो.

गाजरे पकसून हलवा करतो.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आगगाडीला इुंपजन असते.

आगगाडी पवजेवर पण चालते.

गाडीला खूप डबे असतात.

गाडीतून खूप माणसे जातात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

बसमध्ये कंडक्टर काका असतात.

ते आपल्याला पतकीट देतात.

स्टॉप आला की घुंटी वाजवतात.

मग डरायव्हर काका बस थाुंबवतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मेंढीच्या अुंगावर लोकर असते.

लोकरीपासून धागा काढतात.

त्या धाग्याचे स्वेटर पवणतात.

स्वेटर थुंडीत वापरतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मगर पाण्यावर व जपमनीवर आढळते

ती पाण्यात पोहू शकते.

जपमनीवर चालू शकते.

ती उन्हात बसून अुंग शेकते.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

पक्षी वेगवेगळी घरटी बाुंधतात.

कावळा काटक्याुंचे घरटे बाुंधतो.

सुगरण गवताचे घरटे बाुंधते.

पशुंपी पानाुंचे घरटे पशवतो.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

खुंड्या पक्षी मासे खातो.

तो पाण्याजवळ राहतो.

तो नदीकाठी बीळ खणतो.

पबळात त्याचे घरटे असते

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मला वडापाव आवडतो.

वडा पतखट व गरम हवा.

पावावर लसणीची चटणी हवी.

मग मी चार वडापाव खाईन.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

वडाचे झाड मोठ ेअसते.

वडाला पारुंब्या फुटतात.

त्या जपमनीत जाउन रुजतात.

पक्षी वडाची फळे खातात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

पपुंपळाची पाने सुुंदर पदसतात.

कोवळी पाने लालसर असतात.

पपकली पक ती पपवळी होतात.

वाळल्यावर त्याुंना जाळी पडते.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

माडाला झावळ्या असतात.

झावळ्याुंना पाती असतात.

पात्यातील पशरेला हीर म्हणतात.

पहराुंच्या केरसूण्या करतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

नारळाची चटणी करतात.

नारळाच्या करुंज्या करतात.

नारळ मसाल्यात घालतात.

सत्काराला नारळ देतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

पळसाच्या पानाुंचे द्रोण करतात.

त्याुंच्या पिावळीही करतात.

पळसाची फुल ेलाल असतात.

फुलाुंपासून लाल रुंग पमळतो.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

जाुंभळाचे झाड उुंच असते.

त्याचे खोड पाुंढरट असते.

जाुंभळे जाुंभळी असतात.

जाुंभळात मोठी बी असते.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

फणसाला वरुन काटे असतात.

फणसाचे गरे गोड लागतात.

ग-यात आठळी असते.

फणस खोडावर लागतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

कच्चा आुंबा म्हणजे कैरी.

कैरीचे लोणचे करतात.

कैरी पपकली की पपवळी होते.

पपकलेल्या आुंब्याचा रस काढतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

बाळ बघा बाळ.

आई, दाखव मला बाळ.

हात मऊ, पाय मऊ.

नाक लहान, कान लहान.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मामाची गाडी आली.

मामा आला, मामा आली.

छबी आली , बेबी आली.

फार फार मजा आली.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

शाळेला मोठे मैदान आहे.

सकाळी मैदानात प्राथवना होते.

दुपारी आम्ही पतथे खेळतो.

मैदानात खेळताना धमाल येत.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आमच्या बाई छान पशकवतात.

पनबुंधाच्या वह्या तपासून देतात.

गपणत पनट समजवून साुंगतात.

छान छान गोष्टी साुंगतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

खाली ऐरण त्यावर लोखुंड.

वरुन मारतो घण दणादण.

राम ूघडवतो सुर-े कोयते.

नाुंगराचा फाळ, फावडी, खुरपे.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

सखाराम बाुंगड्या घेउन येतो.

रेशमी बाुंगड्या, वखी बाुंगड्या.

लाल, पहरव्या, सोनेरी बाुंगड्या.

तो बाुंगड्या भरून देतो.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मनीष दापगने घडपवतो.

बाुंगड्या, साखळ्या, अुंगठ्या.

सोने खूप महाग असते.

पाडव्याला सोने खरेदी करतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

आजोबा पफरायला जातात.

रोज ते पेपर वाचतात.

आजोबा माझा अभ्यास घेतात.

रािी मला गोष्ट साुंगतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

डॉक्टर दवाखान्यात असतात.

त ेआजारी लोकाुंना तपासतात.

तपासून ते त्याुंना औषध देतात.

गरज पडल्यास इुंजक्शन देतात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

गण ूमातीची भाुंडी करतो.

मातीचा गोळा चाकावर ठेवतो.

चाक पफरवून आकार देतो.

भट्टीत भाजून पक्के करतो.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

तुकाराम टेबल –खुची बनवतो.

करवतीने लाकूड कराकर कापतो.

रुंधा मारून गुळगुळीत करतो.

पॉपलशने चकचकीत करतो.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

माझी आजी नागपूरला रहाते.

पतची सुंत्र्याची बाग आह.े

पि पाठवून मला पलहीते.

आमच्या नागपूरला येउन रहा .

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

मी घराचे रक्षण करतो.

कोणी नसताना देखरेख करतो.

चावीपशवाय मी उघडत नाही.

मी कोण ? मी कोण ?

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

पचुंच फार आुंबट असते.

पहरव्या पचुंचा छान लागतात.

जेवणात चवीला पचुंच वापरतात.

पचुंचोके भाजून खातात.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

शरद हरण बघ. गणपत फणस उचल. हसन भरभर चल. अभय चटई आण.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

बबन मदत कर. मदन पटकन चल. आई वरण कर. सई चटई पसर.

जि.प.प्राथमिक शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू

श्री.रािेंद्र काळे सर उपा.जि.प.प्रा.शाळा गिुरवाडी ता.श्रीरािपरू 7588006321

माझे गाव गुजरवाडी आह.े

श्रीरामपूर माझा तालुका आह.े

अहमदनगर माझा पजल्हा आहे.

भारत माझा देश आहे.

top related