ानी ूगो -...

Post on 11-Nov-2020

12 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम िर्ष कला (FYBA) द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमानुसार

मानवी भूगोल (Human Geography)

प्रकरण ४ . कृषी (Agriculture)

प्रा. डॉ. रवविंद्र सुदाम भगत (भूगोल ववभाग प्रमुख)

साहेबराव शिंकरराव ढमढेरे कला व वाणणज्य महाववद्यालय, तळेगाव ढमढेरे, ता.शशरूर, णि.पुणे

प्रकरण ४ – कृर्ी (Agriculture) अभ्यास घटक - १. कृर्ीचे प्रकार २. कृर्ीिर पररणाम करणारे घटक ३. भारतीय कृर्ीचे प्रकार प्रस्तािना - शेती व्यिसाय भारतासारख्या देशाचा अथषव्यिस्थेचा कणा मानला आहे. भारतामध्ये

शेती हा खूप महत्िाचा व्यिसाय आहे आणण अजूनही यामध्ये सुमारे ६५ ते ७०% लोकसंख्या अिलंबून आहे. अजनूही ग्रामीण भागामध्ये लोकांचा शेती हा जीिनशलैीचा एक अविभाज्य भाग आहे. आपले शासन पंचिावर्षक योजनांच्या माध्यमातून शेती व्यिसायाच्या विकासासाठी अनेक योजना ि कायषक्रम राबित आहे याचा पररणाम म्हणजे शेतीची उत्पादकता िाढताना द्वदसून येते.

कृर्ीचे प्रकार (Types of Agriculture ) भारतीय शेतीकडे उदरननिाषहाचे साधन म्हणून पद्वहले जाते. आपणास उपलब्ध असलेल्या नैसनगषक

घटकांिरुण िेगिेगळ्या प्रदेशात कोणते वपक घेता येईल याचा शोध घेणे शक्य आहे परंतु शेतीचा प्रकार द्वकती फायदेशीर आहे हे सांगता येणे कठीण असते कारण यािर उत्पादन खचष, विक्री खचष, जनमनीच्या भरमसाठ द्वकमती, मजरू पुरिठा, वपकांिर पडणारे विविध रोग, यांसारख्या आथषक घटकांिरून ठरिािे लागते. आणण म्हणून शेतीचे प्रकार अभ्यासाने गरजेचे आहे ि ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. णजराईती शेती – णजराईत शेती प्रकारामध्ये ननणित असलेल्या पजषन्यमानािर वपके घेतली जातात. खरीप(जून

ते सप्टेंबर) आणण रब्बी( नोव्हेंबर ते फेब्रुिारी) या दोन्ही हंगामात वपके घेता येतात. खताचा ि कीटकनाशकांचा िापर अनधक प्रमाणात करून शेतीची उत्पादकता िाढिण्याचा प्रयत्न केला जातो.

२. बागायती शेती – पािसाळ्यात पडणारा पाऊस आणण नंतर कालव्यािारे सोडलेले पाणी, नदीचे पाणी यािारे

िर्षभर वपके घेतली जातात. या शेती प्रकारामध्ये प्रामुख्याने व्यापारी वपके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

३. सेंदीय शेती – कोणत्याही वपक िाढीसाठी पोर्क अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात लागतात. शेतकरी आपल्या

शेत जनमनीतील पालापाचोळा जनमनीत कुजिून द्वकंिा ताग, धैंचा यासारख्या द्वहरिळीचे वपके जनमनीत गाडून तसेच शेणखत आणण कंपोष्ट खतांचा िापर करून सेंद्वद्रय पदाथष जनमनीत गाडले जाऊन शेती केली जाते परंतु ही सिष प्रद्वक्रया पयाषिरणािर अबलंबून असते. आणण यामुळे लोकांचे आरोग्य द्वटकिून ठेिण्यास मदत होते.

४. फळबाग शेती – फळबाग शेतीमध्ये पाणी व्यिस्थान महत्िाचा भाग आहे. ज्या प्रदेशात पाण्याचे प्रमाण

कमी आहे त्या प्रदेशामध्ये उपलब्ध नसचंन सुविधानुसार जमीन चांगली असल्यास डाळींब,आिळा,बोर, सीताफळ यासारखी फळबाग शेती केली जाते. तसेच ज्या प्रदेशामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असेल तर द्राके्ष,संत्री, मोसंबी, नचकू इ. फळझाडांची लागिड केली जाते. महाराष्ट्रात कोकणातील हिामान आबंा, काज,ू सुपारी, नारळ इ. फळ िाढीसाठी तर उिषररत भागात नलंबू,संत्री इ. फळबागांची लागिड केली जाते.

५. भाजीपाल्याची शेती – योग्य पजषन्यमान, नसचंन सवुिधाची उपलब्धता, बाजारपेठ, दळणिळणाची उत्तम सुविधा

असतील तर चांगल्या प्रकारे भाजीपाल्याची शेती केली जाते. कारण िरील सिष घटक अनुकूल असतील तर विक्री चांगल्या प्रकारे करून उत्पन्नात िाढ करता येते.

६. फुलशेती – हररतगहृाचा िापर करून जरबेरा,ट्युनलप यासारखी फुलशेती केली जाते. भारतामध्ये

पारंपाररक पद्धतीने गुलाब, झेंडू, नननशगंध इ. फुलांचे उत्पादन घेतली जातात.

कृषीवर पररणाम करणारे घटक (Factors Affecting on Agriculture Activity)

भौगोनलक घटक १.भूरचना अ.पिषत - पिषतीय प्रदेशामध्ये शेती विकासासाठी अनुकूल घटक उपलब्ध नसतात.कारण याद्वठकाणी

प्रदेशाचा उतार तीव्र, िा-याचा िेग अनधक, अनतिषृ्टी, विदारण, भूसखंलन, मदेृचा पोत कमी, िाहतुकीच्या सुविधांचा अभाि, कामगारांचा तुटिडा इ. घटकांमुळे पिषतीय प्रदेशात शेतीचा विकास फारसा होताना द्वदसत नाही. परंतु काही द्वठकाणी मळ्याची ि फुलबागांची शेती केली जाते. उदा. ननलनगरी पिषत रांगामध्ये चहा ि कॉफी वपकांची शेती केली जाते.

ब. पठारे - भारतातील दख्खन पठारािर काळी कसदार जमीन, पोर्क हिामान, वपकांना पाणी देण्याची

सोय या कारणामुळे या भागात शेतीचा विकास ि विस्तार झालेला द्वदसून येतो. याउलट मात्र काही भागात शेती विकासासाठी अनुकूल घटक उपलब्ध नसल्यामुळे शेती केली जात नाही.

क. मैदाने - गाळाची सुपीक मदृा, बाजारपेठाची उप्लाब्ब्धता, वपकांसाठी पोर्क हिामान, मुबलक मजूर

पुरिठा, िाहतुकींच्या सुविधा, जलनसचंनाचा विकास, मंद उतार इ .कारणामुळे मैदानी भागामध्ये कृर्ीचा विस्तार झालेला द्वदसून येतो. उदा. गंगा ि यमनेुचा मैदानी प्रदेश, गोदािरी नदीचा प्रदेश इ.

२. हिामान – अ. तापमान – शेतीविकासासाठी १५ ते ३० अंश से. तापमानाची गरज असते ि यानसुार वपकांचा आकृतीबंध ि प्रारूपे ठरत

असतात म्हणजेच तपमान ि वपक वितरण यांचा उत्पादनाशी जिळचा संबंध यतेो. प्रत्येक वपकांच्या िाढीसाठी विनशष्ट तापमान आिश्यक असते. तापमान मात्र स्थळ ि कालपरत्ि ेबदलत असते. अनधक तापमान असणा-या प्रदेशात देखील शेती करणे शक्य नसते.

ब. पजषन्य – प्रत्येक वपकाला पाणी आिश्यक असते आणण पाण्याचा एकमेि स्त्रोत म्हणजे पजषन्य होय. पण याचे वितरण

असमान द्वदसते. विर्िुितृीय प्रदेश सोडल्यास सिषच द्वठकाणी पजषन्याच ेप्रमाण ि कालािधी अननणित मानला जातो. ज्या प्रदेशात १०० से.मी. पेक्षा पाउस पडतो त्या प्रदेशात तांदळू,उस ,रबर,चहा यासारखी वपके तर त्यापेक्षा पाऊस कमी असेल तर ज्िारी, बाजरी, गहू, कांदा यासारखी वपके घतेली जातात.

क. गारा – गारा वपकांच्या िाढीिर ि उत्पादनािर विपरीत पररणाम करत असतो. जेव्हा कोणतेही वपक जोमात असते

त्यािळेेस जर गारा पडल्या तर वपकांची हानी होते. पाने गळून पडतात. ड. िादळे – िा-याबरोबर जर िादळी िारे िाहत असतील तर त्याचा विपरीत पररणाम वपकांिर होतो. तर काहीिेळेस वपकांची

हानी होऊन वपकांची िाढ खुंटते ि उत्पादनात घट होते. इ. धकेु – धकु्याचा वपकांच्या िाढीिर ि उत्पादनािर विपरीत पररणाम होतो. धकु्यामळेु फळे, फुले, कळ्या गळून पडतात.

महाराष्ट्रात नेहमी कापसू, द्राके्ष या वपकांिर धकेु पडून उत्पादनात घट होते. फ. आद्रता - ज्या द्वठकाणी पजषन्य कमी आहे अशा द्वठकाणी आद्र िातािरण असेल तर पीक िाढ चांगली होते. अशी पररणस्थती

भारतामध्ये पंजाब, महाराष्ट्र, गजुरात इ. राज्यांमध्ये उपयकु्त ठरते.

३.मदृा - भूपषृ्ठािरील खडकांची झीज होऊन जे सूक्ष्म कण तयार होता त्यांना मदृा असे म्हणतात. अ. मदेृची खोली ि रचना – मदेृच्या िरच्या थरामध्ये कण लहान असल्यामुळे वपकाच्या िाढीसाठी खूप महत्िाचे

आहे याउलट कण जर मोठे असतील तर वपकांची मुले खोलिर जात नाही. ब. मदेृचे स्िरूप – मदृा जर मदृ ूस्िरूपाची असेल तर शेतीची मशागत चांगल्या प्रकारे करता येते. उदा.

गाळाची मदृा ि खडकाळ जनमनीिर मात्र शेतीचा विकास होत नाही. क. मदेृची आम्लता – मदेृचा सामू जर खूपच कमी द्वकंिा खूपच कमी असेल तर शेती विकासािर त्याचा

पररणाम होतो. ५ ते ८ अशं मदेृचा सामू असलेल्या मदेृत वपकांची िाढ चांगली होते.

आनथषक घटक - १. िाहतूक – शेतकरी,ग्राहक,बाजारपेठ यांना जोडणारा िाहतूक हा महत्िाचा घटक आहे.भाजीपाला,फळ इ.

सारखी शेतमाल बाजारपेठांमध्ये पोहोचिण्यासाठी िाहतुकीची सुगमता असेल तर शेती विकासाला हातभार लागतो. यामध्ये रस्तेमागष, लोहमागष, जलमागष इ. ची मदत होते.

२. बाजारपेठ - नाशिंत कृर्ी मालासाठी स्थाननक बाजारपेठ उपलब्ध असेल तर त्याचा फायदा शेती

विकासाला करता येतो. अलीकडच्या काळात मोठ मोठ्या शहरात मंडई शेतीचा विकास झालेला द्वदसतो. प्रत्येक शतकरी व्यापारी दृष्टीकोन समोर ठेऊन शेतमालाची गुणािता द्वटकिून िेळेत आपला शेतीमाल बाजारपेठेत पोहोचिण्यासाठी प्रयत्न करता आहे.

३. भांडिल - प्रत्येक शेतकरी आपल्या मालाला कशा पद्धतीने जास्त नफा नमळेल याचा विचार करत

असतो. म्हणून तो आधुननक तंत्राचा िापर करण्यासाठी ट्रक्टर, हािसे्टर खरेदी करणे, सुधाररत बी-वबयाणे यांचा िापर, शेती औजारांची खरेदी, िाहतुकीची साधने, खते इ. खरेदीसाठी भांडिलाची गरज पडते. यासाठी विविध पतसंस्था, बकँा, यांच्याकडून कमी व्याजदरात भांडिल उपलब्ध करून आनथषक णस्थती सुधारण्यास मदत होते.

४. साठिणूक - भाजीपाला, फळे, दगु्धशेती, मत्स्यशेती यांची जर विक्री १२ ते १५ तासांमध्ये झाली नाही तर

त्यांच्यामधील ताजेपणा नष्ट होतो ि मालाला योग्य तो भाि नमळत नाही. यासाठी जर साठिणूक असेल तर तो नाशिंत माल ब-याच काळ ठेऊ शकतो ि योग्य बाजारभाि नमळाल्यािर विक्री करू शकतो.

५. आयात-ननयाषत धोरण – अजनूही शेतक-याला आयात ि ननयाषत याचा अभ्यास नसल्यामुळे आपला शेतमाल

बाहेरील देशामध्ये पाठविण्यासाठी इच्छा असतानाही तो पाठि ूशकत नाही. यासाठी परिाना लागतो ि तो कसा काढायचा याची माद्वहती नसल्यामुळे सामान्य शेतकरी नतथपयतं पोहचत नाही. म्हणून आयात ि ननयाषत याविर्यी शेतक-यांमध्ये आणण व्यापारी िगामंध्ये जागरुकता असेल तर अतंरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास करून जास्तीत जास्त नफा नमळिू शकतो.

६. सरकारी धोरण - सरकारची धोरणे शेती उत्पन्नािर पररणाम करतात. काहीिेळेस सरकार अनतररक्त

वपकांच्या लागिडीिर बंधन घालू शकतात द्वकंिा विनशष्ट वपकांच्या लागिड करण्यासाठी भाग पाडू शकतात.

७. पुरेसा वित्तपुरिठा – शेती उत्पादन िाढ करण्यासाठी शेतक-यांना अल्प ि दीघष मुदतीच्या वित्तपुरिठ्याची

गरज असते. परंतु काहीिेळेस शेतक-यांना माद्वहती नसल्यामुळे पुरेसा वित्तपुरिठा करू शकत नाही.

८. उत्पादक गुंतिणुकीचा अभाि – शेती उत्पादनात िाढ करण्यासाठी शेतीत मोठ्या प्रमाणात गुंतिणकू करणे गरजेचे

असते. ब-याच िेळा शेती सुधारणा करण्यासाठी गुंतिणूक कमी पडते ि जरी जास्त प्रमाणात केली तर नमळणारा लाभ ही कमी नमळतो.

सामाणजक घटक - १. जमीन धारण के्षत्र – िाढत्या लोकसंख्येमुळे द्वदिसेंद्वदिस शेतीके्षत्र कमी होत चाललेले आहे असे द्वदसून येते.

भारतातील लागिडीखालील धारण के्षत्राचा सरासरी आकार २ हेक्टर पेक्षा कमी झालेला आहे. िारसा हक्काने जनमनीचे विभाजन होत असल्याने भूधारणा के्षत्र कमी होत चालले आहे ि याचा पररणाम म्हणून जनमनीचे के्षत्र लहान होत चालले आहे ि शेतीची मशागत करणे अिघड होते. याउलट भूधारणा जास्त असलेल्या प्रदेशात वपकांची लागिड करण्याचा पयाषय उपलब्ध असतो ि शेतीमध्ये निीन प्रयोग करता येतात.

२. कामगार – आजही जरी शेतीमध्ये निनिीन तंत्राचा िापर करत असले तरी कामगारांची गरज असते.

शेतीसाठी देखील कुशल ि अकुशल मजुरांची गरज लागते. आणण जर ते मजूर िेळेिर भेटले नाहीतर ननयोजन वबघडते ि शेतकरी व्यापारी वपके घेण्याचे टाळतो.

३. जनमनीचे तुकडीकरण – भारतासारख्या देशात िारसा हक्काने जनमनीचे तुकडीकरण मोठया प्रमाणात होते. तसेच

शहरांलगत असणा-या जनमनी ननिासासाठी िापरल्या जातात याचा पररणाम शेतीचा आकार कमी होण्यािर होत असतो. जनमनीचे लहान तुकड्यात विभाजन झाल्यामुळे यांवत्रकीकरन पद्धतीने शेती करणे अिघड जाते.

४. पारंपाररक शेती पद्धती – आजही भारतासारख्या देशांमध्ये शेती मशागतीसाठी प्राणी बळाचा िापर केला जातो ि याचा

पररणाम शेती मशागतीिर होतो. जनमनीचे मशागत चांगली होत नसल्याने शेतीतून ननघणारे उत्पादनही कमी ि त्याची गुणािता सिषसाधारण असते.

तंत्रज्ञान विर्यक घटक - १.खतांचा मयाषद्वदत िापर – आजचा शेतकरी आधुननक शेती करण्याच्या नादात व्यापारी दृष्टीकोन ठेऊन जनमनीतून दोन- तीन वपके

घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. यामळेु शेतीतील नात्र, पालाश, स्फुरद यासारखी पोर्कद्रव्ये कमी होऊनजनमनीचे उत्पादकता कमी होते. यासाठी िेगिेगळी रासायननक ि नैसनगषक खाते िापरािी लागतात.

२.शेतक-यांचा कजषबाजारीपणा – शेतकरी जमीन सधुारणा करण्यासाठी सािकाराकडून द्वकंिा पतससं्था, बँका यांच्याकडून व्याज दराने पैसे

घेतो ि यामळेु त्याच्या उत्पन्नात भर न पडता तो कजषबाजारी होतो. ३.सधुारीत वबयाण्यांचा मयाषद्वदत िापर – सिष कृर्ी विद्यापीठांमध्ये अनधक उत्पादन देणा-या बी-वबयाणांची नननमषती केली जाते परंतु सिष शेतकरी

याचा िापर करत नाही कारण त्याची आनथषक पररणस्थती तशाप्रकारे नसते. ४. लागिडीच्या चुकीच्या पद्धती – आजही शेतक-यांना आधुननक तंत्रज्ञानाचे महत्ि न समजल्याने पारंपाररक औजारांचा िापर केला जातो

त्यामळेु वपकांची उत्पादन क्षमताही कमी होते. ५. शेती सशंोधनातील उणीिा – भारतामध्ये शेती सशंोधनािर फार कमी खचष केला जातो आणण जरी सशंोधन झाले असल े तरी ती

माद्वहती शेतक-यांन पयतं पोहोचविण्याची सवुिधा उपलब्ध नसते. ६. जलनसचंनाच्या सवुिधा – जलनसचंनाच्या अप-ुया सवुिधांमळेु एकापेक्षा जास्त अनधक वपके घेता येत नाही. ज्या भागात अशा

प्रकारच्या सवुिधा उपलब्ध आहेत अशा द्वठकाणी सखोल शेती करणे शक्य होते. वपकांना योग्य िेळेत पाणी नमळाल्यास िाढ चांगली होऊन गुणित्ता सधुारते.

भारतीय शेतीच्या समस्या (Problems of Indian Agriculture)

संदभष ग्रंथ – १. मानिी भूगोल (२०१९) – डॉ.ज्योनतराम मोरे, डॉ.संजय पगार ि डॉ. अशोक थोरात, ननराली

प्रकाशन,पुणे २. मानिी भूगोल (२०१९) – डॉ.सुनील नरके ि डॉ.पांडुरंग ठोंबरे, सक्सेस प्रकाशन, पुणे ३. मानिी भूगोल (२०००) – डॉ.विठ्ठल घारपुरे, वपंपळापुरे कंपनी ि प्रकाशन, नागपूर ४. मानिी भूगोल (२०१५) – प्रा. सिदी ि प्रा. कोळेकर, ननराली प्रकाशन, पुणे ५. लोकसंख्या आणण िस्ती भूगोल(२०१५) – डॉ.मुसमाडे, डॉ.सोनािणे ि डॉ.मोरे , डायमंड

प्रकाशन, पुणे ६. कृर्ी भूगोल (२०१५) – डॉ.संजय पगार, डॉ.ज्योनतराम मोरे ि प्रा. अशोक थोरात, अथिष

प्रकाशन, पुणे

top related