mmny · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक...

27

Upload: others

Post on 10-Oct-2020

10 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,
Page 2: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

2

स्नेहदीप संपादक मंडळ

संपादक: नीता नाबर

संपादक मंडळ: किनी प्रभािर, दीपाली िामतिर, डॉ. सोननया शेट्ये

महाराष्ट्र मंडळ, न्य ूयॉकक कायककाररणी अध्यक्ष: किनी प्रभािर

उपाध्यक्ष: जया बहाडिर

कायकवाह: आशशष माटे

कोषाध्यक्ष: माधव नामजोशी कायकक्रम समन्वयक : सुशमत िोपडे ’बहृन ्महाराष्ट्र मडंळा’साठी ’महाराष्ट्र मंडळ, न्य ूयॉकक ’ची प्रतितनधी - मानसी िरंदीिर सममिी : डॉ. सोननया शेट्ये, देवश्री देसाई, प्लाववनी पवार

स्नेहदीप: जाहहराि दर संपूर्ण पान: $70.00

अधे पान: $40.00

पाव पान: $25.00

अष्टमांश पान: $15.00

वार्षकक जाहहरािीसं १० टक्के सवलि आहे.

अनकु्रमणणका मुखपषृ्ठ - ददप्ती िुलिर्ी, अनकु्रमणर्िा चित्र - जालावरून साभार

अध्यक्षीय - किनी प्रभािर ३ संपादिीय - नीता नाबर ४ मनातली श्रीमंती - डॉ. उज्जज्जवला दळवी ५ MMNY on Facebook – Kini Prabhakarr ६ िाहीतरी हातातून सटुत िाललंय…? - गौरी सरनाईि ७

संस्िृत सुभावषत ८ िववता - सचिन िुलिर्ी, नरेंद्र प्रभ ू ९ पाििृती – Hot and Sour Soup - प्रीती बार्ावलीिर १२ एवप्रल शब्दिोड्याि ेउत्तर-ववनायि दामले, जलुै शब्दिोडे-नीता नाबर १३

एवप्रल िोड्यािे उत्तर - प्रेषि : ववनायि दामले, जुल ैिोड े १५ MMNY आगामी िायणक्रम १८

जोडीदार (वधवूरसूिि सदर) २३ BMM 2019 at Dallas, Texas - Vinayak Damle २४ १ जलु ै२०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ मधील िाही महत्त्वािे ददवस २६ स्नहेदीप: संपादकीय धोरण • स्नहेदीप दर वषी जानवेारी, एवप्रल, जलुै व ऑक्टोबर/नोव्हेंबर मदहन्यात प्रिाशशत होईल.• स्नेहदीपसाठी िथा, िववता, प्रवासवर्णन, लेख व इतर सादहत्यािे स्वागत आहे. सादहत्य [email protected] या पत्त्यावर ई-मेलन ेपाठवावे. सादहत्यािा मोबदला ददला जात नाही • सादहत्य मराठी किंवा इंग्रजीत असावे. मराठी टंिशलणखत सादहत्य िोर्त्याही युननिोड फााँटमधे असरे् आवश्यि आहे. हस्तशलणखत सादहत्य स्िॅन िरून पाठवावे. सवण सादहत्य ठराववि तारखेच्या आत पाठवावे. • प्रिाशशत सादहत्यातील मताशंी संपादि मडंळ सहमत असेलि असे नाही. • सादहत्य प्रिाशशत िरण्याबाबतिा, तसेि सादहत्यात किरिोळ दरुुस्त्या व िपात िरण्यािा अचधिार संपादि मंडळािडे आहे. • सादहत्यािी ननवड िरताना न्य ूयॉिण महाराष्र मडंळाच्या आजी व माजी सभासदांच्या सादहत्याला प्राधान्य देण्यात येईल. • स्नहेदीपमधील जादहरातींतील उत्पादने व सेवांसाठी महाराष्र मंडळ, न्य ूयॉिण िोर्त्याही प्रिारे जबाबदार नसेल.

Page 3: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

3

अध्यक्षीय

सपे्रम नमस्िार! अमेररिेत जुलै मदहन्यातल्या हीट वेव्ह च्या तलखीने हैरार् झाला आहेत ना? म्हरू्न तर आपलं 'महाराष्र मंडळ, न्यूयॉिण ' नारळी पौणर्णमा, रक्षाबंधन, भारतािा स्वातंत्र्यददन या बरोबर श्रावर्ात सहल घेऊन आपल्या भेटीला येत आहोत. शननवार, ऑगस्ट १७, २०१९ रोजी दपुारी १२-६ नक्िी या. आपल्या सवाांच्या सोयीसाठी या वषी सहल Queens, फॉरेस्ट पािण मध्ये आयोजजत िेली आहे. https://www.nycgovparks.org/parks/Q015/ श्रावर्ानंतर गर्पतीच्या आगमनासाठी सुद्धा आम्ही सज्जज आहोत. रवववार, सप्टेंबर २२, २०१९ ला आपल्या मंडळाला शाळा शमळाली आहे. सववस्तर ई-मेल येईलि तुम्हांला. मंडळी, २०२० सालात आपलं महाराष्र मंडळ न्यूयॉिण ५०व्या वषाणत पदापणर् िरर्ार आहे. (१९७०-२०२०) सवण ज्जयेष्ठ,अनुभवी सभासदांच्या आशीवाणद आणर् सहिायाणिी अपेक्षा ठेवू ना? सहल, गर्पती नंतर एि मीदटगं घेऊन त्यात सवाांच्या सूिना, सशमती नेमर्ं, िायणक्रमांिा आराखडा, बजेट इत्यादी आपर् सवण शमळून ठरवूया. भेटूया लविरि.

आपली ववनम्र,

ककनी प्रभाकर अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ न्यूयॉकक

Page 4: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

4

संपादकीय

नमस्िार मंडळी ! भारताच्या व अमेररिेच्याही स्वातंत्र्यददनाच्या हाददणि शभेुच्छा ! भारताच्या स्वातंत्र्यददनाननशमत्त न्यू यॉिण मध्ये ननघर्ार् या आगामी ’इंडडया डे परेड’िं आमंत्रर् व मादहती तुम्हाला या अंिात शमळेल. MMNYच्या आगामी सहलीिी मदहतीही जरूर वािावी व या दोन्ही िायणक्रमांना जरूर उपजस्थत रहावे. श्रावर्ािं आणर् नंतर गर्पतीबाप्पांिं आगमनही लविरि होईल. या अंिाच्या मुखपषृ्ठावर ददप्ती िुलिर्ी यांनी िाढलेल ंगर्रायािं सुंदर चित्र आहे. डॉ. उज्जज्जवला दळवी, गौरी सरनाईि यांिे लेख, सचिन िुलिर्ी, नरेन्द्र प्रभू यांच्या (सध्याच्या हवामानाला उचित अशा, उन व पावसावरील) िववता, प्रीती बार्ावलीिर यांिी पाििृती, शब्दिोड,ं िोड,ं सुभावषत, १ जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ पयांतच्या िाही महत्त्वाच्या तारखा, MMNYच्या Facebook pageववषयीिी मादहती हे सवणही तुम्हाला या अंिात शमळेल. या अंिातील ’जोडीदार’ या सदरािे ननयम जरूर पहावे व नवीन वववाहबंधने जुळवून आर्ण्यासाठी या सदरािा उपयोगही िरावा. आपल्याला आत्तापयांतच्या ’स्नेहदीप’च्या अंिांबद्दल िाही िळवायिे असल्यास [email protected] या ई-मेल पत्त्यावर जरूर िळवावे. आम्ही ते ’वाििांच्या प्रनतकक्रया’ या सदरात छापू. मात्र प्रनतकक्रया थेट वाििािडूनि आली पादहजे व ती स्नेहदीपमध्ये छापण्यािी स्पष्ट सूिना िेलेली असावी. हे वषण पु. ल. देशपांडे, ग. दद. माडगूळिर व सुधीर फडिे या ददग्गज त्रयीिं जन्मशताब्दी वषण आहे, त्यामुळे स्नेहदीपिा ददवाळी अंि या नतघांबद्दलिा ववशेषांि असेल. त्यासाठी सादहत्य व िलािृती जरूर पाठवावे. ’स्नेहदीप’िा हा अंि वाििांना आवडेल अशी आशा; आणर् MMNY सशमतीिे, व स्नेहदीप सािारण्यात सहिायण िरर्ार् या सवाांिे मन:पूवणि आभार !

- नीिा नाबर

Page 5: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

5

मनािली श्रीमंिी

आज बाजारात माझी जवळिी मैत्रीर्, मीना भेटली. खुशीत होती. गप्पा मारता मारता म्हर्ाली, ‘सोन्यािा भाव आज फारि िडाडला आहे. बरं झालं बाई दोन्ही मुलांच्या लग्नािी सगळी खरेदी पूवीि िरून ठेवली ते!’ नतच्या सगळ्या वागण्या-बोलण्याला त्या सोन्यािा मुलामा िढला होता. ती नेहमी िेळी, पडवळ, भोपळा अशी स्वस्त खरेदी िरते. आज महागडी सफरिंदं, भोपळी शमरिी, नीरफर्स घेऊन टॅक्सी िरून घरी गेली!

मीनाच्या आचथणि जस्थतीत िाहीही बदल झाला नव्हता. मग नतने एिाएिी असा अचधििा खिण िा िेला? ननव्वळ सोन्यािा दर िढला म्हरू्न? बाजारातल्या सोन्याशी नतला िाही देर्ंघेर्ं नव्हतं. पर् नतने आधीि घेऊन ठेवलेल्या सोन्यािी किंमत आता दपु्पट झाली होती. िाहीही न िरता नतिी संपत्ती वाढली होती!

शेअर-बाजार वधारला िी अनेि गुंतवरू्िदारांिा आनंदही वधारतो. मग ते नवा टीव्ही, रेकिजरेटर यांसारखी महागडी खरेदी िरतात. शेअर-बाजार, सोन्यािे भाव वर-खाली होति असतात. ते वर गेले िी वाढर्ारी संपत्ती िागदावरिीि किंवा मनातलीि असते. सोन्यािे भाव कितीही वाढले तरी मीना िदापी नतिी ठुशी किंवा िपलाहार वविून ‘प्रॉकफट बुि’ िरर्ार नाही. त्या वैभवािं शशखर फक्त बाँिेच्या लॉिरच्या छतालाि थटतं. पर् त्या अमूतण ऐश्वयाणच्या ऐटीत निळत िाटिसरीवर िाट मारला जातो. िार पैसे सहज खिण होतात.

आमच्या वरिामाच्या बाईिा नवरा दबुईत असतो. त्याने दहला िधीिीि टािली आहे. तरीही ती आपल्या झोपडीिे पत्रे सोन्यािेि असल्याच्या तोर्यात वावरते. ज्जयाला हात िधीही पोिर्ार नाहीत तो स्वगण त्यांना सदैव दोन बोटं उरलेला असतो. त्यांिा सारा व्यवहार त्याि मस्तीत िालतो.

ही मना‘िी’ नसली तरी मना‘तली’ श्रीमंती िामािी असते. िारर् नतच्या िैफात िेलेला तो अचधििा खिण बाजाराला, सवणसामान्य व्यापाराला आणर् अप्रत्यक्षपरे् देशाच्या अथणव्यवस्थेला हातभार लावतो; देशािी श्रीमंती खरोखर वाढते!

बेन बनाणन्िेच्या शब्दांत सांगायिं तर, “लोिांच्या घरांिी किंमत वाढली िी त्यांना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. मग ते सढळ हाताने खिण िरतात. बाजारातला माल खपतो; िारखान्यांच्या मालाला चगर्हाईि शमळतं. तेवढ्यानेि अचधि उत्पादनाला प्रोत्साहन शमळतं; नव्या नोिर्या ननमाणर् होतात; अथणव्यवस्था सावरते.”

Page 6: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

6

म्हर्जेि शेअरबाजार अचधि िढतो; सोन्यािा भाव वाढतो; वरिामािा पगार वाढतो; अचधि मार्सं इस्त्रीला िपडे देतात; आनंदािी चगरिी पूर्ण होते.

म्हरू्नि सदा जपण्यािा मंत्र म्हर्जे,

‘जे वांनछल त्या ते द्यावे; श्रीमंत चित्त बनवावे;

देशािे भले िरावे; सदोददत॥’

डॉ. उज्जज्जवला दळवी [email protected] (‘esakal’ च्या सौजन्याने)

=======================================================

Maharashtra Mandal NY is now on Facebook. Search for “Maharashtra Mandal NY” on Facebook. Please support the organization by clicking “like” button.

You will find the latest news, up-coming events, pictures and useful information on the page. The facebook link is

https://m.facebook.com/maharashtramandal.ny

- Kini Prabhakarr

=======================================================

Page 7: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

7

काहीिरी हािािून सुटि चाललंय…?

जग खूप पुढे िाललयं… मान्य! पर् त्या शयणतेमध्ये मुलांिं बालपर् हरवत िाललंय. पालिांना ‘पालित्व’ ह्या शब्दािा अथण समजून देण्यासाठी आता सल्लागारािी (िाऊजन्सलर) गरज पडावी इतिे आपर् रुक्ष होत िाललोय िी िाय?

खूप लहानपर्ीि मुलांना मोठं िरू निा. त्यांना त्यांिं जगरं् खुलवायला, फुलवायला शशिवा. त्यांना नवीन तंत्रज्ञानािी ओळख जरुर िरून द्या. ज्ञान द्या पर् त्याच्या आहारी जाऊ देऊ निा. मोबाईल्स, टॅब, लॅपटॉप, जव्हडडओ गेम्स इ. ह्यािं प्रिंड आिषणर् ह्या वपढीला आहे. आजिाल तर मुलं िालायला बोलायला उशशरा शशितात पर् मोबाईलिं ज्ञान तर जन्मतःि ते घेऊन येतात िी िाय असं वाटतं.

पर् ह्यामुळे िळत निळत त्यांच्या मनावर िाही पररर्ाम होत असतात आणर् ह्यािी पुसटशीही िल्पना पालिांना नसते किंबहुना ह्यािी जार्ीवि नाहीये. िारर् प्रत्येिजर्ि ह्या शयणतीत जजंिायला उतरलाय. सगळेि पालि असे असतात असं नाही पर् ८०% पालि हे नोिरदार वगाणतले आहेत. स्वतःच्या अपेक्षांना आपल्या स्वप्नांिं लेबल लावून ती पूर्ण िरायच्या मागे जो तो लागला आहे. त्यात िूि आहे असं माझं म्हर्रं् नाही पर् ते सगळंि बरोबर आहे असं माझं मतही नाही.

आणर् ह्याही पुढे जाऊन जर ते पूर्ण िरण्यात आपर् असफल ठरु असं वाटू लागलं तर ते ओझं निळत आपर् आपल्याि मुलांवर लादत राहतो.

ह्या सगळ्यात त्यांच्या मनािा, वयािा वविार िरायलाही आपल्याला उसंत शमळू नये हे एि आश्ियणि!

मुलं २/३ वषाणिी होत नाहीत तोवर त्यांना प्ले ग्रुप, डे िेअर मध्ये अडिवून टाितात. आणर् त्यावरही उत्तर तयार असतंि ते म्हर्जे दोघांिी ‘िररअसण’… हया टॅगखाली िोर्ी िाही बोलूि शित नाही. पर् िररयर िी २/३ वषण पुढे मागे झाली तर िुठे बबघडलं? पर् ज्जया वाढत्या वयात मुलांना तुमिी (आईिी) जास्त गरज आहे तेव्हाि तुम्ही त्यांच्यासाठी एि आया आरू्न ठेवता. ती िरेलही सगळं पर् आईिं पे्रम, माया, जजव्हाळा आणर् सवाणत महत्वािे संस्िार हे िुठून ववित आर्र्ार?

Page 8: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

8

मी इतिं पोटनतडिीने शलदहत आहे ह्यािं िारर्, मी एि शशक्षक्षिा आहे आणर् ह्या छोट्या मुलांिं दःुख मी रोज जवळून पाहतेय, अनुभवतेय.

लहान मुलं अगदी ननरागस असतात. जे आपर् सांगू, शशिवू त्यावर डोळे झािून ववश्वास ठेवतात. आणर् त्याि ववश्वासाने ‘ती आई वडीलांच्या पे्रमापासून किती वंचित आहेत हे ही सांगतात’. थोडसंं पे्रमही पुरतं त्यांना.

ते आमच्यात त्यांिी आई शोधतात.. खरंि माझी सवण पालिांना ववनंती आहे त्यांच्या ववश्वामधून तुम्ही हरवले जाऊ निा.

खरंि, आजिाल मुलं खूप हुशार आहेत ह्यािं खूप िौतुि वाटतं, पर् त्यांच्या मनात एि अनाशमि भीती आहे. िाहीतरी हातातून सुटतंय ही भावना आहे पर् नक्िी िाय हे मात्र त्यांना समजत नाहीये, आणर् आपल्याला समजत असूनही जर आपर् त्यािडे उघड्या डोळ्यांनी दलुणक्ष िरर्ार असू तर आपल्यासारखे ददैुवी आपर्ि.

गौरी सरनाईक

=======================================================

सुभार्षि :

गुरै्रुत्तुगंता यानत नोत्तुगेंनासनेन |

प्रासादशशखरस्थोCवप िाि: किं गरुडायते ||

अर्क : उच्ित्व हे गुर्ांच्या मुळे प्राप्त होते, िेवळ उच्ि आसनावर बसल्यामुळे नव्हे. प्रासादाच्या शशखरावर बसर्ारा िावळा िधीतरी गरुड होऊ शिेल िाय ?

=======================================================

Page 9: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

9

Page 10: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

10

पाऊस म्हणजे

पाऊस म्हर्जे धमाल नुसती पाऊस म्हर्जे दंगा मस्ती

पाऊस म्हर्जे पोरखेळ

पाऊस म्हर्जे फक्त अवेळ

पाऊस म्हर्जे िढती सुस्ती पाऊस म्हर्जे िधी धास्ती

पाऊस म्हर्जे धुवाधार पाऊस म्हर्जे संततधार

पाऊस म्हर्जे तुफान पाऊस म्हर्जे बेभान

Page 11: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

11

पाऊस म्हर्जे धाड पाऊस म्हर्जे उनाड

पाऊस म्हर्जे गारवा पाऊस म्हर्जे दहरवा

पाऊस म्हर्जे ओलेचिबं पाऊस म्हर्जे प्रनतबबबं

पाऊस म्हर्जे ररमणझइम पाऊस म्हर्जे रेशीम

पाऊस म्हर्जे आभाळािं देर् ंपाऊस म्हर्जे सुदंर लेरं्

पाऊस म्हर्जे तुडुबं होरं् पाऊस म्हर्जे भरून वहार्ं

पाऊस म्हर्जे ददलदार पाऊस म्हर्जे उपिार

पाऊस म्हर्जे ओली आठवर् पाऊस म्हर्जे अमूल्य साठवर्

पाऊस म्हर्जे असते िाय? पाऊस म्हर्जे जीवनि नाय?

- नरेंद्र प्रभू

http://prabhunarendra.blogspot.com/ http://shabdshabd.blogspot.com/

Page 12: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

12

Hot and Sour Soup

Ingredients:

Oil – 1 Tbsp

Spring Onions-finely chopped

Ginger-Garlic paste-2 tsp

Peas & Carrots -– 1/2 cup

Frozen Corn – 1/4 cup

Green Beans – 1/4 cup

Celery – 1/4 cup, thinly sliced

Cabbage – 1/2 cup, thinly sliced

Vegetable Broth/Stock – 4 cups

Veg Noodles – 1 cup

Soy Sauce – to taste

Red Chili Sauce – to taste

Black Pepper – to taste

Vinegar – 1 Tbsp, or to taste

Corn Starch – 1 Tbsp, mixed with a little cold water

Spring Onion Greens– finely chopped

Procedure:

1. Heat Oil in a medium sized pot.

2. Add Ginger Garlic paste & then add spring onions and saute for a few seconds

3. Add Corn, Green Beans, Peas & Carrots, Celery and Cabbage – saute for 1-2 minutes.

4. Add Vegetable Broth, Salt, Black Pepper and Noodles.

5. Bring mixture to a boil and simmer until Noodles are tender but not overcooked.

6. Add Chili Sauce, Soy Sauce and Vinegar – bring to a boil.

7. Mix 2-3 Tbsp water with the Corn Starch and add it to the soup – bring to a boil.

8. Garnish with Spring Onions leaves and serve hot.

- प्रीिी बाणावलीकर www.pritiskitchen.weebly.com

Page 13: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

13

sn;ehdIp; Aip;>l 2019 x;bdk:;e#Y;c;e WT;r (‘c;;r’ y;; s;UF;;B;;ev;t;I g;u]f:lele)

1.

P

gv;e 2.

d

3.

a 4.

g; 5.

dI

6.

a;

7.

y; 8.

j;u

v;e* 9.

d

i{;

10.

s;

ty;

11.

q;

pp;

#

k:;

12.

m;u

LI

pt;

13.

b;;

r;

14.

p;U

v;*

15.

p;

l;

x;

n;;e

16.

c;;e

r

y;

v;e

!

17.

g;] 18.

g;;e

F;I

19.

c;;E

k:; 20.

r

21.

W

d 22.

k:

23.

g;;

F;

24.

F;e 25.

t;;

q;;

[;

T;

26.

il 27.

l; 28.

v;

29.

c;; 30.

r

Q;;

m;

31.

P

32.

B;

r 33.

t;

34.

c;;

L

35.

p;

s;

s;I 36.

c;

t;u 37.

r]

g;

38.

g; 39.

j;

r

40.

in;

iSc; 41.

t;

42.

c;;E

k:

$;

B;;

43.

è;

r

k:;

44.

s;;

m;

v;e 45.

d

46.

~ 47.

b;

48.

a

p;;

49.

t; 50.

m;;

s;;

51.

iZ;

it; 52.

j;

53.

r; 54.

m;e

Sv;

r

55.

n;; 56.

ke:

57.

l

Zm;

[;

g; 58.

c;;E

k:

!

59.

iv;

p;>

60.

d;

j;I

b;;

61.

p;

nn;;

G;

62.

x; 63.

F;u

Gn;

64.

m;;

r

65.

# 66.

f:

67.

r

q; 68.

#; 69.

v;;

70.

k:

i!

71.

b;

d>I

n;; 72.

q;

[;;

73.

v;

p;u

74.

r;

m;

75.

t;

Z;

k:

76.

q;

#

g;e

77.

a;

c;;

rI

- र्वनायक दामले

Page 14: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

14

sn;ehdIp; j;ulE 2019 x;bdk:;e#e

(शब्दकोड्याचे उत्तर ३१ ऑगस्ट २०१९ पयिं [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. अचूक उत्तर पाठर्वणार यांची नावे पुढील अकंाि प्रमसध्द करण्याि येिील.) - नीिा नाबर

Page 15: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

15

=======================================================

sn;ehdIp; j;ulE 2019 k:;e#e

पावसािी मराठी गार्ी ओळखा पाहू : १. आ आ वा सं २. न ऊ आ चि ं ३. ए आ म पा ४. आ पा मा वा ५. घ घ मा न ६. वा वा सु गो ७. सां सां भो पा ८. चि ंपा रा झा ९. रर पा प सा १०. भे तु मा स्म ११. पा ि प झा १२. श्रा घ नन ब १३. रर झ श्रा धा १४. न न रे पा

(k:’;e#] j;;l;v;On; s;;B;;r)

(कोड्याचे उत्तर ३१ ऑगस्ट २०१९ पयिं [email protected] या ई-मेल पत्त्यावर

पाठवावे. अचूक उत्तर पाठर्वणार यांची नावे पुढील अकंाि प्रमसध्द करण्याि येिील.)

=======================================================

sn;ehdIp; Aip;>l 2019 k:;e#Y;c;e WT;r

Your all answers should start with "W" only 1. We all drink __water

2. A colour __white

Page 16: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

16

3. A dry fruit__walnut

4. A direction__west

5. Marriage__wedding

6. Vehicles have__wheels

7. Seven days__week

8. Buildings have__walls

9. Purse__wallet

10. Fight__wrangle

11. March 8__women’s day

12. Aquatic mammal__whale

13. Salary__wages

14. Exercise__workout

15. Health is __wealth

16. Opposite of length__width

17. An app__whatsapp

18. A week day__Wednesday

19. Where goods are stored__warehouse

20. Place for storing clothes__wardrobe

21. A term used in cricket__wicket

Page 17: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

17

22. A wild animal__wolf

23. Selling goods in large quantities__wholesale

24. 2/3 of earth is__water

25. Earth__world

26. Spider's house_web

27. A fruit__watermelon

28. A body part__wrist

29. Clock__watch

30. Guard__watchman

(k:’;e#] v; WT;r j;;l;v;On; s;;B;;r)

प्रेषक - र्वनायक दामले

=======================================================

=======================================================

Page 18: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

18

MMNY आगामी कायकक्रम

Page 19: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

19

सपे्रम नमस्िार मंडळी !

गतवषीप्रमारे् याही वषी आपलं 'महाराष्र मंडळ, न्यूयॉिण ' Hillside Avenue, Queens इथे भारताच्या स्वातंत्र्यददनाननशमत्त 'इंडडया डे परेड' मध्ये उत्साहाने सहभागी होर्ार आहे.

३ idiots fame ओमी वैद्य, गुजराती चित्रपट 'शभु आरंभ' fame अशभनेत्री प्रािी शाह ज्जयांनी िथ्थि नतृ्यात सलग ९३ चगरक्या घेण्यािा ववक्रम िेला आहे तसेि अशभनेत्री श्वेता मेनन हे सेशलबिटी येर्ार आहेत.

ववववध मनोरंजनािे िायणक्रम, खरेदी, खादाडी इत्यादीसाठी भरपूर संधी आहे.

तर महाराष्र मंडळ न्यूयॉिण च्या सशमतीला 263rd Street/Hillside Avenue इथे ११ ऑगस्ट Sunday ला दपुारी २ वाजता भेटा आणर् सहभागी व्हा.

मागच्या वषीिा जव्हडडओ सादर िरत आहोत. https://drive.google.com/file/d/16_0QdT7KJALxubxidKE5gDNcT4S00VVU/view?mc_cid=e89ef5

4f02&mc_eid=56d1c7c369

Page 20: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

20

MMNY Picnic 17th August

Dear MMNY community,

Great news!

PICNIC is in Queens this year!!!

We are excited to invite you all for our annual picnic, so please save the

date!

Date and Time: Saturday August 17, 11am to 5pm

Venue: Forest park, Myrtle Ave, Woodhaven Blvd. NY 11421

https://www.nycgovparks.org/parks/Q015/

Easily accessible by many buses too. Q55, Q11, and huge parking lot.

Please RSVP at www.mmny.online

Page 21: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

21

Page 22: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

22

Page 23: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

23

======================================================= जोडीदार (वधूवरसूचक सदर)

(चित्र - MS Word ClipArt)

नमस्िार मंडळी, जानेवारी २०१४ पासून आम्ही स्नेहदीपमधे ’जोडीदार’ हे नवीन सदर िेले आहे. त्यात तुम्ही वववाहववषयि जादहराती देऊ शिता. वधूिी/वरािी मादहती, वराबद्दल/वधूबद्दल अपेक्षा मराठी/दहदंी किंवा इंग्रजीतून [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. शब्दमयाणदा : २०० शब्द. जाहहरािीि िुमची संपकक र्वषयक माहहिी (फोन/ई-मेल, इ.) द्यावी. ई-मेल पत्त्यातून तुमिे नाव लोिांना िळू द्यायिे नसल्यास [email protected] अशा प्रिारिा, नाव जाहीर न िरर्ारा, ई-मेल account सुरू िरून वापरावा. ज्जयांना या जाहहरािींना प्रतिसाद द्यायचा असेल तयांनी रे्ट जाहहरािदाराशंीच संपकक साधावा. स्नेहदीप मध्यस्थी िरू शिर्ार नाही. जादहरातीतील वधू-वरांच्या मादहतीबद्दल, तसेि जादहरातींना प्रनतसाद देर्ार् या लोिांबद्दल स्नेहदीप संपादि मंडळ किंवा महाराष्र मंडळ, न्यू यॉिण जबाबदार असर्ार नाही. स्नेहदीपच्या या सेवेतून नवीन स्नेहबंधने जुळून येतील अशी आशा िरूया ! ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Looking for suitable matrimonial match for a middle aged Maharashtrian/Indian

male -

Name - Shashi Divekar

Age - 58

Marital status - Widower

US Immigration status - US Citizen

Occupation - Programmer

Residence - Fremont, California

Email - [email protected]

Cell Number - (408)-515-8086

Note - I am in US for last 20 years and well settled. Looking for suitable

Maharashtrian/Indian lady in my age group who is settled in US. Please contact by

email or on cell number and I will be happy to provide all other information.

=======================================================

Page 24: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

24

BMM 2019 at Dallas, Texas

I went to Dallas by myself on Thursday July 11th as planned. It was a nonstop 3-

1/2 hr flight from LGA, and everything was fine. I landed at DFW airport, and

took a taxi to Dallas convention center, where I met some Indian visitors who

directed me to the 2nd floor where the organizers took care of everything. They

registered us, and got me my hotel rooms. My sister and her family came after an

hour or so. That night we had our cocktail hour (I had one glass of Red wine),

Banquet dinner, followed by two-hour program of Hindi film music. The singer

duo (Hrishikesh Ranade and Arya Ambekar) and musicians had come from India

and were very good. Very enjoyable.

Next morning was the "Opening Ceremony" with introductions and speeches,

followed by entertainment programs - songs, dances etc. Very nice. Food was by

Rajbhog - typical Maharashtrian dishes. Friday, July 12th was Ashadhi Ekadashi,

fasting day for many people, and the menu reflected that. Other times there were

dishes from Khandesh, part of Northern Maharashtra on Malwa border, which I

tasted for the first time. A little spicy. In the afternoon was Marathi songs,

classical, Bhavgeet, and popular songs by the same "Duo". Very good

program. That night was an interesting play about an elderly man living alone, and

his grand-daughter from the US comes to Mumbai to live with him, and how it

changes his (and hers too) life. Nicely done.

Next day more of the same - keynote speeches, more dance and music programs,

nice lunch. More music in the afternoon, tea break, and more music. Saturday night

was another special music program "The Seven Musical Notes" - the artists had

come from India.

Sunday morning was the Closing Ceremony, which I did not stay for, since my

flight was at 1:15pm. I took a taxi to the DFW airport, and flew to JFK airport.

Took another taxi and came home at 7:30 pm. It is hot here. It was hotter still in

Texas, but in four days, I never ventured outside. Only inside the AC-cooled

buildings.

I was treated very well, got special attention. I had bought a walking stick - cane

two days before my departure, but did not find time to practice walking with it. But

I became good at it in a day or two. The lady who helped me when I first arrived,

asked if I wanted to rent a wheelchair - manual or electric. I would have to order

it, and probably would be delivered the next day. I declined. Granted it was quite a

distance to walk from my hotel room to Convention hall where the functions were

Page 25: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

25

held, and to the dining halls. Being a "Donor", we had a special dining section for

all three meals - the same menu, but much less crowded, and did not have to wait

on food lines for a long time.

Whenever I stood on the line with an empty plate and my cane, young women

would come to me and offer to help me with the food, and then hold my hand and

take me to my table. Initially I declined, but later I allowed them to do their good

deed of the day. Even walking to our Reserved seats, I was offered help and

support, especially when I had to navigate the steps, or inclined slopes. Climbing

or descending stairs was not a problem for me, if there is a railing on the right

side. But the theaters, arenas and halls had no railing on the side, and that would

cause a problem. If I found it difficult to walk down an inclined slope, the usher or

volunteer would ask other guests to get up and move further down, and asked them

to offer me their seats.

At times these ladies would start conversation with me, and would be amazed to

listen to my story - that I had a triple by-pass surgery four months ago in Canada,

that I flew to NYC for physiotherapy, and flew by myself from NYC to Dallas for

the BMM 2019 convention, am walking everywhere with a walking stick, and

attending and enjoying the programs. They would want to know what I do or did,

my age etc., and how long I have been here. When they hear that I came here

almost sixty years ago as a student to do PhD at Columbia University, their jaw

drops literally. They would call their girlfriends and introduce me to them. That is

how I met another much younger "Damle" family from Texas.

The young women would address me most of the times as Uncle, and rarely as

Grand-Pa, to their young children, to which I objected. Then they would

apologize. I would say, "No, I do not feel old or insulted. But I never married, so I

do not have any children I know of. Therefore, it feels odd if someone calls me

Grand-Pa, because nobody has called me that before. On the other hand, I am an

Uncle, both paternal and maternal, so am used to being called Uncle."

I told one of the organizer ladies that "this walking sick has helped me a lot. All of

you bestow affection and support, and offer to help me, and I am touched. Maybe I

will carry it with me, even if it is not needed, next time when I come to Charlotte

2021 BMM convention, and I will get similar attention". She smiled and said "I

will be happy and delighted to help you at the next convention, and the ones that

follow. It will be my honor. You do not need to bring your cane."

- Vinayak Damle

Page 26: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

26

================================================================

१ जुलै २०१९ िे ३० नोव्हेंबर २०१९ मधील काही महत्त्वाचे हदवस (भारिीय हदवस कालतनणकय भारिीय आवतृ्तीप्रमाणे) अमेररिन स्वातंत्र्यददन - ४ जुलै २०१९ देवशयनी आषाढी एिादशी - १२ जुलै २०१९ गुरुपौणर्णमा - १६ जुलै २०१९ संिष्ट ितुथी - २० जुलै २०१९ लोिमान्य दटळि जयंती - २३ जुलै २०१९ लोिमान्य दटळि पुण्यनतथी - १ ऑगस्ट २०१९ नागपंिमी - ५ ऑगस्ट २०१९ बिरी ईद - १२ ऑगस्ट २०१९ नारळी पौणर्णमा - १४ ऑगस्ट २०१९ रक्षाबंधन, भारतीय स्वातंत्र्यददन - १५ ऑगस्ट २०१९ पतेती - १६ ऑगस्ट २०१९ पारशी नूतन वषाणरंभ - १७ ऑगस्ट २०१९ संिष्ट ितुथी - १९ ऑगस्ट २०१९ श्रीिृष्र् जयंती - २३ ऑगस्ट २०१९ गोपाळ िाला - २४ ऑगस्ट २०१९ पोळा, मातदृदन - ३० ऑगस्ट २०१९ हररताशलिा ततृीया - १ सप्टेंबर २०१९ श्रीगरे्श ितुथी, (अमेररिन) लेबर डे - २ सप्टेंबर २०१९ ऋषीपंिमी - ३ सप्टेंबर २०१९ शशक्षिददन, - ५ सप्टेंबर २०१९ मोहरम - १० सप्टेंबर २०१९ अनंत ितुदणशी - १२ सप्टेंबर २०१९ अंगारि संिष्ट ितुथी - १७ सप्टेंबर २०१९ घटस्थापना – २९ सप्टेंबर २०१९ महात्मा गांधी जयंती - २ ऑक्टोबर २०१९ दसरा - ८ ऑक्टोबर २०१९ िोजाचगरी पौणर्णमा - १३ ऑक्टोबर २०१९

Page 27: MMNY · 2 स् /¡ ी अ ं ाक ंड ंाक: नीता नाबर ु ंाक ंड : ͪिनी प्रभािर, दीपाली िामतिर,

27

संिष्ट ितुथी - १७ ऑक्टोबर २०१९ धनत्रयोदशी - २५ ऑक्टोबर २०१९ नरिितुदणशी, लक्ष्मीपूजन - २७ ऑक्टोबर २०१९ बशलप्रनतपदा, दीपावली पाडवा - २८ ऑक्टोबर २०१९ भाऊबीज - २९ ऑक्टोबर २०१९ ईद-ए-शमलाद - १० नोव्हेंबर २०१९ गुरू नानि जयंती - १२ नोव्हेंबर २०१९ पं. नेहरू जयंती, बालददन - १४ नोव्हेंबर २०१९ संिष्ट ितुथी - १५ नोव्हेंबर २०१९ थॅंक्सचगजव्हंग - २८ नोव्हेंबर २०१९

================================================================ सवक आगामी सण-उतसवासंाठी हाहदकक शभेुच्छा! sn;ehdIp; s;]p;;dk: m;]#L v; m;h;r;{!M m;]#L, ny;U y;;|k*:

================================================================ (या अंिातील िाही चित्रे जालावरून साभार घेतली आहेत. ज्जया चित्रांिा मूळ मालिी हक्ि माहीत असेल तो त्या त्या चित्राखाली ननदेशशत िेला आहे. इतर चित्रांच्या बाबतीत िॉपीराईट हक्िभंग होत असेल किंवा िोर्ाला िाही आक्षेप असेल, तर आमच्याशी [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपिण साधावा. आम्ही योग्य त्या मालिाच्या इच्छेप्रमारे्, त्या चित्राखाली त्यांिा ऋर्ननदेश िरू किंवा ते चित्र िाढून टािू. MMNY किंवा ’स्नेहदीप’ इतरांच्या चित्रांबद्दल शे्रय घेत नाही किंवा इतरांिी चित्रे आचथणि फायद्यािरता वापरत नाही. MMNY ही नॉनप्रॉकफट संस्था आहे व ’स्नेहदीप’ हे मोफत ई-त्रैमाशसि आहे.) (Some pictures in this magazine are borrowed from web. When the source of a picture is known,

we mention it under that picture. For other pictures from unknown sources, if anyone has any

objection/copyright problem, please contact us at [email protected] We will

mention the appropriate source name or remove the picture as per the owner’s wish. MMNY or

Snehadeep do not take credit for borrowed pictures nor do they use those pictures for financial

gain. MMNY is a nonprofit organization and Snehadeep is a free e-magazine.)

================================================================