mहााष्ट्र ाज् हाकव कालिदास संस्क ... · 2020....

2
महाराराय महाकवी कालिदास संकृत साधना पुरकार लनकष लनवड व काययपधती-छाननी सलमती मधीि अशासकीय सदयांची लनयुती रकरणेबाबत...... महारार शासन उच व तं लशण लवभाग शासन लनणय य मांक : ससापु-०५१२/..७८/समवय मंािय लवतार इमारत, मु ंबई-४०० ०३२ लदनांक- २७ जानेवारी, २०२० संदभय - ) उच व तं लशण लवभाग शासन लनणय मांक: ससापु-०५१२/..७८/समवय लदनांक-२७ जुिै २०१२ ) उच व तं लशण लवभाग,शासन लनणय .पुरका-२६१३/..१२४/समवय, लदनांक-१५ ऑटोबर २०१३ तावना- महारार शासनामायत दरवषी महाकवी कालिदास संकृत साधना पुरकाराने संकृत पंलडतांना समालनत केिे जाते. यासंदभात सदर पुरकारांया अनुषंगाने यापूवी लनगयलमत करयात आिेिे सवय आदेश अलधलमत कऱन संदभय मांक १ येथीि शासन लनणयावये सदर पुरकाराची काययपधती, ऱपरेषा व अनुषंलगक सवय बाबी लनलित करयात आिेया आहेत. सदर शासन लनणयानुसार महाकवी कालिदास संकृ त साधना पुरकारासाठी संकृत पंलडतांची लनवड करयासाठी छाननी सलमती गठीत करयात आिी आहे. संदभय मांक २ येथीि शासन लनणयावये या छाननी सलमतीचे पुनगयठन करयात आिे होते. या छाननी सलमतीवर लनयुत करयात आिेया अशासकीय सदयांया लनयुया रद करयाची बाब शासनाया लवचाराधीन होती. शासन लनणय य- संदभय मांक १ व २ येथीि शासन लनणयावये गठीत करयात आिेया, महाराराय महाकवी कालिदास संकृ त साधना पुरकारासाठीया छाननी सलमती मधीि खािीि अशासकीय सदयांया नेमणुका या शासन लनणयावये रद करयात येत आहेत. अ.. अशासकीय सदयांचे नाव पद डॉ.किा आचायय ,संचािक के.जे.सोमया भारतीय संकृत पीठम,मॅनेजमट लबडग,३ रा माळा,सोमया कॅ पस,लवालवहार(पूवय),मु ंबई ४०० ०७७ सदय वेदांगी मोरेर लवनायक घैसास,घैसास गुरजी वेद पाठशाळा,वेद भवन,पौड रोड,कोथऱड,पुणे-४११ ०३८ सदय

Upload: others

Post on 27-Mar-2021

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााष्ट्र ाज् हाकव कालिदास संस्क ... · 2020. 1. 27. · mहााष्ट्र ाज् हाकव कालिदास

महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार लनकष लनवड व काययपद्धती-छाननी सलमती मधीि अशासकीय सदस्याचंी लनयुक्ती रद्द करणेबाबत......

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र लशक्षण लवभाग

शासन लनणयय क्रमाकं : ससापु-०५१२/प्र.क्र.७८/समन्वय मंत्रािय लवस्तार इमारत, मंुबई-४०० ०३२

लदनाकं- २७ जानेवारी, २०२० संदभय -

१) उच्च व तंत्र लशक्षण लवभाग शासन लनणयय क्रमाकं: ससापु-०५१२/प्र.क्र.७८/समन्वय लदनाकं-२७ जुिै २०१२

२) उच्च व तंत्र लशक्षण लवभाग,शासन लनणयय क्र.पुरस्का-२६१३/प्र.क्र.१२४/समन्वय, लदनाकं-१५ ऑक्टोबर २०१३

प्रस्तावना- महाराष्ट्र शासनामार्य त दरवषी महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने संस्कृत पंलडतानंा सन्मालनत केिे जाते. यासंदभात सदर पुरस्काराचं्या अनुषंगाने यापूवी लनगयलमत करण्यात आिेिे सवय आदेश अलधक्रलमत करून संदभय क्रमाकं १ येथीि शासन लनणययान्वये सदर पुरस्काराची काययपद्धती, रूपरेषा व अनुषंलगक सवय बाबी लनलित करण्यात आिेल्या आहेत. सदर शासन लनणययानुसार महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारासाठी संस्कृत पंलडताचंी लनवड करण्यासाठी छाननी सलमती गठीत करण्यात आिी आहे. संदभय क्रमांक २ येथीि शासन लनणययान्वये या छाननी सलमतीचे पुनगयठन करण्यात आिे होते. या छाननी सलमतीवर लनयुक्त करण्यात आिेल्या अशासकीय सदस्याचं्या लनयुक््या रद्द करण्याची बाब शासनाच्या लवचाराधीन होती.

शासन लनणयय- संदभय क्रमाकं १ व २ येथीि शासन लनणययान्वये गठीत करण्यात आिेल्या, महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना परुस्कारासाठीच्या छाननी सलमती मधीि खािीि अशासकीय सदस्याचं्या नेमणकुा या शासन लनणययान्वये रद्द करण्यात येत आहेत.

अ.क्र. अशासकीय सदस्याचंे नाव पद

१ डॉ.किा आचायय ,संचािक के.जे.सोमय्या भारतीय संस्कृत पीठम,मॅनेजमेंट लबल्डींग,३ रा माळा,सोमय्या कॅम्पस,लवद्यालवहार(पूवय),मंुबई ४०० ०७७

सदस्य

२ वदेागंी मोरेश्वर लवनायक घैसास,घैसास गुरुजी वदे पाठशाळा,वदे भवन,पौड रोड,कोथरूड,पुणे-४११ ०३८

सदस्य

Page 2: mहााष्ट्र ाज् हाकव कालिदास संस्क ... · 2020. 1. 27. · mहााष्ट्र ाज् हाकव कालिदास

शासन लनणयय क्रमांकः ससापु-०५१२/प्र.क्र.७८/समन्वय

पृष्ट्ठ 2 पैकी 2

२. सदर शासन लनणयय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपिब्ध करण्यात आिा असून ्याचा संकेताकं क्र. 202001271356087008 असा आहे. हा आदेश लडजीटि स्वाक्षरीने साक्षालंकत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाि याचं्या आदेशानुसार व नावाने

( द. रा. कहार ) उप सलचव, महाराष्ट्र शासन प्रलत-

1. मा.लवरोधी पक्षनेता,लवधानपलरषद/लवधानसभा,लवधानमंडळ,लवधानभवन मंुबई. 2. सवय मा.लवधानसभा/लवधानपलरषद सदस्य. 3. मा.राज्यपाि याचंे सलचव,राजभवन,मंुबई. 4. मा.मुख्यमंत्री याचंे प्रधान सलचव,मंत्रािय,मंुबई. 5. मा.उप मुख्यमंत्री याचंे सलचव,मंत्रािय,मंुबई. 6. मा.मुख्य सलचव याचंे उप सलचव,मंत्रािय मुंबई. 7. मा. मंत्री (उच्च व तंत्र लशक्षण ),याचंे खाजगी सलचव,मंत्रािय मुंबई. 8. मा.राज्यमंत्री (उच्च व तंत्र लशक्षण),याचंे खाजगी सलचव,मंत्रािय मुंबई 9. मा.सलचव(उच्च व तंत्र लशक्षण )याचंे स्वीय सहाय्यक,मंत्रािय मुंबई. 10. कुिगुरू,कवी कुिगुरू कालिदास संस्कृत लवश्व लवद्यािय,रामटेक(महाराष्ट्र) 11. संचािक,उच्च लशक्षण,महाराष्ट्र राज्य पुणे. 12. लवभाग प्रमुख (संस्कृत लवभाग),कवी कुिगुरू कालिदास संस्कृत लवश्व लवद्यािय,रामटेक,

महाराष्ट्र 13. महािेखापाि(िेखा परीक्षा/िेखा व अनुज्ञयेता ),महाराष्ट्र-I ,II ,मंुबई/नागपूर . 14. महासंचािक,मालहती व जनसंपकय ,मंत्रािय,मंुबई.्यानंा लवनंती आहे लक प्रस्तुत शासन

लनणययािा व्यापक प्रलसद्धी त्काळ द्यावी. 15. सवय उप सलचव,उच्च व तंत्र लशक्षण लवभाग,मंत्रािय ,मंुबई. 16. डॉ.किा आचायय ,संचािक के.जे.सोमय्या भारतीय संस्कृत पीठम,व्यवस्थापन इमारत,३ रा

माळा,सोमय्या कॅम्पस,लवद्यालवहार(पुवय),मंुबई ४०० ०७७(संचािक उच्च लशक्षण पुणे याचं ेमार्य त)

17. वदेागंी मोरेश्वर लवनायक घैसास,घैसास गुरुजी वदे पाठशाळा,वदे भवन,पौड रोड,कोथरूड, पुणे-४११ ०३८ (सचंािक उच्च लशक्षण पुणे याचंे मार्य त)

१८.लनवडनस्ती (आस्था-२).