mहााष्ट्र शासन - maharashtra...श सन धनणमn क रm क mज...

5
महारार जीवन ाधधकरणातील अधकारी/ कममचारी याचे वेतन, भे व धनवृीवेतन राय शासनामा म त अदा करयाबाबत महाराशासन पाणी पुरवठा व वछता धवभाग शासन धनणमय माकः मजीा-२०१४/..३३ (अ)/ पापु-२३ ७ वा मजला, गोकु ळदास तेजपाल रणालय इमारत सकुल, ॉडम माकेट जवळ, लोकमाय धटळक मागम, मु बई- ४०० ००१. तारीख: २३ माचम, २०१७. तावना : रायातील नागरी व ामीण पाणी पुरवठा आधण मल:धनसारण कायमाचे जलद गतीने धवकास व धवधनयमन करयाया अनुषगाने अधधनयम, १९७६ अवये महारार जीवन ाधधकरणाची थापना करयात आली. तनतर शासन धनणमय धदनाक ३० ऑटोबर, १९७९ अवये नगर धवकास धवभागाया अखयारीत असलेया पधरसर अधभयाधिकी धवभागाचे सवम अधधकारी/ कममचारी मा व दाधयवासह महारार जीवन ाधधकरणाकडे हतातधरत करयात आले. नागरी व ामीण पाणी पुरवठा योजनाची अमलबजावणी, योजनाचे दैनधदन पधरचलन व देखभाल दुरती, कप सागार सेवा, खाजगी सहभागाचे कप, सधनयिण व सशोधन धवकास आधण धशण, गुणवा परीण इयादी कारची कामे महारार जीवन ाधधकरणाकडे सोपधवयात आलेली असयाने महारार जीवन ाधधकरणाया आथापनेवरील खचम देखील महारार जीवन ाधधकरणाया उपामधून करयात येत आहे. महारार जीवन ाधधकरण अधनयम, १९७६ मधील कलम २३ व कलम २३-अ मधील तरतुदीनुसार महारार जीवन ाधधकरणामधील सवम अधधकारी/ कममचाऱयाना शासनाचे सवम धनयम व इतर सवलती लागू आहेत. महारार जीवन ाधधकरणास ात होत असलेले ई. अँड पी. शुक वारवार कमी होत असयाने ाधधकरणातील अधकारी/ कममचारी याचे वेतन व भे तसेच धनवृीवेतन यावरील खचम कसा भागवावा हा गभीर महारार जीवन ाधधकरणापुढे धनमाण झाला आहे. महारार जीवन ाधधकरण अधनयमातील कलम २७ व २८ नुसार शासनाने महारार जीवन ाधधकरणाला आथक सहाय करयाची तरतूद आहे.

Upload: others

Post on 07-Jun-2020

32 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााष्ट्र शासन - Maharashtra...श सन धनणमn क रm क mज प र -२०१४/प र.क र.३३ ()/प प -२३ प ष ट ठ 5

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांचे वतेन, भत्ते व धनवृत्तीवतेन राज्य शासनामार्म त अदा करण्याबाबत

महाराष्ट्र शासन पाणी परुवठा व स्वच्छता धवभाग

शासन धनणमय क्रमाांकः मजीप्रा-२०१४/प्र.क्र.३३ (अ)/ पाप-ु२३ ७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत सांकुल,

क्रॉर्डम माकेट जवळ, लोकमान्य धटळक मागम, मुांबई- ४०० ००१. तारीख: २३ माचम, २०१७.

प्रस्तावना : राज्यातील नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा आधण मल:धनस्सारण कायमक्रमाांचे जलद गतीने

धवकास व धवधनयमन करण्याच्या अनुषांगाने अधधधनयम, १९७६ अन्वये महाराष्ट्र जीवन प्राधधकरणाची स्थापना करण्यात आली. तद्नांतर शासन धनणमय धदनाांक ३० ऑक्टोबर, १९७९ अन्वये नगर धवकास धवभागाच्या अखत्यारीत असलेल्या पधरसर अधभयाांधिकी धवभागाचे सवम अधधकारी/ कममचारी मत्ता व दाधयत्वासह महाराष्ट्र जीवन प्राधधकरणाकडे हस्ताांतधरत करण्यात आले.

नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजनाांची अांमलबजावणी, योजनाांचे दैनांधदन पधरचलन व देखभाल दुरुस्ती, प्रकल्प सल्लागार सेवा, खाजगी सहभागाचे प्रकल्प, सधनयांिण व सांशोधन धवकास आधण प्रधशक्षण, गुणवत्ता परीक्षण इत्यादी प्रकारची कामे महाराष्ट्र जीवन प्राधधकरणाकडे सोपधवण्यात आलेली असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधधकरणाच्या आस्थापनेवरील खचम देखील महाराष्ट्र जीवन प्राधधकरणाच्या उत्पन्नामधून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधधकरण अधधधनयम, १९७६ मधील कलम २३ व कलम २३-अ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधधकरणामधील सवम अधधकारी/ कममचाऱयाांना शासनाचे सवम धनयम व इतर सवलती लागू आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणास प्राप्त होत असलेले ई. अँड पी. शुल्क वारांवार कमी होत असल्याने प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांचे वतेन व भत्ते तसेच धनवृत्तीवतेन यावरील खचम कसा भागवावा हा गांभीर प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधधकरणापुढे धनमाण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधधकरण अधधधनयमातील कलम २७ व २८ नुसार शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधधकरणाला आर्थथक सहाय्य करण्याची तरतूद आहे.

Page 2: mहााष्ट्र शासन - Maharashtra...श सन धनणमn क रm क mज प र -२०१४/प र.क र.३३ ()/प प -२३ प ष ट ठ 5

शासन धनणमय क्रमाांकः मजीप्रा-२०१४/प्र.क्र.३३ (अ)/पापु-२३

पृष्ट्ठ 5 पैकी 2

उपरोक्त वस्तुस्स्थतीच्या अनुषांगाने महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांच्या धनयधमत वतेन व भत्तयाांचे दाधयत्व तसेच सवेाधनवृत्त अधधकारी/कममचारी याांच्या धनवृत्तीवतेनाचे दाधयत्व शासनामार्म त स्वीकारण्याची बाब शासनाच्या धवचाराधीन होती.

शासन धनणमय :

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्स्थती धवचारात घेऊन, महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांच्या धनयधमत वतेन व भत्तयाांचे दाधयत्व तसेच सेवाधनवृत्त अधधकारी/ कममचारी याांच्या धनवृत्तीवतेनाचे दाधयत्व राज्य शासनामार्म त खालील प्रमाणे स्वीकारण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

(१) महाराष्ट्र जीवन प्राधधकरण हे प्राधधकरण म्हणनू स्वायत्त होण्यापवूी ज े अधधकारी/ कममचारी शासकीय अधधकारी/ कममचारी म्हणनू धनयकु्त झाले होते, अशा अधधकारी/ कममचाऱयाांचे वतेन, भत्ते व धनवृत्तीवतेन राज्य शासनामार्म त अदा करण्यात येईल.

(२) महाराष्ट्र जीवन प्राधधकरण हे प्राधधकरण म्हणनू स्वायत्त सांस्था स्थापन झाल्यानांतर प्राधधकरणामध्ये ज े अधधकारी/ कममचारी धनयकु्त झालेले आहेत, अशा अधधकारी/ कममचाऱयाांच ेवतेन, भत्त ेव धनवृत्तीवतेन पाणी परुवठा व स्वच्छता धवभागाच्या मांजूर अांदाजपिकीय तरतुदीमधून भागधवण्यात येईल.

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणास ईटीपी व ताांधिक सेवा शुल्कापोटी प्राप्त होणारे उत्पन्न प्राधधकरणाने शासनाकडे दरमहा जमा कराव.े

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/कममचारी याांचे धनयधमत वतेन व भत्ते आधण धनवृत्तीवतेनावरील खचम भागधवण्यासाठी धवभागस्तरावर स्वतांि लेखाशीषम धनमाण करण्यात येईल व त्यामध्ये दरवषी आवश्यकतेप्रमाणे धनधीची तरतूद करण्यात येईल.

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांच्या वतेन व भत्तयाांचा भार शासनामार्म त उचलण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकाऱयाांच्या व अधभयांत्याांच्या सेवाधवषयक बाबी शासन धनणमयाच्या धनगमधमत धदनाांकापासून पुढे शासन स्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता धवभागामार्म त हाताळण्यात येतील. त्याकधरता प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांना महाराष्ट्र नागरी सेवा धनयम व वळेोवळेी शासनामार्म त धनगमधमत केले जाणारे शासन धनणमय लागू राहतील.

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांना राज्य शासकीय अधधकारी/ कममचारी असा दजा देण्यात येत आहे. याअनुषांगाने स्वतांिपणे कायमवाही करण्यात येत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांचे वतेन यापुढे धनयधमतपणे होण्यासाठी पुढीलप्रमाणे कायमप्रणाली ठरधवण्यात येत आहे :-

Page 3: mहााष्ट्र शासन - Maharashtra...श सन धनणमn क रm क mज प र -२०१४/प र.क र.३३ ()/प प -२३ प ष ट ठ 5

शासन धनणमय क्रमाांकः मजीप्रा-२०१४/प्र.क्र.३३ (अ)/पापु-२३

पृष्ट्ठ 5 पैकी 3

1) महाराष्ट्र जीवन प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांचे वतेन इतर शासकीय कममचाऱयाांप्रमाणे धनयधमतपणे दरमहा करण्यात याव.े

2) वतेन व भत्ते या सांज्ञते अनुज्ञये खचाची तरतूद प्राधधकरण स्वायत्त होण्यापूवी प्राधधकरणातील शासकीय अधधकारी/ कममचारी याांच्यासाठी स्वतांिपणे व प्राधधकरण स्वायत्त झाल्यानांतर प्राधधकरणातील अधधकारी/ कममचारी याांच्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता धवभागाने करावी व या तरतुदीपोटी प्रत्येक मधहन्यास आवश्यक धनधी प्राधधकरणास धवभागाने उपलब्ध करून द्यावा.

3) वतेन व भत्तयाांसाठी शासनाच्या प्रचधलत पद्धतीनुसार प्राधधकरणासाठी भाांडवली अांशदान म्हणनू लेखाशीषाद्वारे तरतूद करण्यात यावी. धनवृत्तीवतेनासाठी वगेळ्याने तरतूद दाखधवण्यात यावी.

4) वतेनासाठी स्वतांि तरतूद केलेली असल्याने, प्रत्येक मधहन्यातील उत्पन्न व खचाच ेधववरणपि शासनास सादर करताना दोन्ही लेखाशीषावरील खचम स्वतांिपणे दशमधवण्यात यावा.

5) वतेन व भत्तयाांचे दाधयत्व राज्य शासनाने स्वीकारले आहे, हे धवचारात घेता शासनाच्या खचात करावयाच्या काटकसरीचे आदेश प्राधधकरणाला जसेच्या तसे लागू राहतील.

सदर शासन धनणमय धनयोजन धवभागाच्या अनौपाचाधरक सांदभम क्रमाांक १६८/१४४३, धदनाांक २४/०७/२०१४ व धवत्त धवभागाच्या अनौपचाधरक सांदभम क्रमाांक ६१/व्यय-३, धदनाांक ०४/०३/२०१७ अन्वये प्राप्त अधभप्रायानुसार व मा.मांिीमांडळाच्या धदनाांक १६/०३/२०१७ रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार धनगमधमत करण्यात येत आहे.

सदर शासन धनणमय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201703231709401628 असा आहे. हा आदेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षाांधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेश कुमार) प्रधान सधचव, महाराष्ट्र शासन. प्रत,

1. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मुांबई.

Page 4: mहााष्ट्र शासन - Maharashtra...श सन धनणमn क रm क mज प र -२०१४/प र.क र.३३ ()/प प -२३ प ष ट ठ 5

शासन धनणमय क्रमाांकः मजीप्रा-२०१४/प्र.क्र.३३ (अ)/पापु-२३

पृष्ट्ठ 5 पैकी 4

2. मा.मुख्यमांिी महोदयाांचे प्रधान सधचव, मांिालय, मुांबई. 3. मा.मांिी (धवत्त व धनयोजन) याांचे खाजगी सधचव, मांिालय, मुांबई. 4. मा.मांिी (पाणी पुरवठा व स्वच्छता) याांचे खाजगी सधचव, मांिालय, मुांबई. 5. मा.राज्यमांिी (पाणी पुरवठा व स्वच्छता) याांचे खाजगी सधचव, मांिालय, मुांबई. 6. मा.मांिी (सवम) याांचे खाजगी सधचव, मांिालय, मुांबई. 7. सवम धवधानमांडळ सदस्य, धवधानभवन, मुांबई. 8. सवम लोकसभा सदस्य (महाराष्ट्र राज्य) 9. मुख्य सधचव, महाराष्ट्र राज्य, मुांबई. 10. अपर मुख्य सधचव, धनयोजन धवभाग, मांिालय, मुांबई. 11. अपर मुख्य सधचव, धवत्त धवभाग, मांिालय, मुांबई. 12. सवम अपर मुख्य सधचव/प्रधान सधचव/ सधचव, मांिालयीन धवभाग, मांिालय, मुांबई. 13. प्रधान सधचव, महाराष्ट्र धवधानमांडळ सधचवालय (धवधान पधरषद), धवधानभवन, मुांबई 14. प्रधान सधचव, महाराष्ट्र धवधानमांडळ सधचवालय (धवधान सभा), धवधानभवन, मुांबई 15. सधचव, राज्य धनवडणकू आयोग, नवीन प्रशासन भवन, मांिालय, मुांबई. 16. सधचव, राज्य माधहती आयोग, नवीन प्रशासन भवन, मांिालय, मुांबई. 17. प्रबांधक, उच्च न्यायालय, (मूळ न्याय शाखा), मुांबई/ औरांगाबाद/ नागपूर. 18. प्रबांधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुांबई/ औरांगाबाद/ नागपूर. 19. प्रबांधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधधकरण, मुांबई/ औरांगाबाद/ नागपूर. 20. प्रबांधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, मुांबई/ औरांगाबाद/ नागपूर. 21. सधचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुांबई. 22. धवभागीय आयुक्त (सवम) 23. धजल्हाधधकारी (सवम) 24. सवम महानगरपाधलकाांचे आयुक्त. 25. मुख्य कायमकारी अधधकारी, धजल्हा पधरषद (सवम) 26. सदस्य सधचव, महाराष्ट्र जीवन प्राधधकरण, मुांबई. 27. महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र राज्य, मुांबई. 28. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र राज्य, नागपूर. 29. महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता)-१, महाराष्ट्र राज्य, मुांबई. 30. महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता)-२, महाराष्ट्र राज्य, नागपूर. 31. धमादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुांबई.

Page 5: mहााष्ट्र शासन - Maharashtra...श सन धनणमn क रm क mज प र -२०१४/प र.क र.३३ ()/प प -२३ प ष ट ठ 5

शासन धनणमय क्रमाांकः मजीप्रा-२०१४/प्र.क्र.३३ (अ)/पापु-२३

पृष्ट्ठ 5 पैकी 5

32. सांचालक, भजूल सवके्षण आधण धवकास यांिणा, पुणे. 33. सांचालक, पाणी व स्वच्छता सहाय सांस्था, बेलापूर, नवी मुांबई. 34. सांचालक (ताांधिक), महाराष्ट्र जीवन प्राधधकरण, मुांबई. 35. उपसधचव (सवम), पाणी पुरवठा व स्वच्छता धवभाग, मांिालय, मुांबई 36. मुख्य अधभयांता तथा धवशेष कायम अधधकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता धवभाग,

मांिालय, मुांबई. 37. सांचालक (धवत्त), महाराष्ट्र जीवन प्राधधकरण, धसडको भवन, बेलापूर, नवी मुांबई. 38. मुख्य अधभयांता (सवम), महाराष्ट्र जीवन प्राधधकरण, मुांबई. 39. मुख्याधधकारी (सवम), नगरपाधलका/ नगरपधरषदा. 40. मांिालयीन सवम धवभाग व त्याांच्या अधधनस्त असलेली सवम कायालये. 41. राज्यातील सवम महामांडळे, मांडळे आधण सावमजधनक उपक्रम याांचे व्यवस्थापकीय

सांचालक. 42. पाणी पुरवठा व स्वच्छता धवभागातील सवम कायासने. 43. धनवडनस्ती (कायासन पापु-२३)