नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ....

6
ननन ननननऱऱऱऱ नन

Upload: shriniwas-kashalikar

Post on 09-Jan-2017

50 views

Category:

Healthcare


2 download

TRANSCRIPT

Page 1: नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नाम घेणाऱ्या चे राम कल्याण

करतो

डॉ. श्रीनिनवास

Page 2: नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कशाळीकरसद्गरुू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात,

" वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नामघेणाऱ्या चे राम कल्याण करतो हे माझे सांगणे

शेवटपय0त निवसरू नका." वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका असे;

सद्गरुू का म्हणतात?

कारण नामस्मरण चालू असले तरी, आपले शरीर, मन आणिण परिरस्थि7ती सतत आणिण वेगाने बदलत असते. आपल्याला काय होते आहे आणिण काय हवे आहे हे कळत नाही! एवढेच नव्हे तर आपल्याला काही कळत नाही हे देखील कळत नाही! बदल नको म्हणून नाहीसा होत नाही आणिण बदल हवा म्हणून हवा तो बदल घडतोच असे नाही! बरं हवा तो बदल घडला, तरी पुन्हा तो नकोसा होतो आणिण पुन्हा आपण अस्व7 ते अस्व7च राहतो! अश्या वेळी “संकुचिचत स्वार्थB न जपणारे नामच” प्रर्थम

Page 3: नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सुटण्याचा आणिण निवस्मरणाच्या गतGत जाणाचा संभव असतो! अश्या वेळी आपल्याला गतGतून बाहेर काढण्यासाठी दिदलेला कृपाळू हात म्हणजे सद्गरंुूचे हे सांगणे आहे!

“नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो” म्हणजे काय?

कल्याण याचा अर्थB; संकुचिचत आणिण भ्रामक अस्व7तेतून उदात्त आणिण शाश्वत स्व7तेकडे, समाधानाकडे जाणे आणिण अश्या शाश्वत स्व7तेला पूरक असे कायB; जीवनाच्या ज्या के्षत्रात (चिशक्षण, आरोग्य, राजकारण, संरक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग, चिचत्रकला, संगीत, नाटक, चिसनेमा इत्यादी) आपण वावरत असू त्या के्षत्रात आपल्याकडून घडणे!

श्रीराम समर्थB!