तुका झालास /कळस -...

267

Upload: others

Post on 26-Feb-2020

17 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • तुका झालासे कळस खंड ४

    ई साहित्य प्रततष्ठान

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    “तुका झालासे कळस” या पसु्तकाच ेपाचिी खंड विनामलू्य िाचनासाठी आिेत. त्यािर सिाांचा कायदेशीर अधिकार आिे. िे पसु्तक जास्तीत जास्त लोकांना िाटण्याच ेअधिकार ि जबाबदारी आम्िी आपल्याकड ेदेत आिोत.

    ई साहित्य प्रततष्ठान िे निीन लेखक किींना जास्तीत जास्त िाचकांपयांत पोिोचण्याच ेसािन आिे. तसेच समुारे दोन लाख िाचकासंाठी दजेदार साहित्य विनामलू्य तनयममतपणे ममळण्याच े सािन आिे. समुारे दोन लाख मराठी िाचक ई मेल द्िारे ि िेबसाईट्दद्िारे ई साहित्य प्रततष्ठानच्या पसु्तकाचंा आस्िाद घेत असतात.

    भािार्थ ज्ञानेश्िरी, छत्रपती मशिाजी, शंभरूाजे, मािळे, वििेकानंद, सािरकर, आहद विषयांिरची पसु्तकंिी तरूण मराठी मलुांपयांत आणण्याच ं काम ई साहित्य प्रततष्ठान करतं. दर आठिड्याला निनिीन पसु्तकं प्रकामशत करणारय्ा ई साहित्य प्रततष्ठानला आपल्या सिकायाथची गरज आिे.

    निीन साहित्यासाठी.

    निीन िाचकांसाठी.

    मराठीला निीन क्षिततजांशी नेण्यासाठी.

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    आभार

    Tukaram.com

    Khapre.org

    Marathivishwakosh.com

    Athavanitil-gani.com

    Sankeertanam.com

    Navashakti.co.in

    tukaramasteachings.blogspot.in

    http://mr.upakram.org/node/1269

    http://vishvamarathi.blogspot.in/

    http://chintan-samvaad.blogspot.in

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    साडसेात शतके

    सिस्त्र मलैांचा खडतर मागथ

    कोहटकोहट भक्त

    जगात कुठेिी नसेल अशी एक उदात्त परंपरा जपणारय्ा

    िारकरी सपं्रदायास

    िे पसु्तक भािपिुथक अपथण

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    कळकळीची विनंती

    आजचा काळ जागततकीकरणाचा आिे. जागततक ककतीच्या विद्िानांचे साहित्य आता सिजासिजी उपल््ि िोते आिे. त्याचबरोबर आपल्याकडील मिान विचारिंतांच ेविचारिी जगभर पसरत आिेत.

    २३०० िषां जुन्या असलेल्या मराठी भाषेतिी ज्ञानोबा तुकारामांसारखे मिान संत आिेत. त्यांच े साहित्य जागततक दजाथच े आिे. िे संत मोठमोठ्या गोष्टी, क्लीष्ट भाषेत, बोजड करून सांगत नािीत. अगदी सिज साध्या भाषेत सांगतात. आणण मग त्याच ं भाषांतर िाचनू अमेररकेतले विद्िान जी पुस्तकं िाचतात ती जगभरात बेस्ट सेलर िोतात. गुरुदेि टागोरांनी नोबेल पाररतोवषक विजेती गीतांजली मलहिण्याआिी तुकारामांच ेअभंग िाचले आणण बंगालीत भाषांतररत केले. गुरुदेि रविदं्रनार्ांचे बंि ूसत्येंद्रनार् िे पहिले भारतीय ICS सनदी अधिकारी. ते १८७१ साली अिमदनगर, सातारा, पुणे आणण मुंबई भागात िोते. त्या काळात त्यांनी तुकारामांच ेअभंग िाचले आणण त ेप्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी ि त्यांचे भाऊ रविदं्रनार् यांनी तुकारामाच्या अनेक अभंगांच े“तुकोबा” या नािाने बंगाली ि नंतर इंग्रजी भाषांतर केले. ि याच प्रभािाखाली त्यांनी गीतांजली मलहिली. गीतांजलीच्या अनेक कवितांिर तुकारामांची छाप आिे. गीतांजलीच ेइंग्रजी भाषांतर िाचनू तयट्दस िा इंग्लीश किी प्रभावित झाला. त्यातले मानितािादी आणण भूतदयािादी तत्त्िज्ञान त ेलोक प्रर्मच िाचत िोत.े एका िषाथतच त्याची फ़्रें च, जमथन आदी दिा भाषांत भाषांतरे झाली. खदु्द गांिीजींनी तुकारामाच्या अभंगांचे भाषांतर केले.

    पण आम्िी मराठी मंडळी मात्र तुकाराम आणण ज्ञानेश्िर शाळेतल्या पुस्तकात नाईलाजाने िाचतो. आणण नंतर ततकड े िळूनिी बघत नािी. ज्या तुकाराम मिाराजांनी छत्रपतींनी पाठिलेला नजराणा नाकारला आणण

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    मिाराजांना िात्रिमाथचा उपदेश केला ते तुकाराम मिाराज आपल्यासाठी िजारो अभंगांचा नजराणा ठेिून गेले आिेत. त्यातली प्रत्येक ओळ, श्द म्िणजे जीिनाचा मागथ दाखिणारा प्रकाश झोतच आिे. पण िा नजराणा आपण नाकारत आिोत.

    ममत्रिो, मराठीतले अस ेअनमोल साहित्य आपल्या प्रत्येकाच्या घरी असले पाहिजे. िाचनात असले पाहिजे. आणण आचरणात आले पाहिजे. कारण आज जग आपल्या या खजजन्याने श्रीमंत िोत आिे. आणण जर आपण िा खजजना रद्दीत टाकू तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरू. िे पुस्तक आपल्या जास्तीत जास्त ममत्रांना आणण नातेिाईकांना पाठिा. प्रत्येक मराठी माणसाला िे ममळू दे.

    संतसाहित्य विनामूल्य आिे. अमूल्य आिे. येणारय्ा वपढयांना निा मागथ दाखिण्याची िमता यात आिे.

    चला तर. लागा कामाला. करा फ़ॉरिडथ. .

    आपले नम्र

    टीम ई साहित्य

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    या आिीच्या खडंांत आपण िाचले...

    खंड पहिला :

    १) तकुाराम मिाराजांचे अल्पचररत्र : मराठी विश्िकोष २) तकुाराम मिाराज सकं्षिप्त चररत्र : श्री श्रीिर देिूकर ३) तकुाराम मिाराज आणण मिात्मा गांिी : सधचन परब ४) तकुोबा आणण छत्रपती मशिाजी : बाबाजी गणेश परांजप े५) तकुोबा मशिराय भेट : भाऊ राहिरकर ६) सतंिाणी : गायकांत विशषे लोकवप्रय अभगं ७) तकुाराम मिाराजांच े५०० अभगं

    खंड दसुरा :

    १)तकुाराम : मिाराष्राचा बडंखोर लोककिी :आचायथ प्रल्िाद केशि अत्र े२) तर्ागत बदु्ध आणण सतं तकुाराम – :डॉ. आ. ि. साळंुख े3) Sant Tukaram : Thiruvaiyuru Krishnan 4) Tukaram : Dilip Purushottam Chitre ५) तकुाराम मिाराजांच ेअभगं ५०१ त े१५००

    खंड ततसरा :

    १) तकुारामांच्या अभगंाचे अर्थस्पष्टीकरण :रविदं्र फ़डके २) Tagore's Tukoba : Smruti Koppikar ३) तकुाराम मिाराजांच ेअभगं १५०१ त े२५००

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    खंड चिर्ा

    या खंडात िाचा…

    संत साहित्यातील कविता : शरद, प्रा.डॉ.हदलीप बबरुटे

    प्राचीन समाज व्यिस्र्ा,संत साहित्य ि भारतीय राज्य घटना [१] : प्राचायथ एस.एस.माळी

    प्राचीन समाज व्यिस्र्ा,संत साहित्य ि भारतीय राज्य घटना [२] : प्राचायथ एस.एस.माळी

    अब द्िैत किां! : संध्या पेडणेकर

    मन का मन से संिाद : संध्या पेडणेकर

    व्यजष्ट-समजष्ट का अभेद : सधं्या पेडणेकर

    तुकाराम मिाराजांचे अभंग २५०१ त े३५००

    खंड पाचिा : लिकरच येत आिे

    तकुाराम मिाराजांच ेअभगं ३५०१ त े४५८३

    आणण बरेच कािी

    (ई साहित्य प्रततष्ठानच्या सिथ VIP सदस्यांना पाचिी खंड पाठिले जातील. त्यासाठी पत्र पाठिण्याची आिश्यकता नािी.

    इतरांनी खंड २ ते ५ विनामूल्य ममळिण्यासाठी कृपया [email protected] ला पत्र मलिा. पत्रात आपण िा खंड ज्या लोकांना forward केला त्यांच ेई मेल पत्ते कळिाि)े

    http://www.esahity.com/mailto:[email protected]

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    संत साहित्यातील कविता

    शरद

    संतांनी फ़क्त अभंग ि ओव्याच मलिल्या असे नािी. त्यांनी कािी सुरेख कवितािी मलिल्या आिेत. आज आपण लाित असलेले कोणतिेी चांगल्या कवितेच े तनकष लािले तरीिी उत्तीणथ िोतील अशी काव्ये संत साहित्यांत ममळतात.तुकाराम मिाराजांच्या एका अभंगाचा एक खेळकर कविता म्िणून आपण आस्िाद घेऊ.

    त्याच ेअसे झाले, कोंकणांत मीठ विकाियाला नेले , व्यापारांत लाखाच ेबारा िजार केले, म्िणून लोक हटगंल कराियाला लागले. म्िणून तुकारामांनी ठरिले की यािेळी नक्की खपेल असाच माल विकाियाचा.तनिडक,’ युतनक",लोकवप्रय िगैरे.

    त्यांना एकदम आठिण झाली कृष्णाची, गोकूळांत सिाांच्या, विशेषत: बायकांच्या, जरा जास्तच मजीत िोता. ि आतािी पंढरपूरांत बरे चालले िोत.े मग देिूतिी खपेलच. मोठ्या आशेने, संतांकड ेर्ोडीफ़ार उसनिार करून, देि घेतला, िातगाडीिर टाकला ि तनघाले गल्ली-बोळातून ओरडत :

    देि घ्या कोणी देि घ्या कोणी आइता आला घर पुसोनी!

    देि न लगे देि न लगे सांठिणाच ेरुिले जागे!

    देि मंदला देि मंदला भाि बुडाला काय करंू!

    देि घ्या फ़ुका देि घ्या फ़ुका न लगे रुका मोल कािी!

    दबुळा तुका भािवेिण उिार देि घेतला ऋण!

    पण नशीबच फ़ुटके त्याला काय करणार! लोक म्िणाले,"देि नको, साठिायला जागाच नािी".खपतच नािी म्िटल्यािर, िैतागून, परत कोठे न्याियाचा म्िणून, सांगाियाला लागले "पैसे देिू नका, फ़ुकट घ्या". तरी लोकांचा िोशा एकच."जागा नािी,फ़ुकट देखील नको". बािेर ककतीिी आि आणला तरी कोणालािी हृदयांत देि नकोच असतो, लोभ-द्िेषाहद षड्रिपूनी भरलेल्या हृदयांत देिाला जागा कुठे ममळणार? समाजाच्या दांमभकपणािर नेमके बोट ठेिाियास मिाराजानंा िलकी फ़ुलकी "कविता" पुरत.े

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    कररतो कवित्त्ि म्िणाल

    प्रा.डॉ.हदलीप बबरुटे

    कररतो कवित्त्ि म्िणाल िे कोणी ! नव्िे माझी िाणी पदरीची !!

    माणझया युक्तीची नव्िे िा प्रकार ! मज विश्िंभर बोलवितो !!

    काय मी पामर जाणे अर्थभेद ! िदिी गोविदं त ेधच िदे !!

    तनममत्त मापासी बैसविलो आिे ! मी तो कािी नव्िे स्िाममसत्ता !!

    तुका म्िणे आिे पाईक धच खर ! िागवितो मुद्रा नामाची िे !!

    (पुन्िा तुकाराम: हद.पु. धचत्रें मिून घेतलेला अभंग )

    कवित्त्िाच े सिथ शे्रय जसे तुकोबा विठ्ठलाला देतात तसे सिथ दोषांची जिाबदारीिी त े विठोबािरच टाकतात. तुकोबा, किी िा दकुानाच्या मालकाने धगर् िाईकांच्या पदरी माप टाकायला बसलेला सेिक समजतात. मूळ माल आणण माप मालकाचचे िी भूममका घेतात. गोविदंाची नाममुद्रा िागिणारे आपण फक्त पाईकाची भुममका करत आिोत असे त ेसांगतात.

    तुकारामाच्या अभंगाचा बराच भाग रोखठोक असाच आिे, चार दोन यमकांची जूळिा जूळि करुन कविता करणार् यांना त्यांनी चांगलेच िूतले आिे.

    '' घरोघरी झाले किी ! नेणे प्रसादाची चिी !!

    असे उद्िेगजनक उद्गार त े काढतात. आपल्या अभंगाला त्यांनी स्ितःच हदशा देऊन, एक उहद्दष्ट आखलेले असािे, त्यामुळेच आपले अभंगलेखन म्िणजे िर यनासरांनी उदािरण हदलेच आिे -

    नािी केली आटी ! कािी मानंदभासाठी

    तुका म्िणे, झरा ! आिे, मुळचाधच खरा !!

    असे सांगण्याचा त्यांनी अधिकार प्राप्त केला आिे.

    प्रा.डॉ.हदलीप बबरुटे

    (उपक्रम या ससं्र्ळािरून साभार)

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    प्राचीन समाज व्यिस्र्ा, संत साहित्य ि भारतीय राज्य घटना [१]

    प्राचायथ एस. एस. माळी

    तज्ञांच्या मते अंदाजे दोनशे कोटी िषाथपिुी पथृ्िीची तनममथती झाली. डाविथनच्या उत्क्रांती मसद्धांतानुसार अंदाजे दोन कॊटी िषाथपुिी प्रर्म जीि जन्माला आला. अंदाजे िीस लि िषाथपुिी मानि प्राणी आजस्तत्िात आला. पथृ्िीच्या तनमीतीपासून आज अखेरचा काळ चार युगांमध्ये विभागला आिे. [१] सत्ययुग/कु्रतयुग-४, ३२ लििषथ, [२] त्रेतायुग-३, ३२ लििषथ. [३] द्िापारयुग-२, ३२ लििषथ ि [४] कलीयुग-१, ३२ लििषथ. द्िापार युगारंभी िेदांची तनमीती झाली. यामध्ये ऋग्िेद, सामिेद, यजुिेद प्रर्म मलहिले गेले. कलीयुगारंभी अर्िथिेद मलहिला गेला. यामध्ये एक लि ऋचा पथृ्िी तनमीतीच्या ि प्रार्थनेच्या म्िणजे देििणथनांच्या आिेत. ऐंशी िजार ऋचा यज्ञासंबंिी ि चार िजार ऋचा स्रुष्टी ज्ञानाच्या आिेत. सोळा िजार ऋचा भजक्त पर आिेत. त्याकाळी ब्रह्मा, विष्णू ि मिेश या देिता सिथ मान्य िोत्या. नंतर अग्नी ि गणेश यांची तनमीती झाली. या सिाांमध्ये समाज रचनेचा कोठेिी उल्लेख नािी.

    अंदाज ेपाच िजार िषाथपुिी मनू िा ऋवष िोऊन गेला. तो अिंकारी, मुत्सद्दी, ज्ञानी ि विद्याव्यासंगी िोता. त्याने तत्कामलन पररजस्र्तीचा सिथकश विचार करून समाज रचना कशी असािी याची सुसूत्र मांडणी केली. त्यास स्मतृी असे म्िणतात. मनुस्मतृी नुसार चार िणथ असािेत. [१] ब्राह्मण [२] िबत्रय [३] िैश्य [४] शुद्र. नंतर कालांतराने तनकृष्ठ दजाथची स्िच्छता कामे करणारा शुद्राततशुद्र िगथ तनमाथन झाला. लोक पुिथ कमाथनुसार वपढयानं वपढया तीचतीच कामे करू लागला. त्यामुळे ब्राह्मण िगाथने लेखन, िाचन ि मागथदशथन केले. िबत्रयांनी संरिण केले. िैश्यांनी व्यापार ि उत्पादन केले. शुद्रानी सेिेची कामे केली. अततशुद्रानी सिाांच्या स्िच्छतचेी तनकृष्ट कामे केली.

    मनुविचारानुसार माणसाच्या आयुष्याच े चार विभाग झाले. [१]ब्रह्मचयाथश्रम [२] ग्रुिस्र्ाश्रम [३] िानप्रस्र्ाश्रम ि [४] संन्यासाश्रम, िी व्यिस्र्ा फ़क्त पहिल्या दोन िगाांना म्िणजे फ़क्त ब्राह्मण ि िबत्रयांना लागू िोती. पुढे सत्तासंघषाथमध्ये परशुरामाने एकिीसिेळा पथृ्िी तन:िबत्रय केली. त्यामुळे समाजात फ़क्त दोनच िणथ मशल्लक राहिले त ेम्िणजे ब्राह्मण ि शुद्र त्यामुळे समाजाच ेसिथ अधिकार ब्राह्मणांना ममळाले. इतर फ़क्त सांगकामे झाले. ब्राह्मण म्िणतील ि सांगतील तोच कायदा ि तनयम झाला. मनुने सिाांच ेअधिकार नष्ट केले. जस्त्रया ि शुद्रांना कसलेिी अधिकार नािीत. सेिेतच त्यांच ेजन्म, जीिन ि मतृ्यू झाले. " करा ि मरा" िा एकमेि मशक्का त्यांच े कपाळी मारला गेला. तो अंदाजे अकराव्या शतकांपयांत. सिाथधिकार ब्राह्मणांना आिेत. उदा. मनुस्मतृीमिील पुढील िमाथदेश पिा.

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    [१] य:कजश्चत्फ़धचतिमो मनुना पररकीततथत:।स सिो:ममहितो िेदे सिथज्ञानमयो हि स:॥ (मनुस्मतृी २/८)

    अर्थ : मनुने जे कािी सांधगतले आिे ते िेद मुलक आिे. मनुस सिथ िेदांच ेज्ञान आिे. कारण मनु स्ियं िेदमुती आिे.

    [२] शु्रतत स्तु िेदो विजे्ञयो िमथ शास्त्रं तु िै स्मतृी । त े सिाथरै्ष्ि मममांस्रे् तांभयांम्र िमो िी तनळैभौ ॥ (मनुस्मतृी २/१०)

    अर्थ : शु्रती म्िणजे िेद ि स्मतृी म्िणजे िमथशास्त्र. या शु्रती ि स्मतृी विरुद्ध तकथ करून भांडण करू नये. ते धचककत्सेच ेविषय नािीत कारण त्यांच्या पासुनच िमथ तयार झाला आिे.

    [३] यो:िमण्येत त ेमुल्येिेतुशास्त्राश्रयादद्विज: । ससािुमभथषहिष्कायो नाजस्तको िेद तनन्दक ॥ (मनुस्मतृी २/११)

    अर्थ : जो कुतकाथच्या आिारे िमाथच ेमुळ शु्रतत ि स्मतृीला प्रमाण न मानता तनदंा/चषे्टा करेल तो तनदंक म्िणजे पापी िोय. तो सािू लोकां (मशष्ट) कडून बहिष्कु्रत केला जािा.

    [४] तनषेकाहदश्मशानान्तो मन्म्रयथस्योहदतो वििी: । तस्य शास्त्रे:धिकारो:जस्मम्झोयो नान्यस्य कस्यधचत ॥ (मनुस्मतृी २/१६)

    अर्थ : िमथशास्त्र शु्रती ि स्मतृी मिील गभाथदान त ेअन्त्येजष्ठच ेअधिकार / संस्कार फ़क्त ब्राह्मणांना आिेत. अन्य स्त्री शुद्राहदशुद्रांना नािीत. िे सनातन िमाथच ेकटू सत्य आिे.

    [५] न शुद्राय मतत दद्यान्नोजच्छष्टं न िविष्कू्रतम । न चास्योपहदशेध्दमथ न चास्त्र व्रतमाहदषेत ॥ ८० ॥

    यो ियस्य िमथमाचष्टे यश्चैषाहदशतत व्रतम । सो संव्रतंु नाम तम: सितनैेि मज्जतत ॥ ८१ ॥

    अर्थ : शुद्रास मतत (ज्ञान) देऊ नये. कोणतािी िमोपदेश करू नये. कोणतेिी व्रत सांग ुनये. जो िमथ सांगतो तो शुद्रासि नरकात बुडतो. (मनुस्मतृी अ. १०/१२३), १/९१, ९/१८, १०/२५, १०/२६. इ. मध्ये असे अनेक श्लोक आिेत की ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेिा करािी. मलिु, िाचू नये, अन्यर्ा त ेनरकात जातात. शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खािे. उपास - तापास करू नये. स्त्री शुद्रांना िमाथधिकार नािीत. विप्राने शुद्राकडून सेिा करून घ्यािी. त्या बदल्यात त्यांना टाकाऊ अन्न ि फ़ाटकी िस्त्रे द्यािीत. शुद्रांनी विनातक्रार (अनसुया) ततन्िी िगाथची सेिा करािी. "जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो मानािा शे्रष्ठ", "न स्त्री स्िातंयंअरयंअिथतत", िी िेदिाक्य झाली.

    यामुळे ब्राह्मणांच े िचथस्ि िाढले. स्त्रीशुद्रादी नगण्य झाले. कसेतरी जगणे त्यांच्या नमशबी आले. पररणामत: शुद्र खचले. स्िातंयंअरय, समानता, बंिुता, संिी, िमथ इ. सिथ िद्दपार झाले. त ेअकराव्या शतकापयांत.

    सन १२७५ मध्ये सिथ स्िातंयंअरय, सदविचार, इ. च ेपुनरुजज्जिन झाले. त्याची सुरुिात तनितृ्तीनार्ांपासून झाली. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापयांत तनितृ्ती मिाराज , ज्ञानदेि मिाराज, सोपान, मुक्ताबाई, नामदेि मिाराज, एकनार् मिाराज, तुकाराम मिाराज आदी संत झाले. त्यांची विद्या, स्िातंयंअरय, बंिुत्ि, लेखण, िाचन, भाषण, प्रिचन, भजक्त, समानता इ. ची किाड े सिाांना खुली केली. मिाराष्रात नियुग आले. सुयोदय झाला. मनुतनममथत अंि:कार नष्ट झाला. सिोदय झाला.

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    मिाराष्रात सोलापुर जजल्ह्यात मंगळिेढे आिे. तरेे् बाराव्या शतकात बबज्जल नािाचा राजा राज्य करत िोता. त्याच े प्रिान बसिेश्िर(११०५ त े ११६५) िोत.े बसिेश्िरांनी सिथिमथ पररषद(११५०) बोलाविली. "अनुभि मंटप" संस्र्ा सुरु केली. सिथिमथसमभाि तनमाथण केला. त्यामध्ये काजश्मर त े कन्याकुमारी येर्ील प्रतततनिी उपजस्र्त िोत.े त्यामध्ये सिथ संतांनी भाग घेतला. त्यांनी मशििमाथच ेसिथ भारतभर प्रसार ि प्रचार कायथ केले. "अनुभि मंटप" च े सभापती िोत े संत अल्लमप्रभू ! बसिेश्िर प्रितथक िोत.े त्यामध्ये िानम्मा (जत), अक्कमिादेिी, मशिमलगंव्िा, तनलांबबका, मलगंम्मा, लकम्मा, िीरम्मा, सांतव्िा, काळव्िा, कल्याणम्मा आहद जस्त्रया संत िोत्या. बसिेश्िर, चन्नबसिेश्िर, मसद्धरामेश्िर(सोलापरु), कक्कय्या(कैकाडी), बोमय्या(ढोर), कन्नया(सोनार), िरळय्या(चांभार), मिुिय्या(चांभार), चन्नय्या(मांग), माचय्या(िोबी), अप्पण्णा(न्िािी)आहद संत िोते. या संतांचा कनाथटकात अतत मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.

    ज्ञानदेिांनी भागित िमाांचा/परंपरेचा पाया घातला. सातशे श्लोकांच्या गीतचे ेमराठीत तत्िज्ञान आणले. यात सोपान मुक्ताई सामील झाले. नामदेिांनी त्याचा विस्तार केला. भारत भ्रमण करून पंजाबी/गुरुमुखी ि हिदंी मध्ये अभंग रचना केली. त्यामध्ये सिथ िममथयांना/जातींना सामािून घेतले. गोरोबा(कंुभार), चोखामेळा. बंका, सोयरा (सिथ मिार), सािता (माळी), जनाबाई(दासी), कान्िोपात्रा आहदनंा स्र्ाने हदली. लेखन, िाचन, भजन, पुजन इ. अधिकार हदले. संत तुकोबारायांनी ४५८३ अभंग रचना केली. या संतांनी अंधगकारलेली तत्िे ि त्यांच ेअभंग पुढील प्रमाणे आिेत.

    [१] मनुच ेतेितीस कोटी देि नाकारले ि एकच देि मानला. पंढरीचा "विठठल" िे एकमेि दैित ि त्याच ेदशथन म्िणजे सिाथच्च सुख िोय.

    ⦁ सकळ कुळांचा तारकु / तोधच जाणािा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगलातनशंकु । िन्य जन्म तयाचा ॥ - संत ज्ञानेश्िर मिाराज

    ⦁ सिथ सुखांच ेआगरू । बापरुखत्मादेवििरू ॥ - संत ज्ञानेश्िर मिाराज

    ⦁ विठठल विठठल मंत्र िेधच तनजशास्त्र । विचाररता सिथत्र दजु ेनािी ॥ - संत तनितृ्तीनार्

    ⦁ नको तु करी सायास । िरी पा विश्िास ॥ एका जनादथनास डोळा । पाहि ॥ - संत एकनार् मिाराज

    ⦁ बळीया माझा पंढरीराि । जो या देिांचािी देि ॥ - संत तुकाराम मिाराज

    भागित िमाथसच िारकरी संप्रदाय म्िणतात. विष्णुभक्तांना िैष्णि म्िणतात. िारकरी संप्रदायात दीिा-मभिा याच ेअिडबंर नािी.

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    प्राचीन समाज व्यिस्र्ा, संत साहित्य ि भारतीय राज्य घटना [२]

    प्राचायथ एस. एस. माळी

    [२] सिथिमथसमभाि

    म्िणोनी कुळजाती िणथ । िे अबघेधच गा अकारण । एर् अजुथना माझपेण । सार्थक एक ॥ - ज्ञानदेि (ओ. ४५६)

    त्या प्रमाणे िबत्रय, िैश्य जस्त्रया, पापी, अत्यंत, शुद्र अंगणा, जर मला भजत असतील तर त ेमाझचे आिेत. - (ओ. ४७४)

    याती कुळ माझ ेगेले िरपुनी । श्रीरंगा िाचून आणू नये ॥ - ज्ञानदेि

    [३] फ़ड, हदडंी, टाळ, भजन, कीतथन, िरीकर्ा, पताका, तुळस, कळस ि िारकरी यांच्या प्रती अतूट श्रद्धा बाळगणे आिश्यक

    [४] संत िाडमय िी समतचेी मशदोरी जगकल्याणासाठी आिे.

    [५] ज्ञानमेिाम्रुतम - ज्ञानासारखे पवित्र ि शे्रष्ठ दसुरे कािी नािी.

    [६] सािी भाषा, सोपे नाम, सिथ राि रंक, लिान र्ोर इ. सिाांसाठी विठठल देि, पंढरी स्र्ान राम नाम आिे.

    [७] प्रसन्न धचत्त, सिाथभुती नम्रता ि कायथ िाच परमेश्िर :

    ⦁ कुलजातीिणथ िे अिघेधच गाअकारण - ज्ञानेश्िर मिाराज

    ⦁ अभथकाच ेसाठी । पंर्े िाती िरली पाटी ॥ - तुकाराम मिाराज

    ⦁ कांदा, मुळा, भाजी । अिघी विठाई माझी - सािता माळी

    ⦁ दळीता कांड्रडता, तुज गाईन अनंता - जनाबाई

    ⦁ नाचु ककतथनाच ेरंगी । ज्ञानदीप लािू जगी - नामदेि मिाराज

    ⦁ सकळाच ेपायी माझ ेदंडित । आपुलाले धचत्त शुद्ध करा ॥ - तुकाराम मिाराज

    [८] भाषा संम्रुद्धी भाषा िेच िन ि भाषा िेच शस्त्र

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    ⦁ आम्िा घरी िन श्दांचीच शस्त्रे । श्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ - तुकाराम मिाराज

    ⦁ माझा मराठाची बोल कितीकें । परर अम्रुतातिेी पैजा जजंकें ॥ - ज्ञानेश्िर मिाराज

    [९] आम्िी ज्ञानी ि आम्िी संत

    ⦁ िेदाचातो अर्थ आम्िासीच ठािा । येरांनी िािािा भार माथ्या ॥

    ⦁ तुका म्िणे तोची संत । सोसी जगाच ेआघात ॥

    ⦁ तचेी संत तेची संत । ज्यांचा िेत विठठल ॥

    [१०] सिाांच ेसिकायथ, शुद्ध भाि ि बीज, उत्तम व्यििार.

    ⦁ एकमेकां सिाय्य करू । अिघे िरू सुपंर् ॥

    ⦁ शुद्ध बबजापोटी । फ़ळे रसाळ गोमटी

    ⦁ जोडोतनया िन उत्तम व्यििारे । उदास विचारे िेच करी ॥ - तुकाराम मिाराज

    ⦁ चोखा डोंगा परी । भाि नोिे डोंगा ॥ - चोखामेळा

    [११] जाती िमाथची बंिने नािीत

    ⦁ िणथ अमभमाणे कोण झाले पािन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥

    अंत्यजादी योनी तरल्या िरी भजने । तयांची पुराणे भार झाली ॥ - तुकाराम मिाराज

    ⦁ भेदाभेद अमंगळ । - तुकाराम मिाराज

    [१२] विश्िबंिुत्ि

    ⦁ िे विश्िधच माझ ेघर । ज्ञानदेि:चोखा माझा जीि । चोखा माझा भाि ॥ - नामदेि मिाराज

    ⦁ जे का रंजले गांजले । त्यासी म्िणे जो आपुले ॥ तोधच सािू ओळखािा । देि तरे्ोधच जाणािा ॥ - तुकाराम मिाराज

    ⦁ जो जे िांछील तो त ेलािो । प्राणीजात ॥ - ज्ञानेश्िर मिाराज

    ⦁ यारे यारे लिान र्ोर । याती भलत्या नारीनर ॥ - तुकाराम मिाराज

    ⦁ उच्च नीच कािी नेणे भगिंत । - तुकाराम मिाराज

    स्िातंयंअरय, समता, बंिुता, सिकायथ, समुदाय, शुद्धभाि, समान संिी, श्रद्धा, एक ध्येय, एकदेि, विक्रम आणण िैराग्य, भजक्त आणण युक्ती, एकच िमथ-राष्रकायथ, मशस्त ि ऐक्य इ. मागथदशथक तत्िे आपल्या अभंग - ओव्यातून

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    सांगून, म्लेंच्छांच्या काळात राष्रिमाथ(भागित िमाथ)ची ध्िजा फ़डकत ठेिली. समाज जाग्रतुी केली. समाज ऐक्य हटकिले. इतके सगळे संत साहित्याने घडविले.

    िे सिथ मशिकाळांत झाले. राजा मशिछत्रपतींनी तत्कालीन मात्बर सरदारांना विचारले. त े सिथ म्िणजे तनबंाळकर, घोरपडे, मशके, सािंत, मोरे, जािि, जेिे इ . तनजामशाि ि आहदशिाच े मांडमलक िोते. मशिाजींनी बारा बलुतदेार एकत्र करून त्यांच्यातून सैन्य गोळा केले. त्यांना सरदार त े सेनापती केले. स्ित:स राज्यामभषेक केला ि स्िराज्याची मुिुतथमेढ रोिली. संतांना मान-सन्मान हदला. छत्रपती संतांपुढे नतमस्तक झाले.

    िुन, चौल, चालुक्य, शामलिािन, बिामनी, मोघल, तुघलक, पेशिाई ि आंग्ल इ. च्या अजस्र्र राजकीय अटळ पररजस्र्तीत ि प्रचंड देशी ि विदेशी िादळामध्ये भारतीय संस्कु्रती ि परंपरा(िारकरी िमथ) म्िणजेच भारतीय समाज संतांनी रुजविलेल्या अजत्मक विचारामुळे ि सदाचारामुळे भारतीय समाज एकसंघ राहिला. संत मशकिणीच्या भक्कम पायािरच भारतीय स्िातंयंअरयाची चळिळ उभी राहिली. संत साहित्याच ेसुमिुरफ़ळ म्िणजेच भारतीय स्िातंयंअरय िोय.

    पेशिाई मध्ये ब्राह्मण पंतप्रिान(पेशिे) झाले. त्यांनी लेखणी सोडून तलिार िाती घेतली पण ती कािी काळच. पेशिाई मध्ये पुजा अचाथ, बेल-फ़ुले यांच ेमित्ि िाढले. सत्यनारायण पुजा, अघोरी उपाय, जादटुोणा, गंडादोरा यांच ेस्तोम माजले. सन १८१८ मध्ये पेशिाई (शुरिीर मिारांच्या िाती )संपली. मिात्मा जोततबा फ़ुलेंनी समाज सुिारणा ि मशिण कायथ चळिळ सुरु केली. इंग्रज राज्यकत ेझाले. त्यांनी १५० िषे राज्य केले. त्यांनी मशस्त आणली, देश एक केला. िमाथत िस्तिेप केला नािी. जाती-पाती-िमथ यांनी तछन्न वितछन्न झालेला समाज तसाच अज्ञान अंि:कारात चाचपडत राहिला. विनाधिकार संस्र्ाने जजिंत राहिली.

    सन १९०१ त े१९४७ या काळात तीन मोठ्या चळिळी झाल्या. मिात्मा गांिींची स्िातंयंअरयाची चळिळ, कमथिीर भाऊराि पाटील यांची यांची शैिणणक चळिळ ि डॉ. बाबासािेब आंबेडकर यांची दमलत मुक्ती चळिळ. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्िातंयंअरय झाला. सिाांच्या प्रयत्नांना स्िातंयंअरयाच ेफ़ळ आले. तत्पुिी डॉ. बाबासािेब आंबेडकर लोकराजा शािू छत्रपती ि बडोदानरेश सयाजीराि गायकिाड यांच्या आधर्थक मदतीने ि स्िकष्टाने उच्च आंग्लविभूवषत झाले. त्यांनी संत िाङमयाचा संपुणथ अभयास केला. त्याच ेबिुजन उद्धाराच ेकायथ हद. २५ मे १९४१ रोजी "मिार जात पंचायतीची" स्र्ापना करून सुरु केले. त ेहद. ६ ड्रडसें. १९५६ रोजी त्यांच्या तनिाथणानेच र्ांबले. या अदभुत कायाथचा गौरि म्िणुन त्यांना हद. १४ एवप्रल १९९० भारतरत्न म्िणून घोवषत केले.

    १ नोव्िेंबर १९४६ रोजी पंडीत नेिरंुनी इंग्लंडमिील घटना विशारद डॉ. जेन आयर यांना स्ितंत्र भारतासाठी घटना मलिुन देण्यासाठी विनंती केली. डॉ. आयर म्िणाले "आमच्या पेिा बुवद्धमान ब रर. जयकर, ब रर. सप्रु ि डॉ. बाबासािेब आंबेडकर भारतात आिेत. त्यांच्या कडून घटना का मलिुन घेत नािी?" घटना मसुदा सममतीमध्ये सात लोकं िोती पण कािी अडचणींमुळे मसुदा लेखनाची जबाबदारी डॉ. बाबासािेब आंबेडकर यांनी एकट्दयाने समर्थपणे पेलली. डॉ. बाबासािेबांनी अनेक देशांच्या (इंग्लंड, फ़्रांस, अमेरीका, क नडा, रमशया इ. ) घटनांचा ि संतसाहित्याचा सिांकश तपशीलिार अभयास केला. त्यांनी तर्ागत गौतम बुद्ध, संत कबीर ि मिात्मा फ़ुले यांना गुरु मानले. त्यांनी देशाला "स्ितंत्र, सािथभौम, समाजिादी, िमथतनरपेि ि लोकशािी" इ. तत्िांचा पाया असलेली घटना हदली. घटनेच्या प्रास्ताविकात घटनेचा सारांश हदला आिे. तो खालील प्रमाणे.

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    भारतीय संवििान

    प्रास्ताविक :

    आम्िी भारताच े नागररक, भारताच े एक सािथभौम, समाजिादी, िमथतनरपेि, लोकशािी गणराज्य घडविण्याचा ि त्याच्या सिथ नागरीकास : सामाजजक, आधर्थक ि राजनैततक न्याय, विचार, अमभव्यजक्त, विश्िास, श्रद्धा ि उपासना यांच ेस्िातंत्र, दजाथची ि संिीची समानता;तनजश्चतपणे प्राप्त करून देण्याचा आणण त्या सिाथमध्ये व्यजक्तची प्रततष्ठा ि राष्राची एकता आणण एकात्मता यांच े आश्िासन देणारी बंिुता प्रिधिथत करण्याचा संकल्पपुिथक तनिाथर करून, आमच्या संवििान सभेत आज हद. २६ नोव्िेंबर १९४९ रोजी याद्िारे िे संवििान अंधगकृत आणण अधितनयममत करून स्ित:प्रत अपथण करत आिोत.

    मनुस्मतृीने नाकारलेली, सिथ संतांनी अंधगकारलेली, आचरलेली, ओिी-अभंगातून प्रचारलेली ि प्रसाररत केलेली, न्याय(सामाजजक, आधर्थक, राजकीय), स्िातंयंअरय (विचार, अमभव्यजक्त, विश्िास, श्रद्धा, उपासना), समानता(दजाथ ि संिी), आश्िासन(प्रततष्ठा, एकता, एकात्मता), बंिुता (िमथतनरपेि, सामाजजक, लोकशािीिादी), सािथभौमत्ि(देश, लोक ि संसद)इ. पायाभुत भक्कम तत्िे ि आचरणाची िमी असलेली घटना देशाला ममळालेली आिे. घटनेमध्ये २२ भाग ि ३९५ कलमे असून आिश्यकतनुेसार आज अखेर ८५ िेळा त्यामध्ये दरुुस्त्या केलेल्या आिेत. घटनेचा पायाभूत भक्कम ढाचा बदलण्याचा कोणासिी अधिकार नािी. स्िातंयंअरय, न्याय, समानता ि बंिुता इ. ची मशकिण ि तत्िे हदल्याबद्दल आम्िी सिथ अणखल भारतीय संतांच ेि सिथशे्रष्ठ संत सहित्याच ेधचरंतर ऋणण आिोत.

    ******************

    प्राचायथ एस.एस.माळी

    M.A.,LL.B.,M.B.A.,(USA)

    सांगली

    संपकथ : ९३७१४९७५९८

    http://vishvamarathi.blogspot.in/

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    अब द्िैत किां!

    -संध्या पेडणेकर

    पे्रम की सिथशे्रष्ठ जस्र्तत िै अद्िैत। जिां परस्पर के बीच का द्िैत भाि ममट जाए ििां सभी भेद ममट जात ेिैं, सब द्िंद्ि समाप्त िो जात ेिैं। जीि-मशि एकाकार िो जात ेिैं। आसान निीं िै ऐसी जस्र्तत तक पिंुच पाना, लेककन जो बबरला पिंुच जात ेिैं उनकी िाणी से कफर पांडुरंग के अलािा कोई और नाम निीं तनकलता। यि ब्राह्मण िै, यि मलगंायत िै, यि मुसलमान िै, यि ईसाई िै, यि शूद्र िै, यि पारसी िै, यि कुत्ता िै, यि सांप िै, यि नेिला िै, यि िार्ी िै जैसे सारे भेद ममट जात ेिैं। इन बािरी रूपों में तछपे परमात्मा के दशथन िोत ेिैं और सिज िी आत्मज्ञान िो जाता िै कक जीि-मशि में जब भेद निीं तो जीि-जीि में भेद कैसा? संत तुकाराम का एक पद िै -

    "लिण मेळविता जळें। काय उरले तनराळें।।1।।

    तैसा समरस जालों। तुजमाजी िरपलो।।ि।ृ।

    अजग्न कपुथराच्या मेळीं। काय उरली काजळी।।2।।

    तुका म्िणे िोती। तुझी माझी एक ज्योती।।3।।"

    - संत तुकाराम

    http://www.esahity.com/http://2.bp.blogspot.com/-wsxplSPSE8o/UDtZV3vNpdI/AAAAAAAAAb0/HYddxokYGbI/s1600/karpuraratiCAP.jpg

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    परमात्मा में अपने एकाकार िोने का ककतना सुंदर िणथन तुकाराम ने यिां ककया िै। िि कित ेिैं कक पांडुरंगा, अब तुममें और मुझमें ककसी तरि का भेद किां! तुम्िारे नाम की लगन लगी और मन में ऐसा समपथण भाि जगा कक आत्मा और परमात्मा जैसा कोई भेद निीं रिा। िि दरूी, िि आप-पर भाि ममट गए। पानी में डालने पर नमक का अलग अजस्तत्ि किां बचता िै? मैं बबल्कुल पानी में ममले नमक की तरि तुममें एकाकार िो गया िंू। तुम्िारा और मेरा ममलन असामान्य िै, ऐसा जसेै आग और कपुर का ममलना। जलनेिाली िर चीज पीछे कामलख छोड जाती िै। लेककन कपुर का अजग्न में एकाकार िोना केिल पवित्रता की सजृष्ट करता िै। कपूर अपने आप में शीतल और सगुंिी िै और अजग्न िै विशुद्ध तजे, जजसके सामने कोई ठिर निीं सकता। आग और कपूर का जब ममलन िोता िै तब पीछे कोई कामलख निीं बचती। विठुराया, तुम्िारे तजे में मैं कपुर की तरि एकाकार िो गया िंू, अब मेरा कोई अजस्तत्ि निीं रिा। आत्मा का परमात्मा की ज्योतत से ऐसा ममलन िुआ िै कक अब कोई आप पर भाि निीं बचा।

    भजक्त की भािना विश्ि और विश्िात्मा से आत्मा को इसी तरि एकाकार करती िै। कफर न कोई 'मैं' बचता िै और न कोई 'तू'। ससंार से पलायन का उपाय निीं, संसार से पार लगानेिाली एक नाि िै भजक्त। मन में लौ जागे तो सारी िदें ढि जाती िैं। अपार-असीम को जानना िो तो उसके सार् तल्लीन िोना पिली शतथ िै। जातत की, िमथ की, विमशष्ट रूप की सीमाओं के अंदर भजक्त को कैद करना अपराि िै िी, अपने आराध्य के मलए बनाए दायरे में अन्यों का प्रिेश िजजथत करना जघन्य अपराि िै। उस असीम में एकाकार िोकर खुद अनंतत्ि पाने के बजाए असीम को सीममत करना िै। भक्त िो पानी में घुले नमक की तरि, अजग्न में समाविष्ट प्रकाश की तरि।

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    मन का मन से संिाद

    संत तुकाराम

    -संध्या पेडणेकर

    मराठी संत साहित्य में संत तुकाराम का बडा योगदान िै। जीिन, दतुनया, भक्त, भगिान और अपनी जस्र्तत का िणथन करनेिाली उनकी कई रचनाओं की सादगी, उनमें व्यक्त िोनेिाली उनकी जीिनदृजष्ट मन पर गिरा असर डालती िै। उनका एक प्रमसद्ध अभंग इसप्रकार िै -

    "ििृ िल्ली आम्िां सोयरीं िनचरें। पिी िी सुस्िरें आळविती।।1।।

    येणें सुखें रुच ेएकांताचा िास। नािीं गुणदोष अंगा येत।।ि।ृ।

    आकाश मंडप परुृ्िी आसन। रमे तरे्ें मन क्रीडा करी।।2।।

    कंर्ाकुमंडलु देि उपचारा। जाणवितो िारा अिश्र्िरु।।3।।

    िररकर्ा भोजन परिडी विस्तार। करोनी प्रकार सेिूं रुची।।4।।

    तुका म्िणे िोय मनासी संिाद। आपुला धच िाद आपणासी।।5।।"

    कई विद्िानों ने उनके इस अभंग का कई अंगों से विश्लेषण ककया िै। तुकाराम को प्रकृतत से ककतना लगाि र्ा, पेड-पौिों को िे अपने सगेसंबंिी कैसे मानत े रे्, उनका दृजष्टकोण ककतना विशाल र्ा, कैसे िे पूरी िरती को अपना आंगन और आकाश को छत मानत ेरे्, भगिान के प्रतत उनकी भजक्त ऐसी र्ी कक िरर की कर्ा किना िी िे भोजन मानत ेरे् जजसके भोग से उनकी आत्मा तपृ्त िुआ करती र्ी, भगित्भजक्त में लीन तुकाराम कैसे अपने आप से संिाद करत ेरे् िगैरा। तुकाराम के जीिन से इस पद को अलग ककया जाए, केिल यिां इस अभंग में दजथ श्दों के जररए भाि समझा जाए तो िो सकता िै यि ठीक भी लगे। लेककन क्या कवि केिल उसके किे श्दों तक िी सीममत िोता िै? कवि के किे श्दों से क्या िमें उसके जीिन की झलक ममल

    http://www.esahity.com/file:///C:/Users/Sunil/Documents/back from iomega/ToshibaApril 2012/Desktop folders/Next/immediate plan/Tukaram 4/चिंतन-संवाद_files/sant-tukaram.jpg

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    सकती िै? अव्िल तो, क्या िमें कवित्ि को कवि के जीिनानुभि के सार् अिश्यंभािी रूप से जोड कर देखना चाहिए?

    एक बडा दरुूि सिाल िै - संत पैदा िोत ेिैं या पररजस्र्ततयों के कारण बनत ेिैं?

    संत तुकाराम के सदंभथ से बात करें तो किना पडगेा कक मतृ्योपरांत भले िी लोगों ने उन्िें संतपद बिाल ककया िो, लेककन जीिनभर समाज के कारण ि ेपरेशान िी रिे। दमक पाने के मलए सोने को जजसतरि भट्टी से िोकर गुजरना पडता िै उसी तरि तुकाराम को भी सामाजजक संकटों की भट्टी में पूरी तरि तपना पडा। उनकी जजन कृततयों को आज विश्ि स्तर पर शे्रष्ठ भजक्त-साहित्य का दजाथ प्राप्त िै उन्िीं कृततयों को उन्िें नदी में बिाना पडा र्ा। अपनी कृततयों से अलग िोकर कई हदनों तक िे पानी से तनकाली गई मछली की तरि तडपे रे्, भूखे-प्यासे रि कर उन्िोंने अपने भगिान की गुिार लगाई र्ी। कित ेिैं कक उनकी रचनाएं पानी पर तैरती ममली र्ीं, बबल्कुल सूखी। इस चमत्कार के बाद िी लोगों ने जीत ेजी कुछ िद तक उनका संतत्ि स्िीकार ककया। इन संदभों पर गौर करत ेिुए इस पद में व्याप्त भाि को जानने की कोमशश की जाए तो एक और पिलु देते उजागर िोता िै - तुकाराम इस पद में समाज की तुलना में िन की मितत बता रिे िैं।

    िे कि रिे िैं - "दतुनयािी ररश्त-ेनातों से बढ़ कर िन के ये पेड-पौिे, प्राणण िमारे सगे-संबंिी िैं। लोग आपकी खाममयों पर तंज करने से निीं चूकत ेऔर यिां पंछी िमेशा मीठी बोली बोलत ेरित ेिैं ऐसे, मानो आको ररझा रिे िों। यिां सभी प्राणणयों के सार् िोत ेिुए भी आप एकांत-सािना कर सकत ेिैं। कोई आपके दोषों-गुणों की याद निीं हदलाता। मन मजुक्त की सांस ले सकता िै। इसतरि का एकांत मुझ ेपसंद िै क्योंकक इस एकांत के कारण ककसी तरि के गुण-दोष देि से धचपकत ेनिीं। यि मेरा, यि तरेा, उसका-इसका ऐसा भेदभाि यिां निीं। सबै भूमम गोपाल की का यिां उन्मुक्तता से पालन िोता िै। ककसी के मलए यिां ककसी तरि की सीमा तनिाथररत निीं। जिां बैठो मसर पर आकाश छत िै और जिां हटको िरती आपके मलए आसन बन जाती िै। ककसी तरि की रोक निीं, पाबंहदयां निीं, भेदभाि निीं। बेखटके जिां मन करे आया-जाया-खेला जा सकता िै। ------िररकर्ा का असीममत अनाज िै, अपनी पसंद के व्यंजन बना कर पे्रम से उनका सेिन ककया जा सकता िै। अपने मन से संिाद िोता िै, इस चचाथ के दौरान अगर कोई टंटा-बखेडा िुआ तो िि अपने आप से िी िोता िै। क्लेश भी केिल खुद िी को िोता िै।" इसीमलए, िन के एकांत में रिना संत तुकाराम को पसंद र्ा। देिू गांि के पास िाले भांबनार् के पिाड पर जाकर इसीमलए िे एकांतसािना ककया करत ेरे्।

    तुकाराम जैसे तनरीि, सत्संगी जीि के मन में समाज के प्रतत इतनी अरुधच इसीमलए पैदा िुई क्योंकक उन्िें समाज के कारण कई विपरीत जस्र्ततयों का सामना करना पडा। व्यििारकुशल न िोने के कारण तुकाराम अपनी दकुान निीं चला पाए, अकाल के कारण उनका पररिार दाने-दाने के मलए मुिताज िुआ। अकाल में जब

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    चारों ओर त्राहि-त्राहि मची र्ी तब उन्िोंने अपना अनाज का भंडार भूखे-प्यासे लोगों के मलए खोल हदया। सभी प्राणणमात्रों में िे परमात्मा का अंश देखत ेरे् कफर ककसीको भूख-प्यास से बबलबबलाता ि ेकैसे देख पाते? उसी अकाल ने उनकी प्रर्म पत्नी और इकलौत ेपुत्र को उनसे िमेशा के मलए दरू कर हदया। इस कारण िे जीिन से विन्मुख भी िो सकत ेरे् लेककन पांडुरंग उनका सिारा र्ा, ििी उनकी जीिन नैया का खेिनिार बना।

    तुकाराम, ज्ञानेश्िर, मुक्ताबाई, मीराबाई, तुलसीदास..... संतों के चररत्रों से एक बात साबबत िोती िै, उन्िें संत बनाने में दतुनया का उनके सार् का बुरा व्यििार बिुत िद तक जजम्मेदार िोता िै। िे जब तक व्यजक्त के तौर पर सामाज के सदस्य िोत ेिैं तब तक समाज उनके सार् बेददी बरतता िै, संतपद अधिकतर संतों को मतृ्योपरांत िी संतपद प्राप्त िुआ हदखाई देता िै।

    लोक में रित ेिुए लोगों से उकताए कविहृदय से कफर अपने अलग समाज, सगेसंबंधियों की, संिाद की इसप्रकार घोषणा की जाती िै। िन की ििृ-लताएं उनके संबंिी िोत े िैं, उनका अपनेआप से संिाद िोता िै जजसमें में िररकर्ा की मिुरता का पूरे मन से आस्िाद लेत ेिैं।

    कवि कि जात ेिैं, पाठक-विश्लेषक उनके मलखे को अपने स्तर पर अर्थविस्तार देत ेिैं, विश्लेषण करते िैं, प्रततपादन करत ेिैं। सागर आपके मलए उतना िी विशाल िोता िै जजतना कक आपका पात्र।

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    व्यजष्ट-समजष्ट का अभेद

    विठ्ठल-रखुमाई

    -संध्या पेडणेकर

    संत तुकाराम की चुतनदंा रचनाओं का संग्रि िै 'तुकाराम गार्ा' जजसकी प्रस्तािना में मराठी के सुप्रमसद्ध लेखक भालचंद्र नेमाड ेउनके बारे में कित ेिैं - "संत तुकाराम भजक्तमागथ के मिान पर्प्रदशथक िैं। संत के रूप में उनका कृततत्ि दैदीप्यमान िै। सार् िी ि ेलोकोत्तर प्रततभाशाली और कालातीत कवि िैं। वपछले साढे़ तीन-सौ सालों से मराठीभावषयों के िाममथक और सामाजजक विचारों पर तुकाराम की सोच की अममट छाप िै। सुदरू गांिों में भी, घर घर में तुकाराम के अभंग गाए जात ेिैं। (अभगं िे भजक्तपूणथ काव्य रचनाएं िैं, जो ज्यादातर साढे़ तीन चरणों की िोती िैं। गेयता के अनुसार उनकी लंबाई घटाई-बढ़ाई जा सकती िै। अभंग के एक हिस्से का पूणथ िोना उसके आखरी, यानी चौरे् चरण से पता चलता िै क्योंकक िि अन्य तीन चरणों की तुलना में कम लंबा िोता िै। विमभन्न गेय पद्धततयों से तुकाराम की रचनाएं समदृ्ध िैं।) कविताओं की ओर लोगों का रुझान उनकी रचनाओं के कारण िुआ िै। िर पीढ़ी ने गद्गद् िोकर उनके अभंग गाए। उनकी पोर्ी की प्रततयां बनती रिीं। केिल िाममथक और अनपढ़ श्रद्धालुओं तक िी उनका प्रभाि सीममत निीं रिा बजल्क समाज के सभी स्तरों में उनकी गार्ा समान रूप से लोकवप्रय िै। वपछले साढे़ तीन-सौ सालों में विकमसत िोत ेआए मराठी के गद्य और पद्य साहित्य पर गार्ा का गिरा प्रभाि िै। िर भाषा के इक्के-दकु्के कवि के भाग्य में ऐसा सौभाग्य िोता िै। जजस प्रकार कबीर, शंकरदेि, तुलसीदास, िेमन्ना, शाि लतीफ या गामलब अपनी भाषाओं के सार् धचरकामलक रूप से जुड े िुए िैं उसी प्रकार तुकाराम मराठी मन की सािथकामलक अमभव्यजक्त िैं। आम लोग बुतनयादी नैततकता के रूप में उनके अभंगों का प्रयोग करत े िैं। विद्ित्जन अपने कर्न को िजन देने के मलए संत तुकाराम के अभंग की पंजक्तयां उदृ्धत करत ेिैं।"

    गार्ा से उनकी कुछ रचनाओं का यिां प्रस्तुत िै अर्थविस्तार। अनुरोि िै कक इस बारे में आप अपनी राय यिां ज़रूर दजथ करें। पढ़त ेिुए तुकाराम को जानने की और हिदंी पाठकों तक उनकी रचनाओं को पिंुचाने की यि एक अदना कोमशश िै। आपका सियोग उत्साि को तनरंतर बनाए रखेगा।

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    संत तुकाराम

    (1609-1650)

    अभंग -

    ढेंकणासी बाज गड।उतरचढ केिढी।।1।।

    िोता तैसा कळों भाि।आला िाि अंतरीचा।।ि।ृ।

    बोरामध्ये िसे अळी।अठोळीच भोिती।।2।।

    पोटासाठी िेंची चणे।राजा म्िणे तोंड ेमी।।3।।

    बेडकाने धचखल खािा।काय ठािा सागर।।4।।

    तुका म्िणे ऐसें आिे।काय पािे त्यांत त।े।5।। (2452 शा. गा.)

    तुकाराम कित ेिैं कक व्यजक्त के अनुभिों की जजतनी पिंुच िोती िै जीिन के विस्तार की उसे उतनी िी अनुभूतत िोती िै। अपनी बात को स्पष्ट करत ेिुए िे आगे किते िैं - खटमल के मलए खाट पर चढ़ना ककसी पिाड की चोटी पर चढ़ने से कम कष्टकर और पररश्रमसाध्य निीं िोता। बेर में पलनेिाली इल्ली के मलए बेर का तछलका अभेद्य िोता िै। गड्ढे में भरे कीचड में लोटनेिाले मेंढक को िि गड्ढा िी समंदर लगता िै क्योंकक समंदर की विशालता उसने कभी देखी निीं। चने खाकर पेट पालनेिाला भी अपने को राजा किलाता िै क्योंकक राजा िोने के सिी मायनों से िि अपररधचत िै। तुकाराम कित ेिैं कक जो िै सो ऐसा िै, िमें हदखाई ििी देता िै जो िम देखत ेिैं इसीमलए अपनी नज़र को सीममत न रखो।

    तुकाराम कित ेिैं कक, सजृष्ट के चक्र में िर प्राणण के जीिन की कुछ सीमाएं िैं लेककन अनुभिों के सिारे िि इन सीमाओं से परे पिंुच सकता िै। इसीमलए, अपनी अनुभूतत की िमता को विस्तार दो। भले आपके शरीर की िमता बलाढय की-सी िो, लेककन अगर आपकी जान खटमल-सी िै तो आपको खाट पर चढ़ना-उतरना भी पिाड की चोटी पर चढ़ने-उतरने जैसा कष्टसाध्य मिसूस िोगा। ककतना छोटा िोता िै बेर का फल, लेककन उसके अंदर बसी इल्ली के मलए ििी समूची दतुनया िै। इल्ली में इतना बल निीं कक िि उस किच को भेद कर बािर झांके, देखे कक बािर की दतुनया ककतनी विशाल और चमत्कारपूणथ िै। िि अंदर िी अंदर अपने शरीर को लपेटती रिती िै और सोचती िै कक दतुनया का विस्तार बस बेर के गूदे भर िी िै। उसीकी तरि गरीब व्यजक्त कभी राजा की जज़ंदगी के बारे में सोच निीं सकता। भरपेट चने फांकना िी उसके मलए सुख की इतत िोती िै क्योंकक ऐसा सुख भी उसे िास्ति जीिन में कभी कभार िी नसीब िोता िै, लेककन अपने को िि ककसी राजा से

    http://www.esahity.com/

  • ळ ४

    ई साहित्य प्रततष्ठान www.esahity.com

    कम निीं आंकता। छोटे छोटे गड्ढों के कीचड में लोट लगानेिाले मेंढ़क की दतुनया उस गड्ढे तक िी सीममत िोती िै। समंदर की विशालता उसकी कल्पना से परे की चीज िै। उनकी अनुभूतत उस गड्ढे जजतनी िी तछछली िोती िै। तुकराम कित े िैं कक आप जैसा मिसूस करत े िैं आपकी दतुनया िैसी िी िोती िै। इसमलए अपनी अनुभूतत को विस्तार दो, अपनी दतुनया के क्षिततज को विस्तार दो। जीिन को संपन्न बनाने के मलए यि ज़रूरी िै।

    खटमल, इल्ली या मेंढ़क जैसा जीिन जीकर अपने आपको राजा किलाने से जीिन व्यर्थ िी व्यतीत िोगा। अपनी अनुभूतत की सीमाओं को विस्तार देकर समजष्ट को अपने भीतर उतरने दो। अनुभिों के कपाट खोलो। समजष्ट को व्यजष्ट में समाने दो। तब व्यजष्ट और समजष्ट का भेद ममट जाएगा, आकार तनराकार िोंगे। जीि-मशि का भेद ममट जाएगा। सारी सीमाएं, सारे क्षिततज वपघल कर बि जाएंगे।

    पुणे के पास देिूगांि में तुकाराम का जीिन बीता। ििां के समाज का, ििां के लोगों की जीिनशैली का प्रततबबबं उनकी रचनाओं से �