फक्त कायार्लयीन उपयोगासाठी -...

277
1 लयपयोगासाठ

Upload: others

Post on 14-Mar-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • 1

    फक्त कायार्लयीन उपयोगासाठी

  • 2

    तावना िज हा सांिख्यकी कायार्लय, िंहगोली या कायार्लयाकडून “ िज हा सामािजक व आिर्थक

    समालेाचन ” हे काशन दरवषीर् कािशत करण्यात येते. त्या माणे सदर काशन 2013-14 या

    वषार्साठी तयार करण्यात आले आहे.

    काशनाच्या पिह या भागात दृ टीके्षपात िंहगोली िज ाची ठळक वैिश टे िदली असनू

    दसु-या भागात िविवध मािहतीचे तक्ते िदले आहेत.

    या काशनात अ ावत मािहती देण्याच्या यत्नामळेु काही िठकाणी अ थायी वरूपाची

    आकडेवारी देण्यात आली आहे. अंितम मािहती ा त झा यावर अशा आकडेवारीमध्ये बदल होण्याची

    शक्यता आहे.

    ( अ.ल.झाडे ) 31 ऑक्टोबर, 2015 िज हा सांिख्यकी अिधकारी, िंहगोली.

  • 3

    मानिंबद ू

    औंढा नागनाथ भारतातील पिवतर् बारा ज्योितिलगापैकी आ ज्योितिलग मान या जाणा-या नागनाथ मंिदरासाठी िंहगोली िज हयातील औंढा हे िसध्द िठकाण आहे. मंिदरातील बांधकाम तेरा या शतकातील असनू

    देविगरीच्या यादव काळातील आहे. मंिदर बांधकाम अिभयांितर्की शाखेतील िसध्द हेमाडपंती

    वा तिूश पकलेनसुार अखंड दगडी खांबाच्या तसेच चनु्यािशवाय एकात एक बसिवले या दगडी िच-यांचा

    उ मिरत्या उपयोग करुन बांधलेले आहे. मंिदराचा पिरसर 289 x 190 हणजेच 54910 चौ फुट

    इतका िव तीणर् असनू मखु्य मंिदराची वा त ूअंदाजे 7200 चौफुट एवढी मोठी आहे. मळुात ही वा त ू

    सात मजली असनू उंची 96 फुट होती तथािप पढेु ती उध्व त करण्यात आली मातर् अिह याबाई होळकर

    यांनी पनुर्बांधणी केली असे हटले जाते.

    सध्या मंिदराची उंची 60 फुट असनू िंभतीवर िवलक्षण रेखी, माणबध्द व िच ाकषर्क िश पे

    कोरलेली आहेत. मंिदरास 20 खांब असनू त्यावर िश पकृतीही सुंदर आहेत. मंिदरामध्ये 40 x 40 चा

    सुंदर सभामंडप आहे. गाभा-यात दोन पातळया असनु िशविंलग गभर्गहृात तळमज यावर आहे. अशा

    कारच्या िशविंलगाचा पाताळिंलग हणनूही उ लेख केला जातो.

    िसध्द संतकवी नामदेव यांनी त्यांचे िकतर्नाच्यावेळी मंिदर िफरिव याची आख्याियका सांिगतली

    जाते. त्याच्या पु ठयथर् आजही तेथील भािवक मंिदरास पाया नस याचे सांगतात. सदर बाबीवर परुातत्व

    िवभागाकडून संशोधनाची आजही गरज आहे.

    देवळाच्या सवार्त ाचीन भाग त्याचे अिध ठान (जोते) असनू ते चार थरामध्ये आहे. िकिर्तमखु,

    गज, अ व व नर हे थर असनू नर थरात मानवी िश पकृती व देवदेवतांच्या मतुीर् कोरले या आहेत.

    मंिदराचे गभर्गहृ, अंतराळ, सभामंडप असे भाग िदसतात. बाहेरील बाजसू अथर्मंडप व मखुमंडप असनू

    त्याच्या पाय-यांच्या कठडयावर ह ी व घोडे यांच्या िश पकृती असनू त्यामळेु देउळ िमरवणकूीच्या

    रथा माणे िदसते. अलीकडील काळात हणजे 1973 मध्ये हिरहरतीथार्तील गाळ काढण्याचे काम चाल ूअसताना

    काळया दगडातील 3 फुट उंचीची िवलक्षण घोटीव अशी अत्यु कृ ट िश पकलेचा नमनुा असलेली

    िव णचूी मतुीर् सापडली असनू ती मंिदरात थािपत केली आहे. दरवषीर् या िठकाणी महािशवरातर्ीला ंचड

    मोठी यातर्ा भरते. िंहगोलीसह जवळील अनेक गावामधनू भक्तगण पायी जावनू दशर्न घेतात.

  • 4

    अनकुर्मिणका िज हा सामािजक व आिर्थक समालोचन - 2014

    िज हा : िंहगोली तक्ता कर्. िवषय पृ ठ कर्..

    मानिंबदू भाग 1 - समालोचन. 1. िज ाचा समगर् आढावा- समालोचन 2. दिृ टके्षपात िज हा िज ाचा नकाशा िनवडक िनदशकांवर आधािरत आलेख भाग 2 - सांिख्यकीय तक्ते.1 िनवडक िनदशक

    1.1 िज ातील िविवध आिर्थक व सामािजक बाबींचे िनवडक िनदशक1.2 िज ातील महत्वाची सांिख्यकी 2 िज हा उत्पन्न अंदाज

    2.1 के्षतर्वार िज हा उत्पन्न व दरडोई िज हा उत्पन्न - चालू िंकमतींनसुार2.2 के्षतर्वार िज हा उत्पन्न व दरडोई िज हा उत्पन्न - ि थर (2004-05) िंकमतींनसुार3 िंकमती व सावर्जिनक िवतरण यव था िंकमती िवषयक आकडेवारी

    3.1 िज ातील महत्वाच्या व तुंच्या तैर्मािसक सरासरी िकरकोळ िंकमती सावर्जनीक िवतरण यव था

    3.2 रा तभाव धान्य दकुाने आिण रेशनकाडर् धारकांची संख्या3.3 अंत्योदय अन्न येाजना, दािरदर्य रेषेखालील (अंत्योदय अन्न येाजना वगळून) व दािरदर्य रेषेवरील

    कुटंुबांसाठी अन्नधान्याचे िनयतन व उचल 4. जमीन व इतर महसलू, थािनक वराज्य सं थांचे उत्पन्न/खचर्,बिँंकग,िवमा,बचत गट

    जमीन व इतर महसलू

    4.1 (अ) गोळा केलेला महसलू (जमीन महसलू, वाढीव, संिकणर्, िज.प., गर्ा.प., पं.स., सेस, इ.जी.एस., िशक्षण, अकृषीक, िसटी सव, व तीवाढ व नझलू)

    4.1 (ब) गोळा केलेला महसलू (खाणी, गौणखिनज, मत् य, कोटर् फी व मदुर्ांक, बी.बी.डी.आर., न दणीपतर्, महसलूी, करमणकू, जािहरात इत्यादी)

    4.1 (क) गोळा केलेला महसलू (तगाई, अिधक धान्य, मदृ संधारण, वनजिमन कजर्, अकृषीक कजर्, आदशर् गहृिनमार्ण, पि चम पािक तानातनू आलेले िनवार्िसत त्यांची मोडतोड, क पगर् तांना, कुळांना िदलेले कजर्, परूगर् त, जिमन सधुारणा इत्यादी)

    थािनक वराज्य सं थांचे उत्पन्न/खचर्4.2 थािनक वराज्य सं थांचे उत्पन्न व खचर् 4.3 नागरी थािनक वराज्य सं थांचे 2009-10 मधील उत्पन्न व खचर् 4.4 गर्ामपंचायतींचे उत्पन्न व खचर् 4.5 िज हा पिरषदचे उत्पन्न व खचर्

    बकँ व िवमा4.6 तालकुािनहाय बकँ कायार्लये, वगीर्कृत बकँांची संख्या, ठेवी व कज4.7 िज ातील आयिुर्वमा िवषयक आकडेवारी

    बचत गट4.8 िज ातील बचत गटांबाबतची मािहती 4.9 िज ातील िज हा गर्ािमण िवकास यंतर्णा व मिहला आिर्थक िवकास महामंडळ यांच्या माफर् त थािपत

    बचत गटांबाबतची मािहती 5. कृषी व संलग्न सेवा कृषी

    5.1 जिमनीच्या वापरािवषयी मािहती 5.2 िनरिनरा या िपकांखालील के्षतर् 5.3 राज्यात िवतरीत करण्यात आलेले िबयाणे

  • 5

    5.4 रासायिनक खतांचा वापर 5.5 िनरिनरा या िपकांचे उत्पादन 5.6 मखु्य िपकांचे दर हेक्टरी अंदािजत उत्पादन5.7 तालकुािनहाय पजर्न्य िदवसांची संख्या व एकूण पजर्न्य

    पदमु5.8 कृितर्म रेतन कायर्कर्माची गती 5.9 कृितर्म रेतन व दगु्ध उत्पादनाची तालकुािनहाय गती5.10 पशवैु िकय सं थाबाबतची मािहती 5.11 मान्यता ा त पशवुध गहेृ आिण त्यात क ल केले या पशुंची संख्या5.12 भजूल मत् य यवसायिवषयक मािहती 5.13 सागरी मत् य यवसायिवषयक मािहती 5.14 शासकीय आिण सहकारी दगु्ध शाळांमधील दगु्ध उपउत्पादने5.15 दगु्ध िवकास सहकारी सं थाबाबतची मािहती

    जलसंपदा व लाभ के्षतर्5.16 िज ातील िंसचनाच्या व पाणी उपसा करण्याच्या सोयी5.17 िविवध साधनांखालील ओिलताचे के्षतर् 5.18 िंसचन िविहरीिवषयक मािहती 5.19 कूपनिलका, हातपंप व िव तु पंपांिवषयी मािहती5.20 िज ातील पाटबंधारे िवषयक सिुवधा (राज्य तर पाटबंधारे)5.21 िज ातील लघपुाटबंधाऱ्यांच्या कामािवषयक मािहती5.22 मोठे व मध्यम पाटबंधारे क पांिवषयी मािहती5.23 िज हयातील लघपुाटबंधारे िवषयी सिुवधा5.24 िज हयातील पाणलेाट के्षतर् िवकास कायर्कर्मांतगर्त मदृ व जलसंधारण कामांची गती

    वने व पयार्वरण5.25 िज ातील एकूण वनके्षतर् 5.26 िज ातील वनांचे वगीर्करण 5.27 सामािजक वनीकरण कायर्कर्मांतगर्त वकृ्षरोपणाचे ल य व साध्य5.28 वन्यजीव व रा टर्ीय उ ाने / अभयारण्याअंतगर्त क पिनहाय के्षतर् व खचर्5.29 मखु्य व गौण वन उत्पादने व उत्पन्नािवषयी मािहती5.30 संवगर्िनहाय कारखान्यांचा तपशील 6. उ ोग व सहकार उ ोग

    6.1 िज ातील उ ोगांबाबतचा तपशील 6.2 िज ातील िविवध यंतर्णाकडे उपल ध असले या वयंरोजगाराच्या योजनांतगर्त लाभ िदले या

    लाभधारकांची संख्या रोजगार व वयंरोजगार

    6.3 कारखान्यातील कामगारांची दैिनक सरासरी संख्या6.4 रोजगार व वयंरोजगार मागर्दशर्न कदर्ांतील आकडेवारी6.5 शासकीय व थािनक वराज्य सं थांतील कमर्चाऱ्यांची संख्या6.6 िनरिनराळया उ ोगांतील रोजगारांबाबतची मािहती

    कामगार6.7 दकुाने, यापारी सं था व त्यातील कामगारांबाबतची मािहती

    सहकार

    6.8 ाथिमक कृिष सहकारी सं थांचे कायर् 6.9 िज ातील कृिष सहकारी बकँांचा तपशील6.10 ाथिमक कृिष पतपरुवठा सं थांचा तपशील6.11 िज ातील साखर कारखाने िवषयक मािहती6.12 िविवध कारच्या सहकारी सं था 6.13 सहकारी सं थांची िव ीय ि थती

  • 6

    6.14 सहकारी सं थांची लेखापरीक्षण वगार् माणे संख्या6.15 राज्य / िज हा कायर्के्षतर् असले या सहकारी बकँाचे कायर्6.16 िबगर-कृषी सहकारी पतसं थांचे कायर् 6.17 परवानाधारक सावकारांची संख्या आिण त्यांनी िदलेली कज

    पणन6.18 िज हा आिण ाथिमक पणन सं थांचे कायर्6.19 िनयंितर्त बाजारपेठातील कृषी मालांची वािर्षकआवक6.20 िनवडक कृिष मालाच्या तैर्मािसक सरासरी घाऊक िकमंती

    व तर्ो ोग6.21 सहकारी सतू िगरण्या, हातमाग व यंतर्माग यांचा तपशील 7. पायाभतू सिुवधा उजार्

    7.1 िज ातील िवजेचा वापर ादेिशक पिरवहन व महारा टर् राज्य मागर् पिरवहन व दळणवळण

    7.2 मोटार वाहनांची आिण व परमीटधारकांची संख्या7.3 महारा टर् राज्य मागर् पिरवहन महामंडळाची वासी वाहतकू7.4 थािनक वराज्य सं थांचे वाहतकू उपकर्म 7.5 पो ट आिण दरूध्वनी सेवा यांची आकडेवारी

    सावर्जिनक बांधकाम7.6 रोड लनॅ 1981-2001(सधुारीत आराखडा) नसुार िज ातील र तेिवकास कायर्कर्माची गती 7.7 कार व पृ ठभाग यानसुार र त्यांची लांबी7.8 तालकु्यातील र तेिवषयक आकडेवारी (आिदवासी + िबगर आिदवासी)

    पाणी परुवठा व वच्छता7.9 िपण्याच्या पाण्याच्या सोयी व टंचाई संबंधी केले या उपाययोजना7.10 अनसुिूचत जाती व नवबौध्द वैयिक्तक नळजोडणी7.11 गर्ामीण भागात शौचालयाची सिुवधा असणाऱ्या कुटंूबांची संख्या8. सामाजीक के्षतेर् व सामिूहक सेवा िशक्षण

    8.1 िज ातील ाथिमक शाळांबाबतची मािहती8.2 िज ातील माध्यिमक शाळांबाबतची मािहती8.3 िज ातील उच्च माध्यिमक शाळांबाबतची मािहती8.4 शैक्षिणक सं थांतील अनसुिूचत जातीच्या िव ाथ्यार्ंची संख्या8.5 शैक्षिणक सं थांतील अनसुिूचत जमातीच्या िव ाथ्यार्ंची संख्या8.6 शैक्षिणक सं थांतील अ पसंख्यांक िव ाथ्यार्ंची संख्या8.7 िज ातील साक्षरतेचे माण 8.8 इय ािनहाय िव ाथ्यार्ंची संख्या 8.9 ाथिमक शाळांतील िव ाथ्यार्ंचे उ ीणर्तेचे माण8.10 ाथिमक शाळांतील िव ाथ्यार्ंच्या गळतीचे माण8.11 शारीिरक िशक्षण महािव ालये, कर्ीडांगणे, कर्ीडा सं था आिण कर्ीडा िश यवृ ीधारक याबाबतची

    मािहती 8.12 इय ा दहावी नंतर िविवध के्षतर्ातील उपल ध वेश क्षमता8.13 वषार्च्या सरुुवातीला ा त अजांचीर् संख्या व वेश िमळाले या िव ाथ्यार्ंची संख्या8.14 िज ातील महािव ालयांबाबतची मािहती8.15 यावसाियक िशक्षण सं थांबाबतची मािहती

    सावर्जिनक आरोग्य8.16 सावर्जिनक व शासन सहा यीत वै कीय सिुवधांची मािहती8.17 खाजगी वै कीय सिुवधांची मािहती 8.18 िज ात न द केले या जन्म व मतृ्यूंची संख्या8.19 िज ातील सतुीपवूर् तपासणींची संख्या8.20 िविवध कारणांनसुार मतृ्यचूी संख्या

  • 7

    8.21 माता व बाल संगोपन कायर्कर्मांतगर्त लस टोचणी8.22 कुटंुब क याण कायर्कर्माची गती

    मिहला व बालिवकास8.23 िज ातील कायर्रत अंगणवा ा, कायर्रत सेिवका व अंगणवा ा इमारतींचा तपिशल8.24 िज ातील कायर्रत अंगणवा ा व त्यामधील बालके8.25 िज ातील कायर्रत अंगणवा ांमधील कुपोषीत बालकांचे ेणीिनहाय वगीर्करण8.26 एकाित्मक बाल िवकास सेवा योजना - माता व बालसंगोपन

    दािर8.27 शहरी भागातील दािरदर्य रेषेखालील कुटंुबे8.28 गर्ामीण भागातील दािरदर्य रेषेखालील कुटंुबे

    गहृिनमार्ण8.29 िविवध गहृिनमार्ण मंडळामाफर् त हाडाने बांधले या घरांचा तपिशल.8.30 राजीव गांधी क प गर्ािमण िनवारा योजना8.31 इंिदरा आवास योजना- गर्ामीण भागासाठी8.32 घरबांधणीसाठी अथर्सहा य योजनेअंतगर्त गर्ामीण के्षतर्ात िदलेली घरे

    सामािजक न्याय8.33 िज ातील मागासवगीर्य वसतीगहेृ, त्यांची वेश क्षमता व िदलेले वेश8.34 िज ातील दिलत व त्या, त्यामधील लोकसंख्या व दिलत व त्यांची सधुारणा

    अ पसंख्यांक िवकास 8.35 अ पसंख्यांक िवकास िवभागाकडून राबिवण्यात येत असले या िविवध योजनांमधील लाभाथीर् संख्या

    िवशेष सहा य8.36 महसलु िवभागाकडील सामािजक सरुक्षा योजनांतगर्त केलेले अथर्सहा य8.37 संजय गांधी िनराधारअनदुान योजनतगर्त केलेले अथर्सहा य

    मदत व पनुवर्सन8.38 पनुवर्सन क पांची स ि थती 8.39 िज ातील दु काळामळेु झालेली हानी व पनुवर्सन यव थापनांतगर्त िदलेले सहा य8.40 िज ातील आप ीमळेु झालेली हानी वआप ी यव थापनांतगर्त िदलेले सहा य 9. योजनािवषयक आकडेवारी िविवध िवकास योजना

    9.1 िज ातील िविवध योजनांतगर्त िनयत यय व खचार्चा आढावा9.2 िविवध िवकास शीषार्खाली झालेला योजनांतगर्त खचर्9.3 वीस कलमी कायर्कर्माची भौितक गती9.4 खासदार थािनक के्षतर् िवकास कायर्कर्म9.5 आमदार थािनक िवकास कायर्कर्म (िवधानसभा मतदार संघ)9.6 थािनक िवकास कायर्कर्म (िवधानपिरषद सद य)

    महारा टर् रोजगार हमी योजना9.7 महारा टर् गर्ामीण रोजगार हमी योजना 9.8 महारा टर् गर्ामीण रोजगार हमी योजनेखाली घेतलेली कामे, त्यावरील रोजगार व खचर्9.9 महारा टर् गर्ामीण रोजगार हमी योजनेखाली घेण्यात आलेली कारानसुार कामे व त्यावरील खचर् 10. संकीणर्

    न्याय व शासन10.1 पोिलस अिधकारी/कमर्चारी यांची संख्या10.2 िज ात कायर्रत िविवध न्यायालये, त्यामधील न्यायाधीशांची संख्या व िनकालात काढलेली करणे

    मािहती व जनसंपकर्10.3 िज ात कािशत झालेली वतर्मानपतेर् व िनयतकािलके10.4 िचतर्पट गहेृ, ही.डी.ओ. कदर् आिण केबलधारक यांची आकडेवारी

    िनवडणकूीबाबत10.5 लोकसभा व िवधानसभा िनवडणकूीबाबतची आकडेवारी

    िव10.6 िज ात गोळा करण्यात आलेला कर महसलू

  • 8

    10.7 िज ात गोळा करण्यात आलेला मू यवधीर्त कर महसलू ( हटॅ)10.8 कोषागारात सादर झाले या देयकांचे तपिशल

    मािहती व तंतर्ज्ञान10.9 मािहती व तंतर्ज्ञान संबधी तपिशल

    पयर्टन10.10 िज हयातील पयर्टन थळाच्या िवकासाबाबत स ि थती10.11 िज हयातील पयर्टन थळाच्या िठकाणी असले या सिुवधा

    भाग -3 गणनािवषयक आकडेवारी जनगणना (लोकसंख्या)

    11.1 लोकसंख्या िवषयक िनवडक आकडेवारी (नागरी के्षतर्)11.2 लोकसंख्या िवषयक िनवडक आकडेवारी (गर्ामीण के्षतर्)11.3 िज ातील मागासवगीर्यांची लोकसंख्या11.4 लोकसंख्या आिण विृ दर 11.5 शहरांची वगर्वारी आिण त्यांची लोकसंख्या11.6 मखु्य व सीमांतीक काम करणाऱ्यांचे उ ोग गटिनहाय वगीर्करण11.7 धमर् व वयोगटानसुार लोकसंख्या

    कृषी गणना11.8 विहती धारणेचा कार आिण के्षतर्फळ गटानसुार वगीर्करण

    पशगुणना11.9 (अ)

    िज ातील एकूण पशधुन (िवदेशी व संकिरत गाई व बैल)

    11.9 (ब) िज ातील एकूण पशधुन(देशी व संकिरत गाई व बैल)11.9 (क)

    िज ातील एकूण पशधुन( हशी व रेडे)

    11.9 (ड) िज ातील एकूण पशधुन(इतर पश)ू 11.10 कृिष अवजारांिवषयी मािहती

    आिर्थक गणना11.11 कृषी व िबगर-कृषी उ ोग 11.12 मखु उ ोग गटानसुार उ ोगांची आिण िनयिमत काम करणा-या कामगारांची संख्या 11.13 महत्त्वाच्या उ ोग गटानसुार कृषी व िबगर - कृषी आ थापनांची व त्यातील कामगारांची संख्या

  • 9

  • 10

  • 11

  • 12

    समालोचन तावना

    िंहगोली िज हा हा परभणी िज हयाचे िवभाजन होवनू िद. 01 मे 1999 रोजी अि तत्वात आला आहे. ाचीन काळात िंवगलुी, िंवग मु ह, िंलगोली असा उ लेख िंहगोलीचा आहे. िंहगोली हे तत्कािलक वािशम (वत्सगु म ) िज हयातील नसीर् परगण्यातील एक गाव

    होते. िंहगोली येथे मखु्यत्वे िनजामाने 1903 मध्ये ल करी थळ थापन केला. आजही िंहगोली शहरात फलटण, तोफखाना, पन्शनपरुा,

    सदर बाजार,िरसाला, अ वशाळा, गोलंदाज ग ली, िजनकर ग ली इ. ल करी छावण्यामध्ये वापर या जाणा-या वसाहतीचा उ लेख

    आढळून येतो.

    आज िंहगोली ही यापारपेठ असनू िज हयातील औंढा नागनाथ मंदीरासाठी िह िसध्द आहे. िंहगोली हे नांदेड अकोला

    महामागार्वरील महत्वाचे िठकाण आहे. थान व या ती

    िंहगोली िज हा 19.05’ उ र ते 20.05’ उ र या अक्षांशावर आिण 76.30’ पवुर् ते 77.30’ पवुर् या रेखांशाच्या दर यान

    पसरलेला आहे. िज हयाच्या उ रेस बलुढाणा आिण वािशम, पवुस यवतमाळ आिण नांदेड, दिक्षणेस नांदेड आिण परभणी तर पवुस

    परभणी आिण जालना िज हयाच्या सीमा आहेत.

    िज हयाचे के्षतर्फळ 4827 चौिकमी असनू ते महारा टर्ाच्या 307713 चौिकमी हणजेच के्षतर्फळाच्या तलुनेत 1.60% इतके

    येते.

    भौगोिलक संरचना

    िज हा दख्खन पठारावरील महारा टर् भागाच्या भागातील पवूर् महारा टर् उपिवभगाचा भाग आहे. िज हयाचा देश हा गोदावरी

    खो-यात येत असला तरी पेनगंगा खो-यातील कयाध ूपणुार् या उपखो-यात समावेश होतो. समदुर्सपाटीपासनू सवर्साधारण उंची 500मी

    आहे. माळिहवरा पिरसरामध्ये ती 598 मी. पयत उंच आहे. वसमत पिरसरात ती काही िठकाणी 400 मी. पयत खाली आहे. माळिहव-

    याची ड गररांग पेनगंगंचे आिण कयाधचेू खोरे वेगळे करते. िज हयातील भुदृ य ामखु्याने नैसिर्गक घटकांचा भाव होऊन व िझजेमळेु

    तयार झालेला अपखंडीत पठारी देश आहे. हा पठारी देश उंच सखल असनू त्यात न ांची खोरी आहेत. जल वाहाच्या िझजेमळेु काही

    िठकाणी गाळाच्या जिमनी तयार झा या आहेत.

    िज हयाच्या सवर् भागात डेक्कन टॅर्प या नावाने ओळखले जाणारे बेसॉ ट खडकाचे आडवे पसरलेले थर पहावयास िमळतात.

    सामान्यत: आिर्थक दृ टया महत्वाचे खिनजे िज हयात आढळून येत नाही.

    लोकसंख्या

    2011 वषीर् झाले या 15 या जनगणनेनसुार िंहगोली िज हयाची एकूण लोकसंख्या 1177345 असनू त्यापैकी 606294

    परुुष तर 571051 ि तर्या आहेत. त्यांची एकूण लोकसंख्येशी टक्कवारी अनकुर्मे 51.49 व 48.50 टक्के एवढी आहे. 2011 च्या

    जनगणनेनसुार िज हयातील एकूण लोकसंख्येपैकी िंहगोली तालकु्यात 22.89%, कळमनरूी तालकु्यात 19.67%, वसमत तालकु्यात

    24.71%, सेनगाव तालकु्यात 17.34%, औंढा नागनाथ तालकु्यात 15.39% लोक राहतात. िंहगोली िज हयाच्या एकूण

    लोकसंख्येपैकी 84.81 टक्के लोक खेडयात राहतात तर 15.19 टक्के लोक शहरात राहतात. िज हयातील एकूण 178733 नागरी

    लोकसंख्येपैकी िंहगोली शहरात 47.61 टक्के, वसमत शहरात 38.52 टक्के तर कळमनरूी शहरात 13.86 टक्के लोक राहतात.

  • 13

    िंहगोली िज हयातील 0 ते 6 वषर् वयोगटातील मलुामलुींची संख्या 165716 असनू त्यापैकी 88052 मलेु असनू 77664 मलुींची

    संख्या आहे.

    िज हयात 2011 च्या जनगणनेनसुार दर हजार परुुषामागे 942 ि तर्या आहेत. गर्ामीण व नागरी भागात हेच माण अनकुर्मे

    941 व 946 असे आहे. 0 ते 6 वषर् वयोगटातील दर हजार परुुषामागे िंहगोली िज हयाचे माण 882 असनू गर्ामीण व नागरी भागात

    अनकुर्मे 883 व 872 असे आहे.

    2011 च्या जनगणनेनसुार िंहगोली िज हयातील सात वषर् व त्यावरील वयोगटाची एकूण 10.11 लक्ष लोकसंख्येच्या 7.91 लक्ष

    (78.16 टक्के) लोकसंख्या साक्षर आहेत. िज हयाच्या गर्ामीण भागात 76.81 टक्के तर नागरी भागात 85.65 टक्के लोक साक्षर

    आहेत. िज हयातील परुुष व ि तर्यांची साक्षरता अनकुर्मे 86.94 टक्के व 68.95 टक्के आहे. तालकुािनहाय साक्षरतेची टक्केवारी

    िंहगोली 80.32%, कळमनरूी 78.59%, वसमत 77.62%, सेनगाव 77.71% व औंढा नागनाथ 75.79 टक्के या माणे आहे.

    हवामान

    िज हयातील हवामान पावसाळया यितरीक्त सवर्साधारणपणे कोरडे असते. िंहगोली िज हाचे वािर्षक सरासरी पजर्न्यमान

    824.39 िम िम असनू 2013 या वषीर् 1121.89 िम िम इतका पाऊस झाला आहे. िज हयात नैऋत्य मौसमी वा-याखेरीज ऑक्टोबंर व

    नो हबर मिहन्यात मौसमो र पाऊस पडतो. याचा फायदा र बी हंगामातील िपकांना होतो. हा देश उ ण किटबंधातील अस यामळेु उन्हाळा कडक असतो. मे मिह ना हा सवार्िधक तपमानाचा असनू उच्चतम तपमान सरासरी 41.9 से. असते. िडसबर हा मिहना कमी तपमानाचा असनू त्यावेळी सरासरी िकमान तपमान 12.6 से. असते. तरीही

    उन्हाळयात कधी कधी तपमानात वाढ होवनू ते 44.0 से.ते 45.0 से. वाढते. िहवाळयात उ र भारतात येणा-या थंडीच्या लाटामळेु

    तपमानात घट होवनू 5 ते 6 से. पयत कमी होत.

    पावसाळयात सापेक्ष आदर्तेचे माण 60% ते 80% इतके असनू उन्हाळयामध्ये ते 30% पेक्षाही कमी असते. पावसाळी िदवसात आकाश मेघाच्छािदत असते. इतर ऋतमुध्ये एर ही आकाश िनर असते. वा-याची गती पावसाळयाच्या सरुवातीला मध्यम

    असनू वषर्भर साधारणत: मंद गतीने वाहतात. मौजे िंपपळदरी ता. औंढा ना. आिण मौजे साटंबा ता. िंहगोली येथे वीज अटकाव यंतर्णा

    (Lighting Arcester) बसिवण्यात आली आहे. न ा

    िज हयाचा बहूतांश भाग हा गोदावरी नदीच्या खो-यात येतो. िज हयातनू पेनगंगा, पणूार्, आिण कयाध ूहया तीन महत्वाच्या न ा

    वाहतात. िंहगोली हे शहर कयाध ूनदीच्या तीरावर वसलेले आहे. पेनगंगा नदी अिंजठा ड गरात बलुढाणा शहराच्या पि चमेला उगम

    पावते. पेनगंगा नदी सेनगाव तालकु्यात िज हयाला पशर् करुन िज हयाच्या इशान्येकडील सीमेवरुन समुारे 80.45 िकमी चा वास

    करुन पढेु यवतमाळ िज हयाकडे वाहत जाते. खोल, अवखात व नागमोडी वळणे ही या नदीची मखु वैिश टे आहेत. नदीवर

    िज हयाच्या सीमेला लागनू इसापरू धरणाची िनमीर्ती करण्यात आली आहे. कयाध ूही पेनगंगेची मखु्य उपनदी असली तरी िंहगोली िज हयाची जीवनवाहीनी आहे. ही नदी वािशम िज हयातील िरसोड शहराजवळच्या ड गरकडयात उगम पावनू लगेचच िज हयात वेश करते. िज हयातील या नदीची लांबी समुारे 80.50 िकमी आहे.

    कयाधचूा वाह हंगामी वरुपाचा असनू उन्हाळयात नदीचे पातर् जवळजवळ कोरडे असते. नदीवर कळमनरूी तालकु्यात सापळी धरणाचे

    बांधकाम चाल ूआहे. आिर्थक दृ टया महत्वाची असलेली पणूार् नदी सधु्दा िज हयातनू वाहते. पणूचा उगम अिंजठयाचा ड गररांगात

    होतो. ही नदी जालना िज हयातनू िंहगोली िज हयात वेश करते. साधारणत: 100 िक मी पेक्षा जा त वास करुन पढेु परभणी

    िज हयात वेश करते. नदीवर वाय येला येलदरी धरण असनू 60 िक मी अंतरावर पवुला िसध्दे वर धरण बांधण्यात आले आहे. पणुार्

    नदीवर बांधण्यात आलेला पणूार् (येलदरी) क प हा मराठवाडयातील पिहला जलिंसचन व जलिव तु क प होय. पेनगंगा खो-यातील

  • 14

    भागात दख्खनच्या बेसा टपासनू तयार झालेली मदृा आढळून येते. त्यामळेु बराचसा भाग शेतीखाली आहे. पण अवतीभोवती

    असले या ड गररांगा आिण पठाराच्या माथ्यावरील जमीन िनकृ ट अस याने त्याभागात कोरडवाहू शेती करुन कापसू, तेलिबया इ. नगदी

    िपके घेतली जातात. तर गरेु चारणे व मढया पाळण्याचा यवसाय चालतो.

    कयाध ूनदीचे खोरे आिर्थकदृ टया जा त िवकिसत असनू लोकव ती दाट आहे. या पिरसरातील भभूाग सपुीक हणनू गणला जातो. पणूार् नदीचे खोरे िंसचनाच्या सोयीमळेु सजुलाम सफुलाम झाले असनू त्या पिरसरात केळी, हळद, कापसू इ. महत्वाची िपके घेतली

    जातात.

    कयाध ू नदीचा िवचात करताना असे आढळून येते की नदी उगमापासनू ते सापळी धरणपयत नदीवर फार कमी पाणी

    अडिवण्याची आिण जिमनीत मरुिवण्याची सोय आहे. त्यामळेु पावसाळयात पाणी वाहून जाते िहवाळयातच पिरसरात पाणी टंचाई िदसनू

    येते. नदीवर योग्य जागेचा शोध घेवनू काही को हापरूी बंधारे आिण बरेॅजेस बांधण्याची अंत्यंत आव यकता आहे. िंहगोली शहराची

    पयार्यी पाणी परुवठा यव था हणनूही त्याचा िवचार होणे आव यक आहे. मदृा संपणूर् िज हयाचा समावेश बेसॉि टक खडकजन्य भू देशात होतो. या भागात ही काळी कापसाची िंकवा रेगरू नावाने ओळखली जाते. ती चनुखडी, मगॅ्नेिशअम, लोह, अ कली अशा पोषक दर् यांनी संपन्न आहे. तरीही मदेृचा पोत आिण खोलीमध्ये

    थलपरत्वे तफावत आहे. मातीचे साम ू साधारण 8.36 इतके आढळते. त्यामळेु जमीन अ कलीधमीर् या कारात मोडते.

    वगीर्करणानसुार जिमनीचे खरवड मध्यम काळी आिण चोपणी असे कार आढळतात. खरवड जमीन ड गर उताराच्या भागात असनू

    त्यातनु पाण्याचा िनचरा जलद होतो. सखल देशात मध्यम व काळी असनू ितची ओलावा धारण करण्याची क्षमता अिधक अस याने ती

    सपूीक हणनू गण या जाते. लहान ओढयाच्या काठी चोपण कारची जमीन आढळून येते. जमीनीची धपू मोठया माणात येत असनू

    मदृसंधारणाच्या कामाला बराच वाव आहे. कृिष

    िंहगोली कृिष धान िज हा हणनू ओळखला जातो. ऋत ूव िपके अहवालानसुार िज हयाचे भौगोिलक के्षतर् 469241 हेक्टर

    असनू त्यापैकी िन वळ के्षतर् 393139 हेक्टर इतके असनू 116872 हेक्टर इतके के्षतर् दसुोटा के्षतर् आहे. िज हयातील उडीद, मगू,

    सोयाबीन, तांदळू, कापसू इ. महत्वाची खरीप िपके असनू हरभरा, करडई, ही महत्वाची र बी िपके आहेत. केळी व हळद ही महत्वाची

    यापारी िपके िज हयात िपकिवली जातात. िज हयामध्ये कृिष आधारीत उ ोगांची उभारणी होणे आव यक आहे. केळी संवधर्न कदर्,

    हळद िकर्या कदर् ही ामखु्याने हणता येईल. कृिष उत्पादने खपु अस यामळेु त्यापासनु उत्पन्न होणारा कचरा (BIO WASTE) हा

    गावागावातनू चंड माणात उपल ध आहे. त्यामळेु त्यापासनु खत आिण इंधन िनमीर्ती क प व मिहला बचतगटाच्या माध्यमातनू

    गावागावात राबिवणे शक्य आहे पशसंुवधर्त दगु्ध व मत्स यवसाय िंहगोली िज हयातील सवर् कारच्या जनावरांची संख्या 2007-08 मध्ये घेण्यात आले या पशगुणनेनसुार 529440 आहे.

    िंहगोली िज हयातील 2008 पशगुणनेनसुार कुक्कूट पालन या यवसायात 147777 कुक्कूटपालन पक्षी आहेत. िज हयात नैसिर्गक

    साधनसंप ी उपल ध अस याने गाय व हैस पालनास खपु वाव आहे.

    िंहगोली िज हयात 2013-14 या वषार्त 11 अिधकृत क लखाने असनू, त्यात ामखु्याने बैल, हशी व रेडे, शेळया, मढया यांची क ल केली जाते. या वषार्त 1452 बैल, 20 मिहषवगीर्य, यांची क ल करण्यात आली. िंहगोली िज हयात 2013-14 या वषार्त

    शासकीय दधु योजनांतगर्त 440555 लीटर दधु संकिलत करण्यात आले.

  • 15

    िंहगोली िज हयामध्ये 5 पशवैू कीय िचकीत्सालये, 18 पशवैू कीय दवाखाने, 46 पशवैू कीय थमोपचार कदेर्, 69 कृितर्म

    गभर्धारणा कदेर् आहेत. िज हयात गोळा करण्यात येणा-या दधुाच्या अ प माणात िंहगोली व वसमत तालकु्यामध्ये िवतरण केले जाते.

    िज हयात दधुाची मागणी कमी अस यामळेु मोठया माणात दधु िज हयाबाहेत दधुाची भुकटी व इतर पदाथर् तयार करण्यासाठी पाठिवले

    जाते. िंहगोली िज हयात 4222 हेक्टर के्षतर् मत् य यवसायासाठी अनकूुल आहे. पावासाच्या कमतरतेमळेु फक्त 3948 हेक्टर के्षतर्

    त्यक्षात मत् य यवसायासाठी उपयोगात आणले आहे. िज हयातील एकूण 947 सभासद असले या 22 सहकारी सं था असनू

    त्या दारे संघटीत रीत्या जलाशयामध्ये मत् य यवसाय केला जातो. वन व वनसंपदा

    रा टर्ीय वनधोरणानसुार एकूण भौगोिलक के्षतर्ापैकी िकमान 33% वनके्षतर् असावे. महारा टर्ात हे के्षतर् फक्त 21% इतके आहे.

    िंहगोली िज हाही त्याला अपवाद नाही. िज हयाचे एकूण भौगोिलक के्षतर् 4827 चौ िक.मी. असनू त्यापैकी फक्त 291 चौ िक.मी. इतके

    वनके्षतर् आहे. त्यातही िज हयात कुठेही घनदाट वनके्षतर् आढळून येत नाही. सवर् वनके्षतर् िवरळ कारात मोडते. िज हयात वनीकरण

    अथवा िनकृ ट वनांचे पनुर्वनीकरणाला चंड वाव आहे. त्यादृ टीने िनयोजन होणे आव यक आहे.

    िज हयात साग, धावडा, ऐन, खैर,महुआ, टभणूीर् इ. कारची झाडे असनू पावण्या कुसळ,राज, रोशा इ. कारचे गवत आढळते.

    बोर, बाभळू, आयोनी, कोणा इ. काटेरी झाडेही सापडतात. िवडीप ा (तदपूाने), िंडक, मोहाफळ तर अ प माणात मध्य आिण चारोळी इ.

    गोळा करण्याचे यवसाय जंगलामधनू चालतात. खडकाळ व टेकडयांच्या जंगलात िबबटया आढळतो. तसेच को हे, तरस, िंसकारा, लांडगे, हिरण, सांबर, काळवीटइ. तर इतरतर् अभावाने आढळणारा रोही या ाण्यांनी वनसंपन्न आहे. वनपक्षामध्ये कबतूर, सफेद िततर, काळे िततर तसेच अ प माणात मोर

    तसेच येलदरी व िसध्दे वर व ईसापरू धरणाच्या बाजलूा थलांतिरत होउन येणारे पक्षी ामखु्याने िहवाळयात आढळतात. या पिरसरात

    हरोळी(िहरवे कबतूर) हा महारा टर्ाचा पक्षी देखील आढळतो.

    औंढा नागनाथ मंिदराच्या कळसाजवळ फणा काढले या नागाची िश पाकृती आहे. इतरतर् ब-याच नागाच्या िश पाकृती

    आढळून येतात. त्यावरुन या पिरसरात पवुीर्पासनू बरेच साप असावेत. आजही िज हा सपर्स ृ टीबाबत संपन्न असनू त्यात मण्यार,

    पटटेरी मण्यार, नाग, घोणस, फुरसे, तक्षक, िहरवा नाग,दानव, कवडया,अजगर, डुरक्या, धामण,िबबटया, पाणिदवड, नानेटी, गवत्या,

    हरणटोळ,पाणसाप, मांजरसाप इ. बहूसंख्य कार आढळतात.

    आिर्थक गणना

    2005 मध्ये िज हयात आिर्थक गणना घेण्यात आली. या गणनेत कृिष व िबगर किषउ ोग मािहती गोळा करण्यात आली.

    िज हयात 2005 च्या आिर्थक गणनेनसुार 43483 कृिष व िबगर कृिषउ ोग आहेत. त्यापैकी 3873 (71 टक्के) वकायर्रत उ ोग तर

    12610 (29 टक्के) आ थापना आहेत. एकूण 43483 उ ोगापैकी 26959 (62 टक्के) गर्ामीण तर 16524 ( 38 टक्के) नागरी

    भागात कायर्रत आहेत. एकूण उ ोगाच्या 7.40 टक्के अनसुिूचत जाती तर 6.40 टक्के मालक अनसुिूचत जमातीचे आहेत.

    जागेिवरहीत कायार्िन्वत असले या उ ोगांची टक्केवारी 13.12 आहे, तर 16.15 टक्के उ ोगात उत्पादनासाठी वीजेचा वापर करण्यात

    येत आहे.

    कृिष व िबगर कृिष उ ोगात 100312 कामगार काम करीत आहेत. त्यापैकी गर्ामीण भागात 42572 (42 टक्के) तर

    57441 ( 58 टक्के) नागरी भागात काम करीत आहेत. एकूण कमर्चा-यापैकी 57741 ( 53 टक्के) कामगार हे वेतनावर काम

    करणारे आहेत. गर्ामीण व नागरी भागाकरीता वेतनावरील कामगाराची एकूण कामगाराशी टक्केवारी अनकुर्मे 31 व 59 येते.

  • 16

    तेक उ ोग गटात िकती कामगार काम करतात याची गटवार मािहती तक्ता कर्. 5.12 मध्ये देण्यात आली आहे. एकूण

    50523 उ ोगात एकूण 100312 कामगार काम करतात. त्यापैकी सवार्िधक उ ोग िकरकोळ यापार 25233 ( 25 टक्के) सामिूहक,

    सामािजक व यक्तीगत सेवा यात 7155 (9.7 टक्के) व त ू िनमार्ण के्षतर्ात 3174 (3.8 टक्के) तर उवर्रीत 6059 (8 टक्के) उ ोग

    कृिष खिनज उत्पादन, वीज व गसॅ, पाणी, बांधकाम, घाउक यापार, साठवण वगैरे के्षतर्ात कायर्रत आहेत.

    2005 च्या आिर्थक गणनेनसुार िज हयात एकूण सहकारी औ ोिगक आ थापना हया 504 होत्या त्यापैकी गर्ामीण भागात

    308 तर नागरी भागात 196 आहेत. रोजगारानसुार सवर् आ थापनामध्ये 16552 कामगार काम करीत आहेत. त्यापैकी गर्ामीण भागात

    8726 तर नागरी भागात7826 आहेत. एकूण उ ोगापैकी सहकारी के्षतर्ात कायर्रत असले या उ ोगांची टक्केवारी ही केवळ 1.8

    टक्का एवढी आहे.

    सहकरी के्षतर्ातील 504 आ थापनापैकी सवार्िधक 364 ( 37 टक्के) आ थापना सामिूहक, सामािजक व यक्तीगत सेवा या

    गटात आहेत. त्यानंतर 96 आ थापना िव ीय िवमा थावर मालम ा आिण यावसाियक सेवा या गटात आहेत. यात काम करणा-या

    कामगारांची संख्या 2538 (15 टक्के) आहे. उवर्रीत 76 टक्के आ थापना हया व त ूिनमार्ण घाउक यापार, िकरकोळ यापार, साठवण

    व गोदामे िवषयक सेवा इत्यादी उ ोग गटात आहेत.

    योजना

    उपल ध साधन सामगर्ी, मनु यबळ, यांचा वापर करुन साध्य करावयाची उि टये, कशा कारे साध्य करता येईल याची

    कायर्पध्दती आिण त्यक्षात साध्य केलेली उि टे त्याचे संिनयंतर्ण, मु यमापन फेरबदल इ.ची कालबध्द आखणी हणजे योजना.

    त्यादृ टीने िज हयाच्या िविवध िवकास योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम िज हा िनयोजन सिमती करते. योजना

    मखु्यत्वे तीन कारच्या असतात. िबगर आिदवासी ( सवर्साधारण योजना), अनसुिूचत जाती उपयोजना (िवशेष घटक योजना) व

    आिदवासी के्षतर्ाबाहेरील उपयोजना (OTSP). चाल ूवषीर् सामान्य योजनेत 7200.00 लक्षिनयत यय मंजरू असताना 6089.13 लक्ष

    इतका खचर् झाला आहे. खचार्चे माण 84.57% इतके येते. त्यामध्ये िंसचन, र ते, िशक्षण, पोषण इ. ना ाधान्य िदले गेले आहे. िवशेष

    गट योजनेमध्ये 2655.00 लक्ष िनयत यय मंजरू असताना 2543.03 लक्ष िनधी खचर् झाला आहे. खचार्चे माण 95.78 % आहे.

    िवशेष घटक योजनेमध्ये कृिष, जवाहर गर्ामसमधृ्दी, िशक्षण, पाणीपरुवठा, मागासवगीर्यांचे क याण इ. योजनांना ाधान्य िदले गेले आहे.

    OTSP मध्ये रुपये 2149.95 लक्षिनयत यय मंजरू असताना त्यापैकी रुपये 2003.95 लक्ष खचर् झाला आहे. िनयत ययाच्या तलुनेत

    खचार्चे माण 93.20 % इतके येते.

    सन 2013-14 या वषार्करीता िज हयाला सवर्साधारण योजनेत रुपये 7200.00 लक्ष िवशेष घटक योजनेकरीता रुपये

    2655.00 लक्ष आिण OTSP करीता रुपये 2149.95 लक्ष असे एकूण रुपये 12004.95 लक्ष िनयतन मंजरू झाले आहे.

    सधुारीत वीस कलमी कायर्कर्मात गरीबी हटाओ, खा सरुक्षा सवार्ंसाठी घरे, शधु्द पेयजल, जनजनका वा थ, अन.ु जाती,

    जनजाती, अ पसंख्याक तथा अन्य मागास वगीर्यांचे क याण, बालक याण, पयार्वरण संरक्षण तथा वनवधृ्दी, गर्ामीण र ते आिण गर्ामीण

    उजार् इ. गो टी देण्यात आ या आहेत. या सवर् उपकर्मामध्ये चाल ूवषार्साठी िनधार्रीत केले या उि टांमध्ये िज हयाने पतूर्ता केलेली आहे.

    थािनक लोकांना उपयकु्त असलेली व सहजरीत्या पणुर् होतील अशी लहान लहान कामे आमदारांच्या थािनक िवकास

    कायर्कर्मातनु घेतली जातात. िंहगोली िज हयात तीन िवधानसभा मतदारसंघ असनू तेक मतदार संघासाठी रुपये 2.00 कोटी एवढा

    िनधी उपल ध असतो. त्याच माणे खासदारांचा थािनक िवकास कायर्कर्म रुपये 5.00 कोटी एवढी िव ीय मयार्दा आहे.

    ड गरी िवभाग िवकास कायर्कर्मांतगर्त िंहगोली िज हयात िंहगोली व कळमनरूी असे दोन उपगट असनू िंहगोल उपगटात 66 व

    कळमनरूी उपगटात 40 गावांचा समावेश आहे. ित उपगट 40.00 लक्ष िनधी शासन िवकासासाठी िवतरीत करते.

    उ ोग, यापार, बकँ व सहकार

  • 17

    आ ोिगक दृ टया िंहगोली हा मागासलेला िज हा हणनू गणला जातो. िज हयातील बहूतांशी उ ोग ाथिमक के्षतर्ातील असनू

    त्यामध्ये कृिष आधारीत उ ोगांचा भरणा जा त आहे. िज हयात फक्त 121 न दणीकृत उ ोग असनू त्यातही अन्न कर्ीय उ ोग,

    िजनींग आिण ेिंसग तसेच फॅ ीकेशन वक्सर्चा अंतर्भाव आहे. या सवर् उ ोगामधनू फक्त 2225 लोकांना रोजगार उपल ध झाला आहे.

    िज हयात चंड माणात पशधुन असतानाही चम ोग नाही त्यादृ टीने यत्न होणे आव यक आहे. केळी व हळद कर्ीय उ ोगांना ही

    वाव आहे.

    उ ोगांची सु म उ ोग, लघ ूउ ोग, मध्यम उ ोग व मोठे उ ोग अशी वगर्वारी होते. िज हयात 121 पैकी 116 उ ोग सु म

    उ ोग कारात आहेत तर फक् 05 मध्यम उ ोग आहेत. पाच पैकी तीन साखर कारखाने, एक सतुिगरणी व एक ऑइल िरफायनरी

    आहे. महारा टर् आ ोिगक िवकास महामंडळाची वसाहत िंहगोली िज हयात असनू िंहगोली मध्ये 204.90 हेक्टर, वसमत मध्ये 15.00

    हेक्टर आिण कळमनरूी मध्ये 9.00 हेक्टर जमीन महामंडळाच्या मालकीची आहे. महामंडळातंगर्त येथे सहकारी औ ोिगक वसाहत

    असनू त्यांच्य मालकीची 4.4 हेक्टर जमीन आहे. िंहगोली िज हयाचा बहूतांशी यापार पनुर्िवकेर्ता वरुपाचा आहे. सवर् कारचा

    यापार हा कृिष संलग्न बाबींवर अवलंबनू आहे. तथािप गहृपयोगी साधनांचा वापर वाढ याने त्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

    िज हयात बकँीग के्षतर्ाचा िवकास चांगला झालेला असला तरी आणखी बकँ शाखांची आव यकता आहे. रा टर्ीय तरावर

    िरझ हर् बकँ ऑफ इिंडयाने ित 8000 लोकसंख्या असले या भागासाठी एक बकँ शाखा असे धोरण िनि चत केले आहे परंत ूिज हयात

    ते खपु जा त हणजे 12393 लोकसंख्या ित शाखा इतके येते, पिरणाम हणजे बकँ सेवेवर ताण पडत आहे. िज हयात अगर्णी बकँ

    हणनू भारतीय टेट बकँ काम करते. िज हयात नाबाडे बकेँमध्ये अ ाप AGM चे पद िनमार्ण झाले नसनू परभणी AGM हे िंहगोली

    िज हयाचे काम पाहतात. िज हा मध्यवतीर् सहकारी बकेँचे िवभाजन झाले नसनू अ ाप िज हयासाठी परभणी िज हा मध्यवतीर् सहकारी

    बकँ कायर्रत आहे. िज हयात यापारी बकेँच्या 26 शाखा, महारा टर् गर्ामीण बकेँच्या 24 शाखा आिण मध्यवतीर् सहकारी बकेँच्या 45

    शाखा अशा एकूण 95 शाखा कायर्रत आहेत. त्यािशवाय िविवध खाजगी व नागरी बकँाही सेवा देत आहेत. सन 2013-14 मध्ये वािर्षक

    ऋण योजने अंतर्गत रुपये 483.13 कोटी कजर् वाटप करण्यात आले आहे.

    र ते िवकास

    िज हयातील सवर् र त्यांची दरनीय अव था आहे. र ते िवकासाच्या धमन्या हणनू ओळख या जातात. त्यामळेु या

    धमन्यांचा िवकास होणे आव यक आहे. त्यामध्ये िंहगोली-कळमनरूी- नांदेड, िंहगोली- औढा ना.- िंजतरू, िंहगोली- वािशम हया

    महत्वाच्या र त्यांचा समावेश करता येईल. िज हयामध्ये 143.60 िक. मी. चे रा टर्ीय महामागर्, 411.00 िक. मी. चे राज्य र ते, 714.00

    िक.मी. चे िज हा मागर्, 636.25 िक.मी. इतर मागर् व 2145.81 िक.मी. गर्ामीण र ते या कारे एकूण 4102.16 िक. मी. चे र ते

    आहेत.

    इंगर्ज आमदनीत ऐकीव मािहतीनसुार इंगर्जांचे टपाल रोज जालनाहून सेवली ता. िज. जालना तळणी (ता.िज. जालना)

    कापडिंसगी लोहगाव ता. सेनगाव िज. िंहगोली माग रोज जात होते. त्यावरुन िंहगोली, सेनगाव, कापडिंसगी, तळणी, सेवली, बाजी उ द,

    रामनगर, जालना हया र त्याचा िवकास के यास जालना- िंहगोली हे अंतर समुारे 40 िक. मी. ने कमी होवनू औढंा- िंजतरू मंठा या

    र त्यावरचा ताण कमी होईल व वेळेच्या बचतीमळेु िवकासाला चालना िमळेल. शासकीय यंतर्णा

    िज हयात िंहगोली, औढंा नागनाथ, कळमनरूी, सेनगाव, वसमत अशी पाच तालकेु असनू िज हा मखु्यालय िंहगोली येथे आहे.

    शासकीय दृ टया सोयीसाठी तीन उपिवभाग असनू िंहगाली उपिवभागात िंहगोलीसह सेनगाव तालकु्याचा समावेश होतो तर वसमत

    उपिवभागात वसमत व औंढा ना. तालकु्याचा समावेश होतो व कळमनरूी तालकु्यासाठी वतंतर् उपिवभाग आहे . िज हा िनमीर्ती

    बरोबरच िज हा पिरषदेची थापना झाली असनू पाचही तालकु्यामध्ये पंचायत सिमती कायर्रत आहे. िज हयात तीन नगर पिरषदा आहेत

  • 18

    त्यापैकी िंहगोली व वसमत या ‘ब’ वगर् नगर पिरषदा असनू कळमनरूी ही ‘क’ वगर् नगर पिरषद आहे. िंहगोली िज हयात एकूण 711

    महसलूी गावे असनू 565 गर्ामपंचायती आहेत. िज हयाकरीता पोिलस अिधक्षक दजार्चे पद असनू पोिलस अिधक्षक कायार्लयाचे

    मखु्यालय िंहगोली येथे आहे. िज हयात 12 पोिलस ठाणे असनू 9 आऊट पो ट आहेत. पोिलस दलाची एकूण संख्या 1278 आहे.

    तसेच 552 होमगाडर् देखील आहेत. तसेच िंहगोली येथे राज्य राखीव दलाचे शासकीय कायार्लय तथा िशक्षण कदर् आहे. पवुीर्च्या

    परभणी िज हयाचे िज हा व सतर् न्यायालयचे अ ाप िवभाजन झाले नसनू िंहगोली िज हयाचा कारभार मा. िज हा व सतर् न्यायालय

    परभणी अंतगर्त चालतो. िंहगोली व वसमत येथे तेकी एक न्यायाधीश (विर ठ तर) कायर्रत आहेत. तालकुा न्यायालयातंगर्त िंहगोली

    येथे पाच, वसमत येथे तीन , कळमनरूी येथे दोन, औढंा ना. येथे एक आिण सेनगाव येथे एक अशी कायर्रत आहेत. न्यायालयीन

    खट यांची संख्या व शासकीय सोय पाहता िंहगोली िज हयाचे वतंतर् िज हा व सतर् न्यायालय होणे गरजेचे आहे असे मत आहे. सं कृित

    मराठवाडयाचा सां कृितक वारसा हा अितशय समधृ्द असनू िविवधतेने नटलेला आहे. संत महात् यांच्या पद पशार्न ही भमूी

    पावन झालेली आहे. त्यात िंहगोली िज हयाचे मोठे योगदान आहे.

    संत ज्ञाने वराचे समकालीन संत नामदेवांची जन्मभमूी िंहगोली िज हयातील नसीर् नामदेव असनू त्यांचा जन्म इ.स. 1270 मध्ये

    झाला आहे. आज तेथे त्यांचे सदंुर मारकरुपाने मंिदर असनू तेथे फा गनु व एकादशीला िमठाची यातर्ा भरते. िशखांच्या धमर्गंर्थामध्ये

    त्यांना मानाचे थान असनू अभंगाचे ेरक मानले जाते. िशख समाजाच्या वतीने नसीर् येथे नवीन गरुु दारा बांधण्यात आला आहे.

    संत नामदेवांचे गरुु हणनू मानले गेलेले िवसोबा खेचर यांचे मारक औंढा ना. येथे आहे. त्यांना खेचर (खेचर) ही पदवी संत

    ज्ञाने वरांनी िदली आहे.

    ाचीन काळी वसमुती नंतर वसमतनगर हणनू ओळखले जाणारे हे आजचे वसमत होय. मसुलमानी राजवटीत ते मोठे

    शोभेवंत नगर असावे . तेथे सनु्नी पंथाचा मशुाफीर शहाचा दगार् तसेच शकुानंद महाराजाचा मठ आहे. बारा ज्यािर्तिंलगापैकी नागेश

    दारुकावने हे ज्योितिंलग औंढा नागनाथ येथे आहे. त्याची ाण ित ठा ाचीन काळी धमर्राजाने केली अस याची आख्याियका आहे.

    संत नामदेवांनी आप या भक्तीने िशवालय िफरिव याची सधु्दा दंतकथा िसध्द आहे.

    वाङमयीन िवचार करताना भागवत धमार्चे णेते संत नामदेव यांनी मराठी बरोबरच िंहदी व गरुमखुी भाषेत का यरचना करुन

    सािहत्यात भर घातली आहे. अलीकडील काळात िंहगोलीचे नाटककार व नट ीपाद निृंसह बडे यांच्या नावाने आजही एकांकीका

    पधचे आयोजन करण्यात येते. तसेच बी. रघनूाथ हे मळुचे वसमतचे असलेले नरहर कुरंुदकर इ. सािहित्यकांनी सािहत्यात मोलाची भर

    घातली आहे.

    लोकसािहत्य िलखीत वरुपात कमी उपल ध असले तरी मौिखक परंपरेने जतन केले य लोकसािहत्याची िविवधांगी दशर्न

    होते. त्यात वासदेुवाची लोकगीते कृ णभक्तीपर असनू त्यातनू देवतांची ततुी, उपदेश व समाजदशर्न घडते. गोधंळी हा रेणकुा व

    तळुजापरूच्या भवानीब ल गीत गाऊन त्यातनू धािर्मक व सामािजक दशर्न घडिवतो. वाघ्यांनी शािहरी, घाटणीची लोकगीते, खंडोबा,

    हाळसाव बाणई यांच्यािवषयी आहेत. मरीआईिवषयी पोतराज गीते गातात. आंध िंदडरामध्ये आिदवांसीच्या लोकनतृ्यात नाटये व

    संगीत असनू ते रंजन धान आढळून येते. वरील सवर् िफर त्यांनी आजही ही परंपरा िज हयात जप याचे िदसनू येते. तसेच तर्ीगीतात

    ओ या, पाळणे, गवळणी, भारुडे इ. हट या जातात. डॉ. नांदापरूकर, डॉ. भाकर मांडे यांनी वरील सािहत्यात संशोधन करुन िसध्द

    केलेले आहे. िज हयातील समाज जीवन व-हाडी वळणाचे असनू बोलीभाषेवर व-हाडी भाषेचा भाव िदसतो. मसुलमानी अमंलाखाली

    रािह याने बोलीभाषेत बरेच उदुर् श दही आढळतात. िंसचन

  • 19

    िज हयात शेतीलायक के्षतर् 510011 हेक्टर आहे. त्यापैकी फक् 89426 हेक्टर के्षतर् हे िंसचनाखाली आहे. िज हयात इतर

    तालकु्याच्या तलुनेत वसमत व कळमनरूी तालकु्यात िंसचन के्षतर् चांगले आहे. िंसचन िवभागाच्य ब त योजनेनसुार िंसचनासाठी खपू

    मोठा वाव असनू िंसचनाचे के्षतर् 107038 हेक्टर पयत वाढिवणे शक्य आहे. त्याची शेतीलायक के्षतर्ाशी टक्केवारी 24.89 इतकी येते.

    सखुटणकर सिमतीच्या िशफारशीनसुार िंहगोली िज हयाचा कोणताही भाग अवर्षण वण के्षतर्ात येत नाही. सवर् क पांचे अवलोकन

    केले असता त्यामध्ये मोठे क प (2), लघ ू क प 53 (राज्य तर 25 व थािनक तर 28), को हापरूी पध्दतीचे बंधारे (राज्य व

    थािनक तर 251), पाझर तलाव (63), गाव तलाव (85) यामध्ये मोठया माणावर गाळ साचलेला आहे. त्यातील गाळ काढून

    हलक्या तीच्या शेतजिमनीत टाकला तर पाणी साठवणीच्या क्षमतेत वाढ होण्याबरोबरच परू िनयंतर्ण, पाणी टंचाई कमी करण्याला मदत

    होईल. ज्या हलक्या तीच्या जिमनीत हा गाळ टाकला जाईल त्याचा पोत वाढून लागवडीखालील के्षतर्ात वाढ होईल. तसेच उत्पादकता

    वाढेल, जेणेकरुन गर्ामीण भागातील रोजगारीला चालना िमळेल. यातर्ा, िकर्डा, सां कृितक महोत्सव, पयर्टन िदडशे वषार्पेक्षा जा त परंपरा लाभलेला िंहगोलीचा दसरा महोत्सव हा पिरसरातील अत्यंत महत्वपणुर् व वैिश टपणूर् सां कृितक

    वारसा जतन करणारा महोत्सव आहे. पिरसरातील लोक हैसरू पाठोपाठ दसु-या कर्मांकाचा दसरा महोत्सव अस याचे सांगतात. दसरा

    महोत्सव हा दहा िदवसांचा कायर्कर्म असनू यात धािर्मक, सामािजक व आता राजकीय भावनांचे ही दशर्न होत अस याचे आढळते.

    िनजामकाळात हा महोत्सव राज्य महोत्सव हणनू गणला जात असे. या दहा िदवसाच्या कालावधीमध्ये येथील रामिलला

    मैदानावर रामायण ही नािटका िविवध पातर्ासिहत साजरी केली जाते. अखेरच्या िदवशी रावणदहन हा कायर्कर्म मोठया उत्साहात साजरा

    केला जातो. या िदवशी िज हयातील राजकीय यक्ती, सामािजक कायर्कत, शासकीय अिधकारी यांची उपि थती असते. तसेच

    िज हयाभरातनु मोठया माणावर भािवक येथे या महोत्सवािनमी हजेरी लावतात. या दहा िदवसामध्येच रामिलला मैदानावर कृिष व

    आ ोिगक दशर्नी भरिवली जाते. य�