केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन ......आह...

4
क शासनाया मयाह भोजन योजना (शालेय पोषण आहार) ननयमावली 2015 अंतगत नवायकनरता भोजन तयार करयासाठी कीय वयंपाकृह बांधयाकरीता पनवेल महानरपानलका ेातील स.नं. 483/111/1 व सं.नं.483/9/3 या सवे नंबरपैकी अय पा फाउंडेशन संथेस सुमारे 2000 चौ.मी.जाा रपये 1/- तीवषी इतया नाममा दराने भाडे पाने देयास मायता नमळयाबाबत. महारार शासन नर नवकास नवभा शासन नणगय मांक:- पमपा-2218/..386/ननव-23 मादाम कामा रोड, हुतामा राजुऱ चौक, मंालय, मु ंबई -400 032, नदनांक :- 04 जानेवारी, 2019 संदभग :- आयुत, पनवेल महानरपानलका यांचे प . पमपा/मुयालय/10487/2018, नदनांक 05.12.2018 तावना : - आयुत, पनवेल महानरपानलका यां नी संदभाधीन पावये क शासनाया मयाह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नयमावली 2015 ची अंमलबजावणी करणेकरीता पनवेल महानरपानलकेया ेातील 10,000 शालेय नवायचे भोजन तयार कऱन ते नवतरीत करयासाठी राय शासनाने अय पा फाउंडेशन या संथेची नवड केली असयाचे तसेच अय पा फाउंडेशन संथेने पनवेल महानरपानलकेया हीमये उत योजनेअंतगत अ नशजवू नवतरीत करयाकरीता सुमारे 2000 चौ.मी. जाा नमळयाबाबत नवनंती के ली असयाचे तनुषंाने पनवेल महानरपानलका ेातील स.नं. 483/111/1 व सं.नं.483/9/3 या सवे नंबरपैकी अय पा फाउंडेशन संथेस सुमारे 2000 चौ.मी.जाा भूखंड रपये 1/- या नाममा दराने ावयाचा नणगय पनवेल महानरपानलकेया महासभे ने ठराव . 86, नदनांक 19.11.2018 अवये घेतला असयाचे कळनवले आहे. तसेच महारार महानरपानलका अनधननयमातील कलम 79 नुसार सदर भूखंड अयपा या संथेस रपये 1/- या नाममा दराने देयाकरीता पनवेल महानरपानलके ने संदभाधीन पावये शासनाची मायता अपेनलेली आहे. 02. आयुत, पनवेल महानरपानलका यांया तावातील ात अनभलेख व अनधननयमातील तरतुदीनुसार उत करणी खालील बाबी नदशगनास येतात:- i. अय पा फाउंडेशन या संथेने नदनांक 15.12.2017 या पावये पनवेल महानरपानलका ेातील शाळेतील नवायकरीता 15 ते 20,000 नवायाचे भोजन तयार करयाकरीता दीड ते दोन एकर जाेची आवयकता असयाचे कळनवले आहे.

Upload: others

Post on 23-Jan-2020

10 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन ......आह र) ननयम वल 2015 अ तर गत नवद य र थ य कनरत

कें द्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालये पोषण आहार) ननयमावली 2015 अतंर्गत नवद्यार्थ्यांकनरता भोजन तयार करण्यासाठी कें द्रीय स्वयंपाकरृ्ह बाधंण्याकरीता पनवले महानर्रपानलका क्षते्रातील स.नं. 483/111/1 व सं.नं.483/9/3 या सव ेनंबरपैकी अक्षय पात्र फाउंडेशन संस्थेस सुमारे 2000 चौ.मी.जार्ा रुपये 1/- प्रतीवषी इतक्या नाममात्र दराने भाडे पट्ट्याने देण्यास मान्यता नमळण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नर्र नवकास नवभार्

शासन ननणगय क्रमाकं:- पमपा-2218/प्र.क्र.386/ननव-23 मादाम कामा रोड, हुतात्मा राजरु्रू चौक,

मंत्रालय, मंुबई -400 032, नदनाकं :- 04 जानेवारी, 2019

संदभग :- आयुक्त, पनवले महानर्रपानलका याचंे पत्र क्र. पमपा/मुख्यालय/10487/2018, नदनाकं 05.12.2018

प्रस्तावना : - आयुक्त, पनवले महानर्रपानलका यानंी संदभाधीन पत्रान्वये कें द्र शासनाच्या मध्यान्ह

भोजन योजना (शालये पोषण आहार) ननयमावली 2015 ची अमंलबजावणी करणेकरीता पनवले महानर्रपानलकेच्या क्षते्रातील 10,000 शालेय नवद्यार्थ्यांचे भोजन तयार करून ते नवतरीत करण्यासाठी राज्य शासनाने अक्षय पात्र फाउंडेशन या संस्थेची ननवड केली असल्याचे तसेच अक्षय पात्र फाउंडेशन संस्थेने पनवले महानर्रपानलकेच्या हद्दीमध्ये उक्त योजनेअतंर्गत अन्न नशजवनू नवतरीत करण्याकरीता सुमारे 2000 चौ.मी. जार्ा नमळण्याबाबत नवनंती केली असल्याचे तद्नुषंर्ाने पनवले महानर्रपानलका क्षते्रातील स.नं. 483/111/1 व सं.नं.483/9/3 या सव ेनंबरपैकी अक्षय पात्र फाउंडेशन संस्थेस सुमारे 2000 चौ.मी.जार्ा भखंूड रुपये 1/- या नाममात्र दराने द्यावयाचा ननणगय पनवले महानर्रपानलकेच्या महासभनेे ठराव क्र. 86, नदनाकं 19.11.2018 अन्वये घेतला असल्याचे कळनवले आहे.

तसेच महाराष्ट्र महानर्रपानलका अनधननयमातील कलम 79 नुसार सदर भखंूड अक्षयपात्र या संस्थेस रुपय े1/- या नाममात्र दराने देण्याकरीता पनवले महानर्रपानलकेने संदभाधीन पत्रान्वये शासनाची मान्यता अपेनक्षलेली आहे.

02. आयुक्त, पनवले महानर्रपानलका याचं्या प्रस्तावातील प्राप्त अनभलेख व अनधननयमातील तरतुदीनुसार उक्त प्रकरणी खालील बाबी ननदशगनास येतात:-

i. अक्षय पात्र फाउंडेशन या संस्थेने नदनाकं 15.12.2017 च्या पत्रान्वये पनवले महानर्रपानलका क्षते्रातील शाळेतील नवद्यार्थ्यांकरीता 15 ते 20,000 नवद्यार्थ्याचे भोजन तयार करण्याकरीता दीड ते दोन एकर जारे्ची आवश्यकता असल्याचे कळनवले आहे.

Page 2: केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन ......आह र) ननयम वल 2015 अ तर गत नवद य र थ य कनरत

शासन ननणगय क्रमांकः पमपा-2218/प्र.क्र.386/ननव-23

पृष्ट्ठ 4 पैकी 2

ii. अक्षय पात्र फाउंडेशन ही संस्था महानर्रपानलकेच्या हद्दीतील तत्कालीन पनवले नर्रपनरषद शाळेतील 1869 नवद्याथी तसेच 51 नजल्हापनरषद शाळेतील 1496 नवद्यार्थ्याना ं मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) ननयमावली, 2015 अंतर्गत शालेय नवद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करुन देणार आहे व सदर भोजन तयार करण्यासाठी त्यानंा स्वयंपाकर्ृह ननमाण करणे आवश्यक आहे. कें द्रीय स्वयंपाक रृ्ह स्थापन करण्यासाठी संस्थेने सुमारे दीड ते दोन एकर जारे्ची मार्णी पनवले महानर्रपानलकेकडे केली आहे. या सदंभातील सामंजस्य करार जानेवारी, 2019 मा.मुख्यमंत्री महोदयाचं्या उपस्स्थत होणाऱ्या ‘महापनरवतगन’ या कायगक्रमात संबनधत संस्था व पनवले महानर्रपानलका याचं्यामध्ये प्रस्तानवत आहे.

iii. महाराष्ट्र महानर्रपानलका अनधननयमाच्या कलम 79 मध्ये महानर्रपानलकेच्या स्थावर जंर्म मालमत्तेचा नवननयोर् करणेबाबत तरतदू करण्यात आली आहे. 79 (क) नुसार आयुक्तास, महानर्रपानलकेच्या मंजुरीने, महानर्रपानलकेच्या मालकीची कोणतीही स्थावर ककवा जंर्म मालमत्ता पट्ट्याने देता येईल, नवकता येईल, भाड्याने देता येईल ककवा अन्यथा अनभहस्तातंनरत करता येईल. 79 (ड) नुसार जो मोबदला घेऊन, महानर्रपानलकेच्या मालकीची कोणतीही स्थावर मालमत्ता ककवा कोणताही हक्क नवकता येईल, पट्ट्याने देता येईल, ककवा अन्यथा हस्तातंर करता येईल तो मोबदला, असे अनधमूल्य, भाडे ककवा अन्य मोबदला याचं्या चालू बाजार नकमतीपेक्षा कमी असता कामा नये.

iv. महाराष्ट्र महानर्रपानलका अनधननयमाच्या कलम 79 (र्) नुसार वदै्यकीय व शासकीय प्रयोजनासाठी मंुबई सावगजननक नवश्वस्थ व्यवस्था अनधननयम, 1950 अन्वये नोंदणीकृत सावगजननक न्यासाला ककवा नोंदणी अनधननयम, 1860 अन्वये ककवा महाराष्ट्र सहकारी संस्था अनधननयम, 1960 अन्वये नोंदणीकृत संस्थेस अथवा कंपनी अनधननयम, 1956 अन्वये नोंदणीकृत कंपनीस बाजार मुल्यापेक्षा कमी दराने परंतु तीस वषापेक्षा अनधक होणार नाही इतक्या मुदतीकरीता शासनाच्या पूवग मान्यतेने भाडे पट्ट्याने देण्याची तरतुद आहे.

v. अक्षय पात्र फाउंडेशन ही संस्था मंुबई सावगजननक नवश्वस्थ व्यवस्था अनधननयम, 1950 (Indian Trust Act) अन्वये नोंदणीकृत सावगजननक न्यास आहे.

vi. मा.मुख्यमंत्री महोदयाकंडे उपस्स्थत होणाऱ्या महापनरवतगन कायगक्रमात अक्षय पात्र फाउंडेशन या संस्थेसमवते सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

अक्षय पात्र फाउंडेशन या संस्थेस रुपये 1/ प्रतीवषग इतक्या नाममात्र दराने भाडे पट्ट्याने देण्याच्या पनवले महानर्रपानलकेच्या प्रस्तावास मान्यता नमळण्याबाबत पनवले महानर्रपानलकेकडून नदनाकं 10.12.2018 च्या प्राप्त प्रस्तावावर ननणगय घेण्याची बाब शासनाच्या नवचाराधीन होती.

उपरोक्त बाबींचा नवचार करुन शासन खालीलप्रमाणे ननणगय घेत आहे:-

Page 3: केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन ......आह र) ननयम वल 2015 अ तर गत नवद य र थ य कनरत

शासन ननणगय क्रमांकः पमपा-2218/प्र.क्र.386/ननव-23

पृष्ट्ठ 4 पैकी 3

शासन ननणगय:- अक्षय पात्र फाउंडेशन या सावगजननक न्यायास पनवले महानर्रपानलका क्षते्रातील

महानर्रपानलकेच्या तत्कालीन पनवले नर्रपानलकेच्या शाळेतील तसेच नजल्हापनरषदेच्या शाळेतील नवद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) ननयमावली, 2015 अंतर्गत मध्यान्ह भोजन उपलब्ध करुन देणार आहे. याकरीता कें द्रीय स्वयंपाकर्ृह स्थापन करण्यासाठी व या शैक्षनणक प्रयोजनाथग महाराष्ट्र महानर्रपानलका अनधननयमाच्या कलम 79 (र्) अनुसार पनवले महानर्रपानलकेच्या महासभनेे नदनांक 19.11.2018 च्या ठरावान्वये नननित केलेली स.नं. 483/ 111/1 व सं.नं.483/9/3 या सव ेनंबरपैकी अक्षय पात्र फाउंडेशन या संस्थेच्या सुलभतेनुसार सुमारे 2000 चौ.मी.जार्ा अक्षय पात्र फाउंडेशन या संस्थेस रुपये 1/ प्रतीवषग इतक्या नाममात्र दराने भाडे पट्ट्याने देण्याच्या प्रस्तावास खालील अटी व शतींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

अटी व शती :- 1. अक्षय पात्र फाउंडेशन संस्था पनवले महानर्रपानलकेच्या क्षते्रातील

महानर्रपानलकेच्या शाळेतील तसेच नजल्हापनरषद शाळेतील 10,000 नवद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) ननयमावली, 2015 अतंर्गत नवद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करुन देत रानहल त्या नदवसापयंत / कें द्रीय स्वयंपाक घराचे काम सुरू असेपयंत अथवा 15 वषे, जे आधी घडेल ते, या कालावधीकरीता रुपये 1/- प्रती वषी या सवलतीच्या दराने भाडेपट्टा अनुज्ञये रानहल.

2. 15 वषांनंतर उक्त भाडेपट्ट्यास मुदतवाढ द्यावयाची असल्यास शासनाची फेरमंजुरी आवश्यक राहील.

3. पनवले महानर्रपानलका व अक्षय पात्र फाउंडेशन संस्था याचंेमधील भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शतींचा भरं् झाल्याने पनवले महानर्रपानलकेने सदरचा करारनामा रद्द केल्यास सदर भाडेपट्टा समाप्त होईल. उक्त भखंूडावरील सवग इमारती व इतर साधनसामुग्रीची मालकी नवनामुल्य पनवले महानर्रपानलकेस हस्तातंरीत होईल.

4. तसेच भाडेपट्ट्याच्या मुदतीनंतर पनवले महानर्रपानलकेने / शासनाने उक्त भाडेपट्ट्यास मुदतवाढ न देण्याचा ननणगय घेतल्यास, सावगजननक बाधंकाम नवभार् या इमारती, साधनसामग्री, इतर चल व अचल मालमत्ता घसारा वजा जाता जे मुल्य नननित करेल ते मुल्य अक्षय पात्र फाउंडेशन संस्थेस अदा करून पनवले महानर्रपानलकेमाफग त या भखंूडावरील संकुलातील सवग इमारती, साधनसामग्री, इतर चल व अचल मालमत्ता याचा ताबा घेईल.

5. सदर अटी व शती पनवले महानर्रपानलका व अक्षय पात्र फाउंडेशन संस्थेच्या सामंजस्य करारामध्ये अंतभूगत करणे आवश्यक आहे.

Page 4: केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन ......आह र) ननयम वल 2015 अ तर गत नवद य र थ य कनरत

शासन ननणगय क्रमांकः पमपा-2218/प्र.क्र.386/ननव-23

पृष्ट्ठ 4 पैकी 4

सदर शासन ननणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक क्र. 201901041729289125 असा आहे. हा शासन ननणगय नडजीटल स्वाक्षरीने साकं्षाकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने

( अनजत म.कवडे ) अवर सनचव, महाराष्ट्र शासन

प्रनत, 1) मुख्यमंत्री यांच ेअपर मुख्य सनचव, मंत्रालय, मंुबई

2) राज्यमंत्री, नर्र नवकास नवभार् यांच ेनवशेष कायग अनधकारी, मंत्रालय, मंुबई 3) प्रधान सनचव (ननव-2), नर्र नवकास नवभार् याचंे नवशेष कायग अनधकारी, मंत्रालय, मंुबई 4) आयकु्त, पनवले महानर्पानलका, नज. रायर्ड 5) उप सनचव (ननव-23), नर्र नवकास नवभार् यांचे स्स्वय सहायक, मंत्रालय, मंुबई 6) महापानलका सनचव, पनवले महानर्पानलका 7) ननवड नस्ती, ननव-23.