॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य...

20
*अयाय द सरा ार * ॥ ी गणेशाय नमः जयजय अज अजता सेरा । ह ेच भागातटजहारा । णहा रजममणीरा । दीनब धो पाजह माम ॥१॥ या जशयाा न । अघेच देा आहे शीण । डीमाज नसया ाण । कोण जचारी मढयात ॥२॥ सरोराची जदय शोभा । तोयाम ळ पदनाभा । रसभरीत आ तला गाभा । टरफलात मह आणी ॥३॥ झी कृपा याच परी । शरणा गतात समण करी । पाप ताप दैय ारी । हच आहे मागण ॥४॥

Upload: others

Post on 03-Dec-2020

38 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

*अध्याय दुसरा प्रारंभ*

॥ श्री गणशेाय नमः ॥

जयजय अज अजजता सर्वेश्वरा । हचेदं्रभागातटजर्वहारा ।

पणूणब्रह्मा रुजममणीर्वरा । दीनबंधो पाजह माम ्॥१॥

तझु्या र्वजशल्यार्वाचंनू । अर्वघचे दरे्वा आह ेशीण ।

कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण जर्वचारी मढयातें ॥२॥

सरोर्वराची जदव्य शोभा । तोयामळुें पद्मनाभा ।

रसभरीत आतंला गाभा । टरफलातें महत्त्र्व आणी ॥३॥

तझुी कृपा त्याच परी । शरणागंतातें समर्ण करी ।

पाप ताप दनै्य र्वारी । हेंच आह ेमागणें ॥४॥

Page 2: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

मागले अध्यायीं झालें कर्न । समर्ण गलेे जनघनू ।

तणेें बंकटलाला लागनू । हुरहूर र्वाटंू लागली ॥५॥

गोड न लाग ेअन्नपाणी । समर्ाांचा ध्यास मनीं ।

न हाले दृष्टीपासोनी । गजाननाच ेरूप तें ॥६॥

जजकडे पहार्वें जतकडे भास । होर्वो लागला त्याचंा खास ।

याचें नारं्व श्रोत ेध्यास । उग्या नसती पोरचषे्टा ॥७॥

चकुलेल्या धनेचूी । र्वत्स शजुि करी साची ।

तैसी बंकटलालाची । जथर्जत झाली जर्वबधु हो ! ॥८॥

हें जहतगजु सागंार्वया । जागा नव्हती कोठें तया ।

र्वजडलापंासीं बोलार्वया । छाती त्याची होईना ॥९॥

ऐशा रीजत जचत्ती भलें । जर्वचाराचें काहूर झालें ।

शगेारं्व अर्वघें धुडंाजळलें । परी न पत्ता लागला ॥१०॥

घरीं येता ंर्वडील पसुती । भर्वानी राम सन्मती ।

बाळा तझुी आज र्वतृ्ती । का रे झाली चचंळ ॥११॥

जचत्तीं उत्साह जदसनेा । र्वदनीं जदसे म्लानपणा ।

ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सागं मज ? ॥१२॥

Page 3: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

तू ंपोर् या तरणा वार्वान । नाहीं कशाची तलुा र्वाण ।

ऐसें साच असोन । जचतंातरू जदसतोसी ॥१३॥

जकंर्वा शरीरीं काहंी व्याधी । होतसे ती सागं आधीं ।

चोरून पतु्र ठेर्वी न कधीं । गोष्ट कोणती जपत्याला ॥१४॥

काहंी तरी सागंनू । केलें जपत्याचें समाधान ।

पनु्हा शोधाकारण । जफरू लागला शगेारं्वीं ॥१५॥

बंकटलालाच ेशजेारीं । एक होत ेसदाचारीं ।

घरीं होती जमेदारी । परी अजभमान नस ेत्याचा ॥१६॥

त ेदशेमखु रामाजीपतं । र्वयानें र्विृ अत्यंत ।

बंकटलालानें इत्यंभतू । हकीकत त्यानंा जनर्वेजदली ॥१७॥

त ेबोलले बंकटलालाला । तझुा र्वतृ्तान्त मी ऐजकला ।

तू ंजो परुुष कजर्सी मला । तो योगी असार्वा कोणीतरी ॥१८॥

योग्यार्वाचंनुी ऐशा जिया । जमळती न कोठें पाहार्वया ।

परू्वणसकृुता र्वाचंोजनया । होणें न दशणन अशाचंें ॥१९॥

तू ंघतेलें दशणन । जन्म तझुा धन्य धन्य ।

भटेता त ेतजुलागनू । ने मलाही दशणना ॥२०॥

Page 4: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

ऐशा जथर्तीत जदर्वस चार । गलेे जनघनू साचार ।

बंकटलालासी तीळभर । जर्वसर न पडे तयाचा ॥२१॥

गोजर्वंदबरु्वा टाकळीकर । होत ेएक कीतणनकार ।

वायाचं्या कीतणनीं शारंगधर । प्रसन्नजचत्त होतसे ॥२२॥

लौजकक याचंा र्वर् हाडातं । होता मोठया प्रमाणांत ।

त ेआले जफरत जफरत । कीतणन कराया शगेारं्वी ॥२३॥

शकंराच्या मंजदरीं । झाली कीतणनाची तयारी ।

धारं्वो लागल्या नरनारी । कीतणन ऐकायाकारणें ॥२४॥

बंकटलालही तरे्ें आला । कीतणन श्रर्वणासाठी भला ।

मध्ये जशपंी भटेला । जपताबंर नाम वायाचें ॥२५॥

हा जशपंी जपताबंर । भोळा भाजर्वक होता फार ।

त्यासी समर्ाांचा समाचार । बंकटलालें कर्न केला ॥२६॥

दोघ ेकीतणना चालले । तों अर्वजचत समर्ण पाजहले ।

मागल्या बाजसू बसलेले । फरसार्वरी तधेर्वा ं॥२७॥

मग कशाचें कीतणन । गलेे उभयता ंधारं्वनू ।

जेर्वीं द्रव्य घटातें-पाहून । कृपण जाय हपापोनी ॥२८॥

Page 5: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

र्वा चातकाते थर्वाजतघन । र्वा मोरासी मेघदशणन ।

जकंर्वा तो रोजहणीरमण । चकोर पाहाता आनंदें ॥२९॥

तसैें उभयतासंी झालें । दरू उभ ेराजहल े।

जर्वनयानें बोल ूलागले । काहंी आणू ंका खार्वया ? ॥३०॥

महाराज बोलले त्यार्वरी । तलुा गरज असेल जरी ।

आण झणुकाभाकरी । माळणीच्या सदनातंनू ॥३१॥

बंकटलाले सत्र्वरीं । चनू अधी भाकरी ।

आणोन ठेजर्वली हातार्वरी । तया योगेश्वराच्या ॥३२॥

चनू भाकरी खात खात । र्वदले जपताबंरासी समर्ण ।

जा जार्वोनी ओढयाप्रत । तुबंा भरोनी आण पाणी ॥३३॥

जपताबंर बोले गरुुराया । ओढयास पाणी अल्प सदया ।

पाण्यात तुंबा बडुार्वया । मळुीं नाहीं अर्वसर ॥३४॥

इतकुें असनु तें पाणी । खराब केलें गरुानंी ।

तेर्वीं जाणार् या येणार् यानंीं । नाहीं जपण्याच्या योग्य तें ॥३५॥

मजी ंअसल्या दसुरीकडून । पाणी आजणतो तुबंा भरून ।

तैं बोलले गजानन । दसुरें पाणी आम्हा ंनको ॥३६॥

Page 6: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

नाल्याचचे आण पाणी । आतं तुबंा बडुर्वोनी ।

उगीच ओजंळी-ओजंळीनी । तुबं्यात पाणी भरंू नको ॥३७॥

तुबंा घऊेन जपताबंर । तात्काळ गलेा नाल्यार्वर ।

तुबंा भरेल ऐसे नीर । कोठें न त्यानें पाजहलें ॥३८॥

तळर्वे पदाच ेजभजतील । इतकुें च तरे्ें होते जल ।

करून हाताचंी ओजंळ । तुबं्यात पाणी भरणें नसे ॥३९॥

ऐसी झाली आड जर्वहीर । जचतंार्वला जपताबंर ।

जहय्या करुन अखरे । तुबंें थपशण केला जला ॥४०॥

तो ऐसें झाले अघटीत । तुबंा ठेर्वार्वा जेर् जेर् ।

तो बडेु तेर् तरे् । खळगा पडून ओढयाला ॥४१॥

नाल्याचें घाण जीर्वन । तुबं्यातं थफजटकासमान ।

आलें तैंसें पाहोन । जशपंी जचत्तीं चजकत झाला ॥४२॥

तो म्हण ेही ऐशी जथर्जत । कीं आज झाली जनजिती ।

ती योगशे्वराची साच शजि । संशय येर्ें धरणें नको ॥४३॥

तुबंा आणनू ठेजर्वला । योगेश्वराच ेसाजन्नध्याला ।

त्याचा समर्ें थर्वीकार केला । झणुकाभाकर सेजर्वल्यार्वर ॥४४॥

Page 7: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

बंकटलालासी सपुारी । मागत ेझाले साक्षात्कारी ।

अरे माळीणीच्या भाकरीर्वरी । माझी सेर्वा करतोस का ं? ॥४५॥

काढ सपुारी जखशातनू । फोडोन दईे मजकारण ।

तें ऐकता ंसमाधान । बंकटलालास झालें बहु ॥४६॥

सपुारीच्या बरोबरी । दोन पसैे हातार्वरी ।

ठेजर्वता ंझाला व्याघ्ांबरी । ददुडंी ताबं्याच े॥४७॥

खडकु ददुडंी व्याघ्ाबंरी । ही मसुलमानी नाणी सारी ।

चालत होती व्यर्वहारीं । तया र्वर् हाड प्रातंातं ॥४८॥

पशैाप्रती पाहून । महाराज बोलले हासंोन ।

काय व्यापारी समजनू । मजला तू ंहें अजपणसी ? ॥४९॥

हें नाणें तमुचें व्यर्वहारी । मला न त्याची जरुरी ।

भार्वभजि नाण्यार्वरी । संतषु्ट मी रहातसे ॥५०॥

तें तझु्याजर्वळ होतें । म्हणनू भटेलो पनु्हा ंतू ंतें ।

याचा जर्वचार जचत्तातें । करी म्हणजे कळेल ॥५१॥

जा आता ंकीतणन । दोघ ेजाऊन करा श्रर्वण ।

मी जलंबापाशीं बैसोन । कर्ा त्याची ऐकतो ॥५२॥

Page 8: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

दोघ ेकीतणनाप्रती आले । महाराज जलंबापाशीं बैसले ।

गोजर्वंदबरु्वाचें सरुू झालें । आरंभीचें जनरूपण ॥५३॥

जनरूपणासी भागर्वताचा । घतेला होता एक साचा ।

श्लोक एकादश थकंधाचा । हसंगीतामधील ॥५४॥

बरु्वानंी परू्वाणधाण जर्वशद केलें । त्याचा उत्तराधण समर्ण र्वदले ।

तें ऐकोन घोटाळले । गोजर्वंदबरु्वा मनातं ॥५५॥

हा उत्तराधण र्वदणारा । परुुष अजधकारी जदसतो खरा ।

जा त्या घऊेन मजंदरा । या हो कीतणनश्रर्वणास ॥५६॥

बंकटलाल जपताबंर । आजणक मंडळी जनघाली इतर ।

समर्ाणसी साचार । कीतणनासी आणार्वया ॥५७॥

केली जर्वनंती अर्वघ्यानीं । श्रोत ेअती जर्वनयानीं ।

परी बसल्या जागपेासोनी । मळुीं न महाराज हलले हो ॥५८॥

गोजर्वंदबरु्वा अखरे । येर्वोन जोडीत ेझाले कर ।

कृपा करार्वी एक र्वार । चला जशर्वाच्या मंजदरीं ॥५९॥

तमु्ही साक्षात ् शकंर । बरें न बसणें बाहरे ।

धन्यार्वाचंनू मंजदर । शनू्य साच समर्ाण ॥६०॥

Page 9: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

परू्वणजन्मीचें पणु्य भलें । माझें आज उदलेें ।

म्हणनू ह ेदृष्टी पडले । साक्षात ्चरण जशर्वाच े॥६१॥

कीतणनाची फलप्राप्ती । झाली आज मजप्रती ।

र्वेळ न करा गरुुमतूी । चला मंजदरीं माझ्यासर्वें ॥६२॥

ऐसें गोजर्वंदबरु्वा बोलता ं। समर्ण र्वदले तत्त्र्वता ं।

ठेर्वी एकर्वामयता । भाषणीं गोजर्वंदा लर्वमात्र ॥६३॥

तू ंइतमयांत प्रजतपाजदलें । अर्वघें ईश्वरें व्याजपलें ।

आतं बाहरे काहंीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट का ं? ॥६४॥

जें जें जयानें सागंार्वें । तें तें त्यानें आचरार्वें ।

शब्दच्छलासीं न करार्वें । साधकानें केव्हाहंी ॥६५॥

भागर्वताचा श्लोक सागंसी । आजण त्याच्या जर्वरुि र्वागसी ।

कर्ेकर् याची रीत ऐसी । बरर्वी नव्ह ेगोजर्वंदा ॥६६॥

पोटभर् या कर्केरी । तू ंन व्हार्वें भमूीर्वरी ।

जा कीतणन समाप्त करी । मी येर्नू ऐकतों ॥६७॥

बरु्वा कीतणनीं परत आले । गजोन अर्वघ्या ंबोलले ।

तमुच्या शगेारं्वी अमोल आलें । रत् न ह ेत्या साभंाळा ॥६८॥

Page 10: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

हें न शगेारं्व राजहलें । पढंरपरू खचीत झालें ।

चालत ेबोलत ेयेर् आले । साक्षात ् ह ेपांडुरंग ॥६९॥

याचंी तरतदू ठेर्वार्वी । सेर्वा याचंी करार्वी ।

याचंी आज्ञा मानार्वी । र्वेदर्वामयापरी हो ॥७०॥

तरीच तमुचें कल्याण । होईल जनःसंशय करुन ।

अनायासें हें जनधान । जोडले त्या दर्वडंू नका ॥७१॥

कीतणन अर्वघें सागं झालें । लोक आपलु्या घरा ंगलेे ।

बंकटलाल घरी आले । जचत्तीं हषण माईना ॥७२॥

आपलु्या सन्माननीय जपत्यासी । हकीकत कजर्ली प्रेमेंसी ।

बाबा आपलु्या घरासी । गजानन आणा हो ! ॥७३॥

पतु्रानें जें कर्न केलें । ते भर्वानीरामें ऐजकलें ।

आजण प्रमेें ऐसें र्वदले । तूचं ये त्या घऊेन ॥७४॥

जपत्याची जमळाली संमती । बंकटलाल हषें अती ।

म्हण ेकधीं भटेेल गरुुमतूी । मजला सदनीं आणार्वया ॥७५॥

पढुें माजणक चौकातं । चौर्े जदर्वशीं सद ्गरुुनार् ।

भटेले बंकटलाला प्रत । अथतमानाचें समयाला ॥७६॥

Page 11: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

जदनपजत अथता गलेा । इकडे बोध सयूण उदलेा ।

माजणक चौक प्राचीला । बंकटलालाच्या भाग्यानें ॥७७॥

गरुाखी घऊेन धनेसू । येऊं लागले ग्रामास ।

समर्ाांच्या आसपास । गाई जमूं लागल्या ॥७८॥

त्या र्वाटले नंदसतु । आला येर्ें साक्षात ।

र्वकृ्षार्वरी कररतात । पक्षी जकलजकलाट आनंद े॥७९॥

जदर्वाबत्तीची तयारी । दकुानदार कररती खरी ।

अशा र्वेळीं आला घरीं । घऊेन बंकट महाराजा ॥८०॥

जपत्यानें मजूतण पाहता ंक्षणीं । अती आनंद झाला मनीं ।

नमन साष्टागं केलें चरणीं । पाटार्वरी बैसजर्वलें ॥८१॥

आजण जर्वनजर्वलें जोडोन हात । काहंी भोजन करा येर् ।

तमु्ही साक्षात ्पार्वणतीकातं । प्रदोष र्वेळीं आला या ॥८२॥

जशर्व आराधन प्रदोषकालीं । घडेल तो भाग्यशाली ।

ऐसी आह ेऐजकली । थकंदपरुाणीं गोष्ट म्यां ॥८३॥

ऐसें म्हणोजन आजणलें । जबल्र्वपत्र तात्काळ भले ।

समर्ाांच्या ठेजर्वलें । परमभिीनें मथतकीं ॥८४॥

Page 12: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

करा येर्ें भोजन । ऐसें गलेों बोलनू ।

परी थर्वयंपाकाकारण । अर्वधी आह ेकाहंीसा ॥८५॥

थर्वयंपाक होईपयांत । ह ेन र्ाबंले जरी येर् ।

तरी प्रदोषकालीं पार्वणतीकातं । गलेा उपासी घरातंनूी ॥८६॥

त्यास करंू कैसी तोड । ऐसें सकंट पडलें जड ।

जनसमदुाय प्रचडं । जमला मौज पाहार्वया ॥८७॥

जर्वचार केला अखरेीं । दपुारच्या परु् या आहते घरीं ।

त्याच ठेर्वोन तबकांतरी । पढुें ठेर्वूं समर्ाांच्या ॥८८॥

ते अर्वघचे जाणती । कपट नाहीं माझ्या जचत्तीं ।

भार्वें भटेतो उमापती । ऐसा आह ेजसिान्त ॥८९॥

मी जशळें आर्वजूणन । यासं घालीत नाहीं अन्न ।

जशर्वाय पममया रसोईकारण । जशळें म्हणणें उजचत नसे ॥९०॥

जचजंतल्याप्रमाणें तयारी । तात्काळ त्यानें केली खरी ।

आणनू ठेजर्वलें समोरी । तबक एक समर्ाांच्या ॥९१॥

परु् या बदाम खारका । केळीं मोसंबी मळेु दखेा ।

भालाप्रती लाजर्वला बमुका । कंठी घाजतला पषु्पहार ॥९२॥

Page 13: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

गरुुमजूतण प्रसन्न जचत्तें । अर्वघें झाले सेजर्वत े।

जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥९३॥

उदरीं समुारें तीन शरे । अन्न साठजर्वलें साचार ।

तेर्ेंच राजहलें रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥९४॥

बंकटलालें दसुरें जदर्वशी । मंगल थनान समर्ाांसी ।

घातलें असे अजतहषी । तो न र्ाट र्वणणर्वे ॥९५॥

घागरी समुारे शभंर । उष्णोदकाच्या साचार ।

पाणी घालती नारीनर । मन मानेल ऐशा रीतीं ॥९६॥

कुणी जशकेकाई लाजर्वती । कुणी साबण घऊेनी हातीं ।

समर्ाांतें घासीती । पदकमळ आर्वडीनें ॥९७॥

कोणी दर्वना कोणी हीना । कोणी चमेली तेल जाणा ।

कोणी बेजलयाच्या मदणना । करंु लागले जनजहथतें ॥९८॥

अगंराग नानापरी । त्याचं ेर्वणणन कोण करी ।

बंकटलालाजचया घरीं । उण ेनव्हतें कशाचें तें ॥९९॥

थनानजर्वधी संपला । जपताबंर तो नेसजर्वला ।

अजत सन्मानें बैसजर्वला । योजगराज गादीर्वरी ॥१००॥

Page 14: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

भाली गधं केशरी । गळयातं हार नानापरी ।

कोणी तळुशीमंजरी । र्वाहू ंलागले जशरार्वर ॥१॥

नैर्वेद्य नानापरीच े। झाले समर्ाणपणण साच े।

भाग्य त्या बंकटलालाचें । खजचत आलें उदयाला ॥२॥

तें बंकटलालाचें घर । झालें द्वारका साचार ।

तया जदनीं सोमर्वार । र्वार जशर्वाचा होता हो ॥३॥

अर्वघ्या मंडळींनी आपलुे । मनोरर् त ेपणूण केले ।

एक मात्र त्यातंनू उरले । इच्छाराम शटेजी ॥४॥

हा चलुत बंध ुबंकटाचा । होता भाजर्वक मनाचा ।

भि असे शकंराचा । त्यासी ऐसें र्वाटले ॥५॥

आज आह ेसोमर्वार । मसी उपास साचार ।

घरा ंप्रत्यक्ष शकंर । चालत ेबोलत ेआलेच कीं ॥६॥

त्याचंी पजूा अथतमानीं । यर्ासागं करोनी ।

करंू पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥७॥

तों झाला अथतमान । मार्वळलासे नारायण ।

इच्छारामें केलें थनान । प्रदोष र्वेळा लक्षनुी ॥८॥

Page 15: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

पजूासाजहत्य घऊेन । साध ुजे का ंगजानन ।

त्याचंें केलें पजून । परम प्रमेें करोनी ॥९॥

आजण जर्वनंती केली र्वरी । झालें आह ेदपुारीं ।

आपलुें तें भोजन जरी । परी आता ंकाहंीं खार्वें ॥११०॥

आपण जेर्वल्यार्वाचंनू । मी नाहीं घणेार अन्न ।

आह ेमजला उपोषण । सोमर्वारचें गरुुराया ! ॥११॥

अर्वघ्या भिाचंा हते परुला । माझा मात्र राजहला ।

तो पाजहजे परुजर्वला । तमु्ही कृपा करून ॥१२॥

जन कुतहूल दृष्टींनी । पाहू ंलागले तया थर्ानी ।

इच्छाराम तो घरे्वोनी । नैर्वदे्य आला परातींत ॥१३॥

आबेंमोहर तादंळाचा । दोन मदुी भात साचा ।

नानाजर्वध पमर्वान्नाचंा । र्ाट केला तयानें ॥१४॥

जजलबी राघर्वदास मोतीचरू । करंवाया अनारसे घीर्वर ।

शाखाचं ेनाना प्रकार । र्वणणन करार्वे कोठर्वरी ? ॥१५॥

अगजणत चटण्या कोजशजंबरी । र्वाडगा दह्याचा शजेारीं ।

तपुाची ती र्वाटी खरी । ओदनाच्या सव्य भागा ॥१६॥

Page 16: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

चार मनषु्याचं ेअन्न । ऐसा नैर्वदे्य पररपणूण ।

समर्ाांपढुें आणनू । ठेर्वला इच्छारामानें ॥१७॥

पाहोन त्या नैर्वेद्यासी । महाराज बोलल ेआपणासी ।

खातो खातो अहजनणशीं । ऐसें बोलसी गणप्या ॥१८॥

खा हें आता ंअर्वघें अन्न । अघोर् या न करी अर्वमान ।

पाहों आलें अर्वघ ेजन । तझु्या अघोर र्वतृ्तीला ॥१९॥

महाराज भोजना बैसले । अन्न अर्वघें पार केलें ।

पात्रीं न काहीं ठेंजर्वलें । मीठ जलंब ूतहेी पाहा ॥१२०॥

आग्रहाचा प्रकार । काय होतो अखरे ।

हें दार्वण्या साचार । कौतकु केलें गरुुर्वरें ॥२१॥

खणाणनू उलटी झाली । खाल्ल्या अन्नाची ती भली ।

ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदा ं॥२२॥

जखरीची झाली र्वासना । रामदासाचीया मना ।

जतची खोड मोडण्या जाणा । आकंठ खीर प्याले की ॥२३॥

उलटी होता ंपरत । ती भक्षू ंलागले सद ्गरुुनार् ।

श्रीरामदासथर्वामी समर्ण । र्वासनेसी जजंकार्वया ॥२४॥

Page 17: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

तैसें लोकाग्रहाला । घालार्वयासी शीघ् आळा ।

हा उलटीचा प्रकार केला । अगंीं बळ असजूनया ॥२५॥

सत ्परुुषाचें आचरण । पढुील जपढीला साधन ।

होतें कराया संरक्षण । जनसगाणच्या धमाणचें ॥२६॥

तेंच समर्ें येर्ें केलें । लोकालंागीं सचुजर्वलें ।

आग्रह करणें न चागंलें । तो जर्वपरीत फळ दईे ॥२७॥

असो उलटी झाल्यार्वरी । जागा केली साफ सारी ।

नेर्वोन बैसजर्वले पजहल्या परी । थनान घालोन महाराजा ॥२८॥

नरनारी दशणनें घतेी । महाराजाचंी आनंदर्वतृ्ती ।

तों भजन करण्याप्रती । जदडंया आल्या दोन तरे्ें ॥२९॥

आर्वाज वायाचं ेसथुर्वर । खडे पहाडी मनोहर ।

जर्वठ्ठलाचा नामगजर । करंू लागलें आर्वडीनें ॥१३०॥

इकडे महाराज आसनीं । होत ेत ेर्वदले र्वदनीं ।

भजनाजचया जमषानंीं । “गण गण गणांत बोत”े ॥३१॥

हेंच सर्वणदा त्याचंें भजन । कररती जटचमया र्वाजर्वनू ।

ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं त ेठाया ं॥३२॥

Page 18: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

‘गण गण’ हें त्याचंें भजन । हमेशा चाले म्हणनू ।

लोकानंीं जदलें अजभधान । गजानन हें तयाला ॥३३॥

जो थर्वयंमेर्व ब्रह्म झाला । नारं्वरूप कोठून त्याला ? ।

नामारूपाचंा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥३४॥

अजथत-भाजत-जप्रया ठायी । योगेश्वर जनमग्न राही ।

त्या आनंदा न र्वणणर्वे काहंीं । त्याची उपमा त्यालाच असे ॥३५॥

आषाढीसी पढंरपरू । र्वा जसंहथर्ीं गोदातीर ।

र्वा कंुभमेळयासंीं साचार । गदी होत ेहररद्वारीं ॥३६॥

त्यापरर शगेारं्वांत । बंकटलालाच्या घरांत।

लाबंलाबंनू असंख्यात । जन येती दशणना ॥३७॥

थर्वामी समर्ण गजानन । हचे जर्वठ्ठल नारायण ।

जनिय जर्वटेस ठेर्वनू । पाय उभ ेराजहलें ॥३८॥

त्याचंें र्वचन गोदातीर । आनंद हा हररद्वार ।

गजबजलें शगेारं्व नगर । सदन राऊळ बंकटाचें ॥३९॥

जो ब्रह्मपदा पोंचला । जात कोठून उरली त्याला ? ।

सयूाणजचया प्रकाशाला । अर्वघेंच आह ेसारखें ॥१४०॥

Page 19: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

जनत्य यात्रा नर्वी येई । समाराधना होती पाही ।

त्यातंें र्वाजणता ंशषेही । र्कून जाईल जनःसंशय ॥४१॥

तेर्ें माझा पाड कोण । मी कीटकासमान ।

अर्वघें र्वद ेगजानन । जनजमत्त करुन माझ्या मखुा ॥४२॥

समर्ाांची जदनचयाण । सागंतों र्ोडी या ठाया ं।

अगाध त्याचंें चररत्र गाया । मज पामरा मती नसे ॥४३॥

कधीं करार्वें मंगलथनान । कधीं हाळात जाऊन ।

कधीं कधीं प्राशन । करार्वें गढूळ जलाचें ॥४४॥

त्याचं्या जदनचयेचा । जनयम नव्हता एक साचा ।

प्रकार र्वायचू्या गतीचा । न ये ठरजर्वता ंकोणासी ॥४५॥

जचलमीर्वरी प्रेम भारी । ती लाग ेर्वरच्यार्वरी ।

नव्हती आसजि जतच्यार्वरी । तें केर्वळ कौतकु ॥४६॥

असो आता ंपढुीलाध्याया । भार्व ठेर्वा ऐकार्वया ।

आली पर्वणणी साधार्वया । र्वेळ करंु नका हो ! ॥४७॥

हें श्रीगजाननचररत्र । आदशण होर्वो भाजर्वकापं्रत ।

हेंच जर्वनर्वी जोडोन हात । दासगण ूईशातें ॥१४८॥

Page 20: ॥ श्री गणेशाय नमः जयजय अज अजजता ......*अध य य द सर प र र भ* ॥ श र गण श य नम ॥ जयजय

शभु ंभर्वत ु॥ श्रीहररहरापणणमथत ु॥

॥ इजत श्री गजानन जर्वजय ग्रंर्थय जद्वतीयोऽध्यायः ॥

@@@@@