उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न...

7
मा. उपमुयमंी कायालयाया आथापनेवरील सावधि पदे धनमाण करणेबाबत. महारार शासन सामाय शासन धवभाग शासन धनणणय मांक : एमआयएन-१२१९/..३००/२१, मंालय, मुय इमारत, २ रा मजला, मादाम कामा मागण, हुतामा राजगु चौक, मु ंबई ४०० ०३२. धदनांक :- 4 जानेवारी, २०२०. वाचा :- सामाय शासन धवभाग, शासन धनणणय .एमआयएन-१२१९/..३००/२१, धद.३०/११/२०१९. शासन धनणणय :- धवमान मंधमंडळातील मा.मुयमंी व एकू ण सहा मा.मंी महोदयांचा शपथधविी धद.२८/११/२०१९ रोजी झालेला आहे. यानुसार मा.मुयमंी सधचवालय तसेच मा.मंी / मा.रायमंी यांया कायालयांसाठी संदभाधिन धद.३०/११/२०१९ रोजीया शासन धनणणयावये सावधि पदे धनमाण करयात आलेली आहेत. आता धवमान मंधमंडळातील मा.उपमुयमंी व इतर मा.मंी/रायमंी महोदयांचा शपथधविी धद.३०/१२/२०१९ रोजी झालेला आहे. यानुसार मा.उपमुयमंी महोदयांया कायालयासाठी सावधि पदे धनमाण करावयाची आहेत. याकधरता मा.उपमुयमंी महोदयांया कायालयासाठी ६४ सावधि पदे धदनांक ३०/१२/२०१९ (म.नं.) पासून मंधमंडळाया पदाविीपयंत धनमाण करयास या शासन धनणणयाारे मंजूरी देयात येत आहे. २. सदर पदावर धनयुती/धतधनयुतीसाठी कोणया संवगातील शासकीय / धनमशासकीय कायालये / वाय संथा / महामंडळे यातील अधिकारी / कमणचारी वगण पा असू शकतील याबाबतचा उपमुयमंी कायालयातील अधिकारी/कमणचारी यांचा तपशील पधरधशट मये दशणधवयात आलेला आहे. तसेच बाहेरील उमेदवारांया धनयुतीबाबतची कायणपती पधरधशट मये दशणधवयात आली आहे. ३. मा.उपमुयमंी महोदयांया कायालयीन आथापनेवर धनयुत करयात येणाया अधिकारी / कमणचायांना (बाहेरील उमेदवार वगळून) मा.उपमुयमंी महोदयांया कायालयीन आथापनेवर कायणरत असेपयंत यांया वेतनेणीतील अनुेय वेतन + इतर सवण अनुेय भे (धवशेष कायणभा वाहन चालक व चतुथणे णी कमणचायांसाठी ) देय होतील. ४. मा.उपमुयमंी महोदयांया कायालयीन आथापनेवरील सवण वाहन चालकांना व रजा राखीव वाहन चालकांना शासन धनणणय, सामाय शासन धवभाग, मांक : संकीण-२०११/..३२७/२१, धद.२५/०६/२०१२ अवये दरमहा .२०००/- धवशेष कायणभा देय राहील. तसेच सवण चतुथणेणी कमणचायांना शासन धनणय, सामाय शासन धवभाग, मांक : संकीणण-२०१२/२११२/..२९/१३/२१, धद.२७/०५/२०१३ अवये दरमहा .३००/- धवशेष कायणभा देय राहील. ५. मा.उपमुयमंी महोदयांया कायालयातील अधिकारी/कमणचारी वंदावरील वेतन, वास खचण व कायालयीन खचण, लेखाधशषण “मागणी . ए-४ - २०५२, सधचवालय सवणसािारण सेवा (००) (०३), मंयांचा वीय कमणचारी वगण (२०५२००३४),” याखाली खची टाकयात यावा व तो मंजूर अनुदानातून भागधवयात यावा. मा.उपमुयमंी यांचे वेतन, वासखचण, कायालयीन खचण, लेखाधशषण “मागणी मांक ए-१ -२०१३ - मंधपधरषद,” या लेखाधशषाखाली खची टाकयात यावा व सदरहू खचण मंजूर अनुदानातून भागधवयात यावा. ६. सदर शासन धनणणय धव धवभागाया सहमतीने व या धवभागाया अनौपचाधरक संदभण .१०/यय-४, धद.०४/०१/२०२० अवये धनगणधमत करयात येत आहे.

Upload: others

Post on 08-Feb-2020

17 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

मा. उपमुख्यमंत्री कायालयाच्या आस्थापनेवरील सावधि पदे धनमाण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन धवभाग

शासन धनणणय क्रमाकं : एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१, मंत्रालय, मुख्य इमारत, २ रा मजला, मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,

मंुबई ४०० ०३२. धदनांक :- ०4 जानेवारी, २०२०.

वाचा :- सामान्य प्रशासन धवभाग, शासन धनणणय क्र.एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१, धद.३०/११/२०१९.

शासन धनणणय :- धवद्यमान मंधत्रमंडळातील मा.मुख्यमंत्री व एकूण सहा मा.मंत्री महोदयांचा शपथधविी धद.२८/११/२०१९ रोजी झालेला आहे. त्यानुसार मा.मुख्यमंत्री सधचवालय तसेच मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांच्या कायालयांसाठी संदभाधिन धद.३०/११/२०१९ रोजीच्या शासन धनणणयान्वये सावधि पदे धनमाण करण्यात आलेली आहेत. आता धवद्यमान मंधत्रमंडळातील मा.उपमुख्यमंत्री व इतर मा.मंत्री/राज्यमंत्री महोदयांचा शपथधविी धद.३०/१२/२०१९ रोजी झालेला आहे. त्यानुसार मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या कायालयासाठी सावधि पदे धनमाण करावयाची आहेत. याकधरता मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या कायालयासाठी ६४ सावधि पदे धदनांक ३०/१२/२०१९ (म.नं.) पासून मंधत्रमंडळाच्या पदाविीपयंत धनमाण करण्यास या शासन धनणणयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

२. सदर पदावर धनयकु्ती/प्रधतधनयुक्तीसाठी कोणत्या संवगातील शासकीय / धनमशासकीय कायालये / स्वायत्त ससं्था / महामंडळे यातील अधिकारी / कमणचारी वगण पात्र असू शकतील याबाबतचा उपमुख्यमंत्री कायालयातील अधिकारी/कमणचारी यांचा तपशील पधरधशष्ट्ट “अ” मध्ये दशणधवण्यात आलेला आहे. तसेच बाहेरील उमेदवारांच्या धनयकु्तीबाबतची कायणपद्धती पधरधशष्ट्ट “ब” मध्ये दशणधवण्यात आली आहे.

३. मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या कायालयीन आस्थापनेवर धनयकु्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कमणचाऱ्यानंा (बाहेरील उमेदवार वगळून) मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या कायालयीन आस्थापनेवर कायणरत असेपयंत त्यांच्या वतेनश्रेणीतील अनुज्ञये वतेन + इतर सवण अनुज्ञये भत्त े (धवशेष कायणभत्ता वाहन चालक व चतुथणश्रणेी कमणचाऱ्यांसाठी ) देय होतील.

४. मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या कायालयीन आस्थापनेवरील सवण वाहन चालकानंा व रजा राखीव वाहन चालकांना शासन धनणणय, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमाकं : संकीणण-२०११/प्र.क्र.३२७/२१, धद.२५/०६/२०१२ अन्वये दरमहा रु.२०००/- धवशेष कायणभत्ता देय राहील. तसेच सवण चतुथणश्रेणी कमणचाऱ्यांना शासन धनणणय, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमांक : संकीणण-२०१२/२११२/प्र.क्र.२९/१३/२१, धद.२७/०५/२०१३ अन्वये दरमहा रु.३००/- धवशेष कायणभत्ता देय राहील.

५. मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या कायालयातील अधिकारी/कमणचारी व दंावरील वतेन, प्रवास खचण व कायालयीन खचण, लेखाधशषण “मागणी क्र. ए-४ - २०५२, सधचवालय सवणसािारण सेवा (००) (०३), मंत्रयाचंा स्वीय कमणचारी वगण (२०५२००३४),” याखाली खची टाकण्यात यावा व तो मंजूर अनुदानातून भागधवण्यात यावा.

मा.उपमुख्यमंत्री यांच ेवतेन, प्रवासखचण, कायालयीन खचण, लेखाधशषण “मागणी क्रमाकं ए-१ -२०१३ - मंधत्रपधरषद,” या लेखाधशषाखाली खची टाकण्यात यावा व सदरहू खचण मंजूर अनुदानातून भागधवण्यात यावा.

६. सदर शासन धनणणय धवत्त धवभागाच्या सहमतीने व त्या धवभागाच्या अनौपचाधरक संदभण क्र.१०/व्यय-४, धद.०४/०१/२०२० अन्वये धनगणधमत करण्यात येत आहे.

Page 2: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

शासन धनणणय क्रमांकः एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१

प ष्ट्ठ 7 पैकी 2

७. सदर शासन धनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमाकं 202001041735256107 असा आहे. हा आदेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षांधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( सो. ना. बागुल ) सह सधचव, सामान्य प्रशासन धवभाग

प्रधत, १) राज्यपालांच ेसधचव, राजभवन, मंुबई. २) प्रिान सधचव/सधचव, मुख्यमंत्री सधचवालय, मंत्रालय, मंुबई. ३) प्रिान सधचव/सधचव, उपमुख्यमंत्री सधचवालय, मंत्रालय, मंुबई. ४) सवण अपर मुख्य सधचव/प्रिान सधचव/सधचव, मंत्रालयीन प्रशासकीय धवभाग, मंत्रालय, मंुबई. ५) सह सधचव, मुख्यसधचव कायालय, मंत्रालय, मंुबई. ६) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, मंुबई/नागपरू. ७) खाजगी सधचव, सवण मंत्री/राज्यमंत्री कायालये, मंत्रालय, मंुबई. ८) सामान्य प्रशासन धवभाग/का.10, २१-अ, २२, २३-अ, २५, ३९, मंत्रालय, मंुबई. ९) सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक शाखा, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मंत्रालयासमोर,

मंुबई-४०० ०३२. १०) अधिदान व लेखा अधिकारी, मंुबई. ११) धनवासी लेखा पधरक्षा अधिकारी, मंुबई. १२) सामान्य प्रशासन धवभाग/का.२१ (रोख), मंत्रालय, मंुबई. १३) धवत्त धवभाग/व्यय-४, मंत्रालय, मंुबई. १४) धनवड नस्ती (का-२१ आस्था).

Page 3: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

शासन धनणणय क्रमांकः एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१

प ष्ट्ठ 7 पैकी 3

पधरधशष्ट्ट - “अ” शासन धनणणय, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमाकं : एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/का-२१,

धद.०४/०१/२०२० अन्वये उपमुख्यमंत्री कायालयाच्या आस्थापनेवर धनमाण करण्यात आलेली सावधि पदे व सदर पदावर प्रधतधनयुक्तीने धनयुक्तीसाठी कोणत्या संवगातील शासकीय/धनमशासकीय अधिकारी/कमणचारी पात्र असतील याचा तपधशल दशणधवणारे धववरणपत्र.

अ.क्र. पदनाम मंजूर पदे

वतेनश्रणेी ज्या सवगंातील अधिकारी/कमणचारी पात्र आहेत त्याचंा तपशील.

१ २ ३ ४ ५ १ उपमुख्यमंत्रयाचंे

प्रिान सधचव / सधचव

१ अ) Level in Pay Matrix 17 :

225000 ब) Level in Pay Matrix 15 : १८२२०० - २२४१०० क) Level in Pay Matrix 14 : १४४२०० - २१८२००

भारतीय प्रशासन सेवतेील ज्येष्ट्ठ अधिकारी

२ उपमुख्यमंत्रयाचंे सह सधचव / उप सधचव

१ अ) Level in Pay Matrix 11 :

67700-208700 ब) Level in Pay Matrix 12 :

78800-209200 क) Level in Pay Matrix 13 : 123100-215900 अ) एस-२7 : 118500-214100 ब)एस-२५ : ७८८००-२०९२०० क) एस-२३ : ६७७००-२०८७००

1) भारतीय प्रशासन सेवतेील ज्येष्ट्ठ अधिकारी 2) मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील सह सधचव /उप सधचव अथवा राज्य शासकीय/ धनमशासकीय सेवतेील समकक्ष अधिकारी

३ धवशेष कायण अधिकारी

२ अ) एस-२7 : 118500-214100 ब) एस-२५ : ७८८००-२०९२०० क) एस-२३ : ६७७००-२०८७०० ड) एस-२० : ५६१००-१७७५०० इ) एस-१9 : 55100-175100 ई) एस-१८ : ४९१००-१५५८०० ए) एस-१7 : 47600-151100

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय/ धनमशासकीय सेवतेील अधिकारी / बाहेरील उमेदवार

4 अ) खाजगी सधचव

अ) एस-२7 : 118500-214100 ब) एस-२५ : ७८८००-२०९२०० क) एस-२३ : ६७७००-२०८७०० ड) एस-२० : ५६१००-१७७५०० इ) एस-१9 : 55100-175100 ई) एस-१८ : ४९१००-१५५८०० ए) एस-१7 : 47600-151100

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय/ धनमशासकीय सेवतेील अधिकारी

Page 4: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

शासन धनणणय क्रमांकः एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१

प ष्ट्ठ 7 पैकी 4

५ जनसंपकण अधिकारी

२ अ) एस-25 : 78800-209200 ब) एस-23 : 67700-208700 क) एस-१८ : ४९१००-१५५८०० ड) एस-१५ : ४१८००-१३२३०० इ) एस-१४ : ३८६००-१२२८००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने माधहती व जनसंपकण महासंचालनायातील अधिकारी

६ स्वीय सहायक 3 अ) एस-२० : ५६१००-१७७५०० ब) एस-18 : ४९१००-१५५८०० क) एस-17 : 47600-151100 ड एस-१५ : ४१८००-१३२३०० इ) एस-१४ : ३८६००-१२२८०० ई) एस-१३ : ३५४००-११२४०० ए) एस-८ : २५५००-८११००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने शासकीय / धनमशासकीय अधिकारी, महामंडळे / स्वायत्त संस्था कक्ष अधिकारी/ सहायक कक्ष अधिकारी/ बाहेरील उमेदवार अगर समतुल्य वतेनश्रेणीतील मिील कमणचारी धनयुक्तीस पात्र ठरतील.

7 धनवासी स्वीय सहायक

3 अ) एस-२० : ५६१००-१७७५०० ब) एस-18 : ४९१००-१५५८०० क) एस-17 : 47600-151100 ड एस-१५ : ४१८००-१३२३०० इ) एस-१४ : ३८६००-१२२८०० ई) एस-१३ : ३५४००-११२४०० ए) एस-८ : २५५००-८११००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने शासकीय / धनमशासकीय अधिकारी, महामंडळे / स्वायत्त संस्था कक्ष अधिकारी/ सहायक कक्ष अधिकारी/ बाहेरील उमेदवार अगर समतुल्य वतेनश्रेणीतील मिील कमणचारी धनयुक्तीस पात्र ठरतील.

८ सधचवांच े / सह सधचवांच े /उप सधचवांच े स्वीय सहायक, लघुलेखक अ) वधरष्ट्ठ स्वीय सहायक ब)धनवडश्रेणी क) उच्च श्रेणी ड) धनम्नश्रणेी

७ अ) एस-23 : 67700-208700 ब) एस-18 : ४९१००-१५५८०० क) एस-१५ : ४१८००-१३२३०० ड) एस-१४ : ३८६००-१२२८००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय / धनमशासकीय सेवतेील, लघुलेखक (वधरष्ट्ठ स्वीय सहायक / धनवडश्रणेी / उच्च श्रणेी / धनम्नश्रणेी)

Page 5: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

शासन धनणणय क्रमांकः एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१

प ष्ट्ठ 7 पैकी 5

९ सहायक कक्ष अधिकारी

६ अ) एस-१४ : ३८६००-१२२८०० ब) एस-१७ : ४७६००-१५११०० क) एस-२० : ५६१००-१७७५०० ड) एस-२१ : ५७१००-१८०८०० ( उपरोक्त ब), क) व ड) साठी सेवांतगणत आश्वाधसत प्रगती योजनेंतगणत वधरष्ट्ठ वतेनश्रेणी धमळाल्यावर )

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी

१० लघुटंकलेखक १ अ) एस-८ : २५५००-८११००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय /धनमशासकीय सेवतेील लघुटंकलेखक

११ धलधपक-टंकलेखक

१० अ) एस-२० : ५६१००-१७७५०० ब) एस-१७ : ४७६००-१५११०० क) एस-१४ : ३८६००-१२२८०० ड) एस-६ : १९९००-६३२०० ( उपरोक्त अ), ब) व क) साठी सेवांतगणत आश्वाधसत प्रगती योजनेंतगणत वधरष्ट्ठ वतेनश्रेणी धमळाल्यावर )

मा.उप मुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय / धनमशासकीय सेवतेील धलधपक-टंकलेखक

१२ देयक लेखापाल १ अ) एस-६ : १९९००-६३२००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय /धनमशासकीय सेवतेील धलधपक-टंकलेखक

१३ वाहन चालक २ अ) एस-६ : १९९००-६३२००

मा.उपमुख्यमंत्री यांच्या धशफारशीने मंत्रालयातील अथवा राज्य शासकीय / धनमशासकीय सेवतेील वाहनचालक अथवा बाहेरील उमेदवार

१४ जमादार १ अ) एस-६ : १९९००-६३२००

मंत्रालयातील चोपदार गट-ड संवगाचे कमणचारी पदोन्नतीने

15 चोपदार २ अ) एस-६ : १९९००-६३२००

मंत्रालयातील गट-ड संवगाचे कमणचारी पदोन्नतीने

Page 6: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

शासन धनणणय क्रमांकः एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१

प ष्ट्ठ 7 पैकी 6

16 नाईक/धशपाई/ संदेश वाहक

१८ अ) एस-६ : १९९००-६३२०० ब) एस-३ : १६६००-५२४०० क) एस-१ : १५०००-४७६०० ( उपरोक्त अ) व ब) साठी सेवांतगणत आश्वाधसत प्रगती योजनेंतगणत वधरष्ट्ठ वतेनश्रेणी धमळाल्यावर )

मंत्रालयातील तसचे शासकीय / धनमशासकीय कायालयातील गट-ड सवगंाचे कमणचारी /बाहेरील उमेदवार

एकूण ६४ पदे

Page 7: उख्ंत्र कााला च्ा आस्थानेवoल ......आस थ न वoल स वध द धन ण कoण त. mह o ष ट र श सन स न

शासन धनणणय क्रमांकः एमआयएन-१२१९/प्र.क्र.३००/२१

प ष्ट्ठ 7 पैकी 7

पधरधशष्ट्ट - “ब” शासन धनणणय, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमाकं : एमआयएन-१२१४/प्र.क्र.३००/२१, धद.०४/०१/२०२० अन्वये

बाहेरील उमेदवारांच्या धनयकु्तीची कायणपद्धती

सध्याचे प्रचधलत धनयकु्ती धनयम पद्धतीनुसार मंत्री महोदयांना स्वीय सहायक व धशपाई / संदेशवाहक पदांपैकी प्रत्येकी एकच पद व वाहनचालक बाहेरील उमेदवार म्हणनू नेमण्याची मुभा आहे. मात्र स्वीय सहायक पदावर धनयकु्तीसाठी सुचधवलेल्या उमेदवारांची शैक्षधणक पात्रता कमीत कमी पदवीिारक व त्यांची वयोमयादा १९ वषांपेक्षा कमी व ५८ वषांपके्षा जास्त असता कामा नये.

२. वाहनचालक व धशपाई पदावरील बाहेरील उमेदवार नेमताना सवणसािारण प्रवगातील उमेदवारांसाठी कमाल वयोमयादा ३८ वषे आधण मागासवगीयांसाठी ४३ वषांपेक्ष जास्त असू नये. वाहनचालक पदावरील बाहेरील उमेदवारांच्या बाबतीत शैक्षधणक अहणता धकमान दहावी इयत्ता उत्तीणण असावी व धशपाई पदावरील बाहेरील उमेदवारांच्या बाबतीत शैक्षधणक अहणता धकमान चौथी इयत्ता उत्तीणण असावी.

३. सवण बाहेरील उमेदवारांची धनयुक्ती संबधंित मंत्री महोदयांच्या /मंधत्रमंडळाच्या कालाविीपरुतीच मयाधदत व कंत्राटी पद्धतीची असेल. त्यांची सेवा कोणतीही पवूणसूचना न देता व कोणतेही कारण न दाखधवता किीही सपंषु्ट्टात आणण्याचा अधिकार शासनास राहील. बाहेरील उमेदवारानंा शासकीय / धनमशासकीय सेवते सामावून घेण्याचा हक्क राहणार नाही.

४. धनमशासकीय संस्था, महामंडळे, स्वायत्त संस्था, इ. मिील मंत्री आस्थापनेवर धनयकु्त झालेले उमेदवार, बाहेरील उमेदवार म्हणनू समजले जाणार नाहीत. त्यांना प्रधतधनयकु्तीवर समजून त्यांच्या प्रधतधनयकु्तीच्या अटी व शती धवभागाकडून धनधित केल्या जातील.

५. बाहेरील उमेदवारातनू धनयुक्त करण्यात येणाऱ्या स्वीय सहायक, वाहनचालक, धशपाई /संदेशवाहक यांना धनयकु्तीच्या कालाविीत शासन धनणणय, सामान्य प्रशासन धवभाग, क्र.वतेधन-१४१९/प्र.क्र.१६३(भाग-१)/२१, धद.१९/०९/२०१९ मिील तरतूदीनुसार खालीलप्रमाणे वतेन व भत्ते वार्षषक वतेनवाढीसह व धवशेष कायण भत्ते अनुज्ञेय होतील.

अ.क्र. पदनाम वतेन व भत्त े१. स्वीय

सहायक एस १४ रु.३८६००-१२२८०० ही वतेनसंरचना + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता + स्थाधनक परूक भत्ता + वाहतकू भत्ता अनुज्ञेय दराने

२. वाहन चालक एस ६ रु.१९९००-६३२०० ही वतेनसंरचना + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता + स्थाधनक परूक भत्ता + वाहतूक भत्ता अनुज्ञेय दराने + रु.२०००/- दरमहा धवशेष कायणभत्ता

३. धशपाई एस १ रु.१५०००-४७६०० ही वतेनसंरचना + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता + स्थाधनक परूक भत्ता + वाहतूक भत्ता अनुज्ञये दराने + रु.३००/- दरमहा धवशेष कायणभत्ता.

***********************