महाराष्ट्र िासन - maharashtra...सन ज ञ प न क रम क...

20
उचेणी लघुलेखक (मराठी/इंजी)परीा-२०१7 महारार लोकसेवा आयेागाने शिफारस केलेया उमेदवारांचे शनयतवाटप महारार िासन सामाय िासन शवभाग िसन ापन मांकः एएससी-1518/..155/14-अ मादाम कामा माग, हुतामा राजगु चौक, मंालय, मु ंबई ४०० ०३२. दूरवनी मांक : २२७९४१७२ तारीख: 28 नोहबर, 2018 ापन:- उचेणी लघुलेखक (मराठी/इंजी), या गट ब (अराजपशत) पदावर शनयुतीसाठी घेयात आलेया उचेणी लघुलेखक परीा - 2017 चा अंशतम शनकाल मा.उच यायालय, मु ंबई येथे दाखल के लेया शरट याशचका .2053/2014 ी.संजीव िुला शवद महारार िासन व इतर संलन याशचका करणी होणाया अंशतम शनकालाया अधीन राहून महारार लोकसेवा आयोगाने शिफारस के लेया व शनवडसूचीत समावेि करयात आलेया उमेदवारांचे शनयतवाटप सोबतया शववरणप मये नमुद के यानुसार यांया नांवासमोर दिगशवलेया मंालयीन िासकीय शवभागात व बृहमु ंबईतील िासकीय कायालयात उचेणी लघुलेखक (मराठी/इंजी) या शरत पदावर करयात येत आहे. २. सोबतया शववरणप मये नमूद केलेया उमेदवारांची नेमणूक पुढील अटी व ितीया अधीन राहून करयात यावी :- (१) सदर शववरणपातील सवग उमेदवारांनी शदनांक 28 शडसबर, २०१8 पयंत संबंशधत शवभाग/कायालयात यति: उपथथत राहून अथायी शनयुतीचा थवीकार करणे आवयक आहे. थतुत अथथायी शनयुतीसंदभात या मुदतीत उमेदवारांकडून काही उर न आयास, यांचे नाव कोणतीही पूवगसूचना न देता, या शवभागाया/महारार लोकसेवा आयोगाया शनवडसूचीतून कमी करयात येईल. (२) महारार लोकसेवा आयोगाकडे केलेया अजातील कोणयाही अहगतेबाबतया दायाची तपासणी/पडताळणी आयोगाने के लेली नसयाने, शनयुती थवकारयासाठी उपथथत रहाताना, महारार लोकसेवा आयोगाया जाशहरात मांक : 5/२०१8, व 6/2018, शदनांक 25.1.२०१8 मये नमूद के यानुसार वयोमयादेची तसेच िैशणक आशण अय अटची अहगता शदनांक 01.05.2018 रोजी धारण के यासंदभातील खाली नमूद केलेली मूळ माणपे उमेदवारांनी सोबत घेऊन जावीत. शनयुती थवकारयासाठी उपथथत राहताना सदर माणपांची साांशकत त उमेदवाराजवळ असणे अयावयक आहे :- 1) वय/जमशदनांक 2) अशधवास 3) िशणक पाता 4) मशहलांया आरशत पदावर शिफारस करयात आलेया उमेदवारांया बाबत मशहला आरणासंदभात शवशहत केलेले शदनांक १ एशल, २०१6 कवा तनंतरया शदनांकाचे माणप 5) मागासवगीय असयास जाती/जमातीबल शवशहत नमुयात आशण शवशहत अशधकायाने शदलेले मूळ माणप. तसेच संबंशधत शवभागीय जाती माणप पडताळणी सशमती यांनी शदलेले जात वैधता माणप. अनुसूशचत जाती व

Upload: others

Post on 24-Jan-2020

36 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

उच्चश्रणेी लघुलखेक (मराठी/इगं्रजी)परीक्षा-२०१7 महाराष्ट्र लोकसेवा आयेागाने शिफारस केलले्या उमेदवारांच ेशनयतवाटप

महाराष्ट्र िासन सामान्य प्रिासन शवभाग

िासन ज्ञापन क्रमांकः एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई ४०० ०३२. दूरध्वनी क्रमाकं : २२७९४१७२ तारीख: 28 नोव्हेंबर, 2018

ज्ञापन:-

उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी/इंग्रजी), या गट ब (अराजपशत्रत) पदावर शनयकु्तीसाठी घेण्यात आलेल्या उच्चश्रेणी लघुलेखक परीक्षा - 2017 चा अंशतम शनकाल मा.उच्च न्यायालय, मंुबई येथे दाखल केलेल्या शरट याशचका क्र.2053/2014 श्री.संजीव िुक्ला शवरुध्द महाराष्ट्र िासन व इतर संलग्न याशचका प्रकरणी होणाऱ्या अंशतम शनकालाच्या अधीन राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या व शनवडसूचीत समाविे करण्यात आलेल्या उमेदवारांच े शनयतवाटप सोबतच्या शववरणपत्र “अ”व “ब” मध्ये नमुद केल्यानुसार त्यांच्या नांवासमोर दिगशवलेल्या मंत्रालयीन प्रिासकीय शवभागात व बहृन्मंुबईतील िासकीय कायालयात उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी/इंग्रजी) या शरक्त पदावर करण्यात येत आहे.

२. सोबतच्या शववरणपत्र “अ” व “ब” मध्ये नमूद केलेल्या उमेदवारांची नेमणकू पढुील अटी व ितीच्या अधीन राहून करण्यात यावी :-

(१) सदर शववरणपत्रातील सवग उमेदवारांनी शदनांक 28 शडसेंबर, २०१8 पयंत सबंशंधत शवभाग/कायालयात व्यक्क्ति: उपक्थथत राहून अथथायी शनयुक्तीचा थवीकार करणे आवश्यक आहे. प्रथतुत अथथायी शनयुक्तीसंदभात या मुदतीत उमेदवाराकंडून काही उत्तर न आल्यास, त्याचंे नाव कोणतीही पवूगसचूना न देता, या शवभागाच्या/महाराष्ट्र लोकसवेा आयोगाच्या शनवडसूचीतून कमी करण्यात येईल.

(२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केलेल्या अजातील कोणत्याही अहगतेबाबतच्या दाव्याची तपासणी/पडताळणी आयोगाने केलेली नसल्याने, शनयुक्ती क्थवकारण्यासाठी उपक्थथत रहाताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाशहरात क्रमाकं : 5/२०१8, व 6/2018, शदनांक 25.1.२०१8 मध्ये नमूद केल्यानुसार वयोमयादेची तसेच िैक्षशणक आशण अन्य अटींची अहगता शदनाकं 01.05.2018 रोजी धारण केल्यासदंभातील खाली नमूद केलेली मूळ प्रमाणपत्र ेउमेदवारानंी सोबत घेऊन जावीत. शनयुक्ती क्थवकारण्यासाठी उपक्थथत राहताना सदर प्रमाणपत्रांची साक्षांशकत प्रत उमेदवाराजवळ असणे अत्यावश्यक आहे :- 1) वय/जन्मशदनांक 2) अशधवास 3) िैक्षशणक पात्रता 4) मशहलांच्या आरशक्षत पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या बाबत

मशहला आरक्षणासंदभात शवशहत केलेले शदनांक १ एशप्रल, २०१6 ककवा तद्नंतरच्या शदनाकंाचे प्रमाणपत्र

5) मागासवगीय असल्यास जाती/जमातीबद्दल शवशहत नमुन्यात आशण शवशहत अशधकाऱ्याने शदलेले मूळ प्रमाणपत्र. तसचे संबशंधत शवभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी सशमती यांनी शदलेले जात वधैता प्रमाणपत्र. अनुसूशचत जाती व

Page 2: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

िासन ज्ञापन क्रमांकः एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 2

अनुसूशचत जमाती व्यशतशरक्त इतर सवग मागास प्रवगातील उमेदवारांसाठी उन्नत व प्रगत गटात (शक्रमीलेयर) मोडत नसल्याच े शदनांक १ एशप्रल, २०१6 ककवा तद्नंतरच्या शदनाकंाचे प्रमाणपत्र.

6) खेळाडू/िारीशरक अपंगत्व असल्यास, त्याबाबतचे सक्षम प्राशधकाऱ्यानंी शदलेले मूळ प्रमाणपत्र.

7) उच्चश्रेणी लघुलेखक पदासाठी शवशहत केलेली मराठी लघुलेखनाची गती 120 िब्द प्रती शमशनट व मराठी टंकलेखनाची 30 िब्द प्रशत शमशनट आशण इगं्रजी लघुलेखनाची गती 120 िब्द प्रती शमशनट व इगं्रजी टंकलेखनाची गती 40 िब्द प्रती शमशनट ही अहगता धारण केल्याबाबतचे िासकीय परीक्षा मंडळाच ेप्रमाणपत्र.

(३) उमेदवारांच्या पात्रता शवषयक म्हणजचे शिक्षण, वय, खेळाडू, िारीशरक अपंगत्व, जाती शवषयक प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या मूळ प्रमाणपत्राचंी पडताळणी आयोगाने तसेच या शवभागाने केली नसल्यामुळे या सवग बाबतीत शनयकु्ती प्राशधकाऱ्यांनी पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रथतुत उमेदवारांचे शिक्षण, वय, खेळाडू असल्यास त्याबाबतची प्रमाणपत्रे, िारीशरक अपंगत्व असल्यास त्याबाबतची प्रमाणपत्रे इत्यादी सवग मूळ प्रमाणपत्रेही अशधसूचनेत नमूद केलेल्या अहगतेनुसार आहेत ककवा कसे? हे शनयकु्ती प्राशधकाऱ्यांनी उमेदवारांची तात्परुती शनयुक्ती करतानाच प्रथम तपासून पहावीत. तसचे, सवग प्रमाणपत्रे आवश्यकतेनुसार सबंशंधत प्राशधकाऱ्याकडून तपासनू घेण्यात यावीत. आयोगाला केलेल्या अजातील दाव्याच्या तपासणीसाठी आवश्यक व योग्य ती प्रमाणपत्र ेउमेदवार शनयुक्ती प्राशधकाऱ्यांना सादर करु िकला नाही तर, उमेदवाराची शनयकु्ती करण्यात येणार नाही व उमेदवाराची शिफारस आपोआप रद्द समजण्यात येईल.

(४) मशहलांच्या आरशक्षत पदावर शिफारस करण्यात आलेल्या मशहला उमेदवाराकंडून मशहला व बाल शवकास शवभाग, िासन शनणगय क्रमाकं:८२/२००१/मसेआ-२०००/प्र.क्र.४१५/का.२, शदनांक २५.५.२००१ व िासन शनणगय क्रमाकं सकंीणग 2017/प्र.क्र.191/17/का.2, शद.15.12.2017 नुसार िासनाने प्रथताशवत केलेले उन्नत व प्रगत गटात (शक्रशमलेयर) मोडत नसल्याचे शदनांक १ एशप्रल, २०१6 ककवा तद्नंतरच्या शदनांकाच े प्रमाणपत्र संचालक, मशहला व बाल कल्याण, महाराष्ट्र राज्य, पणेु-१ यांचेकडून तपासनू घेण्यात येईल व त्यामधील सूचनांनुसार कायगवाही करण्यात यावी.

(5) खेळाडंूसाठी राखीव असलले्या पदावरील शनयकु्तीसाठी शिफारस करण्यात आलले्या उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने िालये शिक्षण व क्रीडा शवभाग, िासन शनणगय क्रमांक : राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयसुे-२, शदनाकं 01.07.2016 आशण त्यास अनुसरुन प्रशसध्द करण्यात आलले्या िालये शिक्षण व क्रीडा शवभाग, िासन िुक्ध्दपत्रक क्रमांक : राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयसुे-२, शदनांक 18.08.2016 व तद्नंतर िासनाने या संदभात वळेोवळेी शनगगशमत केलले्या आदेिांमधील सूचनांनुसार कायगवाही करण्यात यावी.

(6) अपंगांसाठी राखीव पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांबाबत सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभागाच्या खाली नमूद करण्यात आलेल्या िासन शनणगय/पशरपत्रकांमधील सूचनांनुसार कायगवाही करण्यात यावी :- (अ) िासन शनणगय क्रमांक : न्यायाप्र-२००९/प्र.क्र.९/सधुार-३, शदनांक ३.८.२०१० (ब) िासन पशरपत्रक क्रमाकं:अपगं २००९/प्र.क्र.१३३/सुधार-३, शदनांक १४.१.२०११

Page 3: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

िासन ज्ञापन क्रमांकः एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 3

(क) सावगजशनक आरोग्य शवभाग िासन शनणगय क्रमांक अप्रशक-2012/प्र.क्र.297/आरोग्य -6, शदनांक 06.10.2012

(7) ज्या मागासवगीय उमेदवाराचंी खुल्या प्रवगातील पदावर शिफारस करण्यात आली असेल त्या उमेदवाराबंाबत सामाशजक न्याय, सांथकृशतक कायग व शविेष सहाय्य शवभाग, िासन शनणगय क्रमाकं : सीबीसी-१०/२००४/प्र.क्र.५७०/मावक-५, शदनाकं १६.५.२००७ मधील सूचनेनुसार कायगवाही करण्यात यावी.

(8) मागासवगीय प्रवगातील उमेदवारांच्याबाबत जात वधैता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवधै ठरल्यास अनुसरावयाच्या कायगपध्दतीबाबत सामान्य प्रिासन शवभाग, िासन पशरपत्रक क्रमांक : बीसीसी-२०१२/प्र.क्र.३३२/१२/१६-ब, शदनाकं १८.५.२०१३ मध्ये नमूद सूचनांनुसार शनयकु्ती प्राशधकाऱ्यांनी कायगवाही करणे अपेशक्षत असून, मागासवगीयांसाठी राखीव असलेल्या पदावरील शनयकु्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांबाबत सामान्य प्रिासन शवभाग, िासन शनणगय क्रमाकं : बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब, शदनांक १२.१२.२०११ मधील तरतूदीनुसार जात वधैता प्रमाणपत्राची वधैता तपासण्याच्या अधीन राहून तात्परुत्या थवरुपात शनयुक्ती करण्यात यावी. सदरहू उमेदवाराकडे जात पडताळणी सशमतीकडून प्राप्त करुन घेतलेले जाती वधैता प्रमाणपत्र असल्यास त्याने शनयुक्तीसाठी हजर होताना ते सादर कराव.े नसल्यास त्याने जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेली सवग कागदपत्र/ेप्रमाणपत्र ेशनयुक्ती प्राशधकाऱ्यास तात्काळ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

शनयकु्ती प्राशधकाऱ्याने शवनाशवलंब सदर कागदपत्रे संबशंधत जाती प्रमाणपत्र पडताळणी सशमतीकडे पाठवावी. याशिवाय संबशंधत उमेदवाराने देखील थवतंत्रपणे जात पडताळणी सशमतीकडे त्याच्याकडे असलेले कागदपत्रे/परुाव े सादर करुन पाठपरुावा करावा. याप्रमाणे शनयुक्ती आदेिाच्या शदनाकंापासनू सहा मशहन्याच्या आत जात पडताळणी सशमतीकडून जात वधैता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी संबशंधत उमेदवाराची राहील. या कालावधीत जात वधैता प्रमाणपत्र सादर करु न िकल्यास सदर उमेदवाराची पवूगसूचना न देता सेवा समाप्त करण्याची कायगवाही शनयकु्ती प्राशधकाऱ्यांनी करावी. त्यासाठी शनयकु्ती प्राशधकाऱ्यांनी जात वधैता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांचा वळेोवळेी आढावा यायावा व शनयुक्ती आदेिापासून 6 मशहन्यांच्या आत जात वधैता प्रमाणपत्र सादर करु न िकणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत तातडीने सेवा समाप्तीची कायगवाही करावी. तसेच, शिफारस करण्यात आलेल्या सवग उमेदवाराचंे जाती दाव े(जात प्रमाणपत्र व जात वधैता प्रमाणपत्र) संचालक, समाजकल्याण संचालनालय, पणेु यांच्याकडून व जमातीच े दाव े (जात प्रमाणपत्र व जात वधैता प्रमाणपत्र) आयकु्त, आशदवासी संिोधन व प्रशिक्षण संथथा, पणेु यांच्याकडून ते संबशंधत सशमतीकडून शनगगशमत करण्यात आल्याची खातरजमा करुन घेण्याची कायगवाही देखील शनयकु्ती प्राशधकाऱ्यांनी करावी.

(9) उमेदवारांचे गोपनीय अहवाल न तपासता त्याचंे शनयतवाटप केले असल्याने उमेदवार िासकीय कमगचारी असल्यास त्याचंे गोपनीय अशभलेख शनयकु्ती देण्यापवूी तपासनू त्यानंतरच शनयुक्तीबाबत शनणगय यायावा.

(10) उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी/इंग्रजी) या पदावर नामशनदेिनाने शनयकु्त होणाऱ्या उमेदवाराकडे सामान्य प्रिासन शवभाग, िासन शनणगय क्रमांक : प्रशिक्षण

Page 4: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

िासन ज्ञापन क्रमांकः एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 4

२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, शदनांक १९.३.२००३ मधील तरतुदीनुसार (अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अशधकृत C.C.C. ककवा O थतर ककवा B ककवा C थतर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीणग झाल्याच ेप्रमाणपत्र ककवा (ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मंुबई यांचेकडील अशधकृत MS-CIT परीक्षा उत्तीणग झाल्याच े प्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र ककवा माशहती तंत्रज्ञान (सा.प्र.शव.) शवभागाच्या िासन शनणगय क्रमाकं : मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९, शदनांक ४.२.२०१३ व िासन समक्रमांशकत परूकपत्र शदनांक 08.01.2018 मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक सगंणक अहगता आवश्यक आहे. तथाशप, शनयुक्ती क्थवकारण्याच्यावळेेस सदर प्रमाणपत्र/अहगता उमेदवाराकंडे नसल्यास शनयुक्ती क्थवकारल्यापासनू दोन वषाच्या आत उमेदवाराने उपरोक्त िासन शनणगयातील नमूद संथथेचे संगणक ज्ञानाच्या अहगतेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. या शवशहत कालावधीत उमेदवाराने सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराच्या सेवा समाप्त करण्यात येतील ही बाब उमेदवाराच्या शनयुक्ती आदेिात थपष्ट्टपणे नमदू करण्यात यावी.

(11) उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) या पदावर शनयकु्त होणा-या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इगं्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन / मराठी टंकलेखन पशरक्षा सक्तीची करण्याबाबत) शनयमावली 1991 मधील शनयम 3 व 4 नुसार एतदथग मंडळाची मराठी लघुलेखनाची 80 िब्द प्रशत शमशनट गतीची व मराठी टंकलेखनाची प्रशत शमशनट 30 िब्द प्रशत शमशनट गतीची परीक्षा, िासन सेवते प्रशवष्ट्ट झाल्याच्या शदनाकंापासनू ज्यांनी प्रथम भाषा मराठी (उच्चथतर) शवषय घेऊन माध्यशमक िालांत पशरक्षा उत्तीणग केली आहे अिा इंग्रजी लघुलेखकांनी चार वषाच्या आत व प्रथम भाषा म्हणनू मराठी (उच्चथतर) शवषय न घेता माध्यशमक िालांत पशरक्षा उत्तीणग झालेल्या इंग्रजी लघुलेखकानंी चार वषांच्या आत उत्तीणग होणे आवश्यक राहील, ही बाबही उमेदवारांच्या शनयुक्ती आदेिात थपष्ट्ट करावी. तसेच शहेदी व मराठी भाषा परीक्षेसबंधंी केलेल्या शनयमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीणग झाली नसेल ककवा शतला उत्तीणग होण्यापासून सटू शमळाली नसेल तर, ती परीक्षा उत्तीणग होणे आवश्यक राहील.

(१2) उमेदवारांना साक्षाकंन नमुने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाफग त पाठशवण्यात आले आहेत. सदर साक्षांकन नमनुा पणूगपणे भरुन उमेदवाराने त्याचे शनयतवाटप करण्यात आलेल्या शवभागात हजर होताना तो सादर करावा. हजर झालेल्या उमेदवाराकंडून साक्षाकंन नमुने प्राप्त करुन घेतल्यानंतर उमेदवारांच्या पवूग-चाशरत्र्याची पडताळणी सामान्य प्रिासन शवभाग, िासन शनणगय क्रमाकं : चापअ १००८/प्र.क्र.२१४/०८/१६-अ, शदनाकं ९.१.२००९ मधील तरतुदी शवचारात घेऊन पोलीस शवभागाकडून करुन यायावी व अहवाल प्रशतकूल असल्यास, प्रथतुत िासन शनणगयातील सचूनांनुसार संबशंधत उमेदवारांच्याबाबत तातडीने कायगवाही करुन तसे या शवभागास अवगत कराव.े “प्रथतुत उमेदवारांची शनयुक्ती त्यांच्या पवूग-चाशरत्र्याची पडताळणी करण्यापवूी करण्यात येणार असल्यामळेु त्यांची शनयकु्ती पढुील आदेि होईपयंत करण्यात आली आहे व सेवासमाप्ती पवूगसूचना न देता करण्यात येईल.”असा थपष्ट्ट उले्लख उमेदवारांच्या शनयुक्तीच्या आदेिात करण्यात यावा. उमेदवाराच्या चाशरत्र्य पडताळणी संदभात सामान्य प्रिासन शवभागाच्या िासन पशरपत्रक क्रमांक:चापअ १०१२/प्र.क्र.६३/१६-अ, शदनांक २६.८.२०१४ मधील सूचनादेखील शवचारात घेण्यात याव्यात.

Page 5: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

िासन ज्ञापन क्रमांकः एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 5

(१3) अनुसूशचत जाती व अनुसूशचत जमाती व्यशतशरक्त इतर सवग मागास प्रवगातील उमेदवाराचं ेउन्नत व प्रगत गटात (शक्रशमलेयर) मोडत नसल्याच ेशदनांक १.४.२०१6 ते ३१.३.२०१7 या शवत्तीय वषातील प्रमाणपत्र सामाशजक न्याय, साथंकृशतक कायग व शविेष सहाय्य शवभाग, िासन पशरपत्रक क्रमांक : सीबीसी-१०/२००६/प्र.क्र.१५/मावक-५, शदनांक ३०.६.२००६ अन्वये शदलेल्या सूचनांनुसार तपासण्यात याव.े तसेच, यासंदभात सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभागाच्या िासन शनणगय क्रमाकं : सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.६९७/ शवजाभज-१ , शदनाकं २४.६.२०१३ अन्वये शवशहत केलेली तरतूद शवचारात घेण्यात यावी.

(१4) उच्चश्रेणी लघुलेखकांची पदे ही मंत्रालयीन प्रिासकीय शवभाग व बहृन्मंुबईतील शवशवध कायालयातीलअसल्याचे प्रथतुत परीक्षेच्या जाशहरातीत थपष्ट्ट करण्यात आले होते. त्यामुळे उमेदवाराचंी अन्य शजल्यामध्ये शनयुक्ती/बदली देण्याची शवनंती मान्य केली जाणार नाही व या संदभातील अजाची दखल घेतली जाणार नाही.तसचे, अन्य शवभाग/कायालयात पनुवाटप करण्याबाबतच्या शवनंतीचाही शवचार करण्यात येणार नाही. उमेदवारांनी सदर शनयकु्ती शवहीत मुदतीत क्थवकारणे आवश्यक असून या संदभात उमेदवारांच्या मुदतवाढीच्या शवनंती अजाची दखल घेतली जाणार नाही वा याबाबतच्या पत्रव्यवहाराची पोचही या शवभागाकडून शदली जाणार नाही.

(१5) मंुबईबाहेरील उमेदवारांनी त्यांच्या मंुबईतील शनवासथथानाबाबतची व्यवथथा थवत:च करावयाची असून त्यासाठी मुदतवाढ शदली जाणार नाही.

(१6) अथथायी शनयकु्ती क्थवकारण्यासाठी उपक्थथत रहाण्याकरीता लागणारा प्रवास खचग उमेदवाराने थवत:च सोसावयाचा आहे.

(१7) उमेदवाराने शनयुक्ती क्थवकारल्यानंतर सोबत जोडलेला रुजू अहवाल या कायासनास तात्काळ सादर करावा.

(१8) शनयुक्तीसाठी रुजू होणाऱ्या उमेदवारांना तात्परुती शनयुक्ती देण्यात यावी व त्यासोबतच ेप्रशतवदेन कोणत्याही पशरक्थथतीत शनयुक्तीनंतर तात्काळ या शवभागाकडे पाठशवण्यात याव.े

सदर िासन ज्ञापन महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतथथळावर उपलब्ध करण्यात आला असनू त्याचा सकेंताक 201811281530506507 असा आहे. हा आदेि शडजीटल थवाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिानुसार व नावाने.

( ग. शभ. गुरव )

अवर सशचव, महाराष्ट्र िासन

प्रत, उमेदवारासाठी सहपत्रे : 1) रुजू अहवाल 2) शनयतवाटप केलेल्या कायालयांच्या पत्तयांची यादी कायालयासंाठी सहपत्र े १) उमेदवारांच्या नावांची यादी (उमेदवारांच्या भ्रमणध्वनी व ई मेल क्रमाकंासह)

२) उमेदवाराने आयोगास सादर केलेल्या आवदेनपत्राची संगणकीय प्रत

Page 6: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

िासन ज्ञापन क्रमांकः एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 6

३) उच्चश्रेणी लघुलेखक परीक्षा 2017 साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शदलेल्या जाशहरातीची प्रत (अशधसूचना) ४) प्रशतवदेन नमनुा (उमेदवार शद. 28.12.2018 पयंत शवभाग/कायालयात शनयुक्तीसाठी हजर न झाल्यास त्या उमेदवाराच्या आवदेनपत्राच्या संगणकीय व ओळखपत्राच्या प्रतीसह कोणत्याही पशरक्थथतीत शद. 31.12.2018 पयंत या शवभागास पाठशवण्यात यावा)

प्रत :-

१) अवर सशचव (आथथापना), सबंशंधत मंत्रालयीन शवभाग, यानंा उपरोक्त सहपत्रासंह. २) शनयुक्ती प्राशधकारी, संबशंधत बहृन्मंुबईतील िासकीय कायालय, यांना उपरोक्त सहपत्रासंह. ३) सशचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यानंा उपरोक्त सहपत्रांसह. ४) सवग सबंशंधत उमेदवार, यांना रुजू अहवालाचा नमुना प्रतीसह (ई मेल द्वारे) ५) संग्रहाथग (साप्रशव/१४-अ).

Page 7: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

अ.क्र. शिफारस

क्रमाांकउमदेवाराचे नाांव व्यक्तीचा प्रवर्ग शिफारस प्रवर्ग ननयतवाटप केलेला ववभार्/कायागलय

1 1 PATIL PRATIKSHA PANDURANG OPEN FEMALE OPEN FEMALE 1 ववमानचालन सांचालनालय,म ांबई2 2 UGHADE SMITA BHARAT SC-FEMALE SC FEMALE 1 माहिती व जनसांपकग मिासांचालनालय ,म ांबई3 3 KORE AMIT BHAGAVAT NT© OPEN GEN.1 पयगटन व साांस्कृनतक कायग,मांत्रालय4 4 ADHAV SHIVKANYA SUBHASHRAO OPEN OPEN GEN.2 आरोग्य सवेा सांचालनालय,म ांबई5 5 KULKARNI ASHWINI VASANT OPEN FEMALE OPEN FEMALE 2 ववत्त ववभार्,मांत्रालय6 6 PHULARI GANGADHAR VYANKATRAO OBC OPEN GEN 3 उद्योर् सांचालनालय,मांत्रालयासमोर , म ांबई

7 7 MUSTARE MADHAV MAROTRAO OPEN OPEN GEN 4 पोलीस आय क्त कायागलय,म ांबई8 8 KASARE GAJANAN GOVINDRAO SC SC GEN 1 आरोग्य सवेा सांचालनालय,म ांबई9 9 GAWALI ANIL VISHNU SC SC GEN 2 वदै्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये,मांत्रालय10 14 GADGE AMOL BALIRAM OBC OBC GEN 1 नर्र ववकास ववभार्,मांत्रालय11 15 BHOGE MAYUR GORAKSHNATH OBC OBC GEN 2 पोलीस आय क्त कायागलय,म ांबई12 17 MAGADE SANDIP SHIVAJI ST ST GEN 1 जलसांपदा ववभार्,मांत्रालय13 24 WAGH VISHAL NARAYAN NT(D) NT-D-GEN 1 आहदवासी ववकास ववभार्,मांत्रालय

उच्चशे्रणी लघ लेखक मराठी (ननयतवाटप)

िासन ज्ञापन क्र.एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ, हदनाांक 28 नोव्िेंबर, 2018 सोबतचे वववरणपत्र-असरळसवेा उच्चशे्रणी लघ लेखक (मराठी) परीक्षा 2017 मधनू मांत्रालयीन ववभार् व बिृनम ांबईतील राज्य िासकीय कायागलयात करावयाचे ननयतवाटप

Page 8: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

अ.क्र. शिफारस

क्रमाांकउमदेवाराचे नाव व्यक्तीचा प्रवर्ग शिफारस प्रवर्ग ननयतवाटप केलेला ववभार्/कायागलय

1 1 BARASKAR POOJA SUKHDEO Open Female OPEN-Female-1 ववक्रीकर आयकु्त कायागलय, मुांबई2 2 NAPTE AJAY PURUSHOTTAM NT© OPEN-General-1 उच्च न्यायालय, सरकारी वकील कायागलय, अवपल िाखा,मुांबई3 3 BHAVANKAR ANJALI SUBHASH OBC Female OBC-Female-1 उच्च न्यायालय, सरकारी वकील कायागलय, मळू िाखा,मुांबई4 4 GADAKH PRADIP KISAN Open OPEN-General-2 ववधि व न्याय ववभार्,मांत्रालय5 5 DATAR SHITAL UTTAMRAO SC Female OPEN-General-3 र्हृ ववभार्,मांत्रालय6 6 JAISWAL RAJNESH RAMESHKUMAR Open OPEN-General-4 ववक्रीकर आयकु्त कायागलय, मुांबई7 7 MAHAJAN AKSHAY KAILAS OBC OBC-General-1 सरकारी वकील कायागलय,ररट सले,मुांबई8 8 PATIL ATUL PANDURANG OBC OBC-General-2 िालेय शिक्षण व क्रक्रडा ववभार्,मांत्रालय9 9 NAGRALE AMOL CHANDRABHAN SC SC-General-1 अर्ग व साांख्ययकी सांचालनालय, मुांबई

10 11 SONKAMBLE TRUPTI PRADEEPRAO SC Female OPEN-General-5 उद्योर् सांचालनालय, मुांबई

उच्च शे्रणी लघलेुखक (इांग्रजी) (ननयतवाटप)

सरळसवेा उच्चशे्रणी लघलेुखक (इांग्रजी) परीक्षा 2017 मिनू मांत्रालयीन ववभार् व बहृन्मुांबईतील राज्य िासकीय कायागलयात करावयाचे ननयतवाटपिासन ज्ञापन क्र.एएससी-1518/प्र.क्र.155/14-अ, ददनाांक 28 नोव्हेंबर, 2018 सोबतचे वववरणपत्र-अ

Page 9: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

उमेदवाराचा रूजू अहवाल नियुक्ती नदलले्या उमेदवारािे त्यास नियुक्ती नदलले्या कायालयात रूजू झाल्याबाबतचा अहवाल

नदिाांक-

उमेदवाराचे िाव व भ्रमणध्विी क्रमाांक - उमेदवाराची जन्म तारीख- उमेदवाराची शैक्षनणक अहहता- उमेदवाराचा गुणवत्ता क्रमाांक- उमेदवाराचा स्वतःचा मूळ प्रवगह- प्रनत, अवर सनचव (कायासि 14अ) सामान्य प्रशासि नवभाग, मांत्रालय, मादाम कामा मागह, हुतात्मा राजगुरू चौक, मुांबई 4000 32 महोदय, मी खाली सही करणार श्री/ श्रीमती/कु. -------------------------------------------- िमूद करतो / करते की , आपले पत्र क्रमाांक एएससी 1518/ प्र.क्र. 155 /2018/14 अ ,नदिाांक 28.11.2018 रोजीच ेपत्र मला नमळाले. त्यािुसार मी ----------------------------------------------- या नवभाग / कायालयात उच्चश्रेणी लघुलेखक ( मराठी/इांग्रजी ) या पदावर नदिाांक ---------------- रोजी रूजू झालो / झाल.े हे आपणाांस मानहतीसाठी व उनचत कायहवाहीसाठी कळनवण्यात येत आहे. उमेदवारास नियुक्ती नदलले्या कायालयाचा पत्ता* (खालील तळटीप पहावी)

आपला/ आपली, ( ) उमेदवाराची सही व िाव * तळटीप :- उमेदवारािे नियुक्ती नदलेल्या नवभाग / कायालयात रूजू झाल्यािांतर वरील पत्र तात्काळ या नवभागास सादर कराव ेअन्यथा त्याांिा नदलेली नियुक्ती त्याांिी स्स्वकारली िाही असे समजूि योग्य ती पुढील कायहवाही केली जाईल याची त्याांिी िोंद घ्यावी.

Page 10: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

अ.क्र. मंत्रालयीन विभागांची यादी (उच्चश्रेणी लघलेुखक मराठी/इंग्रजी) 1 अवर सचिव (आस्थापना), पर्यटन व साांस्कृचिक कार्य चवभाग, दालन क्र.720 (चवस्िार),

पचिला मजला, मांत्रालर्, मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032. दुरध्वनी क्र.22794097

2 अवर सचिव (आस्थापना), चवत्त चवभाग, दालन क्र.319 (चवस्िार), मांत्रालर्, मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032. दुरध्वनी क्र.22826811

3 अवर सचिव (आस्थापना), वदै्यकीर् चिक्षण व औषधी द्रव्रे् चवभाग, गोकुळदास िेजपाल रुग्णालर् सांकुल, िासकीर् इमारि, 9 वा मजला, क्रॉफडय माकेट समोर, मुांबई 400 001.

4 अवर सचिव (आस्थापना), नगर चवकास चवभाग, 4 था मजला, मांत्रालर् मुख्र् इमारि , मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032.

5 अवर सचिव (आस्थापना), जलसांपदा चवभाग, 4 था मजला, मांत्रालर्, मुख्र् इमारि , मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032.

6 अवर सचिव (आस्थापना), आचदवासी चवकास चवभाग, दालन क्र.134 (चवस्िार), पचिला मजला, मांत्रालर्, मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032. दुरध्वनी क्र.22793031

7 अवर सचिव (आस्थापना), चवधी व न्र्ार् चवभाग, पािवा मजला, मांत्रालर्, मुख्र् इमारि, मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032. दुरध्वनी क्र.22793610

8 अवर सचिव (आस्थापना), गृि चवभाग, 2 रा मजला, मांत्रालर्, मुख्र् इमारि , मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032. दूरध्वनी क्र. 22025088/22793858

9 अवर सचिव (आस्थापना), िालेर् चिक्षण व क्रीडा चवभाग चवभाग, दालन क्र.440 (चवस्िार), 4था मजला, मांत्रालर्, मादाम कामा रोड, िुिात्मा राजगुरु िौक, मुांबई 400 032. दुरध्वनी क्र. 22793161

Page 11: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

1 संचालक,आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, आरोग्य भवन,सेंट जॉजेस रुग्णालय आवार, म ंबई-400001.

2 उद्योग उपसंचालक(आस्थापना),उद्योग संचालनालय, नववन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, म ंबई-400 032

3 पोलीस आय क्त, पोलीस आय क्त बहृन्म बंई यांचे कायालय , लोकमान्य वटळक मागग, म ंबई-400001.

4 सहायक संचालक(आस्थापना),मावहती व जनसंपकग संचालनालय, नवीन प्रशासन भवन,17 वा मजला,मंत्रालयासमोर, म ंबई-400 032.

5 संचालक, ववमान संचालनालय , हॅंगर नंबर 6, ज हू ववमानतळ, म ंबई 400054

6 उपसंचालक (प्रशासन), अथग व सांख्ययकी संचालनालय,महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, म ंबई उपनगर वजल्हा, 8 वा मजला,शासकीय वसाहत, वांदे्र (पवूग), म ंबई-400051.

7 ववशेष ववक्रीकर आय क्त, ववशेष ववक्रीकर आय क्तांचे कायालय,ववक्रीकर भवन, 3 रा मजला, "एच" ववग, बलवतंवसग दोधी मागग, महाराणा प्रताप चौक, माझगांव, म ंबई-400 010.

8 आस्थापना अवधकारी,सरकारी वकीलांचे कायालय,अपील शाखा (वरट सेल), उच्च न्यायालय, म ंबई 400 032

9 आस्थापना अवधकारी,सरकारी वकीलांचे कायालय, उच्च न्यायालय (मळू शाखा),म ंबई 400 032

10 आस्थापना अवधकारी,सरकारी वकीलांचे कायालय,अपील शाखा , उच्च न्यायालय, म ंबई 400 032

बहृन्मुंबईतील शासकीय कायाालय नियतवाटप (उच्चशे्रणी लघमलेखक-्राठी/इुंग्रजी)

Page 12: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 13: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 14: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 15: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 16: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 17: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 18: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 19: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स
Page 20: महाराष्ट्र िासन - Maharashtra...सन ज ञ प न क रम क एएसस -1518/प र.क र.155/14-अ प ष ट ठ 6 प क 3 (क) स

उच्चश्रणेी लघलुखेक (मराठी/इंग्रजी) या पदावर नियतवाटप केलले्या उमेदवारांसंबंधी मंत्रालयीि प्रशासकीय नवभागाचे आस्थापिा अनधकारी व बहृनमुंबईतील शासकीय कायालयाचे नियकु्ती प्रानधकारी यांिी द्यावयाचे प्रनतवेदि

क्रम ांक: ( विभ ग / क र्यालर्य चे न ांि ि पत्त ) विन ांक-

प्रवि,

अवर सनचव ( कायासि 14 अ ) सामानय प्रशासि नवभाग , मंत्रालय , मादाम कामा मागग , हुतात्मा राजगरुू चौक, मुंबई 4000 32

विषर्य: उच्च श्रणेी लघलुेखक परीक्षा -2017 मह र ष्ट्र लोकसेि आर्योग ने विफ रस केलेल्र्य उमेिि र ांची उच्चश्रेणी लघलेुखक (मर ठी/इांग्रजी) पि िर वनर्यकु्िी सांिभभ:-पत्र क्रम ांक: एएससी -1518/प्र.क्र. 155/18/14-अ,विन ांक 28 नोव्हेंबर, 2018

सांिभाधीन पत्र न्िरे्य उच्चश्रणेी लघलेुखक (मराठी/इंग्रजी ) र्य पि िर वनर्यकु्िीस ठी विफ रस केलेल्र्य उमेिि र ांचे प्रवििेिन पढुील प्रम णे आहे:-

(अ) नियकु्ती स्स्वकारणारे उमेदवार

अ.क्र. उमेिि र चे न ांि रूज ूझ ल्र्य च विन ांक

(ब) नियकु्ती ि स्स्वकारणारे उमेदवार

अ.क्र. उमेिि र चे न ांि

िरील (अ) रे्यथे ििभविलेल्र्य उमेिि र ांनी र्योग्र्य िी प्रम णपते्र स िर केली असनू िे उच्चश्रणेी लघलेुखक (मर ठी/इांग्रजी) पि िरील वनर्यकु्िीस ठी आिश्र्यक त्र्य सिभ ब बी पणूभ करीि त्र्य ांच्र्य नेमणकूीब बिचे आिेि वनगभवमि करण्र्य ि आले असनू त्र्य ांच्र्य प्रिी सोबि जोडण्र्य ि आलेल्र्य आहेि. िसेच विवहि क ल िधीि वनर्यकु्िी न स्विक रण -र्य (ब) रे्यथे ििभविलेल्र्य उमेिि र ची मळू आिेिनपत्र र्य सोबि परि प ठविण्र्य ि रे्यि आहेि.

सहपत्र :- िरीलप्रम णे ( नियकु्ती प्रानधका-यांची सही व पदिाम )